No video

१९६२ सालाचा गंगावेश तालमीचा हत्ती सारखा पैलवान बबन तात्या

१९६२ सालाचा गंगावेश तालमीचा वाघ पैलवान बबन दमामे
#nrskranti #kolhapur #chhatrapatisambhajimaharaj #indianhistory #kushti #panhalafort #कुश्ती #wrestling #chhatrapatishivajimaharaj #hindkesari #marutimane #hindkesaribail #गणपती #hindkesariganapatiandhlekar देशी टार्झन_Deshi Tarzan_nrskranti_ #nrskranti #nrskranti #kushti #wrestling #कुश्ती #deshitarzan #pmnarendramodi #bharat #gomata #gopuja #rambhakt #ram #sikandershaikh #maharashtrakesari #hindkesari #monudahiya #warananagar #deshitarzan #vinaykore #kushti #maharashtrakesari #hindkesari #hindkesaribail #pailwansikandarshekh #sikandershekh

Пікірлер: 45

  • @sachinborchate8285
    @sachinborchate82853 ай бұрын

    सरळ आणि स्वच्छ बोलणे, चांगली मुलाखत दिली 👌👌👌

  • @sachinnavale1756
    @sachinnavale17563 ай бұрын

    खूप छान मुलाखत झाली.....❤ जुनं ते सोनं मनतात असे पैलवान तात्या❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ranjeetchavan430
    @ranjeetchavan4303 ай бұрын

    पैलवान कसा असावा ह्याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पैलवान बबन दमाने कुस्तीच्या इतिहासाच पुस्तकच जणू...सर्वगुण संपन्न

  • @shahajigaikwad3101
    @shahajigaikwad31013 ай бұрын

    खुप खुश असणारे हे पैलवान आहेत . छान झाली मुलाखत

  • @ashoknanaware8768
    @ashoknanaware87683 ай бұрын

    सर जुनी कुस्तीतील जाणते पैलवान अकणी हे शब्ध माहिती होणं म्हणजे नशीब समजायचं. एकामद्वितीय मुलाखत आणि माहिती पूर्ण दिली.

  • @pradippatil8381
    @pradippatil83813 ай бұрын

    खुप छान ऐपीसोड आहे😊😊

  • @user-gb2ed6gv6c
    @user-gb2ed6gv6c3 ай бұрын

    ❤ लयभारी बबनतात्या ❤

  • @jamestivade890
    @jamestivade8902 ай бұрын

    अतिशय चांगली मुलाखत. खूप जुनी माहिती असणारा गुणी पहिलवान.कृपया त्यांचा पत्ता मला कळवा. माझे ते क्लासमेट.खूप आनंद झाला. तुम्ही ऐतिहासिक अन् खूप चांगले काम करत आहात.नमस्कार.

  • @pranavpatil7830
    @pranavpatil78303 ай бұрын

    Proud of you tatya Mama ❤💪🏻

  • @anantawagh6133
    @anantawagh61332 ай бұрын

    छान अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @vishalsalunkhe3863
    @vishalsalunkhe38633 ай бұрын

    Nad khula ❤❤

  • @sangramkshirsagar8680
    @sangramkshirsagar86803 ай бұрын

    सर तूम्ही एक नंबर काम करताय

  • @shubhampatil9741
    @shubhampatil97413 ай бұрын

    सर पैलवान किशोर अवघडे सांगली यांची मुलाखत घ्या हिंदकेसरी स्पर्धा मध्ये मिडल आहे वजनी गटात

  • @sandeshlondhe
    @sandeshlondhe2 ай бұрын

    आनंदी पैलवान Best

  • @atuldtrainer8933
    @atuldtrainer8933Күн бұрын

    सर पै, उत्तमराव पाटील आमणापूर पलुस तालीम यांची मुलाखत घ्या अनेक वेळा महाराष्ट्र champion हिद केसरी ऑल इंडिया ला मेडल आहे त्याचं

  • @dattakaitwad6132
    @dattakaitwad61322 ай бұрын

    पैलवानांच्या गोष्टी ऐकुन खुप माहीती मिळतेत्यांचा अनुभव ऐकुन नांद जोपा ण्यास गुज गोष्टी मिळतात

  • @kakasaheblohar5359
    @kakasaheblohar53592 ай бұрын

    साहेब, वाटेगाव चे श्री श्रीपती ठोंबरे यांची ही एकदा मुलाखत घ्यावी, ही नम्र विनंती,,

  • @mithunsathe1302
    @mithunsathe13023 ай бұрын

    पैलवान श्रीपती ठोंबरे वाटेगावकर यांची मुलाखत घ्या

  • @dhanajimohite2006
    @dhanajimohite200614 күн бұрын

    मी एकदा हाथ टेकल्यावर.. न थांबता.. 1030 जोर मारलेत न थांबता... आज पण माझं वय 38 आहे 600-700 जोर मारतो.. मी..

  • @rameshkulkarni8074
    @rameshkulkarni80742 ай бұрын

    छान

  • @sanjayghodke1696
    @sanjayghodke16962 ай бұрын

    छान🙏👍👌

  • @abhijitpatil7324
    @abhijitpatil73242 ай бұрын

    निरागस, निरपेक्ष, प्रांजल सोष्टवाणे पैलवान घडतो.माऊली

  • @user-xp5dh9kc4s
    @user-xp5dh9kc4s2 ай бұрын

    कृष्णा काठ सदा ताट❤

  • @amardeepmore347
    @amardeepmore3472 ай бұрын

    Kharach... Apratim kaam kartay saheb... Ashey pure lokaa aata baghhayla suddha bhetat nahi.... Yanna digital madhe video karun amar kelat tumhi

  • @NrsKranti

    @NrsKranti

    2 ай бұрын

    🙏🏻

  • @kiranshiudakar4317
    @kiranshiudakar43172 ай бұрын

    पै संभाजी पाटील म्हाळुंगेकर डोक्यावर नारळ फोडतात ते यांची मुलाखत घ्या सर.

  • @pramodkashid1571
    @pramodkashid15713 ай бұрын

    मी एका दमात 570 जोर मारलेत

  • @bapughadge70
    @bapughadge702 ай бұрын

    सर तुमच्या या जेष्ठ वस्ताद पैलवानांच्या मुलाखतीतून नवोदित पैलवान ना चांगली प्रेरणा. मिळत आहे

  • @jamestivade890
    @jamestivade8902 ай бұрын

    इस्लामपूर मध्ये आम्ही क्लासमेट होतो. कृपया फोनेनुंबर आणि ऍड्रेस पाठवा ही विनंती.

  • @NrsKranti

    @NrsKranti

    2 ай бұрын

    96232 41191

  • @user-tf1vm6ck3k
    @user-tf1vm6ck3k3 ай бұрын

    Dabal Maharashtra Kesari Lakshman vadar yanchyavr video kara

  • @shahajigaikwad3101
    @shahajigaikwad31013 ай бұрын

    जुण्या पैलवतील रावसाहेब मगर यांची मुलाखत राहिलेली आहे ती जरा सविस्तर घ्यावी कारण ते पण व्यक्तिमत्त्व जबरदस्त आहे.ही विनंती

  • @NrsKranti

    @NrsKranti

    3 ай бұрын

    होय साहेब🎂

  • @trushnaldsurvesurve9902
    @trushnaldsurvesurve99023 ай бұрын

    आध्य ग्रंथ व मी स्वतः श्री गुरु सेवक असल्या कारणाने पंचम वेद श्रीगुरुचरित्र ग्रंथास स्मरून सांगतो मी सुद्धा वयाच्या 16 व्या वर्षी आमच्या सुर्वे वाडयातील माझ्या भावकी समोर 18 मिनिटात 358 जोर मारले आहेत शे दीडशे जोर तर मी मारत असे च परंतु हजार जोर मारणे दोन हजार बैठक मारणे तेही रोज आणि बाकी तालमीतील इतर व्यायाम नंतर पुन्हा लढत हे जरा अशक्य वाटतं आहे बाकी पैलवान दमामे बाबा जे बोलतात ते तर्क शस्त्र दृष्टीने बरोबर आहे त्याना आदराचा नमस्कार

  • @anilmane6207
    @anilmane62073 ай бұрын

    सनगर सर,पहिली महिला महाराष्ट्र केसरी यांची मुलाखत घ्या.

  • @rajumarve-belgaum9997
    @rajumarve-belgaum99972 ай бұрын

    अगदी सुंदर माहिती मीळाली. मला एक सांगा खासबाग मैदानात जोती सावर्डे विरुध्द मारुती मानेंची कुस्ती झाली का विष्णू सावर्डे-मारुती माने ? बबन दमामे यांनी विष्णू सावर्डे-मारुती माने म्हटले म्हणून विचारलं.

  • @NrsKranti

    @NrsKranti

    2 ай бұрын

    जोतिराम सावर्डे हे मारुती माने यांच्या पेक्ष्या पुढचे पैलवान ते भारत भीम होतेत त्यांची आणि मारुती माने भाऊंची कुस्ती नाही झाली.

  • @rajumarve-belgaum9997

    @rajumarve-belgaum9997

    2 ай бұрын

    मला जेष्ठ कुस्ती शौकिनाने जोतिराम सावर्डे अस सांगितल होत.म्हणून विचारल. टोपाण्णा गोजगे बद्दल यांनी माहिती सांगितली.टोपाण्णा वारल्याच समजत. बेळगावमधेही बरेच पैलवान होते.धर्माजी येळ्ळूर, गोपाळ जूनेबेळगाव,परशराम सावगाव,रामू काकती,चिंतू गाडिकोप,चंबा मुत्नाळ,असे बरेच नामांकित पैलवान होते.त्यानंतर लक्ष्मण चिंगळे,नारायण कडोली,प्रकाश जूनेबेळगाव, भूजंग आंबेवाडी,सुरेश किणये,मालोजी यळ्ळूर,असे बरेचसे पैलवान होते.आता कमी झालेत.पण कुस्ती मैदानं बरीच होतात.येथील प्रसिद्ध आनंदवाडी आखाडा,रेसकोर्स मैदान.1977 साली सत्पाल,बिराजदार मामांची कुस्ती रेसकोर्स मैदानवर झाली होती.अनेक कुस्ती शौकिनानी त्यावेळेस पेपरची कात्रण कापून फोटो फ्रेम करुन ठेवली होती.

  • @SKamble8643
    @SKamble86433 ай бұрын

    सलगर तू ओवर एक्टिंग करू नकोस😂😂😂😂😂😂😂😂

  • @NrsKranti

    @NrsKranti

    2 ай бұрын

    Tula jamnar naahi re tu tevda sudhar

  • @SKamble8643

    @SKamble8643

    2 ай бұрын

    प्रत्येक व्हिडिओत तुझ्या चेहऱ्याची ॲक्शन बघ.... नकली हाव भाव असतात तुझे चेहऱ्यावर😂😂😂😂😂😂😂😂😂😂 म्हणून बोललो तुला एक्टिंग करू नको😂😂😂

  • @sanjayghodke1696

    @sanjayghodke1696

    2 ай бұрын

    🙏

  • @bhappy7220
    @bhappy72202 ай бұрын

    राष्ट्राला लागलेली ही भ्रष्टाचाराची कीड आहे हे वाक्य मनाला हलक करुण गेलं😢😢😢😢

Келесі