No video

कुस्तीसम्राट अस्लम काझी यांचे गोलमेज परिषदेमध्ये कुस्ती क्षेत्रातील सद्यस्थितीला अनुसरून भाषण- भाग 2

Пікірлер: 36

  • @user-gf9up8iw3k
    @user-gf9up8iw3kАй бұрын

    खूप हुशार आणि खूप अभ्यासू आणि खूप 5 मनापासून तळमळ असणारे असलम काजी पैलवान यांचे विचार जर घेतले तर पैलवान खूप खूप मोठे होते

  • @Gabbar_singh_1
    @Gabbar_singh_119 күн бұрын

    अस्लम काझी प्रामाणिक माणूस.. पोटात ते ओठात...वस्ताद🙏

  • @mohanjadhav3547
    @mohanjadhav3547Ай бұрын

    बरोबर बोलले

  • @ankushidhate8253
    @ankushidhate8253Ай бұрын

    Khari baju mandli dada tumhi....

  • @tanajibhosale9829
    @tanajibhosale9829Ай бұрын

    वास्तव परस्थिती परखड मत मांडल्या बद्दल काझी वस्ताद तुमचे खूप खूप अभिनंदन

  • @RafikMujavar-rl1jp
    @RafikMujavar-rl1jpАй бұрын

    आसंल हिरा कुस्ती सम्राट आसंलम काझी

  • @navnathmazire4626
    @navnathmazire4626Ай бұрын

    निवेदक जरी पुकारत असले तरी मी स्वतः उपमहाराष्ट्र नाही असं मोठ्या मनाने मान्य करणारे कुस्ती सम्राट पैलवान आस्लम काझी खरोखरच खूप प्रामाणिक आणि स्पष्टवक्ते आहेत... तसेच त्यांनी तालीम आणि कुस्ती क्षेत्राविषयी अत्यंत तळमळीने मांडलेले विचार खरोखरच अंतर्मुख करणारे आहेत. हे असे आवश्यक बदल जर कुस्ती क्षेत्रात झाले तर आपल्या महाराष्ट्राची कुस्ती पुढे जायला नक्कीच चालणा मिळेल... त्याचप्रमाणे गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रातील कुस्ती संघटनेतील वादामुळे पडलेले दोन गट आणि परिणामी दोन-दोन महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा या गोष्टी लवकरच थांबायला पाहिजेत कारण अतिशय मानाची आणि सन्मानाची अशी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही वर्षातून एकदाच थाटामाटात व्हावी हीच आम्हा तमाम कुस्ती प्रेमींची अपेक्षा आणि मनोकामना आहे... Navnath Mazire

  • @sanjaypatil8210
    @sanjaypatil8210Ай бұрын

    खरोखर एक खुप छान विषलेश केल मल्ल सम्राट टांनी

  • @babuchavan6488
    @babuchavan6488Ай бұрын

    एकच नंबर जबरदस्त विचार मांडले वस्ताद तुम्ही

  • @saimotors15
    @saimotors15Ай бұрын

    Gret pailvan aslam dada ❤❤❤❤❤

  • @user-ye7jf9dk8x
    @user-ye7jf9dk8xАй бұрын

    💯 बरोबर आहे वस्ताद

  • @chandlalmaticha
    @chandlalmatichaАй бұрын

    हाडाचा आणी दिलाचा सच्चा पैलवान अस्लम काझी❤

  • @kamalakarkakade2203
    @kamalakarkakade2203Ай бұрын

    खुप छान वस्ताद

  • @ashokrupnawar5572
    @ashokrupnawar5572Ай бұрын

    अस्लम अगदी बरोबर आहे

  • @anandmane6802
    @anandmane6802Ай бұрын

    अभ्यासू व्यक्तिमत्त्व अस्लम काझी पैलवान ❤❤

  • @vinaypawar4593
    @vinaypawar4593Ай бұрын

    Vastad ek number ❤

  • @satishkale485
    @satishkale485Ай бұрын

    मी कुस्ती मलाविद्या you ट्यूब चॅनलवर्ती 2015 साली सगळ्या कुस्त्या बघत होतो आज मोजके पैलवान महराष्ट्रात ओपन चे काटा कुस्ती करताना दिसतात काझी वस्तात खूप रोख ठोक मत वक्त करतात समोरच्या वक्तीला त्या गोष्टीचा राग येईल मात्र आज जे कुस्ती क्षेत्रात चालू आहे यावर गोविद तात्या आणि अस्लम काझीच बोलतात बाकी सगळ्या पैलवानना माहित आहे मात्र कोणीही काही बोलत नाही ही वस्तुस्तिती आहे त्यामुळे सगळे या आणि प्रामाणिक पानांने पैसे कमवा नाव कमवा सरास नुरा कुस्त्या चालेत त्या थांबवा ही विनंती एक कुस्ती शैकिन....🙏🙏

  • @SKamble8643

    @SKamble8643

    Ай бұрын

    तात्या 😂😂😂😂😂 नुरां कुस्तीच ठरवतो पैलवानांचे पैसे खातो

  • @AmarJadhav-ej1dh
    @AmarJadhav-ej1dhАй бұрын

    गोर गरीब घरण्यातला जाणता पैलवान

  • @bapuevare3141
    @bapuevare3141Ай бұрын

    बरोबर आहे

  • @digambarthakre8919
    @digambarthakre8919Ай бұрын

    Good 👍 pudch session mde बदल झाला पहिजे

  • @bhimagavade5019
    @bhimagavade5019Ай бұрын

    बरोबर बोललात

  • @jyshivry
    @jyshivryАй бұрын

    👑❤️

  • @ajitpandav275
    @ajitpandav275Ай бұрын

    💯 ✅️

  • @prashantpatil2291
    @prashantpatil2291Ай бұрын

    बरोबर बोललास अस्लम

  • @sagarnanaware085
    @sagarnanaware085Ай бұрын

    खरं आहे वस्ताद

  • @sudhirdange5956
    @sudhirdange5956Ай бұрын

    वस्तादांचे पाकीटे तेवढ बंद करा

  • @dadasahebkalbat1367
    @dadasahebkalbat1367Ай бұрын

    🙏🙏

  • @abhijeetthorat6590
    @abhijeetthorat6590Ай бұрын

    पै अस्लम काझी वस्ताद एक अभ्यासु नेतृत्व कुस्ती क्षेत्रातील आहे त विचार माडता ना सवाच्या मनातील विचार ठाम पणे माडणे हे एक चागला मागदर्शन कच करु शकतो

  • @ashifshekh5231
    @ashifshekh5231Ай бұрын

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @sababamulani597
    @sababamulani597Ай бұрын

    ,❤❤❤❤❤

  • @user-ys2xf1qx8y
    @user-ys2xf1qx8yАй бұрын

    Nivedakani kusti jagvali vachavali bolaki keli

  • @shubhamdesai9157
    @shubhamdesai9157Ай бұрын

    बाकीच जाऊद्या नूरा कुस्त्या बंद झल्या तरी बास

  • @ajampathan7956
    @ajampathan7956Ай бұрын

    शिकन्या सारखे आहे

  • @user-vk9hx4od4l
    @user-vk9hx4od4lАй бұрын

    👑💕

Келесі