No video

Kusti Samrat Vastad Aslam Kazi Interview | कुस्ती सम्राट अस्लम काझी यांची मुलाखत | pai aslam kazi

मंडळी गेले काही दिवस आपण कोल्हापुरातील तालीम तसेच पुणे सोलापूर जिल्ह्यातील कुस्ती तालीम आखाडे पैलवान वस्ताद तालीम मंडळ यावर व्हिडिओ बनवत आहोत अनेक अशा मातब्बर मल्लांचे मुलाखती घेतलेल्या आहेत तसेच कुस्ती मल्लविद्या संबंधित अनेक व्हिडिओ बनवत आहोत त्याप्रमाणे या व्हिडिओमध्ये कुस्ती सम्राट वस्ताद अस्लम काझी सर यांची मुलाखत घेतली आहे पैलवान जिवनातील घडामोडी कुस्ती क्षेत्रातील जिवन प्रवास जाणुन घेण्यासाठी आम्ही कुर्डुवाडी येथील कुस्ती तालीम म्हणजे छत्रपती शिवराय व्यायाम व क्रीडा संकुल कुस्ती केंद्र कुर्डुवाडी या ठिकाणी आलोत व जाणुन घेतला तालमीतील पैलवानांचा दिनक्रम
मित्रांनो आपल्या यूट्यूब च्यानलवर अनेक वस्तादांचे मुलाखत घेतलो तसेच पैलवान अस्लम काझी यांची मुलाखत घेतली यात ते बालपण कुस्ती कडे कसे आले अस्लम काझी यांची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे तसेच गंगावेश तालमीत आले कसे कोणाकोणासोबत कुस्ती झाली आहात कुस्ती वस्ताद असे किती पुरस्कार मेडल चांदीच्या गदा मिळाले अशा अनेक गोष्टी या मुलाखतीमध्ये विचारले आहे
पै अस्लम काझी हे ५१ गदेचे मानकरी आहेत त्यांच्याकडे अनेक असे बक्षीस पारितोषिक ट्राॅपी आहेत आजही कोल्हापूर जिल्ह्यातील कुस्ती शौकीन अस्लम काझी यांची आठवण करून खासबाग मैदानात झालेल्या कुस्तीची चर्चा करतात कुस्ती सम्राट वस्ताद अस्लम काझी हे पाकिस्तान च्या पैलवान ला चारीमुंड्या चित करुन भारताचे नेतृत्व कुस्ती क्षेत्रात केले आहे
सध्या ते कुस्ती पैलवान क्षेत्रातुन निव्रुती घेतली असली तरी लाल मातीशी नाळ तुटले नाही ते कुर्डुवाडी ता माढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी भव्य कुस्ती तालीम शहा शेठ यांनी बांधुन दिली व अस्लम काझी हे लाल मातीची सेवा करत व शेकडो पैलवान आज या आखाड्यात घडवत आहेत.
---------------------------------------------------------------------
tag in this video
_________________
aslam kazi interview with dnyaneshwar aswale
kusti Samrat aslam kazi
aslam kazi Kusti video
aslam kazi Kurduwadi talim
gangavesh talmit kolhapur aslam kazi workout videos
aslam kazi Kusti videos letest update
aslam kazi interview
vastad aslam kazi interview
pailvan aslam kazi Kusti
aslam kazi Kusti vs narsingh yadav
aslam kazi Kusti khadbag maidan
aslam kazi live kusti dangal
ekavan gda aslam kazi
kusti videos letest update from Kurduwadi
Chatrapati shivray kusti sankul Kurduwadi
kusti aakhada Kurduwadi
aslam kazi family background information
aslam kazi village lifestyle
aslam kazi vs kiran bhagat
aslam kazi vs Saeed chaus
aslam kazi vs narsingh yadav
aslam kazi vs chandrahar patil kusti videos
aslam kazi vs vijay Chaudhary
aslam kazi vs golden singh
aslam kazi vs amol buchde
aslam kazi vs amrut bhosle
aslam kazi vs jassapatti
aslam kazi Kusti backthro
aslam kazi Kusti historical wresling fight
kusti Samrat aslam kazi interview
india vs pakistan aslam kazi Kusti
aslam kazi exercise
chandichya gda aslam kazi video
dnyaneshwar aswale kusti videos youtube channel
-------------------------------------&----------------------------
#kolhapur
#talim
#kusti
#wrestler
#wrestling
#maharashtrakesari
#pailvan
#aslamkazi
#aslamkkazikurduwadi
#kustisamrataslamkazi
#solapur
#dnyaneshwaraswale
#aamhikolhapuri
#gangaveshtalum
#kolhapurtalim
#wreslinglife
#aakhada
#dangal
#kushti
#kushtidangalchannnal
#kustidangal
#kusti_dangal_wrestling
#kustivideo
#kustistatus
#maharashtra
#कुस्ती
#महाराष्ट्रकेसरी
---------------------------

Пікірлер: 238

  • @sraj.9509
    @sraj.9509 Жыл бұрын

    दम लागतंय, पब्लिक नाराज आहे म्हणून परत कुस्ती खेळायला... लोकांच्या मनावर राज करणारा पैलवान अस्लम काझी सर

  • @mosinkotwal2826
    @mosinkotwal28262 жыл бұрын

    ह्या जातीधर्माच्या पगडी मध्ये न अडकलेला भारी माणूस, खूपच छान 🙏🏻

  • @kapildevkurane4113
    @kapildevkurane41132 жыл бұрын

    काझी सर महाराजांच्या आदर्श् पुढे ठेऊन..त्याच भांडवल करणाऱ्यांच्या तुम्ही थोबाडीत मारली.... अत्यंत संयमी दूरदृष्टी आहे तुमची...तुमच्या कुस्तीला,विचारला आणि कार्याला माझा सलाम पुढील वाटचालीस शुभेच्छा 🙏

  • @DnyaneshwarAswale

    @DnyaneshwarAswale

    2 жыл бұрын

    आभारी आहोत धन्यवाद

  • @d.pawarvlog6465
    @d.pawarvlog64652 жыл бұрын

    पैलवान म्हणुन तर एक उत्कृष्ठ आहेतच पण माणूस म्हणुन समाजात कस राहाव कस वागाव हे वस्ताद असलम काझी यांच्याकडून शिकाव ज्यांनी मदत केली त्यांचे आभार मानाव जातिभेद या शब्दाच्या पलीकडचे जिवन जगणारा पैलवान अभिमान वाटतो आमच्या जिल्ह्यात आसा हिरा आहे 🙏🙏❤❤🇮🇳🇮🇳

  • @ajayjadhav4434

    @ajayjadhav4434

    2 жыл бұрын

    Karc na

  • @surajjadhav3280

    @surajjadhav3280

    Жыл бұрын

    Jilha konta sir tumcha

  • @AkshayPatil-xi3rl

    @AkshayPatil-xi3rl

    Жыл бұрын

    @@ajayjadhav4434 eze see

  • @premjeetghule3906
    @premjeetghule39062 жыл бұрын

    पैलवान कसा असावा याच उत्तम उदाहरण म्हणजे कुस्तीसाम्राट अस्सल पै अस्लम काझी👑👑💪💪

  • @vijaykoli2880

    @vijaykoli2880

    2 жыл бұрын

    1 no

  • @kapildevkurane4113
    @kapildevkurane41132 жыл бұрын

    दोन हजाराची कुस्ती अकरा हजारला लागली आणि माझ्या आयुष्यातला पैश्याचा दुष्काळ संपला.....काय बोलू...तुम्ही जिंकल..

  • @DnyaneshwarAswale

    @DnyaneshwarAswale

    2 жыл бұрын

    आभारी आहोत 🙏

  • @jadhavgajanan3119
    @jadhavgajanan31192 жыл бұрын

    नवोदित पैलवानांनी खरंच आदर्श घेण्यासारखे काजी वस्ताद सलाम तुमच्या ऐतिहासिक पार्श्वभूमी ला

  • @user-pf1sx1ku6m

    @user-pf1sx1ku6m

    2 жыл бұрын

    आसलम काजी सारखा दड कुणाचा वाजत नाही

  • @rahullokhande1953

    @rahullokhande1953

    2 жыл бұрын

    Nerle tal - walawa Dist - sangli 1978 che maharashtra Kasari Appasaheb kadam सवाॅत मोठी गद्या मुलाखत घ्या

  • @vaibhavjanrao3920
    @vaibhavjanrao39202 жыл бұрын

    ऐतिहासक मुलाखत 💯💯 कायम स्मरणात राहील आणि इथून पुढे येणाऱ्या पिढ्यासाठी आदर्श राहणार 🙏🙏🙏

  • @yogeshshinde5641
    @yogeshshinde56412 жыл бұрын

    आज पर्यंत एवढी छान प्रतीक्रीया कोणाची नाही...अतिशय निमॆळ माणुस......माझ्या मुलाला पण पैलवान बनविन

  • @satishgurav7884
    @satishgurav78842 жыл бұрын

    मी पाहिलेल्या मुलाखतीत सर्वांत प्रेरणादायी मुलाखत आहे इतके सुंदर विचार व आचार म्हणजेच पैलवान अस्लम काझी स्लॅम तुम्हाला

  • @ashokbansode7772
    @ashokbansode77722 жыл бұрын

    काजी वास्तादांचा नादच खुळा 💪💪💪💪

  • @deva7662
    @deva7662 Жыл бұрын

    आसा उत्कृष्ठ पैलवान पुन्हा होणार नाही 💐💐💐

  • @Om-zp8qt
    @Om-zp8qt2 жыл бұрын

    छान झाली मुलाखत...अस्लम काझी सरांचे विचार महान तर आहे तच पण त्यांची वस्ताद म्हणून कुस्ती बद्दल तळमळ खुप प्रामाणिक आहे. त्यांच्या सारख्या पैलवानांमुळे गंगावेश तालिम अन् विश्वास हारुगले व पर्यायाने कोल्हापूरचं नांव देशात उज्ज्वल होत आहे......

  • @arsenic3673
    @arsenic3673 Жыл бұрын

    40 मिनिटे नॉनस्टॉप बघू शकतो कोणीही ही मुलाखत अस्लम काझी यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे ..

  • @Rohittambe11
    @Rohittambe112 жыл бұрын

    प्रत्येकाच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट येतोच ... हे खरं आहे 😍 मुलाखत खूप भारी आहे 👌

  • @DnyaneshwarAswale

    @DnyaneshwarAswale

    2 жыл бұрын

    Thanks

  • @rushikeshsalunke2301

    @rushikeshsalunke2301

    2 жыл бұрын

    वस्ताद अस्लम काझी यांचा नंबर मिळेल का 🙏🙏🙏

  • @maheshpatil1498
    @maheshpatil1498 Жыл бұрын

    हीच खरी महाराष्ट्राची ओळख. जाती धर्मापलीकडे माणसाला माणूस म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी माणसं जोडली. 🙏🏽🙏🏽🙏🏽 सुरेख व्यक्तिमत्व 🙏🏽🙏🏽 जनतेच्या मनातला पैलवान 🤗🤗🤗🤗

  • @somnathambekar3866
    @somnathambekar38662 жыл бұрын

    संयमी आणि प्रामाणिकता. गर्व नाही, सुस्पष्टता एकंदरींत चांगल्या माणसाची मुलाखतीचे दर्शन झालें

  • @user-ms5ju5py6e
    @user-ms5ju5py6e2 жыл бұрын

    अस्सल लाल मातीतला हीरा कुस्ती संम्राट अस्लम काझी सर❤️❤️

  • @vaibhavphulpagar5062
    @vaibhavphulpagar5062 Жыл бұрын

    खूप छान मुलाखत आहे. एक साफ मनाचा आणि मातीशी इमान असणारा पहिलवान.

  • @sadikshaikh3501
    @sadikshaikh35012 жыл бұрын

    जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी ❤️

  • @shyampandit5478
    @shyampandit54782 жыл бұрын

    वस्ताद सलाम तुम्हाला आणि तुमच्या कुस्ती प्रेमाला.

  • @sanjaypatil8210
    @sanjaypatil82102 жыл бұрын

    खूप छान मुलाखत... पैलवान की कशी असावी.. पैलवान कसा असावा. खरंच अशा लोकांचा आदर्श घ्यावा

  • @prajwalthakur1235
    @prajwalthakur1235 Жыл бұрын

    गंगावेस तालमीचा चे शांत संयमी अनुभवी पैलवान म्हणजे असलम दादा काजी❤

  • @shantaramkale6169
    @shantaramkale61692 жыл бұрын

    पहिलवान, आपल्या कुस्तीतील नावाप्रमाणेच आपले बोलणेही चांगले आहे.पाहिजे तितकेच नेमके बोलतात.आणि विनयाने बोलतात.छान!आपल्याला निरोगी व समाधानी दिर्घायुष्य लाभो व आपल्या मार्गदर्शनाखाली असंख्य पैलवान घडावेत ही पांडुरंग चरणी प्रार्थना.

  • @vishalkhade9790
    @vishalkhade97902 жыл бұрын

    रुस्तुम ए हिंद, महाराष्ट्र केसरी पैलवान अमोल बुचडे यांची लवकरात लवकर मुलाखत घ्या

  • @sunilbhore6846
    @sunilbhore6846 Жыл бұрын

    पैलवान आस्लम काझी सर पैलवान म्हणून उत्कृष्ट आहेतच पण भाषेवरही चांगलेच प्रभुत्व आहे.

  • @baliramkale8777
    @baliramkale87772 жыл бұрын

    मोठे पैलवान मोठे विचार अस्सल पैलवान अस्लम काझी

  • @pathannawab18
    @pathannawab182 жыл бұрын

    खास मुलाखत आणि जबरदस्त पैलवान असलम काझी🔥

  • @surajjadhav3280
    @surajjadhav3280 Жыл бұрын

    2003-04 Mi 10th la hoto, tevha 1 naav nehmi kanavr yaych... Aslam Kazi Pehlvan... Proud for Maharashtra.. 😊

  • @pandurangnaval6436
    @pandurangnaval6436 Жыл бұрын

    कुस्ती सम्राट आहेत तुम्ही कुठल्याही केसरी पेक्षा तुमचा मान मोठा आहे,,🙏🙏🙏🙏

  • @sagarjadhav3279
    @sagarjadhav327911 ай бұрын

    शांत व संयमी आणि कुस्ती प्रेमीच्या मनावर अधिराज्य गाजवणारा व बीड जिल्हा चा ढाण्या वाघ पै,महाराष्ट्र केसरी सय्यद चाऊस यांची मुलाखत घ्या❤❤❤

  • @vickypawar7839
    @vickypawar7839 Жыл бұрын

    मनाने चांगले आहात म्हणून पूर्ण महाराष्ट्र तुमच्या वरती प्रेम करतो .... सुखी आणि निरोगी आयुष्य लाभो हीच निसर्ग चरणी प्रार्थना...

  • @rahulnavgire2426
    @rahulnavgire24262 жыл бұрын

    जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी अस्सल हिरा मानाचा तुरा अस्लम काझी आमच्या माढा तालुक्याची शान

  • @sagargawali5421
    @sagargawali54212 жыл бұрын

    अतिशय सुंदर मुलाखत घेतली सर तुम्ही..

  • @lokeshjadhav7879
    @lokeshjadhav7879 Жыл бұрын

    He is not just a good wrestler but also a good teacher.Highly appreciate efforts of Kolhapur to take wrestling next level.proud of my Maharashtra

  • @letsachievetogether9090
    @letsachievetogether90902 жыл бұрын

    कुश्ती सम्राट असलम काजि ❤❤❤❤

  • @avinashgavhane8404
    @avinashgavhane8404 Жыл бұрын

    मला खंत वाटते खरचं अस्लम काझी महाराष्ट्र केसरी व्हायला पाहिजे होते कारण महाराष्ट्र केसरी खेळाडूंना त्यांनी बऱ्याच वेळा अस्मान दाखवले होते❤️❤️

  • @dr.vishalpatil3531
    @dr.vishalpatil3531 Жыл бұрын

    ह्या माणसाचा नाव माहीत नसतं तर कोण ह्याची जात धर्म सांगू शकेल ? ह्यांची एकच धर्म महाराष्ट्र धर्म !! पश्चिम महाराष्ट्राचा आणि कोल्हापूरात घडलेला अतिशय प्राणिक पहिलवान म्हणजे अस्लम काझी !!

  • @vijaydubey6003
    @vijaydubey6003 Жыл бұрын

    Manane swatch ani saaf aase Pahilwan Aslam Kazi... Dhanya aahe ti lal maati jyane Aasa putra ghadavla 🙏🙏🌷🌷🌷

  • @tipubhai5708

    @tipubhai5708

    Жыл бұрын

    Ti mati Akhand Bharatache aaradhya daivat shiv sree chhatrapati shivaji maharajanchya kashtache fal aahe

  • @rajeshmhase1391
    @rajeshmhase1391 Жыл бұрын

    सर मी तुमच्या सर्व मुलाखत पाहतो ,खूप छान मुलाखत घेता तुम्ही.......!!!👍🏻👍🏻

  • @DnyaneshwarAswale

    @DnyaneshwarAswale

    Жыл бұрын

    Thanks

  • @berudevmote4614
    @berudevmote4614 Жыл бұрын

    पै अस्लम भाऊ खरच लाल मातीत रक्ताच नातं आहे राव तुमचं खरंच पैलवान

  • @anandatarke503
    @anandatarke503 Жыл бұрын

    कुस्ती जगली पाहिजे, नवयुवक पहिलवानाने समाजात आदर्श निर्माण केला पाहिजे, खूप छान उस्ताद 🙏

  • @vishalkhade9790
    @vishalkhade97902 жыл бұрын

    अमोल भाऊ बुचडे यांची मुलाखत आत्तापर्यंत घ्यायला पाहिजे होती सर लवकरात लवकर मुलाखत घ्या

  • @Vijaysinh1102
    @Vijaysinh1102 Жыл бұрын

    वस्ताद तुमचे शब्द प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहेत..!

  • @tanajibhosale9829
    @tanajibhosale98292 жыл бұрын

    पैलवान कसा असावा याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आस्लम दादा काझी वस्ताद

  • @vinayakrupnvar2724
    @vinayakrupnvar27242 жыл бұрын

    खुप छान आदर्श आहे हा... 🙏🏻🙏🏻

  • @rajendratilakrajendratilak7535
    @rajendratilakrajendratilak75352 жыл бұрын

    Man jinkal pailwan tumhi . Jevadhe mothe tumhi pailwan mhanun ahat , tevadhech ek vyakti mhanun tumhi khup mothe Ani changale aahat .

  • @user-xf1xm2oc3l
    @user-xf1xm2oc3l2 жыл бұрын

    अमोल बुचके 👍यांची मुलाखत लवकरात लवकर घ्यावी नाही तर ....उशिरा का होईना घ्या राव.. 😀. 🙏

  • @karandivase8880
    @karandivase8880 Жыл бұрын

    सच्चा माणुस आणि खरा कुस्तीगिर वस्ताद श्री अस्लम काझींना परभणीतुन मानपान........💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @kiranjogdand3700
    @kiranjogdand37002 жыл бұрын

    आदर्श संयमी दिलदार उत्कृष्ट पैलवान 🙏👍

  • @Creativesantosh09
    @Creativesantosh09 Жыл бұрын

    प्रामाणिक निर्मळ मनाचा पैलवान. अतिशय सुंदर मुलाखत

  • @shyampandit5478
    @shyampandit54782 жыл бұрын

    खूप छान मुलाखत घडवली ज्ञानेश्वरजी......

  • @kudduspathan4103
    @kudduspathan41032 жыл бұрын

    माझा आवडता पहिलवान वस्ताद मलसम्राट असलम काझी

  • @krishnamhatre8915
    @krishnamhatre89152 жыл бұрын

    काझी साहेब खुप सुंदर महीती आणी विचार आहेत सर

  • @shahajipawar5308
    @shahajipawar53082 жыл бұрын

    असा पैलवान होणे नाही नम्र प्रामाणिक संयमी शांत निर्मळ मनाचा पैलवान कुस्तीचे

  • @ajajkazi3895
    @ajajkazi38952 жыл бұрын

    Great Aslam Kazi Pailwan

  • @mohankamble5051
    @mohankamble50518 ай бұрын

    पैलवान म्हणून अभिमान आहे पै महाराष्ट्र केसरी. चंद्रहार पाटील पै योगेश बोबाळे पै प्रकाश बनकर महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख

  • @Sk-fh8vw
    @Sk-fh8vw2 жыл бұрын

    Denjar pailwan aahet aslam sir 💪

  • @maulipatilshiralkar4906
    @maulipatilshiralkar49062 жыл бұрын

    दादा.. खूप छान मुलाखत घेतली. 🚩 🙏🏻 🙏🏻

  • @satyawangaikwad3276
    @satyawangaikwad32762 жыл бұрын

    खूप छान माहितीधन्यवादपैलवान

  • @shaileshshinde447
    @shaileshshinde4472 жыл бұрын

    आमच्या तालुक्याचे रत्न..💎

  • @anilphule1951
    @anilphule1951 Жыл бұрын

    👌👌👌👌 आजच्या पिढीचा.. एकमेव निर्मळ मल्लसम्राट 🙏🏻

  • @Tukaramk18
    @Tukaramk182 жыл бұрын

    मस्त मुलाखत ज्ञानेश्वर दा

  • @Sajidk0707
    @Sajidk07072 жыл бұрын

    Only Kusti Samrat Aslam Kazi 💪

  • @rekhapimpley2121
    @rekhapimpley2121 Жыл бұрын

    पेहेलवान साहेब खूप साधे भोळे आहेत 🌹❤️

  • @sachins9256

    @sachins9256

    Жыл бұрын

    REkha hiii

  • @dipakpawarbhai1591
    @dipakpawarbhai15912 жыл бұрын

    ज्ञानेश्वर भाऊ तुमची मुलाखत घ्यायची पद्धत मला खूप आवडते आणि ते समोर माईक घेऊन बसणे हे एखाद्या मीडिया च्या माणसासारखं एकदम प्रोफेशनली वाटतं एकूणच खूपच छान आणि असलम काजी साहेब तर विचारायलाच नको एकूणच ग्रेट भेट

  • @vinayakgaikwad-tj9rl
    @vinayakgaikwad-tj9rl13 күн бұрын

    Congratulations Aslam kazi

  • @sharadgaikwad1326
    @sharadgaikwad132611 ай бұрын

    ❤🙏 *AMCHE ADARSH, PRERANA STHAN AN KUSTI SAMRAT MAHNUN AHMALA KHUP KHUP ABHIMAAN TAR AHECH PN VASTAD MAHNUN KUSTI KESHTRATIL KARYA SATHI PN TYANCHYA❤KARYACHA JITKE KAUTUK KARAVE KAMI AHE,❤TAYANCHE YA KHELA SATHI KHUP MOTHE YOGDAAN AHE* 🙏🙏🙏💪💪💪🙏🙏🙏

  • @universaltruth1278
    @universaltruth1278 Жыл бұрын

    वस्ताद आदरपूर्वक नमस्कार, खूप सुंदर आणि पारदर्शी जीवन, मुलाखत ऐकून फार आनंद वाटला. ईश्वर आपणांस दीर्घायुष देवो ही प्रार्थना. नवीन मुलांना तालीम खर्च किती येतो आणि प्रवेश पदधत काय आहे. राहण्याची सोय काय आहे कृपया माहिती देणे.

  • @shankardalvi6904
    @shankardalvi69042 жыл бұрын

    परिपूर्ण मुलाखत एकदम छान

  • @rajendrakolekar98
    @rajendrakolekar982 жыл бұрын

    Bhau tumhi ek mahan kam kartay

  • @akshayrajput2243
    @akshayrajput22432 жыл бұрын

    ज्ञानेश्र्वर भाऊ पैलवान विजय गुटाल ची मुलाखत घ्या की त्यांनी एवढ्या लवकर मैदान लढणे का बंद केले हाच प्रश्न बऱ्याच कुस्ती प्रेमी ना आहे 🙏🙏

  • @DnyaneshwarAswale

    @DnyaneshwarAswale

    2 жыл бұрын

    Ho gheu

  • @shivajiwaghmare9384
    @shivajiwaghmare9384 Жыл бұрын

    Khup chhan,, ustad Aslam kazi 🙏🙏🙏🙏

  • @vijaymangalekar-patil731
    @vijaymangalekar-patil731 Жыл бұрын

    छान प्रत्येक घरी पैलवान एक तरी पाहिजे

  • @user-je6tj1vz3z
    @user-je6tj1vz3z8 ай бұрын

    अशी निर्मळ मनाची माणस वाईट माणसांपेक्षा समाजात हवीत

  • @shrikantpatil3035
    @shrikantpatil3035 Жыл бұрын

    अस्लम वस्ताद यांना मी बघितलंय कुस्ती झाली की सपाटी मारताना .... त्यांच्या त्या काळात खूप नवीन मुल पैलवान म्हणून प्रेरित झाली होती त्यांना बघून ..

  • @shrikantpatil3035

    @shrikantpatil3035

    Жыл бұрын

    असा पैलवान होणे नाही ....

  • @sandipdoiphode1611
    @sandipdoiphode1611 Жыл бұрын

    महाराष्ट्र ला लाभलेला खूप मोठा पैलवान

  • @vijaypatil5707
    @vijaypatil5707 Жыл бұрын

    खूप छान विचार आहेत वस्तादांचे

  • @machindragolhar3968
    @machindragolhar39682 жыл бұрын

    Ak no bhashan

  • @dinkarkanse9854
    @dinkarkanse98543 ай бұрын

    Very good interview informative. Guni pahilwan. Its not a joke to keep form for 10 to 12 years.

  • @shubhamnagare9272
    @shubhamnagare92722 жыл бұрын

    ट्रिपल महाराष्ट्र केसरी पै.विजुभाऊ चौधरी, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहारदादा पाटील, महाराष्ट्र केसरी अमोलभाऊ बुचुडे, महाराष्ट्र केसरी सय्यदभाऊ चाऊस, हिंदकेसरी योगेश दोडके यांच्या मुलाखती घ्या

  • @santoshthopte1663
    @santoshthopte1663 Жыл бұрын

    एक नंबर पैलवान आहे तुम्ही माणूस म्हणून पण चांगले आहे

  • @shekharkate9194
    @shekharkate91942 жыл бұрын

    jabardast karye chally bhau aple asech kam karat rha khup mothe kam karty tumhi

  • @DnyaneshwarAswale

    @DnyaneshwarAswale

    2 жыл бұрын

    Thanks

  • @haribhaukale133
    @haribhaukale1332 жыл бұрын

    पैं एकच नंबर मुलाखत झाली

  • @Parthtodkar3018
    @Parthtodkar3018 Жыл бұрын

    अभिमान वाटतो या महाराष्ट्राच्या लाडक्या लेकाचा पैलवान

  • @santoshdevade1450
    @santoshdevade1450 Жыл бұрын

    महाराष्ट्रच नाक 💐💐💐

  • @shrikantdhamal9263
    @shrikantdhamal92632 жыл бұрын

    वाह वाह .. काय ते बोलणं🔥🔥

  • @nileshkale5326
    @nileshkale53262 жыл бұрын

    Ek uttam pahelwan ani Vastad🎉

  • @shekharpatil1051
    @shekharpatil10512 жыл бұрын

    कुस्ती सम्राट अस्लम काजी याना सलाम

  • @ravsahebkamble2034
    @ravsahebkamble2034 Жыл бұрын

    Khup changala bolla

  • @Pailwanempire
    @Pailwanempire2 жыл бұрын

    सलाम

  • @user-nm6hd7lq6n
    @user-nm6hd7lq6n8 ай бұрын

    एक नंबर माणूस,,

  • @baliramkothule7480
    @baliramkothule74802 жыл бұрын

    खूप छान

  • @prakharkranti
    @prakharkranti2 жыл бұрын

    महाराष्ट्रातील माणसाच्या मनातील ❤ महाराष्ट्र केसरी

  • @ranchandrkalukhethisismyfe3247
    @ranchandrkalukhethisismyfe3247 Жыл бұрын

    Aslam..Daa..👑👑👑💪💪..Royal..Pailvan..✌✌✌

  • @ajitkale5805
    @ajitkale58052 жыл бұрын

    जबरदस्त पैलवान 👌🙏

  • @junaid_pailwan
    @junaid_pailwan Жыл бұрын

    कुश्ती सम्राट पहलवान असलम काजी ❤💪

  • @harshadshendage3068
    @harshadshendage30682 жыл бұрын

    डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटिल यांची मुलाखत घ्या सर

  • @DhirajGawali-rn3wq
    @DhirajGawali-rn3wq9 ай бұрын

    सोलापूरची शान कुस्ती सम्राट असलम काझी

  • @prathameshmadhekar527
    @prathameshmadhekar5272 жыл бұрын

    खूप चांगले विचार सांगितले

Келесі