No video

Sikandar Shaikh interview : 'महाराष्ट्र केसरी' हुकल्यानंतर पुढे काय? सिकंदर शेखची धडाकेबाज मुलाखत

#solapur #maharashtra #sikandarshaikh #abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics #cmeknathshinde #devendrafadnavis #republicday
Sikandar Shaikh interview : 'महाराष्ट्र केसरी' हुकल्यानंतर पुढे काय? सिकंदर शेखची धडाकेबाज मुलाखत
Video Credit: | Tejashwini /Producer | Imran Shaikh / Editor
ABP Majha LIVE TV: Maharashtra Politics News | Latest Updates on Shinde-Fadnavis vs Thackeray
Majha Maharashtra Majha Vision LIVE | माझा महाराष्ट्र माझं व्हिजन | राजकीय नेत्यांचं व्हिजन काय? | CM Eknath Shinde Interview | DCM Devendra Fadnavis LIVE | Raj Thackeray Speech | Sanjay Raut LIVE | Jayant Patil Exclusive | जयंत पाटील | राज ठाकरे | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | महाराष्ट्राच्या विकासासाठी राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेत्यांचं व्हिजन LIVE
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZread channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
--------------------------------
Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | Maharashtra Politics | Maharashtra Political Crisis | Eknath Shinde | Uddhav Thackeray | Shiv Sena Symbol Row LIVE | Thackeray vs Shinde LIVE | Shinde vs Thackeray | Election Commission | Election Commission LIVE | Supreme Court | Shiv Sena Rebel MLA Case | Maharashtra Cold Wave | महाराष्ट्र थंडी | महाराष्ट्र गारठला | Dhanushyabaan | शिवसेना धनुष्यबाण पक्षचिन्ह | उद्धव ठाकरे गट विरूद्ध शिंदे गट | निवडणूक आयोग निकाल | Thackeray Group Advocate Kapil Sibbal | ठाकरे गट वकील कपिल सिब्बल

Пікірлер: 334

  • @nikhilkadam8264
    @nikhilkadam8264 Жыл бұрын

    भावा जिंकलस तू. अखंड महाराष्ट्र तुझ्या सोबत आहे. सर्वांच्या मनातील महाराष्ट्र केसरी. तू king 👑 आहेस कारण शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाड पेक्ष्या तुझ्या नावाची चर्चा जास्त आहे. आई जगदंबेचा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे 🚩🚩🙏🙏

  • @arjunatolkaratolkar9158

    @arjunatolkaratolkar9158

    Жыл бұрын

    तो जगदंबेचा आशिर्वाद स्विकारेल का

  • @maheshdarandale1070

    @maheshdarandale1070

    Жыл бұрын

    Swikarel

  • @maheshborade1988
    @maheshborade1988 Жыл бұрын

    सलाम भावा तू सर्व हिंदुस्तानाची मन जिंकली सलाम तुज्या विचारांना 🙏🙏🙏

  • @sachindeshmukh3841
    @sachindeshmukh3841 Жыл бұрын

    सलाम भावा तुझा कुस्ती ला जो जिता वही सिकंदर.

  • @shelkearun6710

    @shelkearun6710

    Жыл бұрын

    खर आहे टिक टॉक सुलेमानस्टार भाई सुद्धा मानत नाही

  • @prasadpatil2666
    @prasadpatil2666 Жыл бұрын

    आमच्या सोलापूर जिल्ह्यातील मुसलमान हे कधीच जात पात मानत नाहीत 👏

  • @ashawaghmare6690

    @ashawaghmare6690

    Жыл бұрын

    Khup chan good

  • @swapnilgore7282

    @swapnilgore7282

    Жыл бұрын

    Ganga ves talmit pahate 3 la bailachi akhani lavto ha ....Ghya bokandi

  • @k.r.bhawale4283

    @k.r.bhawale4283

    Жыл бұрын

    Jay hind..Jay maharastra bhava..solapur cha naav kaadlas bhava

  • @madhavthikekar4155

    @madhavthikekar4155

    Жыл бұрын

    Khup chan

  • @k.r.bhawale4283

    @k.r.bhawale4283

    Жыл бұрын

    Thank you

  • @bhausahebkoli347
    @bhausahebkoli347 Жыл бұрын

    नेतिमत्ता शब्द वापरला पहीलवान तेथेच जिंकला भावा🙏🙏🙏 बंजरंग बल्ली तुला उंदड ताकत देवो हिच प्रार्थना🙏🙏🙏

  • @bhalchndrabadgujar4468
    @bhalchndrabadgujar4468 Жыл бұрын

    वा सिकंदर तू नुसता पहिलवान नाही तर शिवाजी महाराजांच्या काळातील माहिती बाळगून आहे. एक बुद्धिवान पहिलवान आहेस. तुझ्या बोलण्यात कोणतीही गर्वाची भाषा नाही. मी तुझी प्रत्येक कुस्ती U tube वर पाहतो. मला अभिमान वाटतो तू महाराष्ट्रीयन पहिलवान असल्याचा. तुझ्या प्रत्येक कुस्तीत यश मिळो म्हणुन शुभेच्छा.

  • @santoshgarad1798
    @santoshgarad1798 Жыл бұрын

    सिकंदर भावा तु खरंच खूप महान आहेस नावाने तु सिकंदर आहेस आणि कर्तृत्वाने पण सिकंदर आहेस एक दिवस या भारताचा पहलवान सिकंदर म्हणून तुझा नावलौकिक होवो हीच बजरंग बली चरणी प्रार्थना करतो

  • @omkarbhosle2099
    @omkarbhosle2099 Жыл бұрын

    माझी जात लाल आहे कारण माझ्या मातीचा रंग लाल आहे. किती उच्च विचार आहेत भावा तुझे, तू पैलवान म्हणून महान आहेसच पण मानुसही दिलदार व चांगला आहेस मन जिंकलस भावा हार कर जितने वाले को सिकंदर कहते है 🇮🇳💪💪🙏

  • @dbsir4339
    @dbsir4339 Жыл бұрын

    सर्वांची मनं जिंकली भावा।

  • @mohdnaeemulhaq363

    @mohdnaeemulhaq363

    Жыл бұрын

    Sikndar Aap k duwa kiya lekin aap ka is kufr dekh bahut dil dukhi hay A bhi waqt hay taoba kro aor kalma pdho

  • @mukundshinde869
    @mukundshinde869 Жыл бұрын

    भावा तू पुढं चाल तू ग्रेट आहेस ......

  • @suniljagtap167
    @suniljagtap167 Жыл бұрын

    शिकंदर तू खरच मोठा व दिलदार पैलवान आहेस सलाम तुला you are a great jay Hind

  • @bhushanyewale2057
    @bhushanyewale2057 Жыл бұрын

    मी रडल्यावर यांनी काय करायचं..या वाक्याने च सगळं जिंकला सिकंदर❤️

  • @firojpatel9660
    @firojpatel9660 Жыл бұрын

    छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा पैलवान सिकंदर शेख महाराष्ट्राचा अभिमान जय हो छत्रपती शिवाजी महाराज की जय हो

  • @dbsir4339
    @dbsir4339 Жыл бұрын

    भावा तूझी उंची खूप मोठी आहे।ग्रेट भावा।

  • @sachinbaste1252
    @sachinbaste1252 Жыл бұрын

    खरचं जीवनात माणूस मोठा झाला, म्हणजे नुसता वयाने नाही . तर कष्ट आणि संस्कारातून लक्षात येते . सिकंदर दादा तू कसा घडतो आहे , हे पाहून खूप आनंद होत, आहे , आणि खूप काही शिकायला मिळाले. नुसता शरीराने पहिलवान असून काही फायदा नाही तू बुद्धीनेही पहिलवान आहेस. तुझ्या बरोबर तुझ्या आई वडिलांचे आणि तुझ्या गुरूंचेही खूप सारे कौतुक करावेसे वाटते . तुला खूप छान घडवले . आणि त्यामुळे आम्ही असा दिलदार दिलाच बुद्धीचा आणि देहाचाच पहिलवान पहिला .

  • @Dr_abhishek_rupanwar.

    @Dr_abhishek_rupanwar.

    Жыл бұрын

    खरंय राव❤️❤️

  • @avinashchavan1181
    @avinashchavan1181 Жыл бұрын

    एबीपी माझा च्या कट्ट्यावर बोलणं आणि अशी मुलाखत घेणं हे वेगळेच आहे एबीपी माझा च्या कट्ट्यावर बोलवायला पाहिजे शिकंदर ला

  • @adinathshinde5586
    @adinathshinde5586 Жыл бұрын

    जो जीता वही सिकंदर...तु तुझ्या विचारांनी जिंकवल... खरच छान विचार आहे आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर राहो हीच सदिच्छा

  • @kapildevkurane4113
    @kapildevkurane4113 Жыл бұрын

    तू खरा आहेस...मी तीन वर्षापूर्वी सांगितलं होत हा खूप पुढं जाणार.....आणि तसच झाल

  • @narendradeore188

    @narendradeore188

    Жыл бұрын

    तू कुठे जाणार हे पण विचारून ठेव कुणालातरी 😂

  • @shivammali2419

    @shivammali2419

    Жыл бұрын

    😅😅😅

  • @kailasnikam897
    @kailasnikam897 Жыл бұрын

    हा महाराष्ट्र आमच्या महाराजांचा आहे इथ जात पात धर्म मानत नाही पण काही इतर प्रांतातले लोकं इथल्या लोकांची माथी भडकायची कामी करतात त्यात सगळ्या धर्माचे आहेत फक्त आपण आपल्या महाराजांचा आदर्श समोर ठेवून समाज कार्य करावे

  • @prakashlipat6357
    @prakashlipat6357 Жыл бұрын

    अगदी चांगला खेळाडू माझ्या आयुष्यातला ... 🥰 शिकंदर शेख...

  • @satishkashikar007
    @satishkashikar007 Жыл бұрын

    खुप छान विचार आहे सिकंदर भाऊ चे छान मुलाखत आहे👌💪🏻💪🏻👍🙂

  • @adityagaikwad1229
    @adityagaikwad1229 Жыл бұрын

    Hai Solapur Che lok, Khare maharashtraian 🚩😍 proud of you Bhai

  • @ala7515
    @ala7515 Жыл бұрын

    Sikandar bhawa, Social media kade jast lakshya dyu nako and kahi tyawar bolu nako. Focus on you wrestling and we want you to perform well and win! Love from the USA.

  • @T_R_I
    @T_R_I Жыл бұрын

    माझा कट्टयावर मुलाकात पाहायला आवडेल सिकंदर ची

  • @roshanchavan6759
    @roshanchavan6759 Жыл бұрын

    राँयल मानुस सिकंदर शेख✌️❤️🔥

  • @avipawar5059
    @avipawar5059 Жыл бұрын

    मानने साधा भोला शिकंदर भाऊ ❤️❤️

  • @shivajibhosale7135
    @shivajibhosale7135 Жыл бұрын

    नावातच दहशत....सिंकदर बस्स नामही काफी है 💯💯💯

  • @babandal1548
    @babandal1548 Жыл бұрын

    सिकंदर सेक हा येक महाराष्ट्राची शान जय शिवराय

  • @sushamamadhekar7941
    @sushamamadhekar7941 Жыл бұрын

    Me pahili tuzi kusti..always proud of u...

  • @dattatraygaikwad1956
    @dattatraygaikwad19569 ай бұрын

    व्वा ग्रेट तू खराच आहे एक नंबर मुलाखत दोघांचेही खूप अभिनंदन

  • @deepakpatil6246
    @deepakpatil6246 Жыл бұрын

    सिकंदर तू महाराष्ट्र मध्ये जन्म घेतलास त्याचा मला अभिमान आहे, तु महाराष्ट्र च व भारताचं नाव जगात गाजवशील ह्याची मला खात्री आहे

  • @Skumarr1798
    @Skumarr1798 Жыл бұрын

    हेच शाहू महाराजांची देन आहे. जपल्या बद्दल कोल्हापूर करांचे आभार फक्त बाकीच्या मराठी जनतेने सुद्धा थोड यातून शिकायला हवेच हिंदू असो की मुस्लिम आपण एका महान राज्याचे लोक आहोत up बिहार सारख्या लोकांसारखे नको त्या गोष्टीत आपले आयुष्य घालवू नका

  • @abhij1550
    @abhij1550 Жыл бұрын

    व्वा पैलवान क्या बात काही है नीतिमत्ता हॅट्स off 👏👏

  • @laxmanshindolkar711
    @laxmanshindolkar711 Жыл бұрын

    महाराष्ट्राचा दिलदार पैलवान,महाराष्ट्राचा वाघ, महाराष्ट्राची शान सिकंदर शेख. ""जय शिवराय जय महाराष्ट्र""'"""

  • @abhayalhat5628
    @abhayalhat5628 Жыл бұрын

    Mast 👍👌

  • @rohitjadhav5788
    @rohitjadhav5788 Жыл бұрын

    प्रेक्षकांच्या मनातील खरा महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख 👑✌️💪❤️✌️😘

  • @deepakpatil6246
    @deepakpatil6246 Жыл бұрын

    शब्बास रे पट्या माजी जात ही लाल आहे, पैलवानकी हेच माज जीवन हा तुजा शब्द मनाला लागला भावा

  • @udaychangan9341

    @udaychangan9341

    Жыл бұрын

    👌👌👌

  • @NeerajKumar-sb3yy
    @NeerajKumar-sb3yy10 ай бұрын

    God bless you Sikander Sheikh wrestler जय पार्वती माता कि हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव

  • @sudhirnavgire3598
    @sudhirnavgire3598 Жыл бұрын

    👑महाराष्ट्राचा दिलदार पैलवान महाराष्ट्राची शान पैलवान सिकंदर भाई शेख. 💐 जय महाराष्ट्र ✍️..

  • @SunilYadde-ke2io
    @SunilYadde-ke2io Жыл бұрын

    पै. सिकंदर शेख येत्या 2024 मध्ये महाराष्ट्र केसरी तुम्हीच आहात असे मी तुम्हाला वचन देतो शब्द आहे माझं.मी तुमचे कुस्तीचे व्हिडिओ सगळे व्हिडिओ बघतो.

  • @r.a.r.motionpictures7168
    @r.a.r.motionpictures7168 Жыл бұрын

    Great shikandar sir Great 👍 👌

  • @pravinkolhe2684
    @pravinkolhe2684 Жыл бұрын

    सिकंदर शेख 🔥🔥

  • @vijaykumarshinde6116
    @vijaykumarshinde6116 Жыл бұрын

    Really Sikandar, you are great.

  • @RaghunathSakpal-lw5re
    @RaghunathSakpal-lw5re9 ай бұрын

    एक नो भावा

  • @amitdangare4246
    @amitdangare4246 Жыл бұрын

    Sikandar bhau ❤❤❤

  • @ankushidhate8253
    @ankushidhate8253 Жыл бұрын

    All India Icon wrestler & Good kind person ...salam bhawa Tula..

  • @saurabhkshirsagar2495
    @saurabhkshirsagar2495 Жыл бұрын

    King.🔥❤️

  • @ramapachore1542
    @ramapachore1542 Жыл бұрын

    ❤️❤️🙏🙏खूप छान भावा मन जिंकली तू सर्व भारत वासियांची..जय भवानी जय शिवाजी जय श्री राम जय हनुमान🙏🙏❤️❤️

  • @techwekmarathi4361
    @techwekmarathi4361 Жыл бұрын

    Proud🚩🚩

  • @rollno.32pranjkadam77
    @rollno.32pranjkadam77 Жыл бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤️

  • @rtiu8615
    @rtiu8615 Жыл бұрын

    खुप छान ..... सिकंदर भैय....सलाम तुम्हच्या सारखे आजुन सिकंदर हवेत......सलाम भैय....

  • @user-nl4nq6ev3r
    @user-nl4nq6ev3r Жыл бұрын

    मारूती माने बिराजदार मामा असलम काजी माऊली सिकंदर शेख हे आवडीचे पैलवान

  • @sujittaware31

    @sujittaware31

    Жыл бұрын

    Amcha only shivraaj rakshe kaay bolto to ajibaat अभिमान नाही bolnyat नम्रता aahe shivraaj chya

  • @ukerskeks

    @ukerskeks

    Жыл бұрын

    @@sujittaware31 दोघी महाराष्ट्राचे सुपुत्र भेदभाव नसावा

  • @user-or8ev4ge6c
    @user-or8ev4ge6c Жыл бұрын

    सिकंदर शेख हे वादळं आहे ह्याला कोणीच रोखू शकणार नाही पुढील महाराष्ट्र केसरी फक्त सिकंदर 👍👍

  • @parvejsheikh7557

    @parvejsheikh7557

    9 ай бұрын

    Zala Mitra 🏆🏆🏆

  • @balasahebpatil1745
    @balasahebpatil1745 Жыл бұрын

    तसे पाहिले तर सोलापूर जिल्ह्यात फारच लोकप्रिय व्यक्ती सर्वच क्षेत्रात

  • @Vru416
    @Vru416 Жыл бұрын

    जो जीता वही सिकंदर.... भाऊ तू हरला नाहीस जिंकला आहेस सगळ्यांची सगळ्या महाराष्ट्राची मन जिंकली आहेस तू... २०२४ ला महाराष्ट्र केसरी होणार

  • @nandashende964
    @nandashende964 Жыл бұрын

    हार व जीत हे दोन बाजु खेळात आहे अपशय हे यशाची पहली पायरी आहे.

  • @vijayjagdale9354
    @vijayjagdale9354 Жыл бұрын

    किंग नाही तर kingmaker आहे

  • @lakshmanghuge5508
    @lakshmanghuge55085 ай бұрын

    Great

  • @anilgodseinamdar5080
    @anilgodseinamdar5080 Жыл бұрын

    सिकंदर ,तू नावाप्रमाणेच सिकंदर आहेस. हार जीत महत्वाची नाही तर खिलाडू वृत्तीने खेळणे हे महत्वाचे आहे हे तू तुझ्या कृतीने दाखवून दिले आहे.आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत .महान भारत केसरी सिकंदर ह्याला काहीही अशक्य नाही.नेक्ट महाराष्ट्र केसरी तूच !😊👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @prabhatgurav8548
    @prabhatgurav8548 Жыл бұрын

    मस्त बोलला भवा

  • @jameelahemadqadri3724
    @jameelahemadqadri3724 Жыл бұрын

    The great sikander master. Nice job bro.

  • @marutibhad3206
    @marutibhad3206 Жыл бұрын

    ग्रेट सिकंदर, भावी वाटचालीस शुभेच्छा

  • @unmeshjamdar5572
    @unmeshjamdar5572 Жыл бұрын

    Khoop mast mulakhat Itka namr pailwan waaah

  • @kisanmurhe2239
    @kisanmurhe2239 Жыл бұрын

    एक नंबर भावा.....

  • @sarapharajsande
    @sarapharajsande Жыл бұрын

    पुण्यात कोथरूड जवळ मित्रांसोबत पोलीस स्टेशन मध्ये बसून कुस्ती बघत होतो,सिकंदर हरला आणि सगळेच नाराज झाले. फायनल ला गेला असता तर सिकंदर साठी सगळे जण फायनल बघायला जाणार होतो.

  • @user-fn7sm2kx8e

    @user-fn7sm2kx8e

    Жыл бұрын

    मी पण कोथरूडला येवून सगळ्या कुस्त्या बघितल्या होत्या वनाज जवळ होत्या.....आता पुढच्या वेळेस कुठेही असो बघायला जाणार

  • @surwaseamoldattatrayasurwa7515

    @surwaseamoldattatrayasurwa7515

    Жыл бұрын

    येईल ती पण वेळ, एक दिवस सिकंदर शेख फायनल ला जाणार.

  • @user-gk5pl2yb1z
    @user-gk5pl2yb1z Жыл бұрын

    King is King 👑

  • @udaykumarchavan2901
    @udaykumarchavan2901 Жыл бұрын

    भाऊ एकच नंबर जय महाराष्ट्र

  • @ashokbadhe8184
    @ashokbadhe8184 Жыл бұрын

    Shikandar bhau 1 no bolat tumhi

  • @babasahebpathade8911
    @babasahebpathade8911 Жыл бұрын

  • @sadikshaikh18
    @sadikshaikh18 Жыл бұрын

    Good...

  • @user-my5op2nj3y
    @user-my5op2nj3y7 ай бұрын

    Shivaji maharajna manara pahilvan shikandar shekh

  • @nileshawate1252
    @nileshawate1252 Жыл бұрын

    जबरदस्त

  • @shoppingstall
    @shoppingstall Жыл бұрын

    1 Number

  • @anilwankhade7280
    @anilwankhade7280 Жыл бұрын

    Khupch chhan

  • @tausibmirza1190
    @tausibmirza1190 Жыл бұрын

    Maharashtra cha ladka pahelwan siknder shaikh

  • @trimbaksawant2677
    @trimbaksawant26777 ай бұрын

    Real STAR ❤

  • @rahulmore6250
    @rahulmore6250 Жыл бұрын

    Khup mothya manacha manus aahe ... Sikandar... sampurn bhartat evdh nav aahe pan...dokyat hawa geleli nahi jaminivarch aahe...aani khup mothe vichar aahe ..man jinkalas bhawa ...salut aahe tula ...❤️❤️❤️

  • @ajaykhillare-bu6de
    @ajaykhillare-bu6de6 ай бұрын

    Best

  • @lalbashafightersheepclub1698
    @lalbashafightersheepclub1698 Жыл бұрын

    King Sikandar Shaik 👑

  • @_its_my_life-1980
    @_its_my_life-1980 Жыл бұрын

    Sikandar ji tumhi aaplya maharashtra che hira aahat chatrapati shivrai chatrapati shahu aaplyala khup aashirwad det aahet. Va marathi manus tumcha khup motha chahata aahe. Garv aahe tumchya var. Love you from Ichalkaranji datta kharade parivar

  • @wajidpathan9046
    @wajidpathan9046 Жыл бұрын

    Only Sikander

  • @santoshgolhe9726
    @santoshgolhe9726 Жыл бұрын

    बोलण्यातील नम्रता अप्रतिम ❤️...u...शिकंदर

  • @avinashchavan1181
    @avinashchavan1181 Жыл бұрын

    Abp shikandar la बोलवा माझा ला 😭

  • @sushamamadhekar7941
    @sushamamadhekar7941 Жыл бұрын

    Gr8 brother keep it up...👍

  • @jpmapr3866
    @jpmapr3866 Жыл бұрын

    Sykandar é merecedor👍👍👍👍👍🔥

  • @AnveshAwanke-yb2up
    @AnveshAwanke-yb2up Жыл бұрын

    छ्त्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩

  • @satishmore6721
    @satishmore672110 ай бұрын

    Verry nice sir

  • @mahendrajadhav3215
    @mahendrajadhav32157 ай бұрын

    Sikandar you are great ,Best of luck for your feature,lm proud of you.

  • @bhairupalave3769
    @bhairupalave3769 Жыл бұрын

    Nice 👌👌

  • @Pradeep_582
    @Pradeep_582 Жыл бұрын

    Great 👍

  • @karanshinde1178
    @karanshinde1178 Жыл бұрын

    कोल्हापूर चा वाघ🚩

  • @Imrankhan-ok1qz
    @Imrankhan-ok1qz Жыл бұрын

    Sikander shaikh no 1

  • @unique-gs3dn
    @unique-gs3dn Жыл бұрын

    King

  • @vinodshendage2682
    @vinodshendage2682 Жыл бұрын

    Great sikandar pailvan👍

  • @dipakpawarbhai1591
    @dipakpawarbhai1591 Жыл бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय मानलं भावा तुला बिगर कामाचं रडत बसण्यापेक्षा तू पुढच्या तयारीला लागलास यातच कावा डावा खेळणाऱ्यांना तू उत्तर दिलंय

  • @hanumantborade2274
    @hanumantborade2274 Жыл бұрын

    सिकंदर तो सिकंदर महाराष्ट्राची शान

  • @anilkore3100
    @anilkore3100 Жыл бұрын

    गुणी व जिगरबाज पैलवान

  • @adityagaikwad1229
    @adityagaikwad1229 Жыл бұрын

    Je extrimst Dharm-jaat Kartet tyacha Sathi sikhnadar perfect example ahai, karm hach dharm Ani ani apla khara Dharm Gharat ani personally karycha..... proud of you sikhnadar bhaijaan,😍☝🏼

  • @avinashchavan1181
    @avinashchavan1181 Жыл бұрын

    My best friend ❤️

  • @rajarametame6186
    @rajarametame6186 Жыл бұрын

    सिकन्दर कुस्ती चांगली करतो। शुभेछा

Келесі