No video

मल्लसम्राट पैलवान रावसाहेब आप्पा मगर यांची मुलाखत | vastad ravsahebaappa interview

मल्ल सम्राट रावसाहेब आप्पा मगर यांची आज मुलाखत घेतलेली आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर अस्वले कुस्ती क्षेत्रामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार प्रसार करत असतो आज आपण मगराचे निमगाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी वस्ताद मल्ल सम्राट रावसाहेब आप्पा मगर यांच्या घरी आलो व कुस्ती क्षेत्रामध्ये जे काही चालले आहे त्याच्यावर त्यांची मुलाखत घेण्यासाठी त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर काही समस्या व त्याचे स्वरूप मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे
सद्या नुरा कुस्तीचे प्रमाण वाढल्यामुळे कुस्ती क्षेत्राचा फार मोठे नुकसान झालं आहे नवीन पैलवानांना संधी मिळत नाही बाहेरील पैलवान वेवस्थित कुस्त्या काटा कुस्ती करत नाहीत या अनेक गोष्टीवर चर्चा झालेली आहे
tags in this video
------------------------------
malla Samrat Rao Saheb appa Magar interview
raosaheb appa Magar interview with Dnyaneshwar Aswale
vastad raoappa magar magarache nimgao
pailwan raosaheb appa Magar interview
vastad raoappa magar yanchi mulakhat
raosaheb appa kusti

Пікірлер: 43

  • @pradippatil8381
    @pradippatil8381Ай бұрын

    ऐक नंबर मुलाखत घेतली आहे😊😊

  • @tanajipandhare3900
    @tanajipandhare3900Ай бұрын

    रावसाहेब आप्पा म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राला लाभलेले रांगडे व्यक्तीमत्व, आसा मानुस कुस्तीक्षेत्राला लाभने आपले भाग्यच ,आसा मानुस होने नाही ,

  • @maheshphatak9566
    @maheshphatak9566Ай бұрын

    तुमचे कुस्ती वाढवण्यासाठी, योगदान मोलाचे आहे,

  • @DnyaneshwarAswale

    @DnyaneshwarAswale

    Ай бұрын

    @@maheshphatak9566 thanks

  • @user-kz1fy2dt6y
    @user-kz1fy2dt6y10 күн бұрын

    Ak nomber appa ❤❤

  • @maulipatilshiralkar4906
    @maulipatilshiralkar49062 ай бұрын

    खूप छान मुलाखत दिली आप्पांनी ❤

  • @d.pawarvlog6465
    @d.pawarvlog64652 ай бұрын

    फिरून कुस्ती लावणे सुरू करायला पाहिजे समोरासमोर कुस्ती लावणे सुरू करायला पाहिजे फेस टू फेस जे होईल ते होईल त्या शिवाई कुस्ती पूर्ण पदावर येणार नाही ज्याच्यात दम तो जिंकेल नाहीतर कुस्ती संपेल वस्ताद म्हणत्यात तेच खर यात पैलवानांनचे वस्तादांनी व्यवसाय चालवला आहे आशा कुस्त्या बंध झाल्या पाहिजेत लहान वयातील मूल सुधा नुरा कुस्ती खेळतायत येणार्‍या पिढीच नुकसान होईल पैलवान संपतील यावर लवकरात लवकर निर्णय झाला पाहिजेत नुरा कुस्त्या बंध झाल्या पाहिजेत 🙏🙏

  • @maheshshinde5634
    @maheshshinde56342 ай бұрын

    खुप छान मुलाखत

  • @darlingfadtare7596
    @darlingfadtare7596Ай бұрын

    अस्वले सर, पैलवान सध्या,मेडीसन व डोपिंग इंजिकशन घेतात,हे पैलवान च सध्या बंद होणे आवश्यक आहे,यावर माहिती घेणे गरजेचे आहे

  • @subhashjadhav5574
    @subhashjadhav55742 ай бұрын

    खुप चांगली मुलाखत घेतली आहे, ग्रेट आप्पा ग्रेट ज्ञानेश्वरजी 💐💐👍👍

  • @haribhaukhade8861
    @haribhaukhade8861Ай бұрын

    कुस्ती निवेदक पै.श्री हरिश्चंद्र खाडे पाटील इंदापूर गोतोंडीकर छान मुलाखत...

  • @navanathmagar1241
    @navanathmagar12412 ай бұрын

    सर छान मुलाखत घेतली 🙏🙏

  • @dhanajiShinde-zr4hb
    @dhanajiShinde-zr4hb2 ай бұрын

    खूपच छान मुलाखत सर...👌👌👌

  • @vgaikwad1308
    @vgaikwad13082 ай бұрын

    धन्यवाद सर अभिनंदन

  • @sanjaypatil8210
    @sanjaypatil82102 ай бұрын

    एक सत्याची कास घरून वागणार महान मल्ल,,, पै रावसाहेब मगर 🙏🏻

  • @jitukanase9671
    @jitukanase96712 ай бұрын

    आप्पा परखड मुलाखत धन्यवाद

  • @rameshnagne2310
    @rameshnagne231014 күн бұрын

    रावसाहेब आपा म्हणजे कुस्ती क्षेत्राचा चालते बोलते विद्यापीठ

  • @danjyab4852
    @danjyab48522 ай бұрын

    मल्लसम्राट अस्सल पैलवान अस्सल काझी वस्ताद यांची प्रकट मुलाखत घ्या ज्ञानेश्वरजी!!

  • @shubhamphalke5726
    @shubhamphalke57262 ай бұрын

    Aswale dada ani Rao Appa tumche khup aabhar... yevdhe sapast bola mhanun

  • @user-bs1tm7ti9c
    @user-bs1tm7ti9cАй бұрын

    पै अमोल बुचुडे पुणे मुलाखत घ्या

  • @arbajsayyad5360
    @arbajsayyad5360Ай бұрын

    कुस्ती क्षेत्रात काय झाले हे कुणाच्या ध्यानात येत नाही खरं कारण एकच कोणाचंच कुणाला भगवान झाले

  • @salimmulani7857
    @salimmulani78572 ай бұрын

    मस्त मुद्दे मांडले

  • @kiranbhagatsportsfoundatio2469
    @kiranbhagatsportsfoundatio24692 ай бұрын

    सत्य परिस्थिती

  • @haribhaukale133
    @haribhaukale1332 ай бұрын

    असोले साहेब या नुरा कुस्त्या मुळे मी पहिल्या एक-दोन-तीन नंबर च्या कुस्त्या बघत नाही त्याच्या आधीच्या सगळं कुस्त्या मी पाहत असतो अक्षरशः चिड येते जवळचे मित्र म्हणतील अरे थांब दोन-तीन कुस्त्या राहिल्या आहेत मी त्यांना सांगतो कोणती कुस्ती किती वेळात होणार आहे आणि कोण जिंकणार आहे बघा सांगताना सुधा शोकांतिका वाटते

  • @ranjitdhumal4748
    @ranjitdhumal47482 ай бұрын

    सिकंदर भैय्या मैदानात नाही म्हणून मूड गेला

  • @SandeepBansode-zi1hg
    @SandeepBansode-zi1hg2 ай бұрын

    🙏🙏🙏

  • @shivajikadam2347
    @shivajikadam2347Ай бұрын

    100%

  • @hanmantmali7444
    @hanmantmali7444Ай бұрын

    Far.chan.mulakht

  • @SatishMagar-md4es
    @SatishMagar-md4esАй бұрын

    💯💪

  • @hp7842
    @hp78422 ай бұрын

    सुभाष निकम याची भेंट घ्या सर आगळगाव

  • @vishalkaneripatil7453
    @vishalkaneripatil74532 ай бұрын

    ' लगे रहो अस्वले सर '. ❤

  • @ApparavPawar-np4ys
    @ApparavPawar-np4ys2 ай бұрын

    जानकार पैलवान यांनी पॉकेट घेऊन सल्ला देणे बंद झाले पाहिजे पॉकेट रक्कम 5000 2000 १५० ०

  • @pailwan623

    @pailwan623

    2 ай бұрын

    Bhau tula kay bolu shakat nay

  • @mayurindalkar5338

    @mayurindalkar5338

    Ай бұрын

    Tula kusti madla ky kalt ka re Appani ky waiet sangitl ka changl ch sangitl ahe

  • @user-ng5fd5ql2h
    @user-ng5fd5ql2hАй бұрын

    Asavle saheb mobail no patva khup chan mulakat badal jala pahije

  • @haribhaukhade8861
    @haribhaukhade8861Ай бұрын

    कुस्ती निवेदक पै.श्री हरिश्चंद्र खाडे पाटील माझं व्यक्तिगत मत असं आहे की कुस्त्या जोडताना पहिलाच लहान गट १५० रुपये कुस्ती प्रमाणे जोडावे जिंकणार याला १०० रुपये पराजित याला ५० रुपये कारण की सकाळी १० वाजता मैदानाला उपस्थित राहावे लागते आणि त्यात त्या मैदानात पराजित झाला आणि जाणकार काही ठिकाणी निर्णय घेतला जातो पराजित याला पैसे न दिल्यास तो पैलवान नाराज होतो पैसे काय घरच्यांनकडे असतात पण मैदानांवर पैसे मिळालेले आनंद वेगळाच म्हणून विजय पराजय यांना चार पैसे मिळाले पाहिजेत असं मला वाटतं...

  • @JavidKazi-yd5eh
    @JavidKazi-yd5ehАй бұрын

    सिकंदर हे वादळ कमी झाले या कारणाने

  • @haribhaukale133
    @haribhaukale1332 ай бұрын

    आणि महाराष्ट्र महाराष्ट्रातले नामांकित पहिले वाण ह्या नूरा कुस्तीच्या आहारी गेले आहेत

  • @dattadaule3246
    @dattadaule3246Ай бұрын

    Nurade maidanat nasle bar

  • @prajwalthakur1235
    @prajwalthakur1235Ай бұрын

    आज आपण दिल्ली हरियाणा आणि पंजाब या पैलवान वर बोलत असतो ते पैलवान नुरा कुस्त्या करतात पण आपल्या तले पण काही ठेकेदार व पैलवान लोक त्यात सामील असतात दुसऱ्याला दोष म्हणजे आपली महाराष्ट्राच्या कुस्तीतील एक टेक लाईन झालेली आहे

  • @KunalMagar23
    @KunalMagar23Ай бұрын

    आप्पा

  • @salimmulani7857
    @salimmulani78572 ай бұрын

    खुप छान मुलाखत

Келесі