लक्ष्मण हाकेंना पाठिंबा.. बीडमधलं हे अख्खं गाव बसलं उपोषणाला.. गावकरी काय म्हणतायत बघा.. | HA3
Laxman Hake OBC Reservation Protest ओबीसी आरक्षण बचावसाठी लक्ष्मण हाके उपोषणाला बसलेत. त्यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीडच्या आष्टी तालुक्यातलं हातोला गाव उपोषणाला बसलंय. नेमकं काय घडलंय पाहा.. | HA3
#laxmanhake #obcreservation
#maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
kzread.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
Пікірлер: 151
सलाम तुम्हाला ..खरच..एकच पर्व ओबीसी सर्व
🎉🎉🎉🎉🎉 ओबीसींच्या कल्याणासाठी घेतलेले निर्णय योग्य आहे -जाहीर पाठिंबा आहे ओबीसी समर्थक
ये मैदानात आगरी समाज आहे तयार.जय आगरी कोळी.
या मैदानात आम्ही तयार आहे मराठे 🚩🚩🚩🚩
@Kbhft
19 күн бұрын
आरक्षण घेऊन दाखवा नंतर मैदानाची भाषा करा. 😄.
@AB-mn5re
19 күн бұрын
😅 ghe arakshan adhi ....
@Saheb.22744
19 күн бұрын
ओबीसी तून आरक्षण शक्य नाही उगाच स्वप्न पाहू नये
@ramanandwasankar5335
18 күн бұрын
ऐववढा माज आला काय मराठठ्याना सतेचा
@haridisle6734
18 күн бұрын
@@AB-mn5re are ghetla... maza akkha gav OBC madhe gela... ata vishay fakt sage soyare cha ahe😂😂😂😂
Sangharsh yoddha hake dada 🙏🌹👍🇮🇳✍️
40 वर्षे फायदा घेण्याचा सोडून नेत्यांच्या संतरंज्या उचलत बसलात वाटत
हाके साहेब आगे बढो 🎉🎉
Jai OBC..
फक्त एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩
@AB-mn5re
19 күн бұрын
Olympic games madhe kusti gatat konihi medal nahi aanle . Ala mothya goshti karnara
@ajitmohite2762
18 күн бұрын
तूम्ही एक मराठा लाख मराठा आहात आमचं वाक्य चोरु नकोस. एक ओबीसी कोटी ओबीसी आहे.
@ganeshmangate-rb2cg
18 күн бұрын
@@ajitmohite2762 पाटलांनी पहिलेच सांगितले आहे एक मराठा कोटी मराठा🚩
@ganeshmangate-rb2cg
18 күн бұрын
@@AB-mn5re आता काय ऑलिम्पिक मध्ये पण पाहिजे का आरक्षण
जरांगे आणि हाके यांचे लक्षणं संशयास्पद वाटत आहेत. हे दोघेही असाच राडा करत राहिल्यास एक दिवस सर्वांच्याच आरक्षणाला धोका निर्माण होऊ शकतो. आणि सरकारचा देखील असाच इरादा आहे. आरक्षण संपवणे.
@ramanandwasankar5335
18 күн бұрын
हे झाले तर चालेल
@annapatiltupe7332
11 күн бұрын
हे झाले तर चालेल
नाटकं सुरू झाले 😅😅😅😅
एक मराठा... कोटी मराठा...
OBC समाजावर अन्याय होता कामा नये.
Jay obc
आरे आमी पाहिले o.b.c कुणबी आहोत
@rahulg7807
18 күн бұрын
येवढ्या दिवस झोपा काढत होतात काय.
ओबीसीचा नेता फक्त जरांगे दादा
जय ओबीसी ❤
@user-ym4by7nd4g
18 күн бұрын
जय ओबीसी ❤❤
चक्की बाई पडली होती म्हणून चालु आहे हे 😂😂😂😂😂😂
@user-ws5ll5fi6r
19 күн бұрын
😂
@Surajxhkl
19 күн бұрын
मुंडे घरणा उरावर येऊन बसला होता वाटतं??😅 उठसूठ मुंडे मुंडे
@Saheb.22744
19 күн бұрын
मुस्लिम बांधव नी मतदान केले काँग्रेसला मुस्लिम बांधव BJP विरोधी मतदान केले उगाच उड्या मारतोय
@User5325-gs8gn
18 күн бұрын
@@Surajxhklकाय येडं समजता काय...... कश्यासाठी चालू आहे सगळं कळतंय 😂😂😂
Jay bhim Jay obc 💯 rait 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
❤,एकदम झकास!!छान!!छान!!❤ कुणबी ओ बी सी त आहेत, याचा अर्थ हा नाही की,कुणबी आर एस एस ची चड्डी घालुन, पोलिस स्टेशनमध्ये, किंवा कोर्टात तारखेवर जाईल.मारामा-या करने हा ब्राम्हण महासंघाचा व्यवसाय आहे.
एकच पर्व ओबीसी सर्व जय भीम ❤
वोबिसी एकतेचा जय हो पन आपल्या माघन्या शांततेने मांडाव्या आपन वोबिसि आहोत आपल्या मुले राज्य वा राज्यातिल मालमंत्तेचे नुकसान होता कामा नए जय वोबीसी
ओबीसी एकता झिंदाबाद एकच पर्व ओबीसी सर्व एक ओबीसी कोटी ओबीसी जय ओबीसी 🚩🚩🚩🚩🚩
जय ओबीसी ❤❤
एकच पर्व ओबीसी सर्व
I support laxmam hake saheb 🙏
Jai OBC
एक मराठा लाख मराठा
हाके साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
ओबीसी साठी नाही हे लोकसभा मधे पडलेल्या लोकांसाठी आहे ..🙏🏼
Jay obc💪💪💪💪🚩🚩🚩🚩
तस वाटतंय तुमाला तर कोणालाच आरक्षण नका ना देऊ, सगळ्यांचे आरक्षण काढुन घ्या.
अरे बाबा नाटक बंद करा काय नाटका लावलंय पण काय नाही राजकारणात चाललोय त्याच्यात
OBC 🐯 लक्ष्मण हाके साहेब यांच्या जीवाला काहीही बरंवाईट झालं तर त्यास शिंदे गद्दार जबाबदार राहिल.😊 जय महाराष्ट्र.😊
वडापाव हाके उपोषण नऊदिवस उपोषण करून कसा टवटवीत आहे जय जिजाऊ जय शिवाजी जय महाराष्ट्र एक मराठा कोटी मराठा
सर्व ओबीसी ने एकत्र येण्याची वेळ आली आहे हाके साहेब एक अभ्यासू आणि हुशार खंबीर नेते आपल्याला लाभले आहेत सर्व जण एकत्र या अन्यााविरुद्ध लढा सविधान आपल्या सोबत आहे
I am saport pro lakshaman hake sirji
सलाम आपल्या कार्याला
Jai ho OBC
लक्ष्मण हाके जिंदाबाद
🙏🙏🙏
आरे आहे ते पण जाईल
एक मराठा लाख मराठा एक कोटी मराठा
ऐक मराठा लाख मराठा
एकच पर्व ओ बी सी सर्व☝️☝️
धनगर, वंजारी याना स्वतंत्र आरक्षण असताना हाआगे कोणाचा विरोधात अणि कोणासाठी वडापाव खाऊन उपोषण करतोय ते धनगर अणि वंजारी व ईतर समाजानी याचा विचार करावा...
@lalchandpardeshi4165
17 күн бұрын
जारांगे ला पण आरक्षण आहे तो कश्याला उपोषण करतो
एकच पर्व obc सर्व 🎉
एक ओबीसी एक कोटी ओबीसी 1 कोटी ओबीसी
कायदा काय म्हणतो
जय obc
जय ओबीसी
पेट ना बाबा कोणी रोखल तुम्हाला.
हाके.पाटिल आहे आणी धनगरा.साठी.लढतो
तुम्ही काही नाही जळकट भूमिका घेऊ नका
खरंच तुमच्या सलाम कार्यास जे ओबीसी जय मल्हार
1993 ला बेकायदेशीरित्या दिलेलं ओबीसी च आरक्षण रद्द झालंच पाहिजे..
60 वर्ष जाले भाऊ आरक्षण घेताय त्याचे उत्तर द्या
Jay OBC sarv
हाकेला घ्यावे लागते काय की रिंगणात
जे अख्ख गाव वडापाव खाना.
नवीन पर्व ओबीसी बरोबर दलित सर्व...
मराठा ओबीसी मध्ये आहे बाबा
ओन्ली स्टंट
गावात या 😂
Petu nako baba jiv japa 😢😢
ये सब मतलब की दुनिया है अपने अपने खुर्ची और अपने अपने थाली में खाना देखते है बाट के खाते नही है सब मतलबी है संविधान के प्रमाण असे म्हणते है मराठा आरक्षण
OBC
तुमाला कोणत्या बेसेस वर आरक्षण दिलंय आणी कोणता सर्वे करुन दिलंय. मंडळ आयोगात जर च्यालेंज केल तर घंटा तुमचं आहे ते आरक्षण उडेल, त्याच्यामुळे लयी हवेत उडू नका.
@premsir1507
18 күн бұрын
खुशाल करा त्यासाठी सुशिक्षित माणूस पाहिजे
Aarae..beedmadhi..marthaa....samaaj...jasath...ahai.......mund...laa.athaa....kolnarr...barkaa
Kiti divas marathyancha vata kayacha ahe......gavatali sagali paristhiti mahiti ahe tumala....maratha deshodadila lagalay.......ek maratha lakh maratha......
वडापाव
OBc आरक्षण sarsagat cancel करावं अशी याचिका मराठा समाजानी दाखल करावी...😂😂
@lalchandpardeshi4165
17 күн бұрын
केलेली आहे कोर्टाने केराची टोपली दाखवलेली आहे आता बोला
Onlay..marthaa...beed.madhi...marthaa..carrad..chalnarr...barkaa....
Itke divas fukatach arakhan ka khall..
@AB-mn5re
19 күн бұрын
Fuktach vadiloparjit jamini ka khalya mg
Hage
Hakya vadapav uposhan karatoy,Jatiyvad karanyasathi,va svatachi rajakiya poli bhajun ghenyasathi ,😅😅😅
वंचीत बहुजन आघाडीला मतदान केले आसते तर ही वेळ आली नसती.
Jai Maratha Mughal British sarvanni paahila...Maratha kon aahet
@AB-mn5re
19 күн бұрын
1 shree chatrapati shivaji maharaj Zale mhanje sagla Maratha samaj tyanchya sarkha hot nahi . Bajirao ne Afghanistan dhutla Hota, to bramhan Hota, Maratha nahi , and chatrapatinchya time la Delhi Arjun khup dur hoti . Pahila Delhi La dhunara , bajirao peshawa bramhan Hota . Fir bhi , shiv chatrapati daivat ahet , na bhuto n bhavishyati .Asa manus punha hone nahi , Maratha samaja madhe . Pan bajirao peshwa cha rajya vistar khup motha Hota than any other king of today's maharashtra. Aurangzeb la koni Marla nahi haa , natural death mela to bhadwa Aurangya .
@AB-mn5re
19 күн бұрын
Shiv chatrapti la jaati madhe vaatu nye because tumhi jaat jaat karal tr dusre jaati che lok only tyanchya samajatil leader cha sammam kartil .
Pardi obc mandye yet nhi tho st mandye yeta baba
😂😂😂
मतलबी
@AB-mn5re
19 күн бұрын
Kon mtlbi nhi Hota duniya me
सगळे खावून पिऊन पाठिंबा देतात
Thumi..vanjarai .loak..jatiwadiahi.....thumchi...layki..pan..nahii😅😅
😂😂😂😂
Kesa var fuge vikte 😂😂😂😂
पैसे घेऊन
आरे ओबीसी मध्ये घेणार संविधानाने अधिकार सर्वांना दिला आहे
शिंदे साहेब झोपली का शिंदे साहेब झोपलात का देवेंद्र फडणवीस झोपला का ओबीसीच्या आरक्षणासाठी तुम्ही काहीच करीत नाहीत हे दुर्लक्ष आहे तुमचं
are आरक्षण भेटायलाच पाहीजे असेल तर आंबेडकर वादी व्हावे लागेल jay भीम
एकच पर्व ओबीसी सर्व
एक मराठा लाख मराठा
एकच पर्व ओबीसी सर्व
एकाच पर्व ओबीसी सर्व