आठ महिन्यात OBC नं जे भोगलंय, ती आग Laxman Hake यांच्या आंदोलनातून बाहेर पडली | Baliram Khatke

#BaliramKhatke #LaxmanHake #OBCreservation #CMEknathShinde #MaharashtraTimes
ओबीसी आरक्षण बचावासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांनी वडीगोद्रीत १० दिवस उपोषण केलं.
आठ महिन्यात ओबीसीनं जे भोगलंय ती आग बाहेर काढण्याचं काम लक्ष्मण हाकेंनी केलंय असं खटके म्हणाले.
ओबीसी समाजानं मोठ्या प्रमाणात साथ दिल्याचं ओबीसी समन्वयक समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं.
पुढच्या आंदोलनाची दिशा लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्याशी चर्चा करुन ठरेल असं सांगण्यात आलं.
ओबीसी शिष्टमंडळाची मंत्रिमंडळाशी सकारात्मक चर्चा झाल्याचं दीपक बोऱ्हाडे यांनी सांगितलं.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com.
marathi.timesxp.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZread channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 533

  • @baburaotathe7032
    @baburaotathe703224 күн бұрын

    हाकेसराचे व वाघमारे सराचे ओबीसी समाज खुप रुणात राहील

  • @user-wx9xy9ye6f
    @user-wx9xy9ye6f24 күн бұрын

    तुम्ही दोघांनी जे सहकार्य केले त्या बद्दल तुमचे आभार ❤

  • @BibhishanTonde-le4rl
    @BibhishanTonde-le4rl24 күн бұрын

    आंदोलन यशस्वी केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन नेते

  • @swapnilpatil8441

    @swapnilpatil8441

    24 күн бұрын

    'Ghanta Yashaswi', kon mantay 'Khoke Sarkarla'? Only 'Jarange Sarkar'!

  • @ShivrajPanchal9

    @ShivrajPanchal9

    24 күн бұрын

    Congratulations 🎉🎉

  • @VasantKolekar-di4cp

    @VasantKolekar-di4cp

    24 күн бұрын

    माननीय खटके साहेब तुमचे पण आभार आंदोलन यशस्वी केल्याबद्दल.

  • @laxmanwarade8004
    @laxmanwarade800424 күн бұрын

    तुम्ही दोघांनी जे सहकार्य केलं त्याला समाज विसरणार नाही जय ओबीसी

  • @user-uj2pj9vd3h

    @user-uj2pj9vd3h

    24 күн бұрын

    गप रे भडव्या तु

  • @mangesh4990
    @mangesh499024 күн бұрын

    मुंबई पासून चंद्रपूर पर्यंत ओबीसी ऐक 🚩

  • @anishamundhe4988

    @anishamundhe4988

    24 күн бұрын

    ओबीसी बांधव ना माहिती झाले आहेत सगळ्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात म्हणजे आपले कुटुंबीय सुरक्षित राहिन

  • @user-uf6hx4vj9b

    @user-uf6hx4vj9b

    24 күн бұрын

    😂😂😂

  • @bodhisatvajumde766

    @bodhisatvajumde766

    24 күн бұрын

    वंजारी लोकांची जळजळ 😂😂😂

  • @PranavGhuge-zm9km

    @PranavGhuge-zm9km

    24 күн бұрын

    तुझ्या आई वर चढणार आता आम्ही सगळे ​@@bodhisatvajumde766

  • @satishmohod5456

    @satishmohod5456

    24 күн бұрын

    खोट बोलते हा फकनाळ्या आहे

  • @Dnyandan06
    @Dnyandan0624 күн бұрын

    प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे साहेब. आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे. JAY OBC.

  • @kartikgophane7615
    @kartikgophane761524 күн бұрын

    जय ओबीसी फक्त हाके साहेब 🎉🎉🎉

  • @yogeshwagh6830
    @yogeshwagh683024 күн бұрын

    भाऊ आणि ताई ची एकच भेट वातावरण टाइट

  • @vksvsk8517

    @vksvsk8517

    24 күн бұрын

    😂😂😂

  • @LaxmanBhawar-fz2rc

    @LaxmanBhawar-fz2rc

    24 күн бұрын

    😂😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣

  • @bodhisatvajumde766

    @bodhisatvajumde766

    24 күн бұрын

    BJP प्रायोजित.

  • @sunilkale7907

    @sunilkale7907

    24 күн бұрын

    चिक्की ताई अन तांदूळ चोर 😅

  • @P-12369

    @P-12369

    24 күн бұрын

    चिक्की पुरस्कृत वडापाव उपोषण

  • @marutibadne541
    @marutibadne54124 күн бұрын

    तुम्ही खूप मोठी हिंमत दाखवली धन्यवाद ओबीसी तर्फे❤

  • @JehindaMaharatra2940
    @JehindaMaharatra294024 күн бұрын

    पत्रकार बंधू लाख लाख मोलाचे आभार तुम्हाला जय ओ बी सी जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय भीम

  • @user-fl2pb3un9y
    @user-fl2pb3un9y24 күн бұрын

    बळी तात्या दीपक भाऊ यांच्या मनापासून आभार

  • @anantabondre569
    @anantabondre56924 күн бұрын

    तात्या व दिपक भाऊ तुमचे देखील यजमान म्हणून समस्त obc परिवाराकडून लाख लाख धन्यवाद जय हाके सर जय वाघमारे सर

  • @Vcksagar
    @Vcksagar24 күн бұрын

    OBC च्या मनातील जी खद खद प्राध्यापक लक्ष्मण हा के यांनी सर्व समोर व्यक्त केली,

  • @sandeepkurpatwar747
    @sandeepkurpatwar74724 күн бұрын

    OBC समाजात काही इतके मागास आहेत की त्यांना काय चालू आहे हे समजत नाही

  • @VD-cc4hm

    @VD-cc4hm

    24 күн бұрын

    Dada tumhi barobar bol le

  • @tejal5710

    @tejal5710

    24 күн бұрын

    त्यांचा मेंदूचं म्हाघास आहे.😂😂

  • @suniltele158

    @suniltele158

    24 күн бұрын

    खरे आहे हे. खूप दयनीय अवस्था आहे अजुन. बऱ्याच समाजाला काय चाललय हेच माहित नाही.

  • @SomanathKumbhar-eu9tm
    @SomanathKumbhar-eu9tm24 күн бұрын

    आभार तुमच्या दोघांचेही

  • @rushikorde5831
    @rushikorde583124 күн бұрын

    दोन्हि वाघाचे समस्त ओबीसी समाज आपला आभारी आहे ❤❤❤

  • @sacnb7303
    @sacnb730324 күн бұрын

    तुमच्या कार्याला सकल ओ बी सी समाज लातूर च्या वतीने खुप खुप शआभार ❤❤ एकच पर्व ओ बी सी सर्व ❤❤

  • @SP-ek6ce

    @SP-ek6ce

    24 күн бұрын

    अर तुमचा लातूरचा खासदार स्वत: एससीचे आरक्षणात घुसलाय, नि त्याचा बाप अमित देशमुखांचे सांगणेवरुन जरांगेला जावून भेटलाय मराठे ओबीसीत घालायला.

  • @krish2043
    @krish204324 күн бұрын

    तुम्ही दोघांनी जे सहकार्य केलं त्याला आम्ही कधी विसारनार नाही. भाऊ तात्या. जय ओ. बी. सी.

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl24 күн бұрын

    धन्यवाद साहेब आपण आसीच एकजूट सर्व ओबीसी एकजूट झाला आहे

  • @user-ls5in6po1q
    @user-ls5in6po1q24 күн бұрын

    तुम्ही दोघं पण हिरो आहेत

  • @Star....23794
    @Star....2379424 күн бұрын

    तात्या आंदोलन अजून आपण सर्व लढूया आम्ही तुमच्या सोबत आहोत 👍👍👍

  • @always-cool-dude
    @always-cool-dude24 күн бұрын

    जय भीम जय ओबीसी

  • @JalindaWajir
    @JalindaWajir24 күн бұрын

    बळी तात्या व दिपक भाऊ तुमचे मनापासुन आभार

  • @Rocky.1718
    @Rocky.171824 күн бұрын

    शिक्षण वाघिणीचे दूध असते जो तो पिणार तो गुर्गुरल्याशिवाय राहणार नाही❤ solute लक्ष्मण हाके साहेब.

  • @sachinpatil6655

    @sachinpatil6655

    24 күн бұрын

    वडा पाव खाऊन🍔🍔🍔🤣🤣🤣

  • @ashokrakh8743

    @ashokrakh8743

    24 күн бұрын

    ओबीसी समाज हा कष्टाने पुढे आलेला आहे

  • @BhagachandKadam-rp2sp

    @BhagachandKadam-rp2sp

    24 күн бұрын

    सलाईन मधुन चपटी​@@sachinpatil6655

  • @user-qz4lm1el6s
    @user-qz4lm1el6s24 күн бұрын

    अतिशय खूप खंबीर काम केल

  • @tukaramdutkekar589
    @tukaramdutkekar58924 күн бұрын

    दोन्ही वाघाचे अभिनंदन 🎉🎉

  • @Crazysai1234

    @Crazysai1234

    24 күн бұрын

    2g chuitua आहेत

  • @swapnilshelke1238
    @swapnilshelke123824 күн бұрын

    दिपक भाऊ बोराडे आणि बळीराम तात्या खटके 🎉🎉🎉❤❤❤

  • @prakashbansode4206
    @prakashbansode420624 күн бұрын

    बळीराम तात्या खटके व दिपक भाऊ बोऱ्हाडे तुमचे मनापासून अभिनंदन आणि आभार

  • @mohannaikwade3309
    @mohannaikwade330924 күн бұрын

    तात्याचा आणि दीपक व तुमच्या सर्व सहकार्याचा अभिनंदन

  • @fnvshorts
    @fnvshorts24 күн бұрын

    जय भीम 🤝 जय obc ❤

  • @nileshrajurkar3372
    @nileshrajurkar337224 күн бұрын

    दोघांचे खूप खूप धन्यवाद भाऊ

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad644324 күн бұрын

    देशाला स्वातंत्र्य 1947 साली मिळाले.परंतु OBC समाजाला राजकीय, आर्थिक, शैक्षणिक आणि नोकरी-विषयक सामाजिक न्याय आजपर्यंत मिळाला नाही.

  • @user-gl3sr2bm8z
    @user-gl3sr2bm8z24 күн бұрын

    बोराडे साहेब मनापासून धन्यवाद

  • @sachinkadam2591
    @sachinkadam259124 күн бұрын

    हाके सर ,वाघमारे साहेब आणि पूर्ण टीमचे अभिनंदन ❤❤

  • @ganeahjadhav3696
    @ganeahjadhav369624 күн бұрын

    बळीराम तात्या व दिपकभाऊ यांनी जे नियोजन केले त्याबद्दल संपूर्ण ओबीसी समाजाच्या वतीने खुप खुप आभार मानतो...

  • @sureshwaghmare7351
    @sureshwaghmare735124 күн бұрын

    ओडिसी आता जागा झाला आता कळेल ओबिसी काय आहे ते सरकारला

  • @dinkarraodeshpande8005
    @dinkarraodeshpande800524 күн бұрын

    आम्ही ओबीसी जिंदाबाद त्यांच्या सोबत आहे झुंडशाही च्या विरोधात उभे राहणे आवश्यक आहे

  • @vikrantmagar1795
    @vikrantmagar179524 күн бұрын

    OBC समाजाने सर्व प्रथम आपल्या कुटूबात जानीव जागृती केली पाहीजे आपला OBC समाज अठरा पगड जाती ह्या एकच आहे फकन OBC म्हणुन एकत्र या घरात ह्या बाबत चर्चा करा आपला OBC समाज आजही निद्रिस्त आहे . या आंदोलनामुळे OBC समाजाला एक अभ्यासु नेता भेटला आहे आणी अभ्यासु नेता भेटायला भाग्य लागत ते मा . लक्ष्मण हाके साहेबाच्या वतीने लाभले आहे अरे किती वर्षे आपण यांच्या मागे फिरनार OBC समात हा राज्यकर्ता बनला पाहीजे येणारा काळ हा खुप कठीण आहे . आपण बघत आहात झुड शाही कशी माजली आहे . आपणही छात्रपतीचे विचायचे वारस आहोत . आता OBC समजावे गनीमी कावा कराया पाहीजे म्हणुण OBCचा एक एक कार्यकर्ता महतवाचा आहे मित्रानो एकत्रित या

  • @ajitmaharnur5407
    @ajitmaharnur540724 күн бұрын

    दोन्ही वाघाना मानाचा जय मल्हार

  • @kiranbhondve2207
    @kiranbhondve220724 күн бұрын

    दीपक भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @vasantgharat8250
    @vasantgharat825024 күн бұрын

    हाके साहेब व वाघमारे साहेब आंदोलन यशवी केल्याबद्दल आपले अभिनंदन

  • @MaheshPatil-vt6pe
    @MaheshPatil-vt6pe24 күн бұрын

    प्रत्येक गावामध्ये तुमच्यासारखे वाघ तयार व्हायला पाहिजे

  • @ParmeshwarKorde-sp7px
    @ParmeshwarKorde-sp7px24 күн бұрын

    तुम्हाला समाज बांधव विसनार नाही

  • @krishnajodnar1629
    @krishnajodnar162924 күн бұрын

    ग्रेट तात्या आणि दिपकभाऊ

  • @user-wx6lw9pn9v
    @user-wx6lw9pn9v24 күн бұрын

    अधिवेशन यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन जय ओबीसी

  • @d.bthorat6491
    @d.bthorat649124 күн бұрын

    समाज कार्याला वाहून घेतल्याबद्लधन्यवाद.

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl24 күн бұрын

    एकच पर्व ओबीसी सर्व एकजुटिचा विजय असो

  • @lahudasdake2013
    @lahudasdake201324 күн бұрын

    भारताचा कारभार संविधानानुसार चालतो

  • @user-ll6lv7xo9v
    @user-ll6lv7xo9v24 күн бұрын

    एक नंबर जोडि

  • @parmeshwarrathod9676
    @parmeshwarrathod967624 күн бұрын

    पेरणी चे दिवस आहे नाहीतर जागा वडिगोदरी खुप कमी पडली असती

  • @rajabhaugharjale7049
    @rajabhaugharjale704924 күн бұрын

    पिढ्यनपिढ्या या स्वतः ला मोठं समजणाऱ्या लोकांनी ओबिसिवर अन्याय केला आहे.त्याचा आता उद्रेक झाला आहे.जय ओबीसी.

  • @Rocky.1718
    @Rocky.171824 күн бұрын

    एका ओबीसी नी दहा ओबीसी बांधवांना शहाणं करावे ही कळकळीची विनंती ❤, आपले 60-70% लोक माघे आहेत.

  • @sureshwaghmare7351

    @sureshwaghmare7351

    24 күн бұрын

    आता ओबिसी जागा झाला

  • @sureshwaghmare7351

    @sureshwaghmare7351

    24 күн бұрын

    ते तर होनार भाउ

  • @iqbalbaloch5524

    @iqbalbaloch5524

    24 күн бұрын

    शहाणं कराव म्हणजे आता येडे आहेत का? कायपण बोलताय राव

  • @user-uf6hx4vj9b

    @user-uf6hx4vj9b

    24 күн бұрын

    माधव जातीने मायक्रो ओबीसी चे आरक्षणा खाल्लं

  • @MAULIKRUPA-fs2ee

    @MAULIKRUPA-fs2ee

    24 күн бұрын

    शरद पवार जिकडे आरक्षण तिकडे 😂

  • @madhukarnagre942
    @madhukarnagre94224 күн бұрын

    मुबई ते नंदूरबार पर्यंत चे सर्व ओबीसी एक झाले

  • @user-te8fy2dx7n
    @user-te8fy2dx7n24 күн бұрын

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @danyneshwardhage4264
    @danyneshwardhage426424 күн бұрын

    मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @ganeshaaglave4579
    @ganeshaaglave457924 күн бұрын

    जय ओबीसी ❤❤

  • @dattakale8835
    @dattakale883524 күн бұрын

    एकदम बरोबर आहे सर,याही पुढे आपण सर्वजन ओ बी सी,याही पुढे घाबरायचच नाही ,प्रस्थापितांच्या कुटनिती विचारा विरोधात लढायचच आहे.आम्हाला आंदोनात सहभागी होण्याची संधी उपल्बध केली ,त्या बद्दल सर्वांचे आभार,,,,,,,,,जय हिंद

  • @rajaramtandale409
    @rajaramtandale40923 күн бұрын

    खटके साहेब दिपक साहेब या दोघांनी आंदोलनाला पाठिंबा दिला याबद्दल महाराष्ट्रतील ओबीसी समाज तुम्हाला कधी विसरणार नाही धन्यवाद

  • @NareshAute
    @NareshAute24 күн бұрын

    एकदम बरोबर

  • @TatyaramJadhav
    @TatyaramJadhav24 күн бұрын

    ओबीसी समाज कुनावर आन्यय करू शकत नाही हे सत्य आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय भगवान जय शिवराय 🎉🎉

  • @BalasahebNazarkar-vr4vz
    @BalasahebNazarkar-vr4vz24 күн бұрын

    विजू भाऊ खटके यांचा खूप योगदान आहे त्यालाही कुठेतरी पुढे घ्या

  • @user-eu7pd1rh8f
    @user-eu7pd1rh8f24 күн бұрын

    यापुढे माजूर्डे मराठे बिनधास्त ठोका.

  • @babasahebphase4240

    @babasahebphase4240

    24 күн бұрын

    Shivya deu naka.

  • @user-eu7pd1rh8f

    @user-eu7pd1rh8f

    24 күн бұрын

    @@babasahebphase4240 dear, I have so much data of Maratha community about their botheration and abusive behavior with other communities.

  • @satishmohod5456

    @satishmohod5456

    24 күн бұрын

    वाट पाहतोय मार खाण्याची मराठा समाज लवकर या मारायला

  • @satishmohod5456

    @satishmohod5456

    24 күн бұрын

    अरे फुकट्या तुलाच मुलगी आहे काय मराठ्यांच्या मुलीनी शिकु नाही काय

  • @gorakshanathgawali2134
    @gorakshanathgawali213424 күн бұрын

    धन्यवाद

  • @fnvshorts
    @fnvshorts24 күн бұрын

    हाके वाघमारे ❤

  • @sukhdevkale1271
    @sukhdevkale127124 күн бұрын

    एकच पर्व 🤝ओबीसी सर्व, अठरा पगड समाज एक जय हो🇮🇳जय संविधान,जय भारत🇮🇳🙏

  • @yashwantsanap9741
    @yashwantsanap974124 күн бұрын

    Laximan hake and wagmare jindabad ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @d.bthorat6491

    @d.bthorat6491

    24 күн бұрын

    लक्ष्मण हाके जिंदाबाद

  • @khandutambade5467
    @khandutambade546724 күн бұрын

    अख्या महाराष्टातील obc एक होत आहे, ज्यांनी भोगले, भोगत आहे सोसले ते तर सदैव चातकासारखी वाटच पाहत होते... एकच पर्व OBC सर्व...

  • @waghsudhakar3026
    @waghsudhakar302624 күн бұрын

    जरंग्या बघ हे दोन वाघ किती मुद्दे सुत बालले हे सुशिक्षित आहे

  • @samm8654

    @samm8654

    24 күн бұрын

    Tyachyakde 95% chi marksheet ahe😂😂😂😂😂😂😂

  • @sachinpatil6655

    @sachinpatil6655

    24 күн бұрын

    वडा पाव खाऊन🍔🍔🍔🍔

  • @sushant1776

    @sushant1776

    24 күн бұрын

    धनगर आरक्षनाला यांचा पाठिंबा आहे का विरोध हे सांगाव तरच धनगर समाज यांच्या माग जानार

  • @Gar391

    @Gar391

    24 күн бұрын

    *ओबिसी कोट्यातून मुस्लिमांना सुद्धा आरक्षण द्या - जरांगे बोलला शेवटी आज. मुस्लिम बांधव? शेवटी हिंदूविरोधी नास्तिक फरद फवार फरफररून घाण पादलाच जरांगे च्या तोंडातून ....* 😋❤️

  • @swapnilpatil8441

    @swapnilpatil8441

    24 күн бұрын

    ​@@sushant1776 'Hakya' nakli manus.

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang514424 күн бұрын

    ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र जय भीम जय जोती फक्त ओबिसि जिदाबाद

  • @isshiomi6364
    @isshiomi636415 күн бұрын

    आदरणीय हाके साहेब आम्ही सदैव आपले ऋणी राहू

  • @ganeshfunde9267
    @ganeshfunde926724 күн бұрын

    Jai OBC

  • @bestoutofwasteideas8393
    @bestoutofwasteideas839324 күн бұрын

    Laxman Hake zindabad, Very true & professional leaded

  • @user-eu7pd1rh8f
    @user-eu7pd1rh8f24 күн бұрын

    राजकारणात धनगर ओबीसींमध्ये आहेत. केंद्रात शासकीय आरक्षणात धनगर ओबीसींमध्ये आहेत.

  • @pralhadaherkar8829
    @pralhadaherkar882924 күн бұрын

    ओबीसी करितामद करतीलच 🙏

  • @Samta1714
    @Samta171424 күн бұрын

    सलाम वडीगोद्री वासीयाना समस्त ओबीसी समाज

  • @ankushjare1465
    @ankushjare146524 күн бұрын

    सरकारला माझी एकच विनंती आहे महाराष्ट्रामध्ये कोणत्याही एखाद्या समाजाला संविधानिक भाषा कळत नसेल सलोखा कळत नसेल तर त्या त्या समाजावर त्याही व्यक्तीवर कठोर कारवाई होयला पाहिजे जय महाराष्ट्र जय संविधान

  • @vinayentc
    @vinayentc24 күн бұрын

    Jai OBC...Jai Hake Sir..

  • @ParmeshwarMaske-mm9sn
    @ParmeshwarMaske-mm9sn24 күн бұрын

    जय मल्हार

  • @madhavgiri6889
    @madhavgiri688924 күн бұрын

    Jay OBC sarv vicharvant Neta hake Sayab jay sanvidhan 👌👍👍🙏🙏🙏🙏

  • @p......l3857
    @p......l385724 күн бұрын

    महाराष्ट्र टाइम्स चे खूप खूप आभार मानले पाहिजेत.. उपोषण चि एक एक गोष्ट तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केला..👍🏻

  • @user-rs8ib3ie6n
    @user-rs8ib3ie6n24 күн бұрын

    ओबीसी समाज एक होत नव्हता मराठा समाज फायदा घेत होता

  • @kamalgaikwad6884
    @kamalgaikwad688419 күн бұрын

    अख्ख्या महाराष्ट्र मधले ओबीसी समाज एकवट झाली पाहिजे

  • @SARKINGMEKAR
    @SARKINGMEKAR24 күн бұрын

    बळीराम तात्या ❤

  • @gopinathtajane1617
    @gopinathtajane161724 күн бұрын

    धन्यवाद दादा आपण फार.मोठ योगदान दिल.या आरक्षणासाठी आपल्या या तिन शिलेदार साठी सॅल्युट

  • @ganeshwagh9879
    @ganeshwagh987924 күн бұрын

    पंकजाताईचा एक ट्युट आणि वातावरण सेट

  • @uttamshinde5195

    @uttamshinde5195

    24 күн бұрын

    😂

  • @bbluklsre

    @bbluklsre

    24 күн бұрын

    Pankajataicha khup motha waata ahe OBC la jagrut karnyamdhe

  • @sunilshelake4233

    @sunilshelake4233

    24 күн бұрын

    Bajarang bappa 🤛🏻

  • @sambhajijadhav7101

    @sambhajijadhav7101

    24 күн бұрын

    अर्धा टक्का नाहीत पण दोन टक्के खातात आणि धनगर 16 टक्के असून साडेतीन टक्के खतात बसा बोंबलत st पण गेलं😂😂

  • @shantaramdaware9003

    @shantaramdaware9003

    24 күн бұрын

    चिक्की ताई

  • @vijayrajankar3195
    @vijayrajankar319523 күн бұрын

    जय obc जय हाके साहेब

  • @shankarbakal2218
    @shankarbakal221822 күн бұрын

    दीपक बोराडे. एक नंबर माणुस

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl24 күн бұрын

    सर्व महाराष्ट्रात ओबीसी समाज एकजूट झाला आहे आणि ईथुन पुढे ओबीसी बांधव एकत्र हाकेला प्रतिसाद मिळेल

  • @sagarhake1754
    @sagarhake175424 күн бұрын

    अगदी बरोबर

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad644324 күн бұрын

    मोठ्या प्रमाणात OBC समाजाने अगदी बरोबर प्रतिक्रिया देत आहेत. परंतु OBC समाजाचे प्रस्थापित नेते आपापले राजकीय पक्ष सोडून एका झेंड्याखाली येवून स्वतंत्र राजकीय पक्ष आणि संघटना काढतील काय?

  • @sharaddhondge6340
    @sharaddhondge634024 күн бұрын

    ग्रेट दादा

  • @AnilWaghmare-jr6gr
    @AnilWaghmare-jr6gr24 күн бұрын

    जय ओबीसी

  • @vitthalraosanap6776
    @vitthalraosanap677624 күн бұрын

    ओबीसी बांधवांची भाषा सामंजस्याची परंतु मराठा कार्यकर्ते यांची भाषा आक्रमक दबाव टाकणारी

  • @vishalkoditkar4776

    @vishalkoditkar4776

    24 күн бұрын

    मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले ते उगाच नाही.? एकरावरील जमीन गुंठ्यांत आली . नोकरीत आरक्षण नाही. मग काय करायचं भिक मागायची काय.? मेरीट वर होऊ द्या भरती. ज्यांना आरक्षण आहे. त्यांनी सोडावे दुसऱ्याला लाभ घेऊ द्या. मग वादाचा विषयच बंद होईल.

  • @birobakharat1739
    @birobakharat173924 күн бұрын

    Great. Dada

  • @yogw5173
    @yogw517324 күн бұрын

    धन्यवाद महाराष्ट्र टाईम्स, खूप चांगल्या प्रकारे तुम्ही OBC आंदोलन कव्हर केल. महाराष्ट्रातील तमाम OBC बांधवांकडून तुम्हाला धन्यवाद. किती अभ्यासपूर्ण वक्तृत्व आहे दोघांचे. कृपया, सर्वाना विनंती आहे जे संविधानात आहे तेवढेच मिळणार सर्वाना. मराठा आरक्षण साठी सर्व समाजांनी एकत्र येऊन जरांगेना पाठिंबा दिला होता. पण जरांगेच्या मनात वेगळच काहीतरी आहे. TV9 MARATHI ANI ABP MAZA ने हे आंदोलन कव्हर केल नाही. लक्षात असू द्या. ही सुरुवात आहे.

  • @AjayAiwale-ig8nf
    @AjayAiwale-ig8nf24 күн бұрын

    Ek number Saheb ❤

  • @Ehuvhfrxfgh
    @Ehuvhfrxfgh24 күн бұрын

    Jay obc 🎉

  • @Indian12891
    @Indian1289121 күн бұрын

    फक्त एकमेकांच आभार मानत बसू नका सगळं समाज एकत्र करा युवावर्ग एकत्र येऊन चर्चा करा आल्या लोकांना सपोर्ट करा बाहेरून सराटित आंदोलन करतात तेंची एकजूट आहे तास तुमचं एकजूट सुद्या

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad644324 күн бұрын

    तर मग OBC समाजाचे तथाकथित नेते आपापले पक्ष सोडून एका झेंड्याखाली येवून स्वतंत्र पक्ष काढणार का?

  • @dilipghumare8748
    @dilipghumare874824 күн бұрын

    आमची आग चाळीस वर्षापासून आहे

Келесі