सावकार केला बाईनं भिकारी 😅

Ойын-сауық

#aaravkutecomedy
#आरावकुटेकॉमेडी
#madhukarkute
#कॉमेडी
#अर्पिताकुटेकॉमेडी
#comedy
#bhandan
#Marathi
#Ganeshshindemohol
#कॉमेडी_वीडियो
#comedyvideo
#comedyvideos
#comedy_video
#comedyshow
#comedyclub
#comedyscenes
#भांडण
Caution : आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगीशिवाय डाउनलोड तसेच अपलोड करू नये कृपया काळजी घ्यावी.
भांडण या सिरीज मधील सर्व पात्र व घटना हे काल्पनिक असून त्यांचा वास्तविक जीवणाशी कोणताही संबंध नाही या सिरीजमधून फक्त मनोरंजन व्हावे एवढाच आमचा हेतू आहे आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचा मानस नाही जरी एखाद्या पात्राचा कोणाच्याही वास्तविक जीवनाची संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा आणि
:- Facebook Instagram अश्या social media वर आमच्या परवानगीशिवाय आमचे व्हिडिओ वापरू नयेत आणि जर वापरल्यास आपल्यावर सायबर केस करण्यात येईल.
धन्यवाद

Пікірлер: 29

  • @santoshlande434
    @santoshlande4347 күн бұрын

    सुमन आई, ज्योती ताई, पिनुभाऊ, आणि, गंगाराम भाऊ, अतिशय उत्कृष्ट अभिनय पिनुभाऊ , खूप दयावान स्वभाव अतिशय प्रेमळ मनात न संकोच ठेवता, सुमन आई, पिनुभाऊ, उत्कृष्ट अभिनय केला आहे, आपले मनापासून आभार, गंगाराम भाऊ, अती उत्तम प्रकारे भुमिका केली आहे, शरद भाऊ, खूपच छान कॉमेडी व्हिडिओ सादरीकरण केला आहे आपले मनापासून आभार, अर्पिता कुटे, कॉमेडी अतिशय उत्तम आणि एक नंबर आहे, धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ, 🙏👍😭😊😮😢😢😢😊🚩🚩🚩👏

  • @santoshlande434

    @santoshlande434

    6 күн бұрын

    धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ, 🙏👍🚩🚩🚩👏

  • @anitakad1231
    @anitakad1231Күн бұрын

    जय महाराष्ट्र

  • @DaivVidhirocks6923
    @DaivVidhirocks69233 күн бұрын

    अयुष्यात कदीतरी पुण्य करावित लोकानी 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @RajaGarad-si8hf
    @RajaGarad-si8hf7 күн бұрын

    पिल्लू भाऊ एक नंबर सासू जावई लेक माझा पण असंच कुटुंब आहे खरंच एक नंबर खूप खूप तुम्हाला

  • @user-cl7gv1pv7m

    @user-cl7gv1pv7m

    7 күн бұрын

    ❤😂🎉😮😢😂

  • @SeemaSharma-zv6sb
    @SeemaSharma-zv6sb7 күн бұрын

    अतिशय सुंदर पिणू जोतीताई एकच नबर धन्यवाद कुटेपरिवार❤😂😂🎉🎉🎉

  • @avinashmahamuni9068
    @avinashmahamuni90688 күн бұрын

    पिनूभाऊ तुंगार कोणताही व्हीडीओ एकच नंबर अभिनय व सुमन आई याही वयात एकच नंबर अभिनय

  • @DhondiramDhumale-xi6bd
    @DhondiramDhumale-xi6bd7 күн бұрын

    ओखककककककककक

  • @user-fu8fe7np4o
    @user-fu8fe7np4o7 күн бұрын

    पीनु भाऊ व सुमन आई खूप छान आहेत त्याच्या बोलण्यात माणुसकी वाटते

  • @SandipArgade-zw4wz
    @SandipArgade-zw4wz8 күн бұрын

    वानावळा म्हणतात आमच्याकडे पाहण्यासाठी देतात त्याला

  • @user-yf2ix2cu4b
    @user-yf2ix2cu4b8 күн бұрын

    Good good very good.

  • @ramchandrajagtap5448
    @ramchandrajagtap54487 күн бұрын

    कोणावर कशी वेळ येईल सांगता येत नाही म्हणुन कुणाच्या परिस्थिती ची टिंगलटवाळी करु नये. जेव्हा भुकेला असेल तर अन्नपाणी देऊन आत्मा शांत करावा. 😢😢

  • @DipakVankar-te1sw
    @DipakVankar-te1sw8 күн бұрын

    हां मानसिचा खरा धर्म क्यूट साहब आशीष कॉमेडी पिक्चरताकत रहा🎉🎉🎉🎉🙏🙏🙏👌👌👌👌💯💯

  • @user-kj8ny3ws8p
    @user-kj8ny3ws8p7 күн бұрын

    Ok

  • @sajjanjain3099
    @sajjanjain30997 күн бұрын

    Archana ❤

  • @pccricket5861
    @pccricket58617 күн бұрын

    Best message

  • @gajanannimkarde6317
    @gajanannimkarde63177 күн бұрын

    Very nice episode

  • @user-yf2ix2cu4b
    @user-yf2ix2cu4b8 күн бұрын

    Very good pinubhau shantabai.

  • @badrinarayanadhao7372
    @badrinarayanadhao73726 күн бұрын

    धन्यवाद भाऊ

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao21618 күн бұрын

    First like first comment nice episode

  • @user-wv4cc8uq9c
    @user-wv4cc8uq9c8 күн бұрын

    भुकेल्याची भुक आणि तहनलेल्याची तहान भागवावी हाच संदेश देतो हा भाग.असे व्हिडियो खूप लोकप्रिय होतील .माणुसकी हाच खरा धर्म.जय महाराष्ट्र.

  • @GurubalGadade
    @GurubalGadade7 күн бұрын

    13:27 13:27

  • @aslammulani3866
    @aslammulani38667 күн бұрын

    एकदम मस्त एपिसोड ❤

  • @SupdajiganpatWavge

    @SupdajiganpatWavge

    Күн бұрын

    सुपदाजिवाई

  • @kishorchaudhari1396
    @kishorchaudhari13968 күн бұрын

    Nn

  • @santoshlande434
    @santoshlande4347 күн бұрын

    सुमन आई, ज्योती ताई, पिनुभाऊ, आणि, गंगाराम भाऊ, अतिशय उत्कृष्ट अभिनय पिनुभाऊ , खूप दयावान स्वभाव अतिशय प्रेमळ मनात न संकोच ठेवता, सुमन आई, पिनुभाऊ, उत्कृष्ट अभिनय केला आहे, आपले मनापासून आभार, गंगाराम भाऊ, अती उत्तम प्रकारे भुमिका केली आहे, शरद भाऊ, खूपच छान कॉमेडी व्हिडिओ सादरीकरण केला आहे आपले मनापासून आभार, अर्पिता कुटे, कॉमेडी अतिशय उत्तम आणि एक नंबर आहे, धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ, 🙏👍😭😊😮😢😢😢😊🚩🚩🚩👏

Келесі