मराठा आरक्षण, आमदारांचं भाषण... मनोज जरांगे का भडकले? Jarange angry on Dhus, Solanke, Ajabe | AM4

Loksabha Election 2024
#LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
kzread.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 583

  • @ParshuramTambare-so1mf
    @ParshuramTambare-so1mf2 ай бұрын

    जरांगे पाटला जेवढा मराठा समाजाचा कळवळा आहे तेवढा एकही आमदार किंवा खासदारा ला नाही 🚩🚩🚩🚩🚩🚩 एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @jijabhaushimple7395

    @jijabhaushimple7395

    2 ай бұрын

    75 वर्षे सत्तेत बसलेल्या प्रस्तापित मराठ्यांना पाडल्याशिवय आरक्षण मिळणार नाही

  • @user-xs7et2fr6o
    @user-xs7et2fr6o2 ай бұрын

    सगे सोयरे भेटायला पाहिजे मी वंजारी आहे पण माझे मित्र मराठा समाजाचे आहेत

  • @career720k4

    @career720k4

    2 ай бұрын

    कश्याला जाती जाती भांडण लावतो 10% दिलं ews , पंजाबराव देशमुख स्कॉलरशिप दिली अण्णासाहेब पाटील महामंडळ दीप

  • @Gkgamming2612

    @Gkgamming2612

    2 ай бұрын

    ​@@career720k4तुझी माय तिकडे कुणाच्या खाली घाल

  • @user-xs7et2fr6o

    @user-xs7et2fr6o

    2 ай бұрын

    @@career720k4 a

  • @theunpopulartruth1757

    @theunpopulartruth1757

    2 ай бұрын

    वंजारा समाजाने यावेळी मुंडे ना मतदान करू नको BJP सरकार पडावे

  • @digvijayshinde1110

    @digvijayshinde1110

    2 ай бұрын

    Tu obc ahes maratha nahi

  • @ak0196
    @ak01962 ай бұрын

    मी वंजारी असुन मी मराठा आरक्षणाला पाठिंबा देतो,कारण माझे बहुसंख्य मित्र हे मराठा आहेत

  • @IshwarJadhav-mf6nl

    @IshwarJadhav-mf6nl

    Ай бұрын

    धन्यवाद मित्रा

  • @bhagwandahifale5318

    @bhagwandahifale5318

    Ай бұрын

    तूझे मीत्र आहे त कोणाचे दूसमन आहे त हा मीथून जाती जाती मध्ये वाद लावतोय

  • @PkCreations4U

    @PkCreations4U

    Ай бұрын

    धन्यवाद मित्रा

  • @maharudrakekan6928

    @maharudrakekan6928

    Ай бұрын

    काय राव .हे बर नाही.

  • @user-ku1pd3er3r

    @user-ku1pd3er3r

    Ай бұрын

    घरी ने ऊरावरघे

  • @VKpatil56
    @VKpatil562 ай бұрын

    एका वाघामुळे सर्व आमदार खासदार मंत्री ह्यांना घाम फुटला जरागे पाटील जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @Boss66571

    @Boss66571

    2 ай бұрын

    फूस फटका आहे हा जरांगे😂😂😂😂

  • @tanajikedar4562

    @tanajikedar4562

    2 ай бұрын

    तो वाघच मराठ्यांचे वाटोळे करतोय

  • @d.m.5410
    @d.m.54102 ай бұрын

    आष्टी तालुक्यातील मराठा आमदार व इतर आमदार हे आमदारकीची उमेदवारी मिळण्यासाठी लाचारपणा करीत आहेत....मराठा आमदारांना मराठा मतदार कोलुन देणार..

  • @PsM-lf9yl

    @PsM-lf9yl

    2 ай бұрын

    १०००%यांना घोडा लावणार मराठा समाज

  • @shailesh4297

    @shailesh4297

    2 ай бұрын

    सगळे पडतेत विधानसभेला

  • @audhootpanhalkar6805

    @audhootpanhalkar6805

    Ай бұрын

    100% padayche

  • @vashishthphadake8333

    @vashishthphadake8333

    Ай бұрын

    आता बोबंला हे तीघे अत्ता जागे झालेत वाटत या तिघानी पुढच पाऊल बघितलेल दीसतय

  • @aniketthete4103
    @aniketthete41032 ай бұрын

    थस सोळंके आजबे तुमच विधानसभेच बघा मराठा समाज तूम्हाला ओळखत आहे मनोज जरागे पाटील मुळे तुम्हाला बोल लागत हाच आमचा विजय

  • @mohittaur8799
    @mohittaur87992 ай бұрын

    तीनही आमदारांच्या गावात तुतारी लिडवर राहील

  • @a.s.4774
    @a.s.47742 ай бұрын

    भावांनो बहिणींनो एकजुटीने रहा स्वतःची पोरं डोळ्यासमोर ठेवा खऱ्याची साथ द्या खोट्याची देऊ नका मनोज दादा सगळ्यासाठी निस्वार्थी नेतृत्व आहे जय जिजाऊ जय शिवराय जय श्रीराम

  • @dhirajpatil6291
    @dhirajpatil62912 ай бұрын

    या तिघांचा मालक ऐक आहे SIT वाला यांना बीड येथील जनतेने यांना त्यांची जागा दाखवावी.....

  • @shashimunde6757

    @shashimunde6757

    Ай бұрын

    😂😂थाबथोड बाजा😂😂 वाजणार

  • @user-iw9wh7wy1d
    @user-iw9wh7wy1d2 ай бұрын

    आमदारकीचे तिकीट मिळवण्यासाठी तुम्ही नखरे करत आहात

  • @yashvantsurve6867
    @yashvantsurve68672 ай бұрын

    निवडणुकीत मराठा आरक्षण मुद्दा आहॆ हे जरांगे पाटीलाचा विजय आहे

  • @vaibhavk62
    @vaibhavk622 ай бұрын

    आम्ही मराठे आता भाजपला आणि महायुतीला कधीच मतदान करणार नाही!

  • @akshaykumarpawar9335

    @akshaykumarpawar9335

    2 ай бұрын

    मराठा समजाविरुध bjp वाले आहे . त्यामुळे आम्ही

  • @bangarbhagvat9248

    @bangarbhagvat9248

    2 ай бұрын

    60 vrash satet hote tyni dile ka

  • @JayHindustanjayBharat

    @JayHindustanjayBharat

    2 ай бұрын

    काँग्रेस ने दीले कारे इतके वर्ष मराठा समाजाचे मुख्यमंत्री होते त्यांनी दिले का? दोन दा आरक्षण दिले फडणवीस ने उध्दव ठाकरे आणि शरद पवार आणि काँग्रेस ला ते टिकवता आले नाही. सत्तेत सर्व पातळी वर कोण आहेत ? सरपंच उपसरपंच जिल्हा परिषद पंचायत समिती आमदार कोणत्या जातीचे जास्तीत जास्त आहेत आणि होते ? ओपन कॅटेगरी चे अल्पसंख्य बामण वैश्य,शीख, मारवाडी, सिंधी गुणवंत विद्यार्थ्यांनी कोण कडे पहावे? यांचे ओपन चे जागा तुम्ही हिसकावून घेता. EWS 10% आणी पूर्वीचे 50% आरक्षण अशे आणि आता त्यात मराठा चे वेगळे 10% एक्स आर्मिमेन कोटा असे सर्व 75% पर्यंत आरक्षण मग ओपन वाले विडीर्थ्यानी 99% घेऊ नाही शकले 96% जरी आले तर ऍडमिशन मिळत नाही कारण जागा कमी विद्यार्थी जास्त आणि त्यात SC OBC चे गुणवंत 96%चे वर चे ओपन मधून घेतात प्रवेश त्यांच्या कॅटेगरी तील इतर खालच्या मुलांना प्रवेश मिळावा म्हणून. मग ओपन वाल्यांनी काय मरमर अभ्यास करून आत्महत्या करावे काय? भाजप ने तुम्हाला आरक्षण दीले ६७ लक्ष कुणबी नोंदी शोधून ओबीसी वाल्यांचे कोट्यात प्रवेश मिळवून दिला. तरीही भाजपा ला पाडा असे जरांगे पाटील म्हणतो. लक्षात घ्या हे सर्व शरद पवार ची खेळी आहे.

  • @vishalghuge2279

    @vishalghuge2279

    Ай бұрын

    शरद पवार ला करा यावरून समजत आरक्षण पेक्षा पवार ची पक्ष्याची काळजी आहे तुला

  • @user-bn9ee3ur6o

    @user-bn9ee3ur6o

    Ай бұрын

    ​@@bangarbhagvat9248तेच देणार, थोडं थांबा.

  • @satishpokale3330
    @satishpokale33302 ай бұрын

    मराठा आमदारांचा पाठीमागे एक पण मराठा मतदार उभा राहणार नाही

  • @ravindradhamne3639
    @ravindradhamne36392 ай бұрын

    आष्टी चे दोन्ही नेते विधानसभा उमेदवारे साठी लाचार आहेत

  • @kailasdhole3116
    @kailasdhole31162 ай бұрын

    मराठ्यांनो या तिन्ही आमदारांना विधानसभा निवडणुकीत पाडा

  • @namdevshinde1394
    @namdevshinde13942 ай бұрын

    मराठा समाजातील आमदार जरी वंजारी समाजाच्या सोबत असले तरी मतदार त्यांच्या सोबत राहणार नाही कारण प्रितम ताई मूंडे यांनी सांगितले आहे की जर दोन गरजूवंत माणसांपैकी जो आपल्या समाजाच्या माणसाला मदत करा तरच समाजाची प्रगती होईल हे विसरता कामा नये. तुम्ही किती ही फिरा जनता तुमचे काहीही ऐकणार नाही.तुमची मरमर का चालू आहे हे मराठा समाजाला माहित आहे. अनाजीपंताच्या चेल्यानो

  • @satishpokale3330
    @satishpokale33302 ай бұрын

    विधानसभेत हेच आमदार आरक्षण विरोधात बोलत होते आणि मनोज दादा वर sit नेमण्याच्या बाजूने भूमिका मांडली होती

  • @GorakhShingare
    @GorakhShingare2 ай бұрын

    प्रकाश सोळंके धस पंडित यांनी भाजपचा प्रचार लय तुटतो प्रचार केला आहे त्यामुळे आमच्या लक्षात आहे काय करायचे आहे

  • @user-qz4ym3jo4v
    @user-qz4ym3jo4v2 ай бұрын

    राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्री असताना काय गवत काढत होता काय

  • @vishnudongre2621
    @vishnudongre26212 ай бұрын

    तुमची भाजपची सत्ता 10 सालापासून आहे तुम्ही आरक्षण का नाही दिलं ठामपणे

  • @user-kk8br7ue4u
    @user-kk8br7ue4u2 ай бұрын

    या तिघांच्या म्हणण्यानुसार कोणी मतदान करू नये

  • @ajittat7388
    @ajittat73882 ай бұрын

    फक्त मनोज दादा,,, म्हणतील तेच 🚩

  • @Gitakkk111
    @Gitakkk111Ай бұрын

    सुरेश धस प्रकाश सोळंके अमर पंडित आणि बाळू आजबे.... यांना मराठा समाजाने आता कधीच मतदान करू नये

  • @hanumantpokale874
    @hanumantpokale8742 ай бұрын

    आम्ही मराठे आता भाजप आणि महायुतीला मतदान करणार नाही आता कसं पाटील म्हणतील तसं एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @govindaage9224
    @govindaage92242 ай бұрын

    सुरेश आण्णा तीन जिल्ह्याचे आमदार कसे झाले हिसा आम्हा सारख्या कार्यकर्त्याला माहित आहे

  • @Gmp814
    @Gmp8142 ай бұрын

    मराठा समाजाने या धस सोळंके पंडित आडसकर जगताप यांच्या माघे राहू नये. हे फक्त स्वतःचं स्वार्थासाठी आमदार की साठी झटत आहेत. तरी मराठा समाजाने पण स्वतःचा स्वार्थ पाहावा व भाजप ला मतदान करू नका.

  • @user-sk9kf6ik9s

    @user-sk9kf6ik9s

    Ай бұрын

    Only bjp

  • @bhausahebdarekar8871
    @bhausahebdarekar88712 ай бұрын

    एकच वादा जरांगे दादा

  • @user-bt8zq4nw2g
    @user-bt8zq4nw2g2 ай бұрын

    हे तिघ पण पडणार आता 😅😅

  • @user-sk9kf6ik9s

    @user-sk9kf6ik9s

    Ай бұрын

    Tighe pan yenar nivdun amhi denar Yana nivdun

  • @JayeshGayake

    @JayeshGayake

    Ай бұрын

    Tumhi mhanje kon​@@user-sk9kf6ik9s

  • @rtkadam6990
    @rtkadam69902 ай бұрын

    बिनडोक,50% आतील हक्काचे सोडून वरचे न टिकणारे का?

  • @ramnaththombare1427
    @ramnaththombare14272 ай бұрын

    पंकजा मुंडे ताई आपण कितीही मराठा नेते आरक्षणाबाबत बोलायला लावले तरी ही फारसा उपयोग होणार नाही.... कारण राजकीय पुढारी यांना आरक्षणाबाबत काही ही देणंघेणं नाही त्यांना त्यांची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे हे सर्व सामान्य मराठा तरुण ओळखून आहे...

  • @govindaage9224
    @govindaage92242 ай бұрын

    आजबे साहेब आम्ही तुमची कुटुंब वंशावळी ओळखतो तुम्ही बोलू नका

  • @AtishGund
    @AtishGundАй бұрын

    अरे बाबा तू कर्जबाजारी होतास तुला मत देऊन आम्ही आमदार बनवलं आणि आता हा कोणता माज आमच्या विरुद्ध

  • @sureshdatkhil834
    @sureshdatkhil834Ай бұрын

    आम्ही तिघे बहीण भाऊ पुर्ण बीड जिल्हा लुटून खाऊ किती ही मारा गप्पा येणार तर फक्त बजरंग बप्पा

  • @govindaage9224
    @govindaage92242 ай бұрын

    मराठा समाज नेत्यांचे ऐकायच्या मनस्थिती मध्ये नाही आणि ऐकणार नाही

  • @prakashghadge1676
    @prakashghadge16762 ай бұрын

    जरांगे पाटील म्हणतील तसच आता मराठे फसणार नाहीत कितीही सांगा खोटे

  • @DilipMahalingade
    @DilipMahalingade2 ай бұрын

    एकच वादा मनोज दादा

  • @sagargore3258
    @sagargore32582 ай бұрын

    आरे ज्यानी कुनबी आरक्षन दिले 2004च आरक्षन कोनी दिल ते बोला मराठा आमदार तुम्ही पडनार

  • @maheshjagdale6172
    @maheshjagdale61722 ай бұрын

    या नेते लोकांना समाज्याच काही देणं घेणं नाही हे लोक फक्त स्वार्थी आहेत ओन्ली जारांगे पाटील

  • @mahadeogund232
    @mahadeogund2322 ай бұрын

    भाजप मराठा आरक्षण विरोधी शेतकरी विरोधी आहे फक्त भाजप हाठव देश बचाव

  • @kisanchalke2898
    @kisanchalke28982 ай бұрын

    भाजपाला महाराष्ट्रातून गुजरातला पाठवा.भाजपामुळेच आरक्षण मिळत नाही हे लक्षात ठेवा.

  • @satishshinde6691
    @satishshinde6691Ай бұрын

    पाटलांची योग्य भुमिका

  • @rajendrayespandit4419
    @rajendrayespandit44192 ай бұрын

    स्टेजवरचे एकही नेत्याला आरक्षणाला विरोध नाही तर मग आरक्षण का भेटत नाही

  • @mahadevkhole1382
    @mahadevkhole13822 ай бұрын

    या तिन्ही आमदारांची मराठी समाजावर बोलायची लायकी नाही

  • @user-tn9uw9co3e
    @user-tn9uw9co3e2 ай бұрын

    आपण सर्व आमदार असुनही मराठा समाजाची दिशाभूल का करत आहात? तुम्ही भारतीय राज्यघटना वाचली आहे का? 50% च्या वर आरक्षण देताच येत नाही.

  • @balkrushnabhambere6049
    @balkrushnabhambere60492 ай бұрын

    सदावर्ते ला पाठींबा देणारा सर्वांना माहीत झालं.

  • @babasahebpawar7690
    @babasahebpawar76902 ай бұрын

    प्रकाश दादा सुरेश धस आणि आजबे का का सत्तर हजार कोटींच्या मागे पळता आणि मराठ्यांना शिकवता

  • @fadan20
    @fadan202 ай бұрын

    तुमचे पोट भरले साल्यानो समाज गरीब राहिला

  • @machhindragaikwad3649

    @machhindragaikwad3649

    2 ай бұрын

    Ekdam barobar

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare84382 ай бұрын

    सर्व य राज्यकर्ते फक्त बोलघेवडेच . गरीबीची झळ नेत्यांच्या घरी नाही . त्यांना गरीबाची माया ममताही नाही .

  • @shubhangisuryawanshi865
    @shubhangisuryawanshi8652 ай бұрын

    हे आमदार मराठा वा रे मराठा समाजाच म्हणायची लाज वाटते

  • @baliramshelke9441
    @baliramshelke94412 ай бұрын

    वारसा नसलेल्या नेत्रुत्वाला हरवायला किती जनांना भुंकावे लागते आहे किती विकास झाला म्हनायचं

  • @devamete3827
    @devamete38272 ай бұрын

    तुमच्या हातात काही नाही उगाच गप्पा गोष्टी करू नका फडणवीस काय करतोय ते बघा

  • @PSSsai
    @PSSsaiАй бұрын

    स्वार्थी हेतू फक्त यांचा. समाज उत्तर देईल 4 जुन ला

  • @nikhilgurule3071
    @nikhilgurule3071Ай бұрын

    ह्या तिघांना पण विधान सभेला पाडा

  • @Vinayakagapat
    @Vinayakagapat2 ай бұрын

    हे सर्व आमदार अक्कर माशी बीजेपी ची अवलाद आहे नरेंद्र मोदी खाली गेलेली

  • @krushnapatil4112
    @krushnapatil41122 ай бұрын

    हे आमदार बोबलत आहेत यांना बापापेक्षा नेता मोठा वाटतो

  • @a.s.4774
    @a.s.47742 ай бұрын

    मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जय जिजाऊ जय शिवराय

  • @AtishGund
    @AtishGundАй бұрын

    अण्णा पोलीस भरतीमध्ये दहा टक्के लागू केलं काय

  • @pradumnanirmal8735
    @pradumnanirmal87352 ай бұрын

    समाजामध्ये तेड निर्माण कोण करतय ते .प्रितम मुंडे च भाषण आयका मग कळल

  • @SumanSuryawanshi-ds7hk

    @SumanSuryawanshi-ds7hk

    2 ай бұрын

    भाजप हटावदेश बचाव

  • @satishthorat4682
    @satishthorat46822 ай бұрын

    धस साहेब किती चाठता

  • @nadachkhula202
    @nadachkhula2022 ай бұрын

    बर आता पर्यंत कुठ होतासा परत आमदारकी नाही 😂😂😂

  • @user-yn5yw6qo4k
    @user-yn5yw6qo4k2 ай бұрын

    तुमचा मंत्री कार्यकर्ते भाषा खालच्या पातळीवर बोलताना तुम्ही विरोध का केला नाही

  • @abasahebjadhav5033
    @abasahebjadhav50332 ай бұрын

    प्रकाश साळुंके हे सुंदरराव साळुंखे यांच्या नावाला बट्टा लावीत आहेत निव्वळ दर्जाहीन बोलतो

  • @prabhakartekale8121
    @prabhakartekale81212 ай бұрын

    तुम्हाला विधानसभा निवडणुकीत पाहू

  • @rajendrakale9385
    @rajendrakale93852 ай бұрын

    तिनही आमदार लाचार आहे

  • @user-ch4ht6oe3i
    @user-ch4ht6oe3i2 ай бұрын

    हे भाषण करणार्या आमदारांनी कधीच आवाच भाषा करतात त्यांनी कधीही भाष्य केले नाही.

  • @gajanan123hadole
    @gajanan123hadoleАй бұрын

    आता हा जातीवाद नाही ही. मुंडेवाडी गावामध्ये वंजारा समाजाचा ठरलेला नांदूर फाट्यावर यायचं नाही मराठ्याच्या दुकानाला जायचं नाही थोडा आदर्श घ्यावा मराठा समाजाने परत तेच म्हणतात हा जातीवाद नाही तर जातीवरील प्रेम आहे.

  • @rajendrakulkarni1488
    @rajendrakulkarni14882 ай бұрын

    ओबीसी मध्ये आरक्षण देण्याची शिफारस कुठल्या राजकीय पक्षांने केली आहे ?

  • @career720k4
    @career720k42 ай бұрын

    महाराष्ट्र मध्ये जाती जाती विष पेरणे... एकेरी भाषा वापरणे या शिवाय दुसरं काही नाही

  • @deepakkharade8159
    @deepakkharade81592 ай бұрын

    मराठा आरक्षण विरोधात कोर्टात सदावर्ते ला पाठवणारा पण अनाजी पंत आहे हे दिसत नाही का

  • @dilipchavan840
    @dilipchavan8402 ай бұрын

    Bajrang bappa

  • @user-sh3oe1oq9m
    @user-sh3oe1oq9mАй бұрын

    पाटील हे तिघे बिला चार आहेत त्यांना विधानसभेला दाखवू झटका

  • @bappasahebdhere7978
    @bappasahebdhere79782 ай бұрын

    तुमही लोक फारच हुशार आहत

  • @ajinkya4904
    @ajinkya49042 ай бұрын

    😂😂आता मनोज भाऊला कशाला डिवाचल, एक तर ओबीसी पण नाराज मराठा पण नाराज भाजपला स्वतःची अवस्था निवडणुकीत खराब करून घ्यायची का?

  • @tawarbandu6318
    @tawarbandu6318Ай бұрын

    आता फक्त फक्त #जरांगेपाटील .. सांगतील तेच धोरण..आणि तेच तोरण..

  • @arungore3878
    @arungore38782 ай бұрын

    या सगळ्या मराठा आरक्षण विरोधकाना पाडा जरागे जिंदाबाद जय शिवराय

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple73952 ай бұрын

    75 वर्ष सत्तेत बसुन आरक्षण अडवणाऱ्या प्रस्तापिताना मोकळ सोडा रस्त्यवरच्याना पाडा?

  • @amrutarasal5823
    @amrutarasal58232 ай бұрын

    लक्षात घ्या रे सगळे बंधु

  • @govindaage9224
    @govindaage92242 ай бұрын

    सभागृह मध्ये कधीही आपण शब्द वापरला नाही

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal96092 ай бұрын

    जे ऐक्य वंजारी, माळी, मुस्लीम समाजातआहे, ते ऐक्य दुर्दैवाने मराठा समाजात नाही हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे.

  • @Boss66571

    @Boss66571

    2 ай бұрын

    त्याला आपल्या समाजाचे नेते कारणीभूत आहे. आज आपण आपल्या नेत्याविरोधात भूमिका घेतली, आणि उद्या येथे दुसरा नेता निवडून आला तर नुकसान कोणाचे होणार, आपलेच ना. आपण च आपल्या नेत्या विरोधात आहे, उद्याला निवडून कोणाला द्याचं. जरांगे मुळे बाकी नेते पडतील आणि आपले पण पडतील, आणि इतर जास्त येतील असं वाटत आहे.

  • @rekhakantode9202
    @rekhakantode92022 ай бұрын

    जारंगे पाटील मानतील तेच आरक्षण पाहिजे, एक मराठा लाख मराठा

  • @user-sv5px9bn8i
    @user-sv5px9bn8iАй бұрын

    ऐक बरं झालं की शांत झालेले ओबीसी अशांत झाले,,,,,, आभार मानले पाहिजे जरागे यांचे ,,लगाओ ताकद,,

  • @user-sv5px9bn8i

    @user-sv5px9bn8i

    Ай бұрын

    जरागे यांनी ओबीसी समाज जागा, जागृत केला. सलाम तुमच्या कार्याला

  • @shivajilomte795
    @shivajilomte795Ай бұрын

    मिळालेल्या आरक्षण जरांगे पाटलाच्या रेट्यामुळे शक्य झाला आहे त्यामुळे मराठा समाज कदापी पाटलाला विसरू शकत नाही जय जिजाऊ जय शिवराय

  • @subhashsabale6476
    @subhashsabale64762 ай бұрын

    जारांगे पटलांसारखा सर्वसामान्य जनतेला न्याय देणारा माणूस दुसरा होणार नाही,बाकीचे सगळे स्वार्थी आहेत .त्यांना सत्ता पाहिजे , सगळ्या पक्षाचे एका बाजूला आलेत यातूनच दिसतंय की हे किती आमदार किती खरे न्याय देणारे आहेत ते.

  • @sandeepajabe5363
    @sandeepajabe53632 ай бұрын

    मा. आमदार साहेब येवढ्या दिवस आपण कोठे होतात... मराठा आरक्षण, किंवा शेतकऱ्यांच्या कांदा, पीक विमा, किंवा इतर मुद्द्यावर बोलताना असे एक दिसले नाहीत..

  • @drjaideepsolunke362
    @drjaideepsolunke3622 ай бұрын

    खरं आहे जरांगे पाटील

  • @subhashsabale6476
    @subhashsabale647621 күн бұрын

    गेली 30-40 वर्ष झालं तुम्ही मंचावर आहेत. एक सुद्धा नोंद मिळाली नाही कधी.हे फक्त जारांगे साहेबांनी मिळवून दिल आहे .आणि गोरगरिबांना फक्त जारांगे पाटील च न्याय देऊ शकतात . तुम्ही फक्त स्वार्थी आहेत ..परत आमदार होणार नाहीत हे 100% खरं

  • @satishkadam1608
    @satishkadam16082 ай бұрын

    जे आरक्षण मिळतंय ते फक्त जरांगे पाटलांमुळे , तुम्ही का श्रेय घेताय , आम्ही काय वेडे नाही मराठा मते मिळवण्यासाठी या तिघांचा केविलवाणा प्रयत्न चालू आहे

  • @balajimule2825
    @balajimule28252 ай бұрын

    मराठा हृदयम्राट Manoj jarange patil, बीड मधुंन निवडून येणार तर बजरंग बप्पा सोनवणे

  • @amitpawar3855
    @amitpawar38552 ай бұрын

    मराठा समाज या आमदारांना आणि BJP ला त्यांची जागा दाखवेल फक्त मनोज दादा जारांगे 🚩🚩🚩

  • @mayuryadav9426
    @mayuryadav94262 ай бұрын

    पाटील बोलतील तेच धोरण . फक्त पाटील

  • @angadpawar31
    @angadpawar31Ай бұрын

    मराठा योद्धा मनोज दादा जंरागे पाटील एक मराठा कोटी मराठा

  • @prasaddevram1388
    @prasaddevram13882 ай бұрын

    जरांगे पाटील यांचे 100% खरे आहे सध्या...GR काढून पण अंमलबजावणी करत नाहीत...ना सगेसोयरे..ना ओबीसी फायदे च, ना सारथी च..

  • @satishgiram7632
    @satishgiram76322 ай бұрын

    कोणाचा विरोध नाही तर पंकजाला म्हणा सध्या सोयरा चा आदेश कामून काडीला केंद्रामध्ये सरकारचा बीजेपी चायना विरोध कुठे व्हायला पाहिजे

  • @user-ii2pt8kl4n
    @user-ii2pt8kl4n2 ай бұрын

    मनोज पाटील जिंदाबाद ❤

  • @sunilborade8717
    @sunilborade87172 ай бұрын

    प्रयत्न केला आरक्षण दिले नाही एकच लक्ष मराठा आरक्षण एक मराठा लाख मराठा

  • @bhausahebdarekar8871
    @bhausahebdarekar88712 ай бұрын

    बरोबर बोलतात जरांगे

  • @ajaykumarshinde9374
    @ajaykumarshinde93742 ай бұрын

    पहिल्यांदा 2014 ला 16 %आरक्षण कॉंग्रेसने मराठा समाजाला दिले त्यामुळे तुम्हाला द्यावच लागतय.... अन्यथा आपण कधीच दिले नसते...

  • @Appagaik
    @AppagaikАй бұрын

    हो काका मंग मराठा आरक्षणाच्या विरोधात टेबल कोणी वाजवली

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande21502 ай бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय 🚩

  • @Appagaik
    @AppagaikАй бұрын

    आमदारकीचा गुलाल तुम्हाला आता कधीच लागणार नाही.

Келесі