Laxman Hake Live: आरक्षणावरुन लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगे पाटलांवर थेट हल्ला, काय म्हणाले?
Laxman Hake Live: आरक्षणावरुन लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगे पाटलांवर थेट हल्ला, काय म्हणाले? #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
kzread.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
Пікірлер: 117
लक्ष्मण हाके साहेब नऊ दिवसाचे उपोषण करून आपला आवाज खणखणीत आहे
@laxmansargar9311
26 күн бұрын
100% आवाज खणखणीत येणार कारण ते नाटक करत नाहीत इकडून तिकडं ढुंगण करत नाही सारख सारख आणि आयन उन्हाळ्यात आंगावर चादर घेत नाहीत
@d.bthorat6491
26 күн бұрын
Rakesh tabiyat strong
@ravindragodse1564
14 күн бұрын
आवाज खणखणीत असणारच कारण भरपुर वडापाव खातोय
@SachinJadhav-yb9rl
3 күн бұрын
साहेब काय म्हणतो त्याला 😂
कीती खरच अभ्यासु माणूस प्रणाम तुम्हाला
अभ्यासू व्यक्तिमत्त्व हाके साहेब अभिनंदन तुमचे आज OBC समाज जागृत आणि एक केला
@ketanrohokale5157
26 күн бұрын
फालतू माणूस हाके. वडापाव उपोषण.
@avinashawate9362
26 күн бұрын
खूप अभ्यासू
@mahadevshabaji7334
26 күн бұрын
Ho pan MARATHA nav ka ghrtoi phakt arakshan
@d.bthorat6491
26 күн бұрын
Valentine Hakim Sahib
जयहिंद
लक्ष्मण राव हाके साहेब कीती छान बोलता तुम्ही तुमची वाणी कीती गोड आहे मणापासुन सलाम तुम्हाला
मराठा समाजाचे राजकारणातील मक्तेदारी मोडीत काढलीचपाहिजे त्यासाठी सगळे ओबीसी एकत्र आलेचपाहीजे
अहो आमचे पाहुणे आहेत obc मध्ये मग आम्ही का नाही तुमची जनगणना होऊ द्या
10 दिवस उपोषण करून कसा खनखनीत आवाज आहे
अगदी बरोबर
Hake mantat 26 maratha 6 obc maratha खासदार झाले .आणि ओबीसी 60% आहेत. काही तरी लॉजिक आहे का. फालतू माणूस. तिकीट मिळण्यासाठी धडपड फक्त. बाकी जाती साठी काही नाही. हाके एकदा पण धनगर समाजाच्या आरशाणा साठी बोलले नाही.
आदरणीय श्री हाकेसाहेब माननीय श्री वाघमारे साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद 🎉
Akdam barobar ahe👍👍
होऊनच जाऊद्या एकदाच
OBC समाजाला जागं केलं साहेब तुम्ही.😊
बरोबर.बोलातसर
जय हाके सर ❤❤
लोकसभा निवडणूक मध्ये कस काय झाल
सर्व ओबीसींना एकत्र यावे जय ज्योती जय क्रांती
जय हाके साहेब
आम्ही कारखानदार मराठी नाहीत सर्वसाधारण गरीब मराठी
एना आवाहन नाही कराच एना वाद लावुन देयचय
पाटलांचा खुट्टा कसा काय वाटला 😢😢
पश्चिम महाराष्ट्र ओबीसींमधील आठरापगड जात बहुजन समाज जागृत झाला तर प्रस्थापित राजकीय शासक सोषक भ्रष्टाचारी धनदांग्यां ची आवस्था काय होईल कारखानेच बंद पडतील
लोकसभेला बघितलं नाही का आता सगळे ओबीसी एक झालती पाटलाचा नाद करायचा नाही
@laxmangarje4579
26 күн бұрын
पाटील आहात तर कशाला आरक्षण मागता
हाके साहेब सडेतोड बोलत आहेत.
आमची भाषा नाही तुमचीच आहे
Chhatrapati shivray rayteche Raje🙏🌹
Hake sar tumhala no chaleg
हा काय मोठा तत्वज्ञानी लागुन गेला
लक्ष्मण हाके तुम्ही आणि जरांगे जेवढे उपोषण करील तेवढे तुम्हीही उपोषण करा तर आणि तरी जरांगेची जिरेल
राजकारण्यांनी सोडलेलं दिसतंय
हा कसला उपोषण करतोय नऊ दिवस झाले तरी खणखणीत आवाज आहे. बहुतेक गुपचूप खात असेल 😊
@ravindragodse1564
3 күн бұрын
बहुतेक नाही १०० टक्के वडापाव खात होता
हाके साहेब बरोबर आहे
हाके साहेबान सोबत ❤❤❤❤
पश्चिम महाराष्ट्राचा आंदोलन करायचे इकडे काय कमी होते का
आर तुझ नाव पण घेत नाही पाटील
ऑ वी सी च्या 350 जाती आहेत प्रतेक जातीच्या संघटनांना एकञीत येणेबाबत आवाहन करावे
महाराष्ट्र मध्ये 19 टक्के ओबीसी आरक्षण आहे तुमचे आरक्षण याच्यामध्ये नाही आहे हाके साहेब तुम्ही का बरं उपोषण करत आहात आरक्षण साडेतीन टक्के आहे तुमचं ध्येय निवडणूक लढवण्याचा आहे
कॉलेज मराठ्याच आहेत
फडणवीस यांच्या वाणीतून हे सत्य बाहेर पडत आहे
आरे हे पिसाळा आहे
👍👍👍👍
जरागे पाटील कधीही हाके बद्धल वाईट बोलत नाही,
फक्त पाटील
Lokan paryent avaja gela ch pahije jay OBC
100% ओबीसी जागृत होईल
Akach karv OBC garv❤Jay obc
खाऊन पिऊन उपोषण😂
Hi sagali Popatapanchi Aahe
शिवाजी महाराज कोण होते
Hahe
Lingayatch kay ahe
वडापाव खाऊन उपोषण सुरू
एकच कर्व
पाटला बदल काही बोलु नको आरे तुझ नाव घेतनाही
जरांगे खिळा ठोकू शकत नाही त्यो खुट्टा ठोकायची भाषा बोलत आहेत.
Basai bochya😂😂😂
फक्त जरागे बद्धल हाके ची जलुशी
लक्ष्मण हाके आरक्षणमुळे मोठे झाले नाही तर तू कशामुळे मराठा आरक्षण लां विरोध करता. प्रथम आपण उत्तर द्या.
जय ओबीसी ❤
Are he itke Jatiwadi zalet Karmad la rasta roko hota aaj.... Yani भाषणात Sarv महापुरुषांची नावे घेतली फक्त शिवाजी महाराज सोडून..... मी बघताच राहिलो
Vadapav khaun upasen nast
Hake talay badun hanu
हाके साहेब सडेतोड बोलत आहेत खरच आहे संविधानीक मागणीनुसार मराठ्यांनी आरक्षण मागाव आज पर्यत सरंजामदार झागीरदार ईनामदार जमीनदार देशमुख पाटील पेशवाईच मराठासाम्राज्यच हिन्दुत्व गद्दार मराठासाम्राज्यच राजकीय शासक सोषक आहेत सरसकट कुणबीच आरक्षण मराठ्यांनाच मिळणार नाही आठरापगड जात गोरगरीब गरजवंत मराठा मुसलमान स्वराज्य रक्षक रक्षण केलय .
हकके याला कायधावर बोलत येत नाहीं
हा वडापाव खाऊन जास्त बोलत आहे
खाऊन पिऊन उपोषण करता
😅
Aage sign Baba tumse
Wa hake aata tham raha yanna dakhaun dya magruri karane ,shiwaji maharaj,sambhaji raje na fituri kuni keli,he aadhi sangs nuste mothe bhaumsnu naka futuri wale mothe kase hou shakanar. , As machcha maharajala tras kuni dila ,obc hote manun he rajya tikale
Hake tumi sarkar barober lada khabardar maratha hi nav gheu naka
अतिशहाणा...खरा जातीवादी
बसं कर... नाटकं कशाला बोंब मारायची
are baba shant bs tu
Martha tumacha kon ahe
@KrishnaSuryawanshi
26 күн бұрын
Bhau ahe😂😂
Kutra😅😅😅😅
😂😂😂
याना आरक्षण मराठ्यानी दिलं 😂😂
@rushikesh9272
26 күн бұрын
maratyana obc ne moth kel
@KrishnaSuryawanshi
26 күн бұрын
Maratha netyani gold(st) hiskavun takun dill aan lokhand(nt) arakshan dill 😂😂
हागे
@DattaDhebe
26 күн бұрын
तुझा बाप
जय हाके सर ❤❤
Akach karv OBC garv❤Jay obc