हा कसला हिंदू साधू | Sushil Kulkarni | Analyser | hathras | bhole baba |

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZread - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 197

  • @user-jr5tl4od8c
    @user-jr5tl4od8c11 күн бұрын

    जेहवा हिंदुधर्म शेवटच्या घरघरी लागेल तेहवा हिंदू जागा होईल तेव्हा सगळे सपंलेले असेल

  • @swapnapandit478

    @swapnapandit478

    11 күн бұрын

    यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत I अभ्यूत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् I परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम् धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे II 🙏🙏

  • @Kattar_hindu_bramhan

    @Kattar_hindu_bramhan

    11 күн бұрын

    असा कधीच नाही होणार... 😊

  • @mahendrakokate644

    @mahendrakokate644

    11 күн бұрын

    हिंदू धर्मामध्ये हे बुवाच स्वतःला देव समजायला लागले

  • @a.a.a6062

    @a.a.a6062

    11 күн бұрын

    हिंदू धर्माच्या नावाने बोटे मोडू नका,तो हिंदू धर्माचे काहीच पाळत नाही.

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar531111 күн бұрын

    हे कसले साधू? हे तर संधिसाधू!

  • @mahendrakokate644

    @mahendrakokate644

    11 күн бұрын

    हिंदू धर्मांची या बुवा लोकांनी वाट लावलेली आहे.. स्वतंत्र झाल्यापासून काँग्रेस सरकारने त्यांना मोठं केलं.. त्यामुळे हिंदू धर्म जातीजातीमध्ये प्रांतात विभागला जाईल हेच करत आले

  • @manoramapatil3480

    @manoramapatil3480

    11 күн бұрын

    हे बरोब्बर आहे.

  • @Kattar_hindu_bramhan

    @Kattar_hindu_bramhan

    11 күн бұрын

    @@bharatihawaldar5311 sandhi sadhu ch aahe🤣

  • @swapnilingle2196
    @swapnilingle219611 күн бұрын

    🔥🙏श्रद्धा आणि अंध श्रद्धा यामधील फरक ज्या दिवशी लोकांना कळेल, त्या दिवशी हा हिंदू समाज पूर्णपणे परिपूर्ण होईल 🔥🙏

  • @suhasturankar7566

    @suhasturankar7566

    11 күн бұрын

    Pahili gosht to dhongi jatav samajacha ahe he lkshat ghya... To hindu devanna n mannara sangto svatala 👍

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan11 күн бұрын

    अश्या ठिकाणी जाण्यापेक्षा घरात च भगवत गीता वाचा. श्री स्वामी समर्थ यांच्या मठात जा.. तिकडे असे अंधा श्रद्धा नसता.😊

  • @raviraj1271

    @raviraj1271

    11 күн бұрын

    घरात च भगवत गीता वाचा. हे मान्य आहे

  • @vrindabaride6686

    @vrindabaride6686

    11 күн бұрын

    याची अक्कल लोकांना केंव्हा येणार काय माहीत काही तरी फालतू chya नादी लागतात

  • @sharmilakute7339

    @sharmilakute7339

    11 күн бұрын

    हे खर आहे घरीच भागवत वाचा आई वडलाची सेवा करा हनुमान चालीसा म्हणा ही खरी भक्ती

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav62811 күн бұрын

    जे जे बाबा आहेत त्यांचे खर रूप म्हणजे id चेक करायलl पाहिजेत

  • @seelaumhel8768

    @seelaumhel8768

    11 күн бұрын

    Kharach jaychi garaj nahi ase watte

  • @swapnapandit478
    @swapnapandit47811 күн бұрын

    हिंदूंना अशा त-हेने संपवण्याची कारस्थाने यापुढे केली जातील तेंव्हा हिन्दूंनी सावधान रहाणे आवश्यक आहे

  • @rajangurjar2183

    @rajangurjar2183

    11 күн бұрын

    हे सगळ प्रशिक्षण देऊन तयार केलेले असण्याची शक्यता. त्याना अश्या प्रकारची कृत्य करुन बदनाम केल कि करोडोची बिदागी मिळत असावी .हिंदू धर्म बदनाम करण्याच षडयंत्र आहे.पुढील 20 वर्षाची तयारी.

  • @sunitafadnis779
    @sunitafadnis77911 күн бұрын

    अशा लोकांमुळे हिंदू धर्म बदनाम होतो.

  • @user-cz7yk1sv2x
    @user-cz7yk1sv2x10 күн бұрын

    हा कसला साधू. हा तर संधी साधू. याचा मानवता धर्म आहे म्हणे.

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat304511 күн бұрын

    जेथे जास्त गर्दी होते त्या ठिकाणी जनतेने गर्दी करू नये जेथे कमी गर्दी असते त्या देवस्थान कडे जावे

  • @meenadabholkar7443
    @meenadabholkar744311 күн бұрын

    खूप छान माहिती दिली. पण एवढ्या वर्षात एवढा श्रीमंत होईपर्यंत हा बाबा कोणालाच कसा कळला नाही?

  • @dwarkadumbre1797

    @dwarkadumbre1797

    11 күн бұрын

    हे ही आश्चर्य आहे, राजकीय वरदहस्त असल्याशिवाय शक्य नसते.

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye771811 күн бұрын

    लोकांचा भाबडेपणा नडतो तो हा असा! हे असले बुवा हिंदू धर्माला काळिमा आहे! इतके कसे लोक मागचापुढचा विचार न करता नादी लागतात ? अधिकतर महिला यात पुढे असतात

  • @seelaumhel8768

    @seelaumhel8768

    11 күн бұрын

    Yes

  • @a.a.a6062

    @a.a.a6062

    11 күн бұрын

    हा माणूस हिंदू धर्माचा नाही....त्याला हिंदू धर्म कसा असतो,माहित तरी आहे का

  • @user-wj3mv7sy6d
    @user-wj3mv7sy6d11 күн бұрын

    हा हिंदू नाही आहे.त्याचे कपडे पहा.तो पाश्चिमात्य संस्कृतीचा वाटतो.तसेच तो देवाला मानत नाही तर स्वतःच परमेश्वर आहे हे सांगतो.हिंदू धर्मातील गरीब लोकांना फसवून, सद्य स्थितीत जाती जमातीतील लोकांच्या मनात हिंदू धर्माविषयी असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न हा ढोंगी करत आहे.सरकारने याची सखोल चौकशी करावी.

  • @swatibhide163
    @swatibhide16311 күн бұрын

    म्हणजे त्या बाबाला अखिलेश नी च लपवले असेल

  • @vijayajayant1017
    @vijayajayant101711 күн бұрын

    सुशीलजी खूप धन्यवाद. असल्या पाखंडी नतद्रष्टांचे बुरखे फाडून सत्य समोर आणणे ही सद्ध्या ची फार मोठी सामाजिक गरज आहे

  • @dattudherange5052
    @dattudherange505211 күн бұрын

    आपल्या त कागदी पत्री हिंदू खूप आहे मुसलमान पेक्षा जास्त धोका धर्माला आहे ह्या लोकाचा त्यासाठी सच्चा हिंदू नी एक होण्याची नितांत गरज आहे

  • @vinaraybagkar991

    @vinaraybagkar991

    11 күн бұрын

    यावर एकच उपाय आरक्षण मुक्त भारत करणे आणि टि.सा.वरची जात काढून टाकणे.

  • @jayanttadwalkar9738
    @jayanttadwalkar973811 күн бұрын

    तो काय समजतो हा भाग वेगळा परंतु आपले लोक इतके अडाणी ( हा शब्द सौम्य आहे) आणि अंधश्रद्धाळू आहेत, मेंढरांसारखे आहेत हे अमान्य करता येणार नाही.

  • @ushajoshi4339

    @ushajoshi4339

    9 күн бұрын

    हेच खरे असून यामुळेच अशांचे महत्व वाढून गुंडेशाही सुरू होते. जातात जबाबदार आहे यांना नको तितके महत्व देते

  • @sanjayjoshi4260
    @sanjayjoshi426011 күн бұрын

    ईश्वरोsहं अहं भोगी सिद्धोsहं बलवान्सुखि

  • @babajipawar9604
    @babajipawar960411 күн бұрын

    खूप छान वाटलं सत्य समोर आले आपल्या सारखी जास्तीत जास्त लोक हिंदू धर्मात पाहीजेत❤ ओम महाशक्ती लिंग भैरवी ❤ जय श्रीराम ❤ हर हर महादेव ❤

  • @RajaramChavhan-xv8br
    @RajaramChavhan-xv8br11 күн бұрын

    हालेलुया मिक्स साधू वाटतो

  • @crickettapya4239
    @crickettapya423911 күн бұрын

    हे बाबा लोक खाण्यातून किंवा पिण्यातून असे काही पदार्थ चारत असणार, ज्यामुळे त्याचे सेवन करणारे वश होतात.

  • @user-bu3me2nb9u
    @user-bu3me2nb9u11 күн бұрын

    लोक किती आंधळे आहेत सत्संगात दुसऱ्याचा जीव जाईल अशी वर्तनुक होते याला सत्संग कसं म्हणावं

  • @sanjaydubal177
    @sanjaydubal17711 күн бұрын

    हेच काम निरंकारी ही करतात आणी हींदु त्या संप्रदायात जास्त आहेत आणी आपल्याच देवाचा त्याग करतात

  • @dilipparkhi1022
    @dilipparkhi102211 күн бұрын

    एक सत्य आपल्या लक्षात आली आहे का ती म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्या लोकसभेतील भाषणाचा समाज मनावर परिणाम होऊ नये म्हणून केलेला प्रयोग आहे.

  • @ushajoshi4339
    @ushajoshi43399 күн бұрын

    आसाराम बापू, नित्यानंद, अनिरुद्ध, अशा कितीतरी बाबांचे वास्तव समोर आले तरी लाखो लोक फसतच असतात. दुनिया झुकती आहे झुकानेवाला चाहिए हेच सिद्ध होत असते

  • @mahadevjogalekar7597
    @mahadevjogalekar759711 күн бұрын

    भारतीय शिक्षण पद्धती चा अभाव.

  • @jitendraburange1003
    @jitendraburange100311 күн бұрын

    "बाकी काही नाही.. आम्ही मेंढर मेंढर.. कसही हाका आम्ही पळतो त्यामागे. "दुर्दैव रे दुर्दैव"

  • @shaileshbandekar1564
    @shaileshbandekar156411 күн бұрын

    पत्रकार म्हणून‌ तुम्ही अतिशय उत्कृष्ट काम करीत आहात...आम्ही सर्वसामान्य ,मिडीया जे सांगतो ते ऐकतो....त्याची खरी चिरफाड करुन सत्य लोकांसमोर आणता...धन्यवाद.....

  • @ramidixi4685
    @ramidixi468511 күн бұрын

    महाराष्ट्र टाइम्स सुध्धा अपरोक्षपणे नेहमीच हिंदू धर्मावर वार करत असतो, पण आम्ही हिंदू 😂

  • @bharatrahane3244
    @bharatrahane324411 күн бұрын

    सुशील भाऊ हा धार्मिक अशिक्षीत पणाचा परिणाम आहे . लोक शिक्षण घेतात परंतु धर्माबद्दल अज्ञानी राहतात आणि त्याचाच गैरफायदा घेऊन असे भोंदू उदयाला येतात आणि फसवणूक करून गडगंज धन कमावतात. समाज प्रबोधन होणे आवश्यक आहे धन्यवाद

  • @rameshkulkarni8074
    @rameshkulkarni807411 күн бұрын

    ह्याला. जबाबदार आम्हीच

  • @rameshpatil4652
    @rameshpatil465211 күн бұрын

    ह्या नारायण हरी साकारची सखोल चौकशी केली पाहिजे ही योगी सरकारला विनंती.

  • @adv.shivanandhaibatpure5316
    @adv.shivanandhaibatpure531611 күн бұрын

    समाज देवभोळा आणि भक्ती प्रधान आहे. याचाच गैरफायदा काही लोक घेत असतात. लोकांचे प्रबोधन संतपरंपरेतूनच होते. अशा संधीसाधू लोकांना समाजानेच चोप दिला पाहिजे.

  • @popatpawar2392
    @popatpawar239211 күн бұрын

    कुलकर्णीसाहब आप बहुत अच्छा विश्लेषण किया नारायण हरि नहीं है उसका नाम भोग बाबा हैभोग

  • @gauravshoyo380
    @gauravshoyo38011 күн бұрын

    गेल्या वर्षी महाराष्ट्रात अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार खारगर येथे दिला, तेव्हाही अनेक भक्त उष्माघाताने मरण पावले. या प्रकरणात काय कारवाई आजवर झाली?

  • @upendrapanchi2497
    @upendrapanchi249711 күн бұрын

    सुशील ,जब तक सूरज,चांद रहेगा तब तक भारतमे ऐसे बाबा पैदा होते रहेंगे और पागल लोग उनके पीछे भागके अपना सर्वनाश कर लेंगे.

  • @ushajoshi4339

    @ushajoshi4339

    9 күн бұрын

    दोष बाबाका नही जनताकाही है

  • @sandeepj5908
    @sandeepj590810 күн бұрын

    तुमचे चॅनेल बघतो म्हणून अशी माहिती मिळते. नाहीतर मी त्याला हिंदू धर्माचा प्रचारकच समजत होतो.

  • @VilasMalkar
    @VilasMalkar11 күн бұрын

    ह्या बाबाची न्यायालयीन चौकशी करावी आणि मनुष्य वधा च्या आरोपाखाली अटक करण्यात यावी बरीच गुढ गुपीत बाहेर येतील

  • @rajivpatil607
    @rajivpatil60711 күн бұрын

    हेच “. संधी“ साधू !!!

  • @ashishpurandare2961
    @ashishpurandare296111 күн бұрын

    तुमचे बोलणे खर आहे. हिदु धमाॅरमा चे नाव तरी घेऊ नका.

  • @chandrashekarshetty2806
    @chandrashekarshetty280611 күн бұрын

    ये फ्रॉड बाबा भगवान के बारे मे अभद्र भाषा उपयोग करता है। मगर, अपने नाम मे नारायण, हरि, साकार रूपी, आदि इत्यादि भगवान के ही नामों का इस्तेमाल करता है। उसको मालूम, ऐसा नहीं करेगा तो कोई कुत्ता भी उसके पास से फटकेगा नही। ऐसे फ्रॉड्स के साथ क्या करना चाहिए, ये बात पब्लिक पर छोड़ते है !!

  • @vijayashture9819
    @vijayashture981911 күн бұрын

    हा तर संधीसाधू

  • @nandkumardeshmukh9966
    @nandkumardeshmukh996611 күн бұрын

    त्या भागात अज्ञानी लोक आहेत असे वाटते म्हणून असे प्रकार घडतात

  • @mohanwagh4647

    @mohanwagh4647

    11 күн бұрын

    मोठया शहरात अज्ञानी का कमी आहेत?

  • @ushajoshi4339

    @ushajoshi4339

    9 күн бұрын

    मुंबईलाच अशाच एका बाबाची बायको किलोने सोने परिधान केलेले पाहूनही कार्यालयातून वेळ घेऊन जाणारे लोक पाहिले आहेत. त्याच्या नादी असे कसे लागतात हेच समजत नाही. बाबाच्या समोर ठेवलेला प्रसाद घेण्यासाठी काही शेकडा रुपये खर्च करतात याला काय म्हणतात.

  • @chintamansaraf5868
    @chintamansaraf586811 күн бұрын

    Why BJP is sparing him ? He could have arrested on the same day of mishap.

  • @user-rm3xe1ow4t
    @user-rm3xe1ow4t11 күн бұрын

    साहेब नमस्कार 🙏🚩

  • @manojnandode6528
    @manojnandode652810 күн бұрын

    ज्ञानेश्वरी समजून सांगितली पाहिजे

  • @mangalakolhatkar4200
    @mangalakolhatkar420011 күн бұрын

    आसाराम बापूंचा जोडीदार दिसतो

  • @Rajans-y9i

    @Rajans-y9i

    11 күн бұрын

    तुमच्या मोदीजी चे आदरणीय होता तो आसाराम बापू 😂😂

  • @rameshrane3396

    @rameshrane3396

    11 күн бұрын

    त्याचा बळी घेतला​@@Rajans-y9i

  • @gajanankulkarni433
    @gajanankulkarni43311 күн бұрын

    Jay Shri Radhey 🙏🏻

  • @ravindralagwankar3590
    @ravindralagwankar359011 күн бұрын

    काही बाबा लोक व काही पूजारी हिंदू धर्माला बदनाम करत आहेत

  • @yashpalsokar4232
    @yashpalsokar423211 күн бұрын

    Katu saty , marmik vivechn

  • @user-fu9lz3fs9k
    @user-fu9lz3fs9k11 күн бұрын

    मेलेल्या लोकांन बद्दल सहानभुती कुठे दिसत नाही ….साधी श्रध्दांजली तरी ….१००-१२५ मेले तर काय ….काय ही भाषा ….सुशील जी शोभत नाही

  • @varshajoshi782
    @varshajoshi78211 күн бұрын

    ha राक्षस आहे . श्री rambhadrchary ने सांगितले

  • @sunildesai9570
    @sunildesai957011 күн бұрын

    हे भोले बाबा नाहीत हे तर शोले बाबा आहेत

  • @shammisuvarna6478
    @shammisuvarna647811 күн бұрын

    Request Yogini should take strict action on this Baba.

  • @sunilkanade4785
    @sunilkanade478511 күн бұрын

    छान माहिती दिली सर

  • @makarandkulkarni4107
    @makarandkulkarni410711 күн бұрын

    Agreed...

  • @user-lf8fs7sx1d
    @user-lf8fs7sx1d11 күн бұрын

    Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @vilassahasrabuddhe6128
    @vilassahasrabuddhe612811 күн бұрын

    अहो पण समजत कसे नाही, एवढे कसे andhabhaKt कसे होतात.

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs11 күн бұрын

    पण योगी जी बाबा ला इतके दिवस दिसले नाहीं का

  • @uttamraodeshmukh7454
    @uttamraodeshmukh745411 күн бұрын

    हा बाबा दलित जाटव समाजाचा आहे.

  • @PK-ht5fy

    @PK-ht5fy

    10 күн бұрын

    Mayawati suddha ya jatiche ahet

  • @PK-ht5fy

    @PK-ht5fy

    10 күн бұрын

    Apala yethe chambhar samaj mhantat

  • @kshatriyahindusthani4304
    @kshatriyahindusthani430411 күн бұрын

    या खुदा अब तू खुद आ, मत भेज अपने पैगबरोंको, इल्म नहीं है खरे खोटे का हम गरीबोंको, जो देते है तेरे होने की दुहाई, इसको ही हम समझते है ईसाई, पर अक्सर वो होते है कसाई, इसलिए या खुदा तू अब खुद आ, मत भेज अपने बंदरोंको😂😂😂😂

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs11 күн бұрын

    दुसरा राम रहीम हनिप्रित

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan11 күн бұрын

    सुशील जी..... आपला फोटो लावत जा.. मी तुमचे विडिओ साठी specially येतो.😊 कधी कधी ते दुसरे च बाबा असतात... सकाळी जसे होते ते तसे.

  • @Kishu735
    @Kishu73511 күн бұрын

    चंद्रा स्वामी,मल्लिकार्जुन महाराज, नित्यानंद स्वामी , बाबा आसाराम, राम रहीम, आत्ता सांगितलेला बाबा .....सगळे हिंदूच होते. उगाच विषयांतर करू नका. जे 116 लोक मेले त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.पण हेच मृत्यू जर एखाद्या इजत्येम्या मध्ये झाले असते तर आपण रान पेटविले असते. आज या साधू पासून आपण अंतर दाखवत आहात...आतापर्यंत तो आपल्या विचारांना पूजनीय होता.

  • @rameshrane3396

    @rameshrane3396

    11 күн бұрын

    तू कोण रे?

  • @Kishu735

    @Kishu735

    11 күн бұрын

    @@rameshrane3396मी कुण्या एकांड्या पत्रकाराच्या वैचारिक विद्वेषी चॅनेल चा अंध अनुसरक नाही.

  • @Kishu735

    @Kishu735

    10 күн бұрын

    @@rameshrane3396 😊

  • @mohanwagh4647
    @mohanwagh464711 күн бұрын

    राम राम,ह्याने तर नविन धर्म केला,हे सर्व हिन्दुमध्ये का होते.गरिबी,अधन्यान दुसर्या धर्मात नाही का? कथावाचक,किर्तनकार धर्माविषयी चुकिचे सांगतात,काम न करता सर्व दुखे कसी नाहीसे होतात,हे मोठ्या खुबीने सांगतात,हे असेच चालू राहनार,जो पर्यन्त हिन्दु समाज आहे, तो पर्यन्त.

  • @ramidixi4685
    @ramidixi468511 күн бұрын

    मक्केत उष्माघातापासून जे लोक मेले, त्यावर अल्पसंखयांकांच्या काहीच प्रतिक्रिया कशा नाही, हेच लोक भारतात गेले असते तर केवढा हाय तोबा 😂केला असता, दुतोंडी ❤?

  • @machindrajagtap9428
    @machindrajagtap942810 күн бұрын

    बहुतेक आसाराम बाबा असावेत असं माझं मत आहे

  • @dhananjayawagh55
    @dhananjayawagh5511 күн бұрын

    🙏🙏

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs11 күн бұрын

    सुशील जी पण त्या साधू वर योगी जी नी साधीएफ आय आर सुद्धा दाखल केली नाहीं हे चुकले नाही का?

  • @Rajans-y9i

    @Rajans-y9i

    11 күн бұрын

    कसे काय चुकले म्हणायचे.....😅😅😅😅....तो बाबा पण कट्टर हिंदू आहे😂😂....त्यामुळं शिक्षा माफ

  • @avinashmahajan699

    @avinashmahajan699

    11 күн бұрын

    ​@@Rajans-y9iबरोबर, अजुन 100 वर्षे थांबा, भारतात मुस्लिम बांधव पंत प्रधान झाले की सगळे सेक्युलर हिंदु नीट लायनीवर येतील आणि कट्टर हिंदुत्ववादी लोकांना शिव्या देणे थांबवतील, मग दोनच पर्याय राहतील, जय महाराष्ट्र

  • @rajendramandavkar8825
    @rajendramandavkar882511 күн бұрын

    अशा लोकांना जन्म ठेप शिक्षा व्हायला पाहिजे

  • @samirsupnekar
    @samirsupnekar11 күн бұрын

    आच्छा~~~~~~~••••••••••• मि म्हणतो हे कसल नाव!!??? तर Narayan Hari Sakar म्हणजे साकार झालेला नारायण!! HARI चा अवतारच!! प्रत्यक्ष रुपात प्रकट झालेला देवच! हे कुठल्याही न्युझ वर का नाहि सांगितलं? 🧐🤨😡📛♨️📛🙄🤔??? ♨️♨️ म्हणजे हिंदू धर्माशी काही ही देणघेण नाही 🙅. No wonder Akhilesh Yadav & Rahul Gandhi are maintaining discreet silence on Baba Hari!! Astounding! And demanding answers from Yogi Adityanath!! Of all people!! 😡🛑 More surprising is the fact that Akhilesh had gifted land worth 21 acres to BABA HARI!!! Now this explains everything! 🤷‍♀️🕵‍♀️👩‍💻कुलकर्णी सर once again तम्हि बाजी मारली! तुम्ही युट्युब वर आहात म्हणून आम्हाला गुढ रहस्य कळत तरी...🙏🙏. 6-7-2024 🕵‍♀️🕵👩‍🏫🙋🙋‍♂️ धन्यवाद.

  • @swateekarve4161
    @swateekarve416111 күн бұрын

    Thanks

  • @munnaadke5916
    @munnaadke591611 күн бұрын

    या आधी या बाबाचे नाव ऐकले नाही

  • @tulshirambewnale6032
    @tulshirambewnale603211 күн бұрын

    Ha bhole baba nahi ha krishchan padri disto

  • @madhavnatekar4674
    @madhavnatekar467411 күн бұрын

    हे आम्हाला सांगण्यापेक्षा योगी ना सांगा.

  • @shekhardhamnaskar2571
    @shekhardhamnaskar257111 күн бұрын

    As per the report of India Today channel, the Bhole Baba of Hathras has a large following of Dalits, The Baba himself being a Dalit belongs to the same cast of Mayawati. When Pappu visited Hathras he was concious( perhaps being fed by his chamchas) of not to speak against Bhole Baba for fear of antoganising the Dalits who he considers the party's vote bank. Mayawati is therefore on record, saying that his followers must follow the Baba Saheb's Constitution of India. Dalit being an important vote bank, no party wants to incur the wrath and anger of Dalits. So conveniently, every Neta of INDI alliance will blame Yogi and in turn BJP.

  • @SamadhanMarkande
    @SamadhanMarkande11 күн бұрын

    एवढा अनुभव पाठीशी असताना लोक जातात कशाला? एवढं आहे तर या म्हणावं आषाढी वारीला.

  • @shantajaydev4905
    @shantajaydev490511 күн бұрын

    If it rains it's because of bjp...if it does not rain it's because of bjp

  • @subhashchaudhari3961
    @subhashchaudhari396111 күн бұрын

    Sarv baba sarke aahe😂😂

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni212511 күн бұрын

    नमस्कार

  • @shridharpatil6548
    @shridharpatil654811 күн бұрын

    बरे झाले ते १२५ लोक मेलीत आता तरी त्यांचे डोळे उघडतील

  • @suhasturankar7566
    @suhasturankar756611 күн бұрын

    Dada ha prashna tumi Jay bhim valyanna vicharla tr khup chhan hoil..krn to jatav samaj valyancha baba ahe dhongi

  • @vaijanathyadav5765
    @vaijanathyadav576511 күн бұрын

    👌👌👌

  • @vitthalnerlekar7152
    @vitthalnerlekar715211 күн бұрын

    👌

  • @machindrajagtap9428
    @machindrajagtap942810 күн бұрын

    सर अखिलेश जाता राजा नेम

  • @nitabhosale3512
    @nitabhosale351211 күн бұрын

    शिक्षणाचा अभाव दुसरं काही कारण नाही.

  • @iamshadow9547
    @iamshadow954711 күн бұрын

    🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @akshayshinde8182
    @akshayshinde818211 күн бұрын

    अंधश्रद्धा असू नये..श्रद्धा असावी..एखाद्या मंदिरात जाऊन बसा.. 🚩

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature11 күн бұрын

    एक बाबा होते, त्यांनीही सांगितले तुमचे देव ठेवू नका, ओळखीच्या काही लोकांनी देव पाण्यात टाकून दिलेही. पण मानवले नसावे म्हणून करतात पुजा. आता त्या महाराजांची बायको संत्संग चालवते. प्रचंड प्रमाणात गर्दी हिंदुंचीच.

  • @rajendragokhale1962
    @rajendragokhale196211 күн бұрын

    Hindu Dharmala badanam karnarya ashya Bhondu babana kayamch jail madhe takal pahije he samajala faar ghatak aahet.

  • @vijaykharote246
    @vijaykharote24611 күн бұрын

    Mans mele che ya Lachara na Dukh nahi te Rajya kona che Tya var pan Ya baba cha Stom nahin lok Mele kisi Lachar Gayab hotot

  • @lordsachinp
    @lordsachinp11 күн бұрын

    Bakichya story rahudya ho sir nupur la nyaydya Tila ka kadla bjp madhu sam pitroda rahu shakato mag bjp hindu n side kadhi ghenar sagale hindu samolya var

  • @ganeshshevde6094
    @ganeshshevde609411 күн бұрын

    Garib vichre bholi baahbade janta kuni darmaacha jaatecha navaaver kuni pan bharatat haaka.

  • @pravinshirgaonkar6797
    @pravinshirgaonkar679711 күн бұрын

    मातोश्री की माताश्री 😂😂

  • @sanjaydandawate82
    @sanjaydandawate8211 күн бұрын

    सुजाण (सत्संगाला )जनते विषयी काय बोलावे?

  • @surendrakelkar5575
    @surendrakelkar557511 күн бұрын

    मला प्रश्न पडला आहे की या बाबाने असा कोणता चमत्कार करून दाखवला आहे की इतके नागरिक याच्या मागे धावत आहेत. नागरिक काही शहाशनिषा का करीत नाहीत. एरवी अनेक शंका उपस्थित करतात, पण या ठिकाणी अगदी आंधळेपणाने वर्तन करतात.

  • @dineshpatil349
    @dineshpatil34911 күн бұрын

    सुरजपाल/रामपाल.......

  • @user-pl6bo7sz6m
    @user-pl6bo7sz6m11 күн бұрын

    Lok yaala ka Dokyawar ghetaat..... Aree ji lok yaachyakade jataat tyanchya gharaat DEV nahi aahe ka? Ha Akhilesh prerit Baba aahe...

  • @bharatdukre2296
    @bharatdukre229611 күн бұрын

    तुम्ही ऐक माणूस अाहे तुम्हाला श्रध्दा आणि धर्म कळतो मग तथील भाजप पक्षातील लोकांना का नाही कळत त्यानी लगेच त्याला अटक करणे गरजेचे आहे

  • @milindchavan-vm4yy
    @milindchavan-vm4yy11 күн бұрын

    Karun gela gaw bjp cha naw

  • @illusioner4415
    @illusioner441511 күн бұрын

    Hech koni tari bolat hote ki te prakat zale ahet

Келесі