No video

फालतू प्रश्न विचारू नका! अंबानींच्या लग्नात मराठी माणूस कुठे होता? आपण काय अंबानी पेक्षा कमी आहोत?

#ambaniwedding #marathi_manus #marathibusinessman
Download MARKETWOLF - marketwolf.app...
OPTIONS TRADING in Stock Market with only ₹999 | Made EASY for New Traders | LICENSED INDIAN Broker | LOWEST BROKERAGE in the Industry | Daily Trading Tips For FREE
....................................................
ज्या मेम्बर्सना शेयर मार्केट-पोर्टफोलिओ बनवणे या मास्टरक्लास साठी प्रवेश घ्यावयाचा आहे.त्यांनी खालील मार्गाने पेमेंट करु शकता
फक्त 16 सीटच उपलब्ध
Payment Details:-
Ac number:-7846798481
Name:-Mr.Swapnil Shirsekar
IFSC code:-KKBK0000659
Phonepe|G pay:- 9699099921 StepUp-India
Date:- 20 July 2024 (Saturday)
Time:- Morning 9.30 to 5
Mode:- Offline @ Venue
Fess:- 2450₹
chat.whatsapp....
Media Partner
Aakar DIGI9
अधिक माहिती साठी संपर्क:-
श्री स्वप्नील शिर्सेकर
Invest Wisely Earn Proudly
मो.9699099921

Пікірлер: 591

  • @aakardigi9
    @aakardigi9Ай бұрын

    Download MARKETWOLF - marketwolf.app.link/ad OPTIONS TRADING in Stock Market with only ₹999 | Made EASY for New Traders | LICENSED INDIAN Broker | LOWEST BROKERAGE in the Industry | Daily Trading Tips For FREE

  • @surekhapawar6167

    @surekhapawar6167

    Ай бұрын

    aai zavadya to modi aani shinde aambanicha lagnatgu khat hote ka??? tyaver bol thakrencha gu ka khatos

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997Ай бұрын

    अंबानींनी कमाल केली .आपल्या नावाने कंठशोष करणाऱ्या लोकांना आपल्या तालावर चांगलंच नाचवलं .

  • @millennialmind9507

    @millennialmind9507

    Ай бұрын

    Naad nahi karayacha, Rihanna la pan nachawale 😅

  • @Rajans-y9i

    @Rajans-y9i

    Ай бұрын

    सुर्यवंशी च्या चॅनल चे दोनच विषय ठाकरे आणि पवार ....🤣🤣🤣.....मस्त पोट भरतोय 🤣🤣

  • @sushrutagencies4140

    @sushrutagencies4140

    Ай бұрын

    त्यांना माहित आहे हे लाचार आहेत तुकडा टाकला की शेपूट हलवतात.

  • @sushamanaik9997

    @sushamanaik9997

    Ай бұрын

    ​@@Rajans-y9iपण तुमची comment माझ्या comment वर का ? वेगळी लिहा की .

  • @veenamantri5951

    @veenamantri5951

    Ай бұрын

    जळकुटे ​@@Rajans-y9iजळकुटे

  • @manglatikale3140
    @manglatikale3140Ай бұрын

    व्यवसाय करणाऱ्या मराठी लोकांनी खरोखर गुजराती, मारवाडी अशा लोकांचा आदर्श ठेवून, त्यांच्याशीच शुद्ध स्पर्धा करावी. यश मिळेल.

  • @ProudMarathi...1
    @ProudMarathi...1Ай бұрын

    अत्यंत मार्मिक आणि मर्मावर बोट ठेऊन बोलता सर तुम्ही 👍🏻

  • @raghunathalande799
    @raghunathalande799Ай бұрын

    मराठी माणूस हा अल्पसंतुष्टी व सुरक्षित करून भविष्य बघतो .त्यामुळे शेअर मार्केट सारख्या सतत वरखाली करणाऱ्या बाजारात धोका पत्करायला आयुष्यात जगणार नाही.

  • @OnkarVilasJoshi_2

    @OnkarVilasJoshi_2

    Ай бұрын

    मी कुठल्याही प्रकारे क्लासची एडवर्टाइज करत नाही परंतु शिकण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या क्लासची गरज नाही खरं सांगायचं झालं तर व्यवस्थितपणे जर इंटरनेटचा वापर केला तर भरपूर काही गोष्टी मिळतात परंतु मराठी माणूस हा सगळ्याच गोष्टी फुकट मध्ये का शोधत असतो

  • @OnkarVilasJoshi_2

    @OnkarVilasJoshi_2

    Ай бұрын

    शेअर मार्केटचा विषय निघाला म्हणजे लोकांना इतकं वाटतं की शेअर मार्केटमध्ये महिन्याला 15 ते 20 40 50 हजार रुपयाच्या वरती निघू शकतात मग शिकण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्ती जर तुमच्या वरती 100% मेहनत घेऊन तयार असेल करण्यासाठी तर त्याला एक विशिष्ट रक्कम द्यायला हरकत काय आहे

  • @OnkarVilasJoshi_2

    @OnkarVilasJoshi_2

    Ай бұрын

    फुकट मध्ये शिकायचं बस फुकट मध्ये अरे फुकट मध्ये जर शिकायचं झालं यूट्यूब वरती भरपूर काही मिळतं असं सांगतात यूट्यूब वरती मिळतं ना भाऊ यूट्यूब वरती डॉक्टर चे ऑपरेशन चे व्हिडिओ देखील मिळतात पण एखाद्या व्यक्तीच्या किडनीच्या ऑपरेशनचा व्हिडिओ मी यूट्यूब वरती शोधून माझ्या घरातल्या एखाद्या व्यक्तीचा ऑपरेशन करायचं ठरवलं तर ते जमेल का हा विचार कोणीच करत नाही पण

  • @deviprasadmishra5866
    @deviprasadmishra5866Ай бұрын

    नोकरी म्हणजे चार कवड्यांचा खेळ....व्यापार म्हणजे स्वताची कुवत आणि हिंमत ....परंतु हे करण्यासाठी स्वतःशी कमिटेड रहाव लागत.....🙏

  • @idontcarei

    @idontcarei

    Ай бұрын

    AHO SIR .... INTELLECTUALS /SCIENTISTS LA PAISSHYA CHYA KHELA SHI COMPARE KARU NAKA .....KITI MEHNAT LAGTE MAHIT AHE NA ??? ANI DOKA PN ASAVA LAGTA ..... 90% VYAPAARI MAJBOORI MADHE KARTAT ..ANI PIDHI DAR PIDHI WALYANCHACH VYPAR MOTHA HOTO JASA AMBANI CHA ...(GENERALLY

  • @vidyadharpatwardhan7280
    @vidyadharpatwardhan7280Ай бұрын

    मी वयाच्या 78 वर्षी मार्केट मध्ये कमावतो शेअर्स मधुन भले 50 ते 500 मिळो

  • @veenamantri5951

    @veenamantri5951

    Ай бұрын

    या तूनच माणूस मोठा होता येत

  • @rajangurjar2183

    @rajangurjar2183

    Ай бұрын

    मराठी माणूस गेल्या 15 वर्षांत शेयर् मार्केट मधे मागे राहिलेला नहिये. उदाहरण अवधूत साठे, रचना रानडे.

  • @sanketware1643

    @sanketware1643

    Ай бұрын

    कसे कमवायचे ते सांगा

  • @paragkulkarni5003

    @paragkulkarni5003

    Ай бұрын

    What should we do?

  • @pravindeorukhkar6767

    @pravindeorukhkar6767

    Ай бұрын

    बरेचशे गुंतवणूकदार कोव्हीड काळा नंतर बाजारात सक्षम झालेत, आपला उपक्रम स्तुत्य आहे

  • @deepakraut665
    @deepakraut665Ай бұрын

    मराठी माणूस नव्हता , "नाच्या वाकरे" कोमट पाणी प्यायला पोट्टेकाट्टे न बायडीला घेऊन पाच वेळा गेला....

  • @nisha280

    @nisha280

    Ай бұрын

    तुम्हाला आमंत्रण नव्हते त्याला ठाकरे काय करणार पोझिशन असावी लागते.

  • @mohan1795

    @mohan1795

    Ай бұрын

    फुकटचं हादडायला!!!🤨

  • @yuvrajjadhav628

    @yuvrajjadhav628

    Ай бұрын

    ​@@nisha280फोटो ग्राफर ani नाचे मिलतील

  • @ulhasguhagarkar6534

    @ulhasguhagarkar6534

    Ай бұрын

    ​@@nisha280त्या पोझिशनसाठीअंबानी/अदानीला रोज शिव्या द्यायला लागतात का ?

  • @rajshinde7709

    @rajshinde7709

    Ай бұрын

    ​@@nisha280 धन्यवाद.🎉 आता फक्त दहा काम सांगा। एक तमाम मराठी माणूस😅

  • @raghunathalande799
    @raghunathalande799Ай бұрын

    मुंबई मध्ये देशाच पहिल बाँम्बे स्टाॅक एक्सजेंच सुरू झालं .पण यापासून मराठी पहिल्यापासून मागं राहिला.तो आज कुठ राज्यातील गांव ,शहरातील काही मराठी तरूण येऊ लागलेत.

  • @MrAnks23

    @MrAnks23

    Ай бұрын

    True but then why marathi population abuses & mock non marathi people if they prosper.. it is pure jealousy.. both had same opportunities but marathi people were not willing to do low paying jobs.. can't hide one's failure by abusing & blaming non marathi people..

  • @parasnathyadav3869

    @parasnathyadav3869

    Ай бұрын

    ​@@MrAnks23जय श्री राम 💐🌹💐🙏

  • @Maulisarees
    @MaulisareesАй бұрын

    साहेब आम्ही व्यवसाय करतो लोकं येऊन आम्हाला ज्ञान देतात की कशाला दुकान चालू केला हे आपलं काम नाही शिंदी, मारवाडी, गुजराथी आणी पंजाबी लोकांनीच करावा असा त्यांचा समज असतो. तसेच एखादी वस्तू घेतली तर आमच्यावर उपकार केल्या सारखे बोलतात आणी कमी पैसे देऊन जातात. अशाने मराठी माणसाचे व्यवसाय चालवणे अवघड होतं. तसेच चुकीची माहिती पसरवतात की त्याच दुकानात खूप महाग आहे त्यापेक्षा गुजराथी मारवाडी परवडले असे म्हणतात. आम्ही कितिही प्रामाणिक काम केले तरी अशा मानसिकतेच्या लोकांचा खूप त्रास होतो.

  • @rpghorpade1

    @rpghorpade1

    Ай бұрын

    मारवाडी लोकांचे गुण शिका बराच फरक पडेल

  • @laxminarayankatker6648

    @laxminarayankatker6648

    Ай бұрын

    Tumche vichar mala patat

  • @Gujuit34

    @Gujuit34

    Ай бұрын

    Khare ahe

  • @Maulisarees

    @Maulisarees

    Ай бұрын

    @@rpghorpade1 हो त्यांच्या सोबत राहतो आम्ही खरच खूप फरक पडतो व्यवसायात. पण आपले काही लोक खूप त्रास देतात.

  • @sheilaireland3961

    @sheilaireland3961

    Ай бұрын

    Agadi khare ahe, business suru karayacha mhantla ki lachech gharatlich mandali suddha jara ghabartat. Due to the risks involved perhaps... Ha podcast is👌👌👌

  • @ratnaprabhamane257
    @ratnaprabhamane257Ай бұрын

    लाँग टर्म साठी शेयर मार्केट खुप चांगले रिटर्न देते मराठी मानसानी प्रयत्न करायला पाहिजे 🙏

  • @nisha280

    @nisha280

    Ай бұрын

    आम्ही बॅंकेत ठेवण्यापेक्षा एस आय पी मधून गुंतवतो. एन जे इनवेस्टमेंट., किंवा जिओजित कंपनी मधून मदत घेतो.

  • @beastintheattic3992

    @beastintheattic3992

    Ай бұрын

    ​@@nisha280मदत घ्या, स्वतः अभ्यास करा मार्केट च, पण घाबरु नका. इंट्रा ट्रेडिंग करणारे पण रोज हरतात, रोज कमवतात, तुम्ही तरी सुरक्षित रित्या गुंतवणूक करताय. थोडे का होईना, आर्थिक रित्या वरती याल.

  • @subhashrathod3026
    @subhashrathod3026Ай бұрын

    आपलं विश्लेषण परखड व सत्य परिस्थितीला अनुसरून असतं. प्रत्येक एपिसोड मध्ये नवीन नवीन माहिती मिळते व ज्ञानात भर पडते. आपल्यासारख्या लोकांची फारच गरज आहे. धन्यवाद सर.

  • @dattatrayyenurkar7472
    @dattatrayyenurkar7472Ай бұрын

    कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी मनगटात ताकद आणि हिम्मत लागते आपण मराठी गुजराती हिंदी bhashi टोमणे मारत असतो

  • @rahulwaghmare6752
    @rahulwaghmare6752Ай бұрын

    Ambani त्याच्या कष्टानं पुढे गेलेत..मराठी माणूस हा राजकीय लोकांची पोट भरायला जन्माला आलाय 😅

  • @machindrakawade-tg7dz
    @machindrakawade-tg7dzАй бұрын

    प्रभाकरराव चांगला उपक्रम आहे, खूप खूप शुभेच्छा पुण्यात किंवा आमच्या संगमनेर ला कार्यक्रम/कार्यशाळा असेल त्या वेळी नक्की हजेरी लावेल त्या निमित्ताने तुमची प्रत्यक्ष भेटही होईल

  • @tiaskatta318
    @tiaskatta318Ай бұрын

    अगदी बरोबर आहे दादा, फक्त नोकरी करायची ही मानसिकता कोणी रुजवली ह्याचा विचार करावा आता तरी मराठी माणसांनी, एके काळी शेअर मार्केट पासून सर्व ठिकाणी मराठी व्यावसायिक सुद्धा असायचे

  • @EdCEvarTes543

    @EdCEvarTes543

    Ай бұрын

    आता प्रत्यक्ष मात्र,,,, रिक्षा ,, हेअर कटिंग सलून वेल्डिंग फर्निचर दुकान ब्युटी सलून पालेभाज्या फळभाज्या,,, चिकन बिर्याणी अंडी,,, अर्थात नगदी व्यवसाय मुस्लिम समुदाय ने कब्जा केला आहे.

  • @moreshwarsonar6823
    @moreshwarsonar6823Ай бұрын

    मी पण वयाच्या ६५ व्या वर्षी पासून शेअर मधे गुंतवणूक करतो सेवानिवृत्त झाले वर कुठलाही कोर्स केला नाही utub bghun सुरवातीला थोडा तोटा झाला पण आता.चांगले आहे ५ लखवर नफा आहे चांगले शेअर घ्यायचे

  • @csuryavanshi5976

    @csuryavanshi5976

    27 күн бұрын

    अरे मित्रा, कोण वाईट shares घेतो? घेताना सगळे चांगले म्हणूनच घेतात. काहीवेळा चांगले निघतात, बऱ्याचदा बोंबलत जातात. पण तुमचा सल्ला बहुमोल आहे.

  • @vijayganjam5411
    @vijayganjam5411Ай бұрын

    मस्त सब्जेक्ट होता प्रभाकर जी मी गेले 5 वर्ष पासुन ट्रेडिंग करतोय korona मध्ये जॉब गेला आज मी माझाच बॉस आहो. मी 2000 ते 2500 dairy profit चालू आहे पण त्यासाठी अथक परिश्रम अणि अभ्यास अजूनही आहेच

  • @suryakantparanjape9700
    @suryakantparanjape9700Ай бұрын

    क्रियेवीण वाचाळता हा मराठी माणसाचा ब्रॅण्ड होत आहे व जे शून्यातून विश्व निर्माण करतात त्यांना दूषणं देणं राहणे हा संस्कार मराठी माणसावर होतोय. यातून बाहेर पडलो तरच मराठी माणसाचा विकास होईल.

  • @dipakvanikar6254

    @dipakvanikar6254

    Ай бұрын

    अगदी बरोबर 👍

  • @nisha280

    @nisha280

    Ай бұрын

    हे सुर्यवंशी ना कधी समजणार?

  • @mibhartiya

    @mibhartiya

    Ай бұрын

    @@nisha280tu nako tension gheu.. Tula nahi kaay karaycha nako karu.. Tu fakt netya chyaa mage paisa jama karayla raha..

  • @veenamantri5951
    @veenamantri5951Ай бұрын

    मला तुमचा उपक्रम फार आवडल अभिनंदन यशस्वी व्हा ही सदिच्छा

  • @parasnathyadav3869

    @parasnathyadav3869

    Ай бұрын

    जय श्री राम 💐🌹🌹🙏🙏🙏

  • @bbrmisal7
    @bbrmisal7Ай бұрын

    मा ना आ श्री ‌प्रभाकर सुर्यवंशी आपणांस विनंती आहे की आपण शेकाप नेते जयंत पाटील यांना मुलाखती साठी बोलवा

  • @vilaskhedekar7984
    @vilaskhedekar7984Ай бұрын

    मराठी माणसाला शेअर बाजारात गुंतवणूक करायला काहीच हरकत नाही. तथापि प्रत्येकाने पहिला त्याचा अभ्यास करावा. तसें शेअर बाजार वर प्रशिक्षण देणारे बरेच कलासेस आहेत.

  • @user-nx9yl3fw9x

    @user-nx9yl3fw9x

    Ай бұрын

    ते नीट सांगत नाहीत व सारखे पैसे देवून ट्रेनिंग घ्यायला सांगतात व प्रत्यक्षात नीट शिकवतच नाहीत.

  • @csuryavanshi5976

    @csuryavanshi5976

    27 күн бұрын

    हे क्लासेस एक भुलभूलाय्या आहे. हे पंडीत एव्हढे हुशार असते तर स्वतः सगळे करोडपती झाले असते!! मास्तरकी कशाला करत बसले असते?

  • @sunitatakawale5615
    @sunitatakawale5615Ай бұрын

    समाजाच्या भल्यासाठी तुम्ही नेहमीच काही न काही करत असता. पुण्यात हा उपक्रम झाला,तर सहभागी व्हायला आवडेल. Keep it up 👍

  • @BharatW90
    @BharatW90Ай бұрын

    अरे प्रभाकर राव तुम्ही नफा केला तरी काय झालं. मुळात तो कमावावाच कारण भुखे पेट ओर खाली हाथियार कोई जंग नहीं लडी जाती. म्हणून all the best

  • @rajeshpimparkar2023
    @rajeshpimparkar2023Ай бұрын

    खूपच छान विचार मांडले. धन्यवाद मी एक मराठी उद्योजक आहे. जय शिवराय

  • @parasnathyadav3869

    @parasnathyadav3869

    Ай бұрын

    जय श्री राम 💐🌹💐🙏🙏🙏

  • @ashokpatwardhan3572
    @ashokpatwardhan3572Ай бұрын

    गटबाजी प्रत्येक स्तरावर, जातीय गट, द्वेषातून अगदी खालच्या थरावर विचार.

  • @RAJENDRAVAIDYAHUMANFIRST
    @RAJENDRAVAIDYAHUMANFIRSTАй бұрын

    साहेब आपण इन्व्हेस्टमेंट या विषयावर Educate करण्यासाठी एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे आपणास धन्यवाद त्याचप्रमाणे माझी एक विनंती आहे आजकाल मराठी तरुण मुलं-मुली इंटरनेटच्या विळख्यात तसेच रम्मी सर्कल सारख्या अतिशय घातक ऐप मध्ये अडकलेली आहेत आई-वडिलांचे ऐकायचं नाही आणि नंतर जन्मभर आपल्या नशिबाला दोष द्यायचा अशा सर्व तरुण तरुणींना मार्गदर्शन करा

  • @bharatiyat4842
    @bharatiyat4842Ай бұрын

    आज अनेक मराठी बांधव शेअर मार्केट मध्ये उत्तम प्रकारे गुन्तव्णुक करतात. आपण सुरू केलेला हा उपक्रम फरच चांगला आहे.

  • @radheshamkothekar1452
    @radheshamkothekar1452Ай бұрын

    मराठी माणसाने मराठी माणसाला च मदत केली पाहिजे व मराठी माणसाचा व्यवसाय वाढीसाठी खरेदी विक्री केली पाहिजे उगाच मी आहे मराठी माणूस आहे आणि प्रोत्साहन द्यायचे दुसऱ्या ला च हे चुकीचे आहे..

  • @diptidolas9393
    @diptidolas9393Ай бұрын

    आता मराठी मुल कंपनी धारक आहे, रेस्टॉरंट धंदा करतात, बिझनेस मध्ये मराठी माणूस आहे पण मराठी राजकीय लोकांची साथ नाही,

  • @beastintheattic3992

    @beastintheattic3992

    Ай бұрын

    बरोबर बोललात, शिवाय खंडणी घेण्यासाठी पक्ष तयार च आहेत.

  • @anilkumarhardas7949
    @anilkumarhardas7949Ай бұрын

    मराठी माणूस राजकारणात जातो तो फुकट च्या वडापाव साठी किंवा मोठा झाला तर खोख्या साठी....😂

  • @vijaylad9222
    @vijaylad9222Ай бұрын

    लोककल्याणकारी तुमची धडपड स्तुत्य आणि exceptional वाटते..त्यासाठी अभिनंदन. वात्रट reels लोकप्रिय असणे आपल्याला नवीन नाही. काही वर्षापूर्वीच्या जागतिक सर्वेनुसार पोर्न फिल्म आणि संबंधित व्हिडिओ बघण्याच्या आंबटशौकीनपणासाठी इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या आपल्या देशात प्रचंड आहे...त्यात आपण नंबर एक वर आहोत...😢

  • @vivekpawar7805
    @vivekpawar7805Ай бұрын

    Very Nice, truth .Prabhakarji

  • @vinayparadkar5962
    @vinayparadkar5962Ай бұрын

    आहो ते महाराष्ट्र आणि मराठी माणसाचं प्रतिनिधित्व करीत होते..मी म्हणजे महाराष्ट्र आणि मराठी

  • @jayprakashbolinjkar336
    @jayprakashbolinjkar336Ай бұрын

    बहोत खूब! ह्या विषयाला हात घालून कामाचा श्री गणेशा सुध्दा करायला प्रारंभ केल्या बद्दल अभिनंदन.शेअर मार्केट मध्ये अनेक मराठी माणसे‌ यशस्वी होवोत हिच सदिच्छा.

  • @abhijitkshirsagar2863
    @abhijitkshirsagar2863Ай бұрын

    तुमच्या बरोबर आदिवासी भागात मला काम करायला आवडेल.

  • @anilghag8840
    @anilghag8840Ай бұрын

    जसे ऐवले चहा चे नेटवर्क आहे तसे चिकन मटण ची दुकानें मराठी माणसाकडे पाहिजे त्या साठी मराठी उद्योजक पुढे आला पाहिजे अजून पण बरेच मार्ग आहेत

  • @panchsheelaraut9426

    @panchsheelaraut9426

    29 күн бұрын

    कोकणात तर सर्व मराठी मालवणी लोकांची चिकण मटणाची दुकाने आहेत असेच चालू राहिले पाहिजे 😊

  • @pravinmhaskar8962
    @pravinmhaskar8962Ай бұрын

    सूर्यवंशी साहेब आपण पहिल्यांदा जेव्हा शेअर मार्केटची माहिती सांगितली होती तेव्हाच मी डिमेंट अकाउंट खोला आहे .. आणि तो शिकण्याचा प्रयत्न चालू आहेत .. आणि जे आमच्या मनात आहे ते तुमच्या ओठावर आहे .

  • @saisgroup
    @saisgroup25 күн бұрын

    सगळ्यात आवडणारा विषय तुम्ही बोललात खरंच, किती तंतोतन्त् बोललात तुम्ही अगदी खरी परिस्थिती आहे

  • @rajnisakharwade670
    @rajnisakharwade670Ай бұрын

    Prabhakar ji Mala sushi kulkarni Che adhyatmik video Mala khup avadatat

  • @shashikantshirodkar7758
    @shashikantshirodkar7758Ай бұрын

    मराठी माणसांची खरी वाट संघटना, पक्ष, यांच्या म्होरक्यांनीच लावली आहे, मराठी तरुण पिढींच्या जीवावरच पक्ष उभे करुनस्वतःची मालमत्ता गोळा केली. .आपण आपले कार्य समर्थ कॄपेने चालू ठेवा आशिर्वाद आहे❤❤

  • @popatgadadhe7267
    @popatgadadhe7267Ай бұрын

    आम्हाला इंग्लिश येत नाही म्हणून आम्ही शेयर मार्केट मध्ये जात नाही शिक्षण कमी मग काय करावे

  • @hemantdawkare1451

    @hemantdawkare1451

    Ай бұрын

    English yayla lagt nahi market sikayla

  • @veenamantri5951

    @veenamantri5951

    Ай бұрын

    येईल बोलता मनात शंका नका ठेऊ शिका येणार फार अवघड नाही

  • @shirishvyas6559

    @shirishvyas6559

    Ай бұрын

    म्युच्युअल फंडात गुंतवणूक करा, मार्गदर्शनासाठी फोन करा

  • @popatgadadhe7267

    @popatgadadhe7267

    Ай бұрын

    @@shirishvyas6559 आम्ही अडाणी आहे पण तुमचे सर्व व्हिडीओ काळजी पूर्वक पाहतोय

  • @akshaychikane1013

    @akshaychikane1013

    Ай бұрын

    English जरूरी नाहिये

  • @user-wm4uu6jw1d
    @user-wm4uu6jw1d26 күн бұрын

    मला वाटत त्यावेळी आपल्या पूर्वजांनी दिल्लीचे तक्ख्त राखण्याऐवजी स्वतः राज्य केले असते तर आज मराठीभाषेची आणि मराठीमाणसाची ही अवस्था झाली नसती..... तुमच म्हणण अगदी बरोब्बर आहे ...आजही मराठीमाणूस व्यवसायाचे धाडस करत नाही

  • @vijaysawant7844
    @vijaysawant7844Ай бұрын

    आपण अतिशय चांगला विषय मांडल्याबद्दल धन्यवाद. मी स्वत शेअर बाजारात 20 वर्षांपासून गुंतवणूक करत आहे तसेच काहीप्रमाणात नफा कमविलेला आहे. मराठी माणसानेच शेअर बाजारात पडू नये तर त्यामध्ये भाग ध्यावा . side by side हे कमाईचे चांगले साधन आहे.

  • @vishalpagdhare4972
    @vishalpagdhare4972Ай бұрын

    अत्यंत सुंदर विश्लेषाण ❤

  • @bhaidhupkar1787
    @bhaidhupkar1787Ай бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद . मी रत्नागिरी शहरात रहातो . पण आपण करत असलेल्या उपक्रमाला शुभेच्छा

  • @vishwasphatak4303
    @vishwasphatak4303Ай бұрын

    प्रभाकरजी फार सुंदर विषय घेतलाय असंख्य तरुणांना याची गरज आहे खूप खूप अभिनंदन यायचा प्रयत्न करतो

  • @RajanRane-uh7qt
    @RajanRane-uh7qtАй бұрын

    काय भाऊ बोललात माझ्या मनातलं ते जे दाखवतात ना दूध पिताना मूल ते नक्की त्यासाठी नसतं त्यांना काय दाखवायचं असत हे वेगळं सांगायला नको तरी भिक्कारचोट त्यांना लाईक करतात

  • @parkashgala2336
    @parkashgala2336Ай бұрын

    नाच मेरी बुलबुल पैसा मिलेगा ऐसा कदरदान फिर कहां मिलेगा।। जय महाराष्ट्र।।

  • @kamatsatish6358

    @kamatsatish6358

    Ай бұрын

    तुम्ही तेजस ठाकरे बद्दल बोलत आहात ?

  • @mibhartiya

    @mibhartiya

    Ай бұрын

    Ho😂

  • @hemlatadabre5980
    @hemlatadabre5980Ай бұрын

    अतिशय उपयुक्त माहिती.सोप्या आणि सुलभ भाषेत.

  • @ajitchavan48
    @ajitchavan48Ай бұрын

    आपल्या कार्यक्रमास, शुभेच्छा,माझा ही इंटरेस्ट वाढला आहे,

  • @GeneralknowledgeSp
    @GeneralknowledgeSpАй бұрын

    खरंय तुमचं.एकदम छान मुद्दा मांडला. लोकांना चांगला कंटेंट नको😮

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886Ай бұрын

    ❤ एक चांगली योजना सगळ्यांना शेअर्स ट्रेडिंग शिकण्यासाठी.तीही मोफत च म्हंटले पाहिजे कारण हॉल भाडे,आणि चहा, नाष्टा याचेच पैसे रू.२५०/- पेक्षा जास्त होईल. आपण फार चांगले उपक्रम राबवता.❤

  • @anilgoyal2856
    @anilgoyal2856Ай бұрын

    Prabhakar ji Jai shree ram

  • @ChandrakantShinde-hq8zq
    @ChandrakantShinde-hq8zqАй бұрын

    मराठी माणसाला पुढे नेण्यासाठी utube वर सेमिनार ठेवला असता तर मुंबई बाहेरील लोकांना बघता आला असता व त्यांना फायदा झाला असता

  • @aakardigi9

    @aakardigi9

    Ай бұрын

    @ChandrakantShinde-hq8zq यूट्यूब वरही दाखवूच पण युट्युब म्हणजे परत Online... प्रत्यक्ष शिकवणं वेगळं असतं!

  • @parasnathyadav3869

    @parasnathyadav3869

    Ай бұрын

    ​@@aakardigi9जय श्री राम 🌹💐🌹🙏🙏🙏🙏

  • @SunilJadhav-ok2pv
    @SunilJadhav-ok2pvАй бұрын

    दादा वास्तव बोलतो असेच बोलत रहा तुझे काही लोक नक्की सुधारतील

  • @smitaghia443
    @smitaghia443Ай бұрын

    Ambanis father was selling Pakoda then later he started with poliester yarn first in India..he went on and on, Vimal co, Vimal shops earned a lot in different business..and After Mukeshbjai joined refineries in Jamnagar, Telecom cos, jio supermarkets and went on and on even in foreign countries..he investment in land and building even in London , Dubai..his investment in business, risk taking was great so he earned a lot..

  • @nayanakulkarni3938
    @nayanakulkarni3938Ай бұрын

    खुपच चांगला उपक्रम हाती घेतला त्या बद्दल खुप खुप धन्यवाद व खुप खुप शुभेच्छा

  • @chandrashanker6204
    @chandrashanker6204Ай бұрын

    प्रभाकर...राजकारण आणि गजकर्ण ..खाजवाव तेवढं कमी!!😂😂😂😂 आपल्या मराठी माणसाची ही सवय (किंवा आवड!) चा तुम्ही उल्लेख केला म्हणून लिहिलं! दुसरी आवड म्हंजे संगीत आणि नाटक!!😂😂 या शिवाय आपण सगळेच आपले या विषयी चे गुणदोष जाणून आहोत!!😂😂

  • @RahulShinde-ez4ju
    @RahulShinde-ez4juАй бұрын

    Namaskar

  • @Rakesh-cf7bz
    @Rakesh-cf7bzАй бұрын

    बाळासाहेबांचा नातू अंबानी क्या लग्नात नाचत आहे....😂😂😂 काय ही अवस्था.. बाळासाहेब सगळ्यांना आपल्या बोटावर नाचवत होते

  • @diliptolkar8894
    @diliptolkar8894Ай бұрын

    खूप छान मार्गदर्शन साहेब मी स्वतः आपल्या मतांशी सहमत आहे नांवे ठेवण्या एवाजी गुजराथी व मारवाडी काय करतात गिरगांव सारख्या माध्यम वर्गीय वस्तीत राहून धनवान कसे बनतात ह्याचे उत्तर शोधा. फुटकळ नेते आणि राजकीय पक्ष ह्ह्यांच्या मागे मागे फिरून आपले आयुष्य फुकट घालवू नका.

  • @ashokbband6473
    @ashokbband6473Ай бұрын

    Ashok Kumar Bhagwant you 💖😊 for being in our family members and all reletives n friends life 🎉🎉

  • @anantpawar5498
    @anantpawar5498Ай бұрын

    Khupach Chhan Mahiti. Dhanyawad Saheb Aapal. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏

  • @kingarthure6617
    @kingarthure6617Ай бұрын

    सर भाजप ला विचारा की दिशा सुशांतसिंग ह्याच काय झालं?किती प्रमाणात सेटिंग करणार अजून? एखाद्या दिवशी असं व्हायला नको की लोकांना भाजप वर विश्वास पण बसणार नाही

  • @mibhartiya

    @mibhartiya

    Ай бұрын

    Tu nako tension gheu BJP la rahu de. MVA ni disha aani sushant sathi khup kela.. Tyanchi atma bhagun gheil..

  • @ananddesai1000
    @ananddesai1000Ай бұрын

    शेअर मार्केट महाराष्ट्रातून घेऊन जा. त्याच्या मुळे परप्रांतीय महाराष्ट्रात येतात.

  • @navnathparkar2254
    @navnathparkar2254Ай бұрын

    सुंदर माहिती दिलीत धन्यवाद.

  • @vivekvithalgokarn4318
    @vivekvithalgokarn4318Ай бұрын

    तुमचा हा प्रयत्न अतिशय स्तुत्य आहे... 🙏🏼

  • @ckpatekar
    @ckpatekarАй бұрын

    छान माहिती दिली प्रभाकरजी.मराठी माणसाने व्यापार व्यवसायात उतरावे ही तुमची तळमळ आहे.त्यानुसार शिक्षण घेणे खरंच आवश्यक आहे .किती दिवस नोकरीवर अवलंबून राहणार .

  • @anantanarsapurkarananta4803
    @anantanarsapurkarananta4803Ай бұрын

    Sir एसा करू नका आपली लेवल फार मोती आहे

  • @charudattaswar4936
    @charudattaswar4936Ай бұрын

    मराठी माणसाचे अगदी अचूक वर्णन आपण केले आहे परंतु मराठी माणसाबद्दल आपणास असणारी तळमळ खरेच वाखाणण्याजोगी आहे

  • @sanjayshinde4300
    @sanjayshinde4300Ай бұрын

    Prabhakarji, he himself confess " Mala nahi abru mi kashala ghabru. "

  • @AjitJoshi686
    @AjitJoshi686Ай бұрын

    ही Apps धोकादायक ठरू शकतात. Trade न करता, फक्त mutual funds मध्ये invest करुन पैसे जमवता येतात.

  • @harshadhamanaskar9555

    @harshadhamanaskar9555

    Ай бұрын

    Ho sir, angel, zeroda, upstock sarkhe app share invert karnyasathi vapru shakto.b Beginner ni trade knowledge n gheta app chya bharoshavar Karu naye. Barech tyamulech dubale ahet. Pan delivery madhe safe asate share invest karne. Mutual changle ahe. Pan tumhi long term madhe paise milnar. Vel dyava lagto. Pan day today sathi share market short term ani long term choice dete. Lokani donhi marg thevave. Share market madhe ani mutual madhe donhit invest karave.

  • @user-so5ps1fx7e
    @user-so5ps1fx7eАй бұрын

    साहेब पुन्हा खूप दिवसांनी आपली मुखातूनी हे विश्लेषण ऐकले आणि पुन्हा जागृत झाली राजकारण विषयी किती involve व्हावे

  • @royalpandhrpurmysmile7464
    @royalpandhrpurmysmile7464Ай бұрын

    सर आपल्या व्हिडिओ मध्ये ते पुस्तकाचे पान पलटतानाचा आवाज का टाकला आहे.. तो कर्न कर्कश आवाज वाटतो. तर तुम्हाला विनंती आहे.तो आवाज टाकू नका... बाकी व्हिडिओ खूप मस्त असतात.. विषयाला अनुसरून आणि सखोल माहिती देता .. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला🙏🙏🙏

  • @jayakarkotian1838
    @jayakarkotian1838Ай бұрын

    Tumhi Kai Karat Hota Zhopat Hota Kai.. Nice line

  • @subhashshirke8459
    @subhashshirke8459Ай бұрын

    मराठी माणूस आणी महाराष्ट्राची अस्मिता असं राजकारण करून ,प्रादेशिक वाद सर्वसामान्य जनतेमध्ये लावायची आणि स्वताच लाचार होवून स्वताच मजा घ्यायची,हे फक्त आपलं भावनिक भांडवल..

  • @harsh._1
    @harsh._118 күн бұрын

    Mi 22 varsha cha ahe....2 varsha purvi job sobat stock market suru kela...ata job ajun dusri sudha changli income suru ahe....pratekane job sobat ajun income sources shodhle pahijet

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fhАй бұрын

    Marathi Lokani Share Market Shikle Pahije.

  • @harshadhamanaskar9555

    @harshadhamanaskar9555

    Ай бұрын

    Barech Marathi atta share market madhe ahet. Mi pan olakhichya saglya lokana share market sathi motivate karte.

  • @GirishKunte-mx3ox
    @GirishKunte-mx3oxАй бұрын

    मिलो लाल ज्वारी खाली आणीबाणी च्या काळात दोन काठ्या खाल्या वय एकूण सत्तर

  • @arunagarkar2137
    @arunagarkar2137Ай бұрын

    Knowledgeable VDO खूप छान

  • @anilkulkarni5288
    @anilkulkarni5288Ай бұрын

    Sir We have entered in stock market just after Covid first phase when market was down about 50% and in last three years we entered 50 Lks Rupees at age of 73 yesrs ....easy way of earnings ...

  • @shrikantphalke3731
    @shrikantphalke3731Ай бұрын

    दादा शेअर मार्केट मध्ये पैसे कमावण्यासाठी मराठी माणसांची लिस्टेड कंपनी हवी...!! आणि जर दुसऱ्या कम्युनिटी लोकांच्या ब्ल्यूचीप कंपनी मध्ये पैसे कमावण्यासाठी सबस्तंतियल मोठा कॉर्पस हवा आणि ओवनर्स ला आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्स वर वचक हवा आणि हे सगळं मराठी माणसाला नाही जमणार....निदान पुढील ५० वर्ष तरी...कारण महाराष्ट्रात व्यापारी समाज मुळात जन्मालाच आला नाही आहे.

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1plАй бұрын

    प्रभाकर जी उत्तम विश्लेषण सर.

  • @sanjayrode4692
    @sanjayrode4692Ай бұрын

    एक्दम सही..

  • @user-wt9kv8pn2r
    @user-wt9kv8pn2rАй бұрын

    अगदी बरोबर महाराष्ट्रात राहून अंबानी मोठा झाला पण एक तरी मराठी कलाकार होता काय लग्नामध्ये

  • @mibhartiya

    @mibhartiya

    Ай бұрын

    Arre stage var kon hota??

  • @AbhijeetKulkarni-h9d
    @AbhijeetKulkarni-h9dАй бұрын

    Prabhakar sir Sunday la thevta aala tar bara hoil nakki attend karu shakto. Please next seminar Sunday la theva

  • @bhaskarkanthe6961
    @bhaskarkanthe6961Ай бұрын

    Sir खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @diptidolas9393
    @diptidolas9393Ай бұрын

    राजकारण लोणचे सारख नसावं, राजकीय लोकांना वठणीवर कसे आणायचे असेल तर काय करायचे ही चर्चा केली पाहिजे आणि पावलं उचलली पाहिजे

  • @satishbhavsar1722
    @satishbhavsar1722Ай бұрын

    धन्यवाद 🙏 छान माहीती मिळाली.

  • @rahul007353
    @rahul007353Ай бұрын

    Very important video sir. Thank you 👍 Need to watch this video again and again

  • @sayalinagle5442
    @sayalinagle544229 күн бұрын

    मी 2015 पासून shares मधे गुंतवले.... नवीन फ्लॅटचे इंटिरियर चे पैसे shares च्या नफ्यातून काढले

  • @Arnav449
    @Arnav449Ай бұрын

    आपण brokerage सांगितले नाही.जे इतरां पेक्षा high आहे.

  • @vidulakudekar3266
    @vidulakudekar3266Ай бұрын

    प्रभाकरजी, उत्तम उपक्रम आहे.

  • @madankhandade4819
    @madankhandade4819Ай бұрын

    प्रभाकरजी, आपले म्हणणे योग्य आहे.

  • @NileshChaudhari008
    @NileshChaudhari008Ай бұрын

    Saheb Rachana Ranade yanchya sobt Collab karun stock market var nakkich changle videos banvta yetil n main mhnje rachanaji Marathi madhe khup Chan samjavun sangta n khup following ahe tyanchi already so tyanchya sobat Collab karta aala tr vishay ch bhari 🔥

  • @ramu352011
    @ramu352011Ай бұрын

    सर,हम नही सुधरेंगे अशीच भावना असावी सर्वांची

  • @bag9845
    @bag9845Ай бұрын

    अंबानींच्या लग्न समारंभात सामान्य माणूस हा फक्त ओझी वाहण्यासाठी होता मग तो मराठी असो किंवा परप्रांतीय. मात्र, सर्व मराठी आणि परप्रांतीय भ्रष्ट गडगंज संपत्तीधारक राजकीय नेते, सरकारी अधिकारी व तथाकथित विकत घेतलेले सेलिब्रिटी मिरवायला होते.

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628Ай бұрын

    नमस्कार प्रभाकरजी ❤❤

  • @sanjaymane1015
    @sanjaymane101529 күн бұрын

    Sir tumhi fakt politics nako other than sudha mahit det raha sir karan tumhi khup chhan guide karta.🙏

Келесі