एकरी 5 लाख उत्पन्न देणारी केळी लागवड कशी करायची | Mr . G.M. Dhumal Sir @Seema Biotech

Anyone wants to purchase anything from Amazon then purchase through link of my Amazon affiliate account : amzn.to/3CiudAS
My laptop: amzn.to/3CnUNst
Hard Drive: amzn.to/3tU2QKr
SSD : amzn.to/3hHgQ5i
Fertilizers : amzn.to/3nO1yzF
Irrigation: amzn.to/39hHEEQ
PH Machine: amzn.to/3nJWlJd
Hand Gloves: amzn.to/3zmmzDR
Gumboots: amzn.to/3lxVatL
--------------------------------------------------------------------------------
LIKE COMMENT SHARE & SUSCRIBE
--------------------------------------------------------------------------------
Dhumal Sir - 9922929699
Seema Biotech,
Warana nagar road, Talasande, Kolhapur, Maharashtra 416112
--------------------------------------------------------------------------------
जमीन
1) मध्यम ते भारी, कसदार आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीची खोली 60 सें. मी. पर्यंत असावी. जमिनीचा सामू हा 6.5 ते 8 दरम्यान असावा. माती परीक्षण करून घ्यावे.
2) क्षारयुक्त, चोपण आणि चुनखडीयुक्त जमिनीत केळीची लागवड करू नये.
केळीचे वाण - 1) श्रीमंती 2) ग्रॅंड नैन
लागवडीचे अंतर
केळीच्या झाडास योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश मिळावा म्हणून दोन ओळींचे अंतर 1.5 मीटर बाय 1.5 मीटर ठेवावे. हेक्‍टरी 4,444 झाडे बसतात.
कंद निवड आणि बेणे प्रक्रिया
1) केळी लागवडीसाठी कंद अथवा मुनवे निरोगी आणि जातिवंत बागेतून निवडावे. कंद पोखरणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव झालेले कंद वापरू नयेत.
2) लागवडीसाठी वापरण्यात येणाऱ्या कंदाचा आकार आणि वजन योग्य असणे महत्त्वाचे आहे. मुनव्यांचे वय 3 ते 4 महिने असावे. कंदाचे वन 450 ते 750 गॅम असावे.
3) कंद उभट किंवा नारळाच्या आकाराचे असावेत. कंदांवर 3 ते 4 रिंगा ठेवून खालील बाजूने वरचेवर कंद तासून घ्यावेत.
4) कंद लागवडीपूर्वी 100 लिटर पाण्यात 100 गॅम कार्बेन्डाझिम अधिक 150 ग्रॅम ऍसिफेट मिसळून या द्रावणात कंद 30 ते 40 मिनिटे बुडवावेत.
5) लागवडीसाठी उतिसंवर्धित रोपे एकसारख्या वाढीची 30 ते 45 सें. मी. उंचीची आणि किमान 6 ते 7 पाने असलेली असावीत.
खत व्यवस्थापन
सेंद्रिय खत - शेणखत - 10 किलो/ झाड किंवा गांडूळ खत - 5 किलो/ झाड
जैविक खत - लागवडीच्या वेळी ऍझोस्पिरिलम - 25 ग्रॅम/ झाड आणि पीएसबी -25 गॅम/ झाड,
निंबोळी पेंड - ऑक्‍टोबर लागवडीच्या झाडांना डिसेंबर, जानेवारी महिन्यांत थंडीच्या दिवसांत प्रति झाड 200 ते 400 ग्रॅम निंबोळी पेंड दिल्यास जमिनीत उबदारपणा येतो.
रासायनिक खते - प्रति झाडास 200 ग्रॅम नत्र, 40 ग्रॅम स्फुरद व 200 ग्रॅम पालाश देण्याची शिफारस आहे. जमिनीतून रासायनिक खते देताना त्यांचा कार्यक्षमपणे उपयोग होण्यासाठी खोल बांगडी पद्धतीने किंवा खोली घेऊन खते द्यावीत.
फर्टिगेशन
केळीच्या अधिक उत्पादनासाठी व खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी नत्र व पालाशयुक्त खतांच्या शिफारशीत मात्रेच्या 75 टक्के मात्रा ठिबक सिंचनातून देण्याची शिफारस करण्यात आलेली आहे.
सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर
जमिनीत जस्त आणि लोह या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास, जस्तासाठी झिंक सल्फेट आणि लोहासाठी फेरस सल्फेट या सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांच्या 0.5 टक्के तीव्रतेच्या द्रावणाची फवारणी करावी.
पाणी व्यवस्थापन
1) केळी पिकास एकूण 1800 ते 2200 मि. मी. पाणी लागते. केळीसाठी ठिंबक सिंचन अत्यंत उपयुक्त असून, ठिंबक सिंचनासाठी ड्रिपर किंवा इनलाइन ड्रिपरचा वापर करावा.
2) बाष्पीभवनाचा वेग, जमिनीची प्रतवारी, वाढीची अवस्था इ. बाबींवर केळीची पाण्याची गरज अवलंबून असते.
3) सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता मर्यादित असल्यास केळी पिकाची पाणीवापर क्षमता आणि पाणी उत्पादकता वाढविण्यासाठी मध्यम खोल काळ्या जमिनीत केळी लागवडीनंतर 1 ते 5 महिन्यांपर्यंत 60 टक्के बाष्पपर्णोत्सर्जनाची पूर्तता करण्याएवढे पाणी, 6 ते 8 महिन्यांपर्यंत 70 टक्के बाष्पपर्णोत्सर्जनाची पूर्तता करण्याएवढे पाणी आणि 9 ते 12 महिन्यांपर्यंत 80 टक्के बाष्पपर्णोत्सर्जनाची पूर्तता करण्याएवढे पाणी ठिंबक सिंचनातून देण्याची शिफारस आहे
----------------------------------------------------------------------------
केळी लागवड कशी करावी
केळी खत व्यवस्थापन
केळी लागवड संपूर्ण माहिती
Keli lagwad information in marathi
keli lagwad kashi karavi
-----------------------------------------------------------------------------
Thanks For Watching............🙏🏻

Пікірлер: 33

  • @shetwari
    @shetwari2 жыл бұрын

    खूपच छान माहिती दिलीत धन्यवाद ❤️❤️

  • @farmingmaharashtra

    @farmingmaharashtra

    2 жыл бұрын

    Thank you brother.....❤❣️

  • @LalitaHange-bp3lc
    @LalitaHange-bp3lc10 ай бұрын

    Chan

  • @farmingmaharashtra

    @farmingmaharashtra

    10 ай бұрын

    Thank you 😊

  • @mahadevkurundawad9975kurundawa
    @mahadevkurundawad9975kurundawa Жыл бұрын

    Super sir

  • @farmingmaharashtra

    @farmingmaharashtra

    Жыл бұрын

    Thank you

  • @kaustubh9
    @kaustubh92 жыл бұрын

    Dada khup chan video banavla 👍👌👌

  • @farmingmaharashtra

    @farmingmaharashtra

    2 жыл бұрын

    Thank you brother.....❤❤❤

  • @secondhandtractor
    @secondhandtractor2 жыл бұрын

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @farmingmaharashtra

    @farmingmaharashtra

    2 жыл бұрын

    Thank you....❣️❣️

  • @umeshkhot526
    @umeshkhot5262 жыл бұрын

    👌👌👌

  • @farmingmaharashtra

    @farmingmaharashtra

    2 жыл бұрын

    Thank you...❣️❣️🙏🙏

  • @nareshpk2638
    @nareshpk26382 жыл бұрын

    1 acre mdhe kiti keli lagwad hoil?

  • @GaneshPatil-yy7dw
    @GaneshPatil-yy7dw2 жыл бұрын

    Bro make a video on farming type through which we can earn (crore)

  • @GaneshPatil-yy7dw

    @GaneshPatil-yy7dw

    2 жыл бұрын

    Which is Most profitable farming

  • @GaneshPatil-yy7dw

    @GaneshPatil-yy7dw

    2 жыл бұрын

    Turmeric vertical farming 🙏

  • @GaneshPatil-yy7dw

    @GaneshPatil-yy7dw

    2 жыл бұрын

    Bro please reply

  • @farmingmaharashtra

    @farmingmaharashtra

    2 жыл бұрын

    @@GaneshPatil-yy7dw bro i will do that.. Please give some time

  • @bollywoodsongs7332

    @bollywoodsongs7332

    2 жыл бұрын

    @@farmingmaharashtra bro I want to became Crorepati through farming

  • @ajaym.d7712
    @ajaym.d7712 Жыл бұрын

    1acre mdhe kiti keli lagwad hoil?

  • @sachinkamble6920
    @sachinkamble69202 жыл бұрын

    करवीर मधे उत्तम जतिच्य केळी चे टीशु कल्चर मिळेल

  • @sachinkamble6920
    @sachinkamble69202 жыл бұрын

    केळी च्या कडेला जे लहान केळी वूगवतात त्या कडाव्यात का

  • @farmingmaharashtra

    @farmingmaharashtra

    2 жыл бұрын

    phone number ahe sir ncha khali discription mdhe.... tya number var call karun vicharun ghya sir

Келесі