वांगी शेती उत्पन्नाची यशोगाथा | wangi sheti | bringal success story|vangi| baigan|
Ойын-сауық
मचिंद्र मुळीक रा. सासकल जिल्हा फलटण यांची परिस्थिती बेताची होती,
१०वी तुन शाळा सोडल्या नंतर त्यांनी वडिलांबरोबर शेती करण्याचा निर्णय घेतला, अल्पबौधारक असल्यामुळे त्यांनी एकाच पिकावर लक्ष केंद्रित केले होते,त्यांनी अलवर कलिंगड ,डाळिंब ,आणि त्याच्या नंतर वांग्याचा प्रयोग केला, वांग्यातून त्यांना भरगोस असे उत्पादन मिळाले आहे,त्यांनी त्याच्या जीवावर १७ ते १८ लाखाचा बांगला बांधला आहे, साधारणपणे ते दिवसाला २५०किलोग्रॅम वांगी ही नजीकच्या बाजारपेठेत पाठवत असतात,वंगीची निगा कशी राखायची,वांगी नक्की कशी तयार होतात,आणि चांगली वांगी येण्यासाठी काय करावं ह्याच सर्व मार्गदर्शन ऐकूयात मचिंद्र मुळीक यांच्या कडून.
Machindra mulik will stay Saskal District Phaltan was in dire straits,
After dropping out of 10th grade school, he decided to farm with his father.
Being a smallholder, he focused on a single crop, he experimented with Alwar watermelon, pomegranate, and then eggplant, from which he got a plentiful product,
He has built a bungalow worth Rs 17 lakh to Rs 18 lakh on his soul, usually sending 250 kg of brinjal a day to the nearest market.
Listen to the instructions on how to take care of eggplant, how exactly eggplants are made, and what to do to get a good eggplant from Machindra Mulik.
Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
👇👇👇👇👇👇👇
Facebook - / sandy.n.yadav
फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
Instagram - sandy_n_yadav?i...
KZread- / @sandy_n_yadav
mail- Sandyadav24@gmail.com
#वांगी_लागवड
#वांगी_लागवड_कोणत्या_महिन्यात_करावी
#वांगी_लागवड_कशी_करावी
#वांगी_लागवड_खत_व्यवस्थापन
#वांगी_लागवड_माहिती
#वांगी_लाल_कोळी_नियंत्रण
#वांगी_लागवड_संपूर्ण_माहिती
#वांगी_लागवड_विषयी_माहिती
#वांगी_लागवड_अंतर
#वांगी_लागवड_पावसाळी
#वांगी_लागण
#vangi_lagwad
#vangi_lagwad_mahiti_marathi
#vangi_lagwad_kashi_karavi
#vangi_lagwad_mahiti
#vangi_lagan_kashi_karavi
#vangi_lagwad_yashogatha
#vangi_lagwad_marathi
#vangi_lagwad_mahiti
#vangi_lagwad_padhat
#vangi_lagwad_utpadan
#vangi_lagwad_chi_mahiti
#vangi_lagwad_antar
#vangi_lagwad_video
#vangi_lagwad_niyojan
#gallan_vangi_lagwad
#vangi_lagwad_kontya_mahinyat_karavi
#manjiri_vangi
#vangi_khat_niyojan
#ajit_111_vangi
#tomato_lagwad_mahiti_marathi
#vangi_rope_tayar_karne
#vangi_kid_niyantran
#mirchi_lagwad_mahiti_marathi
#bhartachi_vangi_lagwad
Пікірлер: 192
*तुम्ही कोणत्या गावांत राहता..त्या side आलो तर भेटेन! काही कारणामुळे video उशिरा आला आहे तरी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकापर्यंत पोचवा आणि आपल्या चॅनेल मदत करावी. माझ्या कडून काही माहिती हवी असल्यास संपर्क ● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x
@royaldadus
2 жыл бұрын
ते भात शेती विषयी एउद्या विडिओ
@sandy_n_yadav
2 жыл бұрын
भात शेतीमध्ये यशस्वी शेतकऱ्याचा नंबर द्या
@ganeshmane5104
2 жыл бұрын
Malshiras la Kadhi yenar ahe
@shetilasoneridivas
2 жыл бұрын
Dist hingoli tq aundha nagnath villege jalaldabha
@shantaramvalung7656
2 жыл бұрын
शांताराम न्यानेश्वर वाळुंज राहणार किरतपुर तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद आम्ही पण वांग्याची शेती करणार आहोत आपल्याशी संपर्क साधणार आहोत
एखाद्या शेतकऱ्याची यशोगाथा पाहून हजारो शेतकरी तरी असे पीक घेतात व नंतर बाजारभाव पडतात व शेतकऱ्यांची अपयश गाथा होऊन शेतकरी कर्जबाजारी होतो,तेव्हा शेतकऱ्यांनी वांग्याची लागवड जास्त न करता फक्त 5 -10 गुंठेच लागवड करावी जेणेकरून खूप नुकसान सहन करावा लागणार नाही
@Patil504
2 жыл бұрын
Me pn loss gelo ahe 2 ykr lawli hoti Vangi..Mal chalu zala an lokdwon lagl Aso . Gharce Lok km krnare asave an 12 mahine plot chalu pahije Teva paisa hoto.. April lagwad. Saptember la new lagwad prt April la new lagwad...mg milto paisa.gharce 3 mansa Tri asave Vangi todayl
ग्रामीण ढंगाचा.. प्रामाणिक कष्ट करून जीवनात उभे राहायला हा व्हिडीओ नक्कीच मदत करेल..! 💐💐🙏💐💐
वांगी पाहीली, पण आपली मुलाखत ऐकून आनंद झाला, आपण आपल्या प्रयोगातून शेतकरयांना प्रेरणा देत आहात, आपणास पती /पत्नी दोघांना पुढील प्रयोगासाठी शुभेच्छा, शुभेचछुक, नाळे महाराज दुधेबावी
फायदा झाला तर आपन आंनंदाने घेतो तसा तोटा झाला तर देखील आनंदाने घ्यावा यालाच शेती म्हनतात सुख व दुख चे गणित असेच असते
@user-qr4tu3bo9z
Жыл бұрын
आहो पन काहींचे नशीब फारच फुटके असते.......
खूप छान वांग्याची शेती.... माहिती पण छान दिली आहे....
व्हिडिओ खूपच प्रेरणादायी आहे छान
1 no दादा तुमचा अभ्यास वाटतो. काय भरी माहिती देता राव.
खुप छान माहिती दिली 👌👌👌
सहज छान माहिती सांगितली
छान व्हिडिओ बनवला जबरदस्त editing
हार्दिक हार्दिक अभिनंदन.....
सुप्रिया सुळे यांची पण मुलाखत घ्या त्यांनीपन वांग्याची शेती करून करोडो रुपये कमावले आहेत फक्त शेती करून
दोघांना अभिनंदन👍👍
तस पहायला गेल तर सरासरी 15रू नी जरी गेल तरी परवडत पन औषध फवारनी चा तान होतो आणि लेबर मिळत नसल्याने आपण ऊस पिका कडे वळतो आणि 2रू60पै.कि.(2600) टना नी खिशातले पैसे देऊन ऊसतोडुन कारखान्याला घालतो आनी बिल 6 महिन्यानी भेटतात
एक नंबर मुलाखत दादा
खूप छान 🙏, sir
खूप छान आहे
खूप छान माहिती दिली सर
Very nice Dada kharch khupch Sundar
Very nice information sir taluka Navapur jay hind jay maharastra
खूप छान.
Mast 1 cha No Bhau Abhinandan
Khup chan 👍
ग्रामीन भागाचा विकास होइल दादा वीडियो खूपच छान आहे
सँडी भाऊ तुम्ही एकदा नाशिक मार्केट ला जा आणि किसान कंपनी मध्ये चौकशी करा वांगी सर्वात जास्त भाव कोणता शेतकरी घेतो माधव दफाळ यांचे नाव कळेल तुम्हाला २४/९/२२ ला त्यांनी ११०० प्रती कॅरेट प्रमाणे विकली १६/१७ किलो मालं असतो कॅरेट मध्ये
दादा एकदा सुप्रिया सुळेंच मुलाखत घ्या ना . या शेतकरी पेक्षा सुप्रिया सुळे जास्त उत्पन्न काढतात. या शेतकऱ्याने तर लाखो काढले . पण सुप्रिया सुळे नी तर शेतीतून करोडो रुपय कमावले
@user-re7de7km8y
11 ай бұрын
😂😂😂😂
@cadsterdotcom4534
6 ай бұрын
😂😂
@subhashkare6414
6 ай бұрын
😂😂
धन्यवाद सर खूप छान शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम करता
जय जवान जय किसान.....
एका एकरामध्ये दहा लाख टोमॅटोचे उत्पादन झाले आहे पहायचे असेल तर नक्की भेट द्या कोरे वाडी तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद
खूप छान
राम राम साहेब एक नंबर मुलाखत घेता,
Every Nice👌👌👌💐💐💐
एकदम झकास
Nice Video👍👍👍
Very nice machendraji
गुड लक, मछिंद्र
Khup Chan
खुप छान आहे वांग्याची शेती दादा....👌👌पण जसं तुम्हाला वांगी परवडते तसं आम्हाला कांदे...🙏🙏
@sandy_n_yadav
2 жыл бұрын
Kanda shetkari ahe ka
अभिनंदन
Excellent 🎉
एकच नंबर दादा
Wanghi best plot s great
सुंदर
Continue
दादा तुम्हाला एक विनंती आहे ...जशे तुम्ही यशोगाथा सांगतात ना तशेच जेव्हा तोच भाजी पाला रस्त्यावर फेकण्यात येते येतो ते पण दाख वा...
@omdhikalespeech9201
2 жыл бұрын
बरोबर
@sachinbrobarbandgar8005
2 жыл бұрын
एकदम बरोबर
@ghugegorak6282
2 жыл бұрын
राईट
@Laturkarmh24388
Жыл бұрын
Yerwada pune la ja Lavakar
@ramprasadsakhare7565
Жыл бұрын
तुम्ही पिकवणारच्या डोक्यात असेच भरवा म्हणजे दुसरा कोण्ही धाडस करणार नाही
आता लागवड केली तर चाललक् साहेब
आता सर्वांनी एकसाथ वांगी पिकवा! मग भाव उतरले कि सरकारला शिव्या देऊन वांगी रस्त्यावर फेका!!
छान
ही लाटरीसारखं शेतीच झालं आहे आत्ता कुठलं च भाजी ला बाजारपेठ नाही
khup chhan video astat apale no milel ka mi apalyach college student mozhe college apan ji college karekramat sabhagi houn mulik .satakar mdm yanchi ji action karayacha ti kharch khupch chhan asayachi apan milvalele yadsh pahun aanand vatala
वांग्याची शेती पाहुन ,सुप्रीया ताईची आठवण झाली,
@yashvantdeore6788
2 жыл бұрын
सुप्रिया ताईना तोड नाही, त्यांनी एका एकरात कोटी रुपये उत्पन्न घेतले. पूर्ण विश्वा त असा शेतकरी सापडणार नाही.
@Gutsyvlogs
2 жыл бұрын
😂
सुप्रीया,ताईचा गुरू सापडला
❤️
सुपर दादा
Abhinandan
Mast
😊👌
👌👍
Sir mi daund madun mla sheti aahe 29gunthe maj age aahe 22 aani mi sheti krtoy Kahi mansana khot vatel pn peese khup hotat mi 2100.sqft. Bangla bandhlay aani aata Toyota corola altis ghetoy samadhani aahe happy aahe ❤️ Photo send hot nahiy banglyacha nahitr kela aasta
@mayurjadhav3224
2 жыл бұрын
Bhau maz pn Age 22 ahe mala sheti karaychi ahe kont pik gheta Te sangal ka
भाऊ किती हेक्टर क्षेत्रात वांगे लावले होते आम्हाला विट घेऊन भिंत बांधून झाले नाही
Chan
खूप छान माहिती व शेतकरी पण इतके घातक विषारी दवा मारता त्याच काय
खर्च खुप आहे वांगी पिकाला ऐक दिवसाआड फवरनी घ्यावी लागते म्हणजे ऐक दिवसाआड 1000 ते 1500 खर्च आहे मि ऊपटुन टाकली वांगी
छान आहे विडिओ आजचा 🙏🙏🙏
@royaldadus
2 жыл бұрын
हा
शेतकरी भारी आहे, विडिओ पण चांगले आहे.
👍👍👍
संन्डी n यादव दादा तुम्ही शेतकऱ्यांसमोर बोलत आसताना तेनच्याकडे समोर बघून बोला
👍
Make video on sweet corn sir
Vangi lagwad mahina Vel ha mhtwaca qus nkki vichart ja kuthlyapn pikaca.mhnje Ret kontya time la asto he kalel
👍🤟
👌👌👌
Video chan karta Pn tumchi reaction khup ch extra ah
❤❤
आत्ता ची परिस्थिती तर याहून वाईट आहे काय रस्त्यावर टाकलं शेतकरयानी भाजीपाला
🙏🙏🙏🙏🙏
Nice information
पंचगंगा वांगी आहे ते भाऊ मला ३८ गुंठे शेती आहे मी तर ३५ लाखाचा बंगला बांधला आहे
@sbmagar31
Жыл бұрын
Chan
अजय अंकुर आपल्या शेतात दीड महिन्यात चालू
Sandy भाऊ मी (जळगांवकर) सुद्धा लावले होते वांगे...आमच्या तालुक्याच्या तसेच जिह्याच्या APMC मध्ये प्रती कॕरेट किमान 60/- ते १५०/- रू भाव मिळाला... जेमतेम खर्च निघाला... APMC मधले दलाल शेतक-यांना भावच मिळू देत नाहीत....
@rameshmhatre1565
2 жыл бұрын
आणि तरीही नविन कायद्यांना विरोध करा.झारीतील शुक्राचार्य कोण हे माहित असून आवाज उठवू नका.
@bethe4297
2 жыл бұрын
@@rameshmhatre1565 tumhi uthva aawaj.... suruvat kara tumchyapasun
@Rushikesh.914
2 жыл бұрын
Suryakant mahajan कोणती व्हरायटी लावली होती??
@bethe4297
2 жыл бұрын
@@Rushikesh.914 Triveni
@Rushikesh.914
2 жыл бұрын
@@bethe4297 कोणत्या कंपनी चे?? आहे
Super
@ankushajadhav9793
2 жыл бұрын
पंचगंगा वांग्याची लागवड तुम्ही कोणत्या महिन्यात महिन्यात केली ते नाही सांगितलं आणि आम्हाला जर लावायची असेल वांगी ते कोणत्या महिन्यांमध्ये लावा
🙏
हा माल पुणे मुंबई ला विकला असणार तिकडे भाव मिळतो
100 पैकी 5 शेतकरी सक्सेस बाकी मेलेत समजा 95 फेल जातात तर ही बातमी दाखलीत का बातमी दाखवणारे मेलेत समजा
Hoy saheb nuksan zalel pn kadhi tri dakhava
Mohgani van shetichi mahiti dya
Shetkari kami nastat pan shetkryana kami lekhtat he aajchya pidhiche durdaiwa aahe
I have to meet you🙏
Notifications nhi yet navin vidios che.
Aamhi शेतकरी
चांगलं वांग म्हणजे तें विषारी नसावं.
सर्व वांगी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी पसुरा क्रॉप सायन्स चे D3 व four,five वापरा फळ किड नक्कीच कमी होते आणि जास्त फवारणी देखील करावी लागत नाही मी स्वत वापरतो
@rajusurkar1929
2 жыл бұрын
Fore fiyu hi kuth milte
शेतकऱ्यांचे काबर सांगता नोकरदारांची व्यापाऱ्यांचे का का बंगले सांगत नाही
@rameshmhatre1565
2 жыл бұрын
कारण त्यांना वीज,कर,कर्ज, पाणिबील माफ नसते.
@king_prashant
2 жыл бұрын
@@rameshmhatre1565 shetit raab phile mag kalel kay kay free dila tar purta ka
Bhaw bhetla tr Paisa nahitr wat lagte..me 2 ykr vangi lawli an lokdwon lagla.20 rs carret bhade an 10 rs carret ret.2 lakh kharc ,10 hjr kamai
1acre mdhe kiti vangi lagwad hoil?
भाऊ गुलाब शेती वर पण विडिओ बनवा...पॉलिहाऊस नसलेलं
@sandy_n_yadav
2 жыл бұрын
Channel var paha
Bhau mi staha kel ahe jaudya kup motha ghata alay
शेतकर्यांचे नाव व मो.नं विडिओ सोबत द्या.
Very nice