उसाची बाळभरणी करताना द्यायची खते | उसाचे एकरी 100 टन उत्पादन!!! खत व्यवस्थापन भाग-2!!

नमस्कार शेतकरी मित्रांनो,
कष्टाची शेती या आपल्या चॅनेल वर स्वागत आहे.
व्हिडीओ आवडल्यास like करा आणि चॅनेल ला subscribe करून समोर असलेले बेल बटण दाबा.
◆For Business- ajitpawar3601@gmail.com◆
आपल्या चॅनल वर असलेले वीडियो
१.एकरी 100 टन । ऊसाचे पारंपारिक पद्धतीने खत व्यवस्थापन । KZread वर पहिल्यांदाच
• एकरी 100 टन!!! ऊसाचे प...
२.ऊस फुटवा वाढीसाठी पंचसूत्री । हमखास मिळवा १२ ते १५ फुटवे
• ऊस फुटवा वाढीसाठी पंचस...
३.ऊसाच्या जास्तीच्या उत्पन्नासाठी VSI 8005 की फुले 265??? व्हिडिओ पूर्ण बघाच!!सर्व शंकांचे समाधान!!
• ऊसाच्या जास्तीच्या उत्...
४.सुरू हंगाम ऊस लागवडीसाठी सरी पद्धत । बियाणे निवड । बेसल डोस । ऊस लागवड पद्धत । ऊस खत नियोजन
• सुरू हंगाम ऊस लागवडीसा...
५.ऊस लागवडीच्या विविध पद्धती आणि घ्यायची काळजी । ऊस लागवड पद्धत । ऊस खत नियोजन
• ऊस लागवडीच्या विविध पद...
६.अवघ्या दहा महिन्यात 75 ते 80 टन ऊस उत्पन्न..जोड ओळ पद्धत..मार्गदर्शक-श्री.नानासाहेब पा.पवार
• अवघ्या बारा महिन्यात 8...
७उसाचे एकरी 100 टन उत्पादन । खत व्यवस्थापन भाग-2
• उसाची बाळभरणी करताना द...
८.ऊसाचे एकरी 100 टन उत्पादन! खत व्यवस्थापन भाग-3
• ऊसाचे एकरी 100 टन उत्प...
९.फक्त आठ दिवसांत ऊस वाढवा एक फुटाने! टॉनिक फवारणी! GA (Gibberellic acid) spray! भाग-1
• फक्त आठ दिवसांत ऊस वाढ...
१०.ऊसातील अंतरमशागतीचे (बाळभरणीचे) महत्व आणि व्यवस्थापन !! KZread वर पहिल्यांदाच!!
• ऊसाची बाळ बांधणी । महत...
११.एकरी 100 टन उत्पन्नासाठी जेठा कोंब मोडणे !!फुटवे वाढवण्यासाठी योग्य की अयोग्य??
• एकरी 100 टन उत्पन्नासा...
१२.ऊस फुटव्यांची संख्या नियंत्रणासाठी करावयाची मशागत!! रिव्हर्स रोटाव्हेटर!!
• ऊस फुटव्यांची संख्या न...
ऊस खत नियोजन,ऊस खत व्यवस्थापन,ऊस लागवड,ऊस लागवड पद्धत,ऊस खत व्यवस्थापन,ऊस पाणी व्यवस्थापन,ऊस जात माहिती,को265,को86032,vsi8005,10001,8005 ऊस जात माहिती आणि अजून बऱ्याच माहितीसाठी like आणि subscribe करा.
Tags-
8005 ऊस जात माहिती ऊस फुटवे व्यवस्थापन ऊस खत नियोजन ऊस खत व्यवस्थापन ऊस लागवड पद्धत gibberellic acid dalimb cutting us lagwad mahiti marathi कष्टाची शेती ऊस खोडवा व्यवस्थापन dalimb sheti mahiti in marathi खोडवा ऊस व्यवस्थापन खोडवा ऊस खत व्यवस्थापन ऊस लागवड khodwa us niyojan खोडवा व्यवस्थापन ऊस लागवड पद्धत 86032 ऊस फुटवा वाढीसाठी खते डाळिंब छाटणी ची माहिती 10 26 26 खत माहिती ऊस शेती 10001 ऊस जात ऊस us lagwad 265 us lagwad डाळिंब शेती माहिती डाळिंब लागवड कशी करावी डाळिंब छाटणी 86032 ऊस लागवड रेन पाइप ऊस फवारणी नियोजन8,005 ऊस रोपे तयार करण्याची पद्धत usache khat niyojan ऊसाला फुटवे येण्यासाठी काय करावे rain pipe 265 sugarcane variety dalimb sheti 86032 ऊस लागवड कशी करावी ऊस खोडवा कटर डाळिंब बागेची माहिती 8005 sugarcane variety kannada उसाची जाडी वाढवणे khodwa usache niyojan ऊस फुटवे वाढीसाठी खते265 us khat niyojan rain pipe irrigation system पाचट व्यवस्थापन ga डाळिंब डाळिंब शेती विषयक माहिती ऊस लागवड खत नियोजन रेन पाईप us khodwa niyojan 86032 ऊस जात 15 15 15 खत माहिती tynzer selective herbicide ऊस आळवणी कशी करावी us sheti marathi gibberellic acid ke fayde कांदा बिजोत्पादन डाळींब कटिंग dalimb lagwad dalimb lagwad kashi karavi gibberellic acid use in sugarcane खोडवा कटर ऊस पाचट कुजवणे ऊस फवारणी टॉनिक ऊसाची उंची वाढवण्यासाठी super cane nursery us futva niyojan gibberellic acid 0.001 dosage usachi sheti g a sugarcane variety 8005 ऊस खोडवा खत नियोजन dalimb chatni in marathi sugarcane fertilizer dose chart जोड ओळ ऊस लागवड progibb gibberellic acid 8005 sugarcane variety सुरू ऊस लागवड व्यवस्थापन ऊस लागवड नवीन पद्धत डाळिंब शेती कशी करावी soil charger technology usala konte khat takave us lagwad mahiti marathi 86032 us lagwad mahiti us sheti ऊस उत्पादन कसे वाढवावे usha chi mahiti 8005 us lagwad 8005 ऊस khodwa cutter डाळींबाची शेती ऊसखतव्यवस्थापन progibb easy gibberellic acid how to use 265 sugarcane variety kannada uas lagwad mahiti ऊस वाढीसाठी फवारणी dalimb khodwa us favarni रेन पाईप किंमत पाचट कुजविणारे जिवाणू patta padhat us lagwad dalimb chatni sugarcane lagwad marathi adsali us lagwad उस खत व्यवस्थापन ऊसाची माहिती use sheti daivik capsule उसाला खत कोणते टाकावे ऊस फुटवा औषध डाळिंब लागवड ऊस फवारणी atrazine 50 wp herbicide urja industries ऊस जाडी साठी काय करावे 10 26 26 fertilizer composition सुरू ऊस खत व्यवस्थापन ऊसाला पाणी देण्याची पद्धत ganne ki kheti उस लागवड 12 61 00 चे फायदे 3102 ऊस ऊस लागवड माहिती hoy amhi shetkari us rop lagwad sheticha doctor ऊस तणनाशक फवारणी humic acid sugarcane 8005 variety gibberellic acid on plant growth us favarni white gold trust sugarcane khat niyojan खत व्यवस्थापन उसाला खत देण्याची पद्धत marathimovie us शेती कशी करावी harbara pani niyojan कांदा खत व्यवस्थापन us pachat niyojan खोडवा ऊस फवारणी

Пікірлер: 89

  • @vishalkanwale8577
    @vishalkanwale85773 жыл бұрын

    नंबर एक भाऊ योग्य मार्गदर्शन देत आहात असेच देत रहा धन्यवाद

  • @sudhirgangane9135
    @sudhirgangane91353 жыл бұрын

    खुपच छान माहिती

  • @anilbindage35
    @anilbindage352 жыл бұрын

    खुप छान माहिती 🙏🙏

  • @akshaylokare4731
    @akshaylokare4731 Жыл бұрын

    धन्यवाद सर छान माहिती दिली

  • @rishipawar6875
    @rishipawar68753 жыл бұрын

    Mast Amol Bhai👌👌👌👌

  • @govindindrawad997
    @govindindrawad997 Жыл бұрын

    वाह खूपच छान माहिती दिली भाऊ

  • @shreyashkhawale8778
    @shreyashkhawale8778 Жыл бұрын

    खूप छान माहिती मिळाली

  • @balajisontakke6470
    @balajisontakke64703 жыл бұрын

    khup chhan mahiti dile Sir

  • @ashpaksayyad7267
    @ashpaksayyad72673 жыл бұрын

    छान प्रात्यक्षिक दिले भाऊ

  • @ajeetpatil4677
    @ajeetpatil46773 жыл бұрын

    Very good Sir

  • @babasahebpawar2700
    @babasahebpawar27003 жыл бұрын

    Nice

  • @marutiyele2198
    @marutiyele219810 ай бұрын

    मस्त

  • @user-vl3tw7it5o
    @user-vl3tw7it5o3 жыл бұрын

    Mast amol dada ekch number

  • @kashtachisheti5234

    @kashtachisheti5234

    3 жыл бұрын

    धन्यवाद

  • @anjalijadhav1583
    @anjalijadhav15832 жыл бұрын

    Good inforrmation

  • @vijaychavan4776
    @vijaychavan4776 Жыл бұрын

    Very nice

  • @tusharmane7725
    @tusharmane77252 жыл бұрын

    👌👌👌

  • @Prasad_nikam_
    @Prasad_nikam_3 жыл бұрын

    Bhau 👌👌👌

  • @ramchandrachavan6040
    @ramchandrachavan60403 жыл бұрын

    Nice 😷🙌🙏🙏

  • @balajisontakke6470
    @balajisontakke64703 жыл бұрын

    Sir Dusra dos teteveles D.A.P.ani super phaspet v yuriya he mix karun takla tar chalte ka

  • @umashankarmohite7958
    @umashankarmohite79583 жыл бұрын

    नमस्कार छान माहिती आहे .पक्ष्चिम महाराष्ट्र कोकण बेल्टला जवळ आहे असा भाग यासाठी कधी तरी मार्ग दर्शन मिळाले का.कारण हवामानात खूप फरक असतो. धन्यवाद

  • @maheshpatil563
    @maheshpatil5633 жыл бұрын

    Thank you Sir

  • @kashtachisheti5234

    @kashtachisheti5234

    3 жыл бұрын

    धन्यवाद

  • @jitendrakadam4209
    @jitendrakadam42092 жыл бұрын

    🙏......

  • @poonamtaru4582
    @poonamtaru45823 жыл бұрын

    Dap 2 बॅग Mop 1 बॅग सिंगल सुपर फॉसपेट 2 बॅग यूरिया 1 बॅग ह्यूमिक ऍसिड 10 किलो

  • @pradyumnasutar7392
    @pradyumnasutar73923 жыл бұрын

    पहिला डोस टाकलेला आहे ,, व एकदा भर लावली आहे ,,, दुसऱ्या भरीचा वेळेस कोणता डोस टाकायला हवा . पहिला डोस- 1 युरिया, 2 10:26:26, 1 निंबोळी, 4 पोती गांडूळ खत, 1 बॅग हुमिक .

  • @sundarkande4402
    @sundarkande44023 жыл бұрын

    Amhi 6 divas jhale panya sobat lavan Keli ahe tyanantr paus padat ahe ata tela konti Prosis karavi plz send me

  • @kashtachisheti5234

    @kashtachisheti5234

    3 жыл бұрын

    जर आपल्या शेतात पाणी साचलेले असेल तर ते काढून टाका. आणि जर बेसल डोस दिला नसेल तर एकरी एक बॅग युरिया चा वापर करा.

  • @pramodtaware8987
    @pramodtaware89872 жыл бұрын

    सर्व फवारणीचे पण एक shedule share करा

  • @dharmrajbhosle3937
    @dharmrajbhosle39373 жыл бұрын

    सर माझी 2 एकर लागण 70 दिवसाची आहे सुरवातीला 2यूरिया व 2 सिंगल फोस्पटे वापरले आहे आता ऊस cha भुजजवता करणार आहे त्यासाठी 60 पोती कोंबडं खात आणलं आहे तर त्यासोबत कोणती अजून खते टाकू...

  • @anilmundlik
    @anilmundlik3 жыл бұрын

    पहिल्या डोस व दुसर्‍या डोस मधे अंतर किती ठेवायचे

  • @sanketkulkarni8486
    @sanketkulkarni84863 жыл бұрын

    Adasali Usasathi N:P: K Che Praman Kiti ahe ?

  • @bharatkakade2864
    @bharatkakade28643 жыл бұрын

    nice

  • @baburaojadhav7925

    @baburaojadhav7925

    3 жыл бұрын

    What is your education

  • @gaykegeraniumfarmingnurser438

    @gaykegeraniumfarmingnurser438

    3 жыл бұрын

    Chan mahiti ahe

  • @karthikjadhav7700
    @karthikjadhav77003 жыл бұрын

    खोडवा साठी काय दावे‌.सर 🙏🙏

  • @surajmagdum314
    @surajmagdum3145 ай бұрын

    नमस्कार

  • @aniketmahadik6309
    @aniketmahadik63092 жыл бұрын

    Ekri praman sanga

  • @ganeshjathar5322
    @ganeshjathar5322 Жыл бұрын

    Sir usala futva khupch kmi ahe 4 mahine zali bal bandhni nahi keli ajun bal badhni keli tr futve nahi nighnar. ky krav

  • @dhirajpatil9800
    @dhirajpatil98003 жыл бұрын

    पहिला डोस झाला कि दुसरा डोस.किती दिवसानी दयायचा

  • @sonunikalje6571
    @sonunikalje65713 жыл бұрын

    सर माझा ऊस आडसाली लागण आहे 86032 आहे मि 20 दिवसा नि 19.19.19 01261 आळव नि केली आहे 30 दिवस ज़ाले आहेत कोनता डोस द्यायचा व किती खते वापरू क्रूपया माहीति सांगा 🙏🙏

  • @prashantnalwade816
    @prashantnalwade8163 жыл бұрын

    दुसरा डोस पहिल्या डोस च्या किती दिवसांनी देणेचे आहे?.

  • @prasadbhakare8092
    @prasadbhakare80922 жыл бұрын

    Bhau kiti divsani dusra dos takaycha

  • @abhimanyuchavan6749
    @abhimanyuchavan67493 жыл бұрын

    नमस्कार सर, ऊस लावल्या नंतर किती दिवसाने तण नाशक फवारावे आणि पहिला डोस किती दिवसाने द्यावा तसेच दोन डोस मधये किती दिवसाचे अंतर ठेवावे--चव्हाण अभिमन्यू रामा अंबाजोगाई जि. बीड

  • @kashtachisheti5234

    @kashtachisheti5234

    3 жыл бұрын

    नमस्कार, लागवडीनंतर साधारणपणे 45 दिवसांनी तणनाशक फवारा...तण जळल्यावर पहिला डोस आणि दोन डोस मध्ये साधारणपणे 30 ते35 दिवसांचं अंतर ठेवा

  • @shrikantjadhav5266
    @shrikantjadhav52662 жыл бұрын

    Micronutrients deli ka nhi sir.... Tumchya sarkha niyojan kel tr garaj nhi ka micronutrients chi

  • @dyaneshwermane3970
    @dyaneshwermane39703 жыл бұрын

    Aho khup chaan Mahite dile tumcha MO no taka

  • @nileshdabe5924
    @nileshdabe59243 жыл бұрын

    Sir tumcha mo.no taka na Mala ustod zalya var kiti days ne pahila dose deta hey sanga na

  • @mr.nageshmore1686
    @mr.nageshmore16866 ай бұрын

    पुर्व हागाम नियोजन सांगा दादा

  • @jay-dm4ok
    @jay-dm4ok2 жыл бұрын

    1 la dhose kiti divasani

  • @bhausomagdum2437
    @bhausomagdum2437 Жыл бұрын

    1.पावसाळी डोस मधे सिंगल सुपर फॉस्फेट वापरला तर चालतो का 2.तुमच्या मते पावसाळी डोस काय असावा

  • @harishsonawane77
    @harishsonawane77 Жыл бұрын

    Sari kashi padavi

  • @mallikarjunsonage7040
    @mallikarjunsonage70402 жыл бұрын

    एक गोणी किती किलोचे ध्यावे

  • @ShubhamPatil-yw2jo
    @ShubhamPatil-yw2jo3 жыл бұрын

    Sir tumacha no betel ka

  • @mallikarjunsonage7040
    @mallikarjunsonage70402 жыл бұрын

    D.a.p ऐवजी कोणते खत वापरावे

  • @gauravshewale4493
    @gauravshewale44933 жыл бұрын

    पावसाळ्यात कोणते खत टाकता

  • @surajnikam6039
    @surajnikam60392 жыл бұрын

    दुसरा डोस कधी द्यायचा

  • @vistarakbjp2286
    @vistarakbjp22863 жыл бұрын

    सिंगल सुपर फोस्प्ेट किती गोणी टाकायच्या सर

  • @machhindrathorat4493
    @machhindrathorat44933 жыл бұрын

    Ist dose kiti diwasane dile 2nd dose kiti diwasane dila te aapan sangitale nahi te please sanga

  • @kashtachisheti5234

    @kashtachisheti5234

    3 жыл бұрын

    नमस्कार, 55 ते 60 दिवसांनी दुसरा डोस दिला आहे

  • @machhindrathorat4493

    @machhindrathorat4493

    3 жыл бұрын

    @@kashtachisheti5234 first dose?

  • @kashtachisheti5234

    @kashtachisheti5234

    3 жыл бұрын

    नमस्कार, बेसल डोस देऊन घ्या लागवडीच्या वेळेस.DAP 50 kg,MOP 50 kg,मॅग्नेशिअम सल्फेट 25 kg, गंधक 10kg टका....पहिला डोस 35 ते 40 दिवसांनी टाका

  • @mamtathakur9542
    @mamtathakur95423 жыл бұрын

    Jai Rajputana bhai lage raho 💪💪 🙏🙏

  • @vishalchavan5667

    @vishalchavan5667

    3 жыл бұрын

    Supar mahiti sir

  • @vishwnathrokade9205
    @vishwnathrokade92053 жыл бұрын

    नमस्कार सर मला ऊसाची मोठी बांधणी करायची आहे तरी मी शेणखत ऊसाच्या बुडाला टाकणार आहे तरी कोणता डोस ध्यावा मार्गदर्शन करावे

  • @kashtachisheti5234

    @kashtachisheti5234

    3 жыл бұрын

    नमस्कार सर,आपण यापूर्वी कोणती खते टाकली आहेत तेही खूप महत्वाचे आहे.पण साधारणपणे मोठी बांधणी करते वेळी(100 ते 120 दिवस) एकरी प्रमाण 1.युरिया - 75kg 2.D.A.P.- 100Kg 3.पोटॅश- 75 kg 4.निंबोळी खत-75kg 5.सूक्ष्म अन्नद्रव्ये-15 kg 6.मॅग्नेशिअम सल्फेट-25 kg तुम्ही जर शेणखत टाकत असल्यामुळे निंबोळी खत टाकलं नाही तरी चालेल.

  • @vishwnathrokade9205

    @vishwnathrokade9205

    3 жыл бұрын

    @@kashtachisheti5234 सर मी बुजट्याच्या वेळी एक 18=46 एक पोटॅश आणि एक युरीया टाकुन बुजवटा केलता

  • @kashtachisheti5234

    @kashtachisheti5234

    3 жыл бұрын

    @@vishwnathrokade9205 मग D.A.P. ऐवजी 24-24-0 100 kg आणि सिंगल सुपर फॉस्फेट 100 kg टाका.

  • @vishwnathrokade9205

    @vishwnathrokade9205

    3 жыл бұрын

    @@kashtachisheti5234 धन्यवाद सर

  • @rajkumarchaitanyakanse6667
    @rajkumarchaitanyakanse66673 жыл бұрын

    दुसरा डोस किती दिवसाला दयाव लागतो

  • @kashtachisheti5234

    @kashtachisheti5234

    3 жыл бұрын

    पहिल्या डोस नंतर एक महिन्याने

  • @sgaikwad2859
    @sgaikwad28593 жыл бұрын

    खताचा पहिला डोस व दुसरा डोस आपल्या प्रमाणे दिलेला आहे. आता मोठी भरणी करायची आहे. तर कोणती खते ऊसाला देऊ

  • @kashtachisheti5234

    @kashtachisheti5234

    3 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/iY2Iy85tcqqcppM.html तिसरा डोस kzread.info/dash/bejne/g6ODy7GJeLrao6w.html शेवटचा डोस

  • @sgaikwad2859

    @sgaikwad2859

    3 жыл бұрын

    धन्यवाद

  • @shrikantpatil5184
    @shrikantpatil51843 жыл бұрын

    Dada no bhetel ka tumacha

  • @pappanpillow5637
    @pappanpillow56373 ай бұрын

    सर एकरी साधारण ऊस तुटून जाई पर्यंत किती खर्च येतो प्लीज रिप्लाय

  • @kashtachisheti5234

    @kashtachisheti5234

    2 ай бұрын

    खर्च हा आपण किती करतो त्यावर depend ahe...agdi 40000-80000 tumhi jasa kartal tasa ....

  • @sunilgaikwad8329
    @sunilgaikwad83293 жыл бұрын

    ऊस लागवडीपासून पहिला डोस कधी द्यावा व दुसरा,तीसरा,चौथा या डोस मधील अंतर किती दिवसांचे ठेवायचे?

  • @hanmantpawar3854
    @hanmantpawar38543 жыл бұрын

    @) k

  • @vishalhajare2241
    @vishalhajare22413 жыл бұрын

    Sir ,apa phone number bhetel ka?

  • @pradipkhoje1821
    @pradipkhoje1821 Жыл бұрын

    सर तुमचा मो नंबर द्या सर

Келесі