No video

#ऊस

आजवर असा व्हिडिओ शंभर टक्के गॅरंटी घेऊन कोणीच मार्केटला आणला नव्हता परंतु आम्ही मात्र ऊर्जा इंडस्ट्रीज या चॅनेलवरून शंभर टक्के गॅरंटीड रिझल्ट असणारा हा खतांचा डोस ते देखील ऊस लावणीपासून ते ऊस कारखान्याला घालवेपर्यंत उपयोगी शंभर टक्के ठरणारा आणि रिझल्ट ची गॅरंटी घेणारा या व्हिडिओत दिलेला आहे कारण कुठलंही ज्ञान साचलं की त्याचा टपका होतो त्यात किडे येतात आणि आम्हाला आमचा ज्ञान साचून न देता त्या ज्ञानाची गंगा सर्वत्र व्हावे आणि अनेक शेतकरी बांधवांनी या ज्ञानाच्या गंगेत हात धुवून घ्यावेत यासाठी आम्ही शेतकऱ्यांची मुलं मनापासून अनेक वेळेला प्रयत्न करीत असतो आणि आमच्या या प्रयत्नांना आपली मदत निश्चितपणेच होत असते याकरता आम्ही ऊर्जा इंडस्ट्रीज 66 हजार 400 हून अधिक सबस्क्रायबर घेऊन आपल्या मतीसाठी आणि 400 च्या आसपास व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आभारी आहोत असेच आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला आपल्या काल्पनिक सजेशनची गरज निश्चितपणेच राहील यात शंका नाही हा व्हिडिओ खात्रीला एकरित्या उत्पादन वाढवण्यासाठी एक महिलाचा दगड ठरत आहे अनेक शेतकरी बंधू त्यांच्या पिकांचे फोटो आमचा व्हाट्सअप क्रमांक 98 90 66 90 83 वर पाठवून त्यांच्या पिकांसाठी योग्य मार्गदर्शन फ्री मध्ये आमच्याकडून घेत आहेत यासाठी एक शेतकरी पुत्र होऊन आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि याहूनही बेस्ट म्हणजे ओरिजनल पावडर फॉर मधले स्प्रे आणि अळवणी घटक आम्ही आपणास आपल्या घरी माफक किमतीमध्ये पोच करीत आहोत ज्याची आम्ही फुटवा असेल वाढ काळोखी उंची पानांची रुंदी पांढऱ्या मुळीची वाढ एकाच पवाऱ्यात सहा ते सात कांद्याची वाढ गांडूळ खत निर्मिती सेंद्रिय खत निर्मिती तणनाशके कीटकनाशके बुरशीनाशके आशा प्रत्येक स्टेज नुसार वेगवेगळे व्हिडिओज देत आहोत आणि हे व्हिडिओज पाहून जे कोणी शेती करतील त्यांच्या उत्पादनात आणि त्यांच्या शेजाऱ्यांच्या उत्पादनात जमीन आसमांचा फरक राहील यात शंकाच नाही नमस्ते.
#ऊस #फर्टीलायझर #पेस्टिसाइड #सीड्स #शुगरकेन #फर्टीलायझर्स #ड्रिप #इरिगेशन #मॅग्नेशियम #सल्फेट #युरिया #अमोनियमसल्फेट #पोटॅश #10-26-26 #12-32-16 #134013 #181810 #डीएपी #24240 #28280 #एनपीके #कॅल्शियम #मॅग्नेशियमसल्फर #मायक्रोन #खोडवा #गवताळवाढ #तणनाशके #संजीवके #टॉनिक #शुगरकेनफॅक्टरी #ऊसगाळप #ऊसाचेरोपे #कांडीखालीखत #केवडा #तांबेरा #मावा #सुतळी #आळी #भुईमूग #सोयाबीन #उसाचीसरी #ट्रॅक्टर #पाणी #शुमिक #अल्कोहोल #स्प्रे #ड्रिंच #फवारणी #खते #तमर #डायरेक्टबेन्सल्फ #गंधक #लक्षएकरी120टन #100टन #पपई #शेवगा #बटाटा #वांगी #मिरची #टोमॅटो #कलिंगड #कोबी #सेंद्रिय #खते #गांडूळखत #रासायनिकखते #शुगरफॅक्टरीज #उसाचीकांडी #उसाचापाला #पावसाळीखत #व्हीएसआय #पाडेगाव #उसनर्सरी #ऊसाचीरोपे #जाती #86-0-320 #265 #10001 #8005 #920012 #94012 #18121

Пікірлер: 183

  • @chandrakantkhairepatil5160
    @chandrakantkhairepatil516010 ай бұрын

    सर माझ्याकडे 13 एकर ऊस आहे आपण दिलेली माहिती खूप महत्त्वाची आहे पुढील वर्षी आपण सांगितले तसेच नियोजन करू धन्यवाद🎉🎉🎉

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    10 ай бұрын

    हो नक्कीच चालते नाव गाव पत्ता

  • @chandrakantkhairepatil5160

    @chandrakantkhairepatil5160

    10 ай бұрын

    चंद्रकांत खैरे रा इंदेगाव ता पैठण जि छत्रपती संभाजीनगर

  • @RahulPatil-zd2tq

    @RahulPatil-zd2tq

    9 ай бұрын

    Mazykade 20 eker ahe

  • @raghunathmane7994

    @raghunathmane7994

    5 ай бұрын

    ​@@urjaindustries9419😊

  • @mahendramane5526
    @mahendramane552611 ай бұрын

    ऊस पिकातील डोस अतिशय छान मार्गदर्शन व माहिती धन्यवाद

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    11 ай бұрын

    आभारी आहोत

  • @bhagwansawant2216
    @bhagwansawant22162 ай бұрын

    महत्वाचे मार्गदर्शन , थॅंक्स सर

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    2 ай бұрын

    आभारी आहोत असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा ऊर्जा इंडस्ट्रीज या शेती विषयक चॅनेल वर

  • @VishnuGayke-l9d
    @VishnuGayke-l9dАй бұрын

    माहिती खूप छान आहे

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    28 күн бұрын

    आभारी आहोत असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा ऊर्जा इंडस्ट्रीज या शेती विषयक चॅनेल वर

  • @sachindeshmukh3841
    @sachindeshmukh3841 Жыл бұрын

    उदाहरण खूप छान दिले तुम्ही

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    Жыл бұрын

    Ok

  • @SandipKanase-hu1xs
    @SandipKanase-hu1xs3 ай бұрын

    खुप छान माहिती सांगितली सर धन्यवाद 🙏

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    3 ай бұрын

    आभारी आहोत असे नियोजन केले जाते तुमचे ऊस फोटो पाहून

  • @shujauddinlatif
    @shujauddinlatif Жыл бұрын

    Sir super information दिले full video 🎉🎉🎉🎉

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    Жыл бұрын

    आभारी आहोत

  • @shujauddinlatif

    @shujauddinlatif

    Жыл бұрын

    Sir ४ dhos किती घियायच सांगा.

  • @samirtambe7847
    @samirtambe78474 ай бұрын

    नमस्कार सर खूप छान माहिती दिली आपला सल्ला आम्ही नकी घेऊ

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    3 ай бұрын

    हो नक्कीच आवडेल

  • @vikrantpatil4985
    @vikrantpatil4985 Жыл бұрын

    खुप छान व्हिडिओ, माहितीपूर्ण व्हिडिओ ❤

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    Жыл бұрын

    Thanksgiving reply

  • @deepakb.pardeshi9492
    @deepakb.pardeshi94924 ай бұрын

    महत्वाचे मार्गदर्शन केलेले आहे सरजी

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    4 ай бұрын

    आभारी आहोत असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करावे ऊर्जा इंडस्ट्रीज या शेती विषयक चॅनेल वर

  • @jayeshnigade7075
    @jayeshnigade7075Ай бұрын

    Nice

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    Ай бұрын

    THANKS

  • @vikaspatil3388
    @vikaspatil33885 ай бұрын

    खूप छान माहिती

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    5 ай бұрын

    आभारी आहोत असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा ऊर्जा इंडस्ट्रीज या शेती विषयक चॅनेल वर

  • @balasokolpe2531
    @balasokolpe2531Ай бұрын

    आम्हाला मिळेल का आळवणी आणि फवारणी

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    Ай бұрын

    हो नक्कीच आवडेल, नाव गाव पत्ता फोन नंबर पिन कोड नंबर पाठवा, सोबत ऊस फोटो पाठवा what's app number 9890669083

  • @neetytricks4892
    @neetytricks48927 ай бұрын

    राम राम सर छान माहिती दिली धन्यवाद

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    7 ай бұрын

    आभारी आहोत असे नियोजन हवे असल्यास आपले ऊस फोटो काढून पाठवा 9890669083what's app number वर योग्य नियोजन करू

  • @balasahebpatil4939
    @balasahebpatil49398 ай бұрын

    Kup chan mahiti❤❤

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    8 ай бұрын

    आभारी आहोत आपण स्प्रे पंपाने घेतले तर किमान सहा ते आठ कांडी लांब जाडी वाढते असे नियोजन करू

  • @balasokolpe2531
    @balasokolpe253111 ай бұрын

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    10 ай бұрын

    आभारी आहोत असे आणखी व्हिडियो खत,स्प्रे,आळवणी ऊर्जा तंत्रज्ञान वापरून पहा वास्तव एकरी 120टन ऊस उत्पादनात सातत्य राखले जाते

  • @sagarmandake4393
    @sagarmandake439326 күн бұрын

    सर तुम्ही आमच्या गावातून प्रवास करत असतात.

  • @rajendrapande1694
    @rajendrapande16944 ай бұрын

    महत्व पूर्ण माहिती 👌🏻🙏🏻

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    3 ай бұрын

    आभारी आहोत

  • @nitinkoli9603
    @nitinkoli9603 Жыл бұрын

    Sir, us lavni te kadhani paryanrche khat niyojana chi PDF asel tar send kara ...

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    Жыл бұрын

    Ok ok

  • @ganeshthorat2436
    @ganeshthorat2436 Жыл бұрын

    Nice info 👍👌

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    Жыл бұрын

    Thanks for your reply

  • @ganeshkadam8980
    @ganeshkadam89802 ай бұрын

    बाळभरणी ला खते कोणती द्यावी

  • @KrishnaMangate
    @KrishnaMangate7 ай бұрын

    छान आहे भाऊ माहिती

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    5 ай бұрын

    मनापासून आभारी आहोत

  • @ShyamMohate-ps6tn
    @ShyamMohate-ps6tn7 ай бұрын

    तुमच्या पद्धतीने मी टाकणार आहे

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    5 ай бұрын

    हो नक्कीच आवडेल

  • @vivekpatil184
    @vivekpatil184 Жыл бұрын

    Great......🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    Жыл бұрын

    Thanksgiving reply

  • @pravinsuryavanshi7041

    @pravinsuryavanshi7041

    Жыл бұрын

    ​@@urjaindustries9419😮😊v bb nnnn

  • @panduranggangane9134
    @panduranggangane91348 ай бұрын

    खुप छान रिजट आहेत

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    8 ай бұрын

    आभारी आहोत,आपण खूप छान शेती करता,खास जिल्हाधिकारी आपले शेती पहायला येतात GREAT

  • @rameshgurav3072
    @rameshgurav30726 ай бұрын

    सर कांणडिखाली रासायनिक खत वापरले नाही,तर पुढे कधी वापरावे

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    6 ай бұрын

    माती आड कधीही पुढील15दिवसांत करा

  • @mahadeobhosale1603
    @mahadeobhosale16039 ай бұрын

    खताचा चार्ट दाखवला किंवा दिला तर बरे होईल

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    7 ай бұрын

    यात आणखी काही माहिती हवी तर किमान 315 व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा ऊर्जा इंडस्ट्रीज या शेती विषयक चॅनेल आहे

  • @namratamarathe5608
    @namratamarathe5608Ай бұрын

    Khup chan

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    Ай бұрын

    आभारी आहोत असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा ऊर्जा इंडस्ट्रीज या शेती विषयक चॅनेल वर

  • @vivekpatil184
    @vivekpatil184 Жыл бұрын

    Lay bhari.....👌🏻👌🏻👌🏻

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    Жыл бұрын

    हो नक्कीच प्रयत्न केले आहेत

  • @GorakhnathHakam
    @GorakhnathHakam6 ай бұрын

    तुमच्या पध्दतीने मी टाकणार आहे

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    6 ай бұрын

    Ok

  • @agrovisionburhanpur7801
    @agrovisionburhanpur7801 Жыл бұрын

    आळवनी आनी स्प्रे ची पन महती दया सर एकाच विडीयो मधे।

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    Жыл бұрын

    हो नक्कीच प्रयत्न करू

  • @bhausahebjadhav9993
    @bhausahebjadhav99939 ай бұрын

    How one can reduce pith formation in s.cane & early flowering .Pl.guide on this two issue.Regard Bhausaheb Jadhav Dhakni Tq.Dist.Latur

  • @krishnakadam9315
    @krishnakadam931511 ай бұрын

    रोप लागन केल्या नंतर डोस किती दिवसांनी टाकावा आणि कोणता

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    11 ай бұрын

    रोप सेट करण्यास आधी आळवणी गरज असते नंतर ३५दिवसांनी फक्त ड्रम मध्येच एक युरिया आणि मॅग्नेशियम सल्फेट टाकून त्यात आळवणी घटक मिक्स करावे आणि डायरेक्ट पंप त्या पाण्याने भरून घ्या पूर्ण आळवणी केली पाहिजे

  • @banefayns7598
    @banefayns75989 ай бұрын

    Rasaynik ni tar ghoda lagla jaminila only jayvik

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    9 ай бұрын

    जर गूळ तयार करून घेणार तर जैविक खते ,कारखाना घालवणार तर कसे चालेल,

  • @SwapnilGayke-sn9oi
    @SwapnilGayke-sn9oi6 ай бұрын

    Sar mazi us laun 10divas zal jamin kali ahe t pahila dhos द्यावा

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    5 ай бұрын

    मातीत मिसळून द्यावे व्हिडिओ प्रमाणे

  • @vinodsalunkhe4272
    @vinodsalunkhe4272 Жыл бұрын

    सर दुसर्‍या पाट पाण्या नंतर कोणते आळवणी करावे?

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    Жыл бұрын

    ऊस फोटो पाहून नियोजन करू what's app number 9890669083

  • @pravinwagh6994
    @pravinwagh6994 Жыл бұрын

    सगळे खरे पण आपण लवकर reply karat nahi सर

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    Жыл бұрын

    Arjent असा मेसेज द्या,जास्ती लवकर हवे तर माहिती

  • @maheshkawade5812
    @maheshkawade5812 Жыл бұрын

    सर जमीन वाळू मिक्स चुनखडीयुक्त आहे अशा जमिनीस कोणता बेसल डोस वापरला पाहिजे

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    Жыл бұрын

    वरील प्रोसेस मध्ये फक्त FERROUS SULPHATE 20 kg घ्या

  • @AnilMasal-br7fj
    @AnilMasal-br7fj2 күн бұрын

    Sir phone pathva please.

  • @former1163
    @former1163 Жыл бұрын

    Amonium salphar chi zaga war 20.20.13 zaman ka

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    Жыл бұрын

    नाही,पाला पाचोळा कुजनेस सल्फेट पाहिजे

  • @former1163

    @former1163

    Жыл бұрын

    @@urjaindustries9419 salphar 13 % hai techi madhi sir

  • @gangadhargadade7838
    @gangadhargadade78384 ай бұрын

    Favarni ayushad sanga ki

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    4 ай бұрын

    ऊस फोटो पाहून नियोजन करू शकतो आम्ही

  • @akashkhambaskar575
    @akashkhambaskar5759 ай бұрын

    Sir मी आपला video उशिरा bagitlo आहे सुरुवातीला डोस दिला नाही लावणी 25.10.2023 ल झाली आहे आता काय आणि कोणता डोस देवू

  • @akashkhambaskar575

    @akashkhambaskar575

    9 ай бұрын

    Urgent आणि contact number plz

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    9 ай бұрын

    आता आळवणी गरज असते,औषधांची खत व्यवस्थापन दीड महिना नंतर करा. किती रान नाव गाव पत्ता What's app number पाठवा 9890669083

  • @shrikantshete5399
    @shrikantshete53999 ай бұрын

    मी३०/१०/२०२३ रोजी १००१ रोप लागण केली आहे आता दुसरी आळवणी व पुढे कोणती खते द्यावीत

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    9 ай бұрын

    Photo पाठवा what's app number 9890669083

  • @bhagwansawant2216
    @bhagwansawant22162 ай бұрын

    ऊसाची रोपे लागवड करताना खतांचे नियोजन सांगा

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    2 ай бұрын

    रोप साठी रासायनिक खत लगेच चालत नाही, त्याला drench आळवणी घटक द्यावे लागतात,3 दिवसांत पाणी पाजून ओल असताना

  • @raghunathsuryawanshi205
    @raghunathsuryawanshi2057 ай бұрын

    आळवणी कोणती द्याची आहे

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    5 ай бұрын

    ड्रम मध्येच एक युरिया आणि मॅग्नेशियम सल्फेट टाकून त्यात आळवणी घटक मिक्स करावे आणि डायरेक्ट पंप त्या पाण्याने भरून घ्या पूर्ण आळवणी केली पाहिजे

  • @anantmane8488
    @anantmane84887 ай бұрын

    Correct 💯

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    7 ай бұрын

    आभारी आहोत

  • @agrifarmeryuva3397
    @agrifarmeryuva3397Ай бұрын

    Sir alavani Ani sprey Kay kay dili sangital nahi

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    Ай бұрын

    त्यासाठी हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता,खते,सोबत काळोखी पाने रुंद आणि पांढरी मुळी जास्ती येणे हे व्हिडिओ पाहण्यासाठी ऊर्जा इंडस्ट्रीज या शेती विषयक चॅनेल वर जाऊन पहा

  • @agrifarmeryuva3397

    @agrifarmeryuva3397

    Ай бұрын

    @@urjaindustries9419 ok sir pan alavani and drinching cha pan video banava

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    Ай бұрын

    @@agrifarmeryuva3397 ok

  • @rajendrapande1694
    @rajendrapande16944 ай бұрын

    🙏🏻🙏🏻

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    3 ай бұрын

    Thanks for your reply

  • @dhanajideshmukh8898
    @dhanajideshmukh88988 ай бұрын

    खोडव्यासाठी खतांचे नियोजन सांगा

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    8 ай бұрын

    व्हिडिओ आहेत,त्यावर, अजूनही आणखी योग्य नियोजन करू

  • @shivajighad7ge916
    @shivajighad7ge9165 ай бұрын

    Phavarni,Alavani काय व प्रमाण?

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    5 ай бұрын

    ऊस फोटो पाहून नियोजन करू

  • @FulajiGorde
    @FulajiGorde5 ай бұрын

    Kotya mahinyt lagvad karavi

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    5 ай бұрын

    जून जुलै मधे

  • @gitarampawal9676
    @gitarampawal96764 ай бұрын

    खाऱ्या पाण्याचे काय उतारा येत नाही त्यासाठी पर्याय काय

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    3 ай бұрын

    रिपोर्ट पाठवा,EC किती आहे, चर काढा, व्हिडिओ येतोय EC वर काही दिवसात

  • @balasokolpe2531
    @balasokolpe2531Ай бұрын

    पोट्यास कोणते वापरले पाहिजे

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    Ай бұрын

    पांढरे पोटॅश MOP

  • @tejasjadhav245
    @tejasjadhav245 Жыл бұрын

    मुलाखत खुप छान आहे❤

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    Жыл бұрын

    आभारी आहोत असे नियोजन करू शकता आपण,जास्ती योग्य होईल असे आणखी व्हिडियो पहा ऊर्जा इंडस्ट्रीज या शेतीविषयक माहिती देणाऱ्या चॅनल वर

  • @shashikantsutar1027

    @shashikantsutar1027

    7 ай бұрын

    ❤​@@urjaindustries9419

  • @rushikeshkhomane2955
    @rushikeshkhomane2955 Жыл бұрын

    Sir pdf asel tr send kara plz

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    Жыл бұрын

    Ok YOU Tube channel URJA INDUSTRIES चे आहे

  • @VijayParate-tw3xo
    @VijayParate-tw3xoАй бұрын

    Sir mla mahiti pahije ahe mi navin ahe

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    Ай бұрын

    हो नक्कीच आवडेल what's app number तुमचे ऊस फोटो पाहून नियोजन करू 9890669083

  • @himmatdeshmukh9960
    @himmatdeshmukh99608 ай бұрын

    सर यामध्ये रोप लावल्यानंतर पहिला डोस कोणता घ्याचा हे सागितलं नाही. फक्त ऊस कांडीचा डोस सगितला आहे

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    7 ай бұрын

    रोप खाली रासायनिक खते नाहीत चालत,त्याला drench आळवणी गरज असते,रोप लावून, फोटो पाठवा 9890669083what's app number तुमचे खते औषधें योग्य नियोजन करू शकतो आम्ही

  • @yashpawar2517
    @yashpawar251710 ай бұрын

    सर हुमनी आणि खोड किडीला काय पर्याय आहे की त्यांनी काहीच नुकसान नाई झाल पाहिजे

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    10 ай бұрын

    हो नक्कीच,frtera/regent देवू एकरी 16kg

  • @yashpawar2517

    @yashpawar2517

    10 ай бұрын

    @@urjaindustries9419 he ks deych dreep mdhun ka apn je khate tknr ahe tyat mix krun

  • @krushnajadhav4134
    @krushnajadhav41344 ай бұрын

    265 उसाचे पाचट काढले तर चालेल का

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    4 ай бұрын

    नको लगेच डोळे फुगीर होतात

  • @user-li7nk1gb3w
    @user-li7nk1gb3w6 ай бұрын

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    6 ай бұрын

    Thanks

  • @mansingsalunke3887
    @mansingsalunke3887 Жыл бұрын

    Very nice information

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    Жыл бұрын

    Thanksgiving reply

  • @amitsurvey1736

    @amitsurvey1736

    10 ай бұрын

    Sir yenari total kiti kharch yeto rasayanik khate sprey cha milun 100 tanasathi

  • @amitsurvey1736

    @amitsurvey1736

    10 ай бұрын

    ​@@urjaindustries9419sir yekari kiti kharch yeto rasayanik khate sprey alavni sathi 100 tanasathi

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    10 ай бұрын

    १०९टन ऊस उत्पादन यात खते किमान २५_३०००० किमतीवर परिणाम.. औषधे ५७००₹आळवणी स्प्रे२८५०/आहेत ८_१०कांडी लांब काळोखी पान रुंदी वाढ होते असे

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    10 ай бұрын

    👍

  • @Bossyt246
    @Bossyt2469 ай бұрын

    रोप लागवड करताना खतांची मात्रा कशी द्यावी सांगा

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    9 ай бұрын

    फक्त खाली खत व्यवस्थापन गांडूळखत सेंद्रीय पदार्थ द्या. आणि रोप लावून त्यावर आळवणी गरज असते

  • @ganeshthorat2436
    @ganeshthorat2436 Жыл бұрын

    दीड महिन्याच्या ऊसाला युरिया मॅग्नेशियम ला पाणी सुटू नये म्हणून शेणखत वापरले तर चालेल का

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    Жыл бұрын

    हो नक्कीच चालते,पण सिलिकॉन असेल तर आणखी छान येतात ऊस

  • @ganeshthorat2436

    @ganeshthorat2436

    Жыл бұрын

    थँक्स सर , एखादा व्हिडिओ आता उपलब्ध असलेल्या सर्व npk युक्त खतांच्या पीएच विषयी पण करा की कोणत्या खताचा किती पीएच आहे ही विनंती , जेणेकरून त्याचा फायदा ज्यांच्या जमिनीचा पीएच जास्त किंवा चुनखडी युक्त आहे त्यांना फायदा होईल , मी तुमचे सर्व व्हिडिओस शक्यतो पाहतोच कारण ते तथ्यपूर्ण असतात

  • @ramchandrahaval7967
    @ramchandrahaval79675 ай бұрын

    फवारणी ङोस काय सांगा

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    5 ай бұрын

    ऊस फोटो पाहून नियोजन करण्यात येते, फोटो पाठवा 9

  • @ramchandrahaval7967
    @ramchandrahaval79675 ай бұрын

    शेतातील हुंगणी काय काय केले तरी मरत नाही उपाय आहे काय

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    5 ай бұрын

    Video आहेतच ऊर्जा इंडस्ट्रीज हुमनी search करा

  • @user-mr3ub4gx8i
    @user-mr3ub4gx8i Жыл бұрын

    आपण बाळ बांधणीचा डोस नीट नाही सांगितला आपण फक्त micronutrient सांगितले

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    Жыл бұрын

    त्यावेळी ऊस फोटो पाहून नियोजन करू

  • @ulhasbhor19
    @ulhasbhor194 ай бұрын

    सर मला नवीन लागवड करायची आहे मला कुठलीही पद्धत माहीत नाही

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    3 ай бұрын

    Ok What's app message द्या 9890669083 सर्व माहिती देवू

  • @AshokPatil-f4e
    @AshokPatil-f4eАй бұрын

    खताचा चार्ट द्या

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    Ай бұрын

    या व्हिडिओत उल्लेख आहे तरीही तुमच्यासाठी वैयक्तिक पातळीवर माहिती हवी असेल तर what's app number तुमचे ऊस फोटो पाहून नियोजन करू शकतो आम्ही 9890669083

  • @shahurajgaikwad5147
    @shahurajgaikwad514711 ай бұрын

    एकरी किती खर्च झाला जरा सांगा

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    11 ай бұрын

    2850₹

  • @manoharsuru2372

    @manoharsuru2372

    8 ай бұрын

    काही तरी चुकते आहे. फक्त 2850/-.रासायनिक खताचा एकूण एकरी खर्च सांगावा

  • @bapuPatii4538
    @bapuPatii45384 ай бұрын

    45 दिवसाने कोणता डोस घालायचा

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    4 ай бұрын

    ड्रम मध्येच एक युरिया आणि मॅग्नेशियम सल्फेट टाकून त्यात आळवणी घटक मिक्स करावे आणि डायरेक्ट पंप त्या पाण्याने भरून घ्या पूर्ण आळवणी केली पाहिजे

  • @PravinPatil-en9fq
    @PravinPatil-en9fq Жыл бұрын

    लावणीला, खोडव्याला पावसाळी डोस कोणता द्यावा

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    Жыл бұрын

    Ammonium sulfate 2 पोटॅश 2

  • @shujauddinlatif
    @shujauddinlatif Жыл бұрын

    4 ढोस जो आहे किती कीती घियचा सांगायला नाही. किती घिवदेत.

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    Жыл бұрын

    ऊस फोटो काढले आहेत काय

  • @RavindraKoli-sx4gy
    @RavindraKoli-sx4gy5 ай бұрын

    सर १०.१०.२६ वापरले तर चालेंल का

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    5 ай бұрын

    हो नक्कीच चालते

  • @mayurlatake9311
    @mayurlatake931129 күн бұрын

    Sir tumacha mo no taka ki

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    28 күн бұрын

    What's app number 9890669083

  • @shinde5364
    @shinde5364 Жыл бұрын

    1एकर साठी एकूण खर्च किती येतो सर तुमचा 120 टन साठी

  • @sunilmarkad9197

    @sunilmarkad9197

    Жыл бұрын

    40.000

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    Жыл бұрын

    आमची औषधे 2/3आळवणी SPRAY kiman 7

  • @vijaywadekar-bf5bc

    @vijaywadekar-bf5bc

    Жыл бұрын

    @@urjaindustries9419 पावसाळ्यात कुठली खते वापरावीत

  • @sagarpatil7071

    @sagarpatil7071

    Жыл бұрын

    @@sunilmarkad9197 nice joke 😃👍

  • @VijayParate-tw3xo
    @VijayParate-tw3xoАй бұрын

    Sir tumch no pathva

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    Ай бұрын

    What's app number 9890669083

  • @UdaySalunkhe-lp7oq
    @UdaySalunkhe-lp7oq8 ай бұрын

    वापरा कंपनीचे

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    7 ай бұрын

    सर्व माहिती साठी यू ट्यूब वर ऊर्जा इंडस्ट्रीज या शेती विषयक चॅनेल आहे

  • @vishalbhalero82
    @vishalbhalero828 ай бұрын

    रासायनिक खत देणं कमी करा

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    7 ай бұрын

    दादा,ते रासायनिक+सेंद्रिय शेती विषयक चॅनेल 315व्हिडिओत उल्लेख आहे सर्व

  • @foryoutube9201
    @foryoutube92015 ай бұрын

    नंबर मिळेल का

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    5 ай бұрын

    What's app number 9890669083

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe565910 ай бұрын

    आळवणी. कोणती

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    10 ай бұрын

    ऊर्जा तंत्रज्ञान वापरून आळवणी गरज असते

  • @voicecreationsfrommetal1567
    @voicecreationsfrommetal1567 Жыл бұрын

    मोजक बोलायला शीका

  • @urjaindustries9419

    @urjaindustries9419

    Жыл бұрын

    Ok Boss

Келесі