जुलै - ऑगस्ट महिन्यात लाखाचे उत्पन्न मिळवून देणारी 8 पिके July August mahinyat pike जुलै ऑगस्ट पिके

#जुलै_ऑगस्ट_पिके
#जुलै_ऑगस्टमध्ये_कोणती_पिके_घ्यावीत
#जुलै_महिन्यात_भाजीपाला_पिके
#ऑगस्ट_महिन्यात_भाजीपाला_पिके
#जुलै_ऑगस्ट_महिन्यात_लाखाचे_उत्पन्न_मिळवून_देणारी_8_पिके
१. मेथी लागवड पेरणी संपूर्ण माहिती
👇👇👇👇👇👇
• मेथी लागवड पेरणी तंत्र...
२. कोथिंबीर लागवड पेरणी
👇👇👇👇👇👇
• पावसाळी कोथिंबीर लागवड...
३. मिरची लागवड संपूर्ण माहिती
👇👇👇👇👇👇
• पावसाळी मिरची लागवड Pa...
४. कोबी फ्लॉवर लागवड माहिती
👇👇👇👇
• कोबी लागवड || पत्ता को...
५ .भेंडी लागवड संपूर्ण माहिती
👇👇👇👇👇
• #भेंडीलागवड माहिती #खत...
For Sponsorship & Business / collaboration /advertising
Contact me -
milindbhor503@gmail.com
😘 ɴᴏᴛᴇ [व्हिडिओ आवडल्यास नक्की ʟɪᴋᴇ 👍🏻
करा, sʜᴀʀᴇ 👬 करा, आणि
sᴜʙsᴄʀɪʙᴇ ❤️ करायला विसरू नका 🙏🌱

Пікірлер: 61

  • @arunpotehingoli1206
    @arunpotehingoli12062 жыл бұрын

    खुप छांन माहीती अशी जर पिके शेतकरी मित्रानी घेतली तर शेतकर्याना कधीच शावकाराचे पाय धरण्याची गरज नाही भाजिपाला पिके म्हनजे शेतकऱ्यांनची ब्यांकच आहे 🙏🙏

  • @MilindBhor

    @MilindBhor

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद पोटे साहेब 🙏❤️

  • @yogeshjagtap3197

    @yogeshjagtap3197

    2 жыл бұрын

    @@MilindBhor send number sir please

  • @pankajsdahale152

    @pankajsdahale152

    Жыл бұрын

    💯🙏

  • @yogeshbhoyar6578
    @yogeshbhoyar6578 Жыл бұрын

    जय शिवराय मीलीद भाऊ तुमचाअसाच एक व्हिडीओ पाहुण मी मेथी टाकली होती मला चांगला लाभ मीळाला असेच व्हिडीओ बनवून शेतकरयांना मदत करा धन्यवाद भाऊ

  • @agricultureguidance6204
    @agricultureguidance62042 жыл бұрын

    Nice video ✌✌

  • @marutibhabad960
    @marutibhabad9602 жыл бұрын

    जोरदार कम बॅक🎊🎊💯

  • @MilindBhor

    @MilindBhor

    2 жыл бұрын

    देवाची कृपा आणि तुमच्या सारख्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचा Milind bhor या चॅनल वरील विश्वास 🙏🌱

  • @tauseefmirza897
    @tauseefmirza8972 жыл бұрын

    Excellent vedeo👌👌👌

  • @MilindBhor

    @MilindBhor

    2 жыл бұрын

    धन्यवाद 🙏🤗

  • @abhishektambe5624
    @abhishektambe56242 жыл бұрын

    पावसाळी झेंडु पीक त्याच्याबद्दल सांगा

  • @abhijadhao2641
    @abhijadhao26412 жыл бұрын

    Zabardest

  • @dhammaratanagham6590
    @dhammaratanagham65902 жыл бұрын

    दादा १ agust natar konnt पिक् घावे

  • @ganeshpadvale2028
    @ganeshpadvale20282 жыл бұрын

    सर आमची गरवी जमीन आहे तर कोणतं पीक घेता येईल,. यंदा भात लागवड करायची नाही तर कोणत पीक घ्यावं.

  • @MilindBhor

    @MilindBhor

    2 жыл бұрын

    भेंडी नाहीतर मिरची ची लागवड करा

  • @rupeshbhagat9163
    @rupeshbhagat9163 Жыл бұрын

    Hii

  • @shashikantmededar2672
    @shashikantmededar26722 жыл бұрын

    Vangi send alli video kar

  • @pranavpatil154
    @pranavpatil154Ай бұрын

    Til

  • @yogeshbhoyar6578
    @yogeshbhoyar6578 Жыл бұрын

    खुंट्या आंतर पिका विषयावर व्हिडीओ बनवावा धन्यवाद

  • @user-pg3yw3oz8n
    @user-pg3yw3oz8n2 жыл бұрын

    कोकणात मल्चिंग पेपर कोठे मिळेल आणि तो वापरता पीक घेऊ शकतो का

  • @MilindBhor

    @MilindBhor

    2 жыл бұрын

    दादा तुम्हाला कोल्हापूर ला मल्चिंग पेपर मिळेल आणि हो नक्कीच त्यावर तुम्ही मिरची झेंडू अशी पिके घेऊ शकता 🙏❤️

  • @PravinKale-uv2bv
    @PravinKale-uv2bv Жыл бұрын

    वाटाणा पिकामध्ये तणनाशक चालते का ..

  • @viswashkurkute9406
    @viswashkurkute94062 жыл бұрын

    Zendu kela tar chalel ka market rahil ka

  • @MilindBhor

    @MilindBhor

    2 жыл бұрын

    नक्कीच

  • @priyapawar9012
    @priyapawar90122 жыл бұрын

    Nice video...Sir apla contact no milu shakel ka

  • @MilindBhor

    @MilindBhor

    2 жыл бұрын

    तुमचा नंबर पाठवा

  • @sachin.j.rajput4100
    @sachin.j.rajput41002 жыл бұрын

    दादा मी 27 जून ला सोयाबीन पेरली होती पण ती पावसामुळे दबून गेली आणि आता त्या शेतात गवत पण झाले आहे जमीन थोडीशी पाणी धरून टेवते तर त्यात कोणत पीक घेऊ कमी मजूर लागणारे

  • @MilindBhor

    @MilindBhor

    2 жыл бұрын

    जमलं तर वापसा झाल्यावर दुबार सोयाबीन ची पेरणी करा नाहीतर भेंडी , मेथी , कोथिंबीर ची लागवड करा

  • @soundlineking

    @soundlineking

    2 жыл бұрын

    गोबी लागवड करावी मजुर कमी व भाव बऱ्यापैकी मिळेल मी लागवड केली आहे,5-7-2022ला

  • @sachin.j.rajput4100

    @sachin.j.rajput4100

    2 жыл бұрын

    @@soundlineking भाऊ आजूनही ते शेत रिकाम आहे सतत चया पावसामुळे त्यात गवत पण झाले आहे, मी त्यात राऊंड अप मारणार आहे, मला कोबी लागवड कशी करायची याची पूर्ण माहिती द्या,किती दिवसात येते ते पण सांगा

  • @santoshdungarwal2473

    @santoshdungarwal2473

    2 жыл бұрын

    भावा परत सोयाबीन पेर ? आणि बीज नाशक फ वार

  • @sachin.j.rajput4100

    @sachin.j.rajput4100

    2 жыл бұрын

    @@santoshdungarwal2473 बिजनशक कोणत मारू आणि सोयाबीन आणखी किती दिवस पर्यंत पेरता येईल

  • @akashchavan3908
    @akashchavan39082 жыл бұрын

    Aahe ka olakh sir

  • @MilindBhor

    @MilindBhor

    2 жыл бұрын

    बोला दादा

  • @nilkanthkabnure5317
    @nilkanthkabnure53172 жыл бұрын

    पावसाळ्यात.बेड.कस.करायच.

  • @MilindBhor

    @MilindBhor

    2 жыл бұрын

    चांगला वाफसा झाला की करा तयार

  • @vishwajeetpatil6539
    @vishwajeetpatil65392 жыл бұрын

    सर मिरची मध्ये आपण पावसाळ्यात अंतरपीक काय घेऊ शकतो...

  • @MilindBhor

    @MilindBhor

    2 жыл бұрын

    दादा 2 बेड मधील अंतर किती आहे तुमचं

  • @vishwajeetpatil6539

    @vishwajeetpatil6539

    2 жыл бұрын

    4.5 Foot

  • @MilindBhor

    @MilindBhor

    2 жыл бұрын

    @@vishwajeetpatil6539 दादा तुम्हाला बेड मधून चालावं लागेल शक्यतो मिरची मध्ये अंतर पीक नका घेऊन आणि घ्यायचं असल्यास मेथी आणि कोथिंबीर चे बुचके लावा ठराविक अंतराने म्हणजे 45 दिवसांत त्याचे पैसे मिळतील 🙏❤️

  • @vishwajeetpatil6539

    @vishwajeetpatil6539

    2 жыл бұрын

    बर साहेब... मिरची chi व्हरायटी jewellary Ani नेत्रा सीड अनुष्का या पैकी कोणती चांगली आहे. मुंबई मार्केट आहे🙏❤

  • @MilindBhor

    @MilindBhor

    2 жыл бұрын

    @@vishwajeetpatil6539 ज्वेलरी

  • @ramtengali7529
    @ramtengali75292 жыл бұрын

    Bava August mahnyat vangi lagvd kele tr chle kaa

  • @MilindBhor

    @MilindBhor

    2 жыл бұрын

    नक्कीच

  • @ramtengali7529

    @ramtengali7529

    2 жыл бұрын

    @@MilindBhor thanks bvaa

  • @MilindBhor

    @MilindBhor

    2 жыл бұрын

    @@ramtengali7529 दादा असच सहकार्य राहुद्या 🙏🌱❤️

  • @shubhangichavanke7717
    @shubhangichavanke77172 жыл бұрын

    मेथी साठी तन नाश क आहे का

  • @MilindBhor

    @MilindBhor

    2 жыл бұрын

    आहे की , पण पण काही गरज नाही दादा कारण मेथी 24 तासात आत उतरून येते

  • @agricultureguidance6204
    @agricultureguidance62042 жыл бұрын

    मेथी ला रेट सापडेल का

  • @MilindBhor

    @MilindBhor

    2 жыл бұрын

    नक्कीच फक्त योग्य व्यवस्थापन करणे गरजेचं आहे

  • @santoshkeskar2600
    @santoshkeskar26002 жыл бұрын

    सगळच लावा सांग की

  • @MilindBhor

    @MilindBhor

    2 жыл бұрын

    हो चालेल की प्रत्येकी 2 बेड वर लागवड करा नक्कीच फायदा होईल तुमचा 🙏

  • @santoshtawhare8906
    @santoshtawhare89062 жыл бұрын

    नना मैथी करून नाय जमत पाऊसानी मर होती

  • @gorakhpatil5402
    @gorakhpatil5402 Жыл бұрын

    Dada tumhi kutle ahet

  • @MilindBhor

    @MilindBhor

    Жыл бұрын

    पुणे

  • @kisanbidwe7831
    @kisanbidwe78312 жыл бұрын

    सर फेब्रुवारी मध्ये वांगे लावलेला आहे ते आता जमत नाही शेंडी आली आहे

  • @MilindBhor

    @MilindBhor

    2 жыл бұрын

    चालेल की दादा

  • @dattatrayshelke6728
    @dattatrayshelke67282 жыл бұрын

    मेथी ची लाल कोराची कोणती व्हरायटी आहे

  • @MilindBhor

    @MilindBhor

    2 жыл бұрын

    कृपया विडिओ परत बघा 🙏 विडिओ मध्ये व्हरायटी च नाव सांगितलेल आहे

  • @ramdashinge3632

    @ramdashinge3632

    2 жыл бұрын

    डॉलर

Келесі