Milind Bhor

Milind Bhor

For Sponsorship & Business
Contact me -
[email protected]

नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर

Milindbhor या माझ्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मिरची, कांदा, झेंडू, कोबी ,फ्लॉवर,कोथिंबीर, मेथी, चवळी, वाल, घेवडा,पावटा ई. शेती बद्दलची नवनवीन माहिती, आधुनिक सामुग्री , शेती अवजारे नवीन तंत्रज्ञान या संदर्भातील माहिती Milind bhor या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून मी ग्राउंड लेव्हलवर माहिती माझ्या स्वतःच्या शेतातील माहिती आपल्यापर्यंत पोचवत आहे.


plz support and like share & subscribe...
जय जवान 🇮🇳 जय किसान 🌾

1. Agriculture Advice
शेतीचे मार्गदर्शन

2. agriculture tips
मिरची सम्पूर्ण मार्गदर्शन, कांदापिक, घेवडा,टोमॅटो,लसुन, कांदा रोपवाटिका, गोट कांदा डेंगळे इ. संपूर्ण शेती बद्दलचे शेडूल व योग्य मार्गदर्शन केले जाईल

आपणास वरील पैकी कोणत्या ही स्किम ऍड करायचे असल्यास ,नवीन Application , जाहिरात करायची असल्यास खाली दिलेल्या E-mail id संपर्क साधा किंवा खाली दिलेल्या facebook बटन वर क्लिक करून मला सम्पर्क करा
किंवा instagram वर सम्पर्क करा

Пікірлер

  • @user-oq3sm7rg8l
    @user-oq3sm7rg8lСағат бұрын

    जय शिवराय भाऊ

  • @IbrahimShaikh-tk6nd
    @IbrahimShaikh-tk6nd6 сағат бұрын

    Khup Chan sir

  • @moviejankari2158
    @moviejankari21587 сағат бұрын

    मी धुळे जिल्ह्यातून आहे माझी अर्धी लागवड झाली आहे आणि लागवड चालूच आहे

  • @ajitmane932
    @ajitmane9327 сағат бұрын

    Sangli. Kavathemahankal

  • @appukoli6201
    @appukoli62018 сағат бұрын

    दिवाळीला फुले येण्यासाठी किती तारखेपर्यंत लागवड करणे योग्य होईल

  • @gulabbankar
    @gulabbankar8 сағат бұрын

    याचा काहीही उपयोग होत नाही. मी स्वतः घेतले आहे. जमीन ओलसर, अतिशय भुसभूशीत लागते. अतिशय बारीक गवत असेल तरच निघते.

  • @shubhamgosavimystunt7881
    @shubhamgosavimystunt788110 сағат бұрын

    Kalashi seed chi talwar kashi ahe lagwadi sati

  • @user-mj7km8ud4t
    @user-mj7km8ud4t10 сағат бұрын

    मूर्ख वेळ गेला तुमचा व्हिडीओ पाहण्यासाठी...

  • @user-mj7km8ud4t
    @user-mj7km8ud4t10 сағат бұрын

    नालायक आहेत आपण नाव सांगा की रे संपूर्ण महाराष्ट्र भर फिरणार का तुम्ही..

  • @user-mj7km8ud4t
    @user-mj7km8ud4t10 сағат бұрын

    बावळट

  • @user-rx7ri8tl3r
    @user-rx7ri8tl3r10 сағат бұрын

    मिरचीला फुल लागल्यानंतर फवारता येतो का

  • @mangalsingrajput5447
    @mangalsingrajput544710 сағат бұрын

    Rundi kite ahie

  • @rajendrapusadkar3643
    @rajendrapusadkar364311 сағат бұрын

    हळद पिकासाठी कीती आणि कसे वापरायचं

  • @geraniumfarminginmaharasht9398
    @geraniumfarminginmaharasht939813 сағат бұрын

    Biyane khatri karun magach ghya

  • @kaka-oz8zp
    @kaka-oz8zp15 сағат бұрын

  • @rajeshjirapure3365
    @rajeshjirapure336516 сағат бұрын

    Bhau 70ml 15liter madye purese ahe ka

  • @ShrikantKakde-nz3jv
    @ShrikantKakde-nz3jv17 сағат бұрын

    😮😮.

  • @VishalKabmle-te7dn
    @VishalKabmle-te7dn17 сағат бұрын

    ❤ Hi

  • @umeshsalunkhe1988
    @umeshsalunkhe198820 сағат бұрын

    जय शिवराय

  • @akashKhairnar2613
    @akashKhairnar261321 сағат бұрын

    Onion Plantination Done ✅ 12/8/2024❤(वाफा पद्धत)

  • @pratapbarote8192
    @pratapbarote8192Күн бұрын

    मिरची चा बेड तयार आहे, मलचींग पण टाकलाय,त्या बेडवर भेंडी लावली तर चालेल का

  • @machhindradake1136
    @machhindradake1136Күн бұрын

    एका पंपला 100 ml

  • @udaypatil8776
    @udaypatil8776Күн бұрын

    नोव्हेंबर मध्ये केली तर

  • @hitmancricketer1705
    @hitmancricketer1705Күн бұрын

    🙏🙏🙏

  • @VinodVinod-jh7uw
    @VinodVinod-jh7uwКүн бұрын

    मला मिरची रोप पाहिजे

  • @sayyajiwawre335
    @sayyajiwawre335Күн бұрын

    पूर्ण एकत्र केले त जमेल ना

  • @sayyajiwawre335
    @sayyajiwawre335Күн бұрын

    जि बीड

  • @user-rx3yo9bw5o
    @user-rx3yo9bw5oКүн бұрын

    खूप छान माहिती दिली

  • @Pawaryoutuber
    @PawaryoutuberКүн бұрын

    कापूस ला चालेल का

  • @MilindBhor
    @MilindBhorКүн бұрын

    होय

  • @user-sl4iq8sj1g
    @user-sl4iq8sj1gКүн бұрын

    वांगी .पिकाला . आळवणी केली तर चालेल काय

  • @sandyjagtap364
    @sandyjagtap364Күн бұрын

    3 प्रकारच्या फवारणी मधे कोणतीही एक प्रकारची फवारणी 2 वेळा करायची आहे का 15-15 दिवसात

  • @MilindBhor
    @MilindBhorКүн бұрын

    होय

  • @sandyjagtap364
    @sandyjagtap364Күн бұрын

    @@MilindBhorसोयाबीन काढून.. मोकळ्या रानात केलं तर चालेल का? समझा १ली फवारणी १November ला केली आणि दुसरी फवारणी १५ नोव्हेंबर ला केली तर पिक कोणत्या दिवशी घेऊ शकतो आपण

  • @mukundadhanwai2683
    @mukundadhanwai2683Күн бұрын

    भाउ विकायच मार्केट सांगा

  • @samadhanwagmare2154
    @samadhanwagmare2154Күн бұрын

    सर मी भेंडीची लागवड केलेली आहे भेंडीला पहिल्यांदा कोणता खत वापरायचा

  • @shankarnikam2635
    @shankarnikam2635Күн бұрын

    सर किती दिवस मिश्रण वापर करावे

  • @ramsurwase5872
    @ramsurwase5872Күн бұрын

    👌🙏

  • @LateJadhav
    @LateJadhav2 күн бұрын

    😂😂❤

  • @amolkeram7998
    @amolkeram79982 күн бұрын

    4yekr sheti sati kiti lagel sir

  • @VishalSuroshe-fm9qn
    @VishalSuroshe-fm9qn2 күн бұрын

    थ्रिप्स साठी काहीतरी सांगा की

  • @vijaydethe7426
    @vijaydethe74262 күн бұрын

    20 liter pump var kiti ml gyach 1 ekarvar ki ande Ani Tak kiti gyav te sanga

  • @chanduuke3844
    @chanduuke38442 күн бұрын

    भात शेती मध्ये वापर करू शकतो का

  • @bhujangraochaudhary8715
    @bhujangraochaudhary87152 күн бұрын

    🎉

  • @bhujangraochaudhary8715
    @bhujangraochaudhary87152 күн бұрын

    हास्य दिवस ठेवले तरह साईड इफेक्ट होते का

  • @user-xc3iw9gu8v
    @user-xc3iw9gu8v2 күн бұрын

    Karde gaon shirur tan nashak mahiti dya sir please

  • @narvaderupesh8362
    @narvaderupesh83622 күн бұрын

    कापूस मधे चार च्या सरीत चालतो का

  • @MilindBhor
    @MilindBhor2 күн бұрын

    हो नक्कीच

  • @narvaderupesh8362
    @narvaderupesh83622 күн бұрын

    तुम्ही टायर चे माप घेतले असते तर बरे झाले असते

  • @GajananMhetre-mk4ey
    @GajananMhetre-mk4ey2 күн бұрын

    शेतकऱ्यांना माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🎉

  • @GajananMhetre-mk4ey
    @GajananMhetre-mk4ey2 күн бұрын

    लाडके मिलिंद भाऊ धन्यवाद🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @shushilkumarsawant2530
    @shushilkumarsawant25302 күн бұрын

    नागरट करू न दाखवा किमंत काय

  • @MilindBhor
    @MilindBhor2 күн бұрын

    एकदम जबरदस्त आहे नांगरणी ला किंमत साठी तुमच्या जवळील महिंद्रा शोरूम ला भेट द्या एकदा

  • @dadasothombare8413
    @dadasothombare84132 күн бұрын

    सर किंमत किती आहे

  • @MilindBhor
    @MilindBhor2 күн бұрын

    दादा तुमच्या जवळील शोरूम मध्ये जाऊन चौकशी करा

  • @MeActiveFarmer
    @MeActiveFarmer2 күн бұрын

    खूप सुंदर माहिती दिलेली आहे, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती नक्की बघा मित्रांनो

  • @MilindBhor
    @MilindBhor2 күн бұрын

    धन्यवाद ❤️🌱🙏

  • @MilindBhor
    @MilindBhor2 күн бұрын

    दादा तुमच्या जवळील शोरूम मध्ये जाऊन चौकशी करा आणि ट्रॅक्टर खरेदी करा

  • @umeshsalunkhe1988
    @umeshsalunkhe19882 күн бұрын

    काय किंमत आहे

  • @MilindBhor
    @MilindBhor2 күн бұрын

    दादा तुमच्या जवळील शोरूम मध्ये जाऊन चौकशी करा

  • @MilindBhor
    @MilindBhor2 күн бұрын

    दादा तुमच्या जवळील शोरूम मध्ये जाऊन चौकशी करा