सेंद्रिय शेती | सेंद्रिय खते | बनवण्याची पद्धत , वापर आणि फायदे | Organic Farming

✅घरबसल्या कृषि निगडीत सर्व उत्पादने भारी डिसकाऊंटसह खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा 👉krushidukan.bharatagri.com/
===============================================================================
👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏
🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.
✅आजचा विषय - 🌱सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादन वाढीवणारी प्रमुख खते | बनवण्याची पद्धत आणि उपयोग 👍
✅ जमिनीची सुपीकता आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी सेंद्रिय खते महत्वाची ठरतात.जमिनीची सुपीकता जैविक व भौतिक गोष्टीवर अवलंबून असते. लागवड करताना रासायनिक खताचा वापर जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे जमिनीच्या सुपीकतेचे प्रमाण कमी होते. जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी सेंद्रीय खताचा वापर करून जमिनीची उत्पादन क्षमता वाढवता येते.
1️⃣ ह्यूमिक ऍसिड :
👉 २० लिटर पाण्यात ५ ते ७ किलो देशी गाईच्या शेणाच्या गोवऱ्या टाका, त्यामध्ये १ किलो दही, १ किलो गुळ, २०० ग्राम बेसन पीठ मिसळून घ्या.
👉 राहिलेले पाणी त्यामध्ये मिक्स करून त्या ड्रमचे झाकण लावून घ्या.
👉 हा ड्रम सावलीमध्ये १०-१५ दिवसापर्यंत ठेवावा. दिवसातून एकदा ते मिश्रण गोलाकार ढवळा.
👉 १०-१५ दिवसांनी ते मिश्रण कापडाच्या साहाय्याने गाळून तुम्ही आळवणीसाठी वापरू शकता.
✅वापरण्याच्या पद्धती - १-२ लिटर प्रति एकर या प्रमाणात ड्रीप वाटे किंवा पाटाच्या पाण्यावाटे पिकाला द्यावे.
2️⃣ जीवामृत:
👉 जिवामृत तयार करण्यासाठी २०० लीटर क्षमतेच्या प्लॅस्टिक बॅरलमध्ये १७० लीटर स्वच्छ पाणी घ्यावे.
👉 १० किलो शेण, १० लीटर गोमूत्र, २ किलो काळा गुळ, २ किलो बेसन, २ किलो जिवाणू माती व २५० मिली उपलब्ध जिवाणू संवर्धके मिसळावी.
👉 डावीकडून उजवीकडे दररोज १० ते १५ मिनिटे २ ते ३ वेळा ढवळावे. ७ दिवसांत पिकांना देण्यासाठी जिवामृत तयार होते.
👉 एका एकराला २०० लीटर जिवामृत पुरेसे होते.
✅ वापरण्याची पद्धत: २०० लिटर जीवामृत पाटपाण्याने किंवा कपड्याने गाळून ड्रीप ने २० दिवसांच्या अंतराने पीक काढणी पर्यंत द्यावे.
फवारणीसाठी २० लिटर जीवामृत २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
✅शेतामध्ये सेंद्रिय खते वापरण्याचे फायदे -
👉 पांढऱ्या मुळांची संख्या व आकार वाढतो.
👉 जमिनीतील जिवाणूंची संख्या वाढल्यामुळे हवेतील नत्र शोषून घेण्याचे प्रमाण वाढते. पिकांना नत्र व इतर पूरक अन्नद्रव्य मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. त्यामुळे शाकीय वाढ जोमदार होते. पीक तजेलदार, टवटवीत व निरोगी दिसून येते.
👉 जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढते.
👉 शेतात गांडुळांची संख्या वाढल्याने जलधारणा क्षमता वाढते.
👉 सेंद्रीय पदार्थांमुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो. पावसाच्या खंड काळातही झाडे तग धरू शकतात.
👉 शेतातील भाजीपाला व फळांची प्रत ही सर्वोत्तम मिळू शकते. त्याशिवाय चवही उत्तम होते. साठवण क्षमता चांगली राहत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.
👉 कमी खर्चात चांगले उत्पादन मिळण्यास मदत होते.
तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍
✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -
👉भारतअ‍ॅग्री ऍप - bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - www.bharatagri.com
👉लिंक्ड इन - bit.ly/3TWtK0Z
👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - bit.ly/3Ryf3zt
👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - bit.ly/3L2cRxF
#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

Пікірлер: 223

  • @badboyofficial9919
    @badboyofficial991911 ай бұрын

    धन्यवाद सर खूपछान माहिती दिली आपण

  • @maheshdhamane2463
    @maheshdhamane24638 ай бұрын

    खूपच छान माहिती सांगितली सर

  • @ravindramandavkar5431
    @ravindramandavkar5431 Жыл бұрын

    छान माहिती

  • @kunal_baba
    @kunal_baba9 ай бұрын

    छान विडिओ आहे सर

  • @sanjaypilane
    @sanjaypilane8 ай бұрын

    Nice mahiti

  • @sanjayshinde473
    @sanjayshinde4739 ай бұрын

    Very good information thanks

  • @gorakhjadhav454
    @gorakhjadhav454 Жыл бұрын

    छान व खुप उपयोगी माहिती आपण देत आहात , श्री.सुर्यकांत जी! धन्यवाद ! 🙏

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    धन्यवाद सर !

  • @atulrakshe1977
    @atulrakshe1977 Жыл бұрын

    चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    मी देखील आपला आभारी आहे

  • @kailashmadewad6875
    @kailashmadewad6875 Жыл бұрын

    अतिशय मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    मी देखील आपला आभारी आहे

  • @rushikesh8890
    @rushikesh8890 Жыл бұрын

    छान आणि उपयुक्त माहिती धन्यवाद !

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    धन्यवाद सर !

  • @SachinJagtap-kz5ho
    @SachinJagtap-kz5hoАй бұрын

    अतिशय छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Ай бұрын

    नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी आदर्श आहे। धन्यवाद सर!

  • @siddharthdialani9282
    @siddharthdialani9282 Жыл бұрын

    Very good information on organic farming.

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @appathite2800
    @appathite2800 Жыл бұрын

    मस्त माहिती आहे सर

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @rangnathralebhat7882
    @rangnathralebhat7882Ай бұрын

    सर एकदम अचूक माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Ай бұрын

    नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !

  • @sureshchavhan8683
    @sureshchavhan8683 Жыл бұрын

    Chan mahiti sir

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @arvindpatil1037
    @arvindpatil1037 Жыл бұрын

    खूपच छान

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @mostvideo4494
    @mostvideo4494 Жыл бұрын

    Mast video hai

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @dilipdhorkule7102
    @dilipdhorkule7102 Жыл бұрын

    Khupch Sundar mahiti dhanywad sir

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !

  • @user-gl3hv3ms4t
    @user-gl3hv3ms4t4 ай бұрын

    खुप छान

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    4 ай бұрын

    नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !

  • @pandharizate5393
    @pandharizate539310 ай бұрын

    खुप सुंदर आहे

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    10 ай бұрын

    धन्यवाद

  • @MB-lw4fd
    @MB-lw4fd Жыл бұрын

    👍

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @NavnaathAlone
    @NavnaathAlone2 ай бұрын

    Khuppach Sunder

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    2 ай бұрын

    नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !

  • @anilshinde277
    @anilshinde277 Жыл бұрын

    धन्यवाद सर खुप चांगली माहिती दिली पन किती वेला वापरायचे

  • @vinayakbenade5407
    @vinayakbenade5407 Жыл бұрын

    Sir mast mahiti dili sir

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @devrampatel7270
    @devrampatel72708 ай бұрын

    Good

  • @NavnaathAlone
    @NavnaathAlone2 ай бұрын

    Khuppach Sunder mahiti dili sir

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    2 ай бұрын

    नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !

  • @ajayjadhav8370
    @ajayjadhav8370 Жыл бұрын

    सर छान माहिती देताय Bacteria- fungicide, pesticide vishayi सुद्धा माहिती दिली तर फार छान होईल

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    ठीक आहे . नक्की देऊ

  • @sudhirshinde4763
    @sudhirshinde4763 Жыл бұрын

    खूप छान छान सर

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !

  • @shwetasawant3315
    @shwetasawant3315 Жыл бұрын

    Khup chhan

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    Thank you

  • @shahbazkhanskhan9874
    @shahbazkhanskhan9874 Жыл бұрын

    Sir G jivamrut banay ke bad kit nay din tak use kar saktay

  • @sushantpatil4514
    @sushantpatil4514 Жыл бұрын

    Mast aiy

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @pradipwagh3538
    @pradipwagh3538 Жыл бұрын

    Sagle khate sagli micronutient, pesticides organic kase banvave te saga. Please

  • @sagar.shinde429
    @sagar.shinde429 Жыл бұрын

    Nice information sir...

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @shamubale6690
    @shamubale6690 Жыл бұрын

    मस्तततत

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    धन्यवाद सर !

  • @girishpatil3938
    @girishpatil3938 Жыл бұрын

    Good 👍🌾

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    Thank you! Cheers!

  • @kashinathgawade9482
    @kashinathgawade9482 Жыл бұрын

    Very good informationon

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    धन्यवाद. मी आपला आभारी आहे.

  • @user-vj1qy1tx5q
    @user-vj1qy1tx5q10 ай бұрын

    छान

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    10 ай бұрын

    आभारी आहे

  • @user-os3nm2lv3p
    @user-os3nm2lv3p Жыл бұрын

    चांगली माहिती आहे ,धन्यवाद सर .सर दशपर्णी अर्क चा व्हिडिओ तयार करा.निम अर्क चा व्हिडिओ तयार करा.

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    ठीक आहे , नक्की करतो

  • @maheshphutane4635
    @maheshphutane4635 Жыл бұрын

    👍👌

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !

  • @mangalarve3453
    @mangalarve3453 Жыл бұрын

    Good information. Pls give info abt Phosphorus and potash

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    Will do soon

  • @mandgaonnagari4834
    @mandgaonnagari4834 Жыл бұрын

    Nice 👍

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    Thanks ✌

  • @sachingawade906
    @sachingawade90610 ай бұрын

    Khup Chan sir

  • @samruddhikhatavane1656
    @samruddhikhatavane16563 ай бұрын

    Nice sir

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    3 ай бұрын

    नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !

  • @anandbhise373
    @anandbhise3737 ай бұрын

    प्रति एकरासाठी

  • @vilaswane9817
    @vilaswane981710 ай бұрын

    Khupach chhan mahiti dili sir. Amchi vinanti aahe sir aapan rushi, muni ki praachin kheti. Rigved kaalin kheti war video banwa sir. Pracheen log konati jadibuti waaparat hote hya vishaya war mahiti dya sir dhanyavaad sir

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    10 ай бұрын

    विषय खूप छान आहे. आम्ही यावर नक्की अभ्यास करू आणि एक नवीन विडियो बनवण्याचा प्रयत्न करू

  • @shubhamthakare5526
    @shubhamthakare5526 Жыл бұрын

    Ya madhe sarayni khate mix karta yetat

  • @uttamraodeshmukh7454
    @uttamraodeshmukh74544 ай бұрын

    खूपच छान माहिती दिली आहे आपण ,धन्यवाद. महोदय ,करडई पेंडं ,शेण ,ताक ,गुळ व अंडी यांचे तयार केलेले मिश्रण योग्य आहे की अयोग्य?

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    4 ай бұрын

    नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी व्हिडिओ कॉल वरती सविस्तर चर्चा करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat

  • @krushimitraMarathi
    @krushimitraMarathi Жыл бұрын

    सेंद्रिय हरितगृह 100/ वापर व्हिडीओ व संपर्क क्रमांक पाठवा... उत्कृष्ट माहिती 👍👍

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    धन्यवाद सर !

  • @sanjaykamble8014
    @sanjaykamble801411 ай бұрын

    Congratulations Sair

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    10 ай бұрын

    धन्यवाद

  • @Black_King129
    @Black_King1297 ай бұрын

    Sir धान पिकाचे सेंद्रिय नियोजन कसे करायचे ते सांगा

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt8482 ай бұрын

    🙏🏽

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Ай бұрын

    धन्यवाद सर !

  • @rajivpatil7692
    @rajivpatil7692 Жыл бұрын

    ग्रेट सर खुप छान माहिती दिलीत ...सर ऊस पिकासाठी किती वेळा जिवामॄत सोडावे व ऊस पीक वाढीच्या कोणत्या वेळी सोडावे..

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    कधी पण सोडू शकता ,सुरवातीपासून

  • @ganeshghayat9952
    @ganeshghayat9952 Жыл бұрын

    सेंद्रिय पद्धतीने डाळिंब वर एक व्हिडिओ संपूर्ण शेड्युल

  • @bhimraoraut6349
    @bhimraoraut63494 ай бұрын

    सर खूप छान माहिती. दही,गूळ,बेसन, काळा गूळ वापरण्याची आध्यात्मिक किंवा शास्त्रीय वैशिष्ट्ये काय आहेत त्याची माहिती मिळावी ही विनंती.

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    4 ай бұрын

    नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी व्हिडिओ कॉल वरती सविस्तर चर्चा करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat

  • @saurabhpatil1073
    @saurabhpatil10737 ай бұрын

    सर ऊस पिकासाठी पाट पाण्याने कधी व कसे द्यावे..

  • @sanjayjagtap1515
    @sanjayjagtap15159 ай бұрын

    जे हुमिक अँसिड व जीवामृत बनवले त्याची लब्रोटरी चाचणी केली आहे का? जर केली असेल तर कोठे केली व त्यात कोणकोणते घटक आढळले याविषयी माहिती सांगा नवीन व्हिडिओ च्य्या माध्यमातून

  • @shalinitekale5514
    @shalinitekale5514 Жыл бұрын

    Ho

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !

  • @Devabhau-fk4js
    @Devabhau-fk4js7 ай бұрын

    जे शेत पहिल्यांदा नांगरणी केली आहे त्या शेतात कसे टाकावे

  • @sourbhkadam9853
    @sourbhkadam9853 Жыл бұрын

    सर गुलाब शेती वर एक व्हिडिओ बनवा प्लीज

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    आपण दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे आमच्या साठी लवकर या विषयावर एक नवीन व्हिडिओ बनू !

  • @wikipatil2688
    @wikipatil26887 ай бұрын

    सर प्रतिएकराला 200 लिटर जिवामरुत फवारण्याने जमिनीचाही सेंद्रिय कर्ब वाढतोका

  • @dyaneshwarbharde1535
    @dyaneshwarbharde1535Ай бұрын

    Humik aside chi kalavdhi ki dhivas ahe sir

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Ай бұрын

    नमस्कार सर, कृपया आपली समस्या विस्तृत स्वरुपात सांगु शकाल का ? म्हणजे आम्हाला आपणास अधिक चांगली सेवा देण्यात मदत होईल .

  • @user-pg3yw3oz8n
    @user-pg3yw3oz8n12 күн бұрын

    सर सेंद्रिय शेतीची नितांत गरज आहे अन्यथा येणाऱ्या २०३० नंतर देशात प्रत्येक घरात कॅन्सर पेशंट असेल कारण काय तर रासायनिकचा अती वापर म्हणून आपली भावी पिढी सुदृढ ठेवायची असेल सेंद्रिय शेती करा हिच काळाची गरज आहे आज हे सर जे सांगताहेत त्या प्रमाणे शेती करा

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    10 күн бұрын

    नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी आदर्श आहे। धन्यवाद सर!

  • @akshaykoli4402
    @akshaykoli4402 Жыл бұрын

    सर बीज प्रकीया विषय माहिती हवी

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    पीक कोणत आहे तुमच ?

  • @omc793
    @omc793 Жыл бұрын

    सर बिट शेती बद्दल माहिती सांगा

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    ओके , हा विषय मी आपल्या पुढील विडियो मध्ये घेण्याचा प्रयत्न करेन

  • @gauravpatil6784
    @gauravpatil678410 ай бұрын

    एक विनंती आहे सर, रासायनिक+जैविक+सेंद्रिय+नैसर्गिक परस्परपूरक एकत्रितपणे कोण कोणत्या गोष्टी वापरता येतील याबद्दल व्हिडीओ बनवा🙏

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    10 ай бұрын

    ओके. मी यासाठी नक्की प्रयत्न करीन

  • @mangeshsawant4937
    @mangeshsawant4937 Жыл бұрын

    Why and when hyumic acid and jivaamrut required

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    आपण मुळ्याच्या वाढी साठी ह्यूमिक ऍसिड आणि जमीन एक सेंद्रिय खत तसेच बुरशीनाशक व कीटक नाशक म्हणून जीवामृत चा वापर करतो ते तुम्ही कधी देऊ शकता .

  • @mangeshsawant4937

    @mangeshsawant4937

    Жыл бұрын

    Thank you for ur replay.

  • @krishnabhosale5179
    @krishnabhosale5179 Жыл бұрын

    सर जीवामृत डी कंपोजर मध्ये चालते का बनवायला

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    हो चालते !

  • @adinathshinde3362
    @adinathshinde3362 Жыл бұрын

    जीवामृत मधे कृभको कंपनी चे N P K -1 प्रॉडक्ट मिक्स केले तर चालेल का त्यात अझेटोबॅक्टर + पी एस बी + के एम बी कंटेन आहेत

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    करू शकता काही हरकत नाही

  • @user-lk2ek4me6l
    @user-lk2ek4me6l4 ай бұрын

    रासायनिक शेतीमुळे अन्नधान्य संकट जाणवणार आहे आणि ते अगदी 10-12 वर्षांमध्ये म्हणून सेंद्रिय शेती काळाची गरज

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    4 ай бұрын

    नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया या बद्दल आपण सविस्तर चर्चा कृषी खात्यात करू शकता, धन्यवाद.

  • @akankshalade576
    @akankshalade576 Жыл бұрын

    सात दिवसांत तयार झाले लै जिवा अमृत किती दिवस वापर करू शकतो त्यावर विडियो बनवा साहेब

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    नक्की सर ,आपला आभारी !

  • @rajendrakhandale5962
    @rajendrakhandale5962Ай бұрын

    Sir Tumhi दिलेली माहिती आवडली रासायनिक खतच पूर्णपणे न वापरता सेंद्रिय खताचा वापर करून अधिक उत्पादन घेता येईल का?

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Ай бұрын

    सर हळू हळू जमिनीला सवय लावावी , जर एकाच टाइमिंग ला तुम्ही रासायनिक शेती सोडून डायरेक्ट सेंद्रिय शेती कडे नका वळू , धन्यवाद सर !

  • @sandipkadam2027
    @sandipkadam202710 ай бұрын

    सर आमच्या भागामध्ये अद्रक जास्त लागवड होते पण आद्रक या पिकाला सड खुप प्रमाणात येते या वर उपाय सांगा.आपला रुणी संदीप कदम .या. आमठाणा ता.सिल्लोड जी छत्रपती संभाजीनगर

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    10 ай бұрын

    नमस्कार, आदरक पिकातील सड नियंत्रण बद्दल अचूक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या BharatAgri App ला भेट द्या. आमचे कृषि डॉक्टर तुम्हाला सर्व माहिती देतील

  • @gorekrishnakant3385
    @gorekrishnakant3385 Жыл бұрын

    गुलाबा वरती व्हिडिओ बनवा

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    लवकरच बनऊ

  • @samirsawankar
    @samirsawankar Жыл бұрын

    ह्यूमिक एँसिड मिरची ला चालेल का फवारणी साठी व किती ml टाकायचे 15 लिटर पंपाला.

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    ६% ते ५० % असेल तर २ मिली पर्यंत वापरू शकता .

  • @vijaypatil55707

    @vijaypatil55707

    Жыл бұрын

    हुमिक ऍसिड हे जमिनूतन देणं फायदाचे राहील फवारणीसाठी नाही

  • @premdodke7
    @premdodke7 Жыл бұрын

    डाळिंब मध्यला 100ग्राम चे फळ आहे ही स्लरी चालेल का आणि किती दिवसाच्या फरकाने द्यावे

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    कमीत कमी महिन्यातून एकदा तरी सोडावे .

  • @bhaskarpednekar5275
    @bhaskarpednekar527529 күн бұрын

    सर आपण खूप छान माहिती दिली पण मी जीवामृत घालून थकलोय.गुळ आणि बेसनाच्या पीठासाठी भरपूर खर्च केला.शेवटी हापूस झाडांवर पानं राहत नाही. यावर उपाय सांगा.

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    23 күн бұрын

    नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    23 күн бұрын

    नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat

  • @vijaywadekar5372
    @vijaywadekar5372 Жыл бұрын

    हरभरा पिकांवर जीवामृत फवारणी चालते का? पेरणी नंतर किती दिवसांनी ?

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    चालेल ना ! पेरणी नंतर 15 ते 20 दिवसाच्या अंतराने.

  • @vijaywadekar5372

    @vijaywadekar5372

    Жыл бұрын

    @@bharatagrimarathi धन्यवाद सर

  • @mangeshsawant4937
    @mangeshsawant4937 Жыл бұрын

    Humic acid madhe kaay ghatak astaat aani te zaadana kashe faydeshir aahet. Same for jivaamrut. Plz explain technically.

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    सर ह्यूमिक ऍसिड हा घटक आहे त्याचा उपयोग पांढऱ्या मुळ्या साठी होतो.एक सेंद्रिय खत तसेच बुरशीनाशक व कीटक नाशक म्हणून जीवामृत चा वापर करतो .

  • @bharatargade4527
    @bharatargade4527 Жыл бұрын

    सर मी घरी गांडूळ खत तयार करतो कृपया मी गांडूळखत निर्मिती बरोबर जिवाणू खत कसे वापरावे

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    तुम्ही दोन्ही एकत्र वापरू शकता. काही अडचण येणार नाही. अधिक माहिती साठी कृपया आमच्या BharatAgri App ला संपर्क साधा .

  • @nitinkoli9603
    @nitinkoli9603 Жыл бұрын

    सर हे जीवामृत उस पिकसाठी वपरू शकतो का ? हे जीवामृत वपरण्यासाठी उस किती माहीण्यांचा पाहीजे .. .

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    आपण विचारलेल्या प्रमाणे - १ महिन्या नंतर वापरावे !

  • @nitinkoli9603

    @nitinkoli9603

    Жыл бұрын

    सर जीवामृत drip मधुन सोडण्यासाठी ऐकरी प्रमाण सांगा..

  • @wikipatil2688
    @wikipatil2688 Жыл бұрын

    सर फक्त सेंद्रिय खते वापरुन जिवाणू यांची संख्या वाढवुन उत्पादन वाढत नाहीका

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    वाढू शकते. पण ती खूप हळू प्रोसेस आहे.

  • @gajananpalewar8756
    @gajananpalewar8756 Жыл бұрын

    सर मशीचे शेण चालेल का

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    चालेल ना !

  • @sushantpatil4514
    @sushantpatil4514 Жыл бұрын

    Mirchi

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    चालेल . मिरची मध्ये देखील तुम्ही वापरू शकता

  • @HIND251
    @HIND251 Жыл бұрын

    पपई ला जीवामृत किती व कधी द्यावे

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    केळी साठी आपण दर 15 दिवसाच्या अंतराने जिवामृत वापरू शकता . सर्व अवस्थे मध्ये

  • @gauravpatil6784
    @gauravpatil678410 ай бұрын

    जीवामृत वापराने पेरू सारख्या पिकांत नेमोटेड येतो असाही शेकऱ्यांत समज आहे ?

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    10 ай бұрын

    नाही. हे साफ चुकीच आहे.

  • @ganeshpatil7111
    @ganeshpatil7111 Жыл бұрын

    गोऱ्या ने बनवलेले हुमिक असिड नाही बनत.. Lab ला चेक करा

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    बर साहेब , धन्यवाद !

  • @user-hu9zu7ci1s
    @user-hu9zu7ci1s Жыл бұрын

    सर तुम्हीं शेतकऱ्यांची भरपूर मंदत करत आहात पण शेतकरी रासायनिक वापरून लाचार बेबस झाला आहे कारण संगळे आयतें मिऴत आहे आणायचे शेतात फेकायचे कोणाची काही करण्याची ईछा नाहीं राहीली

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    बरोबर आहे तुमच . पण बदल करणे गरजेचे आहे. चला सोबत प्रयत्न करुयात

  • @abhijitjadhav8699

    @abhijitjadhav8699

    Жыл бұрын

    Hi

  • @ramdasfakiragaikwad781

    @ramdasfakiragaikwad781

    Жыл бұрын

    ६०टक्कै व४० टक्के रासायनिक व सेंद्रिय शेती कशी करायची ते सांगाल का ?

  • @marutithakar3350

    @marutithakar3350

    5 ай бұрын

    गुलाबा साठी वापरला तर चालत का

  • @sukhdevgargote4855
    @sukhdevgargote4855 Жыл бұрын

    जीवामृत चा वापर केलेल्या पिकावर शेतकऱ्यांचा अनुभव याचा व्हिडिओ बनवा, म्हणजे इतर शेतकऱ्यांचा विश्वास बसेल,

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/aaaGltqyYN21mc4.html या लिंक वर जाऊन बघू शकता .

  • @govindbharose9091
    @govindbharose90914 күн бұрын

    फवारणी साढी चालेल का सर 🙏

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    2 күн бұрын

    आपण व्हिडिओ मधील माहितीचे अनुकरण करावे, धन्यवाद सर !

  • @kartikgawali3715
    @kartikgawali371512 күн бұрын

    सोयाबीन बिन साठी सांगा

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    10 күн бұрын

    नमस्कार सर, कृपया आपली समस्या विस्तृत स्वरुपात सांगु शकाल का ? म्हणजे आम्हाला आपणास अधिक चांगली सेवा देण्यात मदत होईल .

  • @suhasjadhav193
    @suhasjadhav19329 күн бұрын

    तुम्ही संपूर्ण माहिती छान दिली पण शेवटी तुम्ही रासायनिक शेतीला पर्याय नाही म्हणालात ते चुकीचं आहे.

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    23 күн бұрын

    रासायनिक शेती कर पण त्याचा 60:40 असा रेषो असावा. मग हळू हळू वाढतं जावा हा रेषो , धन्यवाद सर !

  • @gajendrakoli5131
    @gajendrakoli5131 Жыл бұрын

    याच्या वापरानंतर किती दिवसानी रासायनीक खते वापरावीत

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    आपण याच्या वापरानंतर 10 ते 12 दिवसांनी रासायनिक खते वापरू शकता

  • @pradipjamdar7802

    @pradipjamdar7802

    Жыл бұрын

    वापरु नका दर 21 दिवसानी चक्र चालू ठेवा (जिवाणू) other काहीही लागणार नाही 💯💯

  • @as-sports879
    @as-sports879Ай бұрын

    उसाला चालेल का😊

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Ай бұрын

    नक्कीच चालेल सर, धन्यवाद सर !

  • @rohanmhetre2354
    @rohanmhetre2354 Жыл бұрын

    शेण कुजले पाहिजे का

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    येथे शेण ताजे घेतले तरी चालेल . पण शक्यतो शेण देशी गाईचे घ्या

  • @manojshinde5872
    @manojshinde587211 күн бұрын

    पेरणीच्या आधी व पेरणीनंतर संपुर्ण सेंद्रिय खते कशी वापरावी व कोणत्या टाईमींगला कोणत सेंद्रिय खत पीकाला दील पाहिजे यावर सविस्तर व्हिडिओ बनवुन शेअर करा जय शिवराय...🙏🚩

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    10 күн бұрын

    आपण सांगितल्या प्रमाणे आम्ही या वरती व्हिडिओ बनू, धन्यवाद सर !

  • @SpGraphics-kc1bq
    @SpGraphics-kc1bq7 ай бұрын

    ड्रॅगन फ्रुट विषयी माहिती पाहिजे

  • @ganeshrajput4457
    @ganeshrajput4457 Жыл бұрын

    आले पिका वर

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    वापरू शकता आले पिकाला !

  • @HIND251
    @HIND251 Жыл бұрын

    केळीसाठी जीवामृत किती व कधी द्यावे

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    केळी साठी आपण दर 15 दिवसाच्या अंतराने जिवामृत वापरू शकता . सर्व अवस्थे मध्ये

  • @HIND251

    @HIND251

    Жыл бұрын

    @@bharatagrimarathi धन्यवाद सर

  • @nanalaxman7878
    @nanalaxman7878 Жыл бұрын

    गौर्या ऐवजी होल शेण दिला तर चालेल का गाय किंवा म्हशीचे दोघांपैकी

  • @nandakumarsawant8381

    @nandakumarsawant8381

    Жыл бұрын

    सर कीती दीवसानी जीव आमरुतचा दुसरा डोस द्यायचा

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    चालेल पान शेण चांगल कुजलेले घ्या. ताज घेऊ नका.

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    15 दिवसाच्या अंतराने वापरा

  • @jbmukut2674

    @jbmukut2674

    Жыл бұрын

    सात जीवामृत किती दिवसांनी वापरू शकतो आपण

  • @jbmukut2674

    @jbmukut2674

    Жыл бұрын

    ​@@bharatagrimarathi जीवामृत किती दिवस राहू शकतो जास्त दिवस ठेवला तर खराब होतात का 5000 लिटर चा भुगा घेतला तर ते चांगलं काही चांगलं काही 200 लिटर वाला चांगलं

  • @natkhatsharayu5993
    @natkhatsharayu5993 Жыл бұрын

    सर माझा १ ऐकर पेरू आहे तर हुमीक ॲसिड व जिवामृत किती दिवसातून सोडावे व ६५० झाडांना किती सोडावे ते सांगा

  • @bharatagrimarathi

    @bharatagrimarathi

    Жыл бұрын

    15 दिवसातून एकदा ..

Келесі