दररोज कमवतात 8000 रुपये | Drone Sprayer for Agriculture | ड्रोन फवारणी |
Drone Company (ड्रोन कंपनी) :
संपर्क : ड्रोनयोगी (DroneYogi Drone)
ड्रोन सेल्स अँड स्प्रे सर्विसेस , पंढरपूर
+91 9112692979
-------------------------------------------------------------------------
Drone Onwer (ड्रोन मालक) :
संपर्क : सतीश पाटील
Mobile : +91 98500 52108
संपर्क : सचिन शिरोटे
Mobile : +91 8999374668
पत्ता : वसगडे, ता. पलूस ( सांगली )
-------------------------------------------------------------------------
हा ड्रोन जो आहे तो सतीश पाटील ( वसगडे, ता. पलूस) यांचा आहे. जर तुम्हाला ड्रोनच्या साहाय्याने फवारणी करायची असेल तर सतीश पाटील यांना कॉल करून विचारून घ्या.
-------------------------------------------------------------------------
सामान्य पडलेली प्रश्न?
१. ड्रोन किती लिटर चा आहे?
- 10 ते 25 लिटर पर्यंत मिळतो. आमच्याकडे 10 आणि 16 लिटरचा आहे.
२. 10 लिटर मध्ये किती एकर फवारणी होते?
- १ ते १.२५ एकर.
३. एकदा बॅटरी चार्ज केल्यावर ड्रोन किती वेळ चालतो?
- १५ मिनिटे. १ ते १.२५ एकर पूर्ण होते.
४. बॅटरी चार्ज ला किती वेळ लागतो?
- ३० मिनिटे
५. ड्रोन ला किती मोड असतात?
- स्वयंचलित(automatic) आणि मानवी(manual)
६. ड्रोन किती प्रकार मध्ये मिळतात?
- ड्रोन ४, ६ किंवा ८ पात्यांचे मिळतात.
७. औषध प्रमाण कस v किती घ्यायचं?
- औषधाच प्रमाण पिकावर आणि औषधाच्या तीव्रतेवर ठरते. प्रत्येक्षात आम्ही आपल्याला सांगू.
८. इतक्या कमी प्रमाणात पाणी कसा काय कमी लागते?
- मायक्रो ड्रॉप किंवा अल्ट्रा लो वाल्युम ड्रॉप टेक्नॉलॉजी मुळे पाणी व औषध कमी प्रमाणात लागते.
९. शेतात मध्येच झाड किंवा डांब असेल तर?
- चिंता नको, आखणी करताना मोबाईल ॲप मध्ये त्या जागेवर जाऊन ऑब्स्टॅकल म्हणून तिथे पॉइंट टाकू शकतो आणि त्याची लांबी रुंदी पण देऊ शकतो. जेणेकरून ड्रोन तिथून वळून जाणार आणि धडकणार नाही.
१०. रात्री फवारणी करू शकतो का?
- हो रात्री देखील फवारणी करू शकतो.
११. वॉरंटी?
- १ वर्ष मिळणार.
१२. सर्व्हिस सेंटर?
- पंढरपूर किंवा आपल्या ठिकाणी येऊन पण आम्ही सर्व्हिस देऊ.
----------------------------------------------------------------------------
संपर्क : ड्रोनयोगी (DroneYogi Drone)
ड्रोन सेल्स अँड स्प्रे सर्विसेस , पंढरपूर
+919112692979
-----------------------------------------------------------------------------
विडिओला share करा जितकं possible होईल तितकं.....🙏🙏🙏
---------------------------------------------------------------------------
#dronesprayer #drone #Agriculturaldrone
#agriculturedronesprayerpriceinindia
Thanks For Watching...................
Пікірлер: 56
याची पाण्याची टाकी खूपच लहान बनवली आहे, कमीत कमी पंधरा लिटर तरी बनवायला पाहिजे, प्रत्येक वेळेला खाली उतरावे लागते, बॅटरी ची कॅपॅसिटी खूप कमी आहे, घर जाळून कोळश्याचा व्यापार केल्यासारखे आहे, आठ लाख गुंतवणे शेतकऱ्याला शक्य आहे का, त्या पेक्ष्या पेट्रोल पम्प लाख पटीने चांगला.
Wowwwwwwwww👌👌❤️❤️😍😍
Saheb 7000 / 8000 कमवणे एवढे सोपे नाही जे तुम्ही व्हिडिओ मध्ये दाखवता आपल्याला फवारणी साठी वेगवेगळ्या गावाना जावा लागते फवारणी करतानी अनेक अडचणी येतात जसे विद्युत तारा ,झाडे
Thank you for your feedback and making this video.
@farmingmaharashtra
2 жыл бұрын
😊😊
Great!!!!!!!🙌🏻🙌🏻👌👌❣️❣️ Keep it up👍👍
@farmingmaharashtra
2 жыл бұрын
Thank you
Wowwwwwwww😲😲 Nice Technology 🙌🏻🙌🏻
@farmingmaharashtra
2 жыл бұрын
Thank you sir
brooth-Salut-you did perfect - 😉
@farmingmaharashtra
2 жыл бұрын
Thank you❣❣
Great sir 🔥🔥🔥🔥
@farmingmaharashtra
2 жыл бұрын
Thank You❣️❣️
👍👍🔥
@farmingmaharashtra
2 жыл бұрын
thank you
charge la khup kami tikte kay upyog nahi
Nice🥳🥳 keep it up ❣️❣️
@farmingmaharashtra
2 жыл бұрын
Thank you, I will
खूपच छान 😎😎
@farmingmaharashtra
2 жыл бұрын
Thank you brother ♥️♥️😊😊
Great keep it up 👍
@farmingmaharashtra
2 жыл бұрын
Thank you ♥️
25000 hajar rs madhe yayla pahije
Latur Maharashtra
@farmingmaharashtra
Жыл бұрын
Ky zal.. havi ahe ky
Dada Subsidy mde khup issue yeun rahlet
Kadak bhava🖤🖤
@farmingmaharashtra
2 жыл бұрын
Thank You❣❣
700-800rs yekkai aahe ky?
याला काही सरकारी अनूदान आहे का
ड्रोन कोणत्या कंपनीचा घ्यावा त्या कंपनीचे नाव व पत्ता मिळेल काय व फोन नंबर द्या
@farmingmaharashtra
2 жыл бұрын
Description mdhe number dila ahe
Hii
@farmingmaharashtra
Жыл бұрын
Hello
battery backup किती तास चालते,?"
@farmingmaharashtra
2 жыл бұрын
1 to 1.5 acres hou shakate favarni... ekda charge kel tr
@chetandhole1274
14 күн бұрын
10 मिनिटे
Company name also tell
@farmingmaharashtra
Жыл бұрын
DroneYogi
कंपनी चा कॉन्टॅक्ट मिळेल का
@farmingmaharashtra
Жыл бұрын
+91 91126 92979
dronchi kimat kiti
@farmingmaharashtra
2 жыл бұрын
Price of drone : Standard:- 3,65000/- one set battery Business:- 4,65000/- 3 set battery Business+ :- 5,65000/- 5 battery + Mobile📱
@user-rc3xl3td5i
2 жыл бұрын
Business plus madhi mobile denar ka
Give Rs
@farmingmaharashtra
2 жыл бұрын
Price of drone : Standard:- 3,65000/- one set battery Business:- 4,65000/- 3 set battery Business+ :- 5,65000/- 5 battery + Mobile📱
Mobile nambar patava
@farmingmaharashtra
2 жыл бұрын
description mdhe number dila ahe
Number
@farmingmaharashtra
Жыл бұрын
9112692979
किती लिटर लिकविड ची टाकी आहे
@farmingmaharashtra
2 жыл бұрын
10 litre chi ahe
रोज 8000/- कमवायच्या बाता नको मारू आणि गरीब बेरोजगारांना फसवु नको. मी ड्रोन पायलट आहे. मला प्रति दिन 4000/- 300 दिवसाची नोकरी दे वरचे तुला ठेव
@tukaram882
4 ай бұрын
एकदम बरोबर, हे आपला माल खपविण्यासाठी काय पण बाता मारतात,
@mr.abhijitbehate
2 ай бұрын
सर जर शेती रोजची एक सलग १०-१२ एकर भेटत राहिली आणि उडचन नसली तर होईल असे गणित असेल त्यांचे किती रुपये घेतात एकरी फवारणी हो
kimmat aukat ke bahar