Jalna मधून बेपत्ता झालेली ३ मुलं २ दिवसांनी Shirdi मध्ये कशी सापडली ? नक्की काय घडलं होतं

#BolBhidu #jalna #jalnamissingkids
१५ ऑगस्ट २०२३ रोजी जालना शहरातून १० वी मध्ये शाळकरी मुलं अचानक गायब झाले. बेपत्ता झालेले तिनही मुलं चांगले मित्र आहेत. मात्र त्यांच्या एकाच वेळी गायब होण्यामुळं जालना शहरात खळबळ उडाली होती. यातील एकाने चिट्ठी लिहून घर सोडलं होतं तर दुसऱ्याने स्नॅपचॅटवर घरच्यांना मॅसेज केला होता. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून कदिम पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरूध्द ३६३ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तिघे बेपत्ता असल्याची माहिती फेसबूक, व्हॉटस्ॲप अशा सोशल मीडियावर सगळीकडे पोस्ट करण्यात आली. १५ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट असे तब्बल 48 तास शर्थीचे प्रयत्न सुरु होते. यासाठी कदीम जालना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांच्या पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे आणि अंमलदार रामेश्वर राऊत यांच्या टीमने तपास केला. अखेर १७ ऑगस्ट रोजी पोलिसांना शिर्डीचं लोकेशन मिळालं. त्याआधारे पोलिसांनी शिर्डी गाठलं...नक्की काय घडलं त्या मुलांसोबत ? ते बेपत्ता तिघेजण सापडले का ? पाहूया या व्हिडीओमधून...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 475

  • @krishnanaikwade
    @krishnanaikwade10 ай бұрын

    माझा मिञ पण असाच पळून गेला होता सापडल्यावर त्याच्या घरच्यांनी लाथांनी तुडवला😂

  • @shekhar.11

    @shekhar.11

    10 ай бұрын

    muli sobat palun gela hota ka??

  • @gauravkhandare3869

    @gauravkhandare3869

    10 ай бұрын

    😂😂😂😂😂

  • @pradipdighole7288

    @pradipdighole7288

    10 ай бұрын

    😂😂😂😅

  • @NSS31079

    @NSS31079

    10 ай бұрын

    mitra ki तू???

  • @RayabaIndia

    @RayabaIndia

    10 ай бұрын

    😢😢

  • @malikamasala1
    @malikamasala110 ай бұрын

    २१ च्या पुढचे मुलं काही मनावर घेईना म्हणून यांनी जास्तच मनावर घेतलं स्वावलंबी होण्याचं 😮

  • @user_yasho_0009

    @user_yasho_0009

    10 ай бұрын

    😂

  • @bhagylaxmisutar187

    @bhagylaxmisutar187

    10 ай бұрын

    😂😂😂😂

  • @kalpeshrane4550

    @kalpeshrane4550

    10 ай бұрын

    😂😂😂😂😂

  • @Ramanujanvenkatraman

    @Ramanujanvenkatraman

    10 ай бұрын

    😅😅😅I qm 22

  • @gautamshitole7639
    @gautamshitole763910 ай бұрын

    मुलांचे घरचे पोलीस मिडिया वाले असे होते म्हणून इतक्या तत्पर कार्यवाही ने काम झाले नाही तर सर्वसामान्याच्या मुलांच्या तपास देखील लागला नसता. 😢

  • @maaunl2287

    @maaunl2287

    10 ай бұрын

    He barobar ahe

  • @vilasmogale8450

    @vilasmogale8450

    10 ай бұрын

    औनिशशशशशशशशशशशशशशिइइशशशशिइशगशशगशिशिइशशशिशशिइशशिगिइशशशिशिशशशिइशशिशिशिइगशशगशगिइशिशिशशिशिशिशिशिशिइशिइइशशििइशिइइशशिइशगिशिशिशिइशिइइशिशगशिशशिइशगशगशंइइशिइशिइशिशशगिशिशशिइइशिशिशिशशिशिइशशिशिशिशिइइशिशिइशिशशिशगिशशिशशिइशिशशशिइइशिशिइइशिशिशिइशिशशिइशगशिइशशशशिशिशशिइइशिशिशिशगगशिइशशिशिशशशिशिशिशिशिशिशशशिशशिशिइइशशिशिशिशिशिशिशशिइशिशशिइशिशिइशिगगिशिशिशिशशिइशशशिशिशिशिशिशशमशगशशिश

  • @aamolrpatil7794
    @aamolrpatil779410 ай бұрын

    महाराष्ट्रातील कान्याकोपऱ्यातली एक एक बातमी ...! Only "बोल-भिडू".. आभार..🙏

  • @mohittaur3735
    @mohittaur373510 ай бұрын

    ह्यातल्या एका जना चे वडील पोलिस मधे आहे म्हणून शोध इतक्या लवकर लागला.. मागच्या महिना भरात 28 जणांचा शोध मात्र लागू शकला नाही कारण जलसंपदा किंवा पोलिस खात्यात त्यांचे पालक रुजू नसतील..

  • @radhikasangave1976

    @radhikasangave1976

    10 ай бұрын

    Same I was also thinking 😊

  • @bhartiya777

    @bhartiya777

    10 ай бұрын

    खरे तर पोलिसांकडे खबरी असतात कुठे काय घडत असते ते त्यांना माहीत असते पण ते त्यांची कामगिरी इमानदारीने करत नाही 🙏

  • @rahulkulkarni965

    @rahulkulkarni965

    10 ай бұрын

    माझ्या मनात ही तेच आले, सर्वासामान्य अथवा गरीब घरची मुले असती तर, सापडली असती का?

  • @omkargouraje6243

    @omkargouraje6243

    10 ай бұрын

    Correct

  • @swapnilkadam7957

    @swapnilkadam7957

    10 ай бұрын

    Khara ahe.. samanya loka aste tar Udya ya parawa ya asa kela asta

  • @pradumn99
    @pradumn9910 ай бұрын

    इथ आम्हीं 25 वर्षाचे घोडे झालो. आजुन अक्कल नाही, Settle व्हायची 😢

  • @Mr_Secrate__

    @Mr_Secrate__

    10 ай бұрын

    माझे तर 40 झाले राव

  • @pradumn99

    @pradumn99

    10 ай бұрын

    @@Mr_Secrate__ मी प्रयत्न करत आहे.

  • @kaustubh_ramteke_07

    @kaustubh_ramteke_07

    10 ай бұрын

    same here. im 22.

  • @roshanwatkhedkar4161

    @roshanwatkhedkar4161

    10 ай бұрын

    28

  • @sadabehere

    @sadabehere

    10 ай бұрын

    😂

  • @Mrsanket1908
    @Mrsanket190810 ай бұрын

    काही जास्तच motivational video बघितला वाटते 😂😂

  • @Blackfish110
    @Blackfish11010 ай бұрын

    नौकरी आणि पैशाच्या मागे धावण्याच्या नादात कुटुंबाकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे ..😊

  • @Vishalnagre823

    @Vishalnagre823

    10 ай бұрын

    हि चूक पालकांची आहे कारण पालक मुलांना समजून घेत नाही मुलांना त्यांचा मनातल विचारपूस करायला पाहिजे

  • @Blackfish110

    @Blackfish110

    10 ай бұрын

    @@Vishalnagre823 absolutely correct 💯

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo118710 ай бұрын

    चार दिवस राहिले असते फ़क्त 👍🏻नंतर घरीच गेले असते 🤣🤣🤣🤣🤣 सोप नाही घरा पासून लांब जाने

  • @prashantsuryawanshi881

    @prashantsuryawanshi881

    10 ай бұрын

    Correct 💯

  • @Alpha_619

    @Alpha_619

    10 ай бұрын

    मी पण असंच एक दिवस दुपारी घर सोडून गेलो होतो शिर्डी मधे पोहचल्या बरोबर मामाचा मित्र भेटला आणि संध्याकाळपर्यंत घरपोहच झालो

  • @sahil8201
    @sahil820110 ай бұрын

    अरे मुर्खांनो घर काय असत हे शिक्षणा साठी बाहेर राहणाऱ्यांना विचारा

  • @SK-ge3vi

    @SK-ge3vi

    10 ай бұрын

    100% barobar.

  • @politicalvideos145

    @politicalvideos145

    10 ай бұрын

    💯💯👏👏

  • @Hk_Style_S

    @Hk_Style_S

    10 ай бұрын

    💯💯

  • @aahire2733

    @aahire2733

    10 ай бұрын

    Rait sahil👌

  • @avinashwagh189

    @avinashwagh189

    10 ай бұрын

    Mi atta tech feel karat ahe 😢

  • @rishiraul
    @rishiraul10 ай бұрын

    पोलिसांच्या कार्याला सलाम अभिमान आहे महाराष्ट्र पोलिसांचा

  • @amitgaikwad5487

    @amitgaikwad5487

    10 ай бұрын

    Corrupt

  • @swapnilkadam7957

    @swapnilkadam7957

    10 ай бұрын

    Chor ahet.. vashila pahije tarach kaam kartat harami

  • @kaustubhlondhe3

    @kaustubhlondhe3

    10 ай бұрын

    ​@@amitgaikwad5487correct

  • @swapniel3450
    @swapniel345010 ай бұрын

    शिर्डीत काय पाण्याच्या बाटल्या आणि हार तुरे विकून मोठे होणार होते का..? YZ.. bc

  • @jeevankote3055

    @jeevankote3055

    10 ай бұрын

    Nahi bhau tyacha karan yevadya asal ki 2 time cha potbhar J1 phukat bhetata

  • @saiitsolution1065

    @saiitsolution1065

    10 ай бұрын

    🤣🤣🤣🤣

  • @PratikThisSide

    @PratikThisSide

    10 ай бұрын

    😆🥹🕺

  • @peacemakerpravin

    @peacemakerpravin

    10 ай бұрын

    त्यांनी निर्णय घेतला त्याचे कौतुक करा. नाही तर 40 ओलांडले ले अजून बापाच्या घरी आश्रीत आहेत. कोणते काम लहान नसते

  • @ParthDeoghare21

    @ParthDeoghare21

    10 ай бұрын

    ​@@peacemakerpravin१००% correct 💯

  • @jyotsnabande9736
    @jyotsnabande973610 ай бұрын

    या वयात आई वडील दुश्मन वाटत असतात पण ती एक फेज असते, असे पळून जाणे त्याला पर्याय नाही,ही वेळ अभ्यास करायची, सावरा टीनेजर्स....आणि धन्यवाद बोल भिडू

  • @govindborkar9191
    @govindborkar919110 ай бұрын

    गध्यानो ९महीने आईने पोटात वाढविले बापाने उपाशीपोटी राहून काम केले, नालायक मुलांनो त्यांची काळजी घ्या आम्ही ६५वर्षांचेवर आहोत.आई वडील काय चिज आहे तुम्हाला कळणार नाही. म्हणे काही तरी करून दाखवू नंतर घरी येऊ . मला वाटते ह्या मुलांना हे जग किती निष्ठूर आहे ह्याची जाणीव नसावी.अरे बाळांनो हे जग अत्यंत निष्ठुर आहे. जो थोडासा प्रेमळपणाचा कुठेतरी ओलावा दिसतोय तो फक्त आभासी आहे जग अत्यंत निष्ठुर आहे.

  • @AmitDileepKulkarni

    @AmitDileepKulkarni

    10 ай бұрын

    असल्या प्रवचनाला कंटाळून पोर पळून जातात

  • @shindeb2
    @shindeb210 ай бұрын

    बहुतेक mba चायवाला,bsc पाणीपुरी वाली आणि josh tak वाल्यांचे video पाहिले असणार 😂 आणि ते तिसरी का चौथीच शेंबड पोरगं आठवी नववी चा गणित शकवतं असे ते म्हणत की मंजिल तो.......😂 ते असले video पाहुन पुढचा ध्यास घेतला असणार

  • @gooooooooooooo482

    @gooooooooooooo482

    10 ай бұрын

    KZread baghun baghun asle chale karta pore

  • @pradipkale5479
    @pradipkale547910 ай бұрын

    A आजची परिस्थिती बघता , पाल्य आणि पालक यांच्यामध्ये संवाद आणि सुसंवाद होण खूप गरजेचे आहे,

  • @user-wx2yu3dh2b
    @user-wx2yu3dh2b10 ай бұрын

    माझा एक मित्र असाच निघुन गेला होता तेही ट्रक वाल्यासोबत तेसुद्धा छत्रपति संभाजीनगर ते दिल्ली पंधरा दिवसांनी परत आला घरच्यांचा एकुलता एक होता,घरच्यानी खूप बघितले,परत आल्यानंतर घरच्यानी खुप लाड केले आता देशी पिऊन बोंबलत फिरतोय गावात

  • @prakashkawade4791

    @prakashkawade4791

    10 ай бұрын

    🤣🤣🤣

  • @Prarthanasanap

    @Prarthanasanap

    10 ай бұрын

    😂😂

  • @shubhamshinde4042

    @shubhamshinde4042

    10 ай бұрын

    😂😂

  • @ashok_shinde
    @ashok_shinde10 ай бұрын

    त्यांना पन समजल असेल की शिकून पन काय नोकरी मिळणार नाही म्हणुन आताच पायावर उभे राहून पुढे भविष्य घडवले जाईल 💯..

  • @user-pb3cb4th3v
    @user-pb3cb4th3v10 ай бұрын

    मी पण नाशिक मधे एका रूम वर भाड्याने रहात होतो तर तिथे मी घर मालकाला एव्हड motivation दिलं की तोच आता नाशिक सोडून पुण्याला रहायला गेला आहे. 😂

  • @Vive.k_11
    @Vive.k_1110 ай бұрын

    मुलाच शहाणपण मुलाचा मित्र परिवार मुलाची शाळा मुलाचे आई वडील हे मुलाच्या जडणघडणी मध्ये बदल आणणारे महत्वाचे घटक आहे हे जर चांगले झाले असले तर मुलगा किव्वा मुलगी कधीच वाया जात नाहीत किव्वा असे decisions ghet नाहीत....खास करून माझ्या अनुभवावरून वाटत की मित्र परिवार चांगला असन खूप important आहे

  • @Allinone-ht2ko

    @Allinone-ht2ko

    10 ай бұрын

    Friend circle

  • @subodh4892
    @subodh489210 ай бұрын

    माझे दोन मित्र असेच पळून गेले होते आठवड्यानंतर पप्पाला रडत फोन केला अन् म्हणे 'पप्पा आम्हाला घ्यायला या आमच्याकडचे पैसे संपले आहे परत यायचे पण पैसे नाहीये😭'

  • @vishalrathod9131

    @vishalrathod9131

    10 ай бұрын

    Arre baba to anandi aahe ki dukhi aadhi tharav

  • @mayurjagdale2349
    @mayurjagdale234910 ай бұрын

    बर्याचदा बापासोबत खरखर झाल्यावर माझ्या मनात पण असले विचार आले... पण स्वताच एक बाप असल्यामुळं विचार बदलतो आणि 90 मारून थंड होतो...😂

  • @dnyaneshgadam5457

    @dnyaneshgadam5457

    10 ай бұрын

    Long live

  • @Gavachya_aathavani2244

    @Gavachya_aathavani2244

    10 ай бұрын

    खूप हसलो राव 90 मारून थंड होतो😂

  • @shwetapatil1999

    @shwetapatil1999

    10 ай бұрын

    😂

  • @vaishalipatil5294

    @vaishalipatil5294

    10 ай бұрын

    😂

  • @sakshikhobragde7357

    @sakshikhobragde7357

    10 ай бұрын

    😂😂😂😂

  • @RahulPatil-lr5iz
    @RahulPatil-lr5iz10 ай бұрын

    बावळट अवलाद नाहीतर..😅 आई घाल्या हो गप्प घरी रा आणि करा करियर 🤣म्हणे चालले करियर करायला

  • @Karthik_G.
    @Karthik_G.10 ай бұрын

    मंदिर संस्थानच्या परिसरातला business spot ओळखला राव यांनी..👏👏😂😂

  • @revtey

    @revtey

    10 ай бұрын

    😝 😝

  • @revtey

    @revtey

    10 ай бұрын

    Shirdi म्हणजे bekar paisincha बिझनेस h..

  • @rautsangram2259

    @rautsangram2259

    10 ай бұрын

    ​@@revteyTumhi shirdi che ka

  • @karanbhise96
    @karanbhise9610 ай бұрын

    Maar kami padat aahe aaj kalchya mulana baki kahi nahi

  • @indraajeetsengupta8207

    @indraajeetsengupta8207

    10 ай бұрын

    अगदी बरोबर, आपल्याला जसे चप्पल आणि लाटण घेऊन बडवायचे, त्यामुळे आपण शाहने झालोत.. शिक्षकांचे धाक सुद्धा कमी झालेत, नाहीतर एक दिवस असं न्हवता कि शाळेत मार आणि मग घरी मार खाल्लं नाही

  • @sadabehere

    @sadabehere

    10 ай бұрын

    ज्या काळात पोरांना अक्षरशः तुडवलं जायचं तेव्हा पोरं पळपुटी नव्हती

  • @peacemakerpravin
    @peacemakerpravin10 ай бұрын

    मुलांना खरच सलाम आहे. या वयात स्वावलंबी होण्याची इच्छा आहे त्यांच्यात.

  • @shubhamtagad6659
    @shubhamtagad665910 ай бұрын

    इथ आमच्या घरचे घरा बाहेर जा म्हणतात, तरी आम्ही घर नही सोडत,26 वर्षाचे झालो तरी आई वडिलांना सोडून जाताना काटा येतो अंगावर 😢

  • @rautsangram2259

    @rautsangram2259

    10 ай бұрын

    😊

  • @popcorn_plus
    @popcorn_plus10 ай бұрын

    घरी राहून यश मिळवता येत नाही का? Social media आणि smartphone चे दुष्परिणाम आहेत हे।

  • @Allinone-ht2ko

    @Allinone-ht2ko

    10 ай бұрын

    Agdi brobr

  • @user-fn7de2iq7n

    @user-fn7de2iq7n

    10 ай бұрын

    माझे दोन भाचे सहावीत असताना तीस वर्षांपूर्वी दीड दिवसाचा गणपती विसर्जन केल्यानंतर पळून गेले होते ..

  • @ganeshdantulwar7456
    @ganeshdantulwar745610 ай бұрын

    आज जालना मधली बातमी सांगून मला खूप खुशी दिली मी रोज रोज व्हिडिओ पाहतो मात्र जालना ची news ऐकण्या साठी तरसत होतो 😂😂 मात्र ही न्यूज दुःखद आहे 😅😢

  • @pranavdandale303

    @pranavdandale303

    10 ай бұрын

    Kontya area madhe rahto Jalna madhe mi pn Jalna cha aahe

  • @ganeshdantulwar7456

    @ganeshdantulwar7456

    10 ай бұрын

    @@pranavdandale303 samarth Nagar

  • @poojapatil2435

    @poojapatil2435

    10 ай бұрын

    Aplaya jalnayt as Naveen kahi hot nahi😅

  • @rushikeshbhandarge9449

    @rushikeshbhandarge9449

    10 ай бұрын

    Me pn jalna cha ahe asach ekda sb shalet zala hota me pn tevha 10 th la hoto

  • @TV00012
    @TV0001210 ай бұрын

    मानवी मेंदू चमत्कारिक आहे त्याची ताकद आपण बाहेर शोधातोय... चांगलं वाईट कळण्याची खरी ताकद मेडिटेशन तेही कोणत्याही मंत्र आणि पूजे शिवाय आयुष्य स्वीकारण्याचा सत्य स्वीकारण्याचा कानमंत्र दिला जातो 🙏🙏🙏💐💐

  • @user-gb9oh2zm9r
    @user-gb9oh2zm9r10 ай бұрын

    😂 motivation चा परिणाम आहे हा ❤. Josh talks, MBA chaiwala etc...😅

  • @kanchan7548

    @kanchan7548

    10 ай бұрын

    😂

  • @AmitDileepKulkarni

    @AmitDileepKulkarni

    10 ай бұрын

    😂

  • @maxkuldipyt

    @maxkuldipyt

    10 ай бұрын

    ​@@kanchan7548😂😂

  • @GANESHHIRNAIK-kc9hv
    @GANESHHIRNAIK-kc9hv10 ай бұрын

    भारताची पुढची जनरेशन किती फास्ट आहे दहावीत सेटल होयचा प्रयत्न करतात गोष्ट चांगली की वाईट 😮

  • @yogeshtekale9602
    @yogeshtekale960210 ай бұрын

    संदीप महेश्वरी चे व्हिडिओ पाहिले वाटतंय 😂😂

  • @maheshgore3959
    @maheshgore395910 ай бұрын

    दहावी आणि शाळा गेली तेल लावत... लॅपटॉप, मोबाईल घेऊन आले म्हणजे कदाचित शेअर मार्केट वर झंडा गाडायचा होता बहुतेक कारण घरचे असलं काही करू देत नसणार

  • @manishakohekar9748
    @manishakohekar974810 ай бұрын

    हि साधी गोष्ट नाही मला पण असंच काहीसं वाटत होते आणि आता स्वतः च्या मुलांनाही असच वाटत पण पालक, शेजारी, तसेच नातेवाईक यांनी समजदारी दाखवन गरजेचे आहे. कारण प्रत्येक वयोगटातली सायकॉलॉजी ही वेगळी असते. खुप छान धन्यवाद 💝

  • @yuvakedar5208
    @yuvakedar520810 ай бұрын

    सर तुम्ही महाराष्ट्र मध्ये होत असलेल्या पेपर फुटी बाबत एक व्हिडिओ बनवायला पाहिजे

  • @sheetalmuley6665

    @sheetalmuley6665

    10 ай бұрын

    Agdi barobar

  • @gauravkhandare3869
    @gauravkhandare386910 ай бұрын

    येड***😅😅😅😅😂😂😂😂 बालिश बुध्दी 😅😅😅😅 बडा आदमी बनूगा तभी घर लौटूगा हे फारच मनावर घेतलं दिसतंय ह्यांनी 😅😅😅😅😅😅

  • @kmf7183
    @kmf718310 ай бұрын

    आमच्या जालन्याच्या पोरांच काही सांगता येत नाही..!😁.पायावर उभ रहायच म्हणे आधी बसायच शिका🍺🤣 बाकी बोल भिडूच धन्यवाद #CCTV Jalna🔞😄

  • @maheshkendre2080

    @maheshkendre2080

    10 ай бұрын

    😂😂

  • @Rishi_649

    @Rishi_649

    10 ай бұрын

    मी सुद्धा पळून गेलो होतो पण एकटा. पण माझा उद्देश खूप मोठा होता. घरी आल्यावर मला कोणी हातदेखील लावला नाही, कारण माझ्या आईला माहितेय मी बाकिंच्यापेक्षा खूप वेगळा आहे. मी माझ्या आईला नेहमी म्हणत असतो की मी माझं जीवन माझ्या भारत देशाला विश्वगुरू बनवण्यासाठी समर्पित केलंय... , मी माझ्या संभाजी महाराजांनी दिलेलं बलिदान कधीच विसरू शकत नाही..

  • @sandeepp6153

    @sandeepp6153

    10 ай бұрын

    😂😂😂,,,,,,,,me suddha jalnekar

  • @suvarnajadhav3738
    @suvarnajadhav373810 ай бұрын

    त्यातला एक माझ्या शेजारी राहतो त्या रात्री ना झोप लागली ना जेवण गोड लागले नको नको ते विचार मनात येऊन गेले . पिढी खूप भरकटत चालिये भयानक आहे हे सगळे .😢

  • @shubhyadav9

    @shubhyadav9

    10 ай бұрын

    अवघडच आहेत मग

  • @rahulsing3126
    @rahulsing312610 ай бұрын

    कदाचित त्याना Bolbhidu च्या Channel वर Feature व्हायचं होत👍🏻Plan successful पोर जोमात घरी परतली🙏🏻 🎉Thankss बोलभिडू बोलू का ViralNewsभिडू🔥

  • @mohitgothankar1553
    @mohitgothankar155310 ай бұрын

    पालकांना एवढीच विनंती आहे यांचे कुले एवढेच सुजवा की पोर जिवंत राहतील 🙏🙏😂😂

  • @sarikamukadam5639
    @sarikamukadam563910 ай бұрын

    पोलिस स्टाफ चे आभार 🙏💐

  • @rohitbansode553
    @rohitbansode55310 ай бұрын

    आम्ही शिर्डी मध्ये राहतो पण आम्हला हे प्रकरण माहीत नाही thank you bol bhidu 🙌👍🏻

  • @rautsangram2259

    @rautsangram2259

    10 ай бұрын

    Shirdi mdhy kuth rahta

  • @sandipambekar327
    @sandipambekar32710 ай бұрын

    जबाबदार फक्त मोबाईल आहे कारण संवाद राहीलाच नाही

  • @siddheshdhavle6557
    @siddheshdhavle655710 ай бұрын

    कृत्य चुकीचं आहे पण मत्री कट्टर होती कुठलं ही विचार न करता घर सोडून गेले

  • @jln57634
    @jln5763410 ай бұрын

    8 दिवस राहिले असते ना आपोआप घरी आले असते 😅😅😅😅

  • @physicssoppahe5716
    @physicssoppahe571610 ай бұрын

    ह्याला जबाबदार सध्याची शिक्षण व्यवस्था व सोशल मीडियावर येणारे सो कॉल्ड motivational गुरू आहेत. मुलांना मोठं होण्यासाठी पारंपरिक शिक्षण व्यवस्था योग्य वाटत नाही. असे अनेक विद्यार्थी व पालक मी क्लासचालक म्हणून माझ्या संपर्कात येतात. त्यांना successful लोकांना म्हणजेच मोठ्या उद्योजकांना, सरकारी अधिकारी, न्यायाधीश व समाज सेवकांना भेट घालून देने अत्यावश्यक आहे. तरच त्यांना यशस्वी होण्याचा मार्ग व patience च महत्व समजेल.

  • @ParthDeoghare21
    @ParthDeoghare2110 ай бұрын

    लोक वेस्टर्न culture चे कपडे घालतात पण वेस्टर्न culture चे हे विचार खूप कमी लोकांच्या मनात यातात जे या मुलांच्या मनात आले की आपण १७ - १८ चे झालो की स्वतःचा पायावर उभे राहायला हवे 7:58

  • @ninjamrtal6510
    @ninjamrtal651010 ай бұрын

    मी पण मित्रासोबत आठवित गेलो होतो पळून😂, आणि भुकेमुळे दुसऱ्याच दिवशी माघारी आलो होतो ,, घरी आल्यास आख्या घरबाराने, मामा पाहुणे सगळ्यांनी मला हाणून हात मोकळे केलते 😂 आणि नंतर निट समजाऊन एक सायकल घेऊन देऊन माझा राग शांत केला 😅

  • @saurabhG901
    @saurabhG90110 ай бұрын

    आता हे तिन्ही मुल स्वतःची स्टोरी बोल भिडू वर बघणार😅😅

  • @jhonyhill1
    @jhonyhill110 ай бұрын

    बाहेर bat ball खेला पण घरी मोबाइल खेलू नका !! ✌️👍

  • @user-gb9oh2zm9r
    @user-gb9oh2zm9r10 ай бұрын

    मंजिल तो........ ते खतरनाक आहेत राव😂😂

  • @nitind6027
    @nitind602710 ай бұрын

    Bol bhidu chi news eklya nantr dusra news channel baghaychi garaj naste..Best explanation 👍.. Baki he sagal social media ani KZread chya ati vaparane ghadu shakte.

  • @akshayshinde4573
    @akshayshinde457310 ай бұрын

    खुप छान सादरीकरण

  • @kundlikkate4397
    @kundlikkate439710 ай бұрын

    Mi pan mitrabarobar 10 vit aastana asech Ghar sodle hote pan. upasmari zalyane 2 divsat ghari partave lagle😂😂

  • @sunillalwani7121
    @sunillalwani712110 ай бұрын

    पोलीसांच अभिनंदन आणि धन्यवादही

  • @shriramnighote4839
    @shriramnighote483910 ай бұрын

    Mi pn 7 th la astani paloon janyacha prayatna kela hota mazya 2 mitran brobr... Khup saari karne astat.. pn pkdle gelo yeolyavrun..punyala janaar hoto ani.. same swapn.. paht hoto.. karne 1 ghrche samjun ghet nstil ani sarkhech murkh aslyachi janiv krun det astil 2. Maansik traas, maarhan, introvert, 3 gharchyanni mulanshi boln khup grjech ahe.... Now im 27. Ajunhi brech kaaran astat.. tya age mdhe guidance chi khup imp asto...

  • @riteshagase8410
    @riteshagase841010 ай бұрын

    Baban gite kon ahe video plzz

  • @bharatdhokane530
    @bharatdhokane53010 ай бұрын

    Zakass re bhavano....manle tumhala

  • @AbhishTales
    @AbhishTales10 ай бұрын

    ३०-३५ वर्षाचे झाले तरी आयत बसुन खाणाऱ्या पोरांनी काही शिकल पाहिजे ह्या पोरं कडून. 😂😂

  • @emione6032
    @emione603210 ай бұрын

    मी सातवीत असताना छत्रपती संभाजीनगर ला पळून गेलतो, लय उपासमार होती राव😢😢😢

  • @jatinukey4062
    @jatinukey406210 ай бұрын

    तसं तर हा गंभीर विषय आहे पण माहीत नाही मला या विषयावर हसू का येत आहे 😅😂😂😂

  • @OmkarDevkattevlogs

    @OmkarDevkattevlogs

    10 ай бұрын

    Mala pn 😂

  • @sujit_rj_maharashtra363
    @sujit_rj_maharashtra36310 ай бұрын

    यांना एक पुरस्कार देयाला पाहिजे😮😮😮

  • @chandrakantgajjalwar1661
    @chandrakantgajjalwar166110 ай бұрын

    घरच्या मुलांना आपल्या सानिध्यात घेतलं पाहिजे मग त्यांच्यासोबत मित्रासारखं वागलं पाहिजे

  • @bbn22100
    @bbn2210010 ай бұрын

    खूप सविस्तर माहिती

  • @Transformer033
    @Transformer03310 ай бұрын

    त्यांना वाटलं असेल आपण USA मध्ये आहोत😅

  • @abhaykordeoficial8365
    @abhaykordeoficial836510 ай бұрын

    Jalna kar like kara ❤️

  • @krishgaming5123
    @krishgaming512310 ай бұрын

    माझा पण मित्र गेला होता मात्र दोन महिन्यांनी भीक मागत आला

  • @mesaurabhshinde
    @mesaurabhshinde10 ай бұрын

    मी पण असाच प्रयत्न केला, पण माझ्या प्रयत्नांना अपयश आले, आणि माझं स्वागत चप्पलने करण्यात आले😂😂

  • @neetakatu5117
    @neetakatu511710 ай бұрын

    Palak aani mule yan madhe nakkich comunication khup garjeche aahe ....lavan vayamadhe mulanmadhe khup dhadas aahe ...school madhe patern badalun mulanchya supt guna sathi vav milava ashe platform school madhun milalyala havet ...

  • @gsadventure4106
    @gsadventure410610 ай бұрын

    I know there is so many misuse of internet but because of internet we find him easily.....

  • @krishnadabhade6339
    @krishnadabhade633910 ай бұрын

    very good 👍👍 congratulations

  • @ramdasshisode743
    @ramdasshisode74310 ай бұрын

    स्वतः च्या पायावर उभे तर होते पण डोक्यावर पडले होते😂😂😂

  • @TanmayvMukim
    @TanmayvMukim10 ай бұрын

    Actual video peksha comment section jasta interesting zalay 😂

  • @Alpha_619
    @Alpha_61910 ай бұрын

    मी पण असंच एक दिवस दुपारी घर सोडून गेलो होतो शिर्डी मधे पोहचल्या बरोबर मामाचा मित्र भेटला आणि संध्याकाळपर्यंत घरपोहच झालो

  • @user-jx5ng3dt2r
    @user-jx5ng3dt2r10 ай бұрын

    हे मोठ्या घरचे मुले होती नोकरदारांची मुले होती म्हणून त्यांचा शोध लागला सर्वसा का लागत नाही त्याचे उत्तर पोलीस प्रशासनाने द्यायला पाहिजे ̤

  • @kaustubhlondhe3
    @kaustubhlondhe310 ай бұрын

    नंतर बेक्कर हाणले असेल घरच्यांनी 😂🤣😂

  • @nehadeshpande6573
    @nehadeshpande657310 ай бұрын

    Palak ajkaal mulanver pressure anatatayet hatat card Paisa laptop mobile sagle aslyaver he karoon dakhvanaar hyat kay mug ?

  • @Munde0608
    @Munde060810 ай бұрын

    आम्ही पण शाळेत असताना असाच विचार करायचो, पण कधी घर सोडण्याची हिम्मत झाली नाही, कारण घरचे इतके strict होते की सपडलोच तर जिवेच मरतील असं वातावरण 😢😂

  • @swapnildesai7513
    @swapnildesai751310 ай бұрын

    jevan kharch vachava mhnun mandiracha bhandara 😂😂 kadak planning ahe.

  • @ashishbhagwat2585
    @ashishbhagwat258510 ай бұрын

    I support these guys....

  • @dipakpatil1722
    @dipakpatil172210 ай бұрын

    1 दिवसाचे 3000/- भरले . महिना 90000/- हजार . खाणे -पिणे , कपडे , अंतर वस्त्र , रिचार्ज वगैरे हे सर्व वेगळे. यांना घर आणि बाप काय असतो हे 8 दिवसात कळले असते. 🎉🎉🎉🎉😅😅

  • @Vaibhav.8049
    @Vaibhav.804910 ай бұрын

    Motivational speech चा अभाव 😶

  • @maheshkhandagale6447
    @maheshkhandagale644710 ай бұрын

    बोल भिडू ला पण सलाम

  • @rajshinde7709
    @rajshinde770910 ай бұрын

    वेळ फुकट गेला.

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar249710 ай бұрын

    घरचे पहिले म्हणतात ये मारणार नाही आठवडा झाल्यावर अस तुडवित्यात का परत मोरीत घुसायची वासना होत नाय 😂😂😂

  • @vishwanathkakade7215
    @vishwanathkakade721510 ай бұрын

    ek number kam kel amhi 23 varshche zalo tr ajun ha vichar kela nahi

  • @spatil8584
    @spatil858410 ай бұрын

    KZread जबाबदार आहे या साठी

  • @yogs3256
    @yogs325610 ай бұрын

    बाप ड्यूटी वर असून यांना काय पाहिजे होते बापाच्या पैशावर उद्योग उभा करते कार टे

  • @girishshelke3039
    @girishshelke303910 ай бұрын

    They might have taken right decision.

  • @naga50
    @naga5010 ай бұрын

    हे कुठेतरी संदीप महेश्वरी इफेक्ट आहे मार्केटमध्ये . पोर सक्सेस झाले मी झालो 23 वर्षाचा अजून एक रुपया कमवत नाही 😂😂😅😅😅

  • @NAD_KHILLAR_CHA
    @NAD_KHILLAR_CHA10 ай бұрын

    हे सगळे motivational videos बघुन आले असणार fix 😂😂

  • @KnowledgeIsPower612
    @KnowledgeIsPower61210 ай бұрын

    कृपया लष्कर सैन्य या संबंधी व्हिडीओ टाका

  • @vaibhavthorat7108
    @vaibhavthorat710810 ай бұрын

    Movie and ott series jast baghnyache parinam

  • @manjurtamboli8756
    @manjurtamboli875610 ай бұрын

    यांनी मोदीजी चे आत्मनिर्भर भारत चे विचार जास्तच सिरीयसली घेतलं आहे असे वाटते 😅

  • @surekhaburkule7660
    @surekhaburkule766010 ай бұрын

    या विडिओ चा editer कोण आहे रे मित्र😶

  • @Dyanand-pawar
    @Dyanand-pawar10 ай бұрын

    महाराष्ट्रात वेटिंगवर असलेली आणि धुमाकूळ घालणारी Honda Unicorn 160 chi क्रेज कशी वाढली यावर व्हीडिओ बनवा (#बोल भिडू )

  • @Karanugale_33
    @Karanugale_3310 ай бұрын

    त्यांच्या मनातील गोष्ट घरच्यांना सांगू शकले नसतील त्यामुळे गेले असतील

  • @bipinbumrela1545
    @bipinbumrela154510 ай бұрын

    This is all about web series They 3 what should be done in shirdi

  • @amolkamble2490
    @amolkamble249010 ай бұрын

    शीट यार, ह्या असल्या पोलीसा मुळे. मुलं करोडपती बनत नाही आहें..आता बाप घरी वेगळा हाणणार 😂

  • @ankurhalke139

    @ankurhalke139

    10 ай бұрын

    Are 😂

  • @shubhamshinde4042

    @shubhamshinde4042

    10 ай бұрын

    😂😂

Келесі