भीमा नदीत सापडलेल्या 7 मृतदेहांच्या मागे नक्की काय गुढ आहे ? संपूर्ण प्रकरण समजून घ्या...

#BolBhidu #PuneBhimaRiver #Daund #भीमा
पुण्यातल्या दौंड तालुक्यातलं भीमा नदीच्या पात्रात एकएक करत एकाच कुटुंबातले सात मृतदेह सापडले. या प्रकरणात ५ संशयित नातेवाईकांना अटक झाली. पण त्या ७ जणांसोबत काय घडलं असेल ? भीमा नदीतल्या त्या ७ मृतदेहांमागचं नेमकं गूढ काय आहे? काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या पण काही प्रश्नांचं उत्तर या पोलिसांच्या तपासातून मिळत नाहीये. नेमकं प्रकरण काय ?
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 215

  • @kalpavrukshapublication
    @kalpavrukshapublication Жыл бұрын

    भावकी अशीच असते, पुढे गोड बोलतात पाठी मागे घात करतात. 💯

  • @ranjeetwaghmare5356
    @ranjeetwaghmare5356 Жыл бұрын

    पोलीस अधिकारी अंकित गोयल साहेब आहेत म्हणल्यावर नक्कीच या घटनेचा शोध लागणार, शंका नाही. परंतु बोल भिडूने जरा घाई केली अर्धवट माहिती असतांना व्हिडिओ बनवला. बोल भिडूने नंतर सर्व प्रकरण क्लिअर झाल्यावर पण व्हिडिओ बनवावा ही विनंती🙏🏻

  • @dadaware877
    @dadaware877 Жыл бұрын

    हे कुटुंब माझ्या गावातील आहे , या कुटुंबांचा निरपराध बळी गेला आहे , मारेकर्‍यांना कडक शिक्षा झाली पाहिजे !!

  • @santoshkharde83
    @santoshkharde83 Жыл бұрын

    माज्या मते ह्या जगात आई आणि बाबा ह्यांच्याव्यतिरिक्त कोणावरच भरोसा ठेवणे नाही!

  • @kamalakartayade2831
    @kamalakartayade2831 Жыл бұрын

    लहान मुले पण सोडले नाही, किती खालच्या पातळीवर गेले हे नाराधम,फासी व्हायला पाहिजे अश्या लोकांना...करणी, बुवाबाजी, कोणत्या जगात जगत आहेत, असे अडाणचोट लोक आहे,

  • @TV00012
    @TV00012 Жыл бұрын

    बाबा, बुवा=अज्ञान ईश्वराने सर्वांना दिलेला मेंदू ध्यानाने विचार करून चांगला वाईट निर्णय घेण्यापेक्षा बाबा बुवा कडे गहाण ठेवण्यात शहाणपणा वाटतो.देशात फक्त विज्ञान आणि तंत्रज्ञानाला स्थान असावे मग बागेश्वर बाबा का असेना 💐😔🙏

  • @tejasdalavi1993
    @tejasdalavi1993 Жыл бұрын

    लहान मुलं😢😢,,,

  • @pankajovhal7697
    @pankajovhal7697 Жыл бұрын

    हिंदू धर्माला सलाम आहे वाह आणखी खून होणार अंधविश्वासाचा विजय असो

  • @ganeshgavhane2369
    @ganeshgavhane2369 Жыл бұрын

    Mi tyacha shejaracha gavat rahtoy bol bhidu ni ek dam perfect mahity kadli 👌

  • @avinashkakade1924
    @avinashkakade1924 Жыл бұрын

    खरा कार्यक्रम अनिल ला माहीत असणारे

  • @Abhi_kokate
    @Abhi_kokate Жыл бұрын

    नेमका खर कोणाला माहीत आहे अस संमजयचा abp माझा की बोल भिडू दोन्ही कड वेगळा वेगळा न्यूज

  • @akashshetgaikwad7392
    @akashshetgaikwad7392 Жыл бұрын

    ओम शांती 💐💐

  • @drnaren4u1
    @drnaren4u1 Жыл бұрын

    लहान मूलाना पण सोडले नाही. फारच निर्दयी.

  • @SachinSingh-ef5le
    @SachinSingh-ef5le Жыл бұрын

    Thanks 👍

  • @anitaupadhye8086
    @anitaupadhye8086 Жыл бұрын

    बापरे किती थरारक आहे सगळं, छोट्या मुलांना सुद्धा नाही सोडले

  • @mangeshkamble4212
    @mangeshkamble4212 Жыл бұрын

    तुम्ही बोल भिडू ची पोरं हुशार आहात. असेच निडर राहा.

  • @jaivbhuta
    @jaivbhuta Жыл бұрын

    Prayers RIP 🕉 Shanti 🙏🏻🙏🏽🙏🏻

  • @akshaykohinkar2284
    @akshaykohinkar2284 Жыл бұрын

    Kiti wait asatat lok

  • @Naadjeevapalikadcha
    @Naadjeevapalikadcha Жыл бұрын

    आजकाल कोणी मेल फाशी घेतली accident झाला की लगेच instagram वर viral केलें जाते आणि असल्या गोष्टी रोज feed केल्या जातात त्यामुळे आज

  • @imhokage11
    @imhokage11 Жыл бұрын

    RIP💐💐💐💐

Келесі