Kishor Aware Talegaon: जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष Kishor Aware यांच्या हत्येचा छडा कसा लावला ?

#BolBhidu #KishoreAware #TalegaonCase
तारीख १२ मे २०२३, वार शुक्रवार, वेळ दुपारची. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या इमारतीसमोर नेहमीप्रमाणं गर्दी होती. वेगवेगळ्या कामांसाठी नगर परिषदेत आलेल्या माणसांची ये-जा सुरु होती. अशातच नगर परिषदेच्या इमारतीतून एक व्यक्ती बाहेर पडली, माध्यमांचे दोन प्रतिनिधी त्या व्यक्तीची प्रतिक्रिया घेण्यासाठी पुढं आले, आत्ता बाईट देता येणार नाही असं सांगून ही व्यक्ती पुढं सरकली.
अचानक चार माणसं धाऊन आली, एकानं या व्यक्तीची मान पकडली, दुसऱ्यानं गोळीबार केला आणि ही व्यक्ती खाली पडली. पण हल्लेखोर थांबले नाहीत, त्यांनी या व्यक्तीवर कोयत्यानं वार करणं सुरुच ठेवलं, आजूबाजूच्या लोकांना पिस्तुलाचा धाक दाखवून लांब सारलं आणि तिकडून पसार झाले.
ही व्यक्ती होती किशोर आवारे. जनसेवा विकास समिती या राजकीय पक्षाचे अध्यक्ष. त्यांची भरदिवसा हत्या का करण्यात आली ? त्यांच्या हत्येमागचे सूत्रधार कोण आहेत आणि पोलिसांनी ते कसे शोधले ? सगळा घटनाक्रम जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 154

  • @adityaalat6215
    @adityaalat6215 Жыл бұрын

    90s च्या फिल्म सारखं वातावरण झालंय महाराष्ट्राचं...

  • @fangrider007

    @fangrider007

    Жыл бұрын

    Jithe zala amhi tya gavat rahto.... Amhi gaav wale nahi tyamule ethe amhala kiti dabvun thevaycha prayatna kartat he amhalach mahitie....

  • @JobNewsMaharashtra
    @JobNewsMaharashtra Жыл бұрын

    आमच्या गावातील घटना. अतिशय वाईट बातमी

  • @pandurangbhalekar9863
    @pandurangbhalekar9863 Жыл бұрын

    लय भारी भावा , Hi चिन्मय तुझी गोष्ट सांगण्याची पध्दत खरच खुप छान आहे, तुझा अव्वाज न तुझी बोलण्याची टुकार स्टाईल खरच युनिक आहे, गोष्ट सोप्पीकरून सांगण्याची पध्दत समोरच्याला गोष्टीत धरून ठेवते,,, खुप छान असरच नवनवीन विषयावर vdo बनवत जा ,

  • @tangytailung1076

    @tangytailung1076

    Жыл бұрын

    😂😂😂😂😂😂

  • @TV00012
    @TV00012 Жыл бұрын

    राजकारणी आणि गुंड हे एकमेकांचे पूरक व्यवसाय. सुडाच राजकारण स्वार्थ आणि मी पणाने वाढत जात हे देखील सत्य आहे..या फुगिरी वादाचा शेवट नाहीच

  • @atishkamble8284
    @atishkamble8284 Жыл бұрын

    भाऊ कार्य हे खूप महान आहे त्या मारे करी यांना कडक शिक्षा ही झाली पाहिजे

  • @ashitmate9297
    @ashitmate9297 Жыл бұрын

    वडील गरीब असुद्या किंवा अमीर वडील साधारण माणूस असुद्या किंवा राजनैतिक मुला साठी वडील बादशहा अस्तो बादशहा.... 👑

  • @rockypareek7

    @rockypareek7

    Жыл бұрын

    i will do the same if someone insults my father

  • @sbg6935

    @sbg6935

    Жыл бұрын

    Kanakhali dilyacha sud jiv gheun??... Kanakhali dili tar swatapan kanakhalich dyaychi hoti.. kinva anek prakare raag dakhavta yeto. Toh mulga educated ahe... Tyache kaan bharvun dusrya konitari aware cha kata kadhlela distoy.

  • @SK-ge3vi

    @SK-ge3vi

    Жыл бұрын

    ​@@sbg6935 barobar aahe.

  • @neekk9462
    @neekk9462 Жыл бұрын

    महाराष्ट्राची वाट लावली या राजकणांनी 😢😢😢।।

  • @rang-baaz0798
    @rang-baaz0798 Жыл бұрын

    मी लातूर चा आहे पण मी 3वर्ष तळेगाव दाभाडे मध्ये राहिलो आहे सुनील आणा शेळके अस करणार हे शक्य नाही देव माणूस आहेत आणा ... खोटे आरोप आहेत आणा वरती हे लय भारी माणूस आहेत सुनील आणा शेळके

  • @Akhappy007

    @Akhappy007

    Жыл бұрын

    Mi pan janmapasun talgeon madhe ch rahtoy sheti jamin Ghar ithech ahe. Sunil shelke manus changla asla tari rajkarna madhye koni dev naste.

  • @patilrahul515

    @patilrahul515

    Жыл бұрын

    बरोबर 👍🏻

  • @JayPawar-dx7ve

    @JayPawar-dx7ve

    7 ай бұрын

    kzread.infoYZk3aXrLnNc?si=8C6ZCpa6LO-wZVvW

  • @shyamdalavi7349
    @shyamdalavi7349 Жыл бұрын

    व्हिडिओ चा आवाज खूपच कमी असतो त्यामुळे आवाज जरा थोडा वाढवत जाणे

  • @vishnudeva72
    @vishnudeva72 Жыл бұрын

    अशी story सांगताना स्क्रीन वर फोटो टाकत जा बघायला अजून इंटरेस्ट वाढेल..

  • @prathameshgahine6051
    @prathameshgahine6051 Жыл бұрын

    मार्केट यार्ड chi शाखा बालाजी traders 1 video banva

  • @sjadhav2525
    @sjadhav2525 Жыл бұрын

    किशोरभाऊ आवारे छोटे प्रस्थ नव्हते येत्या निवडणुका मध्ये ते समजलेच असते त्यामुळे खळदेला पुढे करून दुसर्यानेच किशोर भाऊचा गेम केला हे समजतय पण येणाऱ्या निवडणुका मध्ये जनता त्यांना त्यांचा लायकी दाखवेलच…

  • @prajwalkokate11
    @prajwalkokate11 Жыл бұрын

    Miss u bhau..🙏🏻

  • @shubhamthoratpatil3977
    @shubhamthoratpatil3977 Жыл бұрын

    Miss you bhau 🎉

  • @rafikshaikh7863
    @rafikshaikh78633 ай бұрын

    किशोर भाऊ देव मानुस❤

  • @sushantkautkar7694
    @sushantkautkar7694 Жыл бұрын

    अशा घटना होन दुखद आहे,manun भारत हा एक मगासलेला देश आहे, कहीतरी शिका ब्रिटिश व यूरोपियन लोकांन पासुन 🇬🇧🇬🇧🇬🇧🇬🇧

  • @ashishnarkar5295

    @ashishnarkar5295

    Жыл бұрын

    He didn't know the brutality of Western country. ।।।..... He only passing through

  • @abhiii777

    @abhiii777

    Жыл бұрын

    एवढाही blindly follow करू नका युरोपियन लोकांना काही दिवसांपूर्वीच serbia मध्ये एका १३ वर्षीय मुलाने ८ जनांसह १ security guard ला मारले आहे बंदुकीने.

  • @sushantkautkar7694

    @sushantkautkar7694

    Жыл бұрын

    @@abhiii777 अशा घटना यूरोप मधे कधी कधीच होतात, इंडिया मध्ये तर रोजचं सुरू असतात.

  • @abhiii777

    @abhiii777

    Жыл бұрын

    @@sushantkautkar7694 कधी कधी होत म्हणे 😂 Crime च्या घटना प्रत्येक देशात घडतच असतात पण काही selective घटनाच international media वर publish होतात ज्या तुम्ही आम्ही बघतो. जशी हि घटना international media वर नाही गेली पण त्या यूपी मधल्या आतिक अहमद ची घटना internationally publish झाली. विसरू नका ह्याच युरोपीय देशांमुळे 2 world war झालेत आणि ब्रिटिशांनी भारतातल्या लोकांचे बळी सुद्धा दिले आहेत त्यात.

  • @universal4545

    @universal4545

    Жыл бұрын

    Yala mhntat did shahana...tithe tar tya linken la sodla nhi

  • @newsfilter24
    @newsfilter24 Жыл бұрын

    Nice information

  • @seekertruth72
    @seekertruth72 Жыл бұрын

    एका अपमानासाठी...हत्या याचा फायदा कोणाला झाला? एका कुटुंबाने मुलगा, वडील गमावले सर्व मारेकरी जन्मभर तुरुंगात आयुष्यभरासाठी नुकसान द्वेषi पासून दूर रहा

  • @policeyarri1179

    @policeyarri1179

    Жыл бұрын

    1 varshat jameenavar baher yetat tu tention gheu nako

  • @SK-ge3vi

    @SK-ge3vi

    Жыл бұрын

    100%barobar.

  • @nileshdhore1112

    @nileshdhore1112

    Жыл бұрын

    ​@@policeyarri1179 😂

  • @akashnavare7561

    @akashnavare7561

    Жыл бұрын

    S A

  • @roshannikhate1514
    @roshannikhate1514 Жыл бұрын

    यावरून स्पष्ट होते की सुनील शेळके यांच्यावर बिन बुडाचे आरोप करून , त्यांना कसं बदनाम करता येईल असा विरोधकांचा डोळा होता... बाकी व्हिडिओ नेहमी प्रमाणे छान होता भिडू 😍

  • @aki-un8jw

    @aki-un8jw

    Жыл бұрын

    अजून थांब जरा कळेल

  • @Akhappy007

    @Akhappy007

    Жыл бұрын

    दादा अजून सगळे पत्ते ओपन नाही झालेत. Picture abhi baki hai

  • @ashitmate9297

    @ashitmate9297

    Жыл бұрын

    @@aki-un8jw गैरव खळदे

  • @ashitmate9297

    @ashitmate9297

    Жыл бұрын

    @@Akhappy007 गैरव खळदे file 📁 पण कालच क्लोज केली

  • @Akhappy007

    @Akhappy007

    Жыл бұрын

    @@ashitmate9297 गौरव

  • @madhuriborkhade8250
    @madhuriborkhade8250 Жыл бұрын

    Chinmay ji sameer wankhede baddal ek vdo banwa....tumhi majhi kuthlich request purn kart nhi😮

  • @sachindhaske6328
    @sachindhaske6328 Жыл бұрын

    चांगले लोक राजकारनात टीकुच द्यायचे नाहित हे ह्या घटनेतून स्पष्ट केलंय निकृष्ट राजकारण्यांनी 😢😢

  • @ashvinikale5178
    @ashvinikale5178 Жыл бұрын

    खर कारण हे जमिनी व्यवहारात फसवणूक केली आहे. पण हे कारण कोण सांगय नाही.

  • @bappa_moryaaaaaaa
    @bappa_moryaaaaaaa Жыл бұрын

    Aware should have security guards at that time.

  • @aniketnavghane4574
    @aniketnavghane4574 Жыл бұрын

    अजून चौकशी चालु आहे z पर्यंत स्टोरी येईल पण वेळ lagl

  • @Tejya_S_9060
    @Tejya_S_90606 ай бұрын

    Jyacha nav vaprun mothe zale Tyachyach pathit hijadya sarkhe war kele Pn bap bapch asto He tyana pn mahitiye Miss you bhau 😢💔 Kishor bhau aware

  • @roshan.mandale83
    @roshan.mandale83 Жыл бұрын

    Pune gang war var video bnva team BolBhidu👏

  • @pritam2188
    @pritam2188 Жыл бұрын

    माणुसकी विकलेलं कृत्य.

  • @ashitmate9297

    @ashitmate9297

    Жыл бұрын

    कुठे विकले मला विकत घेणे आहे

  • @kautubhshinde1728
    @kautubhshinde1728 Жыл бұрын

    Master mind king maker Kishor aware

  • @rohitkharat2965
    @rohitkharat2965 Жыл бұрын

    Dada Kishor Bhau Aware #talegavdabhade

  • @gireeshkokate4255
    @gireeshkokate4255 Жыл бұрын

    Best story telling.. you are close to Shams Tahir Khan.. keep it up.

  • @rockypareek7

    @rockypareek7

    Жыл бұрын

    yes really

  • @macdeep8523

    @macdeep8523

    Жыл бұрын

    Kochate Khali kuch bhi

  • @yogeshjadhav-Samarth9923
    @yogeshjadhav-Samarth9923 Жыл бұрын

    उत्तर मिळाले की सांगा.....

  • @JSR1551
    @JSR1551 Жыл бұрын

    All NCP leaders sre connected with gangstars

  • @nakulgadhave596
    @nakulgadhave596 Жыл бұрын

    ज्यानं मोठं केलं त्यालाच संपवलं ..

  • @amitbhagwat3835
    @amitbhagwat3835 Жыл бұрын

    किशोर भाऊंना न्याय मिळावा मावळ चा बिहार होऊ देऊ नका 🙏

  • @vaibhavshinde73
    @vaibhavshinde733 ай бұрын

    zal te changal zal asa janmans aahe.

  • @shirishpardeshi21
    @shirishpardeshi21 Жыл бұрын

    Congratulations to 1M family 🎉

  • @manojgaikwad4584
    @manojgaikwad4584 Жыл бұрын

    Bhari kel kamm

  • @yogeshjadhav-Samarth9923
    @yogeshjadhav-Samarth9923 Жыл бұрын

    Bhau detail madhe sangitle

  • @saurabhkulkarni4645
    @saurabhkulkarni4645 Жыл бұрын

    Aamchy समोरच ch नगरपरिषद आहे... सगळे घाबरले होते... सगळी दुकाने बंद लगेच झाली... अजून काही समजले तर Video नक्की banva प्लीज़

  • @sachinbanugade1924
    @sachinbanugade1924 Жыл бұрын

    तुमी बोल भिडू समलोचन करा बाकी कोणी नको तुमी छान बोलता. 🌹🎉🎉❤️❤️🌹🎉🎉

  • @pandurangbhalekar9863
    @pandurangbhalekar9863 Жыл бұрын

    DRDO चे कुरुळकर यांच्यावर ही एक vdo बनव

  • @TV00012

    @TV00012

    Жыл бұрын

    😂बनविला आहे 32000 केरला स्टोरी चा मुलींचा बदला महोदयांनी पाकिस्तानात जाऊन घेतला 🙏😅🤣🤣एकटाच RSS चा वाघ गोडसे नंतर पाकिस्तानात जाऊन भिडला😜🤪🙏😅👍👍

  • @ashitmate9297

    @ashitmate9297

    Жыл бұрын

    @@TV00012 ते पण देशाची माहिती देऊन

  • @TV00012

    @TV00012

    Жыл бұрын

    @@ashitmate9297 आता काय करायचं पॉंक्षे आणि GSS गोडसे वाणी देशभक्त म्हणून स्टोरी बनवायचा आधी आपणच देशभक्त म्हणा.. अंधभक्त आहेतच मम् म्हणायला 😅😅😅

  • @Saj393
    @Saj393 Жыл бұрын

    सतिश शेट्टी हत्येप्रकरणी काय झाले

  • @yogeshingale3832
    @yogeshingale3832 Жыл бұрын

    DRDO kurulkar yanchyaver Eak Video banva

  • @vaibhav241992nikam
    @vaibhav241992nikam Жыл бұрын

    “Love Jihad” var ek tari Video kara

  • @premghodekar17
    @premghodekar17 Жыл бұрын

    one man army

  • @mr.unstoppable4633
    @mr.unstoppable4633 Жыл бұрын

    Chinmay Dada OP ❤❤

  • @sbg6935
    @sbg6935 Жыл бұрын

    Sunil shelke ne swatachya gharasamor power show kela talegavat dusryach divshi arrest hou naye mhanun... Marketting ne Sunil shelke la "Anna" Ani "vitthal" banavle.. .. lok pratinidhi rahila nahi.

  • @samknight7059

    @samknight7059

    Жыл бұрын

    Saglyanche divas yetil ,wait and watch

  • @withrrwithrr8190
    @withrrwithrr8190 Жыл бұрын

    Talegaon ghe purna Maharashtrat badnam ahe, tumhala sarvana ha murder disala, pan 14-18 vayogatamdhil mule murder kartat ani hyacha praman khup jasta ahe, young mulana talegaon address asel tar job milat nahi, ase khup murder zhale ahet recently. News madhe facta mothya hasti che murder cover hotat

  • @vijaykalangutkar7813

    @vijaykalangutkar7813

    Жыл бұрын

    Yogi pattern chi garaj aahe.

  • @alokpisal
    @alokpisal Жыл бұрын

    Maharastra ata UP-Bihar zhalay.....ek kanakhali chya badlyat jiv ghyacha?

  • @surajpatole8194
    @surajpatole8194 Жыл бұрын

    मि live बघितला 😮

  • @nehaha23
    @nehaha23 Жыл бұрын

    Deshat kaydacha dhak nahi tyamule saraas sagla ghadta .mahit asta 3/4yrs bail milnarch ..Bharat mdhe baki desshan sarkhe kadk kayde nahi hich shokantika

  • @vinodborde9954
    @vinodborde9954 Жыл бұрын

    *मांन अपमान सोडुन देऊन पूढे जायचं असतं असे ऊतर योग्य नाही*

  • @sachinsasane38
    @sachinsasane38 Жыл бұрын

    Dream 11 winner var ek vedio banva ... Gelya one month madhe 4 janana 2 CR ch winning amount bhetlya aahet ... Tya lokanavar vedio ka banvat nahit

  • @yogidax

    @yogidax

    Жыл бұрын

    Bhau tyavar video banavl tar tyana promot kel asa arth hoto 😂😂😂😂😂

  • @sachinsasane38

    @sachinsasane38

    Жыл бұрын

    @@yogidax realty dakhvat nahit fek ahe te ... Lokana khar dakhavane yala pramotion mhantat ka

  • @yogidax

    @yogidax

    Жыл бұрын

    @@sachinsasane38 माहिती नसलेले पण download करतात भाऊ माहिती झालं की

  • @LittleprincessPrutha

    @LittleprincessPrutha

    Жыл бұрын

    Kashala ...jugari sale

  • @pradeepsuryawanshi3393
    @pradeepsuryawanshi3393 Жыл бұрын

    राजकारणी लोकांनी हे लक्षात ठेवले पाहीजे एखाद्याच्या मुसखटा तर मारण्या एवढे आपण मोठे नाही राजकारण या शरद पवारानांच्या कडुन शिका अर्धा हळकुंडाने पिवळे होऊ नका ज्यानी तक्रार केली त्या माईला विनंती आपल्या पोराच्या थोबाडीत अगोदरच लावली असती तर लाल लाल झाला नसता आईने आपली भुमीका खरी बजावली नाही ह्याच दुःख आहे

  • @dhananjayrudrawar7144
    @dhananjayrudrawar7144 Жыл бұрын

    Vishay ch bhari ya KZread channel Varun copy marlela video

  • @IGChakerss234
    @IGChakerss234 Жыл бұрын

    Talegao dabhadi mazh gao pn he jalna sambhajinager chya madhe ahe

  • @Jaimaharashtra1
    @Jaimaharashtra1 Жыл бұрын

    पिता के अपमान का बदला लिया

  • @TheAbzy01
    @TheAbzy01 Жыл бұрын

    Aajkalchi tarun mandali bhayanak jhaliy yacha udaharan....

  • @sharnammahirdey4790
    @sharnammahirdey4790 Жыл бұрын

    Sunil Anna he kuup Barry manus ahe the ase kRnarach nahi tuan hawar ase arop kartat te swota manale party virodi asel amche mathbed virodi nhi agdi atke aheth mavalche anna tuancha mansik kiti tras zale asel tua waktila te nemee saglyanche hitache wichar aste mavlache nete ahet Waa nikhal lagla te Barry

  • @Antosh20
    @Antosh20 Жыл бұрын

    लाईट लावा रे

  • @paurasdukare1038
    @paurasdukare1038 Жыл бұрын

    गोरगरिबांच्या जनसेवक हरपला 😓

  • @Analysis565
    @Analysis565 Жыл бұрын

    EVM हॅक वर पण एक विडिओ बनवा परवाच आव्हाड दिशाभूल करून गेले म्हंजे 2024 ला मोदी आले की लगेच बोंबल्याला मोकळा मी त्यावेळी म्हंटलो होतो कर्नाटक मुद्दाम भाजप हारली कारण लोकांना समजेल evm हॅक होत नाही आणि 2024 ला हॅक कारून जिंकले म्हणुन...

  • @TV00012

    @TV00012

    Жыл бұрын

    EVM पेक्षा सिस्टीम भ्रष्ट आहे कधी तरी निवडणुकीला स्वतःहून एखाद्या मतदार संघाच्या मतदान केंद्राची जबाबदारी घ्या चोरटे कळतील

  • @Mrsanket1908
    @Mrsanket1908 Жыл бұрын

    आणखी महाराष्ट्राच्या राजकरणाला किती डाग लागतील माहीत नहीं २०१४ च्या आधी अस नव्हत महाराष्ट्र माझा

  • @samknight7059

    @samknight7059

    Жыл бұрын

    Ho kaa 😂 KZread pan bagaycha ka tya timala Yevdha data hota ka

  • @Mrsanket1908

    @Mrsanket1908

    Жыл бұрын

    @@samknight7059 नाही data नव्हे पण त्या time la बेरोजगार कमी होते ... Data जास्त मिळू लागल्याने लोक आळशी ..आणि मोबाईल नेटवर्क वाले धनी होताहेत

  • @sushantkautkar7694
    @sushantkautkar7694 Жыл бұрын

    भारत आता रा हन्या सारखा देश रहिला नाही, देश कसा चा लवावा, लॉ एंड ऑर्डर कसा रा खावा हे याना brtish लोकान्नी 150 वर्ष शिकवले, पन ब्रिटिश लोकांची 150 वर्षाच्ची मेहनत वाया गेली कहीतती शिका यूरोपीय लोकान kadun, भारत हा एक मगासलेला देश आहे 🇬🇧🇬🇧🇬🇧🇬🇧🇬🇧

  • @samknight7059

    @samknight7059

    Жыл бұрын

    Engrajanna arthashastra,kutniti,shastra niti Sagli amchya khsatriya rajanni shikawli He bol ki kahi tari shika chatrapati Shivaji Maharaj kadun

  • @sanjivaniclasses9752

    @sanjivaniclasses9752

    Жыл бұрын

    What a stupid comment is this, Kautkar?. Don't you have any responsibility to improve our country?

  • @Laturkar555

    @Laturkar555

    3 ай бұрын

    तुम्हाला माहीत नाही भारताची 9०% जनता पागल आहे 😂😂

  • @samknight7059
    @samknight7059 Жыл бұрын

    Are kay pan he Karan houch shakat nahi ki vadilanla kana khali Marla, rajkaran ahe sagla Vedat Nako kadu lokanna

  • @YashVaral-ys8bx
    @YashVaral-ys8bx5 ай бұрын

    🙏💪💯

  • @abhishektare5904
    @abhishektare5904 Жыл бұрын

    Sunil Shelke he hya saglyavr ahet..itkya sankuchit vicharache nahit te.. tyacha naav tyanche rajkiya virodhakani hyat guntavlay.. Annancha kaam ani lokpriyata tyanchya virodhakana pahavat nahi.. Annancha naav hyat koni guntavlabhyacha tapas policani karava..

  • @samknight7059

    @samknight7059

    Жыл бұрын

    Ekdum sant manus ahe Anna shelke 😂 Are bas bas,ek election harla ki sagle visartil ,kon hota anna

  • @abhishektare5904

    @abhishektare5904

    Жыл бұрын

    @@samknight7059 Baghu...

  • @gopichandkande7500
    @gopichandkande7500 Жыл бұрын

    फडणवीस ने कड लावली महाराष्ट्रात बिहार करून ठेवलं

  • @arnav46
    @arnav46 Жыл бұрын

    किशोर आवारे हा विषय इतका गंभीर आहे का? छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी JNU मधील रड्या वर एकही विडिओ बनवला नाही. लिब्रांडू बोल भिडू 😡😡😡🤬🤬🤬

  • @riteshmayekar1603
    @riteshmayekar1603 Жыл бұрын

    He khara nahi

  • @sumitshinde6475
    @sumitshinde6475 Жыл бұрын

    Dubai sarakh shira kamal krne

  • @neerajmodak.
    @neerajmodak. Жыл бұрын

    महाराष्ट्रा में crime और दंगा चरम सीमा पर है ईस समय, आये दिन दंगा crime होता रहता है पहले संभाजीनगर, अब अकोला,अहमदनगर।।।😳महाराष्ट्रा west बंगाल और केरला की ओर बढ़ रहा है।।।राज ठाकरे जिताव महाराष्ट्रा बचाव

  • @ngusushgaming5405
    @ngusushgaming5405 Жыл бұрын

    आवारे काय धुतल्या तांदळासारखा होता का?

  • @Aspirant4028
    @Aspirant4028 Жыл бұрын

    सुनील अण्णा शेळके ❤🚩

  • @thefilmythings
    @thefilmythings Жыл бұрын

    Faashi dili pahije. Tyashivay Paryay Nahi

  • @RahulSharma-zs9es
    @RahulSharma-zs9es Жыл бұрын

    हा बोल भिडू चा अँकर आश्रफुल हक दिसतो की राव..... फिल्म मध्ये try कर काम मिळेल अश्रफ चे

  • @kamleshshinde1111
    @kamleshshinde1111 Жыл бұрын

    सोमाटणे टोल नाकाच्या हद्दीतील सोमाटणेच्या सरपंचा खुन होतो व सोमाटणे टोल नाकाचे आंदोलन करणार्या माणसाचा खुन होतो खरंच विषय सोपा वाटत नाही आरोपी सहजपणे पकडणे गुन्हा लवकरच उघड होणे क्राईम पेट्रोल सारख लगेच एका तासात उरकलं पटत नाही. जरा सखोल चौकशी होयला पाहिजे

  • @prashantdhayagude6148
    @prashantdhayagude6148 Жыл бұрын

    आपल्या महाराष्ट्राला योगी सारखे मुख्यमंत्रीची खुप गरज आहे आता

  • @maheshbotre1861
    @maheshbotre1861 Жыл бұрын

    सुनील अण्णा असं कधीच करणार नाहीत ते देव माणूस आहेत

  • @sahilsarode9885

    @sahilsarode9885

    Жыл бұрын

    😂

  • @sbg6935

    @sbg6935

    Жыл бұрын

    @@sahilsarode9885 ashich andhbhakti la survat hoti...

  • @user-co5ow5tl5x

    @user-co5ow5tl5x

    Жыл бұрын

    🔔

  • @thefilmythings
    @thefilmythings Жыл бұрын

    Sarv Aaropina Faashi Dili Pahije. त्याशिवाय गुन्हेगारीला चाप बसणार नाही।

  • @user-ed1dy7hx3b
    @user-ed1dy7hx3b Жыл бұрын

    पुणे हे विद्येचे माहेरघर नसून गुंडांचे माहेरघर झालंय.

  • @vaishaliindulkar656

    @vaishaliindulkar656

    Жыл бұрын

    Satya

  • @mkalpeshh
    @mkalpeshh Жыл бұрын

    Binkama cha rikama gaddar Sanjay Raut war e1 video banva😂

  • @prakashbabar5921

    @prakashbabar5921

    Жыл бұрын

    Gaddarancha baap aahe sanjay raut

  • @AndrewTate69_

    @AndrewTate69_

    Жыл бұрын

    Rikama gaddar tar to "chinde" aahe bhava

  • @sandeshmetkari7460

    @sandeshmetkari7460

    Жыл бұрын

    Ani tu pan Rikamach ahe

  • @AndrewTate69_

    @AndrewTate69_

    Жыл бұрын

    @@sandeshmetkari7460 chinde fan triggered 🤣

  • @rohanthorat871
    @rohanthorat871 Жыл бұрын

    पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र😢

  • @bhagwanwangad7420
    @bhagwanwangad7420 Жыл бұрын

    खोके सरकारने वाट लावली आहे महाराष्ट्र ची

  • @sandeeppatil571

    @sandeeppatil571

    Жыл бұрын

    स्थानिक पुणेकर आहात का तुम्ही?

  • @admiralgeneralAladeen
    @admiralgeneralAladeen Жыл бұрын

    Gavgunda ani gavdukra Sampavli pahije

  • @gd-dc5ob
    @gd-dc5ob Жыл бұрын

    आई. नन. प. भरपूर पैसा. खाली

  • @jay-tz3qx
    @jay-tz3qx Жыл бұрын

    कडकनाथ कोंबडी घोटाळा सदा खोत यावर व्हिडिओ बनवा..शेतकर्यांच्या आवाज उठवा..

  • @jay-tz3qx

    @jay-tz3qx

    Жыл бұрын

    @@AskMeSSS गरीब शेतकर्यांना लुटन मरण चांगल येणार नाही कर्ज् काढुन पैसा भरलेला शेतकऱ्यांनी 😔 एक जण पांढरा पडायला लागलाया अजुन बेकार अवस्था होणार लुटणार्यांची...

  • @surekhakarle9062
    @surekhakarle9062 Жыл бұрын

    बर झाले तलेगावची घान गेली

Келесі