Dawoodवर विषप्रयोग झाला, या बातमीनंतर Unknown Men कडे बोट पण अशावेळी Ajit Doval यांचं नाव चर्चेत का?

#BolBhidu #DawoodIbrahim #AjitDoval
१७ डिसेंबरच्या रात्री बातमी आली दाऊद कराचीमधल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असल्याची. १८ डिसेंबरची सकाळ झाली, तसं या बातमीचं चित्र आणखी क्लिअर झालं, सूत्रांच्या हवाले सांगण्यात आलं, दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाला. दाऊद पाकिस्तानमध्ये लय डेंजर सिक्युरीटीमध्ये राहतो, पार आयएसआय, पाकिस्तान पोलिस, डी कंपनीतले शूटर्स सगळे त्याला प्रोटेक्ट करतात, ही गोष्ट चांगलीच फेमस आहे, त्यामुळं साहजिकच प्रश्न पडला, दाऊदला विष दिलं कुणी असल ? सोशल मीडियावर हुडकलं तेव्हा उत्तर दिसलं, अननोन मेन.
दाऊदचा खरंच गेम झालाय का नाही, यावर पाकिस्तान सरकारनं काहीही भाष्य केलेलं नाही आणि करणारही नाही. पण सूत्रांच्या हवाल्यानं जशी दाऊदवरच्या विषप्रयोगाची बातमी येतीये, तशाच आणखी काही दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याच्या बातम्याही मागच्या दोन तीन महिन्यात आल्यात. विशेष गोष्ट ही की हे सगळे दहशतवादी भारतात हल्ला करण्यात किंवा हल्ल्याचं प्लॅनिंग करण्यात थेट सहभागी होते, या सगळ्यांचा मृत्यूही एकाच पॅटर्नमध्ये झाला. प्रत्येक मृत्यूवेळी बोट दाखवण्यात आलं अननोन मेनकडे, ज्यांचं कनेक्शन लावलं गेलं, भारताच्या गुप्तचर यंत्रणांशी आणि अजित डोवाल या नावाशी. पण या घटना देशाबाहेर घडतायत, तरीही प्रत्येकवेळी अजित डोवाल यांचंच नाव पुढं का येतंय ? पाहुयात या व्हिडीओमधून.
दाऊदला पकडायचा डोवाल यांचा फसलेला प्लॅन: • Operation Dawood: Ajit...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 567

  • @rohitgurav2767
    @rohitgurav27677 ай бұрын

    Salute त्या आज्ञात माणसाला ते आजित डोवाल सर असतील तर मनाचा मुजरा १९९३ च्या मुंबई बॉम्ब स्पोटात मृत्यू झाल्याचे जखमी झालेल्या सर्वांच्या आत्म्यांना शांती मिळेल

  • @mpsc_lover_RAMA_143
    @mpsc_lover_RAMA_1437 ай бұрын

    गेल्या 2 वर्षात भारताचे सगळे शत्रू अज्ञात लोकांकडून मारले जात आहेत .....😂❤

  • @Sanketdhayagude

    @Sanketdhayagude

    7 ай бұрын

    That's The Power....❤

  • @jayshreeram6122

    @jayshreeram6122

    7 ай бұрын

    That's modi's BHARAT

  • @Sanketdhayagude

    @Sanketdhayagude

    7 ай бұрын

    @@theatheist2436 tu tar atheist aahe na....bullya. landya, chinaal puchichya

  • @Rohitsutar-ri2yh

    @Rohitsutar-ri2yh

    7 ай бұрын

    ​@@jayshreeram6122😂😂

  • @mauliyadav5675

    @mauliyadav5675

    7 ай бұрын

    ​@@theatheist2436हा सुद्धा अंधभक्त मरेल पण तुझी आई अजून झवून टाकून झाल्यावर 😂😂😂😂

  • @rohanmudhale
    @rohanmudhale7 ай бұрын

    एकच मोठा अडचणीचा शब्द ' तत्कालीन केंद्र सरकार '🤐😤😮‍💨😡

  • @atharvahanchate7676
    @atharvahanchate76767 ай бұрын

    काय करायचंय ते करा पण देशाचे दुश्मन संपले पाहिजे! काबर की मागच्या २ वर्षा पासून दुश्मन मारल्या जात आहेत तर होऊ द्या ! फूल सपोर्ट भारत सरकार ला!❤

  • @Renaissance861

    @Renaissance861

    7 ай бұрын

    लोकं त्यांच्या कर्माने मरतात अन् क्रेडिट घेणारे हिज* अन् त्यांचे अंडभक्त प्रत्येक ठिकाणी पोचतात स्वतः ची लाल गां* दाखवायला 😂

  • @prempatil9282
    @prempatil92827 ай бұрын

    दाऊद ला पळून जाण्यासाठी काही राजकीय नेत्यांसोबत तितकाच हात हा मुंबई पोलिसांचा सुद्धा आहे आणि होता,, सूत्रानुसार आज पण मुंबई पोलीस दाऊद च्या इशाऱ्यावर काम करत असते ,

  • @jayshreeram6122

    @jayshreeram6122

    7 ай бұрын

    Saral mhana ki sharadya cha haat hota mhanun Tya vakdya tondala kay bhita

  • @jayshreeram6122

    @jayshreeram6122

    7 ай бұрын

    Saral mhana ki sharadya cha haat hota mhanun Tya vakdya tondala kay bhita

  • @bbluklsre

    @bbluklsre

    7 ай бұрын

    Sharadyacha haath hota Chomdya

  • @devendrashinde6749
    @devendrashinde67497 ай бұрын

    चिन्मय भाऊ आलेत म्हणजे विषय हाड असणार फर्स्ट लाईक अँड कमेंट प्लीज लाईक मी

  • @Khavchat
    @Khavchat7 ай бұрын

    😁😁😁 बऱ्याच लोकांना वाटतंय D हा ‘सायबा’चा उजवा हात आहे. पण खरे तर सायेबच D चा ‘डावा’ हात आहे!!🤣🤣🤣

  • @beindianbuyindian9129

    @beindianbuyindian9129

    7 ай бұрын

    काय comment आहे राव 🤣🤣🤣👍🏻

  • @vaidehib9461

    @vaidehib9461

    7 ай бұрын

    😂😂😂

  • @ashokmahamuni2218

    @ashokmahamuni2218

    7 ай бұрын

    काय comment आहे राव

  • @Khavchat

    @Khavchat

    7 ай бұрын

    @@ashokmahamuni2218 😁 आपलं कामंच तसलं असतंय बगा!!🙏🤣 एकदम वंगाळ!!

  • @Khavchat

    @Khavchat

    7 ай бұрын

    @@beindianbuyindian9129 😁 आपलं कामंच तसलं असतंय बगा!!🙏🤣 एकदम वंगाळ!!

  • @MaheshPatil-id4dy
    @MaheshPatil-id4dy7 ай бұрын

    Salute Ajit Dowal Sir & Unknown Man जय हिंद जय भारत 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru38277 ай бұрын

    दाऊदला विष प्रयोग कोणीका करेना त्याला काहिहि महत्व उरलेले नाही जर त्याला जिवंत भारतात आणले असते तर ते देशाच्या दृष्टीने अतोनात महत्वाचे होते आता जखडलेला दावूद मेला काय आणि जगला काय काहिहि फरक पडणार नव्हता.

  • @vilaslad2980

    @vilaslad2980

    7 ай бұрын

    Dawood la aanle asste tarr kahi politician che dhage-dore ughade padtil, aaple ex-krishi mantri tarr aahetch

  • @jayshreeram6122

    @jayshreeram6122

    7 ай бұрын

    Dawwod la jivant n aanya madhe motha vata congress cha aahe 1994 aani 2005 madhye ajit doval yaani kelelya prayatnana sarkar kadun green signal n milalyane dawood sutla Ya warun he 100% sidh hote ki desh virodhi kama madhye congress cha haat nakki astos

  • @jagdishrajguru3827

    @jagdishrajguru3827

    7 ай бұрын

    ​@@vilaslad2980शरद पवार साहेबांना आपल्या कह्यात घेणेसाठी भाजप कितीतरी प्रयत्न करत आहे त्याला शरद पवार पुरून उरले आहेत मग दाऊदला ताब्यात घेणेस भारतात आणणेस शरद पवार काॅंग्रेस अडथळा आणत होते विरोध करीत होते तर शरद पवार तसेच काॅंग्रेसचे नेत्यांना अडचणीत आणणेची त्यांना देशद्रोही म्हणून बदनाम करणेची कारवाई करणेची ही संधी भाजपने गमावली असतीका सोडून दिली असतीका.

  • @jagdishrajguru3827

    @jagdishrajguru3827

    7 ай бұрын

    ​@@jayshreeram6122काॅंग्रेसला राष्ट्रवादी काॅंग्रेसला बदनाम करणेची कारवाई करणेची एकही संधी भाजप सोडत नाही मग दाऊदला ताब्यात घेणेस भारतात आणणेस शरद पवार तसेच काॅंग्रेसचा अडथळा विरोध होता तर अशा देशद्रोहासाठी बदनाम करणेची कारवाई करणेची सुवर्णसंधी भाजपने गमावली असतीका सोडून दिली असतीका.

  • @Rocket_T2

    @Rocket_T2

    7 ай бұрын

    Jeevant Bharatat aananyapeksha sharadachi involvement Kashi hoti bomb blast madhe asa ek 20 second cha video jari banvala asta tari khup zala asta. Maybe banvala pan asel.

  • @umeshpatil8028
    @umeshpatil80287 ай бұрын

    हा एकच मुद्दा बाकी राहीला होता भाजपा चा, राम मंदिर, ३७०, दाऊद आणि आता last nail on coffins असेल POK वर भारताचा कब्जा

  • @Renaissance861

    @Renaissance861

    7 ай бұрын

    ज्या भक्तांना गोदी मिडिया कडून आलेली दाऊद मेल्याची अफवा खरी वाटली त्यांना श्रद्धांजली 😂😂😂😂😂😂😂😂

  • @Renaissance861

    @Renaissance861

    7 ай бұрын

    प्लॉट घेतलास काय श्रीनगर ला😂

  • @umeshpatil8028

    @umeshpatil8028

    7 ай бұрын

    तुला बहुदा माझा reply समजला नसाव, दुर्दैव. तू जर प्लॉट बद्दल बोलतोय तर तू एखादा एजंट तर नाही ना. कारण अजून काश्मीर ला बाहेरच्यांना प्लॉट घेता येईल इतपर्यंत सुधारणा म्हणावं की बरबादी मोदिंद्वारे झालेली नाही

  • @Tredlikeprofessor
    @Tredlikeprofessor7 ай бұрын

    Salute to Unknown Mam❤️

  • @shreyastalele1970

    @shreyastalele1970

    7 ай бұрын

    Men*

  • @shreyastalele1970

    @shreyastalele1970

    7 ай бұрын

    Men*

  • @zamirbagwan1030
    @zamirbagwan10307 ай бұрын

    सालाबाद प्रमाणे यंदा पण दाऊद मेला असे जाहीर केल्याबद्दल भारतीय मिडीयाचे अंखड भारतातील नागरिक आपले आभार मानतो

  • @Rocket_T2

    @Rocket_T2

    7 ай бұрын

    Aadhi Pakistani media bagh, Darr ka mahaul hai tikde ....

  • @Renaissance861

    @Renaissance861

    7 ай бұрын

    😂😂😂😂 भाई भाई लोकं त्यांच्या कर्माने मरतात अन् क्रेडिट घेणारे हिज* अन् त्यांचे अंडभक्त प्रत्येक ठिकाणी पोचतात स्वतः ची लाल गां* दाखवायला 😂

  • @Sourabh_81

    @Sourabh_81

    7 ай бұрын

    Ani tumhi daud, aurangya, tipu, afzal guru etc lokanchya favour madhe nehmi asta he saglyana mahit aahe victim card game tumcha😂😂😂

  • @user-jq5hs9yb5v
    @user-jq5hs9yb5v7 ай бұрын

    ग्या दाऊद सुधा मेला .पण दाऊद चे मास्टर शरद पवार साहेब अजून गेले नाही 😢

  • @user-jq5hs9yb5v

    @user-jq5hs9yb5v

    7 ай бұрын

    😅

  • @user-jq5hs9yb5v

    @user-jq5hs9yb5v

    7 ай бұрын

    😂

  • @user-jq5hs9yb5v

    @user-jq5hs9yb5v

    7 ай бұрын

    😅😅😅

  • @karanw8747

    @karanw8747

    7 ай бұрын

    💯😂👌👍

  • @liviacare7640

    @liviacare7640

    7 ай бұрын

    😀😀😀

  • @Mulapravara
    @Mulapravara7 ай бұрын

    अजित डोव्हाल भारताचा जेम्स बॉण्ड..

  • @fredrichwilliam2345
    @fredrichwilliam23457 ай бұрын

    बारामती मध्ये पोटात दुखायला लागलं असेल.. शोक सभा पण भरवली असेल 😂

  • @nacool0208

    @nacool0208

    7 ай бұрын

    Barobar

  • @mearjunmallik

    @mearjunmallik

    7 ай бұрын

    तोंड वाकड्या चा नाझायच पोरग मेल😂

  • @Khavchat
    @Khavchat7 ай бұрын

    🤲Yaa ल्लाऽऽह! ये सच है तो आज गोविंदबागेत मातम चा माहौल!! ‘काका’च्या ‘आका’चा इंतेकाल!!😁😁😁

  • @atindrabardapurkar1138

    @atindrabardapurkar1138

    7 ай бұрын

    काकाच्या पोटात खूप दुखते आहे शोकसभा भरवली आहे असं ऐकिवात आहे 😂

  • @pupa....8606
    @pupa....86067 ай бұрын

    Salute to real heroes 🇮🇳

  • @kirantalakar3464
    @kirantalakar34647 ай бұрын

    गुप्तचर विभागाच्या कार्याला त्रिवार मुजरा जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय श्री राम 🚩⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️🚩⚔️🚩⚔️🚩⚔️🚩⚔️🚩⚔️🚩⚔️🚩⚔️🚩⚔️🚩⚔️🚩⚔️🚩⚔️🚩⚔️🚩⚔️🚩⚔️🚩⚔️🚩⚔️🚩⚔️🚩⚔️🚩⚔️🚩⚔️🚩⚔️

  • @vilaslad2980

    @vilaslad2980

    7 ай бұрын

    Jai Bahirji Naik

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza7 ай бұрын

    बारामती मध्ये सुत सुरू झाले 😂😂😂😂

  • @ashokwaghmare8346
    @ashokwaghmare83467 ай бұрын

    हो इलेक्शन जवळ आले आहे माहिती मिळाली धन्यवाद 🙏

  • @sangitazinjad4541
    @sangitazinjad45417 ай бұрын

    Salute to Ajit Dhoval sir and unknown braveheart jai hind 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @abcdxyz3255

    @abcdxyz3255

    7 ай бұрын

    मोदी, शहा आणि दोवाल.... जहरीला कॉम्बिनेशन..., इसी लिये मोदीजी ने आल्या आल्या यांना रिटायर झाल्यावर पण पोझिशन वर घेतले..❤

  • @Renaissance861

    @Renaissance861

    7 ай бұрын

    लोकं त्यांच्या कर्माने मरतात अन् क्रेडिट घेणारे हिज* अन् त्यांचे अंडभक्त प्रत्येक ठिकाणी पोचतात स्वतः ची लाल गां* दाखवायला 😂

  • @abcdxyz3255
    @abcdxyz32557 ай бұрын

    मोदी, शहा आणि दोवाल.... जहरीला कॉम्बिनेशन..., इसी लिये मोदीजी ने आल्या आल्या यांना रिटायर झाल्यावर पण पोझिशन वर घेतले..❤

  • @kirandhale31

    @kirandhale31

    7 ай бұрын

    अरे जहरीला अंध भक्त किती त्या मोदीचा घेतात तोंडात नाव

  • @dileepshelke2685

    @dileepshelke2685

    7 ай бұрын

    खरं आहे

  • @Ilovemyindiaaa594
    @Ilovemyindiaaa5947 ай бұрын

    Cooking shooking hindi ha KZread var far famous recipe cha channel ahe.. Tya mansache 1.32 crore subscribers ahet. Pan gele 2 years pasun tyanchi channel var ek hi recipe upload nahi keli. Possible jhal tar tyanchi information chi video banvali tar bar hoil. Tumhala hi changle views bhetel karan tyanche subscribers khup tyanna miss kartat. Ani hi video chinmay dada ne banvali tar khup ch mast vatel 👌👍

  • @balkrishnabapardekar779
    @balkrishnabapardekar7797 ай бұрын

    खूप छान माहिती दिलात. देशभक्ती आहे तोच देशाच्या शत्रूला संपवू शकतो. देशाची सुरक्षा महत्त्वाची. गुंडांना पोहणारे गुंडच , नव्हे तर ते देशद्रोही असतात मग ते राजकारणी असोत अन्य कुणीही. ही बाब प्रकर्षाने लोकांसमोर आली.

  • @akshaysanjayparab5510
    @akshaysanjayparab55107 ай бұрын

    ही तुमची माहिती आम्हांला खूपच छान वाटली.

  • @user-cd5ln6or4g
    @user-cd5ln6or4g7 ай бұрын

    या दहशती मुळे अजित डोवाल *पाक मध्ये भारता पेक्षा प्रसिद्ध* ..!

  • @user-md2sw6cl3s

    @user-md2sw6cl3s

    7 ай бұрын

    True

  • @Timakiwala
    @Timakiwala7 ай бұрын

    बारामती सदमे मे Baramati in shock. वातावरण शोकाकुल बारामती मे. बारामती दु:खात...

  • @abhishekpatil5740
    @abhishekpatil57407 ай бұрын

    दाऊद ने सुर्यवंशम सिनेमा सेट मॅक्स वर कंटिन्यू पाहुन विषबाधित खीर खाल्ली हे सत्य आहे का ह्यावर एक व्हिडिओ बनवावा बोल भिडू ने आणि काय ते सत्य समोर आणावे.

  • @NPKulkarni1

    @NPKulkarni1

    7 ай бұрын

    😂😂😂😂

  • @vishaldoiphode2785

    @vishaldoiphode2785

    7 ай бұрын

    😂

  • @ompatil2014
    @ompatil20147 ай бұрын

    अजित डोवाल यांच्या कौतुकाचा व्हिडीओ आला आणि अंधार दैत्य पिसळून उठले त्यांना 2024 दिसू लागलाय 😂😂

  • @Renaissance861

    @Renaissance861

    7 ай бұрын

    ज्या भक्तांना गोदी मिडिया कडून आलेली दाऊद मेल्याची अफवा खरी वाटली त्यांना श्रद्धांजली 😂😂😂😂😂😂😂😂

  • @Renaissance861

    @Renaissance861

    7 ай бұрын

    दोवाल ला भारत रत्न आणि माफीविरला नोबेल पारितोषिक द्या. घ्या वरपुन चुटमारीच्यांनो 😂

  • @ompatil2014

    @ompatil2014

    7 ай бұрын

    @@Renaissance861 दाऊद मरो किंवा जागो लाचार ढुंगण चाटुकार अंधार दैत्य सरकार आणी देशाच्या फायद्याची गोष्ट पचवू शकत नाहीत गुलाम मानसिकता असल्यामुळे ढुंगण चाटत नपूसंक सोशल मीडियावर बाप असल्याचा आव आणत फिरतो 😂🤣😅

  • @Yog481

    @Yog481

    7 ай бұрын

    ​@@Renaissance861गर्व आहे आम्हाला अन्धभक्त असल्याचा...

  • @swapnilalshi9936

    @swapnilalshi9936

    7 ай бұрын

    तुम्ही जे कमेंट केली आहे,ती मात्र खरी ठरवली पण. खाली कमेंट आली पण. खरे खोटे काही असो, पण भारताचा शत्रू मेला, अशी बातमी आली तरी काही जणांना आनंद होतोच असे नाही. त्याना एवढीच चिंता, दाऊद मेला तर मोदी सरकारला क्रेडिट जाईल. त्यामुळे मनात, आता अशा लोकांच्या असेच चालू आहे. दाऊद आता तरी मरायला नको. पण असे नाही वाटत, मरूदे आताच भारताचा शत्रूच आहे

  • @user-rl3ve9ej5w
    @user-rl3ve9ej5w7 ай бұрын

    manmohan sing chi krupa ki dawood ibrahim 3 vela vachla . 😅

  • @Elephant671

    @Elephant671

    7 ай бұрын

    मनमोहन सिंह हे खूप हुशार होते, पण सोनिया गांधीच सर्व चालवत होते

  • @shubhangirane9025
    @shubhangirane90257 ай бұрын

    तो आता म्हातारा झाला आहे. मेला काय जगला काय कोणाला फरक पडत नाही. आपण उगाचच त्यावर चर्चा करुन वेळ वाया घालवतो.

  • @spatil3887
    @spatil38877 ай бұрын

    Real jems bond🔥🔥

  • @nil2290
    @nil22907 ай бұрын

    लोकसभा जवळ आल्यासारखं वाटतंय 🥱

  • @jayshreeram6122

    @jayshreeram6122

    7 ай бұрын

    Pan je hi jhal te deshachya bhalya sathi aahe ki nahi? Aree chamchano evdhe hi lachar hovu naka ki bjp cha virodh karnya sathi desha cha hi virodh karayle tumchya pappu chya parivarane 60 varsh deshala lutun khalle tari aankhin tyanchich gaand chata javun tumhi 4 bapachi auladi

  • @Rocket_T2

    @Rocket_T2

    7 ай бұрын

    Mg vote bjp la de

  • @nil2290

    @nil2290

    7 ай бұрын

    @@Rocket_T2 Tujh pappa ubhe rahnar aahet ka?

  • @sunilkadam73
    @sunilkadam737 ай бұрын

    अजित डोवाल@बहिजी नाईक...

  • @sangrambankhele2632
    @sangrambankhele26327 ай бұрын

    इलेक्शन महाराष्ट्रात आता 😂

  • @jagandarade2156
    @jagandarade21567 ай бұрын

    माला त अभिजित बुचूकलें वर संशय आहे लही डेंजर माणुस आहे काय करेल भरोसा नाही 😅😂😂

  • @Rajyaji

    @Rajyaji

    7 ай бұрын

    😂

  • @deepakmore3390
    @deepakmore33907 ай бұрын

    Salute to unknown man..Your words to come true.. great news... Bombay blast mastermind..

  • @sudhirprabhu4208
    @sudhirprabhu42087 ай бұрын

    दावूद ला भारतात आणण्याचा मुद्दा उचलून डोवाल यांचा पक्ष सत्तेत आला मग आता ते हा प्रकार का म्हणून करतील. अस असेल तर खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे हे या पक्षा बाबतीत शतप्रतिशत लागु होईल

  • @hindu5415
    @hindu54157 ай бұрын

    गुलाम चमचे बरनॉल लावा 😂😂

  • @pratikjategaonkar77
    @pratikjategaonkar777 ай бұрын

    Chinmay tuze story telling..bhai mi fida ahhe bhau.... continue ❤

  • @vaibhavkhandizod6602
    @vaibhavkhandizod66027 ай бұрын

    Salute to unknown men! Respect! Gratitude!

  • @user-uw5si1jr4i
    @user-uw5si1jr4i7 ай бұрын

    कोणी तरी ह्या बाबतीत भारत (पर्यायाने) नावाने ढोल वाजवला जाईल याची खात्री होती

  • @abhimanyu1338
    @abhimanyu13387 ай бұрын

    2005 चा दाऊद ला मारण्याचा plan कोणामुळे fail झाला

  • @Sanketdhayagude

    @Sanketdhayagude

    7 ай бұрын

    Wakadya Sharad Pawar

  • @jayshreeram6122

    @jayshreeram6122

    7 ай бұрын

    Wakdtondya pawar

  • @yogitajadhavar7019

    @yogitajadhavar7019

    7 ай бұрын

    शरद पवार

  • @Rocket_T2

    @Rocket_T2

    7 ай бұрын

    Sharaduddin khan

  • @ajinkyapatil1332

    @ajinkyapatil1332

    7 ай бұрын

    शरद इब्राहिम कासकर 😂😂

  • @anildoke6757
    @anildoke67577 ай бұрын

    We highly respect the greatest patriotic person Mr Ajit Dowal . There is rash of people in India .Most are squirts and rabbles. Mr Dowal ia a diamond 1000 carret.

  • @mokshaswonderfulworld5662
    @mokshaswonderfulworld56627 ай бұрын

    Hats of you Hon.Dobhal sir❤

  • @phindod.s.3604
    @phindod.s.36047 ай бұрын

    Why did you not add english or marathi subtitles. This is specify for deaf to read as barrier free

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad22027 ай бұрын

    Ajit dowal sahebana Bharat Ratna dya jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb

  • @Renaissance861

    @Renaissance861

    7 ай бұрын

    ज्या भक्तांना गोदी मिडिया कडून आलेली दाऊद मेल्याची अफवा खरी वाटली त्यांना श्रद्धांजली 😂😂😂😂😂😂😂😂

  • @Renaissance861

    @Renaissance861

    7 ай бұрын

    माफीविरला कधी मिळणार भारत रत्न

  • @mmp7027
    @mmp70277 ай бұрын

    Dy NSA कोण आहे माहिती आहे का. मराठी माणसाला अभिमान वाटेल ❤

  • @ajitrajbhoj5516

    @ajitrajbhoj5516

    7 ай бұрын

    Mistri

  • @avinashghogare9208
    @avinashghogare92087 ай бұрын

    सदावर्तेची आजी रशियन होती का .?? यावर एक विडिओ होऊन जाऊ दे😅😅

  • @Shri0900

    @Shri0900

    7 ай бұрын

    😂😂 rashmika mandhana hich sadavarte chi aaji ahe ka yawar video banwa!! 😂

  • @user-kk3sz8xu9u
    @user-kk3sz8xu9u7 ай бұрын

    RAW मध्ये काम करण्याची पद्धत खूप वेगळी आहे

  • @sidshelar1475
    @sidshelar14757 ай бұрын

    Salute to indian defence🇮🇳🇮🇳🇮🇳 ❤❤❤

  • @Timakiwala

    @Timakiwala

    7 ай бұрын

    बारामती सदमे मे Baramati in shock. वातावरण शोकाकुल बारामती मे. बारामती दु:खात...

  • @Renaissance861

    @Renaissance861

    7 ай бұрын

    क्रेडिट चोर 😂

  • @Renaissance861

    @Renaissance861

    7 ай бұрын

    ​@@Timakiwalaज्या भक्तांना गोदी मिडिया कडून आलेली दाऊद मेल्याची अफवा खरी वाटली त्यांना श्रद्धांजली 😂😂😂😂😂😂😂😂

  • @SACHCHIDANANDTHIGALE

    @SACHCHIDANANDTHIGALE

    7 ай бұрын

    ​@@Renaissance861mi tuza baap ahe, a pora ith kay karat ahes chal nigh ithla😂

  • @mahavirmirikar5051
    @mahavirmirikar50517 ай бұрын

    Very nice jai hind jai Bharat. Bharatmata ki jai Jai Jawan Proud of Indian army proud of Narendra Modi proud of Honourable Ajit Doval sir intiligant expert Mahavir Mirikar Shrirampur Maharashtra

  • @mrss8150
    @mrss81507 ай бұрын

    बोल भिडू टीम - Description बॉक्स मध्ये विडिओ देत आहात पण ते विडिओ स्क्रीन वर पॉप अप होत नाहीत. Take the necessary action

  • @lahughate7290
    @lahughate72907 ай бұрын

    Bjp on 2024 election 😮😮😮

  • @sachinmhatre2272
    @sachinmhatre22727 ай бұрын

    बुरखा दत्त ने बांगड्या फोडल्या अशी पण बातमी आहे

  • @soniyajadhav972
    @soniyajadhav9727 ай бұрын

    Great Diwali sr❤

  • @dattatraykondhalkar5125
    @dattatraykondhalkar51257 ай бұрын

    अतिशय सुंदर काम

  • @abhijitvedpathak6973
    @abhijitvedpathak69737 ай бұрын

    बरेच पोलीप्रमुख मोठे मन्त्री सुखरूप सुटले आहेत आता ह्या सगळ्याची तब्येत सुधारेल (आठवा की दाऊद मोठा झाला&1993स्फोट केले कोण तेव्हा मुख्यमन्त्री कोण😊) पहिल्या मुम्बई स्फोट मी 9yr होतो त्यामुळे आजही आठवण ताजी आहे #MycTपुणे

  • @Harigovindkrishna8
    @Harigovindkrishna87 ай бұрын

    Finally accepted who gave cover...

  • @Sourabh_81
    @Sourabh_817 ай бұрын

    Baramati madhe hya varshi dukhhacha dongar aala aahe.. Scam 2003 web series. Daud matter. Ncp paksh fut. 2024 election nantr tr dukhhacha samudra houl😂😂😂😂

  • @vaibhavsanas3132
    @vaibhavsanas31327 ай бұрын

    Sharad Pawar khup dukhi zala asel

  • @AT_Ajay.Thorat
    @AT_Ajay.Thorat7 ай бұрын

    Movie: "Unknown Men"Release date 15August 2024 Action, suspense thriller.🔥👈💯 Director Sandeep Reddy wanga/SS Raja mouli. Actor....?

  • @Prashantkale11
    @Prashantkale117 ай бұрын

    ह्या अश्या राजकारणी लोकांमुळे दाऊद सारखे लोक जिवंत आहे

  • @RPDRIVER6546
    @RPDRIVER65467 ай бұрын

    Best news channel in marathi language❤❤

  • @Renaissance861

    @Renaissance861

    7 ай бұрын

    ज्या भक्तांना गोदी मिडिया कडून आलेली दाऊद मेल्याची अफवा खरी वाटली त्यांना श्रद्धांजली 😂😂😂😂😂😂😂😂

  • @gauravd1982
    @gauravd19827 ай бұрын

    आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये भाषिनी नावाचे नवीन टूल आले आहे त्याबद्दल एक चांगला व्हिडिओ बनवा

  • @mmp7027
    @mmp70277 ай бұрын

    मुंबई पोलीस कोणाच्या सांगण्यावरून विकी मल्होत्रा यास पकडुन आणले हे पण सांगा की

  • @somnathshinde3079
    @somnathshinde30797 ай бұрын

    मस्त

  • @GaneshPujari10
    @GaneshPujari107 ай бұрын

    Yevadi mahiti detay kharyat tar aahet ka ?

  • @avinashatkad9623
    @avinashatkad96237 ай бұрын

    भाऊ तुझा व्हिडिओ ची खूप वाट बघत होतो...तू declare केल्याशिवाय आमचा विश्वास बसणार नाही😂

  • @KR.ishna666
    @KR.ishna6667 ай бұрын

    bol bhidu nemk ky case study video bnva bhau plssd

  • @arjunpatil2023
    @arjunpatil20237 ай бұрын

    Sharad Pawar. + Davud=mubai bombspot

  • @abhaytarange
    @abhaytarange7 ай бұрын

    स्वतः इंडिया टुडे ने हि बातमी खोटी असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे .

  • @lrd9321
    @lrd93217 ай бұрын

    Yana दाऊद चा फोटो मिळेना झालंय आणि यांना काय news milel

  • @ashokrahude3337
    @ashokrahude33377 ай бұрын

    काळाची वाट बघा. सर्व काही सुरळीत पार पडेल 😮

  • @dhirajgawai4550
    @dhirajgawai45507 ай бұрын

    दाऊद वर विष प्रयोग झाला हे अजित डोवाल माहिती आहे पण पुलवामा हल्या मागे कोण आहे हे अजुन पर्यंत माहीत नाही.

  • @vinusalunke7430
    @vinusalunke74307 ай бұрын

    Tatkalin sarkar mhanje nemk konach tehi sanga

  • @morningstar11111
    @morningstar111117 ай бұрын

    Atacha tyacha photo suddha tumhi milau shakat nahit kasala mastermind ubach credit gyaycha kaam

  • @ameysalkar979
    @ameysalkar9797 ай бұрын

    Baljeet parmar siran cha video bgha dawood la kay nhi zalay fake news ahe

  • @shobhashelake1348
    @shobhashelake13487 ай бұрын

    Unknown Men navach registration kharun theva Bollywood vale tehi chortil😂😂😂

  • @Sourabh_81

    @Sourabh_81

    7 ай бұрын

    Ardhi bollywood daud chi aahe😂😂 Daud la hero banvun movies kadhtil aata te😂😂😂

  • @ninjamrtal6510
    @ninjamrtal65107 ай бұрын

    आजकाल राजकारण्यांना ताप झालाय 😂, दाऊद ला भारतात आणला तरी ताप, आणि नाही आणला तरी ताप 😂 आणला तर भांड भुटल आणि नाही आणला तर मुद्दा हुकल 😂

  • @Fanclub0459
    @Fanclub04597 ай бұрын

    Only doval don Doval hai mumkin hai

  • @SBC96
    @SBC967 ай бұрын

    तुम्ही फ्लाईट 914 vr video bnva

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi83457 ай бұрын

    yala at ghya evidence sakshidar ghya pl

  • @santoshsathe751
    @santoshsathe7517 ай бұрын

    Great man

  • @sachinkirat6102
    @sachinkirat61027 ай бұрын

    You should proud about Sharad Pawar, What a powerful personality !

  • @hanmantchannur6554
    @hanmantchannur65547 ай бұрын

    चिन्मय सर सांगताहेत तर बघायलाच हव .

  • @user-pt8ie5wy9s
    @user-pt8ie5wy9s7 ай бұрын

    मेला हे महत्वाचे आता गुर्हाळ कशाला. दुसर्‍या कोणत्याही देशात देशाचा शत्रू मेला की चर्चा होत नाही भारतात मिडीया xxxxxx

  • @samoldisgold83
    @samoldisgold837 ай бұрын

    खरतर दाऊद इतका म्हातारा झाला असेल की त्याला मारायला विष प्रयोग ची गरज पण नसेल आता😅

  • @swapnilparkhad6332
    @swapnilparkhad63327 ай бұрын

    रोहित शर्मा CSK कडून खेळणार का? IPL ट्रेड विंडो ओपन होईल का? यावरही एक विडिओ करा

  • @swapnilparkhad6332
    @swapnilparkhad63327 ай бұрын

    रोहित शर्मा CSK कडून खेळणार का? IPL ट्रेड विंडो ओपन होईल का? यावरही एक विडिओ शेअर करा

  • @sachingawde4994
    @sachingawde49947 ай бұрын

    Video बनवताना आपल्या RAW च्या काही बातम्या उघडकीस येतील ह्याची काळजी असावी....

  • @tejasv.nandurkar7589
    @tejasv.nandurkar75897 ай бұрын

    एक वेळा तरी भेटायचं आहे अजित जी ना

  • @onkarsonar3156
    @onkarsonar31567 ай бұрын

    The Bharatiya Bond was Dobhal is ! 🙏

  • @eshwarkadam6046
    @eshwarkadam60467 ай бұрын

    Good news

  • @vishalgaikwad3061
    @vishalgaikwad30617 ай бұрын

    ❤❤❤❤

  • @sambhajidevikar7573
    @sambhajidevikar75737 ай бұрын

    Ashya yugpurushala manapasun salute 🙏🙏🙏

  • @deepakkunnure3445
    @deepakkunnure34457 ай бұрын

    बोलभीडू देशहितासाठि कांहीं गोष्टी गोपनीय ठेवल्या पाहिजेत.

  • @pallavigade580

    @pallavigade580

    7 ай бұрын

    Ho n asa ghosti open zala tar tyna dhoka hou shakto

  • @vijayingle2209
    @vijayingle22097 ай бұрын

    Daud Mela Kay Kiva marala Kay tyamule Deshala kahi farak padat nahi, jivant pakdun Deshat anun fatake dile asate tar bare zale asate.

  • @Sourabh_81

    @Sourabh_81

    7 ай бұрын

    Ardhe bollywood che hote. Ajun pn kontahi ghatpaat asla ki tyacha haat astoch

  • @anildubey9211
    @anildubey92117 ай бұрын

    Great. Dobhal.

  • @sandipjadhav54
    @sandipjadhav547 ай бұрын

    🙏💯🌹💯🙏💫

Келесі