इतिहास: विदर्भात महापाषाणयुगातील प्राचीन एकाश्म स्मारकांचा शोध |Vidarbha's Ancient Megalithic Menhir

महापाषाणयुगात मनुष्याच्या मृत्यूनंतर त्यांची आठवण म्हणून त्या दफनस्थळी लहान मोठ्या दगडांचा खच करून त्यामध्ये एक मोठा दगड उभा केला जायचा, त्यालाच एकाश्म स्मारक किंवा शिलास्तंभ म्हणतात. चंद्रपुर-भंडाऱ्यात सापडलेली एकाश्म स्मारकं ही 1 फुटापासून ते 13 फुट उंचची आहेत. हे सर्व अखंड शिलास्तंभ आहेत.
.
.
Report
Rahul Ransubhe
_
अधिक माहितीसाठी :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 35

  • @ganeshwalunj2981
    @ganeshwalunj29814 жыл бұрын

    एकाश्म स्मारकाचे संशोधन आमचे Amit Bhagat सरांनी केले असून... सर आपणांस पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...👍

  • @ksn143143
    @ksn1431434 жыл бұрын

    गोंड समाजाच्या संस्कृती मध्ये मृत्यु झाल्या नंतर अशी शिला स्तंभ उभी करतात, चंद्रपूर हा गोंड शासक प्रदेश होता, "भामरागड" इथे अशी एकाष्म शिला स्तंभ भरपूर प्रमाणात आहेत ती सुद्धा हजारो वर्षां पूर्वीचे आहेत.

  • @sanjaykc9515
    @sanjaykc95154 жыл бұрын

    अभिनंदन अमित.....ह्या सर्व धडपडी साठी आभार!!!

  • @pgbhoyar
    @pgbhoyar4 жыл бұрын

    विदर्भात अजून खूप काही आहे त्यावर संशोधन व्हायला हवे.

  • @ravimate8106
    @ravimate81064 жыл бұрын

    Nice research... Aplyakade yabaddal sanshodhan na honyache karan rajkiy udasepan Pan suddha ahe

  • @DrPravin
    @DrPravin4 жыл бұрын

    Abhinandan amit💐💐💐

  • @tufankamble8083
    @tufankamble80834 жыл бұрын

    अशे शिलास्तम्भ, नागपुर ला हिंगणा या ठिकाणी भरपूर अशे शिलावरतुळ आहेत। कृपया भेट इछुक लोकांनी भेट द्यावी

  • @Shekhru121

    @Shekhru121

    4 жыл бұрын

    Hingna la kuthe?

  • @varhaditales1902

    @varhaditales1902

    4 жыл бұрын

    Exact location sanga

  • @dhanashreesalunkestorytell9340
    @dhanashreesalunkestorytell93404 жыл бұрын

    अशा स्थळांचं संवर्धन होऊन इथे पर्यटन विकसित व्हायला हवं!!

  • @santoshdonhe4443
    @santoshdonhe44434 жыл бұрын

    Khup chan b b c marathi aasech mahiti aamala det raha thanks..

  • @aruntalware5937
    @aruntalware59374 жыл бұрын

    Nice job sir...

  • @ashishupadhyay1220
    @ashishupadhyay12204 жыл бұрын

    Well done friend

  • @ashishmanohar8584
    @ashishmanohar85844 жыл бұрын

    हे माझ्या नागभीड तालुक्यातील आहे

  • @RahulRansubhe

    @RahulRansubhe

    4 жыл бұрын

    Ashish Lanjewar hoy.. he nagbhidch ch ahe

  • @ashishmanohar8584

    @ashishmanohar8584

    4 жыл бұрын

    कारण नागभीड हा प्राचीन काळी व्यापरकेंद्र होता, खूप दुरून लोक व्यापारासाठी नागभीडमध्ये यायचे. नागभीड च्या चारही बाजूला प्राचीन काळाचे अवशेष मोठ्या प्रमाणात आढळतात.

  • @balasahebchauhan8861

    @balasahebchauhan8861

    4 жыл бұрын

    @@ashishmanohar8584 नाग वंशीय लोक राहत असल्याने या ठिकाना चे नाव नागभिड हे पडले. नागवंशी य लोक हे बौद्घ होते. This area actually central India belonged to Nagvanshiy people. That's why even Babasaheb Ambedkar choose 'Nag'pur when he embraced Buddhism. This was symbolic. It means revival of Buddhism.. original religion of this area.

  • @sangramgaikwad9779
    @sangramgaikwad97794 жыл бұрын

    सरकारने हे सर्व योग्य रीतीने जतन केले पाहिजे.....

  • @gajananmunne1612
    @gajananmunne16124 жыл бұрын

    पत्ता धर्तीमुर्ती ताः काटोल जिःनागपुर या ठिकाणी येऊन संशोधन करा सर प्लिज

  • @varhaditales1902

    @varhaditales1902

    4 жыл бұрын

    तिथे खूप आधीच झालेलं आहे. अगदी रोडच्या बाजूला आहे तेच ना?

  • @NoneOfTheAbove123
    @NoneOfTheAbove1234 жыл бұрын

    दफन विधी साठी megalithic काळातील संस्कृती खूप प्रसिद्ध होती; कदाचित तिचा एक अंश असावा.

  • @days7948
    @days79484 жыл бұрын

    Ajun he ubhe aahet hi lucky bab aahe

  • @Plausiblelove

    @Plausiblelove

    4 жыл бұрын

    nahitar ajachya kalatil imarati hi kosaltat

  • @pankajkamble1391
    @pankajkamble13914 жыл бұрын

    नागपूर जवळ हिंगणा येथे पण इसासनी नावाची जागा आहे तिथे पण पठारी भू भाग आहे आणि फार मोठ्या प्रमाणात मोठे दगड चे वर्तुळ बनवून आहेत

  • @bahirubendkoli7157
    @bahirubendkoli71574 жыл бұрын

    Sir your voice is so good .

  • @kedarlatke8707
    @kedarlatke87074 жыл бұрын

    हा आवाज आशिष दिक्षीत ह्यांचा.

  • @vikasgarde5
    @vikasgarde54 жыл бұрын

    maharashtratla kai dakhvaych te dakhva pan ugach kashmir madhe jau naka atishahanpana karayla

  • @thankgoditsfriday5859
    @thankgoditsfriday58592 ай бұрын

    Zale ka sansodan 4 varsha zali

  • @Akshay.T1510
    @Akshay.T15104 жыл бұрын

    विदर्भात कुठे आहे हे???

  • @pankajkamdi826

    @pankajkamdi826

    3 жыл бұрын

    Chandrapur district... Naghbhid तालुका

  • @gajananmunne1612
    @gajananmunne16124 жыл бұрын

    सर अशी स्मारक माझ्या ही गावा.शेजारी पण पुरातन विभाग लक्ष देत नाही

  • @abhijeet60
    @abhijeet604 жыл бұрын

    Satvahana rulers ch asel he .

  • @s.asaudagar6028
    @s.asaudagar60284 жыл бұрын

    Pehle loog marne ke bad unke ristedar nishani ke tor per pathar gadhte the

Келесі