विदर्भातल्या एका गावात आजही कस्तुरीचा वास येतो, त्याचा हा किस्सा | Bol Bhidu | Varhad | Vidarbh
#BolBhidu #VidarbhKasturi #Nizam #Karanja #Vashim
विदर्भातला शेतकरी इर्ष्या करु शकतो. ते देखील निझामाशी. अशक्य वाटतय. साहजिक आहे, आपल्यापुढे विदर्भाच अस्मानी आणि सुल्तानी मारा झेलणारा विदर्भ असच चित्र आहे. आणि ते दुर्देवानं खरं देखील आहे. पण काही दशकांपुर्वी अस नव्हतं. विदर्भ हा भारतात महत्वाचा भाग होता. दक्षिण आणि उत्तरेतील सलतन य़ांना जोडणारा तर दुवा होताच त्याच बरोबर प्रमुख व्यापारी मार्ग देखील इथून जायचे. तेव्हा वाशिम जिल्ह्यातलं कारंजा हे व्यापारमार्गातलं प्रमुख ठिकाण होतं. हि कथा त्याचं गावच्या एका व्यक्तीची.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
Пікірлер: 241
लवकरच तुमची चॅनल 1M च्यापुढे जाणार आहे. Keep it up 👍
@aniketkhatalpatil5163
2 жыл бұрын
मल्हारराव होळकर हे चालून येतायत ही बातमी समजल्यावर इश्वरसींग राजाने आत्महत्या केली होती हा किस्सा पण सांगावा भिडू 😍🙏👍👌
आणखी भरपूर काही आहे कारंज्यात साक्षात नृसिंह सरस्वती यांचं जन्मस्थान, जैनांची काशी आणि बरंच काही
तुमचं खुप खुप आभार ताई मी एक लाड करंजवासी आहे....तुम्ही जी महिती दिली ती खरी अहे....करंजा या शहराला मोठा इतिहासिक लाभला आहे तुमचा पुनश्च आभार
@sl-sd7mk
2 жыл бұрын
कुठे आहे हे गाव
@MaverickMaratha
2 жыл бұрын
नृसिंह सरस्वतींचे गाव, बरोबर!? कुठे आहे हि गडी, पुढल्या वेळी नक्की बघेन
@akshaychaudhari9793
2 жыл бұрын
Washim
@staticgk-pedia9315
2 жыл бұрын
@@MaverickMaratha TQ. Karanja lad District Washim
@MaverickMaratha
2 жыл бұрын
@@staticgk-pedia9315 अरे हो भाऊ, मंदिरात येतो तिथे, पण या भंग वाड्याला कुठे शोधू 🔍👀❗️?
पूर्वी अख्या महाराष्ट्रात एक म्हण प्रसिद्ध होती ती म्हणजे "वऱ्हाड सोन्याचं कऱ्हाड"... हयावरून हया प्रदेशातील तेव्हाची समृद्धी व श्रीमंती कळते...
ही गोष्ट खरी आहे #Proud to be कारंजेकर ❤️
लाड कारंजा नाही ग दीदी.... कारंजा लाड म्हणजेच आमचं लाडाच कारंज 💘 थँक्स बोल भिडू
विदर्भ गोंदिया हा कधी च highlight नाही होत तुम्ही गोंदिया मध्ये खूप स्टोरी असणार .. गोंदिया जिल्हा कसा बनला व आशिया खंडातील सगळ्यात मोठी गुफा कचारगड यात्रा.... गोंड समाज वरील काहितरी गोंदिया वर व्हिडिओ बनवा ताई तुमची सांगण्याची आणि समजवण्याची पद्धत खूप भारी आहे...
@Earning-games973
2 жыл бұрын
pls Hard reqest आहे माझी...
मी मुळचाच अमरावतीकर,आणि माझी आई मला हि गोष्ट नेहमी सांगते..
कारंजा लाड हे स्वराज्य उभारण्यात अग्रणी गाव आहे..!कारण महाराजांनी हे गाव लुटिची योजना केली परंतु ह्या गावान खुल्या दिलाने भरभरून मदत केली होती
तुमचा कंटेंट झकास आहे ! 👌 कमीत कमी वेळात इंटरेस्टिंग माहिती देता तुम्ही लोक. I like bolbhidu❤️
कारंजा लाड आशिया खंडाततील सर्वात पहिले कृषी उत्पन्न बाजार समिती ,4 वेशी, मसाला किंग दातार कारंजायेथील , सुरत नंतर कारंजा मध्ये शिवाजी महाराज ने लुटले, स्वराज्य साठी मदत, नरोगेज रेल्वे स्टेशन शकुंतला आहे,....
धन्यवाद भिडू आमचा कारंजा ची कहाणी सांगतल्या बद्धल 🙏अभिमान आहे मला कारंजा चा आहे मी 🙏
Yess it is True I herd from my Nana Nani Thanks a lot for sharing 🙏🙏
अशी माणसं होती आहे म्हणून याला महाराष्ट्र म्हणतात जय महाराष्ट्र जय शिवराय
छानच माहिती दिली आहे. अशाच उत्तमोत्तम गोष्टी तुमच्या कडून माहीत व्हाव्यात ही अपेक्षा. 💐
....आहा ....जबरदस्त !!!! .....आपण आमच्या विदर्भातल्याच!!!❤️👍👍👍!!!
She is 100%correct,I belongs to this town🙏
@puremusicsoul5745
2 жыл бұрын
हं तु फुक आता😂
@surendraparikh39
2 жыл бұрын
झंडू काय झालं
@user-rr9zr6pv3g
Жыл бұрын
@@surendraparikh39 एड भोक आहे तो..निजाम त्याचा बाप आहे
Proud to be vidrbhiyan..😘
खुपच छान व महत्वाची माहिती धन्यवाद 🙏 आभार
Wah! This is the real Vidarbh Zatka! Amazing story.
Mast. Hech te Karanja Lad jithe Nrusimha Sarasvatincha janma jhala hota. Aatahi tithle Guru Mandir prasiddha aahe 🙏🙏
स्नेहल जी आपण एक वाशिम oriented व्हिडिओ बनवू शकता का plz.
Gre8 information Snehal superb job good explained to us we are your channels fans so plz make upload more videos n let introduce to us about our Maharashtra n other state n countries details from your channel thanks for Karanje kasturi information
मी कारंजा चा मुळ रहवासी आहे. माझे लहानपणी म्हणजे १९६० च्या दरम्यान ही संघई ची हवेली जमीनदोस्त झाली होती पण किंचित सा सुगंध येत असे पण आता असे काही होत नाही. हि हवेली नामशेष झाली आहे. पण कारंजाच्या चारही दिशांना असणार्या वेशी,काण्णवांचा बंगला व गुरूमंदिर प्रसिद्ध आहे.
karnja , Akola , Amravati, Washim kon kon ahe ❤️
@kameshpatilofficial7121
2 жыл бұрын
Washim
@dattavidharbhivlogs154
Жыл бұрын
Khamgaon
@ALM746.
12 күн бұрын
Akola
Kub chan mam THANKS nagpur
ही ताई मस्त माहिती सांगते पण सध्या बोलभिदू मध्ये दिसत नाही
खूपच छान माहिती दिली आहे
आज ही त्या भिंती मधून कस्तुरी चा सुगंध दरवळतोय 😎😇
वो भी क्या दिन थे जब मेरे देश का किसान इथने रहिस होते थे
खूपच छान ❣️
He khare ahe majhe ajoba sangayche lahanpani Vidarbhala kami lekhu naka Jai Vidarbha Jai Maharashtra Jai Shivray
I really proud of my Native place.I am from Karanja Datta
Wah kiti Chan 👌👌👌👌👌mahiti👍
मल्हारराव होळकर हे चालून येतायत ही बातमी समजल्यावर इश्वरसींग राजाने आत्महत्या केली होती हा किस्सा पण सांगावा भिडू 😍🙏👍👌
@nikhilhake93
Жыл бұрын
Jay Malhar jay ahilya devi
Tumhi khup Chan mahiti deta i like bolbhidu channel ♥️😇
अशा गुढ कथा एकायला भारी वाटत जणु आजी च्या कथा आहेत
झक्कास 👌🤩🤩🥰🥰🥰
Good, informative channel 👍. Simple way of presenting.
माझ्या वाचण्यात गोष्ट आलेली तिच्यात लिहिलं होतं केसर होत त्या पोत्यात....जे की आज पण खूप महाग आहे
Proud of our culture and history
Sakshat Nrusih Saraswati maharajyanche Janmstan ahe Karanja .Jainachi Kashi mhanun man ahe tahsil shaharacha.Aamhi Dhanya aahot hyancha janm tithe zalla to pratyek jiv khup bhagavan ahe
Vaas nahi sugandh yeto mhana. Bhidu bhau 😂😂😂
Presentation is Awesome
जबरदस्त माहिती
आपला कारंजा 🔥🚩
Tumchya mahitivar dole jhakun vishwas basto kharrach..👍
❤️ khup chan ❤️
खरे आहे हे
Jay ho Jay Hind 🇮🇳
Waw jewdyat tewadh bolan hyalach mhantat.nice video 🙂
Tumche video far interesting v knowledgeable astat Akash Pawar Sangli
Hey thanks Am from Karanja.
Khodkar hasu ghayal kartay tnks snehal 😃😃
100% खरं आहे छान
Mi कोकणचा पण हे तर खुप भारी वाटलं , छान सांगितलं तुम्ही
Khup chan Tai
KHUP CHAAN JIRAVLI . 🙏
ताई खरचं ही कथा बरोबर आहे कारण मी पण एक कारंजा येथील आहे
असल्या गोष्टी मुळेच शेतकरयांना आज हे दिवस आले आहेत आसेल तेव्हा कर्ज काढून खर्च आणि नाही परत फेड झाली की आत्महत्या
Yes it's true story I also heard frm my nani, nana
Yes this is real , the same story told my grandfather whos age is 85 year
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩
Ho he khara aahe 👍🏻.
Best knlowge..👌
विदर्भातल्या लोकांचा नाद नाय करायचा 🔥🔥
@ubarbde
2 жыл бұрын
😂😂😂
@rushikesh6026
2 жыл бұрын
Mg kay kara ch
Fantastic 👌👍👍
छान 👌
तुम्ही माहिती सांगितली ती खरी माहिती आहे माझं पण शहर कारंजा लाड आहे
Jay Vidarbha
Aamhi karnjekar ❤️🔥
My Town..🤩
डॉ विजय कोळपे या विषयावर खुप सुंदर विडीयो बनवले आहे
Bay tu kay mast bolli nice 2 wela video bagitla nice.dowload karte
लय भारी
Knowledge increase related videos yours.
Tai tujh bolan khup chaan aahe 😇
Chan
yes it is true story
अग तु तीच ना। चांगलाच जोर काडता येतो.
स्नेहल ,टॅटू खूप छान आहे तुझा😘😍
Jor kadta yetay athavty ❤️
Ek nambar
Thank you
Bayko phije tar tuzya sarkhi....lay bhari bolta mdm tumhi
Waa mi varhad cha
madam yacha sandarbh shyamchi aai ya pustakat ala ahe
विदर्भात पूर्वी भरभराट होती
स्नेहल माने खूप छान
Starting of video is awesome, without wasting time for hit the like button and press subscribe bell 🔔 icon and all. I really proud of all the team for such a initiatives. If you have good quality and knowledgeable video don't need to do marketing of your channel. Just like Rolls royce, Ferrari, Lamborghini, Maserati, Porsche brands no need advertising. Because brand is brand.
Nice information
Waaaaaaa🥳🥳🥳🥳
ज्याची जानकारि देत आहे, ती वस्तु पन दाखवत जा.
Kadak ki
लवकरच 1M होतील तुमचे ❣️
Voice issogood
छान माहीती
chan katha.chal bhidu.
Real incident
वराडाचा नाद च खुळा