No video

महाराष्ट्राचे निर्माते - सातवाहन | Sanjay Sonawani | The Postman

ThePostman.co.in
आमच्या सर्व व्हिडीओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून द पोस्टमन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा
kzread.info...
आता आपले आवडते 'द पोस्टमन' चॅनेल जॉईन करू शकता फक्त @१५९ रुपयांत.
/ @thepostmanofficial
लाईक करा आणि आमच्या संपर्कात राहा
फेसबुक - / thepostmanofficial
इंस्टाग्राम - / the_postman_official
ट्विटर - / thepostmannews
#Satvahan #SanjaySonawani #ThePostman

Пікірлер: 51

  • @jaynarayanbadki4457
    @jaynarayanbadki445710 күн бұрын

    Thanks you Sir.

  • @user-lb1ql1nf4i
    @user-lb1ql1nf4i20 күн бұрын

    धन्यवाद सर

  • @maheshdoifode2581
    @maheshdoifode258114 күн бұрын

    खूप छान ❤

  • @dashrathbenere6834
    @dashrathbenere68344 жыл бұрын

    धन्यवाद. शिवाजी महाराजांच्या पुर्वीचा इतीहास कोणी सांगीतलाच नाही.

  • @ajinkyatuppekar4858

    @ajinkyatuppekar4858

    Жыл бұрын

    Right bro

  • @rawajisonawane1222
    @rawajisonawane122221 күн бұрын

    सोनवणे सर, तुमचा अभ्यास सखोल आहे.हल्लीच्या इंद्रायणी नदीला आंद्रायणी म्हटले जात होते.आंदरायणीच्या खोर्याला आंदर मावळ म्हणत असत.या आंदर वरुन त्यांना पुराणकारांनी आंध्र सातवाहन म्हंटले. नाग=सात =ढग = हत्ती= कुलीन पुरुष ( संदर्भ --Students sanskrit English dictionary. By - v. V. Apte.) पहिल्या बाजीरावाच्या राज्य काळांत धनगर प्रथमच क्षात्र कर्मि बनले.दोन हजार वर्षापूर्वी धनगर क्षात्र धर्मी नव्हते.ते पशू पालक होते.सातवाहनांची पहिली राजधानी जून्नर होती.नंतर त्या\नी आपली राजधानी पैठणला हलविली. सातवाहनांनी इसपू. २३० ते इस.२३० असे एकूण ४६० वर्ष महाराष्ट्रावर राज्य केले.

  • @prabhu4585
    @prabhu45854 жыл бұрын

    सर,,, खूप सुंदर,,, पुढच्या भागांची आतुरतेने वाट पाहत आहे,,

  • @dprince2pmcservices780
    @dprince2pmcservices7804 жыл бұрын

    माहीतीपुर्ण विवेचन....

  • @advabhimanpatil392
    @advabhimanpatil3924 жыл бұрын

    ख‍ुप छान काम.आमाला तुमचा अभिमान आहे.

  • @chinmaydoctor
    @chinmaydoctor4 жыл бұрын

    Chaangli maahiti dili aahe. Dhanyawaad

  • @ashabhagwat8601
    @ashabhagwat86014 жыл бұрын

    मला तुमचं विवेचन फार आवडत खूपच अभ्यासत्मक असतं शिवाव एकदम बलान्स असतं उगाच एककल्ली नसफे

  • @jayBharatiraanga6425

    @jayBharatiraanga6425

    2 жыл бұрын

    Marathi Neet Vyavasthet Type kara 🤧✍️

  • @namdevbhise6823
    @namdevbhise6823Ай бұрын

    बरोबर विवेचन आज सातवाहन चे वंशज कोणत्या जातीत आहेत हे पण सांगा

  • @SwatiGawade852

    @SwatiGawade852

    21 күн бұрын

    Satav...sawant...satpute

  • @shelarmama4673
    @shelarmama46734 жыл бұрын

    सुरेख माहिती

  • @Sp-we8vw
    @Sp-we8vw4 жыл бұрын

    👌👌👌

  • @dravinashchavan
    @dravinashchavan4 жыл бұрын

    छान

  • @pravinbhand7318
    @pravinbhand73184 жыл бұрын

    Mast

  • @carryonmarathi15
    @carryonmarathi152 жыл бұрын

    Wa...khup chan mahiti milali thank you sir...thank you the postman...asech jastit jast vdo banvat raha👍

  • @siddharamdombale2316
    @siddharamdombale23164 жыл бұрын

    श्री संजय सोनवणी सर 🙏🙏🙏

  • @primary5050
    @primary50504 жыл бұрын

    More content from sanjay sonavani please ....he is very informative . Jya vishayanna sahasa kuni haat ghalat nahi tithe he astat. Mala aataparyant vatat hota ki maharashtracha itihas yadavanpasun suru hoto ,pan aaj he navinch aikla .

  • @maheshmahore1740
    @maheshmahore17404 жыл бұрын

    सर कृपया करून चाणक्य यांच्या इतिहासावर प्रकाश पाडा कारण त्यांच्या इतिहासावर फ़ार व्यक्ती समब्रह्म निर्माण करतात आणि त्यांच्या विष्णुगुप्त, कौटिल्य या वेगवेगळ्या नावांवरही

  • @pranavrane3284
    @pranavrane32844 жыл бұрын

    सातवाहन साम्राज्य बद्दल लहान पण पासून मला अभिमान वाटतो . परंतु हे खूप दुर्दैवी आहे महाराष्ट्रात खूप कमी लोकांना सातवाहनांच्या बद्दल माहिती आहे . सातवाहनांच्या राज्यात तीन प्रमुख भाषा होत्या - महाराष्ट्री प्राकृत , संस्कृत आणि तेलुगू . संस्कृत तर खूप प्राचीन आहे जरी त्यात मोठ्याप्रमाणात लिखाण गुप्तांच्या काळात झालं होतं. त्या काळात महाराष्ट्रात जाती नव्हत्या हे बरोबर म्हटलात तुम्ही. खरं तर तो बौद्ध आणि जैन धर्म चा प्रभाव आहे. कृपया आणखी episodes करा सातवाहन आणि त्यानंतरच्या यादव साम्राज्य वर .

  • @uttamraodeshmukh7454
    @uttamraodeshmukh74544 жыл бұрын

    खूपच छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.

  • @surajwavre8291
    @surajwavre82914 ай бұрын

    *हुण* कोण होते? मागे एका पुस्तकात "मंगोल लोकांच्या काही टोळ्या" होत्या असं वाचलं होत

  • @aacharayaushadhalay3141
    @aacharayaushadhalay31414 жыл бұрын

    संस्कृत चा विकास त्यावेळी झाला नव्हता हे वाक्य हास्यस्पद आहे ....कारण त्या अगोदर च प्रभुत प्रमानात संस्कृत मध्ये ग्रंथ रचना उपलब्ध आहे

  • @deepaknamdeothorat731
    @deepaknamdeothorat7314 жыл бұрын

    actually RASHTRAKUT hyanni Maharashtrachi nirmiti keli..

  • @SwatiGawade852

    @SwatiGawade852

    21 күн бұрын

    Mahar aani ratta.....Kumar Ketkar...Prachi maharashtracha itihas

  • @swanandwagle3937
    @swanandwagle39374 жыл бұрын

    Sir ek sudhaarana.... rajagad ha Chhatrapati Shivarayani baandhala

  • @sudhanvagharpure5253
    @sudhanvagharpure52534 жыл бұрын

    वेद, उपनिषदे, भगवद्गीता हे सर्व संस्कृत भाषेत आहेत ना ? मग संस्कृत भाषा विकसित झाली नव्हती असे कसे म्हणता ? श्री. निलेश ओक यांच्या संशोधनातून तर महाभारत ई.स. पूर्वी ५५६१ साली व रामायण ई.स. पूर्वी १२००० झाले असे दिसते. वेद त्याही पुर्वीचे आहेत, जे संस्कृत मध्ये आहेत.

  • @indianvillagelife740
    @indianvillagelife7408 ай бұрын

    पांडवलेणी या शब्दाला काय पार्श्वभूमी आहे नेमकी? महाराष्ट्रात डोंगर दगडातून कोरलेली १२०० लेणी आहेत. अशी माहिती उपलब्ध आहे.

  • @SwatiGawade852

    @SwatiGawade852

    22 күн бұрын

    Bharatatil 80 percent bouddha leni hi maharashtra aahet Yachach Artha maharashtratil 80 percent lok eke kali bouddha dharmache palan karat hoti

  • @bapudube9007
    @bapudube90079 ай бұрын

    सातवाहन राजघराण्याच्या चाली रीती परंपरा ह्या आजच्या कोणत्या समाजाशी जुळतात याचे सविस्तर मार्गदर्शन करावे ही विनंती

  • @vilasdudhe4805

    @vilasdudhe4805

    9 ай бұрын

    धनगर समाज

  • @SwatiGawade852

    @SwatiGawade852

    21 күн бұрын

    ​@@vilasdudhe4805nahi

  • @SwatiGawade852

    @SwatiGawade852

    21 күн бұрын

    Satav...satpute...sawant...sawantwadi la rajwada aahe

  • @SwatiGawade852

    @SwatiGawade852

    21 күн бұрын

    ​@@vilasdudhe4805 nahi...hangar ghatawarun kokanat Jat.. itkech

  • @sudhanvagharpure5253
    @sudhanvagharpure52534 жыл бұрын

    शालिवाहन राजे जे म्हटले जातात, ज्यांची पैठणला राजधानी होती, ते सातवाहन च होते का ? सातवाहनांचेच नाव शालिवाहन असे होते का ?

  • @humansandaliens8245

    @humansandaliens8245

    3 жыл бұрын

    हो

  • @SwatiGawade852

    @SwatiGawade852

    21 күн бұрын

    Satav...Sawant....satpute

  • @ujwaladange6358
    @ujwaladange63584 жыл бұрын

    हुण कोण होते?

  • @primary5050

    @primary5050

    4 жыл бұрын

    Central Asian tribe ...aajchya china uzbekistan border chya bhagatale ....tyanchyat pan prakar aahet khup ...ek je ikde aale ...kaahi europe ka gele

  • @SwatiGawade852

    @SwatiGawade852

    21 күн бұрын

    Shak..hun...kushan invaded india

  • @shivajinavale6549
    @shivajinavale654920 күн бұрын

    आता जाती गणिक वेगळा धर्म निर्माण करा आणि देशाचे तुकडे पाडा

  • @primary5050
    @primary50504 жыл бұрын

    First ... Kaahi farak padat nahi tarihi...🤭🤭😂😂😂

  • @patilsohan24
    @patilsohan244 жыл бұрын

    What do you mean ,Sanskrit cha vikas zaala navhata tya kalat ? Sanskrit already vikasit hoti 56 lakh varsha pasun

  • @humansandaliens8245

    @humansandaliens8245

    3 жыл бұрын

    56 लाख वर्शागोदर अताचा homo sapien sapien मानव होता का,डोक्याचा वापर करा,प्रश्न विचारा,वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवा, संस्कृत 2000 वर्षापूर्वी पाणिनी ने संस्कृत च विकास केला,अगोदर ग्रामर चांगला नव्हता

  • @ashitalkumar

    @ashitalkumar

    3 ай бұрын

    ही लिंक उघडुन पहा,हा दोन तास तीस मिनिटे इतका प्रदीर्घ व्हिडिओ आहे, @******8245 यांना कळेल की काल कोणता होता

  • @shivajinavale6549
    @shivajinavale654920 күн бұрын

    आता जाती गणिक वेगळा धर्म निर्माण करा आणि देशाचे तुकडे पाडा

  • @shivajinavale6549
    @shivajinavale654920 күн бұрын

    आता जाती गणिक वेगळा धर्म निर्माण करा आणि देशाचे तुकडे पाडा

Келесі