Barsu Konkan Petroglyphs: कोकणातली 10,000 वर्षांहून जुनी रहस्यमय कातळशिल्पं

गेली कित्येक शतकं कोकणातल्या सड्यांवर, खडकाळ डोंगरमाथ्यांवर हजारो कातळशिल्पं दुर्लक्षित पडून होती. पण रत्नागिरी-राजापूरच्या काही हौशी संशोधकांच्या प्रयत्नांमुळं ती जगासमोर आली आणि पुरातत्त्व अभ्यासकांचंही तिकडे लक्ष वेधलं गेलं. यातली काही कातळशिल्पं विस्तीर्ण परिसरात पसरली असून प्रागैतिहासिक मानवानं त्यांची निर्मिती केली होती असं प्राथमिक संशोधनातून उघड झालं आहे.
#Petroglyphs
.
.
.
Reporter - Mayuresh Konnur
Field Producer - Janhavee Moole
Shooting / Editing - Sharad Badhe
_
अधिक माहितीसाठी :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 114

  • @BBCNewsMarathi
    @BBCNewsMarathi5 жыл бұрын

    प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. तुम्ही हा व्हीडिओ शेअर करू शकता. बीबीसी मराठीचे इतरही व्हीडिओ पाहण्यासाठी न विसरता BBC मराठीचं KZread channel नक्की subscribe करा.

  • @siddheshtondwalkar2106
    @siddheshtondwalkar21062 жыл бұрын

    अत्यंत ज्ञानवर्धक , जिज्ञासू , अभ्यासू BBC ची रीपोर्टिंग 👍🙏🙏

  • @harshalkulkarni
    @harshalkulkarni5 жыл бұрын

    मयूरेश कोण्णूर आणि टीम यांनी खूपच छान रिपोर्टींग केलं आहे. वाहहह👍उत्तम बैकग्राउंड म्युझिक. चांगला प्रयत्न.

  • @suhasadivarekar4781
    @suhasadivarekar47812 жыл бұрын

    युरोपमधील नस्का लाइन्स आहेत सेम तोच प्रकार आहे . पण त्यांनी त्याचा जास्त प्रसार प्रचार केला आपण ही आपली संशोधन जागा समोर आणलं पाहिजे.

  • @Prathamesh_2526
    @Prathamesh_25264 жыл бұрын

    आमच्या (गाव कांटे ता.लांजा.जि.रत्नागिरी ) गावातील सड्यावर सुद्धा अशीच चित्रे आहेत.तिकडे सुद्धा संशोधन करावं ही विनंती खुप काही माहिती मिळेल.तसेच आमच्या गावाला लागूनच एक गाव आहे ' जावडे कातळवाडी ' म्हणुन तिथे सुद्धा एक ठिकाण आहे सड्यावर ' भोवरा ' बोलतात तिकडे गूफा आणि काही दगडी मूर्ती आहेत.

  • @eklavyatech8588
    @eklavyatech85885 жыл бұрын

    BBC News आता तरी मान्य करा हा देश आदिवासींचा आहे ! मोहेंजोदरो, हडप्पा , आणि आता कोकण येथील कला पाहून कळत नाही का ही आदिवासी कला आहे !

  • @makrandbavkar9524
    @makrandbavkar95245 жыл бұрын

    माझ्या गावीसुद्धा कातळावर हत्ती गाढव तराजु कोरलेले आहे....माझा गाव राजापुर तालुक्या मध्येच आहे

  • @maheshsalunkhe3288
    @maheshsalunkhe32885 жыл бұрын

    Khupch bhaari aasha video banavat raha..... Pn ya goshtivr khup sanshodhan whayla pahije ashi jevadhi katalshilp ahet tevadhi shodhayla havit...... Goverment ne ya sati support karayla hve karan khup motha itihas aata najaret yenaar aahe......

  • @sagarpatil3910
    @sagarpatil39105 жыл бұрын

    मयुरेश कोनूर सुंदर रिपोरटिंग खूप दिवसांनी

  • @gaurav7333
    @gaurav7333 Жыл бұрын

    Thank you BBC for bringing out such awesome content. When Indian channels completely ignoring it.

  • @vishwasjoshi7603
    @vishwasjoshi76033 жыл бұрын

    ग्रेट...... अजब. स्थानिक कार्यकर्त्यांचे आभार.

  • @tusharpatil3482
    @tusharpatil34825 жыл бұрын

    Mastach.. Feed us more like this

  • @Earthdowser812
    @Earthdowser8125 жыл бұрын

    अप्रतिम कव्हरेज BBC news Marathi टिम चे अभिनंदन पुढिल वाटचालीस शुभेच्छा 🙏⚘

  • @yadaKiKhula
    @yadaKiKhula5 жыл бұрын

    How come pictures so big were hidden for so many years? 🤔 how come rain etc didn’t erase them?

  • @sagargund2225
    @sagargund22255 жыл бұрын

    apratim ...! keep reporting such quality news n documentries

  • @nandakumarnawale615
    @nandakumarnawale6152 жыл бұрын

    राजापूर मधील माझ्या देवाचे गोठणे या गावी भेट द्या कातळ शिल्प पाहायला भेटतील त्याच बरोबर श्री.भार्गवराम मंदिर ( श्री.देव परशुराम महाराज )खूप पुरातन मंदिर ही पाहायला भेटेल

  • @shubhammadane6150
    @shubhammadane61503 жыл бұрын

    2:05

  • @pratikmunjewar
    @pratikmunjewar Жыл бұрын

    आजच आम्ही बघुन आलोय

  • @shamashinde4971
    @shamashinde4971

    Dhanyavad .prachin mahiti dilyabaddal..konta kal asel te lok kase astil konti hatyare vaprun shilp tayar karat astil .qse video baghayla khup aavadte. Dhanyavad

  • @anvisawant5042
    @anvisawant50425 жыл бұрын

    Pls start the subtitle option..People who can't understand Marathi, should be able to understand it too.

Келесі