Royal Shetkari Farmer Youtuber: शेतकऱ्यांचे प्रश्न युट्यूबवर मांडणारा रॉयल शेतकरी
#RoyalShetkari #KZreadr #Tiktoker
गेवराई तालूक्यातील सुशी वडगावचा गणेश फरताडे हा शेतकऱ्यांचे विषय मांंडणारा टिकटॉकर म्हणून प्रसिद्ध होता. पण भारतात टिकटॉक बॅन झाल्यानंतर तो आता युट्यूबकडे वळलाय. गणेश युट्यूबच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतो तसेच त्यांना मार्गदर्शनही करतो. आता युट्यूबवर गणेशचे एक लाख वीस हजार सबस्क्रायबर आहेत. शेतकरी व्हीडिओखाली त्यांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी मांडतात. त्या प्रश्नांची उत्तरं व्हीडिओच्या माध्यमातून देण्याचा मी प्रयत्न करतो, असं गणेश सांगतो.
Report: Rahul Ransubhe
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Пікірлер: 80
ज्यांचे आदर्श शेतकरी आई वडील आहेत ते आयुष्यात कधीच पराभूत होऊ शकत नाही.... अतिशय सुंदर समाजाला एक आदर्श आहेत गणेश जी दादा खूपच छान
गणेश फरताडे भाऊ ला मी Tik Tok पासून ओळखतो, खरच खूप छान विडिओ बनवतात
वा भाऊ .. तुमच्या मुळेच आपला मराठी माणसांची मान वरती आहे .
अभिनंदन 🙏 गणेश कार्य करीत रहा.
गणेशजी खुप अनमोल कार्य करीत आहात. असेच कल्याणकारी कार्यक्रम चालू ठेवा.🌷👌👍👏👏👏 एक विनंती तुम्ही आणि तुमचे मित्र तसेच बीबीसी प्रतिनिधि तुम्ही सर्वानी मास्क अवश्य वापरा🙏
@Yuvrajsutar358
3 жыл бұрын
मस्त
दादा तू मस्त व्हिडिओ बनवतोस शेतकऱ्यांच्या बाजून उभा राहतोय Nice work.
रॉयल शेतकरी MH23 बीडकर 👍👍👌👌🤟🤟✌✌& धन्यवाद बीबीसी न्यूज 🙏🙏
राजा माणूस गणेश दादा ❤️
खुप छान माहिती देता शेतकरयांना
गणेशचा अभिमान वाटतो राजयकियांचा सहकायॅ मिळत नाही पण बरेच असी लोकं आहेत त्याचे विचार एकुन सुध्हा जगलेत
Tu shetakari vargacha aavaj aahes dada, big congratulations🎉❤🥰
BBC's every motivation content is very good, ❤️❤️❤️❤️
शरद जोशी यांची पुस्तके वाच भावा..नक्कीच फायदा होईल
@s.p.d.m.2973
3 жыл бұрын
नाव काय पुस्तकाचं?
@rameshshinde4757
3 жыл бұрын
@@s.p.d.m.2973 अंगार मळा अंगार वाटा माझ्या शेतकरी भावांनो, माय बहिणी नो शेतकरी संघटना, विचार आणि कार्य पद्धती आणि बरेच...
गणेश दादा अभिमान वाटतो तुझा
अभिमान वाटतो रे गणू तुझा आम्हा शेतकऱ्यांना
अख्या tik tok वर फक्त भाऊचेच व्हिडिओ पाहण्य लायक आहे
मित्रा आज भुमिहीन विषयी कहीतरी बोल.
अभिमान आहे..💙❤️
शिवाजी महाराज हे शेतकर्यांचा विचार करायचे आणि नंतर तुम्ही गणेश भाऊ
🙏😎आपला शेतकरी पुत्र गणेश दादा🙏😎
शेतकरी राजा ✨✨🙏🔥
Proud of you ganu 👍❤💐💐
छान माहिती आहे
Great work,,,Kipp it up brother 😊👍
अभिनंदन भावा
खूप छान वाटलं 🙏🏻
Shetkaryan che manogat sangnara khop bhari youtuber
Proud of u ganu bhau❤
राजा माणूस गणेश दादा
very well done...keep it up
BBC ch khup 🙏 tumhi gavat jaun asha mansashi bhet ghetali
भावा भारी
खुपच भारी गणू
Kddddd Bhai
Very nice.
Good job bhau....
खंर आहे भाऊ
Masterpiece of Journalism BBC ✌✌✌✌✌❤❤
Good
✌️👌
छान दादा
आम्ही बीडकर 🤟🤟
Super भावा
Chan Ganubhau ja pudhe Aamhi tuzya pathishi aahot.
Congratulations Ganesh row
Nice
Bhava 🙏💐
गणेश अण्णा..स्तुत्य उपक्रम..
🚩 राॅयल शेतकरी दादा 🚩
Congratulations Ganesh
😍😍good bro
BBC news thanks
Proud of you ganeshrao
Nice ganesh
😍😍😍
गणु दादा..🤗👌
Bhau🙏🙏
Bolato chan, pan adanyan khup ahe.
There should be no more suicide of farmers in Maharashtra
@sallubhaigamer3322
3 жыл бұрын
Ho
Munde saheb yanche video banva ki
BBC news walyani Ganesh Dada chya Channel chi Link discription madhe dyayala havi 😒😒Karan ganesh mule BBC la Content milala ahe. *Upkar Navachi Gosht ch rahili Nahi ya Jagat* 😋
Shetkari Matit aasto aslya fltu platforms vr naahi !¡!
tyachya channel chi link dya jara promote kara tyala
@shubhamkhandare2168
3 жыл бұрын
kzread.info/dron/na5k1n7ciKIvbwl36jbOGg.html
BBC ch content nehmi khup relevant ani vegla asta
आपल्या मित्राच्या चन्नेलची लिंक kzread.info/dron/na5k1n7ciKIvbwl36jbOGg.html
@madhushinde5380
3 жыл бұрын
Thanks
@rameshwarkale6081
3 жыл бұрын
Ganesh dadache lagna rahilay baraka aajun,yenda kartavye aahe vatate,
Ye makda..... Bakiche pan kaam karnare lok Ahet sagle kam karun kamavtat..sarkhe sarhke setkari karun KZread views chi milai. Khaichi faltu strategy aahe. Kam kar kahtatri , garam tavyavar polya nako bhajus.
@DKPatil-
3 жыл бұрын
नक्की तुझा बाप एखादा कलेक्टर असणार कारण शेतकऱ्याच पोरग अस नाही बोलणार🙏
@activealmonds9529
3 жыл бұрын
@@DKPatil-Ani Tuza bap kon..kon?
@shantarampingle5786
2 жыл бұрын
Ganesh खरंच तुझे शेतकऱ्याची वेथा मांडत आहे त्या बद्दल हार्दिक शुभेच्छा व तुझ्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
राजा माणूस गणेश दादा ❤️
Good