जिद्दीनेच पूर्ण होतात स्वप्न | Real Story |
हि प्रेरणादायी कथा ऐका, फक्त आणि फक्त Spotify वर !!
Link :open.spotify.com/episode/4KYr...
त्याचे वडील यु पी ला सोन्याच्या खाणीत काम करून घर चालवत होते.अभ्यासात डोकं नसल्याने त्यांनी याला पण तिकडे बोलवले.तिकडे तेच तेच काम करून तो कंटाळायचा.गावाकडे जी शेती आहे त्यात वेगवेगळे प्रयोग करण्याचे त्याच्या डोक्यात घुमत होते आणि त्याने ते केलेही आज त्याच्या कार्याची दखल युट्युब ने घेतली आहे .KZread Originals' Creator Spotlight Series मध्ये त्यांच्यावर documentary बनवली आहे.हा मुलगा म्हणजेच संतोष जाधव... भारतातील फेमस शेती विषयक यूट्यूब चैनल पैकी एक असलेल्या 'इंडियन फार्मर' चे निर्माते! चला तर जाणून घेऊया इंडियन फार्मर बद्दल आजच्या व्हिडिओ मध्ये!
His father was working in a gold mine . He asked son to work in the gold mine as he is not good at studying. Son used to get bored doing the same work there. He decided to do experiments with farming in the village and he did it successfully.Recently KZread has made a documentary on them in KZread Originals' Creator Spotlight Series.This boy is Santosh Jadhav .The creator of 'Indian Farmer', one of the famous KZread channels on agriculture in India! Let's watch the story of Indian Farmer in today's video only on our Josh Talks Marathi Channel.
Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the powerful story from across India through Rags To Riches story, Business Success Story, powerful story videos, and, Rags To Riches story, inspirational story,Work Hard story events held all over the country. Josh Talks Marathi aims to inspire and motivate you by bringing to your powerful story , Rags To Riches success stories, Rags To Riches story Inspirational Story motivational Inspirational Story videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most Work Hard story,struggles to success, Business Success, and powerful story with speakers from every conceivable background, including Business Success, entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 8 languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by inspiring them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
जोश Talks चे इतर व्हिडिओ पहा: www.joshtalks.com वर.
प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.➡️
► Say hello on FB: / joshtalksmarathi
► Tweet with us: / joshtalkslive
► Instagrammers: / joshtalksmarathi
#JoshTalksMarathi #indianfarmer #youtuber
----**DISCLAIMER**----
All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Josh Talks, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Josh Talks by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda.
marathi motivation organic farming
Пікірлер: 275
चांगली शेती असेल तर मुलगी दिली पाहिजे कारण स्वच्छ हवा पौष्टिक आहार प्रदूषण मुक्त जीवन शेती हा उद्योग म्हणून केले तर नोकरी पेक्षा भरपूर पैसा मिळतो आणि मालक असतो नोकर नाही.
@mendgudlisdaughter1871
4 ай бұрын
मुली खेड्यात रहायला तयार होत नाहीत.
चांगला मित्र मिळायला पण नशीब लागत 👌👌👌☺️👍
मी पण खानापूर तालुका सांगली जिल्हा बामणी गाव मला पण 25 एकर जमीन आहे ताकारी कॅनॉल जवळ पूर्ण पणे ऊस आहे आत्ता 80 लाखाचा बंगला बांधला सांगली ला पण कॉम्पलेक्स बांधली खरच वावर आहे तर पावर आहे
@mallusutar2657
2 жыл бұрын
एकरी किंमत किती आहे भाऊ मला शेती घायची आहे सोलापूर वरून
@prathamesh_patil93
2 жыл бұрын
@@mallusutar2657 solapur madhe kuthe rahata
@mallusutar2657
2 жыл бұрын
@@prathamesh_patil93 सोलापूर पासून 45 किमी अंतरावर ग्रामीण भागात
@prathamesh_patil93
2 жыл бұрын
@@mallusutar2657 सांगोला तालुक्यात आलेगाव आहे तिथे जमीन विकायची आहे.
@mallusutar2657
2 жыл бұрын
@@prathamesh_patil93 दुष्काळ भाग आहे
वावर हाय तर पावर हाय ✌️💪🔥😎 शेतकरी ब्रॅन्ड🌱🌾🚜
संतोष मित्रा, तुझे व्हिडीओ मला खूप आवडतात.. मला वावर नाही पण भयानक आवड ... तुझे व्हिडीओ खूप कल्पक आणि प्रेझेन्टेबल असतात... 👍
आव्हान खुप आहेत म्हणून पळवाटा काढू नका बदल गरजेचा आहे जय जवान जय किसान शेतीला सोनेरी दिवस आले आहेत 58 % indian farmar is depend(@वावर आहे तर पावर आहे @कायम सत्य)
@amolkhot9489
Жыл бұрын
जय जवान जय किसान बोलायला चांगलं वाटतं लग्नाची वेळ आली की कोणी विचारत नाही
शेती करणे चांगलं आहे पण , शेतातील माला ला भाव आणि निसर्गा साथ मिळाली पाहिजे , ... तरच शेतकऱ्यांचे आयुष्य सुंदर होतील.....
@mendgudlisdaughter1871
4 ай бұрын
तरी पण प्रयत्न करायचे. नवीन शास्त्रीय माहीती शेतीत वापरायची.
ग्रेट टीम वर्क ❤️😍... जय जवान जय किसन 🇮🇳🇮🇳
संतोष भाऊ व त्यांचे चॅनेल no. 1 आहे.
खुप छान भाई. वावर हाय तर पवार हाय शेती शिवाय मज्या नाय देशी जुगाड डॉक्टर
तुम्हाला आणि तुमच्या मित्राला खुप शुभेच्छा
तुमच्या व्हिडिओमध्ये मित्राला ही दाखवा आम्हाला त्यांना ही पहायचं आहे
मस्त रे संतोष.. आम्ही दोघे एकाच गावचे..
@sudarshanpithore55
2 жыл бұрын
gaon Koncha ahe
@pandharithorat7768
Жыл бұрын
Santosh cha mobile no milel
जिद्द आणि विश्वास पाहिजे, सगळं काही शक्य आहे
Indian farmer team is doing fantastic work for farmers. Thanks...
खूप छान व्हिडीओ आहे. मला पण शेती करावी वाटते पण काय करावे? वावरच नाही आमच्याकडे .
@rushikeshbhujade6851
2 жыл бұрын
Aani mazyakad Sheti ahe tr gharche mhantya nokari kr🙁🙁
@prasadmandlik5857
2 жыл бұрын
Ho na Same condition
@radheshamgaikwad4816
2 жыл бұрын
भाऊ दुसऱ्याची शेती भाडे तत्वावर घ्या👍
@vivekkale4931
2 жыл бұрын
किरायाने घेवून करा , आमच्या कडे ठोक्यानी म्हणतात
@netajikharade1551
2 жыл бұрын
@@rushikeshbhujade6851 अगदी बरोबर
खरंच संतोष भाऊ शेती या व्यवसायामध्ये खूप स्कोप आहे... माझ्याकडे पण पाच एकर शेती आहे त्यामध्ये तीन एकर ऊस शेती ऊस शेती आहे . माझी उगाच नाही मनात वावर हाय तर पावर हाय...
संतोष भाऊ खुप छान वाटले आपले व्हिडिओ बघुन. आपला मोबाईल नं द्या मी पण प्रगत प्रयोगशील शेतकरी आहे .
माती बलवान पिक पहिलवान... खूप छान अनुभव सांगितले सर खूप छान जय जवान जय किसान
वावर आहे तर पावर आहे 👍😎😎😍
@omgawande7410
Жыл бұрын
Kiti ahe
संतोष भाऊ तुझ्या कार्याला सलाम
स्वत: विषयी खुपच भारी माहिती दिली भाऊ धन्यवाद.....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Congratulations santosh bhau
खूप छान काम करता👍👍
Only farmars ❤️❤️❤️
Khup chaan video astat tumche , good work. Sharing basic knowledge & growing Farmer productivity ,keep it up bhava
मि ही शेती करतोय (संतोष भाऊ तुमचे वीडियो खुप छान आसतात)
वावर आहे तर पॉवर आहे 😍😍😍😍😍
Great Job bhava शेतीशिवाय मजा नाय गड्या✌🏻😎
मी भात शेती करत आहे मागील 3 वर्षा पासून , मला खूप अनुभव आला शेती करून , शेतीबद्दल...
Khoop chaan video, nice to see you on this platform
सर तुमचे गाव कोणते आहे .तुम्ही आटपाडी ani खानापूर भागातील समस्या आहेत त्या या भागातून तुम्ही सांगितलल्या .
Good work
Powerfull Motivation 🔥🔥
शेती बद्दल चा लोकांचा एक गैरसमज आहे तो तुम्ही समाजात संदेश देऊन गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे
सर तुम्ही मराठी खुप उत्कृष्ट बोलता तुमच्या सर्व व्हिडिओ मराठी भाषेत केले तर सर्वांना खुप आवडेल 🙏
Santosh Bhav mi hi Sangli, Kasegaon Hun. Hartley congratulations. Kip it up.
संतोष भाऊ, आपले video मी 3 वर्षापासून बघतो
संतोष भाऊ great
Great Job Sir your are the motivation for the farmers and who want become a farmer
Love from sangli ❤️
Inspirational
Me Pn 1 Bsc Educated Farmer aahe .. Sagle mhanayche kay ti Sheti ... Pn aaj Gavatil Lok boltat Job peksha jast Kamavtoy ... & Ti pn Koradvahu Sheti madhe...
Great work bro 👍👍👍
वावर हाय तर पावर हाय
सर , खूप छान विडिओ आहे हा पण मी विदर्भ मधून आहो इकडे शेती कोणती करावी हे सांगा..
Khup chan mahiti dada.. Wawar ahe tr power ahe..
संतोष सर खुप छान माहिती मिळाली आणि आपले सहकारी मित्र अतिशय सुंदर मार्गदर्शन करतात.
अभिनंदन भाऊ
Nice
Fakt anakhi 7 years thamba sheti yug chalu honar ahe...ata kahi years ni India madhe AI system yenar Ani baryach lokanche job janar 💯
This is greatest man
You are great sir
"Great SANTOSH sir 💎 "
Dada na 👏👏👏👏👏👍👍👍👍
माझी साडेतीन एकर शेती आहे . मला सुद्धा भरपूर आवड आहे शेतीची . पण आता शेती करण्यासाठी आधी बराच पैसा लागतो. आणि मोबदला किती ,केव्हा मिळणार ह्याची शास्वती नसते. पण खरा आनंद शेतितच् आहे.
जय जवान जय किसान 🙏
He is very skillful simplest person
Santosh Dada❤❤💪💪
Bhau tuje vidio pahile ki kharach jugad sheti madhe kasa upyogi padto, ani bahumol ashi mahiti mite... Bhau tula khup shubheccha
सर तुम्ही शेती मधून कमी आणि you tube मधून जास्त earning करत असाल
Me tumcha video roj bagto😌😌😌😌😌😌
✨ 👌सर तुम्ही मराठी इतके छान मराठी बोलता मला माहीत नव्हतं. कारण मी तुमचे इंस्टाग्राम ला नेहमी व्हिडिओ आणि स्टोरी पाहतो. मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात. ❤️ आणि मलाही तुमच्यासारखीचं शेतीत खूप आवड आहे. 👍🙏
वावर हाय तर पावर हाय 👍
Best of luck, 👍
🙏 खायला सगळ्याना पाहिजे ऊगवाय ला कोणाला नको
Khup chan
You are our inspiration sir🤩🔥
संतोष भाऊ अभिनंदन💐💐💐💐
नाही केलीस तर खायला कोन देणार नोकरी करून धान्य भाजीपाला विकत घेने काय आणि शेती करून नोकरी वाल्यांना धान्य भाजीपाला विकने काय एकुण एकच.
I appreciate
God bless you
Superb Santosh Bhai....
Khupch chan 👍
👍अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केले सर 🙏🙏धन्यवाद
@radheshamgaikwad4816
2 жыл бұрын
वावर आहे तर पावर आहे 🔥🔥🔥
@rp-mj9mx
2 жыл бұрын
@@radheshamgaikwad4816 sir😂😂😂😂😂
@radheshamgaikwad4816
2 жыл бұрын
@@rp-mj9mx 😀
@rp-mj9mx
2 жыл бұрын
@@radheshamgaikwad4816 bhava sheti karto ka tu????
@radheshamgaikwad4816
2 жыл бұрын
@@rp-mj9mx Yes I'm Farmer 🌱🙏
Nice...
Mi pan tuzya channel cha subscriber aahe. Khup chan video astat tuze. Keep going
Khup chhan👍
Excellent story bro
❤❤❤
एक नंबर 🔥
Salute sir
संतोष , आम्ही सगळे तुमचया सोबत आहोत.👌🙏
Very nice
खूप छान अनुभव आहे आदर्श घेण्यासारखा
खूप भारी👌👌
Good
❤❤
Love Sangli tal khanapur (vita)
खुप छान दादा keep it up
अत्यंत सुन्दर मार्गदर्शन
खूप छान सर माहीती दिलेल्या बदल
Aparatim bhau
Khup chan mahiti Sangiitali santosh
Very nice bhai 👌
संतोषभाऊ तू आमच्यासारख्या तरुण शेतकऱ्यांसाठी inspiration आहेस❤️❤️👍 keep it up 👍💪
@vaishnavikale9904
2 жыл бұрын
Shetkari 😂😂
@Mr.Indian15490
2 жыл бұрын
@@vaishnavikale9904 Hasayala Kay Zala Tula shehkaryani mehenat Nahi Keli tar Kay paise ani Sona khanar ka😡😡
@bharatmorage9477
2 жыл бұрын
@@Mr.Indian15490 mast
वावर आहे तर पावर आहे 💪💪💪
Thanks for the information sir 👍👍👍
जाधव सर चौकोणी कलिंगड माहिती चा वीडियो बनवा
Khup Sundar Motivational video 👍👍👍👍