गावातील तरुण बिघडत चालला आहे का? | Real Truth about Village's Youth | Lighthouse Marathi

गावातील तरुण बिघडत आहेत, भरकटलेले आहेत. आजकाळची पिढी वाया गेलेली आहे, अस आपण अनेक जणांकडून ऐकतो. पण सत्य परिस्थिति यापेक्षा वेगळी आहे. याबद्दलच व्याख्याते आकाश पाटील यांनी आपली मतं मंडळी आहेत.
We hear from many people that today's youth of the village are deteriorating, they are losing their ways. But the real situation is different. Mr Akash Patil has expressed his opinion about this.
Watch this video By Mr Aakash Patil to know the real truth about youths in rural areas.
➡️ बिझनेस सुरू करण्याआधी हा व्हिडीओ पाहा -
• बिझनेस सुरू करण्याआधी ...
➡️ जॉब करून मग व्यवसाय सुरू करता येईल का? -
• जॉब करून मग बिझनेस सुर...
➡️ हे केलं तर कोणत्याही परिस्थितीत बेरोजगार राहणार नाही -
• Do this and You will n...
⦿ This video is brought to you by Lighthouse Marathi - an initiative by Tarun Udyojak Team.
📧 | For Business Enquiries and Feedback E-mail:lighthousemarathi@gmail.com
लाईटहाऊस मराठी या प्लॅटफॉर्मवर आपले मत मांडण्यासाठी खालील फॉर्म भरा.:
forms.gle/iKrGAPwfoC56LCjA8
⦿ Speaker : Aakash Patil aakash_patil952...
💸 Start Investing in Share Market:
Open free demat account:
Angel One - angel-one.onelink.me/Wjgr/qgu...
Groww : Best App for SIP (Get ₹100 free) - app.groww.in/v3cO/wzxb8sjm
आजची युवा पिढी स्वतःबद्दल खूप जास्त Insecure असते, त्यामुळे ते सतत आपल्या क्षमतेवर शंका घेतात. अशा वेळी त्यांना प्रोत्साहनाची, मार्गदर्शनाची गरज असते. म्हणूनच Lighthouse Marathi या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून याच युवा पिढीला बिझनेस, करियर, फायनान्स आणि पर्सनल डेव्हलपमेंट या विषयांशी संबंधित याच क्षेत्रांमधील यशस्वी लोकांकडून मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
आम्हाला सपोर्ट करण्यासाठी हे चॅनल Subscribe करा.
➡️ Follow us on Instagram: lighthouse_mara...
➡️ Follow us on Facebook: profile.php?...
#business #motivation #udyojak #marathi #marathimotivation #marathimotivational #marathiudyojak #lighthousemarathi #tarunudyojak #youth
➡️ Media Partner: VisualX Studio, Karvenagar - Pune
Music By:
1) Alex Productions: / @alexproductionsnocopy...
2) KZread Audio Library
Marathi motivational video
Marathi motivational speech
Motivational speech in marathi
Copyright Disclaimer:
"All the videos, songs, images, and graphics used in the video belong to their respective owners and i or this channel does not claim any right over them. Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act of 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research. Fair use is a use permitted by copyright statue that might otherwise be infringing."
We make these videos with the intention of providing information to people. We do not own the clips and music we use in most cases. Our understanding is that it is in correlation to Fair Right Use, however given that it is open to interpretation if any owners of the content clips would like us to remove the video, we have no problem with that and will do so as fast as
possible If you have copyright issued for your own content in the video then you can simply write to lighthousemarathi@gmail.com

Пікірлер: 335

  • @lighthousemarathi
    @lighthousemarathi Жыл бұрын

    व्हिडिओ आवडली तर आपल्या मित्रांसोबत शेअर नक्की करा ♥️🙏

  • @samarthbhoge6878

    @samarthbhoge6878

    Жыл бұрын

    💯

  • @pmcreationbusiness543
    @pmcreationbusiness543 Жыл бұрын

    जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे हि संकल्पना पालक आणि विद्यार्थ्याच्या डोक्यातून निघत नाही तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील मालक नाही

  • @MyselfAmeyaPatil

    @MyselfAmeyaPatil

    Жыл бұрын

    Apj Abdul kalam sir

  • @user-sjsjjsjjdsas1252hsh

    @user-sjsjjsjjdsas1252hsh

    Жыл бұрын

    Dr BR Ambedkar

  • @ablokare6307
    @ablokare6307 Жыл бұрын

    अगदी बरोबर बोललात दादा पण फक्त गावाकडच्या मुलांचीच नाही तर शहरातल्या मुलांची सुद्धा हीच अवस्था आहे... 😑

  • @prajwalmate3909

    @prajwalmate3909

    Жыл бұрын

    Ho

  • @user-iy6dl8il3p

    @user-iy6dl8il3p

    Жыл бұрын

    Right

  • @pradeepkhadake3308

    @pradeepkhadake3308

    Жыл бұрын

    Right 👍

  • @swapnilmane1556
    @swapnilmane1556 Жыл бұрын

    गावाकडे भाव भावकी सुधारणा करत नाही आणि करूही देत नाही

  • @prathameshvhankhande

    @prathameshvhankhande

    Жыл бұрын

    100%खरय

  • @santoshjarag2130

    @santoshjarag2130

    Жыл бұрын

    एकदम बरोबर आहे.. आमच्यात तर खुप आहेत. कायम अडचणीत आणतात .मुद्दाम

  • @vishalborkar7774

    @vishalborkar7774

    Жыл бұрын

    Write

  • @swapnilmane1556

    @swapnilmane1556

    Жыл бұрын

    @@nitinkale6678 लक्ष नाही दिलं तरी पण त्रास देतात. काही गोष्टी वाड वडीलाकडून सामाईक राहिलेल्या असतात त्या गोष्टी मध्ये सुधारणा करूच देत नाहीत.

  • @ashoklad5198

    @ashoklad5198

    Жыл бұрын

    हो बरोबर आहे

  • @akashghodam907
    @akashghodam907 Жыл бұрын

    माझं MA झालय 3 वर्ष police भरती ची तयारी केलोय यश नाई घरच्यांना 2 म्हशी घेऊन द्या म्हटलं धंद्याला लागेल अस वाटतंय. पण घरच्यांची इच्छा नाही काय करणार midc मध्ये काम करून आणि किती दिवस करणार

  • @kamleshdevre
    @kamleshdevre Жыл бұрын

    अगदी बरोबर बोललात दादा तुम्ही गावाकडच्या मुलांच्या भावना समजून घेतल्या तुम्ही 😳

  • @aniketshrivardhankar1249
    @aniketshrivardhankar1249 Жыл бұрын

    दादा तुम्ही 100% खर बोललात ho पण आज त्याच गावात राहणार्‍या मुलाला व्यावसाय करणार्‍या मुलाला लग्नासाठी कुणी मुली नाही देत हे ही तेवढाच कटू सत्य आहे....

  • @yogeshdeshmukh1087
    @yogeshdeshmukh1087 Жыл бұрын

    तुम्ही जे बोलला ते सर्व खरी परिस्थिति आहे

  • @VishalPatil-io8cl
    @VishalPatil-io8cl Жыл бұрын

    नोकरी ला दुय्यम लेखून बऱ्याच पोरांचं नुकसान करताय तुम्ही जर घरची परिस्थिती सक्षम नसेल तर सुरवातीला नोकरी करून सोबत व्यवसाय चालू करणे कधी पण योग्य नोकरी आणि व्यवसाय याचा समतोल साधून प्रगती करावी नामदेव जाधव टाइप लोकां पासून सावध रहा

  • @rahuljadhav7181

    @rahuljadhav7181

    Жыл бұрын

    Right

  • @sandipbhaigade2674
    @sandipbhaigade2674 Жыл бұрын

    खूप छान दादा 100%वस्तुस्थिती आहे ही

  • @lighthousemarathi

    @lighthousemarathi

    Жыл бұрын

    ♥️🙌

  • @boyfromsambhajinagar
    @boyfromsambhajinagar Жыл бұрын

    मी पण dragon fruit ची बाग करणार होतो शेतात... कर्ज काढणार होतो पण आई वडिलांनी support नाही केला...पुण्याला जॉब ला पाठवलं 1 वर्ष झाल Software Engineer जॉब करतोय आणि स्वप्नामागे पळतोय.

  • @mithunnawale3677
    @mithunnawale3677 Жыл бұрын

    Khup chan margdarshan saheb Lakha molache bol 👏👏🌺🌺❤️❤️❤️❤️❤️

  • @sanjayurane3247
    @sanjayurane3247 Жыл бұрын

    मुलांच्या पेक्षा मुलांच्या आईवडीलांचेच प्रबोधन करणे आवश्यक आहे त्यांच्याच अपेक्षा वाजविपेक्षा वाढल्या आहेत मुलांच्या मनाचा कल लक्षात घेतला जात नाही इतरांच्या चष्म्यातून पाहिले जाते तुलना केली जाते

  • @satishghule4403
    @satishghule4403 Жыл бұрын

    बोलणं सोपय दादा करणं खुप आवघडय मी एक इंजिनिअरिंग चा विध्यर्थी आहे बिझनेस साठी कोणीच लोण देत नाही.

  • @marufpatel8179

    @marufpatel8179

    9 ай бұрын

    😢😢

  • @siddharthgawai1408

    @siddharthgawai1408

    2 ай бұрын

    Bank aahe na bhau

  • @revannathgite2716
    @revannathgite27167 ай бұрын

    आजच्या काळातील खरे सत्य 100% बरोबर

  • @ETLKVK
    @ETLKVK Жыл бұрын

    दादा तुमच्या या ऐकण्यामुळे माझ्या डोळ्यात दोन मिनिटे पाणी आलं. काय झालंय तरुण भरकटले आहेत. त्यात मोबाईल आणि आजूबाजूची परिस्थिती ही सगळ्या गोष्टीला कारणीभूत असतात. ह्या तरुणांना भावनिक, वैचारिक आणि आर्थिक केंद्र उघडून त्यांना आधार दिला पाहिजे. या अश्या प्रत्येक केंद्राची गरज आहे. कोणीतरी अशी केंद्रे चालू करा. प्रत्येक गावात हे सहज शक्य आहे. आणि गावातल्या प्रत्येक तरुणांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण खूप सुंदर बोललात दादा.

  • @Patil_Brothers7
    @Patil_Brothers7 Жыл бұрын

    बोलणे आणि करणे यात लई मोठा फरक आहे

  • @user-xj5vh3uf2f
    @user-xj5vh3uf2f6 ай бұрын

    गावातील प्रत्येक तरुणाने आपल्या डोक्यातील विकासाचे स्वप्न घेऊन गावात नवीन विचार रुजवले पाहिजेत अनेक गावात निष्क्रिय ग्रामपंचायत प्रशासन व निष्क्रिय सरपंच सदस्य यामुळे गावाला कुठल्याही सोयीसुविधा मिळत नाही उलट समस्यांमध्ये भरच पडते आहे काही ग्रामपंचायती प्राथमिक सुविधा ही देण्यास सुद्धा असमर्थ आहेत गावात काहीतरी उगाच काहीतरी वेगळे व विरोध करायला नको म्हणून या लोकांचे फावते अनेक जटील समस्या प्रत्येक गावामध्ये असतात परंतु त्या सोडवण्या कोणाचा कल नसतो

  • @OmkarMadageVlogs
    @OmkarMadageVlogs Жыл бұрын

    आकाश दादा तुम्ही बोललेला प्रत्येक शब्द नि शब्द काळजाला भिडतो.💯❤️

  • @statuslover9673
    @statuslover9673 Жыл бұрын

    मला पण जॉब करायची कसिच इच्छा नाही मला शेती ची खुप आवड आहे पन वडीलानी शेतात खुप हाल पाहिले त्यामुले त्यांना वाटते शाला शिकुन् चप्राशि झाला तरी चालेल पन शेती नकु करू

  • @dhruvsonawane7133
    @dhruvsonawane7133 Жыл бұрын

    रुपेश माझा मामा आहे माला गर्व आहे त्याच्या वर 👆👍

  • @rushikesh8937
    @rushikesh8937 Жыл бұрын

    सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा विडियो आई वडील बघतील का?

  • @sushantbhuvad1337
    @sushantbhuvad13376 ай бұрын

    खूपच छान असेच विचार खूप हिंमत देतात.मला साहेब तुमचे खूप आभार

  • @Vishalpatil-ut4cm
    @Vishalpatil-ut4cm Жыл бұрын

    एकदम खरी गोष्ट आहे भाऊ 🥺🥺

  • @sunilpatilvlogs9280
    @sunilpatilvlogs9280 Жыл бұрын

    खूप छान बोलला bhavu 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 हे अनुभवाचे बोल आहेत.❤️❤️❤️👌🏻

  • @aniketrabse8702
    @aniketrabse8702 Жыл бұрын

    खूप छान दादा समजाऊन सांगितले तू हे खरी परिस्थिती आहे.

  • @vkfanclub2086
    @vkfanclub2086 Жыл бұрын

    महाराष्ट्रात जन्माला आलेल प्रत्येक पोरग हे मराठी आहे या वाक्यान तु मन जिंकलस रे भावा👍

  • @shubhyapawarofficial7947
    @shubhyapawarofficial7947 Жыл бұрын

    दादा मी नाशिक जिल्ह्यात राहतो पन सद्या मुंबई ला job करतोय मला Music madhi career करायचं आहे पण आई वडील Support करत नाही मी मुंबई मधी खूप वाईट दिवस काढतोय सद्या 😭😭 ही Comment मी रात्री 3:30 वाजता करतोय मला झोप लागत नाही सकाळी 6 वाजता job वर जायचं आहे.. आणि Family वाले 1 तारखेला फोन करतात पगार झालं का विचारतात पण तू कसा आहे ते विचारत नाही 💔💔 आत्ता जगायची इच्छा नाही होत

  • @virakumbhar4201

    @virakumbhar4201

    Жыл бұрын

    येवढ करायचे काय गरज नाही mitra काही दिवस असतात आपल्या आयुष्यामदे कष्टाचे नंतर आपले स्टार जेव्हा चमकतील ना मग लोकांना samjel

  • @antumulik1528

    @antumulik1528

    Жыл бұрын

    सरांनी अगोदर सांगितलं आपले फॅमिली प्रॉब्लेम आणि आपली कपॅसिटी पाहूनच सर्व स्वप्न आणि करिअरचा विचार करावा म्हणजे भविष्यात सहानभूती मिळवण्याची वेळ येणार नाही .

  • @gaurit452

    @gaurit452

    Жыл бұрын

    भावा तू निराश नको होऊ तुला music industries madhye जॉब कर

  • @lighthousemarathi

    @lighthousemarathi

    Жыл бұрын

    निराश होऊ नका. कष्ट करत रहा. वेळ नक्की बदलेल ❤

  • @shreyashkotwad2501

    @shreyashkotwad2501

    Жыл бұрын

    Phone uchlu nko

  • @anilkrushnatchavan9781
    @anilkrushnatchavan9781 Жыл бұрын

    Best and practical thoughts Akash dada

  • @pranavjadhav9767
    @pranavjadhav9767 Жыл бұрын

    काळजाला हात घातलास भावा....👍👌

  • @lighthousemarathi

    @lighthousemarathi

    Жыл бұрын

    ♥️🙌

  • @avishwajeet
    @avishwajeet Жыл бұрын

    गाव आणि शहर असा भेदभाव करूनच पोरा काय पोरी सुध्दा लो / high स्टेटस बघतात, लायकी विचारतात आणि काहीना जाणीव असते पण मित्र म्हणतो "त्याला काय होतंय / whatz the big deal" म्हणून सुरवात करून देतो / देतो. Mr.आकाश पाटील खूप छान बोलतात ,माझा मित्र / रूममेट म्हणून पाहिलंय मी . अस्सल नाण आहे तो. गरज आहे बिग स्टेज उपलब्ध करून द्यायची त्याला. All the best !

  • @ramdaskalokhe4769
    @ramdaskalokhe4769 Жыл бұрын

    एक नंबर विचार भावा, गावाकडच्या मुलांची खरी परिस्थिती व्यवस्थितरित्या व्यक्त केली आहेस. तुझ्या विचार मांडण्याच्या कार्याला माझा सलाम

  • @kishormolawade8666
    @kishormolawade8666 Жыл бұрын

    खरंच खूप छान माहिती दिली सर.

  • @Mangesh950
    @Mangesh950 Жыл бұрын

    गावाकडेचे काही भिकरचोट लोक फक्त पगार विचारतात

  • @aniketdongare2244
    @aniketdongare2244 Жыл бұрын

    Ekdm khar bollat sir💯

  • @gaganbavkar
    @gaganbavkar Жыл бұрын

    Salute Sirji

  • @pravinrathod5123
    @pravinrathod5123 Жыл бұрын

    ekach no... bhau.......aawdl aaplyala manapasun

  • @bhimraokoli5544
    @bhimraokoli5544 Жыл бұрын

    Khupach mast sangitl sir

  • @adeshpawar4074
    @adeshpawar4074 Жыл бұрын

    दादांनी परफेक्ट उत्तर दिलेलं आहे. सगळ्या तरुणांची आताच्या स्टेजला वाईट परिस्थिती आहे.

  • @lighthousemarathi

    @lighthousemarathi

    Жыл бұрын

    ♥️🙌

  • @atullakade2210
    @atullakade2210 Жыл бұрын

    सर खुप छान माहिती दिली खरंच तुम्ही फार ग्रेट आहात

  • @laxmankubal9216
    @laxmankubal9216 Жыл бұрын

    Kharach khupch Chaan 👌

  • @sidhdarthpandit4000
    @sidhdarthpandit4000 Жыл бұрын

    Bhau khup chhan..... 👌👌👌

  • @nikitadudhal540
    @nikitadudhal540 Жыл бұрын

    खूप छान सांगितले आहे.

  • @rohidas167
    @rohidas167 Жыл бұрын

    एकदम छान सर

  • @jagdishthakre9141
    @jagdishthakre9141 Жыл бұрын

    Ekdam barobar bolas dada 🙏

  • @thakarenil2005
    @thakarenil2005 Жыл бұрын

    खुप छान माहिती दिली

  • @ganeshgadhave9953
    @ganeshgadhave9953 Жыл бұрын

    Khup Chan dada....

  • @king-ie4mo
    @king-ie4mo Жыл бұрын

    आगदी बरोबर

  • @AjayYadav-kg1cb
    @AjayYadav-kg1cb Жыл бұрын

    बरोबर आहे भाऊ 🧡🙏🏻💯

  • @prashantbadgujar3284
    @prashantbadgujar3284 Жыл бұрын

    दादा तुम्ही एक एक छान अनुभव तुमचे शेर केले बदल धन्यवाद

  • @vinod007.
    @vinod007. Жыл бұрын

    अगदी बरोबर आहे दादा

  • @nitinshinde5652
    @nitinshinde56524 ай бұрын

    Good description of village Life that is real facts about youth.

  • @tirupatikalam5787
    @tirupatikalam5787 Жыл бұрын

    एक्कदम खरे आहे

  • @pravinpatil-mn5qs
    @pravinpatil-mn5qs Жыл бұрын

    🙏Kharr aahe Sir 👌

  • @subhashmadavi544
    @subhashmadavi544 Жыл бұрын

    Khup Chan bhau thanks

  • @lahuchobhe5659
    @lahuchobhe5659 Жыл бұрын

    Ek number

  • @shrikantwadatkar8302
    @shrikantwadatkar83026 ай бұрын

    Thanks good guidance dhanyad

  • @shankarsangle1993
    @shankarsangle1993 Жыл бұрын

    बरोबर आहे

  • @anilkalsait5710
    @anilkalsait5710 Жыл бұрын

    1 no dada

  • @amolnile9344
    @amolnile9344 Жыл бұрын

    💯 brobr ahe sir

  • @harshapatle4936
    @harshapatle49366 ай бұрын

    Khup chhan❤❤ bhau

  • @Allapplinik0.2
    @Allapplinik0.2 Жыл бұрын

    Dada aajhi tumch aamcha kade laksh aahe dhanewad jay maharastra jay baliraja dada

  • @nageshtelange1741
    @nageshtelange1741 Жыл бұрын

    अगदी बरोबर बोललात

  • @mayurshinde39
    @mayurshinde39 Жыл бұрын

    🤟💯 Dada Fakt Gavich Nahi Ikde Mumbai La Pan Same Ahet

  • @shekharshinde7080
    @shekharshinde7080 Жыл бұрын

    Nice sir💯💯

  • @govindbangar9856
    @govindbangar98569 ай бұрын

    धन्यवाद भाऊ

  • @sandeepsalve8505
    @sandeepsalve85052 ай бұрын

    Barobar ahe Dada

  • @rahulanbhule4397
    @rahulanbhule4397 Жыл бұрын

    अप्रतिम

  • @lighthousemarathi

    @lighthousemarathi

    Жыл бұрын

    ♥️🙌

  • @rahulnangare1062
    @rahulnangare1062 Жыл бұрын

    Agdi barobar ,

  • @sagarhumbe3182
    @sagarhumbe3182 Жыл бұрын

    Greet sar,,,,

  • @vikasgavate68
    @vikasgavate6818 күн бұрын

    Kup chan

  • @spcreations1653
    @spcreations1653 Жыл бұрын

    Great sir😊😊😊

  • @chetanjadhav1657
    @chetanjadhav1657 Жыл бұрын

    Nice.

  • @sumedhkamble7277
    @sumedhkamble7277 Жыл бұрын

    बरोबर आहे भाऊ,👍👍👍

  • @lighthousemarathi

    @lighthousemarathi

    Жыл бұрын

    ♥️🙌

  • @sandippatil3704
    @sandippatil3704 Жыл бұрын

    Nice motivation akash dada 👍🙏

  • @karishmadesai9750
    @karishmadesai9750 Жыл бұрын

    100% khar aahe Dada

  • @shrikantgaikwad4221
    @shrikantgaikwad4221 Жыл бұрын

    Very nice sir 💐💐👍👍

  • @rahulgaikwad6791
    @rahulgaikwad6791 Жыл бұрын

    पुण्यातल्या मेस च जेवण खाऊन माझं 10 किलो वजन कमी झालं... गावाकडं 1 लिटर भर दूध प्याची सवय....

  • @dnyaneshwarmelage9066

    @dnyaneshwarmelage9066

    Жыл бұрын

    माझं सुद्धा

  • @rushikeshkedar1193

    @rushikeshkedar1193

    Жыл бұрын

    काय करतंय सर काम

  • @prakashpawara758
    @prakashpawara758 Жыл бұрын

    barobar ahe sir tumhi je bolley tech hotaya

  • @santoshpawarabhanolikar2064
    @santoshpawarabhanolikar2064 Жыл бұрын

    खुप छान माहिती 👌

  • @lighthousemarathi

    @lighthousemarathi

    Жыл бұрын

    ♥️🙌

  • @somnathgiri1432
    @somnathgiri1432 Жыл бұрын

    खूप छान

  • @lighthousemarathi

    @lighthousemarathi

    Жыл бұрын

    ♥️🙌

  • @KUBER_
    @KUBER_ Жыл бұрын

    खुप छान 🙏

  • @lighthousemarathi

    @lighthousemarathi

    Жыл бұрын

    🙌♥️

  • @vishakhasuryawanshi8795
    @vishakhasuryawanshi87955 ай бұрын

    This Brother Has a very nice speaker👌 I Can listen this lecture Visible In Special Camp Of College . His Voice Over is Great . And Speak us real time ✌️

  • @piyushlambade9339
    @piyushlambade9339 Жыл бұрын

    That's real fakt dada👍👍

  • @lighthousemarathi

    @lighthousemarathi

    Жыл бұрын

    ♥️🙌

  • @shwetabirajdar3648
    @shwetabirajdar36486 ай бұрын

    Totally agree 💯

  • @akashghodam907
    @akashghodam907 Жыл бұрын

    सध्या मलाही अस वाटतंय वाट चुकलो भाऊ मी

  • @surajsalunkhe6723
    @surajsalunkhe6723 Жыл бұрын

    बरोबर नसेवर नख ठेवलस दादा

  • @anilkalsait5710
    @anilkalsait5710 Жыл бұрын

    अगदी मनातलं बोलले

  • @kailasnikam7195
    @kailasnikam7195 Жыл бұрын

    Aakash bhau🙏🏼

  • @kartikpatil9775
    @kartikpatil9775 Жыл бұрын

    👌👌👌

  • @deepvoice4174
    @deepvoice4174 Жыл бұрын

    सर तुम्ही आमच्या भावना अगदी बरोबर ओलखलत🙏🙏🙏🙏🙏

  • @lighthousemarathi

    @lighthousemarathi

    Жыл бұрын

    ♥️🙌

  • @katlar4594
    @katlar4594 Жыл бұрын

    💯% Barobar bola Dada

  • @lighthousemarathi

    @lighthousemarathi

    Жыл бұрын

    ♥️🙌

  • @ranjeetpatil953
    @ranjeetpatil953 Жыл бұрын

    True

  • @santoshpatekar9469
    @santoshpatekar9469 Жыл бұрын

    एक दम सुपर

  • @lighthousemarathi

    @lighthousemarathi

    Жыл бұрын

    ♥️🙏

  • @saikirantulalwar1001
    @saikirantulalwar1001 Жыл бұрын

    Khup Chan dada

  • @lighthousemarathi

    @lighthousemarathi

    Жыл бұрын

    ♥️🙌

  • @bhartienterprises
    @bhartienterprises Жыл бұрын

    Khup chaan dada .. thanks 🙏

  • @lighthousemarathi

    @lighthousemarathi

    Жыл бұрын

    🙌🙌

  • @tejaswinidhawade5551
    @tejaswinidhawade5551 Жыл бұрын

    👍🏻👍🏻

  • @sachingavande1519
    @sachingavande1519 Жыл бұрын

    दादा अगदी खर सांगितले तूम्ही.

  • @lighthousemarathi

    @lighthousemarathi

    Жыл бұрын

    ♥️🙌

  • @mayurkachhava8900
    @mayurkachhava8900 Жыл бұрын

    Dada❤️

  • @kartikpatil9775
    @kartikpatil9775 Жыл бұрын

    👍👍👍

Келесі