ह.भ.प. मकरंद बुवा सुमंत यांची मुलाखत । गप्पा हरिदासांशी । KirtanVishwa | चारुदत्तबुवा आफळे

प्रसिद्ध रामदासी कीर्तनकार आणि दासबोधाचे गाढे अभ्यासक ह.भ.प. मकरंद बुवा सुमंत यांची मुलाखत
मुलाखतकार : चारुदत्तबुवा आफळे
#marathikirtan
Makarand Buwa Sumant
हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
/ kirtanvishwa
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvishwa.org
#kirtanvishwa

Пікірлер: 304

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa Жыл бұрын

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका... कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा... वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या... www.kirtanvishwa.org/

  • @nayanagokhale9120
    @nayanagokhale91202 жыл бұрын

    🙏आजपर्यंत कीर्तन विश्व या यू ट्यूब चॅनल वर मोठ्या कीर्तनकारांच्या उत्तम सुंदर मुलाखती झाल्या, पण ह.भ.प.श्री सुमंत मकरंदबुवा रामदासी यांची मुलाखत म्हणजे परमोच्च आध्यात्मिक शुध्द, सात्विक मराठी ऐकावयास मिळालेली परमोच्च मुलाखत होय,दोनही श्रेष्ठींच्या ऊत्कृष्ठ अशा भाषा शैलीने कान तृप्त झाले,खरंच सुंदर उत्तम, ऊत्कृष्ठ,अप्रतिम, ऊच्च ,परमोच्च मुलाखत होती🙏🙏🙏

  • @pradeepsarmalkar6990

    @pradeepsarmalkar6990

    2 жыл бұрын

    खूप चांगला योग्य अभिप्राय!

  • @meghanabandal9875

    @meghanabandal9875

    Жыл бұрын

    Excellent......I am also from Risavad village....I am proud of you and myself also....

  • @ushachaulkar5310

    @ushachaulkar5310

    Жыл бұрын

    छान मुलाखत ऐकायला मिळाली. धन्यवाद यु ट्युब.

  • @jagannathsanap3891

    @jagannathsanap3891

    6 ай бұрын

    Uttam, uttamottam !

  • @sbb10068
    @sbb1006829 күн бұрын

    आदरणीय, कीर्तनकार मकरंद बुवा आणि आफळे बुवा दोघानाही सादर प्रणाम 🙏 दोघांची ही कीर्तने आमच्याकडे असली की ते ऐकायला जाणे हा अतिशय आनंदाचा भाग असतो, पर्वणी असते 🙏 मकरंद बुवा आपली साधना, अभ्यास अगाध आहे, या मुलाखती मुळे समजली. धन्यवाद.

  • @sukahadavaishampayan6705
    @sukahadavaishampayan67054 күн бұрын

    खुप छान मुलाखत ऐकायला मिळाली. आदरणीय मकरंद बुवा धन्यवाद आणि नमस्कार. आदरणीय मकरंद बुवा धन्यवाद आणि नमस्कार

  • @vrushaliparchure2715
    @vrushaliparchure2715 Жыл бұрын

    धन्य वाटतं तुम्हा लोकांना बघून , ऐकून 🙏🙏

  • @vrushalichitapure5944
    @vrushalichitapure59442 жыл бұрын

    मकरंद बुवा आपल्या मुखातून मी भागवत कथा ऐकली आहे. अतिशय सुंदर.ऐकून खूप छान वाटले.आपणास आदरपूर्वक नमस्कार.

  • @pakhawajkailasdamle
    @pakhawajkailasdamle2 жыл бұрын

    मकरंद बुवा आपली साधना, आपली विद्वत्ता खरच अतिशय तेजस्वी आहे

  • @laxmikulkarni7746
    @laxmikulkarni7746 Жыл бұрын

    मकरंद बुवांची मुलाखत अप्रतीम ऐकून समाधान झाले

  • @eknathbhaginibhahini6539
    @eknathbhaginibhahini65392 жыл бұрын

    आपल्या सारखे प्रयत्नशील, अधुनेक्ते बरोबर चालणारे, अतीशय अभ्यासू विद्वान किर्तंंनकार आहेत त्यामुळे नक्किच तो दिवस दूर नाही ज्या वेळी कीर्तनला क्रिकेट सारखी गर्दी होईल. 🙏🙏🙏

  • @anuradhamulay3691

    @anuradhamulay3691

    2 жыл бұрын

    आदरणीय गुरुवर्य आफळे बुवा आणि रामदास स्वामी मकरंद यांना सादर नमस्कार 🌹🌹🙏🙏 अप्रतिम परिचय ऐकून खुप चांगले विचार पटले रामदासी बुवा आमचे गावाले .आपली प्रवचने कीर्तने खूप च सुंदर आहे 👌👌🌹👌🌹🙏🌹🙏 धन्यवाद 🙏🙏🌺🌺

  • @yogeshjadhav9654

    @yogeshjadhav9654

    2 жыл бұрын

    @@anuradhamulay3691 111111111111111111111111111111111111

  • @vibhataksale6581

    @vibhataksale6581

    2 жыл бұрын

    Agdi barobar...

  • @sbc6299

    @sbc6299

    2 жыл бұрын

    🤗

  • @suhaschaukar1240
    @suhaschaukar12402 жыл бұрын

    नमस्कार मित्रांनो ! मी अॅडव्होकेट सुहास य चौकर बोरिवली पूर्व. दोन्ही ज्ञान सूर्याना वंदन ! " उपासनेला दृढ चालवावे " ही प्रेरणा मिळाली. संपूर्ण विश्वात हिंदू धर्म होता तो आक्रमणामुळे संकोच पावत आता भारतही निधर्मी झाला. आपणासारख्यांच्या प्रेरणेने तरूण पिढीपर्यंत शरीराचा आणि मनाचा व्यायाम करण्याची स्पर्धा वाढेल व आक्रमणापासून निदान देश आधी वाचेल असा विश्वास वाटतो. उत्तम माणसाची उत्तम माणसाने घेतलेली उत्तम मुलाखत ! म्हणून मनापासून धन्यवाद !

  • @pratibhakale8396
    @pratibhakale839611 ай бұрын

    अतिशय उत्तम उदाहरण सह आफळे बुवांनी समर्थ भक्त मकरंदबुवा रामदासी यांच्या बोधक मुलाखती मधून युवकांनी आपले व समाज प्रबोधन करण्याचे मार्ग दर्शन ऐकून समाधान व्यक्त करते.मी नव्याने बुवांच्या भागवताचे प्रवचन ऐकून साधना दृढता आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.

  • @sumedhabidwai4463
    @sumedhabidwai446319 күн бұрын

    आम्ही खरच खुप भाग्यवान आहोत मकरंद बु वा सारखे किर्तन कार आजच्या पिढीसाठी उत्तम मार्गदर्शक आहेत युट्युबचे शतशः आभार बुवांना खुप खुप धन्यवाद नमरकार

  • @alkapawar3284
    @alkapawar32842 жыл бұрын

    श्री मकरंदबुवा नमस्कार. 🙏🙏तुमच्याबद्दल खूप उत्सुकता होती. किती छान अभ्यास आहे तुमचा! तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. 🌹🌹

  • @madhavibhide8943
    @madhavibhide89432 жыл бұрын

    आदरणीय दोन्ही बुवांना नमस्कार परवाच मुलाखतीची वाट पाहात होते ते पुर्ण झाली

  • @arunkulkarni6870
    @arunkulkarni68702 жыл бұрын

    अतिशय उच्च दर्जाची मुलाखत ! प्रश्न विचारणारे व उत्तरे देणारे ... या दोन्हीमधून उत्तम ज्ञानवर्धक व सकारात्मक बुद्धी ला पोषक ! क्रिकेट ला जशी गर्दी होते , तशी स्टेडियम मध्ये कीर्तन ऐकायला भाविक येतील , तो दिवस खरंच , हिंदुस्थान साठी भाग्यशाली ! तशी समाजाला बुद्धी मिळो , ही ईश्वरचरणी प्रार्थना ! रामकृष्णहरि !!

  • @sandipsonawane2524
    @sandipsonawane25242 жыл бұрын

    खूप खूप धन्य झालो आम्ही, खूप नशीबवान आहोत आम्ही जे बुवांचे किर्तनामागील साधना पहावयास मिळाली

  • @rajendranandwalkar8279
    @rajendranandwalkar82792 жыл бұрын

    आदरणीय प पु बुवा आपल्या सारखे महात्मा मुळेच सनातन धर्म आजही नित्यनूतन होतो आहे आपणास अनंत शुभेछ्या व कोटी कोटि साष्टांग प्रणाम राजेन्द्र नंदवालकर

  • @pranaygolam150
    @pranaygolam1502 жыл бұрын

    Aafle buva & मकरंद बुवा या दोघांना माझा साष्टांग दंडवत . 🙏

  • @Aniruddhadixit691
    @Aniruddhadixit6912 жыл бұрын

    धन्यवाद कीर्तन विश्व परिवाराला . खुप दिवस वाट बघत होतो मकरंद बुवांच्या मुलाखतिची .

  • @adeshjoshi5956
    @adeshjoshi59562 жыл бұрын

    🙏🙏रामदासी बुवांचा एक रामदासी,कीर्तनकार,प्रवचनकार होईपर्यंतचा प्रवास हा विलक्षण असा आहे आणि प्रेरणादायी पण🙏🙏 🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏

  • @snehaltaklikar8438
    @snehaltaklikar8438 Жыл бұрын

    Namaskar aani khup chaan mulakhat zali aahe tumhala shubhechha

  • @kalpanadeshmukh1848
    @kalpanadeshmukh1848 Жыл бұрын

    खूप छान, गुरु माउली, आपले अनेक आभार जय श्रीराम जय श्रीकृष्ण ll

  • @dattatraypandit4711
    @dattatraypandit47112 жыл бұрын

    🙏🙏 जय श्रीराम खरंच चिंतनीय मनोगत ऐकून मला समर्थ भेटल्यांचा आनंद झाला आहे.स्वतःला ज्ञानोबा तुकाराम न समजता प्रवास केला तर आपण राम मंदिरात पोचल्याशिवाय रहाणार नाही.अशीच खूणगाठ प्रत्येकानी ठेऊन ध्येयापर्यंत जाण्याचा प्रवास करावा.सर्व मान्यवरांना साष्टांग दंडवत. ( दत्तात्रय महादेव पंडित ,सातारा )

  • @nileshjoshi7044
    @nileshjoshi70442 жыл бұрын

    खूप खुप छान. मकरंद बुवांचे कीर्तन मला खूप आवड़ते

  • @pakhawajkailasdamle
    @pakhawajkailasdamle2 жыл бұрын

    मकरंद बुवा तुम्हाला मनःपूर्वक वंदन करतो...😊🙏🙏🙏तुमच्याबद्दल खूप प्रेम आदर आहे ....आफळे बुवांनाही वंदन...कीर्तन विश्व परिवाराचे आभार आणि शुभेच्छा💐💐💐💐

  • @mrunalkanade9847

    @mrunalkanade9847

    2 жыл бұрын

    aL0

  • @mrunalkanade9847

    @mrunalkanade9847

    2 жыл бұрын

    UUzAAi

  • @narayanashturkar2014

    @narayanashturkar2014

    2 жыл бұрын

    मकरंद बाबा आपणास साष्टांग नमस्कार

  • @sheelapadole9118

    @sheelapadole9118

    Жыл бұрын

    @@narayanashturkar2014 आपणास साष्टांग नमस्कार

  • @dhanashreekulkarni3833
    @dhanashreekulkarni38332 жыл бұрын

    किती दिवस वाटच पाहत होतो, बुवांच्या मुलाखतीची. श्रीराम धन्य धन्य वाटलं

  • @vaishaliwakde4290
    @vaishaliwakde42902 жыл бұрын

    खूपच छान मुलाखत 'श्री मकरंद बुआ यांची कीर्तने खूप छानअसतात वाशी मध्ये मंदिरात आम्ही खूप वेळा ऐकली आहेत बुआ इथूनच नमस्कार तुम्हा दोघांना

  • @madhuraprabhu9168
    @madhuraprabhu91682 жыл бұрын

    मकरंदबुवांच्या मुलाखतीकरता आणि कीर्तनाकरता कीर्तनविश्वचे खूप खूप आभार 💐

  • @smitabidkar5856
    @smitabidkar58562 жыл бұрын

    खरच खुपच छान सांगितले ,कुठलीतरी नित्य उपासना करावी हेच श्रेष्ठ

  • @sumedhadarbhe
    @sumedhadarbhe2 жыл бұрын

    ॥श्रीराम॥ आदरणीय मकरंदबुवांचे कीर्तन बोरिवली येथे ऐकण्याचा योग आला. अगदी लहानांपासून ज्येष्ठ नागरीकांपर्यंत सर्वांनी भरभरून आनंद लुटला. आजची मुलाखत खूप श्रवणीय होती. दोन्ही ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वांमुळे छान रंगली. आपल्या पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा .....

  • @avinashvidhate1338
    @avinashvidhate13382 жыл бұрын

    महाराज अतिशय सुंदर अप्रतिम प्रबोधन केले आहे धन्यवाद देवा

  • @yeshwantgururaste1554
    @yeshwantgururaste1554 Жыл бұрын

    सुंदर मुलाखत. उपासने च योग्य मार्गदर्शन 🙏

  • @vrundarasal7276
    @vrundarasal72762 жыл бұрын

    खूप अभिमान आणि आदर वाटतो मकरंद बुवा

  • @akkshayjoshi7054
    @akkshayjoshi70542 жыл бұрын

    दोन बाप माणसं एकाच मंचावर!!!! खूप छान वाटलं बघून.

  • @maheshkulkarni883
    @maheshkulkarni8832 жыл бұрын

    समर्थ कृपांकित मकरंद बुवांचे कीर्तनाबरोबरच भागवत , रामायण कथा पण रसाळ आणि श्रवणिय आहे आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी ही उक्ती यथार्थ शोभेल असं कार्य शतशः नमन

  • @adityachoudhari.
    @adityachoudhari.2 жыл бұрын

    ।।श्री राम समर्थ ।। बुवा आपण केलेले मार्गदर्शन खूप मोलाचे आहे,आपण सांगितलेल्या मार्गावर चालण्याचा नक्कीच प्रयत्न करू.🙏

  • @surekhakulkarni2596
    @surekhakulkarni25962 жыл бұрын

    बुवा, आपणास आणि आदरणीय आफळे बुवांस साष्टांग दंडवत. आपली मुलाखत अप्रतिमच झाली. अध्यात्मातले बारकावे खूपच छान सांगितले. आपली समर्थ सेवा खूपच आदरणीय आणि वंदनीय आहे. अगाध ज्ञान आहे आपले. कीर्तनाच्या माध्यमातूनही आपण आपले प्रखर विचार समर्थपणे मांडतात हे खरच वाखाणण्याजोगी आहे. पुन्हा एकदा आपल्याला मनापासून वंदन. 🙏🙏🙏🙏🙏

  • @mohanphadnis4562
    @mohanphadnis4562 Жыл бұрын

    दोघांना मनःपूर्वक धन्यवाद आणि नमस्कार

  • @sheelanaik4305
    @sheelanaik43052 жыл бұрын

    आपणा दोघांनाही साष्टांग दंडवत ,मकरंद बुवा आपले भागवत, रामायण ,गुरुचरित्र आणि कीर्तन हे सर्व श्रवण करत आहोत, अतिशय सोपी, सरळ ओघवती भाषा ,आणि त्यातून उच्च प्रतीचे विचार आपण मांडता, खरोखर खप छान, आणि आफळे बुवांचे तर सर्वच कीर्तन ऐ केलेले आहेत, खूप खूप ऋणी आहोत

  • @poonamphadke6555
    @poonamphadke65552 жыл бұрын

    दोन्ही बुवांना विनम्रपणे नमन 🙏🙏

  • @vijaykumarteredesai5240
    @vijaykumarteredesai52402 жыл бұрын

    ॥ श्री राम॥ ॥ जय जय रधूवीर समर्थ ॥🌸🌺🌼👏👏👏 ह.भ.प. मकरंदबुवा रामदासी, एक आदर्श कीर्तनकार आहेत. त्यांचे कीर्तन व प्रवचन मी बरेच वेळा ऐकतो. बोलणे अभ्यासपूर्ण व आत्मप्रचीतीचे वाटते. मांडणी तर्कशुद्ध आहे. उच्चार सुस्पष्ट आहेत. त्यांना वंदन. 👏 मुलाखत is a torchlight for many. हरी ॐ ॥ श्री राम॥ ॥ जय जय रधूवीर समर्थ ॥🌸🌺🌼👏👏👏

  • @madhurifadnavis4633
    @madhurifadnavis46335 ай бұрын

    खूप खूप छान, मुलाखत जय जय रघुवीर समर्थ

  • @manasigore9524
    @manasigore95242 жыл бұрын

    श्री. आफळेबुवा आपणास प्रथम वंदन. श्री मकरंदबुवा आपणास मनापासून वंदन. सध्या मी मुलुंड मधे तुमचं कीर्तन ऐकतिये. तुम्ही म्हणता तस नक्की काहीतरी मिळणार आहे तुम्ही सर्वांनी आखलेल्या उत्सवात. आणि आफळे बुवा जसे म्हणाले तस तुम्ही श्रीराम जयराम जयजय म्हणायला लागलात की डोळ्यातलं पाणी थांबत नाही, रडून सर्व दुःख बाहेर काढून टाकावस वाटत.....

  • @madhavipawar138
    @madhavipawar1382 жыл бұрын

    🙏🙏🙏छान मुलाखत,जुन्याा आठवणी 🙏🙏

  • @umajoshi2560
    @umajoshi25602 жыл бұрын

    श्रीराम .नमस्कार बुवा.आपण सांगितलेली सुरेख. आम्ही भाग्यवान आपली किर्तने भागवत कथा घरबसल्या ऐकायला/बघायला मिळतात. साष्टांग नमस्कार. श्रीराम.

  • @sudhirtilak1741
    @sudhirtilak17414 ай бұрын

    कीर्तन अतिशय उत्तम आहे. साथीदार पण ऊत्तम साथ देणारे. सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर पुणे

  • @ashokdesai7763
    @ashokdesai77632 жыл бұрын

    श्रीगुरु मुखीची अक्षरें अनुभवली राम कृष्ण हरि

  • @shobhanabelsare1378
    @shobhanabelsare1378 Жыл бұрын

    मुलाखत छान झाली बरेचसे ज्ञान मिळाले

  • @mangalasant5246
    @mangalasant5246 Жыл бұрын

    निषठेने..आध्यात्मिक हेतू..अभ्यास पूर्वक पूर्ण केला..नवीन पिढी तयार करत आहात जीवेत् शरदः शतम्

  • @jitendrabari635
    @jitendrabari6352 жыл бұрын

    जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹

  • @user-yn1pd4wr1g
    @user-yn1pd4wr1g2 жыл бұрын

    खुप खूप धन्यवाद, मुलाखत लवकर संपली असे वाटले

  • @anilrane1572
    @anilrane15722 жыл бұрын

    अतिशय प्रभावी कीर्तनकार ! आम्ही जोगेश्वरीला सिद्धिविनायक मंदिरात मकरंद् बुवांची कीर्तने ऐकली आहेत.

  • @mohandaskamat1531
    @mohandaskamat15312 жыл бұрын

    एक सुंदर मुलाखत.... धन्यवाद....👌🌹🙏

  • @nitinpitale320
    @nitinpitale3202 жыл бұрын

    खूप छान असे दोन भगवद भक्त ज्ञानी पुरुष यांची चर्चा खूप छान👏👍 जय 🙏❤🙏❤🙏❤रघुवीर समर्थ❤🙏

  • @latakulkarni709
    @latakulkarni709 Жыл бұрын

    खूप छान मुलाखत आम्ही तुमचे भागवत पार्ले येथे ऐकले

  • @shrikantwathare2350
    @shrikantwathare23502 жыл бұрын

    खूप खूप सुंदर बुवांची मोठी तपश्चर्या आणि पुष्य नक्षत्राच्या मुहूर्तावर प्रज्ञाविवर्धन स्तोत्र पठणाचा परिणाम फार मनाला भावला. बरेच काही शिकण्यासारखे आहे. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद आणि नमस्कार. 🙏

  • @sudhakarsapre2172
    @sudhakarsapre21722 жыл бұрын

    श्रीराम वा दोन दिग्गज विद्वानांचे संभाषण म्हणजे आम्हाला श्रवणाची पर्वणी श्रीराम धन्यवाद

  • @vandanateli8958
    @vandanateli89582 жыл бұрын

    श्री राम ,👃🌹,,🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @vinayapandit102
    @vinayapandit1022 жыл бұрын

    श्री आफळे बुवा व श्री मकरंद बुवा यांना मन:पूर्वक नमस्कार व धन्यवाद.खूप सुंदर व अप्रतिम मुलाखत झाली. आध्यात्मिक व दैनंदिन राहणे याबद्दल खूप छान माहीती! जय जय रघुवीर समर्थ!

  • @mukundmogare2391
    @mukundmogare2391 Жыл бұрын

    आजची दोघांची मुलाखत ऐकून धन्य धन्य झालो. जय श्रीराम. 🙏🌹🙏

  • @ananttamney1527
    @ananttamney15272 жыл бұрын

    मुलाखत सुंदर झाली. आवडली. 🙏"||जय जय रघुवीर समर्थ"|| 🙏🌹🌹

  • @sujatagurjar8424
    @sujatagurjar84242 жыл бұрын

    दोन्हीही श्रेष्ठ व थोर किर्तनकाराना मनपूर्वक वंदन , फारच सुंदर मुलाखत ऐकायला (बघायला ) मिळाली दोघांचीही कीर्तने आम्ही ऐकली आहेत पण मकरंद बुवांचा हा महत्वाचा प्रवास खुपच छान आणि स्फ़ुर्तिदायक आहे

  • @gavabashinde9933
    @gavabashinde99332 жыл бұрын

    जय हरि माऊली🙏🙏पुणे

  • @dipalikedar5461
    @dipalikedar54612 жыл бұрын

    🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏

  • @medhachitale9691
    @medhachitale96912 жыл бұрын

    मुलाखत खूपच सुंदर 🙏🏻🙏🏻

  • @meandmauli6244
    @meandmauli62442 жыл бұрын

    मकरंदबुवांना साष्टांग दंडवत .

  • @ashalatainamdar8703
    @ashalatainamdar8703 Жыл бұрын

    फार सुंदर मुलाखत

  • @surekhaasarkar8026
    @surekhaasarkar80262 жыл бұрын

    माझे वडील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी सर्व आन्हीक उरकून चंद्रोदय आजचा आत्ताच बहुतेक😭 असेबोलले आणि 10मिनिटात स्तब्ध झाले. 🙏🙏🙏

  • @pradeepchavan8144
    @pradeepchavan8144 Жыл бұрын

    अत्यंत सुरेख मुलाखत झाली .मनाला फार बर वाटलं .एकदा सज्जनगडावर गेल्यावर गुरुवर्य सुमंत महाराजांचे दर्शन व मार्गदर्शन घेऊ . आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.

  • @manjudravid5998
    @manjudravid59982 жыл бұрын

    नमस्कार सर मुलाकात खुपच बोधप्रद आहे कीर्तनाला क्रिकेट सारखी भाविका ची गर्दी होन्यासाठी देवा जवळ प्रार्थना करते खुप शुभेच्छा धन्यवाद सर जय हो

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar64152 жыл бұрын

    जय श्रीराम!आदरणीय आफळे बुवा व मकरंद बुवा,आपणांस विनम्र अभिवादन!खूप प्रेरणादायी मुलाखत आहे.बुवांच्या उत्तुंग ध्येयासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!👌💐👌

  • @pradeepsarmalkar6990
    @pradeepsarmalkar69902 жыл бұрын

    खर्या अर्थाने अष्टपैलू व्यक्तिमत्त्व! फारच छान आणि मार्गदर्शक मुलाखत. खूप खूप धन्यवाद! 🙏🌹🙏

  • @jyotirmayeekamat646
    @jyotirmayeekamat6462 жыл бұрын

    माननीय मकरंदबुवांचे कीर्तन म्हणजे मेजवानीच असते.खूप काही शिकण्यासारखे असते आभार.नमस्कार.

  • @girishsardeshmukh5652
    @girishsardeshmukh56522 жыл бұрын

    व्वा ! दोन प्रथितयश कीर्तनकारांचे हे हितगुज खूप काही शिकवून जातं आम्हां सगळयांना ।

  • @mangalasant5246
    @mangalasant5246 Жыл бұрын

    सुंदर मुलाखत..धन्यवाद..मी ज्येष्ठ नागरिक आहे.

  • @SN-kt3kq
    @SN-kt3kq2 жыл бұрын

    बूवा एखाद्या दिवशी रामरूदय स्तोत्रं ह्याचा अर्थ तुम्ही सागावा असी समर्थ चरणी वीनंती जय जय रघुवीर समर्थ

  • @vijayaadavani5584
    @vijayaadavani55842 жыл бұрын

    छान माहितीपूर्ण मुलाखत।। नमस्कार।।

  • @rashmipatil6062
    @rashmipatil60622 жыл бұрын

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🏻🌼🌿🌼🙏🏻

  • @nsavadhani2126
    @nsavadhani21262 жыл бұрын

    वा.., जबरदस्त !! 🙏

  • @shirishpatankar379
    @shirishpatankar3792 жыл бұрын

    मकरंद बुवा यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, नुकतेच त्यांचे भागवत लोणावळा येथे ऐकले, एक अविस्मरणीय असा अनुभव होता तो, समर्थांचे आशिर्वाद, कृपा त्यांचे पाठीशी आहेतच. जय श्रीराम 🙏🙏

  • @chandrkantdeshpande7124
    @chandrkantdeshpande71242 жыл бұрын

    खूपच उपयुक्त अशी अनुभवी मुलाखत आणि प्रस्नोत्तरे शिवाय प्रगती साधनेकर ता उपाय सुद्धा आपण सुचवले! खूप समाधान झाले! याबद्दल बोलायला शब्द थोडे आहेतअसे वाटते तर खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार

  • @alkapawar3284
    @alkapawar32842 жыл бұрын

    कीर्तन विश्वचे मनःपूर्वक आभार. मकरंदबुवा यांची मुलाखत घेतली आणि आमच्यापर्यंत पोहोचवलीत.श्री.आफळेबुवा आपले खूप खूप आभार आणि धन्यवाद 🙏🙏

  • @latadongre778

    @latadongre778

    2 жыл бұрын

    नमस्कार बुवा 🙏🙏🙏🌹🌹🌹 Khup छान khup अभिनंदन khup शुभेछा 🙏

  • @madhusudandeshpande5507
    @madhusudandeshpande55072 жыл бұрын

    प्रणाम आपल्या निर्णयाला आणि साधनेला. आपल्या माध्यमातून खुप मोठे समाज प्रबोधन होईलच,आपणास खुप खुप शुभेच्छा.तुमच्या रुपाने किर्तन-प्रवचनातील उच्चमुल्ये पुनरप्रस्थापित होण्यास मोठा हातभार लागेल ही खात्री .पुन्हा एकदा आपणास विनम्र अभिवादन.

  • @nikhiljoshimusicteachermum7164
    @nikhiljoshimusicteachermum71642 жыл бұрын

    phar sundar vichar

  • @meeraparanjpe9590
    @meeraparanjpe95902 жыл бұрын

    तुम्हा दोघांनाही आमचे मनःपूर्वक नमस्कार.

  • @mayakale9599
    @mayakale95992 жыл бұрын

    श्री राम समर्थ 🙏🙏 अध्यात्मिक महत्व खुप सुंदर.अप्रतिम मुलाखत.

  • @diptimangiraj2220
    @diptimangiraj22202 жыл бұрын

    🙏🙏जय जय रघुवीर समर्थ ! पुन्हा पुन्हा ही प्रेरणादायी मुलाखत ऐकावी इतकी सुंदर मुलाखत आहे. परम आदरणीय श्री मकरंदबुवांच्या विचारांनी , कीर्तन प्रवचनांनी आमचे सर्व कुटुंब भारलेले आहे . आमचा एकही दिवस त्यांचे कीर्तन, प्रवचन ऐकल्याशिवाय जात नाही. अगदी आमचे मुलंही नेहमी ऐकतात. आणि आदरणीय आफळे बुवांचे कीर्तनही नेहमी ऐकत आलो आहोत.

  • @nagnathkapse8288
    @nagnathkapse8288 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी

  • @veenapande9392
    @veenapande939229 күн бұрын

    दोन्ही गुरूंना सादर नमस्कार 🙏🏻🙏🏻

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Жыл бұрын

    श्री.राम जयराम जय जय राम. नमस्कार आपणा दोघांना.

  • @diwakarchousalkar307
    @diwakarchousalkar307 Жыл бұрын

    Apratim mulakhat.....pranam gurudev

  • @umeshphadkeguruji
    @umeshphadkeguruji4 ай бұрын

    सुंदर... नमस्कार बुवा.🙏

  • @aparnakeskar8597
    @aparnakeskar85972 жыл бұрын

    🙏🙏🙏श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏🙏🙏👌👌👌👏👏👏👏👏🌹 🙏🙏🙏 खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार अप्रतिम 🌹🙏🙏🙏

  • @madhavipawar138

    @madhavipawar138

    2 жыл бұрын

    🙏🙏🙏🙏छान

  • @anjalipadawe2923
    @anjalipadawe2923 Жыл бұрын

    राम कृपा हेच खरे. जय श्रीराम

  • @padmakardeshpande3338
    @padmakardeshpande33382 жыл бұрын

    महान कीर्तन कारांना नमन

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni5111 ай бұрын

    जय जय रघुवीर समर्थ.......💐💐🙏🙏🚩🚩

  • @sunitasane6551
    @sunitasane65512 жыл бұрын

    अतिशय उत्तम. फार आदर वाटला बुवांबद्दल. 🙏

  • @babitayedekar8780
    @babitayedekar87802 жыл бұрын

    🙏🙏जय जय रघुवीर समर्थ🙏🙏 🙏🙏नमस्कार बुवा आपली वाणी खूप गोड आहे.🙏🙏

  • @arunaagni2636
    @arunaagni2636 Жыл бұрын

    आम्ही मकरंद बुवांचे प्रचंड फॅन आहोत. मी मैत्रिणींबरोबर फिरायला त्या पटांगणात गेले होते.आयुष्यात पहिल्यांदा देवी भागवत त्यांच्याकडून ऐकलं आणि आता आम्हा उभयतांना वेडंच लागलंय... खूप खूप धन्यवाद 👍

  • @ganeshmarathe1269
    @ganeshmarathe12692 жыл бұрын

    ह. भ. प. श्री. मकरंद बुवा , आपल्याला सप्रेम वंदन... 🙏💐🙏

Келесі