Spice N Ice Events l ह.भ.प. मकरंद बुवा यांची सोलापूर येथील भागवत कथा l दिवस ६ l भाग २
कीर्तनकार
ह.भ.प. मकरंद बुवा
प्रायोजित - अनादि केटर्स
Event Management by Spice N Ice Events
Best Management Company in Solapur
Contact No : 8237122253
#kirtan #bhaktigeet2022 #mahotsav #kirtanmarathi #kirtanmandali
Пікірлер: 130
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
Shripad Shri Vallabha Narahari Dattatrey Digambara Shri Vasudevanand Saraswati Sadguru Natha Kripa kara 🙏
किती ही ऐकल तरी परत परत ऐकावच वाटतय काय करु 😢😢😢😢😢😢😢😢
Khup Sundar buva Jay satguru 🙏
Om Tryamb kam yajamahe sugandhi pushti vardhanam kurva ruk miv vabhanjan mrutyo r mukshi yamamrutat 🙏
ओम नमो भगवते वासुदेवय
बुवांच किर्तन म्हणजे नवरसांच, ज्ञानाच भंडार तसेच प्रबोधनात्मक.
खरंच खूप सुंदर वर्णनं आहेत. मंत्रमुग्ध होऊन ऐकले. समर्थांचा कृपाहस्त असाच सदैव असो आम्हांला online ऐकण्याचा लाभतो आहे.
🌹🙏🙏🙏🙏🙏🌹 ॐ नमो भगवते वासुदेवाय हरी ॐ नमो नारायणा ॐ नमो नारायणा हरी ॐ नमो नारायणा
Om Namo Bhagvte Vasudevay.
खूप छान भागवत कथा सांगता आपण सांगता तसे प्रसंग पाहतो असे वाटते आपल्याला रामदास स्वामींचे आशीर्वाद आहेत .खूप अभ्यास आहे आपला आणि आमचे भाग्य नक्की चांगले की आम्हाला भागवत ऐकण्याची इच्छा झाली.मी सहा दिवस ऐकले पूर्ण सात दिवस ऐकणार पूर्ण भागवत ऐकून समधन झाले. बऱ्याच नवीन गोष्टीच्या उलगडा झाला श्री स्वामी समर्थ.ओम नमो भगवते वासुदेवाय
Anant Koti Brahmand Nayaka Rajadhiraj Yogiraj Sachchidanand Bhakta Vatsal Bhakta abhimani Kripa Sindhu Akkal kot Niwasi Shri Swami Samartha M ki jai 🙏
ओम नमो भगवते वासुदेवाय🙏🙏 🌹
Apratim Nirupan on Bhagawan Bhagawat. Triwar vandan to Honorable Makarand buva. 🙏🙏🙏
फार फारच अप्रतीम कीर्तन गायन v रंजकता ज्ञान servach उत्तम श्रोत्यांना खिळवून ठेवता तुम्ही . आम्ही भाग्यवान तुमचे भागवत ऐकायला मिळतेय.
Namaste tu garuda rohe, Namaste tu Maha maybe,Shri peethe soor pujati. Shank,cha kara gada haste. Maha Lax mai namo namaha🙏
अतिशय सुंदर भागवत सांगता. धन्य झालो. कान तृप्त झाले.
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः।
Ya devi sarva bhuteshu Lax mai rupen san sthita namas tas yai namas tas yai namo namaha🙏