भविष्याचं ज्ञान होतं कां | हरीपाठ चिंतन | भाग 30 | 2022 | Namdev Shastri
@NamdevShastriOfficial @bhagwangadofficial2710
Buy Books: bhagwangadofficial.squarespac...
/ namdevshastriofficial
/ namdevshastriofficial
#NamdevShastriOfficial
#हरीपाठ2022
#भाग30
Пікірлер: 236
न्यायाचार्य नामदेव शास्त्री महाराज यांचे आईवडील म्हणजे प्रत्यक्ष विठ्ठल रुक्मिणी च असतील म्हणून त्यांच्या पोटी असा हिरा जन्माला आलेला असून ज्ञानेश्वर माउलीने लिहिलेले हरिपाठ;ज्ञानेश्वरी; अनुभवामृत;पासष्टी या सारख्या ग्रंथा मधून सर्व सामान्य लोकांपर्यंत ज्ञानामृत पोहचविले. लोकांना अज्ञानापासून प्रकाशाकडे नेले.आशा आईवडिलांना व महंत नामदेव महाराज शास्त्री यांना परमेश्वर उदंड आ युष्य देवो हीच शुभेच्छा!💐💐
आज महाराष्ट्राला, शास्त्रीजींसारख्या अनेक सद्गुरूंची गरज आहे म्हणून महाराजांच्या सारखे हजारो पुत्र महाराष्ट्रात जन्माला यावेत व मोठया संख्येने समाज प्रबोधन करावेत हि श्रीविठ्ठलचरणी प्रार्थना.
राम कृष्ण हरी कितीही वेळा प्रवचन ऐका पुन्हा पुन्हा ऐकतच राहावे असे विचार आदरणीय शास्त्रीजी आपण मांडलेत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.........
आम्हाला श्रवण करण्यात, नवे ज्ञान प्राप्त करताना ,जिवनात आनंदचा प्रवाह वाढल्याची अनुभुती होते. ज्ञानेश्वरी समजून घेण्याचे अर्कषण वाडते. विलक्षण आनंद मिळतो. आचरणात प्रगती होते. अपरिचित शब्दांचा अर्थ कळतो.अध्यात्मीक, संस्कृत शब्द साठां वाढतो. संस्कार परिवर्तन घडते. हिंमत वाढते. सुगंधित जीवनाची प्रचिती येत. ज्ञानोबा माऊली, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, भगवान बाबा, नामदेव शास्त्री, हे आमुचे आधारस्तंभ, प्रेरणा स्थान आहेत. !!रामकृष्ण हरी!!
कानांवर विश्वास बसत नाही..हे काय ज्ञान एकले आहे आज..🚩
ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय भगवान बाबा की जय
ऐश्र्वर्य संपन्न संत भगवान बाबा की जय🙏 राम कृष्णा हरी माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली शास्त्रीचे आपण एकदम विधवान आहात आम्ही धन्य झालो तुमचं प्रवचन आणि हरिपाठ ऐकून राम कृष्ण हरी माऊली राधे राधे
राम कृष्ण हरी🚩🚩❤❤
देवाची ओळख म्हणजे नामदेव शास्त्री,,
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏 भगवान बाबा की जय 🌹🙏🙏🙏
"SHREE SANT BHAGAWAN BABA KI JAY..."
माऊली तुमचा आवाज आईकल्या शिवाय दिवसाला सर्वात करत नाही. साक्षात भगवंत तुमच्या वाणीतून प्रकट होतात समोर.तुम्ही बोलताना की नाम ओठावर आले की मनात आकृती तयार होते..महाराज प्रणाम🙏
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी माऊली माऊली 🌹🙏🏻🌹 भगवान बाबा की जय 🌹🙏🏻🌹
शास्त्री जी.. आपली वाणी.. ब्रह्मांडातून ऐकू येते 🙏
राम कृष्ण हरी 🚩
राम कृष्ण हरी आपले अनमोल विचार आमी भाग्यवान समजतो धन्य ती माऊली जगाची
ज्ञानाचे सम्राट म्हणजे न्यायाचार्य शास्त्री महाराज. 💐
🙏🙏 Jay Hari Mauli 🙏🙏 Jay bhagwan baba 🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
रामकृष्ण हरी .... .......🙏🙏🙏
शास्त्री जी च्या चरणकमलांवर एक नम्र विनन्ती आहे, भगवद्गीता प्रवचन अथवा विश्लेषण तुमच्या कडून ऐकण्याची खूप ईच्छा आहे.
💐//Hare Krishna //💐
तुमच्या सारखे ज्ञानी तुमीच आह
जय श्रीराम
शस्त्रीजी आपण खूप ज्ञानी त्यास अंत नाही लहान मुलांना संस्कार कसे देता येईल तरच सर्व ज्ञाणेश्वरिमय झाले पाहिजे हीच प्रार्थना करतो धनवाद
बाबा मनजे स्वतः ज्ञानेश्वरी मधले शब्द आहेत साक्षात मनहून तर इतके अवघड ज्ञान सहजपणे सांगतात
अप्रतिम चिंतन
जय भगवान
जय भगवान बाबा
रामकृष्ण हरी 🙏
@shahadeobangar73
10 ай бұрын
साक्षात श्री संत भगवान बाबा च्या वाणीतून ज्ञानेश्वरी पारायण झाले शाश्रीजीं बोलायला शब्द नाहीत् 🙏🏻💐🌞
नमो गुरूदेव जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🚩🚩👌👌👌
जय भगवान बाबा🙏🙏🚩🚩
@SarikasanguleSangule-ox9kd
9 ай бұрын
😊qqp
@SarikasanguleSangule-ox9kd
9 ай бұрын
😊00
@SarikasanguleSangule-ox9kd
9 ай бұрын
1100q0
@SarikasanguleSangule-ox9kd
9 ай бұрын
Qq😊😊q😊Qq😊😊😊qq
शास्त्रीजींचे प्रवचन म्हणजे साक्षात माऊली आपल्या सोबत बोलत आहे असे वाटते !
आशिर्वादाचे गगन व्हावेत भावनेचे बादल व्हावेत शब्दांची पाखर व्हावेत शरिराची पाहाट व्हावी मनात शब्दांची दाटी म्हणून शायद हि कावजी तुमच्यासाठी काजळेची डबी,,👨👩👧👦💐🙏 काजवी
Ramkrishna hari 🙏 अप्रतिम 🙏🙏🙏
राम कृष्ण हरि🌹🌹
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji
🙏🙏रामकृष्ण हरि🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🌹
🌹🙏🙏🙏🌹जय श्री रामकृष्ण हरी 🌹🙏🙏🙏🌹प. पू. गुरूमाऊली सां. दं. 🌹🙏🌹🌛🌞🌺🥣📿🚩🚩🚩🚩🚩अंतःकरण डहुळले|भावविश्व फुलले|माऊलींचे चिंतन ऐकले |धन्य झाले कान|
रामकृष्ण हरि माऊली
दिलीप फाटे राम कृष्ण हरी
Grue namo. Ramkrishna Hari
जय जय राम कृष्ण हरी
Ram krushna hari 🙏
Jay Jay Ram Krishna Hari
Rakshasri ji tumhi psychologist ahat .ram krushn hari...🙏🙇
Namasmaranabaddal mahraj yanche man bharun dhanyawad aapanas moksha jagachya kallyana........
राम कृष्ण हरी🚩🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏मन प्रसन्न होते 🙏🙏🙏
राम कृष्ण हरि
काय वाणु आता न पुरे, ही वाणी मस्तक चरणी ठेवीत असे
@chandumete821
5 ай бұрын
😊
रामकृष्ण हरि❤❤❤❤❤
Apratim shuddha pravachan.tumhi clearly samjavta.anek Dandvat pranams Shastriji🙏🙏
Shastrijee khup khup mahan ahet.
जणू माउलीच् बाबांच्या रूपात येऊन ज्ञानेश्वरीचे निरूपण करत आहेत..!! शतशः नमन गुरु माउली..🙏🏻🙏🏻
@akssap9572
Жыл бұрын
हो अर्थातच, मनजे काय बाबा मनजे स्वतः ज्ञानेश्वरी मधले शब्द आहेत साक्षात मनहून तर इतकेअवघड ज्ञान सहजपणे सांगतात
@asha212
7 ай бұрын
भगवानबाबांची गादी आहे पवीञ आणी पुण्यवान कळण्या गादीचे महत्व घ्यावे लागतील शंभर जन्म
@asha212
7 ай бұрын
भगवानबाबांची गादी आहे अलौकिक मानाची गादीजवळ लक्ष्मी नाही उणीव धनाची
@asha212
7 ай бұрын
भगवानबाबांची गादी आहे भक्तांचे श्रद्धास्थान नाही झुकत कुणापुढे गुरूचरणी लोटांगण जयगुरूदेव
@asha212
7 ай бұрын
भगवानबाबांच्या गादीचा भक्ताना अभिमान मिरवणुक काढतात रथामध्ये करतात फुलांचे सिंचन
सकाळ च्या प्रहरिसुयॆझळकतोआंबरीगुरूशासञीजीबाबासोपीसांगतातज्ञानेशवरी
धन्य आहोत आम्ही! अप्रतिम
Hare Krishna
Jai ho babaji
Ram Krishna Hari
🌺🌺🙏🙏🌺🌺
Shastriji is great scholar presention is excellent and depth of knowledge issuperb
गुरुजी ❣️🥰🥰
रामकृष्ण हरि कोटी कोटील्हप्रनाम 14:20 14:25 14:26
Ram Krishna hari
राम कृष्ण हरी... माऊली... धन्यवाद धन्यवाद... कोटी कोटी प्रणाम
Ramkrishna hari❤️🙏🙏
ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव
ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा रामकृष्णहारी जयगुरूदेव
Samaj prabhodhamn best
अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण * हरिपाठ चिंतनाचं * धन्यवाद नमन वंदन अभिनंदन भीं🙏🙏🙏👍👍👍🤣🤣🤣 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी भगवान परमात्मा की जय जय जय👏👏👏🙌🙌🙌🙌🙌😅😅😅
।। रामकृष्ण हरि।।
*SHRI HARI *
🌹🙏🙏🙏🌹जय श्री राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🙏🙏🌹न्यायाचार्य गुरूमाऊली सा. दं. 🌹🙏🙏🙏🌹🌞🌛🪔🍚🌺🌺📿🚩🚩🚩🚩🚩🚩
राम कृष्ण हरी माऊली आनंद
असे सखोल प्रवचन कधीच ऐकले नाही
Ram krushn hari jai jai ramkrushn hari
शुभम् भवतु धन्यवाद
🙏🏻🌸
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराजा माऊली तुकाराम
❤जर्य जय राम कृष्ण हरी माऊली खूप छान प्रवचन 🙏
Ram kishan Hari
Kup.chan.marg.darshan.thanks.namdev.shashi.apke.charnome.koti.koti.pranam
Bhavishya pramane anek andhvishwas jagatat shillak aahet ajunhi
बाबा काय आपली वाणी काय तेज..हे एका जन्माचे नाही..महाराज आपण मला ज्ञानेश्वरी सारखी आई दिलीत..खरंच आयुष्यभर ऋणी आहे आपला... आयुष्यात एकदा तरी आपल्या पायावर डोके ठेवायचे आहे.. एवढेच कमवायचे आहे... माऊली...🚩🙏
@jitendradode1477
Жыл бұрын
राम कुष्णा हरी बाबा
@pandharisonune4008
11 ай бұрын
छान
@gorakhnathpopale7854
9 ай бұрын
❤❤❤
Khup sundar 👌👌🌹🌹🚩🚩🚩ram krishna hari 🙏🙏🙏
Ram Krishna hari mauli Radhe Radhe Krishna krishna jai bhagwan Baba ❤❤❤❤❤
Khupch sunder prvchan.babanchya cahrni dandvat...
जय जय राम कृष्ण हरी🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🚩
खुप छान
Hari hari hari hari hari hari hari hari hari hari hari hari hari hari hari jay hari hari hari
जय हरी माऊली
@adityahagawane3146
10 ай бұрын
😊
🙏🙏
भगवान गडावरआहेतदगडाचयाखाणी भगवानबाबांचयाईछाशासञीबाबांचयाधयानीमनी
राम कृष्ण हरी महाराज
Dhanywad shastriji