Namdev Shastri Official

Namdev Shastri Official

श्री नामदेव महाराज शास्त्री हे पारंपरिक वारकरी संप्रदायातील कीर्तन व प्रवचनकार असून त्यांचे सुरुवातीचं शिक्षण आळंदीतील ' वारकरी शिक्षण संस्था ' येथे झालं, त्यानंतर संस्कृत साहित्यात सर्वात कठीण असणाऱ्या 'न्यायशात्रा'चं शिक्षण श्रीगुरू श्री १००८ स्वामी काशिकानन्दगिरीजी महाराज व्दादशदर्शनाचार्य आनंदवन आश्रम कांदीवली येथे गुरुकुल पद्धतीने ९ वर्ष शिक्षण घेऊन वाराणशी विद्यापीठाची ' न्यायाचार्य ' ही पदवी त्यांनी संपादन केली. तसेच पुणे विद्यापीठातून एम. ए. ( मराठी ) करून 'वारकरी संतांची कूटरचना' या विषयावर मराठवाडा विद्यापीठातून पीएच्. डी. संपादन केली. सध्या ते श्रीक्षेत्र भगवानगडाचे महंत असून त्यांचे ज्ञानेश्वरी व संस्कृतचे अध्ययन - अध्यापन चालू आहे. पारंपरिक व आधुनिक दोन्ही अभ्यास असणारे असे हे वक्ते आहेत. " त्यांची कीर्तनं व प्रवचनं ' हे ज्ञानेश्वरी अभ्यासकांसाठी अत्यंत उपयुक्त असुन यात मानसिक समस्येचं समाधान आहे.

Bhagwangad | Nature

Bhagwangad | Nature

Пікірлер

  • @prakashmunde633
    @prakashmunde6337 сағат бұрын

    🙏🚩

  • @asha212
    @asha2127 сағат бұрын

    गुरूमाऊलींचे चरणी मस्तक ठेविते हाळुवार गुरू माझे भगवानबाबा गुरू माझे ईश्वर 🎉🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा🎉🎉

  • @asha212
    @asha2127 сағат бұрын

    रोज गाते ओव्या भगवानबाबांच्या गादीला गुरूशास्ञीजीबाबांच्या ज्ञानवंताच्या बुद्धीला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha2127 сағат бұрын

    रोज गाते ओव्या भगवानगडाच्या संताना गुरूशास्ञीजी बाबांना गादीवरील महंताना 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha2127 сағат бұрын

    गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते जयभगवानबाबा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha2127 сағат бұрын

    गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉

  • @AvinashAdhav-bz7iq
    @AvinashAdhav-bz7iq8 сағат бұрын

    खूप छान माहाराज 🙏

  • @bandopantchincolkar
    @bandopantchincolkar9 сағат бұрын

    जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल चरणी समर्पित

  • @asha212
    @asha21217 сағат бұрын

    गुरूमाऊलींचे चरणी मस्तक ठेविते हाळुवार गुरू माझे भगवानबाबा गुरू माझे ईश्वर 🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @asha212
    @asha21217 сағат бұрын

    रोज गाते ओव्या भगवानबाबांच्या गादीला गुरूशास्ञीजीबाबांच्या ज्ञानवंताच्या बुद्धीला 🎉जयगुरूदेव 🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha21217 сағат бұрын

    रोज गाते ओव्या भगवानगडाच्या संताना गुरूशास्ञीजी बाबांना गादीवरील महंताना 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha21217 сағат бұрын

    गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha21217 сағат бұрын

    गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha21220 сағат бұрын

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरी चाच ध्यास भक्त माऊलीचे शोभले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha21220 сағат бұрын

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha21223 сағат бұрын

    आमच्या बाबांना पाहुन आमचा आनंद गगनात मावेना बाबा आमचे आइश्वर्यवान आहेत शुरविर आहेत धैर्यवान आहेत विशेष म्हणजे खंबीर आहेत आणी वैराग्यवंतांच्या भगवानबाबांच्या गादीवर विराजमान आहेत आमचे दैवत गुरूमाऊली भगवानबाबा आहेत भक्तांचे श्रद्धास्थान आहेत 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha21223 сағат бұрын

    भगवानगडाचे वैभव पुर्ण राज्यात दिसले विमानातून प्रवास महंत विदेशात गेले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha21223 сағат бұрын

    भगवानबाबांच्या गादीचा भक्ताना अभिमान मिरवणुक काढतात रथामध्ये करतात फुलांचे सिंचन 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha21223 сағат бұрын

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरी चा प्रसाद ज्ञान वाटीत चालले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha21223 сағат бұрын

    रोज गाते ओव्या गडावरील संताना गुरूशास्ञीजी बाबांना गादीवरील महंताना 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha21223 сағат бұрын

    गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha21223 сағат бұрын

    गुरूशास्ञीजीबाबांना लागेल भक्तांची नजर पाठीमागे माऊली ऊभे बसलेत भगवानबाबांच्या मांडीवर 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha21223 сағат бұрын

    गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत धैर्यवान भक्ता चे भगवानबाबा गादीचा बहुमान महाराष्ट्राचा स्वाभिमान 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212Күн бұрын

    गुरूमाऊलींचे चरण रोज पुजीते हृदयात मुखी म्हणते भगवानबाबा समाधी आणिते ध्यानांत 🎉जयभगवानबाबा 🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212Күн бұрын

    दौरा करून येतात बाबा आनंदी होतो भगवानगड होतो भक्तांना आनंद भेटण्याची चढाओढ 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212Күн бұрын

    बाबा जातात विदेशात कोमेजतात झाडेवेली भक्त पाहातात केविलवाणी नाही दिसत गुरूमाउली 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212Күн бұрын

    तिहेरी सन्मान शास्ञीजीबाबांना लाभले गादी भगवानबाबांची भक्त माऊलीचे शोभले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212Күн бұрын

    गुरूशास्ञीजीबाबांना मिळाले तिहेरी सन्मान गादी भगवानबाबांची गुरूजी शास्ञीजीबाबांचे आहेत महान 🎉जयकाशीकानंदजी स्वामीजी कासीचे पंडित 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212Күн бұрын

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले वर्दीचे शिक्षण भगवानगडावर सुरू केले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212Күн бұрын

    भगवानबाबांच्या गादीचा महाराष्ट्रात बोलबाला गुरूभगवानबाबा ने समाजशिकवून शाहाणा केला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212Күн бұрын

    भगवानबाबांची गादी आहे पवीञ आणी पुण्यवान कळण्या गादीचे महत्व घ्यावे लागतील शंभर जन्म 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212Күн бұрын

    भगवानबाबांची गादी आहे अलौकिक मानाची गादीजवळ लक्ष्मी नाही उणीव धनाची 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212Күн бұрын

    साध्या भोळ्या भक्तासाठी भाग्य भगवानगडाला लाभले गुरूशास्ञीजीबाबा महंत गादीवर विराजमान झाले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212Күн бұрын

    सकाळच्या प्रहरी सुर्य झळकतो आंबरी गुरूशास्ञीजी बाबा सोपी सांगतात ज्ञानेश्वरी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212Күн бұрын

    गुरूमाऊलींचे चरणी मस्तक ठेविते हाळुवार गुरू माझे भगवानबाबा गुरू माझे ईश्वर 🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @asha212
    @asha212Күн бұрын

    गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी

  • @asha212
    @asha212Күн бұрын

    गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉

  • @SubhashZaskar-ug4wh
    @SubhashZaskar-ug4whКүн бұрын

    Jay jay ramkrushan hari jay bhagwan baba

  • @asha212
    @asha212Күн бұрын

    ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा रामकृष्णहारी जयगुरूदेव 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212Күн бұрын

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरी चा प्रसाद ज्ञान वाटीत चालले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212Күн бұрын

    सकाळच्या प्रहरी सुर्य झळकतो आंबरी गुरूशास्ञीजी बाबा सोपी सांगतात ज्ञानेश्वरी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212Күн бұрын

    गुरूमाऊलींचे चरणाची हृदयात करते पुजा गुरू माझे पांडुरंग गुरू माझे रामराजे 🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212Күн бұрын

    गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212Күн бұрын

    गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉

  • @vasantikolhe6415
    @vasantikolhe6415Күн бұрын

    गुरुला प्रथम तुमीच ओळखा . फक्त माऊली दिव्यते चा आधार घेवून बोलाची कढी बोलाची कढी . आसारामजी बापूचा एक तरी सत्संग ऐकून बघा . माऊली प्रसन्न झाल्या शिवाय राहणार नाही . हरि ॐ

  • @HqribhquPitale
    @HqribhquPitaleКүн бұрын

    🎉

  • @user-mg5ie5gd9h
    @user-mg5ie5gd9hКүн бұрын

    Jay gurudev

  • @mangeshfunde2437
    @mangeshfunde24372 күн бұрын

    ओम नमो भगवते वासुदेवाय नमह ❤❤❤

  • @laxmikantgujjelwar992
    @laxmikantgujjelwar9922 күн бұрын

    अप्रतिम प्रवचन माऊली, राम कृष्ण हरी

  • @bandopantchincolkar
    @bandopantchincolkar2 күн бұрын

    जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल चरणी समर्पित