Namdev Shastri | पुण्य म्हणजे काय? 15
Please subscribe to watch more pravachans.
Follow Shastri Ji on all social media platforms.
NamdevShastriOfficial
namdevshastriofficial
www.bhagwangadofficial.com
#NamdevShastriOfficial
#ChopdaDnyaneshwari
#Dnyaneshwar
Пікірлер: 378
राम क्रिष्ण हारी महाराज धन्यवाद तुमचे ऊपकार कधिच फिटनार नाहित पुन्याची कथा ऐकवुन पावन केले कोटि कोटि धन्यवाद 🙏
महाराज तुमचे प्रवचन ऐकून मनाला प्रसन्नता येते. प्रवचनातले अध्यात्मिक विचार आत्मसात करू.
अतिशय सुंदर प्रवचन आहे ऐकून मनाला आंनद वाटतो.💐💐💐👌
The great you are Shastri Maharaj really very happy.........!
भगवानगडावर भव्य शोभे महाद्वार गुरूशास्ञीजीबाबांने कष्ट सोशीलेत फार 🎉🎉🎉🎉🎉
मोठ्या मोठ्या तिर्थक्षेञी मिळे जेवण विकत भगवान गड तिर्थक्षेञी मिळे जेवण मोफत विनामूल्य 🎉🎉🎉🎉🎉
Atti sundar parvchan maharaji Jay shiree ram Maharaj ji mera parnam maharaji
//राम कृष्ण हरि //महाराज आपले कीर्तन ऐकुन मन प्रसन्न झाले. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻कोल्हापूर
राम कृष्ण हरी अतिशय उत्तम व उच्च विचाराचे प्रवचनकार आहेत.
2019। जाऊन आले आहे केलास मानसोरवर ला। सोर्ग आहे। पुण्य आणि पापा हे सगळेच तिथे कळते शरीरात प्रवेश ते कैलास पर्वत जय हरी
माहाराज तुमच्या कितने आयकायला खुप आनंद होतो पांडुरंग हरी, लयभारी माऊली
Khup Chan first time evdh sundr pravchan ekal
@pandurangshendage434
2 жыл бұрын
Ho nA
भगवानगडावर वारा वाहातोय स्वाशीक आसा भगवानगड जगामध्ये आहे एक 🎉🎉🎉🎉🎉
अमृत वानी आहे शास्त्री, फारच गोड शब्द रस.आवघड शब्द सुध्दा, साध्या सोप्या भाषेत सांगताय खुप छान 🙏
ओम नमो श्री राम महाराज तुमच्या चरणी नमन असो. 🐢🐢
पांडुरंगाचा असाच आशीर्वाद आपल्या सोबत रहावा छान पाप आणि पुण्य च घडा भरला की कोणाचं चालत नाही जय हरी महाराज👏🏻👏🏼👌🏻👌
Manala changl vatl aikun 🙏🙏🙏
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीचाच ध्यास भक्त माऊलीचे शोभले 🎉🎉🎉🎉🎉जयभगवानबाबा 🎉🎉
भगवानगडावर आहेत दगडांच्या खाणी भगवानबाबांच्या इच्छा शास्ञीजीबाबांच्या ध्यानी मनी 🎉🎉🎉🎉🎉
खरच खूप गोडआहे बाबा आपली वाणी🙏🙏🙏🙏
अतिशय उत्तम उदाहरण दिले गोड बोलून दाखविली शास्त्री महाराज ऐकून खूप बरं वाटलं
@sunilwagh6666
3 жыл бұрын
00pppppppp00
खूप छान प्रवचन महाराज
जय हरी माऊली मा माऊलींची वाक्य आठवतात ज्ञान होई मुडा अति मूर्ख त्या दगडा एवढी वाणी तुमची हृदयापर्यंत पोहोचली कृपाळू सज्जन तुम्ही संत जन
@janardhannagre4509
3 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली, रामकृष्ण हरी
ॐ नमो भगवते वासुदेवाय ❣️
जय हरी आर्चजी
Ram Krishna Hari Dandwat Pranam
राम कृष्ण हरी माऊली......🙏🏻
नमस्कार, काल पासुन मी आपले प्रवचन ऐकतो व पहातो, मनातुन बरे वाटले योग जुळून आला फार चांगले प्रसंग समजाऊन व सोपे करुन सांगता ईश्वर आपणास खुप आयुष्य देओ,....अंबादास पाडूरंगराव मोरे नांदेड
@bhamabaibarde554
Жыл бұрын
P X^
Sir khup chhan ase video thakat java KZread la aamhala khup shikvan milte
Khup सुंदर 👌👌
जय हरी🙏 खुपच सुंदर गुरुवर्य. जय भगवान बाबा. 🙏🙏
जय हरी माऊली मस्त प्रवचन आहे महाराज आसस पांडुरंगाचा आशिर्वाद आपल्या सोबत असो
गुरूशास्ञीजीबाबांने नाहीं घेतली विश्रांती शक्य नव्हते जे कुणाला केली महान प्रगती 🎉🎉🎉🎉🎉
जय हरी माऊली ।खरच खपच छान ।सुंदर ऐकले काय ज्ञान प्राप्त झाले ।असं वाटत ज्ञानेश्वर माऊलींच्या च काळात आहोंत
बाबा तुमचे महात्म्य आणि महत्व दोन्ही खुप मोठे आहे तुम्ही ज्याला समजले तो नक्कीच धन्य होणार. 🙏🏻🚩राम कृष्ण हारी 🙏🏻
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी 🙏 श्री गुरुदेव दत्त जय भगवानबाबा 🙏
खूप सुंदर महाराज🙏🙏
राम कृष्ण हरी
वाचन व वाणी वर प्रभुत्व अनुभव अजून खूप अस ज्ञान खूप काही आहे तुमच्या जवळ तुम्ही हे तुमचं प्रवचन असच चालु राहू द्या
राम कृष्ण हरी जय गुरुदेव
खुप छान मार्गदर्शन केले आहे महाराज. तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे महाराज
खुप सुंदर🙏🙏 👌👌👌👌👌👌
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी!!!
अप्रतीम प्रवचन
महाराज जगण्यासाठी जागृत केलत..
यमाने नतिकेताच्या प्रश्नाचे दिलेले ऊत्तर नहाराजांकडून नेहमी प्रमाने सोप्या भाषेत ऐकायला आवडेल 🙏🙏
@sharayuniwalker4646
3 жыл бұрын
णणणणञ
@sharayuniwalker4646
3 жыл бұрын
णणणणमण
मन प्रसन्न होत आपल्या निरूपण बोधा मूळ शास्त्री जी प्रणाम
@rajandrahiravali3001
2 жыл бұрын
Khub Khub Chand Shastri ji
@mahidevshatwar1419
2 жыл бұрын
खूप छान अतीथी देवो भव:👍🏻🙏🏻🙏🏻
रामकृष्ण हरी ....🙏🙏🙏
जय हरी म हा राज ह री
कटु सत्य सांगितले
जय हरी महाराज तुमचे प्रवचन किर्तन नेहमी ऐकतो परखड पण सत्य हो खरंच समाधान होत ं
जय जय रामकृष्ण हरी
अद्भुत🙏
@pandurangmali1867
2 жыл бұрын
रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी
जय भगवान बाबा
माऊलींची कृपा आहे म्हणून तुमच्या मधुर वाणीतून ज्ञानेश्वरी ऐकण्याच भाग्य आम्हला मिळतंय !!!! राम कृष्णा हरी!!
@samirpatil2742
2 жыл бұрын
राम कृष्ण हरी
महाराज!आपल्या वक्तव्यात हुकमी वास्तव आहे.त्या मुळे बोललेल र्हदयाला जरुर पटत असत.रामकृष्णहरी!!!
@avirajdhawale6251
3 жыл бұрын
L Rudra in Telugu
@sunitapatil3174
2 жыл бұрын
nice kirtan maharaj 🙏🙏🥰
महाराज असे प्रवचन मी कधीच ऐकल नव्हत आज ऐकून खुप छान वाटत आहे............
@akssap9572
2 жыл бұрын
मला बी लई छान वाटत
भाग्य आहे आमचे दंडवत महाराज
@ganeshmore920
3 жыл бұрын
In tv uh
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji
असं प्रवचन पहिल्यांदाच ऐकायला मिळालं, खूप छान महाराज!!
@akstyle1116
3 жыл бұрын
9
@akstyle1116
3 жыл бұрын
999
@akstyle1116
3 жыл бұрын
9
@akstyle1116
3 жыл бұрын
999
@ushadange4964
2 жыл бұрын
खरच महाराज तुमच्या शब्दात तुम्ही ज्ञान आणि अमृत आम्हाला पाजता खूप खूप आभार मानते
जय भगवान बाबा जय भगवान
खुप छान महाराज मन प्रसन्न झाले❤ अहमदनगरकर
Khup chhan Maharaj
जय हरी, महाराज
Ram Krishna Hari Mauli
जय हरी माऊली
रामकृष्ण हरी
राम राम राम राम राम राम
कोठारबन येथील नारळी सप्ताहात झालेली ज्ञानेश्वरी भाव कथा निरूपण पाठवावी हि विनंती आपला बळीराम तिडके
Khup sundar wichar
Jay hari mauli khup mast ahe mauli
Nachiket Yamache aakhyan khupach chhan aahe
🙏💐 राम कृष्ण हरी 💐🙏
हरिपाठ जीवनाचे सार आहे.जीवन कसे जगावे याचे ज्ञान म्हणजे हरिपाठ.
छान सागता विचार
,,,रामकृष्ण हरी देवा
Ram Krishna hari mauli Radhe Radhe Krishna krishna ❤❤❤❤❤
Baykola marta yene he yogya ahe chan bolalat
@sagarajage
3 жыл бұрын
'Bhavani ' is that a word which can really describe wife?
Ram Krishna hari
खूप छान..
ll राम कृष्ण हरी ll
Jay hari vitthal Jay hari vitthal Jay hari hari
Nice
🙏🙏🙏🙏
एक नंबर प्रवचन .
खूप छान किर्तन
रामकृष्णहरि महाराज आमच काही तरी भाग्य शास्त्रीजी महाराज आपल प्रवचन ऐकायला मिळत
@akashmogre4987
3 жыл бұрын
👍
जय भगवान🚩🚩
@snehalprabhune2033
3 жыл бұрын
खूप छान विवरण
Jayharivithal
🙏🙏 राम कृष्ण हरी
असे प्रवचन पहील्यांदाच ऐकले मन प्रसन्न झाले खुप छान माऊली
ThinkyousarandverygoodandverygreatandJayJayramKrishna
ह.भ.प.श्री नामदेव शास्त्री यांचे ज्ञानेश्वरीवरील प्रवचन खुपसुंदर आहे.
Jai ho maharaj🙏🙏
Very good pravachan maharaj
साष्टांग नमस्कार
खूप छान प्रवचन आहे सरळ आणि सोपी पद्धत आहे त्यामुळे सर्वसामान्य भाविकांसाठी ला सुद्धा कळते
बाबा तुह्मच प्रवचन एकुणच धन्य वाट 👏🙏
महाराज तूमची अम्रृतमय अशी ही गोड वाणी ऐकून जगाव कस याच ज्ञान होत अर्थासहित ज्ञानेश्वरी वाचून ही कळत नाही पण तूमच्या वाणीतून समजल्या सारख वाटत, ज्ञानेश्वरी समजण्याची ताकद आमच्यात नाही तरीपण नेहमी,रोजच ऐकवे अशी तूमची प्रवर्चने ऐकून निदान संसारात निःस्वार्थी जगाव कस,कर्म करत रहाव हे तरी समजत