अहंकार किती महागात पडतो | How expensive is ego | Attitude | Dnyaneshwari | Namdev Shastri

#ego #attitude #namdevshastri
✅️महंत न्यायाचार्य डॉ नामदेव महाराज शास्त्रीजी यांच्या अमृतवाणीतून आळंदी येथे झालेली ज्ञानेश्वरी भावाकथा
अप्रतिम अनमोल असे सिद्धांत या भावाकथेतून आपल्याला श्रवण करायला मिळतील अवश्य लाभ घ्यावा
✅️Dnaneshwari Bhava Katha narrated by Mahant Nyayacharya Dr. Namdev Maharaj Shastriji in Amritvani at Alandi, we will get to listen to this Bhava Katha which is very precious
namdev shastri kirtan
namdev shastri
namdev maharaj shastri
namdev maharaj shastri kirtan
dnyaneshwari in marathi
marathi dnyaneshwari
mararhi kirtan
kirtan marathi
dnyaneshwari
namdev shastri official
anandache siddhant
attitude
ego
नामदेव शास्त्री ज्ञानेश्वरी
ज्ञानेश्वरी मराठी
ज्ञानेश्वरी
नामदेव शास्त्री कीर्तन
नामदेव महाराज शास्त्री
अहंकार
...........................................................
🔴 आपल्याला जर सम्पूर्ण ज्ञानेश्वरी ऐकायची असेल तर खालील दिलेल्या प्लेलीस्ट मधील आपल्याला समजेल अशी आणि जीवन सुंदर बनवणारी सम्पूर्ण ज्ञानेश्वरी भावकथा मराठीमध्ये आहे.
अवश्य लाभ घ्या 👇
➡️संपूर्ण ज्ञानेश्वरी प्रवचन | all dnyaneshwari parts | namdev shastri: • संपूर्ण ज्ञानेश्वरी प्...
.........................................................
🔴जीवनात ज्ञान किती महत्वाचं असत. जर आपल्याकडे ज्ञानाचा अभाव असेल तर जीवनात कोणत्या गोष्टी घडतात कोणत्या गोष्टींशी आपल्याला सामना करावा लागतो हे आपल्याला खालील दिलेल्या प्लेलीस्ट भागामध्ये ऐकायला मिळेल अवश्य याचा लाभ घ्या वा जीवन सुखी बनवा 🙏👇
➡️🎬ज्ञान | knowledge | namdev shastri: • ज्ञान | knowledge | na...
.........................................................
🔴👉या भावकथेतीलच "उपासना" हा विषय ऐकण्यासाठी,
विषय खूपच अप्रतिम आहे.
जीवनात यशस्वी होण्यासाठी तर अवश्य ऐका हे सम्पूर्ण भाग ऐका 👇
➡️🎬उपासना | success life spiritual motivation | namdev shastri: • उपासना | success life ...
.........................................................
🙏आणि असे बरेच व्हिडीओ लिंक खाली दिलेल्या आहेत.
आपल्या जीवनातील दुःख दूर करण्यासाठी अवश्य सर्व व्हीडिओ बघण्याचा अवश्य प्रयत्न करा ऐका व सुखी व्हा.... 😍😍
|| राम कृष्ण हरी ||
..........................................................
▶️My Channel : / @anandachesiddhant
📸Instagram : / aanandachesiddhant
🚀Facebook : / bhagwangad1008
✈️Telegram : telegram.org/dl
🐦Twitter : / aanandaches
⚫️Threads :www.threads.net/@aanandachesi...
FOLLOW Twitter :
👆
😍 सबस्क्राईब करा.
🔔वर क्लिक करा.
✍️ कॉमेंट्स करा.
💁‍♂️व शेअर पण करा.
🕺आपणही ऐकून सुखी व्हा आणि इतरांनाही सुखी करा.
...........................................................
➡️ तुमच्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला खाली दिलेल्या व्हिडिओ लिंक मध्ये मिळेल.
ज्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला पाहिजे त्या प्रश्नाखालील लिंक ला क्लिक करून आपण आपले उत्तर ऐकू शकता.
➡️सवयी किती वाईट असतात बघा.
🎬 • अशा सवयी किती घातक असत...
➡️ दिसण्यावर जाऊ नका,माणसं ओळखा.
🎬 • माणसं ओळखा | दिसत तस न...
➡️ असे लोकं आपल्याला बरबाद करून श्रीमंत होतात.
🎬 • ही एक चूक जीवन बरबाद क...
➡️ गरीब राहाल तर लुटले जाल.
🎬 • गरीब राहाल तर लुटले जा...
➡️ तुम्हालाही इतिहास घडवायचा असेल तर नक्की ऐका.
🎬 • यशस्वी होण्यासाठी | Po...
➡️ योग्य वेळी जर हे समजलं तर, दुःख जवळ सुद्धा येणार नाही.
🎬 • दुःखातून बाहेर कस यावं...
➡️ ज्यांच्यावर विश्वास ठेवतो तेच का धोका देतांत.
🎬 • विश्वासघात करणारे | Be...
➡️ मरेपर्यंत लक्षात ठेवा,जर अशी चूक कराल तर.....
🎬 • अशी चूक कराल तर | Life...
➡️ गोड बोलणारेचं खड्यात टाकतात. बघा.
🎬 • Tumhi Viswanath Kirtan...
➡️ हमाल होऊन जगू नका, जीवनाचा आनंद घ्या.
🎬 • हमाल होऊन जगू नका | En...
➡️ मुलगी जेव्हा नवऱ्याच्या घरी जाते तेव्हा...!
🎬 • Mulgi Jevha Navryachya...
➡️ बायको मनासारखी का मिळायला पाहिजे...?
🎬 • Bayko Manasarkhi Milav...
➡️ लोकं नाव ठेवतातच, म्हणून स्वतःसाठी जगा.
🎬 • स्वतःसाठी जगा | Wake u...
➡️ चुकूनही अशा लोकांना जवळ करू नका.
🎬 • अशा लोकांपासून सावध | ...
➡️भाग्यात शनि का महत्वाचा असतो?
🎬 • Rashifal 2023 | Astrol...
➡️वाईट माणसाचं अन्न खाल्लं तर काय घडतं बघा.
🎬 • असं झालं तर बघा काय हो...
➡️ उपकार विसरतात लोकं, म्हणून या दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.
🎬 • केलेले उपकार विसरतात ल...
➡️
➡️आपलेच लोकं आपल्याला का विरोध करतात?
🎬 • #Shorts आपलेचं लोकं आप...
.........................................................
DISCLAIMER
video and music is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use' for purposes
Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
Non-profit, educational or personal use tips the balance l in favo

Пікірлер: 234

  • @Manikwaykar8043
    @Manikwaykar8043

    खुप छान शिकायला मिळाले महाराज आपणास नतमस्तक होऊन नमस्कार आमच्या शिवाजी वायकर परिवाराकडून नारायणगांव गुंजाळवाडी

  • @user-wn5xq6cf6s
    @user-wn5xq6cf6s

    राग आल्यानंतर शांत राहिला शक्ती लागते.. हे वाक्य पहिल्यापासूनच आचरणामध्ये आणलेलं आहे... पण तुमच्या निरुपणा मुळे आमच्या घरच्यांनाही ते समजले.. आणि त्यांनी स्मितहास्य करून त्याला दुजोरा दिला.. माझी सकाळ तुमच्या व्हिडिओ पासून होते..🙏

  • @vijayasonawane9887
    @vijayasonawane9887

    मला हेच सांगायचे आहे. सर्वच संप्रदाय गीता वाचतात पण त्यांचें मत भिन्न भिन्न आहेत. हे खरेच आहे. पण वारकरी असणारे ज्ञानेश्वरीचे उपासक असून ते एकमेकांचा व्देष करतात यांना ज्ञानेश्वरी कळली का?

  • @dattatrayakadam3134
    @dattatrayakadam3134

    उत्कृष्ट महाराजांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏

  • @damodharraut2792
    @damodharraut2792

    सुंदर खुप छान महाराज अहंकारामुळे किती नाश होतो..

  • @bhagyashreenidhalkar6887
    @bhagyashreenidhalkar6887

    कशासाठी अहंकार करावा? जे शरीर आहे ते सुद्धा बनवणारे आपण नाही.खूप सुंदर निरुपण..

  • @shubhangikhedkar4998
    @shubhangikhedkar4998

    माझी कलियुगातील ज्ञानेश्वर माऊली म्हणजे आदरणीय नामदेव शास्त्री महाराज,

  • @khandujamadar857
    @khandujamadar857

    महाराज म्हणजे आरसा आहे आपल आपल्यालाच दाखवतात . आपण सुधराव आणि आपला उद्धार व्हावा खरी भक्ती खरे ज्ञान इथ भेटत ..

  • @udaypatil8571
    @udaypatil8571

    तुम्ही बोलत जावा आणि आम्ही ऐकत जावं असं अमृताचे सिम्पल आमच्यावर गेल्यासारखं वाटतंय

  • @user-eb7xu3dd5q
    @user-eb7xu3dd5q

    Ego मुळे बरेच संसार उध्वस्त झालेत.

  • @sudhirbhoir8473
    @sudhirbhoir84737 сағат бұрын

    🌺👏🏻माऊली रामकृष्णहरी

  • @panditshinkar2184
    @panditshinkar2184

    खूप खूप चांगले विचाराची सुरेख माडनि करून उदाहरणाशी सांगितलेले आपले अनमोल विचार प्रेरणादायक आहेत है नेहमी एकटच राहावे वाटते .माझा आपल्याला दंडवत प्रणाम महाराज.🌹💐👏🙏

  • @KhanduSurwase-hp4rx
    @KhanduSurwase-hp4rx

    धन्य है ओ लोग जिनके गुरु आप जैसा हो 🙏

  • @hemantmankame3180
    @hemantmankame3180

    नामदेव शास्त्री नमस्कार.

  • @tablawithabhang1169
    @tablawithabhang1169

    महाराज राम कृष्ण हरि

  • @RangKirtanacha
    @RangKirtanacha

    खूप मस्त सांगितले बाबा

  • @thiglevishwambhar1275
    @thiglevishwambhar1275

    अतिशय सुंदर निरुपन महाराज

  • @user-wn5xq6cf6s
    @user-wn5xq6cf6s

    खूप सुंदर निरूपण असतं.. मी खूप दिवसापासून हे ऐकत आहे

  • @vijaykalaskar5118
    @vijaykalaskar5118

    Jay Shri Hari

  • @raghunathdhumal5361
    @raghunathdhumal5361

    राम कृष्ण हरी माऊली. खुपच छान सुंदर .द्यानाबरोबर अनुभवाची जोड आहे. तुम्हाला साष्टांग नमस्कार.

Келесі