पंढरीची वारी का करावी ऐका!गुरुवर्य महंत नामदेव महाराज शास्त्री भगवानगड अवश्य हे ऐकून जीवन सुखी करा🚩🎵
पंढरीची वारी का करावी ऐका!गुरुवर्य महंत नामदेव महाराज शास्त्री भगवानगड अवश्य हे ऐकून जीवन सुखी करा🚩🎵
एक अध्यात्मिक चॅनल असून वारकरी संप्रदाय चे विचार ,चाली, पखवाज वादन, भजनी मंडळ भजन संध्या, पावल्या, भागवत कथा,ज्ञानेश्वरी चिंतन ,गाथा चिंतन, दिंडी सोहळा, आदी कार्यक्रमचे प्रचार-प्रसार करण्याकरिता हे एक उत्तम चॅनल आहे.
या चॅनल चे लवकर सदस्य व्हा.
amitrautrao...
profile.php?...
Пікірлер: 65
भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर ऊद्घघाटनासाठी देशाचे पंतप्रधान येणार मोदी साहेब येणार 🎉🎉🎉🎉🎉
भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन भगवानगडावर 🎉🎉🎉🎉🎉
भगवानगडाचा डोंगर दुरून दिसतो हिरवा ऐकून गुरूंमाऊलींची ज्ञानेश्वरी मिळतो मनाला गारवा 🎉🎉🎉🎉🎉
जय हरी माऊलि
गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार लोटांगण जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव 🎉🎉🎉🎉🎉
🚩🌹🙏🙏🌹🚩
🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🌹🌹.
हरीॐ
खूप छान 🎉🎉
🌹🙏नमस्कार 🙏🌹
Ram Krushna Hari Govind.
जय भगवान
अतिशय उत्तम माहिती विवेंचन करतात महाराज धन्य झालो.❤😂❤❤😊
भगवानगडावर पाणाफुलांच्या रांगोळी पाणाफुलांचेच हार गुरूदेव वनमाळी 🎉शास्ञीजीबाबा 🎉🎉🎉🎉
गुरूमाऊलींचे चरणी मस्तक ठेविते हाळुवार गुरू माझे भगवानबाबा गुरू माझे ईश्वर 🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉🎉🎉
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले शिक्षण वर्दीचे घेण्यासाठी नवे संकुल बांधीले 🎉🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरी🙏
भगवानगडावर भव्य शोभे महाद्वार गुरूशास्ञीजीबाबांने कष्ट सोशीलेत फार 🎉🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरी 🙏🙏 अमृततुल्य वाणी मधून ऐकतच रहाव असं वाटतं 🙏🙏बारीक बारीक गोष्टी समजून सांगून,शंकेच निरसण हे खरं ज्ञान श्रोत्यांसमोर गोड वाणीतून मांडणं🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
ज्ञानेश्वरी खूप छान समजून सांगत आहात बाबा तुम्ही जे सांगता ते ऐकावंच वाटते राम कृष्ण हरी माऊली
ऐकून गुरूंमाऊलींचे किर्तन शुद्ध होतात विचार गुरूशास्ञीजी बाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉
भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉
रोज करीते नमन भगवानबाबांच्या गादीला गुरूशास्ञीजीबाबांच्या ज्ञानवंताच्या बुद्धीला 🎉🎉🎉🎉🎉
गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरि माऊली खुपच सुंदर
राम कृष्ण हरी 🙏
🙏🙏🙏🙏🙏
जनार्दनस्वामी समाधीचे आहे पुर्वेकडे द्वार गुरूशास्ञीजीबाबांना धौम्यॠषींचा शेजार 🎉🎉🎉🎉🎉जयगुरूदेव 🎉
भगवानगडावर झेंडा भगवा रोवीला गुरूशास्ञीजी बाबाने नवा विचार जागविला 🎉🎉🎉🎉🎉
गुरूशास्ञीजीबाबांने स्वप्न भगवानबाबांचे पुर्ण केले ज्ञानेश्वरी विद्यापीठ गडावर सुरू केले 🎉🎉🎉🎉🎉
भगवानगडावर भक्तांचा गलबला प्रदक्षिणेची झाली घाई घोडा खुपच नाचला 🎉🎉🎉🎉🎉
जय गुरुदेव माउली
खूपच.अभ्यास पूर्ण विवेचन अनेक गोष्टींचा उलगडा झाला महाराजांना मनापासून सा नमस्कार
जय हरी
गुरूमुखीचे आमृत धन सापडले भारी गुरूशास्ञीजी बाबां सोपी सांगतात ज्ञानेश्वरी 🎉🎉🎉🎉🎉
Ram krishn hari
जयहरी
भगवानबाबांच्या समोर भिमसींहबाबांची समाधी हानुमंताच्या शेजारी बाबुलालांची समाधी 🎉🎉🎉🎉🎉
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरी चा प्रसाद ज्ञान वाटीत चालले 🎉🎉🎉🎉🎉
गडाचे महाद्वार सौंदर्याला आली शोभा पांडुरंगाच्या समोर आहे हानुमंत उभा 🎉🎉🎉🎉🎉
भगवानगडावर हिरवळ पसरली जाई जुई मोहरली रातराणी दरवळली 🎉🎉🎉🎉🎉
गुरूशास्ञीजीबाबांने घेतली लेखणी हातात ग्रंथ लिहून झाले पाच आनंदाचे सिद्धांत 🎉🎉🎉🎉🎉
जय जय श्री राधेश्याम जय जय राम कृष्ण हरी माऊली
गुरूदिक्षाची परंपरा आहे भगवानगडावर आसा दसरा नाही कोठे सोनं लुटतात भरपुर 🎉🎉🎉🎉🎉
Ran krushna Hari Maharaj
भगवानगडावर आहे शांतीच भांडार नाही खर्चीता दमडी शांती मिळते ऊधार 🎉🎉🎉🎉🎉
भगवानगडावर आहेत दगडांच्या खाणी भगवानबाबांच्या इच्छा शास्ञीजी बाबांच्या ध्यानी मनी 🎉🎉🎉🎉🎉
Hari om .
राम कृष्ण हरी माऊली आनंद
Kity,motha,tatwadnan,sravn,karayala,milal❤maúli
गुरूमुखीचे आमृत रोज करिते श्रवण वाटत नाही मला कधी भरेल माझे मन 🎉🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरी
Ram krushna Hari
Ram krushna hari
Mauli
भगवानगडावर भरतो संतांचा दरबार न्यायाचार्य शास्ञीजीबाबा न्याय करतात सत्वर 🎉🎉🎉🎉🎉
दोन हाजार तिन साली शास्ञीजीबाबा गादीवरी बसले कुणी म्हणे कृष्णावाणी कुणी म्हणे राम दिसले 🎉🎉🎉🎉🎉
दोन हाजार तिन साली शास्ञीजीबाबा गादीवरी बसले प्रसादालय बांधुनी आन्नदान सुरू केले 🎉🎉🎉🎉🎉
।। रामकृष्ण हरि।।
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩राम कृष्ण हरी 🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩
गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉
Eq
गुरू शास्ञीजीबाबांने स्वप्न बाबांचे पुर्ण केले ज्ञानेश्वरी विद्यापीठ भगवानगडावर सुरू केले 🎉🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरी 🙏🙏