पंढरपूरला गेल्याने १८ प्रकारची मिळकत मिळते,कोणती ती घ्या जाणून | हभप माऊली म कदम (छोटे माऊली)

Ойын-сауық

#वारी_विशेष_कीर्तन #varkarisampraday #वारकरी_संप्रदाय #संकेत_वाळुंज

Пікірлер: 350

  • @VijayCharde-jm7jh
    @VijayCharde-jm7jh29 күн бұрын

    जातो पंढरीसी सुख वाटे जीवा .वा माऊली वारकरी संप्रदायाला तुमची गरज आहे वारी आनंदाची आणि सुखाची

  • @sunilsky2904
    @sunilsky290411 ай бұрын

    ह.भ.प. कदम महाराज माऊली किर्तन ऐकुन मन प्रसन्न झाले. १८ वी मिळकत डोळे झाकून ऐकताना जणू पंढरपुरात सर्व संत,चंद्रभागेचे ,देवाचे दर्शन झाल्याचे सुख अनुभवले. धन्य झालो माऊली.|| राम कृष्ण हरी ||

  • @shankarpatil8478

    @shankarpatil8478

    11 ай бұрын

    शंकर आनंदा पाटील शिंदेवाडी

  • @RamJadhav-cf6gk

    @RamJadhav-cf6gk

    Ай бұрын

    छान चिंतन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @prakashsuryawanshi5650

    @prakashsuryawanshi5650

    Ай бұрын

    ​@@RamJadhav-cf6gk😮😂🎉

  • @NanaAwhale

    @NanaAwhale

    22 күн бұрын

    ​@@RamJadhav-cf6gk😊😊

  • @RaJaramRupner

    @RaJaramRupner

    14 күн бұрын

    ​@@shankarpatil8478😅😅😅😅scxxsxddfgffffcccffccrrf🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉xsdxxx ca

  • @shankard126
    @shankard126 Жыл бұрын

    एक दिवस आमचे बंधू पंढरपूर जाण्यास निघाले पण खूप पाऊस भाऊ म्हंटले मी नाही जात आता पण तेवढ्यात हेच कीर्तन चालू आणि भाऊ च्या डोक्यावर परिणाम वारीला निघून आले फक्त तुमच्या कीर्तना मुळे जय हरी महाराज

  • @suchitapatil-jagtap9110
    @suchitapatil-jagtap9110 Жыл бұрын

    अभ्यासू कीर्तनकार..🙏🙏🙏अशा कीर्तनकार तरुणांची समाजाला गरज आहे..खूप खूप वंदन🙇🙇

  • @thoratvandana139
    @thoratvandana13911 ай бұрын

    🙏🙏🌹🌹राम कृष्ण हरी घरची मंडळी वारीला गेली आहे किर्तन ऐकून अर्धी वारी झाल्याचं समाधान झाले

  • @keshavmatttaljagdale3587
    @keshavmatttaljagdale3587 Жыл бұрын

    एवड़े छान चिंतन सांगतात माऊली, पन समाज कसा भावनेने परमार्थाला लागत नाही हा एक प्रश्न आहे

  • @bhausahbabaebshelar1877
    @bhausahbabaebshelar1877 Жыл бұрын

    महाराजा चे किर्तन म्हणजे अगदी भरभरून ज्ञान

  • @ishwarmaharajdube.4831

    @ishwarmaharajdube.4831

    11 ай бұрын

    P

  • @manojjoshi3292
    @manojjoshi3292 Жыл бұрын

    रामकृष्ण हरी महाराज, आपण पंढरीचा महीमा खुप महत्व सांगितले, मनस्वी आनंद ‌वाटला. मनोज जोशी गुरुजी लिंबेजळगाव गंगापूर येथुन..

  • @balupashankar6223
    @balupashankar6223 Жыл бұрын

    अप्रतिम चिंतन माऊली💐🙏 🙏⛳ राम कृष्ण हरी⛳🙏

  • @eknathwagh3988
    @eknathwagh3988 Жыл бұрын

    फारच उच्च कोटीचे निरूपण... रामकृष्ण हरी😊🙏🙏

  • @suniljoshi993
    @suniljoshi993 Жыл бұрын

    खूप सुंदर रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🌹🙏

  • @user-gf6sq5ig6i
    @user-gf6sq5ig6i Жыл бұрын

    राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद पांडुरंगा चरणी नतमस्तक होऊन गेले

  • @sharadgaikwad1313
    @sharadgaikwad13137 күн бұрын

    राम कृष्ण हरी अतिशय सुंदर किर्तन

  • @bhikajikokate7356
    @bhikajikokate7356 Жыл бұрын

    माऊली तुम्ही खूप च छान महिमा गायला पंढरपूर चा

  • @user-eu4qi7jf5n

    @user-eu4qi7jf5n

    Жыл бұрын

    ""

  • @manishathorat1353
    @manishathorat1353 Жыл бұрын

    खूप छान दर्शन घडले जय हरी माऊली

  • @ramdaskshirsagar637
    @ramdaskshirsagar637Ай бұрын

    जय हरी माऊली., मला या वर्षी आषाढी वारी करण्याची ईच्छा आहे.माझ्या बोलण्यातून सारखे निघते की मला पंढरपूरच्या वारी ला जायचे, पण नंतर विचार यायचा आपण बोलून तर गेलो, पण जाणे झाले नाही.तर लोक नाव ठेवतील, म्हणाले आणि गेले नाही, परंतु हे किर्तन एकूण शंका दुर झाली, वारीस जातो म्हणणे चुकीचे नाही, धन्यवाद.खुप छान माहिती देऊन वारी घडवली.

  • @pavankorade7116
    @pavankorade7116 Жыл бұрын

    खरचं खुप आवडले हे कीर्तन सर्व कीर्तनात भारी माहिती महाराज . जय हरी जय विठू माउली

  • @bandubarkade2289
    @bandubarkade2289 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम छान सुंदर आहे

  • @sunilpatade2538
    @sunilpatade2538 Жыл бұрын

    राम कृष्ण हरि माऊली फारच सुंदर निरुपण

  • @jayashridalavi3769
    @jayashridalavi3769 Жыл бұрын

    धन्यवाद महाराज🙏🙏, तुम्ही माझ्या विठुरायाचे दर्शन घडविले.🙏🙏

  • @dagdusadgir331

    @dagdusadgir331

    Жыл бұрын

    ं. ऐ ंं

  • @varshajoshi2150
    @varshajoshi2150 Жыл бұрын

    खरच खूप सुंदर तर आहे पण सगळ्यात ऊपयोगाचे चिंतन नमस्कार महाराज असेच कीर्तन कार पाहिजेत एकदम कडक मस्त 👍👍👌👌🙏🙏🙏☝

  • @user-bp3fs5su7m
    @user-bp3fs5su7m Жыл бұрын

    धन्यवाद, महाराज . तोडच नाही , खुपचं छान वर्णन केलं हो .

  • @ushajadhav338
    @ushajadhav338 Жыл бұрын

    Jay jay Ram kurshna Hari . dhanyawad Mauli.

  • @dhananjaykshirsagar5374
    @dhananjaykshirsagar53744 күн бұрын

    अतिशय सुंदर दृष्टांत सिद्धांत आणि वेदांत याचे मिळून किर्तन होत असते ते हेच कीर्तन आहे

  • @keshavkulkarni7526
    @keshavkulkarni7526 Жыл бұрын

    महाराजांच्या चरणी भावपूर्ण नमस्कार. राधाकृष्ण. खुप छान.

  • @kalpanabhandari3127
    @kalpanabhandari3127 Жыл бұрын

    🙏🙏खुपच सुंदर दर्शन झाले मनात.धन्यवाद.

  • @santoshkale3929
    @santoshkale3929 Жыл бұрын

    जय हरी विठ्ठल.सर्वांना समजेल अशी सांगायची सोपी पद्धत एकच नंबर महाराज

  • @nileshrathod2857
    @nileshrathod2857 Жыл бұрын

    महाराज काय शब्दात जादू आहे रामकृष्ण हरी ‌रविकिरण पी तुनगर सोनार म्हाळुंगी यवतमाळ जिल्ह्यातील

  • @alkadalvi4911
    @alkadalvi4911 Жыл бұрын

    जय जय राम कृष्ण हरी, खूप छान सांगितले वारीला गेल्या सारखे वाटते, नमस्कार असे ऐकायला मिळत नाही.

  • @abasahebingale8081
    @abasahebingale8081 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी महाराज 🙏🙏🌹🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩

  • @devidasuchit
    @devidasuchitКүн бұрын

    रामकृष्ण हरी🙏🚩

  • @akashgavate3814
    @akashgavate3814 Жыл бұрын

    धन्य ते भाग्याचे वास करीती पंढरीचे त्यासी जन्म नाही पुन्हा म्हणे एका जनार्दना

  • @kusumhadule599
    @kusumhadule599 Жыл бұрын

    धन्यवाद माऊली 🙏🙏💐💐 छान मार्ग दाखवला महाराज 🙏🙏💐💐

  • @appapadalkar7105
    @appapadalkar7105 Жыл бұрын

    जय जय राम कृष्ण हरी माऊली , खूप छान अप्रतिम चिंतन सांगितलं आहे, अगदी डोळे मिटल्यावर आताच सर्व पंढरपूर च दर्शन झाले, व विठु राया व रुख्मिणी माता यांचे हि डोळे मिटल्यावर दर्शन घडवून दिले, खुप खुप आनंद झाला, जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया,,,

  • @phadpradeep7562

    @phadpradeep7562

    Жыл бұрын

    Ho dada

  • @bhartitrivedi2793

    @bhartitrivedi2793

    Жыл бұрын

    A

  • @krushnakakade6195
    @krushnakakade6195 Жыл бұрын

    पंढरीचा महिमा ❤️ खुप सुंदर

  • @krishnasargar10
    @krishnasargar10 Жыл бұрын

    रामकृष्णहरी माऊली खूप छान किर्तन सांगितल्या बद्दल धन्यवाद माऊली

  • @yogitapawar6071
    @yogitapawar6071 Жыл бұрын

    तुमच्या मुळे पंढरपूर च दर्शन झालं माऊली धन्यवाद

  • @shahajishirke6679
    @shahajishirke6679 Жыл бұрын

    अतिशय सुंदर निरुपण .जय हरी.

  • @amarmadane1470
    @amarmadane1470 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी .... मस्त स्पष्टीकरण... एक नंबर महाराज

  • @user-sk2uq3ji5g
    @user-sk2uq3ji5g Жыл бұрын

    🌺👌🚩अती सुंदर. भाव तेथे पांडुरंग.🙏🌺

  • @user-nt9sc6ic8i
    @user-nt9sc6ic8i9 сағат бұрын

    🙏🙏 जय जय पांडुरंग हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय

  • @anjalithorat7701
    @anjalithorat7701 Жыл бұрын

    साष्टांग दंडवत माऊलींच्या चरणावरती जय हो माऊली महाराज कि

  • @koutikbhujang4935
    @koutikbhujang4935 Жыл бұрын

    खरच खूप छान माऊली अप्रतिम अप्रतिम

  • @pundlikshelke1981
    @pundlikshelke19813 күн бұрын

    रामकृष्णहरी माऊली 🙏🙏

  • @vaarkarisingitclasses2343
    @vaarkarisingitclasses2343 Жыл бұрын

    Khoob Sundar Maharaj chhan asha kirtan acchi garaj aahe

  • @AjayWagh-wt2hs
    @AjayWagh-wt2hs5 сағат бұрын

    राम कृष्ण हरी माऊली

  • @akashgavate3814
    @akashgavate3814 Жыл бұрын

    जाती पंढरीस म्हणे जाईन तया आहे संसार ऐसाबोले तो महान

  • @dnyaneshvarbhusari1472
    @dnyaneshvarbhusari1472 Жыл бұрын

    बाबा चरणी साष्टांग दंडवत जय हरी 🙏🏻

  • @tanhajikale887
    @tanhajikale887 Жыл бұрын

    श्री पांडुरंग हरी माउली अप्रतिम चिंतन

  • @tanajiwaghchaure1501
    @tanajiwaghchaure1501 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी खूप सुंदर किर्तन ऐकले

  • @laxmanbobade420
    @laxmanbobade4204 күн бұрын

    खूप छान निरुपण माऊली रामकृष्ण हरी

  • @shilakalawade3837
    @shilakalawade3837 Жыл бұрын

    महाराज अतीशय सुंदर चिंतन आनंद वाटला हभप सुखदेव म ठाकर मावळ

  • @yogeshgunjal8665
    @yogeshgunjal8665 Жыл бұрын

    अप्रतिम व गोड चिंतन 🙏👌

  • @vittalshinde4530

    @vittalshinde4530

    Жыл бұрын

    राम कृष्ण हरी

  • @sureshnikam2804
    @sureshnikam2804 Жыл бұрын

    🙏राम कृष्ण हरी माऊली🙏

  • @santoshgavali7788
    @santoshgavali7788 Жыл бұрын

    🚩🙏🙏जय जय राम कृष्ण हरी महाराज खूपच छान खूपच सुंदर🙏🙏🚩

  • @sopankholase4149
    @sopankholase4149 Жыл бұрын

    खरंच महाराज अनमोल माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद. खूप खूप धन्यवाद महाराज. जय हरी जय विठू माऊली

  • @user-cp5np1tz3x
    @user-cp5np1tz3x29 күн бұрын

    खूप छान अभ्यास छान कीर्तन माऊली आज गरज आहे याची समाजाला जय हरी माऊली

  • @anitabelhekar4495
    @anitabelhekar4495 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी माऊली 🙏

  • @limbrajtingre801
    @limbrajtingre801 Жыл бұрын

    महाराज फारच सुंदर प्रकारे समजाऊन सांगितले दर्शनाचे काय मिळते ते मन समाधान वाटले

  • @shivajimohite2377

    @shivajimohite2377

    Жыл бұрын

    महाराजफारचछानसमजाऊनसांगितले

  • @parashrammagar5290
    @parashrammagar5290 Жыл бұрын

    रामकृष्ण हरी.... पांडूरंग परमात्म्याचे दर्शन, चंद्रभागा स्नान , मंदिर प्रदक्षिना ,कळस दर्शन हे सर्व मानसपूजा करून झाले आहे... जय हरी... परशराम पांडूरंग मगर कोल्ही वैजापूर जिल्हा संभाजीनगर

  • @tukarambhumkar5752

    @tukarambhumkar5752

    Жыл бұрын

    ❤1❤❤

  • @ujjawalanikam3436
    @ujjawalanikam3436 Жыл бұрын

    दंडवत प्रणाम माऊली राम कृष्ण हरी खुपच छान कीर्तन सेवा मम पामराची ऐकून विनंती रंगात रंगुनी श्री श्रीरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंगाने घडविली वारी धन्यवाद धन्यवाद खूपच धन्यवाद कोटी कोटी नमन चरणी अशीच छान छान कीर्तने श्रवण करण्यास मिळावे पांडुरंगा चरणी प्रार्थना राम कृष्ण हरी

  • @rameshkale5715

    @rameshkale5715

    Жыл бұрын

    शं..

  • @rekhadhagekar5192

    @rekhadhagekar5192

    Жыл бұрын

    Hello very very nice kirtan maharaj shivraje tar greatch aahet

  • @rekhadhagekar5192

    @rekhadhagekar5192

    Жыл бұрын

  • @HoyHoyVarkari
    @HoyHoyVarkari Жыл бұрын

    वा वारकरी संप्रदाय भूषण. माऊली महाराज जय हरी.

  • @dadasahebpatil3136
    @dadasahebpatil3136 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी ,महाराज खूप खूप छान निरूपण आहे. पंढरपूर येथील महिमा सांगितला माऊली.

  • @AnilYadav-vr1fy
    @AnilYadav-vr1fy Жыл бұрын

    पांडुरंगा चे दर्शन करून दिले महाराज धन्यवाद माऊली राम कुष्ण हरी ‌🚩💐🙏

  • @akashgavate3814
    @akashgavate3814 Жыл бұрын

    काय महिमा वर्णु आता सांगणे किती कोटी ब्रम्हहत्या मुख पाहता जाती

  • @phadpradeep7562
    @phadpradeep7562 Жыл бұрын

    Dany dany dany mauli koti koti pranam

  • @balirampotdar9672
    @balirampotdar9672 Жыл бұрын

    अप्रतिम, अभ्यासपूर्ण,भक्तीमय कीर्तन

  • @nishant_shingte2552
    @nishant_shingte2552 Жыл бұрын

    वाह 👌👌खूप छान कीर्तन 👍🙏🙏

  • @sanjivanikadvekar4355
    @sanjivanikadvekar4355 Жыл бұрын

    खूपच छान कित॔न आहे. खरंच घरी बसून वारी केली असे वाटतं. जय रामकृष्णहरि 🙏🚩

  • @arjunjadhav3090
    @arjunjadhav3090 Жыл бұрын

    बहुत ही बढीया कीर्तन।

  • @krushnamaharajpatilofficia9021

    @krushnamaharajpatilofficia9021

    Жыл бұрын

    खूप छान

  • @ramdasphapale1252
    @ramdasphapale1252 Жыл бұрын

    खूप छान माऊली महाराज आमच्या जाचक वाडी हे किर्तन करा राम कृष्ण हरी

  • @ashoksatpute5003
    @ashoksatpute5003 Жыл бұрын

    रामकृष्णहरि माऊली

  • @vaibhavvidio8702
    @vaibhavvidio8702 Жыл бұрын

    Khrch dhyan kelyane viththal che darshn zale wow 🙏🙏🌼🌼🌺🌺☘️☘️🌹💐💐 jy jy ram krushna Hari

  • @vishnuboarkar8001
    @vishnuboarkar8001 Жыл бұрын

    वा माऊली देव तुम्हाला उदंड. आयुष्य देवो हिच प्राथना आहे

  • @ankushjagtap5177
    @ankushjagtap5177 Жыл бұрын

    किर्तन मनास भावले

  • @pandurangkhupse3044
    @pandurangkhupse3044 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी

  • @sandeepbankar7548
    @sandeepbankar7548 Жыл бұрын

    Ram Krishna Hari pandurang pandurang 🙏🙏

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik587411 ай бұрын

    खूपच छान अठरा पूण्य मीळकत रामकृष्ण हरी पाङूंरंग हरी श्री वीठ्ठल

  • @kiranshinde5018
    @kiranshinde5018 Жыл бұрын

    खूप सुंदर चिंतन

  • @pralhadchamale5726
    @pralhadchamale5726 Жыл бұрын

    जय हरी माऊली 🙏🙏

  • @gopalpitale652
    @gopalpitale652 Жыл бұрын

    कदम माऊली हे खरं सोनं आहे

  • @savitadhamale9486
    @savitadhamale9486 Жыл бұрын

    खूप खूप छान माऊली, राम कृष्ण हरी

  • @bhauraoermal8065
    @bhauraoermal8065 Жыл бұрын

    फारच सुंदर वर्णन

  • @sunitapatil4518
    @sunitapatil4518 Жыл бұрын

    जय जय राम कृष्ण हरी माऊली नमस्कार माझी इच्छा आहे वारीला जाण्याची ती पुर्ण होतील🙏🙏

  • @kadujadhav8609
    @kadujadhav8609 Жыл бұрын

    🚩🚩🚩👏👏👏 राम कृष्ण हरी माऊली

  • @VaishaliShigam-vw6iq
    @VaishaliShigam-vw6iq Жыл бұрын

    राम कृष्ण हरी, खूप छान माहात्म्य पंढरीचे सांगितलेत,, आपल्याला उदंड आयुष्य लाभो हीच parmaatmyaa चरणी प्रार्थना,x,y,z,

  • @akashgavate3814
    @akashgavate3814 Жыл бұрын

    सहजची यात्रा जावो म्हणता धावे सायुज्यता सामोरी

  • @praladkale7094
    @praladkale7094 Жыл бұрын

    अति सुदर महाराज प्रणाम🌹🕉🙏

  • @akashgavate3814
    @akashgavate3814 Жыл бұрын

    तुका म्हणे तुम्ही चाला याची वाटे भरवसेनी भेटे पांडुरंग

  • @sanjayware1556
    @sanjayware1556 Жыл бұрын

    खूप छान माऊली

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 Жыл бұрын

    अत्यंत सुंदर महीमा पांडुरंग दर्शनाचा वर्णिला जय हरी माऊली आमचे लहानपणी हभप पांडुरंग महाराज पाटोळकर यांचे किर्तन आवडीने ऐकत होतो असे किर्तन दुर्मिळ झाले आता राम कृष्ण हरी

  • @latagawde3062
    @latagawde3062 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी माऊली🙏🚩छान चिंतन🙏🙏😊😊

  • @santoshkale3929
    @santoshkale39293 ай бұрын

    जय जय राम कृष्ण हरी माउली महाराज

  • @sambhajisapkal6355
    @sambhajisapkal635511 ай бұрын

    रामकृष्णहरि धन्यवाद महाराज 18 प्रकारचा लाभ वा मी आपल्या पुढे नत मस्तक

  • @balkrishanajadhav9404
    @balkrishanajadhav9404 Жыл бұрын

    एकदम सुंदर आणि मार्गदर्शनपर निरुपण केले, महाराज!! खूप खूप धन्यवाद, माऊली!!

  • @pravinbhote3944
    @pravinbhote3944 Жыл бұрын

    श्रीगुरू चरणी साष्टांग दंडवत

  • @kisandevbhavar2411
    @kisandevbhavar2411 Жыл бұрын

    RAM KRISHNA HARI MAULI 💐

  • @sainathlamture2671
    @sainathlamture2671 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी 🙏

  • @rekhadhagekar5192
    @rekhadhagekar5192 Жыл бұрын

    Mr.shivraje very nice kirtan

  • @manoharmane2936
    @manoharmane2936 Жыл бұрын

    राम कृष्ण हरि माऊली! खूप सुंदर निरुपण!

Келесі