ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी यांची मुलाखत । गप्पा हरिदासांशी । KirtanVishwa

हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
/ kirtanvishwa
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvishwa.org
#kirtanvishwa

Пікірлер: 57

  • @jivanmanikraokharat6981
    @jivanmanikraokharat69812 жыл бұрын

    राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा...भानुदास एकनाथ...अप्रतिम मुलाखत श्री योगीराज महाराज गोसावी यांच्या चरणी प्रणिपात.

  • @sureshdeshpande6281
    @sureshdeshpande6281 Жыл бұрын

    फारच छान. एकनाथ महाराजांच्या वंशजांना बघून धन्य वाटले.

  • @rohankashikar6934
    @rohankashikar6934

    कीर्तन सेवा कशी असते योगीराज महाराज कडून ज्ञान घावें🙏🏻🙏🏻 .. कारण आज काल पैसा घेऊन कीर्तन करणारे खूप लोक आहेत..

  • @narayandandge129
    @narayandandge129

    सुंदर मुलाखतीबद्दल मनापासून धन्यवाद!❤

  • @dinkarkulkarni9662
    @dinkarkulkarni966222 сағат бұрын

    शांतीब्रह्माच्या कुळातील प.पू.योगीराज महाराजांना साष्टांग प्रणिपात.सुंदर मुलाखत .

  • @pritikulkarni9487
    @pritikulkarni9487 Жыл бұрын

    माझी गुरुमाऊली राहे हृदयमंदिरी🙏 गुरुवर्य योगीराज गोसावी महाराज यांच्या चरणी नतमस्तक.

  • @kiranhariomkale7859
    @kiranhariomkale7859

    खुप सुंदर आणि ग्रेट महाराज जय हरी

  • @mayakale9599
    @mayakale95992 жыл бұрын

    श्रीराम समर्थ 🙏 खुप छान मुलाखत.जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @padminsabde4323
    @padminsabde43232 жыл бұрын

    राम कृष्ण हरी खुपच छान मुलाखत 🙏🙏

  • @Csv-oi3md
    @Csv-oi3md2 жыл бұрын

    मुलाखत खूप छान झाली योगीराज ऊत्तम गुणी आहे

  • @charandasjoshilkar9080
    @charandasjoshilkar90802 жыл бұрын

    खूप छान मुलाखत झाली. पुज्य योगिराज महाराज म्हणजे प्रत्यक्ष नाथ बाबाच आहेत. सप्रेम नमस्कार.

  • @adityajoshi4975
    @adityajoshi4975

    राम कृष्ण हरी

  • @sureshdeshpande6281
    @sureshdeshpande6281

    Delighted to listen to Yogiraj Gosavi descendant of Saint Eknath.

  • @smitachincholkar9541
    @smitachincholkar95412 жыл бұрын

    योगिराज महाराजांना साष्टांग नमस्कार. त्याचबरोबर , कीर्तन विश्व ला खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यतून आपण आम्हा श्रोत्यांसमोर अत्यंत मौल्यवान हिरे , माणिक , मोती सादर करत आहात त्यासाठी आपण किती प्रयत्न व मेहनत घेत आहात . योगिराज महाराजन्सारखे उच्च शिक्षा विभूषित व प्रथितयश कीर्तनकार यांचे दर्शन व विचार आमच्यापर्यंत आपण पोहोचवत आहात. आम्ही खरोखर धन्य झालोत.

  • @AvinashSalunkhe-wu2in
    @AvinashSalunkhe-wu2in

    रामकृष्ण हरी महाराज

  • @mahendrakulkarni8841
    @mahendrakulkarni8841

    राम कृष्ण हरी🙏💐

  • @truptidandekar9315
    @truptidandekar9315

    Ramkrishna Hari🙏Pandurang Hari🙏🙏🚩🙏

  • @Omkarghawat.
    @Omkarghawat.

    राम कृष्ण हरी 🚩🙏🙏

  • @ShridharAlurkar
    @ShridharAlurkar

    Apratim.

  • @user-ep8kc1bu2v
    @user-ep8kc1bu2v2 жыл бұрын

    महाराज कोटी कोटी प्रनाम भाणूदास एकनाथ

Келесі