ह.भ.प. रोहिणीताई परांजपे यांची मुलाखत । गप्पा हरिदासांशी । KirtanVishwa | Charudatta Aphale

प्रसिद्ध नारदीय कीर्तनकार ह.भ.प. रोहिणीताई परांजपे यांची मुलाखत
मुलाखतकार: ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे
#marathikirtan
Rohini Tai Paranjape
हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
/ kirtanvishwa
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvishwa.org
#kirtanvishwa

Пікірлер: 337

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa Жыл бұрын

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका... कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा... वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या... www.kirtanvishwa.org/

  • @shrikantpophale2932

    @shrikantpophale2932

    5 ай бұрын

    Very nice

  • @rajendrabhadane2293
    @rajendrabhadane2293 Жыл бұрын

    खुप दिवसा पासून किर्तन ऐकत आलो,.. परंतु जेंव्हा पासून रोहिणी ताईचे किर्तन ऐकले त्यादिवसपासून त्यांचा फॅन झालो.. आणि त्या माऊलीची कधी भेट होईल आणि त्यांच्या पायावर डोके ठेऊन कधी दर्शन घेईल असे झाले आहे. तो योग कधी येईल हे पांडुरंगालाच माहिती. ताईचे एक किर्तन ऐकल्या शिवाय झोप येत नाही.खूप समाधान वाटते. किती गोड गळा,किती छान अभ्यास झाला आहे ताईचा.. त्या माऊलीला मना पासून जय हरी.

  • @mhaskar3660
    @mhaskar3660 Жыл бұрын

    रोहिनिताईंची एक छोटी क्लिप व्हॉट्सॲप वरती पाहिली आणि भारावून गेलो. शोधत शोधत इथे आलो. धन्य आजी दिन संत दर्शनाचा. 🙏

  • @ananddedhe2945

    @ananddedhe2945

    Жыл бұрын

    मी खूप भारावून गेली आपले कीर्तन ऐकून, खूप अप्रतिम, आपले कीर्तन जास्तीत जास्त ऐकण्याची इच्छा आहे. जय हरी

  • @dhananjaybedare977

    @dhananjaybedare977

    Жыл бұрын

    गुरुवर्य मला किर्तन विश्व मध्ये सम्मिलित करावे ही नम्र विनंती

  • @bhaskarkarmarkar1396

    @bhaskarkarmarkar1396

    Жыл бұрын

  • @sachinraikar7868

    @sachinraikar7868

    11 ай бұрын

    Me too....

  • @dnyaneshshinde2670

    @dnyaneshshinde2670

    4 ай бұрын

    मी सुद्धा भारावून गेलो आणि शेवटी मला या ताई चं नाव कळलं

  • @kantatilke3832
    @kantatilke3832 Жыл бұрын

    ह.भ.प. रोहिणी ताई कसली ग ग्रेट आहेस तु ! मी परवाच तुला ऐकलं आणि दिङमुढ झाले.आणि आजच्या मुलाखतीतुन तुला नमस्कार करावासा वाटला🙏🙏.बाळा तु अशीच चमकत रहा.तु असामान्य आहेस.कधितरी तुझे प्रत्यक्ष किर्तन ऐकायला मिळण्याचे भाग्य लाभावे ही ईच्छा.🙏🙏

  • @subhashmalani7501
    @subhashmalani750113 күн бұрын

    खरोखर मनमोहक समाजाचे आपण कांही देणे लागतो ही भावना महत्वाची. किर्तनातून‌ समाजाला संस्कार देता देता आरोग्य जागृती निर्माण करणे शक्य झाल्यास उत्तम. निसर्गाचे नियम जे अत्यंत सादे-सोपे आहेत.

  • @padmadabke4106
    @padmadabke41062 жыл бұрын

    भक्तिभाव ओसंडणारे किर्तन ही रोहिणीताईंची खासियत. रुप, आवाजासह शालिन तरुण, सुविचारी व्यक्तिमत्व. असे आदर्श सगळ्यांसाठीच मार्गदर्शक.

  • @dhananjaybedare977

    @dhananjaybedare977

    Жыл бұрын

    आफळे बुवा आणि रोहिणी ताई अमृत संगम बघायला

  • @madhaviupkare7465

    @madhaviupkare7465

    Жыл бұрын

    😅 iomn it😮

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar64152 жыл бұрын

    जय श्रीराम!आदरणीय आफळे बुवा व सौ.रोहिणी ताई,आपणांस सादर वंदन!मुलाखत खूप आवडली.खूपच उत्स्फूर्तपणे सर्व सांगत होता.खूप शुभेच्छा!👌💐👌

  • @rekhamanathkar888
    @rekhamanathkar8887 күн бұрын

    वा रामकृष्ण हरी दोन्ही मात्तबर घेणारे आफळे बुवा मी माझ्या बालपणा पासुन नावही ऐकते किर्तनही ऐकते आधीच्या काळात रेडीओवर ,नंतर टीव्हीवर ,आणी आज मोबाईलवर तसेच आता रोहीणी ताईंचे मोबाईल वर छान झाली मुलाखत ❤ रामकृष्ण हरी माउली

  • @ashwiniwaghmare4709
    @ashwiniwaghmare47094 ай бұрын

    खूप सुंदर मुलाखत घेतली आणि दिली ताईंनी.अतिशय गोड व्यक्तीमत्व आहे ताईंचे.

  • @supriyasalunke4370
    @supriyasalunke4370 Жыл бұрын

    अप्रतिम व्यक्तिमत्व रोहिणीताई हिरा आहेत ❤🙏🙏🙏

  • @snehalatamalegaonkar3415
    @snehalatamalegaonkar34152 жыл бұрын

    खूप सुंदर मुलाखत! जन्मच सुदैवाने नृसिंह मंदिरातला त्यामुळे खूप कीर्तनकार ऐकले आहेत. हल्ली मात्र कीर्तने कुठे चालतात तेच कळत नाही. निजामपूरकरबुवा, कोपरकरबुवा, कान्हेरेबुवा, आणि गोविंदस्वामी आफळे यांच्या आठवणी अजूनही आहेत .

  • @diwakarwashikar3177
    @diwakarwashikar31772 жыл бұрын

    मुलाखत काय पण गुरू शिष्याचा संवादच ताईचे अनुभव खूप छान वाटले. उत्तरोत्तर अशीच संधी भाग्यान मिळत राहो हीच प्रभू चरणी प्रार्थना

  • @sushilkelkar5683
    @sushilkelkar5683 Жыл бұрын

    व्वा चारुदत्तबुवा अतिशय छान मुलाखत 👌तुमचे कीर्तन आम्ही ऐकतोच ऐकतो तसेच रोहिणी ताईंचे कीर्तन पण ऐकतो. तुम्हाला दोघांना खूप शुभेच्छा 💐💐

  • @veenapande9392
    @veenapande93924 ай бұрын

    रोहिणीताईचं कीर्तन म्हणजे आध्यत्मिक पर्वणीच असते,,, खूप छान समाजप्रबोधन असतं त्यात.. शालिन,, सोज्ज्वळ व्यक्तिमत्वला सादर प्रणाम 🙏🏻🙏🏻

  • @subhashdhanawade6984
    @subhashdhanawade6984 Жыл бұрын

    ताई तुमचे तुळजाभवानी मातेच्या व छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो प्रसंग सांगीतला त्या बरोबर आपण केलेले अतिशय सुंदर गायन व आपले संस्कृतच जे पाठांतर आहे त्याला तर तोड नाही ऐकत च रहावे असे वाटत धन्यवाद

  • @savitavidwat3756
    @savitavidwat37562 жыл бұрын

    खूप प्रेरणादायी मुलाखत। असा गुरू शिष्य संवाद हेही भाग्यवंतांचे लक्षण।जय रघुवीर।

  • @smitavyavahare935
    @smitavyavahare9352 жыл бұрын

    वा!अभिनंदन!वयाच्या दहाव्या वर्षी श्री भगवंत कृपेने प्राप्त झालेल्या संधीचे सोने करणारी आपली कीर्तनसेवा खुपच भावते.आपल्या सर्व उपक्रमांना अनेक शुभेच्छा!

  • @meeraghadgay7151

    @meeraghadgay7151

    2 жыл бұрын

    हभप सौ रोहिणीताईंवर भगवंताचा वरद हस्त आहे जीवन सफल झाले

  • @neelkanthbhise6307
    @neelkanthbhise6307 Жыл бұрын

    अप्रतिम मुलाखत.वारकरी आणि नारदीय कीर्तन दोन्ही एकत्र म्हणजे दुग्ध शर्करा योग. जय जय रघुवीर समर्थ.

  • @seemakatdare9293
    @seemakatdare92932 жыл бұрын

    खूप रसाळ भावपूर्ण व सुरेल आवाज गाणे मन प्रसन्न होऊन जाते. खूप धन्यवाद ताई. आफळे बुवा आपण पण उत्तम किर्तन करता .मुलाखत छान च.

  • @user-nn8lc4vl7o

    @user-nn8lc4vl7o

    9 ай бұрын

    जछझ

  • @vishalkadam4464
    @vishalkadam4464 Жыл бұрын

    खूप छान मुलाखत . धन्य आजि दिन . झाले संतांचे दर्शन 🙏🚩🙏🚩 जय महाराष्ट्र 🚩🙏

  • @jivandharmadhikari1479
    @jivandharmadhikari14794 ай бұрын

    आज खरोखर अमृतवाणी ऐकायला मिळाली त्याच बरोबर भवानी आणि भक्तीने भरलेल्या कीर्तन ऐकायला मिळाले खूप धन्य वाटले

  • @jaytambe3769
    @jaytambe3769 Жыл бұрын

    खुप खुप धन्यवाद गुरुजींचे आणि ताईचे. तुमची मुलाखत ऐकुन डोळ्यातुन पाणी व्हाहत होते खरंच खुप भाग्यवान आहे ताई ,गुरूपण विचारवंत भेटले तुमची देहबोली खुपचं स्पष्ट आहे आणि अभ्यासही बराच आहे त्यामुळे खुपचं सुंदर जिवन

  • @shardulmangiraj8242
    @shardulmangiraj8242 Жыл бұрын

    जय जय रघुवीर समर्थ🙏🏻 भावपूर्ण आणि प्रेरणादायी मुलाखत

  • @ravindranathbadave1148
    @ravindranathbadave11487 күн бұрын

    अप्रतिम अप्रतिम अप्रतिम

  • @manasikhabale5664
    @manasikhabale566415 күн бұрын

    आणखीन आनंदाची बाब अभिमानाची गोष्ट ताई सातारा जिल्हयातील आहेत ताई या मुलाखती मुळे समजले खूप खूप शुभेच्छा तुमच्या ध्येय पूर्ती साठी🌹👏

  • @geetasurve9302
    @geetasurve93024 ай бұрын

    रोहिणीताई या आजच्या समाजाला मार्गदर्शन आणि उत्तम संस्काराची पेरणी करत आहेत.हे त्यांचे कार्य सदोदित चालू राहण्यासाठी देवाने त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो.

  • @vijaytodkar1763
    @vijaytodkar17633 ай бұрын

    आज ना. गाव मध्ये किर्तन ऐकले फारच छान ताई.

  • @shankarphalke6842
    @shankarphalke6842Күн бұрын

    💞💞💐🙏🙏Ram krushnhari mauli Aabhinandan swagat 🙏🙏💐💞💞

  • @ashokingle2293
    @ashokingle22932 жыл бұрын

    जय श्रीराम, ह भ प चारुदत्तबुवा आफळे आणि ह भ प रोहिणीताई परांजपे आपल्याला मनःपूर्वक हार्दिक प्रणाम, चारुदत्तबुवा आपण रोहिणीताई यांची घेतलेली मुलाखत अतिशय सुंदर आणि मनाला खूपच भावणारी आहे, ही मुलाखत ऐकून मनाला खूपच आनंद झाला आणि आम्ही खूपच समाधानी झालो . तसंच रोहिणीताईंची यापूर्वीची दोन्ही कीर्तनं ऐकली, पहिली ,ती खूपच श्रवणीय आणि बोधक असल्यामुळे ती खूपच आवडली, मनाला खूपच भावली,आपणा दोघांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद...👍👌💐

  • @surekhaterdalkar7410

    @surekhaterdalkar7410

    2 жыл бұрын

    Majhe guru sthani Virajaslele sri afle buvana namaskar ani Rohinitaeena pan namskar

  • @mandakhare7879
    @mandakhare7879 Жыл бұрын

    आपण आम्हा वयस्कर लोकाना अमूल्य ठेवा दिलात खूप खूप धन्यवाद एकाहून एक सुंदर श्रवणीय कीर्तन घरबसल्या ऐकावयास मिळतात खूप आभारी आहोत

  • @swatichaudhari6161
    @swatichaudhari61619 ай бұрын

    खूप छान अनुभव सांगितले.नाशिकला तुमचे कीर्तन ऐकले.श्रवणानंद मिळून कान तृप्त झाले.सुंदर मुलाखत दिली.भावी कार्यासाठी शुभेच्छा...👏👏🌹🌹

  • @chhayasudhir479
    @chhayasudhir479 Жыл бұрын

    मी रोहिणी ताईंची फॅन आहे. मला त्यांची कीर्तने ऐकायला खूप आवडतात.

  • @rajumetangale2838
    @rajumetangale2838 Жыл бұрын

    रोहिणी ताई नव्हे आई म्हणावंसं वाटत,अप्रतिम,अप्रतिम,अप्रतिम

  • @sulbhabhide5439
    @sulbhabhide54392 ай бұрын

    🙏 ह.भ.प.सौ.रोहिणीताई,आपले मनःपूर्वक अभिनंदन.💐 अतिशय सुरेख मुलाखत ऐकली.आपला किर्तन शिकण्याची सुरुवात, इथपासून आजपर्यंत किर्तन सादरीकरण परी पूर्ण झाली आहे असं वाटतं.आपण खूप सुंदर किर्तन सादर करता.माधुर्य , स्पष्ट उच्चार, आणि ओघवती भाषा,किर्तनाचा विषय ,असतो.आपण प्रतिथयश अशा ,ह.भ.प.आहात. कौतुकास्पद आहे.खूप सुंदर सुरेख मुलाखत,ह.भ.प.श्री.चारुदत्त आफळे सरांनी घेतली .त्याची पण खूप सुंदर,विषय सुरेख किर्तन सादरीकरण असतात.मी नेहमी त्याची किर्तन ऐकते.त्याचेहि मनःपूर्वक अभिनंदन.💐🙏 आपल्याला खूप शुभेच्छा.🎉🎉 ||श्रीराम कृष्ण हरी वासुदेव हरी || 🙏👌👍😊

  • @meghapalwe6011
    @meghapalwe6011 Жыл бұрын

    आपण दोघेही नागपूर ला किर्तन महोत्सवात यायचे आम्ही आवर्जून ऐकायचो.धन्य आहात आपण🙏🙏

  • @vijayadahake8302
    @vijayadahake83024 ай бұрын

    रोहिणी ताई अतिशय सुंदर अभिमान वाटतो आपला

  • @mohansathaye3085
    @mohansathaye30852 жыл бұрын

    सादर प्रणाम !🙏 आज सकाळी ११वाजता, या मुलाखतीच्या शोधात होतो. मग संध्याकाळी सहाला सापडली. आणि पाहून / ऐकून, खूप खूप आनंद झाला. आफळे बुवा गुरु आणि रोहिणीताई शिश्या यांना जेवढा भरभरून आनंद होताना दिसला, त्याही पेक्षा किती तरी पटींनी आनंदानुभव इथे आला! आपणा सर्वांना धन्यवाद. ताईंना पुढच्या आयुष्यात यश व समाधान लाभो ही प्रार्थना। 🌹🙏

  • @nanasahebshinde88
    @nanasahebshinde885 ай бұрын

    रामकृष्ण हरी ह,भ,प, रोहिणी ताई परांजपे आपले हरि किर्तन स्त्रवण केले , खुप खुप आध्यात्मीक होते,आपणास खुप खुप धन्यवाद

  • @devadattaharatalekar8200
    @devadattaharatalekar8200Ай бұрын

    हभप रोहिणी ताईंचे प्रत्यक्ष भजन ऐकण्याचा योग आला.. अप्रतिम 🌹🙏🏻

  • @meenakulkarni5272
    @meenakulkarni52724 ай бұрын

    अतिशय सुंदर मुलाखत देणारे.आणि.मुलाखत.घेणारे.दोघेही.वंदनीय.खूपच.छान

  • @rajashrishinde2636
    @rajashrishinde2636Ай бұрын

    किर्तनाच्या माध्यमातून आपण खूप चांगले समाजप्रबोधन करत आहात . आपल्याला हार्दिक शुभेच्छा

  • @sandhyaoak5972
    @sandhyaoak59722 жыл бұрын

    खूप छान मुलाखत . लहानपणापासून शिकताय व कीर्तन करताय, कौतुकास्पद आहे.

  • @RohiniKulkarni-kw7gx
    @RohiniKulkarni-kw7gxАй бұрын

    ह. भ. पं. रोहिणी ताई परांजपे आयुष्याचं सोनं केलं आपण वाह वाह वाह असं वाटतं जीभेवर सरस्वती नाचते आपल्या. देहबोली तर अतिशय विनम्रता दर्शविते आपली देव कल्याण करो तुमचं आपल्या सारखी व्यक्ती महत्व जेव्हा दिसतात तेव्हा देवाचे खूप आभार मानावे वाटतात. आपल्या आईवडिलांचे पण खूप खूप धन्यवाद. 🙏🙏

  • @vijaykhare8480
    @vijaykhare84802 жыл бұрын

    मुलाखत फारच अप्रतिम..!! कृतार्थतेचा अनुभव ऐकताना डोळे भरले..मला रोहिणीताईंचं कीर्तन अतिशयच आवडतं. श्रीराम.

  • @ajayjoshi6978
    @ajayjoshi6978 Жыл бұрын

    खूप छान। आफळे बुआ गायन क्षेत्रात जर गेले असते तर उच्चकोटि चे पार्श्र्वगायक ठरलेअसते।अभिनंदन।

  • @sandhyaparab9847
    @sandhyaparab984722 күн бұрын

    अतिशय सुंदर मुलाखत राम कृष्ण हरि

  • @BabasahebMaharajDhakne
    @BabasahebMaharajDhakneАй бұрын

    जय श्री राम 🌹 अगदी छान आहे 🌹 बाबासाहेब महाराज ढाकणे चायनल युट्यूब चा कोटी कोटी प्रणाम 👏💐🌹

  • @sr.adv.k.kmuley1893
    @sr.adv.k.kmuley1893 Жыл бұрын

    Very nice clip of Tai Paranjape in Kirtan Vishwa with Charudattaji Aphale Sir.

  • @eknathbhaginibhahini6539
    @eknathbhaginibhahini65392 жыл бұрын

    खुपच सुंदर. रोहिणीताईंना ऐकताना खुपच छान वाटलं.

  • @kumarshirsat5986
    @kumarshirsat59865 ай бұрын

    ताई खरंच फारच सुंदर कीर्तनाची मन मुग्ध करणारे सुंदर किर्तन सतत ऐकत राहावं वाटत

  • @meenadhotre9416
    @meenadhotre94163 ай бұрын

    ताई खूप सुंदर किर्तन करतात. शालीनता खूप आवडली. न ऊ वारी लुगड नामशेष होत असतांना ती परंपरा जोपासली पदर घेण्याची पद्धत वा ताई तुला मना पासून धन्यवाद व नमस्कार. तुझ्या किर्तनाच्या सर्व शिकण्याच्या ईच्छा पूर्ण होवो. हि प्रार्थना.

  • @VasantraoPinglikar
    @VasantraoPinglikar2 ай бұрын

    ताई आपल्या मधुर वाणी ने कीर्तन प्रवचन ऐकायला मिळते हे आमचे भाग्य समजतो.व आम्ही चिंतामुक्त होतो.

  • @bhaktipendse2983
    @bhaktipendse2983 Жыл бұрын

    गुरुवर आफळे बुवा, आपला हा उपक्रम फारच छान आहे. यामधून कीर्तनकाराच्या शेजारी बसून त्यांचा जीवन प्रवास किंचित का असेना, पण पहाता आला. मी ताईचं कीर्तन कधी ऐकलं नाही पण आता नक्की ऐकेन व नसलेल्या पूर्वग्रहाचं सावट माझ्या मनावर होतं ते मी आजपासून दूर करणार आहे. आपल्या उभयता गुरुशिष्यांचे आभार व खूप धन्यवाद.

  • @sanjaydarade1606
    @sanjaydarade1606 Жыл бұрын

    आदरणीय🌹 ह भ पा अप्रतिम उपक्रम 🙏 क्रुपया कायम सुरू ठेवावा 👏👏

  • @derpamore1399
    @derpamore1399 Жыл бұрын

    खूप👌 मुलाखत आणि किर्तन 👍 राम कृष्ण हरी 🙏

  • @sudhasharma7970
    @sudhasharma79702 жыл бұрын

    सुस्वागतम् रामा सुस्वागतम्! जय श्रीराम!!

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 Жыл бұрын

    खूप छान वाटलं कीर्तन सेवा करणाऱ्या आपल्या सारख्या विदूशीला ऐकून.

  • @anuradhakelkar2105

    @anuradhakelkar2105

    Жыл бұрын

    अतिशय सुंदर. श्रवणीय किर्तन . नमस्कार ताई.

  • @mahendraramavat60
    @mahendraramavat602 жыл бұрын

    अतिशय सुंदर 🙏

  • @pradeepratnaparkhe9310
    @pradeepratnaparkhe93102 жыл бұрын

    खूप छान मुलाखत उत्तम अनुभव 🙏

  • @nilimabalapure9390
    @nilimabalapure9390 Жыл бұрын

    आदरणीय आफळे बुवा,आणि रोहिणी ताई सादर प्रणाम खुप सुंदर मुलाखत मनाला भावली अगदी छान

  • @bharatmore8524
    @bharatmore8524 Жыл бұрын

    रोहिनिताई धन्य आहात ,कौतुक करावे किती तरी अपुरे अशी तुमचे कीर्तन प्रवचन आणि आज मुलाखत एकूण माझ्या सारख्या सामान्य माणसाची अवस्था झाली.अतिउत्तम कीर्तनातून श्रोत्यांनाबरोबर साधलेला संवाद खूप छान.

  • @mangeshpol2430
    @mangeshpol24302 жыл бұрын

    Ram krishna hari. Sunder mualkhat.

  • @arvindsainekar1599
    @arvindsainekar1599 Жыл бұрын

    अतिशय सुरेख, सुखद,सुरेल अनुभूती!!! ही मुलाखत संस्मरणीय !!

  • @ashokgurav4098
    @ashokgurav4098 Жыл бұрын

    सर्वार्थाने खूप छान मुलाखत 🙏🏻dhnyvad💐

  • @anjalibhave3303
    @anjalibhave3303 Жыл бұрын

    Sundar mulakhat. Dhanyavad

  • @kishoraundhakar6265
    @kishoraundhakar6265 Жыл бұрын

    Khupach prernadaie pravas. Khup bhagavant aahat. Aaplya keertan sevetun , dolas, yatharthche bhan asnare ishwar bhakt nirmam hotil. Ram-Krishna hari !

  • @sugandhaniphadkar5700
    @sugandhaniphadkar57002 жыл бұрын

    सुंदर मुलाखत 🙏🌹👌

  • @dinkarjoshi7296
    @dinkarjoshi72962 жыл бұрын

    अतिशय सुंदर होते ताईंचे किर्तन.हरी ओम्

  • @prachibehere1074
    @prachibehere10744 ай бұрын

    रोहिणी ताई आपला आवाज म्हणजे अमृतवर्षाव जणू.कीर्तन अप्रतिम. मुलाखतही छान.

  • @kalyanbelsare6215
    @kalyanbelsare6215 Жыл бұрын

    रोहिणी ताई ची मी एक छोटी क्लिप व्हॉट सॅप वर पाहिली व खूप प्रभावित झालो आणि शोधत शोधत इथवर आलो. अतिशय स्पष्ट, सुरेल आवाज, अमोघ वाणी, खूप छान आहे. अगदी भारावून गेलो 🙏

  • @nishaprabhu2819

    @nishaprabhu2819

    Жыл бұрын

    खरंच रोहिणी ताईंची एक छोटीसी clip whatsup वरिल ... खूप ईच्छा होती . ... खूप खूप धन्यवाद ...🌹🙏

  • @dadasopatil4537
    @dadasopatil45379 ай бұрын

    Ram कृष्ण हरी ताई

  • @minakshikalamkar4407
    @minakshikalamkar4407 Жыл бұрын

    🙏👌👌👌अतिशय उत्कृष्ट नियोजनबद्ध कीर्तन विकास ...

  • @vidyaradkar989
    @vidyaradkar9892 жыл бұрын

    Atishay sundar mulakhat. Rohinitai aaplyas khup shubhecvha. Asech sundar kirtan karat raha. Aaplya aavajat khup godi Ani bhakibhav aahe. DHANYAVAD.

  • @manikpotadar9928
    @manikpotadar99283 ай бұрын

    H.Bh.Parayan Rohini Tai 's interview with Hon.Aafale buva is excellent. Kirtan Vishwa is doing its well.Thank you.🎉🎉

  • @user-no2ql4jn5l
    @user-no2ql4jn5l28 күн бұрын

    माऊली कृपेनी ह्या ताईंची मुलाखत बघण्याचा योग. आला

  • @krishnajoshi6999
    @krishnajoshi6999 Жыл бұрын

    खुपचं सुंदर मुलाखत घेतली प.पु. आफळेजी नी ह भ प रोहिणीताई परांजपे ची मनाला खुपचं भाराऊन टाकते..

  • @sudamahet8711
    @sudamahet8711 Жыл бұрын

    आदरणीय ताई आणि महाराज आपणास साष्टांग दंडवत अप्रतिम सादरीकरण . राम कृष्ण हरी.

  • @geetvi5448
    @geetvi54482 жыл бұрын

    छान मुलाखत . मनापासून आभार.

  • @sumanglipotdar6216
    @sumanglipotdar62162 жыл бұрын

    खूप आनंद वाटला आणि chan वाटला

  • @kamalpotadar6941
    @kamalpotadar69412 жыл бұрын

    खूपच छान झाली मुलाखत. पुसेसावळीतील कीर्तन शिबिराची आठवण झाली. संकल्प हीतुझे खूपच छानआहेत. सगळ्या कीर्तन पठडींच्या अभ्यासात तुला रमायचंआहे हे ऐकून ही खूपच मन भारावून गेलं. खूपच छान मला तर तुझी कीर्तनं ऐकायचा नादच लागला आहे. आज नानांही तुझ्यावर कृपादृष्टिंचा वर्षाव करत आसतील भरभरुन आशिर्वाद देत आसतील यात शंकाच नाही. वेळा एखादा प्रसंग शिकवताना १५/२0 वेळा पुन्हा पुन्हा आपल्याला सांगताना तितक्या वेळा नानांच्या डोळ्यांत पाणी यायचं नि तितक्या वेळा भावपूर्ण शिकवायचे. अशी भक्तीपूर्ण भावपूर्ण कीर्तनाचे संस्कार त्यानी आपल्या वर भरभरून केले, तेचप्रतिबिंब तुझ्यात आज दिसून येते आहे. खूपच छान. पुढीलवाटचालीस तुला खूप खूप शुभेच्छा.

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 Жыл бұрын

    छोटी क्लिक पाहायला मिळाली आणि ताई आपलं शब्दात कौतुक सांगायचे तर शब्द नाहीत.खुप छान.

  • @neelangigujar2063
    @neelangigujar20632 жыл бұрын

    Far sunder Kirtan Vishwa karyakram aahe… aamachya sarakhya samanya lokana khup mahiti milate… khupach dhanyavad 🙏🙏🙏🙏

  • @yogeshdesai5999
    @yogeshdesai5999 Жыл бұрын

    हरे कृष्ण 🙏💐

  • @pradnyamarathe5411
    @pradnyamarathe5411 Жыл бұрын

    सुरेल आवाज. सहज ओघवती गोड भाषा.शुभेच्छा पुढील वाटचालीस

  • @sanjaygogate1947
    @sanjaygogate19472 жыл бұрын

    छान मुलाखत, आपणा सर्वांना मनापासून नमस्कार.

  • @kirankarande8189
    @kirankarande8189 Жыл бұрын

    खूपच छान मुलाखत , आफळे गुरुवर्य तर दिग्गज कीर्तनकार आहेतच आणि रोहिणी ताई तुमचे किर्तन ऐकताना मन खूपच भारावून जाते किर्तन सम्पूच नये असं वाटत ,तुमचा आवाज तुमची बोलण्याची शैली , गायन मनाला सुखद आनंद देऊन जात 👌👌👌🙏🙏🙏 धन्यवाद ताई

  • @satishchavan1866
    @satishchavan1866 Жыл бұрын

    मुलाखत, छान उपक्रम 👌💐

  • @rajendramulik5393
    @rajendramulik5393 Жыл бұрын

    खूपच सुंदर किर्तनकार आहेत प्रेरणादायी जीवन आहे रामकृष्ण हरी

  • @KrushiTirth
    @KrushiTirth Жыл бұрын

    बालपणापासून आम्ही रोहीणी ताईंचे किर्तन ऐकत आलो आहोत.आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे.

  • @jyotikulkarni7112
    @jyotikulkarni71122 жыл бұрын

    नमस्कार खुप छान मुलाखत.

  • @vinodinamdar6184
    @vinodinamdar61842 жыл бұрын

    Nice interview. Sri Aafale buwa yana Pranam. Sou Rohini tai na Namaskar. Shubham Bhawatu. SRI RAM SAMARTH

  • @sumeshshetye6022
    @sumeshshetye60226 ай бұрын

    खूप सुंदर मुलाखत दोन उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची सांगड

  • @devramdhumal
    @devramdhumal Жыл бұрын

    छान स्वतःची माहिती दिली राम कृष्ण हरी

  • @dilipboraste1084
    @dilipboraste1084 Жыл бұрын

    खूप छान 🙏🙏

  • @nilimadeshpande6905
    @nilimadeshpande6905 Жыл бұрын

    खूप छान मुलाखत...

  • @sunitadharwadkar4248
    @sunitadharwadkar42482 жыл бұрын

    खूप सुंदर कीर्तन

  • @shrikantdeshpande3167
    @shrikantdeshpande31676 ай бұрын

    नमस्कार बुवा!आपल्या पिताश्री यान्ची आणि आपली व ताईन्ची कीर्तने ऐकली आहेत. भरभरून आनंद मिळत आहे.जीवन समृद्ध करणारी ही परंपरा आपल्यासारखी मंडळीं समाजापर्यंत नेत आहात याचा अभिमान वाटतो. सविनय वंदन.

  • @mukundlimaye1060
    @mukundlimaye1060 Жыл бұрын

    मी नागपूरला असतो आपलं कीर्तन ऐकण्याची संधी मिळाली नाही पण आज यूट्यूब वर आपली मुलाखत ऐकली आनंद झाला

  • @GayatriJamdar
    @GayatriJamdar2 жыл бұрын

    वा🙏🙏🌹🌹 अतिशय सुंदर मुलाखत. तुम्ही दोघे माझी दोन्ही प्रेरणा स्थाने आहात. विनम्र अभिवादन 🙏🌹

  • @preshitsheth7872
    @preshitsheth7872 Жыл бұрын

    खुपच छान मुलाखत 🙏🙏

Келесі