श्रीधर स्वामी चरित्र भाग २ । ह.भ.प. मकरंदबुवा सुमंत । KirtanVishwa | Shreedhar Swami

श्रीधर स्वामी चरित्र भाग २ । ह.भ.प. मकरंदबुवा सुमंत
रामदासी कीर्तन
#marathikirtan
“पहिले ते हरीकथानिरूपण, दूसरे ते राजकारण आणि तिसरे ते सावधपण सर्व विषयी ॥” अशी त्यांची शिकवण आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी आपण सावधान असावेच. पण ऐहिक संसारातही जीवनाचे नियोजनरूपी सावधानता असावी असे समर्थ सांगतात. या प्रमाणे ज्यांनी ऐहिक व पारमार्थिक सावधानता बाळगली त्या भक्तांचा कसा उद्धार झाला? या विषयींचे अत्यंत रसाळ असे रामदासी कीर्तन सादर करीत आहेत समर्थभक्त मकरंदबुवा रामदासी.
Shreedhar Swami Charitra
Makarand Buwa Sumant Ramdasi Kirtan
हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
/ kirtanvishwa
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvishwa.org
#kirtanvishwa

Пікірлер: 314

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa Жыл бұрын

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...

  • @yadnyeshathalye4479
    @yadnyeshathalye44792 жыл бұрын

    मी यज्ञेश आठल्ये शिपोशी डोंबिवली मला ह ह भ प मकरंदबुवा रामदासी यांनी श्रीधर स्वामी ची कथा आवडली पण गदिमा यांना श्रीधर स्वामी नी जिभेवर श्री लिहिले आणि कालनिर्णय नाव कसे पडले ती गोष्ट आणि मामा काणे बद्दलची गोष्ट खुप मनाला भावली कारण साळगावकर जयंतराव यांना बघण्याचा योग आला त्यामुळे बुवांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट पटली

  • @madhuriparvate838
    @madhuriparvate838

    ऐकत रहावी अशी रसाळ वाणी. रामदासी मकरंदबुवांचे किर्तन ऐकणं ही सुखाची पर्वणी आहे. बुवांना साष्टांग दंडवत.🙏🌹

  • @user-dj1yu7fr6i
    @user-dj1yu7fr6i

    प्रणाम बुवा ्या आफळे महाराजींनीशेरीधरस्वामीसमोर किर्तन केलय ते आफळे अकोल्यात आमचेकडे उतरत असत हिच सेवा मिळालीय होआपणही कधी नागपुरला आलात तर आपल्याला नमस्कार करता यावा मरायच्या अगोदर कारण माझ वय ७६ वर्ष आहेच जय श्रीराम🙏🙏🙏🙏

  • @nichuchipchiplunkar1652
    @nichuchipchiplunkar1652

    निहाल बुवा.कीर्तन सुश्राव्य होत.फारच आनंद मिळाला कीर्तन ऐकून.आवाज सांगण्याची पद्धत भावली.कीर्तन विश्व उपक्रमास खूप खूप धन्यवाद.

  • @pratibhakale8396
    @pratibhakale8396 Жыл бұрын

    समर्थ रामदास स्वामींचे तेवढेच समर्थ स्वामी श्रीधरस्वामी यांच्या बोधक किर्तनाचे अवर्णनीय निरुपण ऐकून मनाला शांती मिळाली.नवनवीन विषयांवर प्रवचन ऐकायला नक्कीच आवडेल.मकरंद बुवांच्या ओघवत्या वाणीनी नवीन गुरुशिष्यांची नव्याने ओळख झाली.

  • @vyankateshpendurkar5377
    @vyankateshpendurkar5377

    मकरंद बुवांचे किर्तन ऐकून आता आयुष्यात सर्व काही मिळाले. बुवांना साष्टांग दंडवत प्रणाम

  • @sukahadavaishampayan6705
    @sukahadavaishampayan670521 күн бұрын

    खुप छान किर्तन आदरणीय मकरंद बुवा ऐकत राहावे वाटते धन्यवाद आणि नमस्कार

  • @shailajaanilmujumdar4056
    @shailajaanilmujumdar4056

    मकरंद बुवा नमस्कार करतो

  • @pradeepkadam1396
    @pradeepkadam13962 жыл бұрын

    श्रीधर स्वामींचे कीर्तन इतके सुंदर झाले की ऐकताना अश्रू अनावर झाले. आपल्याला साष्टांग दंडवत.

  • @ashaharipurkar48
    @ashaharipurkar482 жыл бұрын

    अप्रतिम मन तृप्त झाले

  • @jyotsnaparanjape8280
    @jyotsnaparanjape82802 жыл бұрын

    भावपूर्ण कीर्तन अनेक भावपूर्ण कथानकंची माहिती पुन्हा पुन्हा ऐकत रहावे असे दोन्ही भाग .

  • @ashwinidiwekar2227
    @ashwinidiwekar2227

    ह भ प, मकरंद बुवांनी भगवान श्रीधर स्वामींचे चरित्र फारच छान,केले,, निरुपण पण उत्तम केले भगवान श्रीधर स्वामी नी त्यांच्या का र किर्तीत, सजजन गडावर, सार्व जनिक, मोंजी बंधन, सुरू केले,,जय, जय रघुवीर समर्थ,,, परम पूज्य श्रीधर स्वामी महाराज की जय,,,,,, अशीच किर्तन, सेवा आम्हाला वरचेवर ऐकायला मिळावी,,,,,,, जय जय रघुवीर समर्थ

  • @avdhootpandit102
    @avdhootpandit1022 жыл бұрын

    श्रीराम समर्थ

  • @user-yn1pd4wr1g
    @user-yn1pd4wr1g Жыл бұрын

    मकरंद बुवांचे किर्तन म्हणजे पर्वणीच असते. खुप खूप धन्यवाद.

  • @anupamakulkarni8720
    @anupamakulkarni8720

    किर्तन विश्व पर्वातील परमभक्त श्रीधर स्वामींचे चरीत्र मला ऐकायला मिळाले हा पदरजाचे थोर भाग्य.. सद्गुरुं भक्तीची पराकाष्ठा प्रत्येक प्रसंगातून. जाग्रुती दिली त होती की निस्सीम निरपेक्ष भक्त कसं व्हावं.. अत्युच्च परमभक्तीचे चैतस्थात्मक दर्शन अनुभवलं.. समर्थ सद्गुरुं भक्तीचे अनंत सद्गुण पैलु ठायी ठायी अवलोकीले. पावनीय पुण्यश्लोक परमभक्तीचा परीसस्पर्शाने अंर्तयाम पावन झाले. सद्गुरुं सेवेसाठी आकर्षणीय आणि निस्सीम भक्तीसाठी श्रवणीय कथाम्रुत प्राशन करुन पदरज धन्य झाला. ह. भ. प. श्री मकरंदबुवा सामंतची अलौकिक कथा खुलवण्याची शैली ऊर्जात्मक आणि दर्जेदार च..!!! मम सद्गुरुं माऊली प.पु. गुरुदेवता श्री कलावती मातेच्या क्रुपे श्री मकरंदबुवांच्या पदकमली शतदा विनम्र शिर साष्टांग दंडवत् ।।।

  • @laxmikulkarni7746
    @laxmikulkarni7746 Жыл бұрын

    श्री श्रीधर स्वामी यांचे। सुंदर किर्तन ऐकून समाधान झाले

  • @madhurikulkarni466
    @madhurikulkarni4662 жыл бұрын

    कार्तन एक नंबरच अहो मकरंदबुवाचे किर्तन म्हणजे पंचपक्वाच

  • @veenakarande3216
    @veenakarande3216 Жыл бұрын

    संत श्रीधरस्वामींचे सुश्राव्य किर्तन मकरंदबुवांनी भावपूर्णपणे केले .खूप आवडले. धन्यवाद.

  • @anghadeshpande4176
    @anghadeshpande4176

    ॐश्रीधराय नम

Келесі