Gurucharitra Saptah| Day 4 Part 1

Пікірлер: 136

  • @surekhaasarkar8026
    @surekhaasarkar80262 жыл бұрын

    बुवा मनापासून धन्यवाद. खुपच श्रवणीय आहे. मी भाग्यवान आहे. मला हा लाभ मिळाला. तुमची तळमळ कासावीस करते.

  • @shailajajoshi3213
    @shailajajoshi3213

    नमस्कार घरीबसुन आपली प्रवचनऐकायला मिळतात .खुप चओढ लागली आहे.ःथोडावेळ मिळाला कि लगेच मोबाईल चालु श्रवणकरण्यासाठी.

  • @sukahadavaishampayan6705
    @sukahadavaishampayan67057 сағат бұрын

    खुप छान कथा ऐकत राहावे वाटते धन्यवाद आदरणीय मकरंद बुवा नमस्कार. खुप माहिती मिळाली.

  • @rohinimistry4707
    @rohinimistry4707

    Aawaj lahan aahe

  • @shakuntalaangane9912
    @shakuntalaangane9912 Жыл бұрын

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा

  • @barkupatil5866
    @barkupatil58662 жыл бұрын

    🙏 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @shalinishevle6041
    @shalinishevle6041

    , नमस्कार! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त! फार रसाळ, मधुर कथा, भजन सुरेल वाणी, आम्ही भाग्यवान आहोत....आपले प्रत्यक्ष प्रवचन कीर्तन कधी ऐकायला मिळेल....नमस्कार,,🙏

  • @ushakulkarni2018
    @ushakulkarni2018

    अप्रतिम निरूपण खूपच गोड 🙏🙏

  • @bhavanafirake9801
    @bhavanafirake98012 жыл бұрын

    खूप छान प्रवचन 🙏🙏

  • @jyotirmayeekamat646
    @jyotirmayeekamat646 Жыл бұрын

    श्री गुरुचरीत्र बुवांच्या मुखातून ऐकणे म्हणजे भाग्ययोगच.धन्यवाद.दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni1438 Жыл бұрын

    फारच सुंदर, अतिशय रसाळ प्रवचन 👌👌🌹🌹

  • @snehasurve8280
    @snehasurve8280

    Shree gurudev datta

  • @shalinisawant2518
    @shalinisawant25182 жыл бұрын

    जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @shobhatikam1334
    @shobhatikam1334

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 👏👏👏🌸🏵️🪷

  • @palavidaut7404
    @palavidaut74042 жыл бұрын

    🙏श्री गुरुदेव दत्त 🙏अतिशय सुंदर 👌🙏🙏

  • @nirmalapatil8742
    @nirmalapatil8742 Жыл бұрын

    श्रीराम समर्थ 🙏 अप्रतिम निरुपण, मधुर वाणी,सुरेल गायन ,हार्मोनियम, तबला साथ जबरदस्त 🙏

  • @sheetalgore7282
    @sheetalgore72822 жыл бұрын

    Om Sri Gurudev datta🙏⚘🥭

  • @sandhyakondlekar3026
    @sandhyakondlekar30262 жыл бұрын

    श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🌹

  • @ajitsadrekar4510
    @ajitsadrekar45102 жыл бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री श्रीपाद राजन शरणंम प्रपद्धे, श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय, श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय, श्री सद्गुरू नाथ महाराज की जय 🌹🙏🏼

  • @smitagawade7923
    @smitagawade79232 жыл бұрын

    मी खुपचं भाग्यवान आहे तुमची रसाळ विवेचन ऐकायला मिळत आहे तुम्हा सर्वांना कोटी कोटी प्रणाम

Келесі