Келесі
- 1:45:00
- 70 М.
- 1:28:48
- 165 М.
- 00:37
- 8 МЛН
- 10 күн бұрын
- 00:10
- 17 МЛН
- 12 күн бұрын
- 00:57
- 9 МЛН
- 7 күн бұрын
- 00:35
- 35 МЛН
- 8 күн бұрын
- 1:51:16
- 78 М.
- 1:46:41
- 61 М.
- 1:52:24
- 71 М.
- 1:06:05
- 33 М.
- 1:59:03
- 194 М.
- 1:48:38
- 66 М.
- 00:37
- 8 МЛН
- 10 күн бұрын
Пікірлер: 146
खुप छान कथा ऐकत राहावे वाटते. आपण एवढे महान कार्य करीत आहात. आपणास दीर्घायुष्य मिळो ही प्रार्थना. आदरणीय मकरंद बुवा धन्यवाद आणि नमस्कार
ओघवत्या, रसाळ, प्रासादिक, तेजस्वी वाणीत सुंदर, श्रवणीय निरूपण. एकेक प्रसंग छान डोळ्यासमोर उभा केलात, बुवा! अभिनंदन आणि आभार👍 श्री गुरुदेव दत्त।💐
@shridattavijay5883
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/e4x31dyjotuanJc.html हे सुमधूर श्रीदत भक्तीगीत अवश्य ऐक्
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
नमस्कार, गुरूवर्य गुरू चरित्राचे अप्रतीम विवेचन ऐकून मन तृप्त झाले, मी एकदा वाचले होते पण विशेष आकलन झाले नाही पण आता थोडीशी ज्ञानाची उकल झाली, खुप खुप धन्य झाले शतशः प्रणाम,धन्यवाद,
श्री राम समर्थ , अप्रतिम
आज व्हिडीओमुळेचच इतक्या महिन्यांनी श्री गुरुचरित्र ऐकायला मिळाले.बुवांना मनःपूर्वक साष्टांग नमस्कार आणि माझा भाग्ययोगच.धन्यवाद.
गुरुदेव दत्त 🙏 जय गजानन गुरू गजानन 🙏
जय जय रघुवीर समर्थ🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 👏👏👏🌸🏵️🪷
महाराज प्रवचन सांगतात तेव्हा साक्षात दत्त गुरु समोर प्रगट होतात आणि दर्शन देतात असा भास होतोय. अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त. धन्यवाद.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री राम जय राम जय जय राम
खूप खूप मनापासून आणि खूप छान सांगता ओ माऊली,जीवनप्रवास कसा असावा याचे अध्यात्माच्या माध्यमातून खूप छान पटवून सांगता. खूप छान माऊली.🙏🙏🙏🙏🙏
Namaskar buva khup chan sangtat Anand milato Jay jay raghuvir samerth
श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🌹
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹🎉🌹🌹🎉🌹
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏 जय जय स्वामी समर्थ 🙏
!! श्री गुरुदेव दत्त !!🙏🙏 मकरंद बुवांना सादर प्रणाम 🙏🙏
खूप छान मी आपली भागवत कथा पण ऐकली मन शांत होते. एक विनंती आहे आपले प्रवचन चालु असताना ज्या जाहिराती असतात त्यातील चिकन आणि मटण च्या जाहिराती काढल्या तर बर वाटेल
आदरणीय बुवा, आपणा सारख्या रत्ना ला जन्म देणारया मातोश्रींचे आम्हाला एकदा दर्शन घडवा. त्यांना पाहण्या ची खुप इच्छा आहे. 🙏🙏🙏
@sanjivaniraykar8638
Жыл бұрын
नमस्कार बुवा🙏🙏🙏 अतिशय श्रवणीय असे . खुपच सुंदर. मनापासून धन्यवाद
Your pravachan is bright .God has showered gracefulness upon your head.🎉🎉
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏🙏🙏🙏
@seemakulkarni1438
Жыл бұрын
अतिशय सुंदर, रसाळ श्रवणीय प्रवचन 👌👌 🙏🌹 श्री गुरूदेव दत्त 🙏🌺
जय गुरुदेव ..,.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻
Avdhut chintan guru dev datta swami samarth maharaj ki jai
🙏श्री राम समर्थ🙏 🙏श्री राम जय राम जय जय राम🙏 🙏अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा खूप सुंदर विवेचन नेमकं मार्गदर्शन,जिवनाचे सारं, स्पष्ट वक्तपणा, एकदम बरोबर रस्ता दाखवणारे , हया गाडीत बसलो तर योग्य स्टेशन वर पोहचणारचं खूप सुंदर 👌👍🙏🌷🌹🌺🥀💐🙏
🙏श्री गुरुदेव दत्त 🙏
Shri Gurudev Datta 🙏🙏
Shri Ganeshai namaha 🙏 Saraswa Saraswa tyai namaha 🙏 Shri gurve namaha. 🙏Gan gan gan at bote 🙏 Shri Swami 🙏🎉
आपले प्रवचन ऐकताना श्री वर सर्वांनी श्री अष्टेकर महाराज त्यांचे शिष्य यांचा सहवास मिळ्याल्यामुळे त्यांचे अस्तित्व जाणवते.गोडसे बुवांनी पाय कसे धूवावेत है माझ्या मुलांना शिकवले तर या आठवणी ताज्या होतात
Atishay Sundar pravachan guru charitra khare samajale🙏🙏🙏
Shri Swami Samarthha. Shri Swami Samartha Shri Swami Samartha.jai 🙏
जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏 श्रीपाद राजं शरणं प्रपध्ये 🙏🙏🙏
प्रत्यक्ष ऐकण्याचा योग यावा . हीच समर्थ चरणी प्रार्थना. खूपच सुंदर
Om Shri Guru Dattatrey Shripad Shri Vallabhai namaha 🙏
Anant Koti Brahmand Nayaka Rajadhiraj Yogiraj Sachchidanand Bhakta Vatsal Bhakta abhimani Kripa Sindhu Akkal kot Niwasi Shri Swami S M ki jai jai ho 🙏
Far sunder samadhan watley
He Shiv Shankar namami Shankar Shambho Shiv Shankar he Girija pate Bhavani Shankar Shiv Shankar Shambho
!!! श्री गुरुदेव दत्त!!!🙏🌹 साष्टांग नमस्कार मकरंद बुवा 🙏🌹
श्री गुरु देव दत्त अवधूत चिंतन श्री गुरु दत्ता सर्वांचे भले कर!
महाराजांचे व आयोजित करण्यात आले त्याचे खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री मकरंद बुवा खूप रसाळ वां नी आहे आईकतच राहावे वाटते असेच आमचे कान वमन असेच कता पुराण क रून त्रप्त करा असे नम्र विनंती नमस्कार
जय श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹🌿🌹🙏🏻
जगदंब
श्री गुरूदेव दत्त अप्रतिम गुरू चरित्र छान
Shree Guru Dev Datt🙏🌹🙏 Makarand Buwa na Namaskar👏👏
अत्यंत श्रवनीय.श्री गुरुदेव दत्त💐💐💐
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
अप्रतिम निरुपण , नामाचा गजर ,सुंदर चाल तील आरती ,करूणात्रिपदी अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त मकरकबुवां आपणास नमस्कार 🙏🙏🙏
@shridattavijay5883
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/e4x31dyjotuanJc.html हे सुमधूर श्रीदत भक्तीगीत अवश्य एका
@ushapatkar2023
Жыл бұрын
साष्टांग नमस्कार बुवा
जय गुरू देव
🙏🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
@shridattavijay5883
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/e4x31dyjotuanJc.html हे सुमधूर श्रीदत भक्तीगीत अवश्य ऐका
🙏🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🚩🌷
@shridattavijay5883
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/e4x31dyjotuanJc.html हे सुमधूर श्रीदत भक्तीगीत अवश्य ऐका
@pratibhakulkarni8633
2 жыл бұрын
खूपच छान अतिशय ओघवती भाषा मन तल्लीन होत आहे श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻
श्रीगूरूदेव दत्त दत्त दत्त 🙏🙏🙏
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏❤️🌹🥥🍒🍓🥭🥝🍍🍐🍊🍉🍌
Shri gurudev datta.
🙏 sadgurunath maharaj ki jay🙏
🙏🙏🙏🙏
Ram Krishna Hari...... 👏🏻👏🏻👏🏻
🙏🙏🌺🌺
अवधूत चिंतन श्रीगुरु देवदत्त
Mast nirupAn rrk
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
जय जय रघुवीर समथ॓
अशक्य ते शक्य तुम्हा नारायणा प्रसन्न वाटते.
🙏अतिशय सुंदर ओजस्वी वाणी ,महाराजांवर सर्व देवतांची खुप खुप कृपा आहे,म्हणुन आपल्या ला पण छान ऐकवतात वर्णनासाठी शब्द नाहीत ,महाराजांचे,व आयोजित करणाराचे खुप खुप धन्यवाद 🙏👏👏👏
@vijayajadhav2123
Жыл бұрын
Maharaj shreemat dasbodavar sudha pratek samasache vivaran karave
@sanjaychaudhary5784
Жыл бұрын
Right
@SurekhaKulkarni-cq5on
Ай бұрын
Àp0
@anusayapatil1574
26 күн бұрын
@@vijayajadhav2123या
Man Prasanna hote changlya wicharanchi odh lagte bharpur mahiti ani dnyan milte aaikatach rahave punha punha shravan karave ase aaple pravachan apratim aahe aapnas Sashtang Namaskar agadi manapasun
Sunder khupch sunder nirupan shree gurudav datta . 👌👌
@vaishaliwadnerkar5291
2 жыл бұрын
खूपच छान मन शांत प्रसन्न व आनंदी र हाते खूप काळ
स्वामी राया तुझीच कृपा.......
atyant rasal, man-mugdha howoon kritartha techa anubhav ani amhi jari ghari, youtube varun pahaato and ananadi hoto tari swatahala tumachya samaksh basoon anand lutatahot ase utkata tene vatathe ! Kharesh dhanya jhalo ! Apalya charani SASTHANG NAMASKAR !
@meeraghadgay7151
2 жыл бұрын
माझे आवडते कीर्तन कार ऐकत राहावे असे श्रवणीय गुरु चरीत्र मन व कानभरूनगेले
@shubhangikindlekar1373
Жыл бұрын
@@meeraghadgay7151 l
Shree gurudev dattatray
जय जय रघुवीर समर्थ
@sanjivaniraykar8638
Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏🙏🙏🙏
नमस्कार. जय श्रीराम. श्री गुरुदेव दत्त
@shridattavijay5883
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/e4x31dyjotuanJc.html हे सुमधूर श्रीदत भक्तीगीत अवश्य ऐका
Aavdut chintan shree gurudev datta
🙏🙏🙏🙏ಸಮೋ ನಮಹ
Khup sunder makrand guruji.
ही संधी मुळीच ..कधीही सोडू नये हो जन्माला आल्याच सार्थक होईल बर
🙏🙏🌺🌸
Chan god vaani.sridatta
@balkrishnamohite2613
2 жыл бұрын
सुंदर निरुपण, आमच्या (करमाळा) श्रीदत्त मंदिरात हा कार्यक्रम करावयाचा मानस आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ऽऽ
@bhagwantwalunj8378
2 жыл бұрын
मकरंद बुवा अजी धन्य झाले ईतके अभ्यासपूर्ण मधूर वाणी आणि कथनाची अमर गोडी हा लाभ फार आनंद देऊन जात आहे गुरुचरित्र ग्रंथ घरात आणून खूप दिवस झाले परंतु पारायण कसे करावे या बद्दल मार्गदर्शन नव्हते आपले पारायण संपताच मी स्वता पारायण करणार आहे आपला अशीर्वाद लाभावा ही विनंती
@prashants.chaudhari...6810
2 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त
Vgood
Pranam gurudev....khup chan chintan karit aahat apan buwa.khup samadhan Ananda hoto aahe.
@shridattavijay5883
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/e4x31dyjotuanJc.html हे सुमधूर श्रीदत भक्तीगीत अवश्य ऐक्
. अप्रतिम निरूपण
श्री गुरुदेव दत्त नमस्कार बुवा खूप छान
🙏🙏🙏🌹🌹🌹...
🙏 om Dram 🙏
कित्येक जन्माची जी थोडी फार पुण्याई असेल ती फळास आली हो माझे पुण्य फळा आले
बुवा साष्टांग नमस्कार
Ya prkare guruchritra hi pothi philandyach eekt aahe. MKrandabua ekdm excellent. Awdhutchintan shri gurudev Datt. J.y.undrikar
@anuradhajoshi2799
2 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।
नमस्कार मकरंद बुवा 🚩🙏🙏🚩
🙏🏻🙏🏻🙏🏻
गुरुदेव दत्त खूपच छान
🙏🙏🏻🙏🌹🚩
🙏🌺🍀
Shivmahapuran saptahache vedio pahayla ani eikayla miltil ka karan yu tube var je aahet te sagle nahit ani je aahet te serial y nahit m ya aadhi pn request keli hoti
अतिशय सुंदर
29:35 😢 🙏🏻
💐🙏🙏🙏💐