Dnyaneshwari Bhavakatha Dnyan Part 06 | ज्ञानेश्वरी भावकथा ज्ञान Part 06
ज्ञानेश्वरी भावकथा- न्यायाचार्य डाॅ श्री नामदेव महाराज शास्त्री महंत श्री क्षेत्र भगवान गड.
"ज्ञान" हा भाग पाथर्डी येथील ज्ञानेश्वरी भावकथा निरूपण मधील एक भाग असुन इतरही संपूर्ण भाग क्रमाक्रमाने प्रसिद्ध केलेले आहेत.
जीवनावश्यक अत्त्युच्च सिद्धांत ज्ञानेश्वरीत असुन मानसिक समस्येच समाधान ज्ञानेश्वरीमध्ये आहे.
डाॅ. श्री. नामदेव महाराज शास्त्रीजी यांचे इतरही ज्ञानेश्वरीवरील प्रवचने ऐकण्यासाठी
@ namdevshasriofficial या channel ला subscribe करा.
#NamdevShastriOfficial
#DnyaneshwariBhawkath
#Dnyan
Пікірлер: 61
गुरूमाऊलींचे चरणी मस्तक ठेविते हाळुवार गुरू माझे भगवानबाबा गुरू माझे ईश्वर 🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉
गुरूभगवानबाबांने आंग कापीले पखाल डोहावरी रक्त वैराग्यवंताचे तुळसी ऊगवल्या सत्वरी 🎉🎉🎉🎉🎉
गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉🎉🎉🎉🎉
गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉
गुरूमाऊलींचे चरण रोज पुजीते हृदयात मुखी म्हणते भगवानबाबा समाधी आणिते ध्यानांत 🎉जयभगवानबाबा 🎉🎉🎉🎉
आहेत साधुसंत म्हणुन विश्व आनंदी ज्ञानेश्वरमाउलींची संजीवन समाधी 🎉🎉🎉🎉🎉
देहूमध्ये महाराज तुकाराम आळंदीत माऊली ज्ञानेश्वर चिंचोलीत वामणभाउ भगवानबाबा भगवानगडावर 🎉🎉🎉🎉🎉
अनेक होतील महंत नाही नामदेवशास्ञीजी होणार ऐवढी सोपी ज्ञानेश्वरी नाही सांगता येणार 🎉🎉🎉🎉🎉
भगवानबाबांची गादी आहे भक्तांचे श्रद्धास्थान नाही झुकत कुणापुढे गुरूचरणी लोटांगण 🎉🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉🎉
भगवानगडाचा डोंगर दुरून दिसतो हिरवा ऐकून बाबांची ज्ञानेश्वरी मिळतो मनाला गारवा 🎉🎉🎉🎉🎉
समोर ठेवली ज्ञानेश्वरी गळ्यात समाधी बांधीली गुरूशास्ञीजीबाबांने ईच्छा मनीची जाणली 🎉🎉🎉🎉🎉
Ram Krishna Hari Mauli
भगवानबाबांचा भक्त नाही भित जीवनी लावी समाधीला डोके खंत नसते ध्यानी मनी 🎉🎉🎉🎉जयभगवानबाबा 🎉
गुरूभगवानबाबांने खुणा संकेत दाखविल्या गुरूशास्ञीजीबाबांने ज्ञानवंताने जाणील्या 🎉🎉🎉🎉🎉
भगवानबाबांच्या गादीचा महाराष्ट्रात बोलबाला गुरूभगवानबाबांने समाज भक्तीला लावला 🎉🎉🎉🎉🎉
ते हे माय ज्ञानेश्वरी🙏
भगवानबाबांची गादी आहे पवीञ आणी पुण्यवान कळण्या गादीचे महत्व घ्यावे लागतील शंभर जन्म 🎉🎉🎉🎉🎉
गुरूभगवानबाबांने आंग टाकले कापून भ्रष्ट झालेल्या जनतेला दिले दिव्यत्व दाखवून 🎉🎉🎉🎉🎉
Ram Krishna Hari.
गुरूभगवानबाबा संत होते महाथोर आळ येता देहावरी आंग कापीले सत्वर 🎉🎉🎉🎉🎉
गुरूशास्ञीजीबाबांने नाहीं घेतली विश्रांती शक्य नव्हते जे कुणाला केली महान प्रगती 🎉🎉🎉🎉🎉
Jai jai raghuveer samarth. Shree ram samarth. 🙂
होऊन गेले भगवानबाबा पुन्हा नाहीत होणार पाण्यावरी ज्ञानेश्वरी नाही वाचता येणार 🎉🎉🎉🎉🎉
गुरूभगवानबाबांने माणीकबाबांची केली सेवा सोडीला नारायणगड भगवानगड स्थापीला नवा 🎉🎉🎉🎉🎉
भगवानबाबांच्या गादीचा भक्ताना अभिमान मिरवणुक काढतात रथामध्ये करतात फुलांचे सिंचन 🎉🎉🎉🎉🎉
श्री गुरूदेव दत्त ☘️🙏
महाराज तुमची ओघवती भाषा आणि ज्ञानेश्वरी वरील व्यासंग ऐकून जीवन धन्य झाले. आता रिकामा वेळेचा प्रत्येक क्षण सार्थकी लागतो. आता इतर काही ऐकू नये वाटत. 🙏🙏🙏
Mauli
भगवानबाबांच्या गादीला रोज येतात निमंत्रण सोहाळे गादीचे पाहुन कंठ येतोय दाटुन आनंदाश्रू येतात 🎉🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
फार फार शांत आणि इतर सर्व
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
"SHREE SANT BHAGAWAN BABA KI JAY..."
महाराज कोटी कोटी प्रणाम
Namadeva tumachya mee payatalee vahan tithech maze vhave samadhan
Dhanyavad 🙏🙏
Dukhachya sagarat lota gurunatha sukhat smaran tumache hot nahi ata jevha kuni mala nahi mhanel tevha Prabhu tumachee athavan eeel
Prbhavshali vyaktimatv sangnychi sundar shaili samrpak dakhle deun samjavane dnyaneshwari che vichar jansamnyana samjel asech bolne farch sundar prvachan khupch dhanywad maharaj 🙏🙏🙏🙏
Very good sidhant
श्री संतोष सुर्यवंशी
Nice
भगवान गडाचीगादी आहे बहु पुण्यवान कळण्यागादीचे महत्व घ्यावेलागतील शंभर जन्म
🙏🙏🙏🙏
Namskar
ज्ञान शास्त्र अंनदी ठेवले विषयी नाही प्राशान केली ? जय हरी माऊली समाधी सांगती
मी रिटायर आक्टोबर
🙏🙏
Atma Maalik
Chaan siddant shastriji
🎉🎉🌹🌹🌷🌷👏
जयभगवानबाबा रामकृष्णहरि ज्ञानेश्वर माऊली
Maharaj tumhi kuthe ahat he mala mahit nahi pan balatana mala ase vatate kee tumhi amachya gavatach ahat ani tumhi mazyasamor bolatay
Hi
Namaskar Maharaj aai vadilanche nav kay ha ekach prashna Ashu Sakat nahi apan kuthun Sangat ahat vicharnarach na to vyakti
Bor mat kero
आहेत साधुसंत म्हणुन विश्वामध्ये शांती गुरूभगवानबाबांची आहे आजरामर किर्ती 🎉🎉🎉🎉🎉
Nice
@shivamkokate2727
4 жыл бұрын
👌
🙏🙏🙏🙏