Dnyaneshwari Bhavakatha Dnyan Part 07 | ज्ञानेश्वरी भावकथा ज्ञान Part 07

ज्ञानेश्वरी भावकथा- न्यायाचार्य डाॅ श्री नामदेव महाराज शास्त्री महंत श्री क्षेत्र भगवान गड.
"ज्ञान" हा भाग पाथर्डी येथील ज्ञानेश्वरी भावकथा निरूपण मधील एक भाग असुन इतरही संपूर्ण भाग क्रमाक्रमाने प्रसिद्ध केलेले आहेत.
जीवनावश्यक अत्त्युच्च सिद्धांत ज्ञानेश्वरीत असुन मानसिक समस्येच समाधान ज्ञानेश्वरीमध्ये आहे.
डाॅ. श्री. नामदेव महाराज शास्त्रीजी यांचे इतरही ज्ञानेश्वरीवरील प्रवचने ऐकण्यासाठी
@ namdevshasriofficial या channel ला subscribe करा.
#NamdevShastriOfficial
#DnyaneshwariBhawkath
#Dnyan

Пікірлер: 58

  • @asha212
    @asha2122 ай бұрын

    गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत धैर्यवान भक्ता चे भगवानबाबा गादीचा बहुमान 🎉🎉🎉🎉🎉जयगुरूदेव 🎉🎉

  • @asha212
    @asha2122 ай бұрын

    भगवानगडावर गुरूपौर्णिमेचा थाट चरण गुरूंचे कोमल चरण माऊलीचे कोमल फुलांचीबहरली वाट 🎉जयगुरूदेव जयभगवानबाबा 🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha2122 ай бұрын

    रोज गाते ओव्या भगवानबाबांच्या गादीला गुरूशास्ञीजीबाबांच्या ज्ञानवंताच्या बुद्धीला 🎉🎉🎉🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @asha212
    @asha2129 ай бұрын

    ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा रामकृष्णहारी जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव

  • @asha212
    @asha2122 ай бұрын

    गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha2122 ай бұрын

    गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha2122 ай бұрын

    म्हणतां माऊली माऊली तोंड माझे होते गोड दैवत आमचे भगवानबाबा चारी धाम भगवानगड 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha2122 ай бұрын

    पाहुन बाबांची समाधी गहिवरून येते मन गुरूशास्ञीजीबाबांने मातीच केल सोनं 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha2129 ай бұрын

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरी चाच ध्यास भक्त माऊलीचे शोभले

  • @asha212
    @asha2122 ай бұрын

    भगवानबाबांच्या गादीचा महाराष्ट्रात बोलबाला गुरूभगवानबाबा ने समाज शिकवून शाहाणा केला 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha2122 ай бұрын

    संत नारायणस्वामी शास्ञीजीबाबांचे ऊजवा हात करण्या भगवानगडाचा विकास दिली त्यांनी पुर्ण साथ 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha2122 ай бұрын

    वर्णन भगवानगडाचे करणयाला शब्द सापडत नाही गुरूशास्ञीजीबाबाने केली नवी नवलाई 🎉🎉जयगुरूदेव 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha2129 ай бұрын

    गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत धैर्यवान भक्ताचेभगवान बाबा गादीचा बहुमान

  • @asha212
    @asha2122 ай бұрын

    पाहुन संग्राहलय जीव होई खाली वर गुरूभगवानबाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha2122 ай бұрын

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha2122 ай бұрын

    भगवानगडावर झेंडा भगवा रोवीला गुरूशास्ञीजीबाबांने नवा विचार जागविला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha2122 ай бұрын

    भगवानगडावर काय वाजते गाजते भगवानबाबांच्या पुण्यतिथीला किर्तनशास्ञीजीबाबांचे होते🎉🎉🎉🎉🎉

  • @bharatkarkhele8235
    @bharatkarkhele82353 күн бұрын

    Ram Krishna Hari mauli

  • @asha212
    @asha2122 ай бұрын

    भगवानगडावर एकादशीला सोहळा आहे विटेवरी ऊभा विठ्ठल माझा ग सावळा हारी माझा ग सावळा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha2122 ай бұрын

    भगवानगडावर पाणाफुलांचे ताटवे चंद्र आकाश कंदील कोटी तारकांचे दिवे गुरूशास्ञीजीबाबांने झेंडे लाविलें भगवे🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha2122 ай бұрын

    भगवानगडावर नित्य वाजतो मृदूंग रोज गातात गायक माऊलींचे आभंग तुकाराममहाराजांचे आभंग 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha2122 ай бұрын

    रोज गाते ओव्या गडावरील संताना गुरूशास्ञीजी बाबांना गादीवरील महंताना 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha2122 ай бұрын

    भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन गडावर 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha2122 ай бұрын

    भगवानगडावर पाणाफुलांच्या रांगोळी पाणाफुलांचेच हार गुरूदेव वनमाळी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha2122 ай бұрын

    गुरूभगवानबाबांने केले आज्ञानी सज्ञान गुरूशास्ञीजीबाबांने बहु केले ज्ञान दान 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha2122 ай бұрын

    रोज गाते ओव्या विद्यापीठाच्या गुरूजीला संत नारायणस्वामीजीना कासीच्या पंडिताला भगवानबाबांच्या भक्ताला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha2122 ай бұрын

    पाहुन पंढरीचा मठ्ठ मान येतेय गळुन मुर्ती भगवानबाबांची पाहुन दुःखे जातात पळून 🎉🎉🎉🎉🎉

  • @priyankamate4617
    @priyankamate46172 жыл бұрын

    💐 प्रणाम आदरणीय आचार्य जी 💐

  • @asha212
    @asha2122 ай бұрын

    भगवानगडावर गायकवादकांचा नाद समाधीत भगवानबाबांना होत आसेल आनंद 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha2129 ай бұрын

    गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत शुरविर सिमोलंघणाचे वेळी हाती शोभते तलवार

  • @asha212
    @asha2129 ай бұрын

    भगवानबाबांची गादी आहे भक्तांचे श्रद्धास्थान नाही झुकत कुणापुढे गुरूचरणी

  • @asha212
    @asha2129 ай бұрын

    गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत खंबीर राहातात वनामध्ये साधु संत बरोबर

  • @asha212
    @asha2129 ай бұрын

    गुरूशास्ञीजीबाबांने नाहीं घेतली विश्रांती शक्य नव्हते जे कुणाला केली महान प्रगती

  • @asha212
    @asha2129 ай бұрын

    गुरूशास्ञीजीबाबांने स्वप्न बाबांचे पुर्ण केले ज्ञानेश्वरी विद्यापीठ गडावर सुरू केले

  • @asha212
    @asha2122 ай бұрын

    वर्णन भगवानगडाचे करणयाला शब्द पडतात कमी भगवानगडाचे प्रधानमंत्री संत नारायणस्वामी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha2129 ай бұрын

    गुरूशास्ञीजीबाबांने घेतली लेखणी हातात ग्रंथ निर्माण होऊ लागले आनंदाचे सिद्धांत

  • @pratimaprabhu3224
    @pratimaprabhu32249 ай бұрын

    Pranam aacharya Shastri Maharaj 🙏🙏

  • @asha212
    @asha2122 ай бұрын

    भगवानगडावर नित्य वाजतात टाळ एकादशीच्या दिवशी होतोखंड्यानी फराळ 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha2129 ай бұрын

    गुरूभगवानबाबांने केले आज्ञानी सज्ञान गुरूशास्ञीजीबाबांने बहु केले ज्ञान दान

  • @asha212
    @asha2129 ай бұрын

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले शिक्षण वर्दीचे घेण्यासाठी नवे संकुल बांधीले

  • @rajendrakapse3376
    @rajendrakapse33764 жыл бұрын

    राम कृष्ण हरी माऊली

  • @NamdevShastriOfficial

    @NamdevShastriOfficial

    4 жыл бұрын

    Raam krushn hari

  • @asha212

    @asha212

    2 ай бұрын

    रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha2129 ай бұрын

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीचा प्रसाद ज्ञान वाटीत चालले

  • @rajashreegavade4790
    @rajashreegavade47904 жыл бұрын

    फारच सुंदर. ज्ञान म्हणजे काय?ज्ञानाचे महत्त्व समजले.

  • @priyankamate4617
    @priyankamate46172 жыл бұрын

    ॐ नमो भगवते वासुदेवाय ❤️🙏💐💐🙏

  • @asha212
    @asha2129 ай бұрын

    भगवानगडाचे वैभव पुर्ण राज्यात दिसले भगवानगडाचे महंत विदेशात जाउन आले

  • @gokulmisal9042
    @gokulmisal90424 жыл бұрын

    🙏🙏

  • @anitadokhale2457
    @anitadokhale2457 Жыл бұрын

    Dhanya aaj zale tan man v kan mauli

  • @sanjivanijoshi3193
    @sanjivanijoshi31934 жыл бұрын

    Khup chan

  • @akssap9572
    @akssap9572 Жыл бұрын

    माणसाने माणसा कडे माणुसकीने किती वेळ बघवा ह्यला काही माणुसकी आहे की नाही 🙈😌पाहा पण त्याला काही मर्यादा😝🤗🤭🫣 बाबा किती गम्मत केलीत त्याची 🤭

  • @sukhsagarkambale9636
    @sukhsagarkambale96364 жыл бұрын

    सूदर छान

  • @asha212
    @asha2129 ай бұрын

    दौरा करून आले गुरू आनंदी झाला गड झाला भक्तांना आनंद भेटण्याची चढाओढ

  • @madhavdhakane3271
    @madhavdhakane32713 жыл бұрын

    Good

  • @asha212
    @asha2129 ай бұрын

    भगवानबाबांचा भक्त नाही भित जीवनी लावी समाधीला डोके खंत नसे ध्यानी मनी

  • @archanagade3643
    @archanagade36433 жыл бұрын

    Jivanat samadhan mahtvache he sundar ritine maharaj sangtat👌👌Jay Jay Ramkrushanhari 🙏🙏🙏🙏

Келесі