श्रीज्ञानेश्वरी जयंती निमित्त व्याख्यान 'शास्त्राचे माहेर ज्ञानेश्वरी' -ज्ञानसिंधु प्रा राम शेवाळकर

संपर्क - सुरेश महाराज सुळ (9890739163)
Prof Ram Shevalkar Speech श्री ज्ञानेश्वरी जयंती निमित्त व्याख्यान 'शास्त्राचे माहेर ज्ञानेश्वरी' -ज्ञानसिंधु प्रा राम शेवाळकर
प्रा. राम शेवाळकर सरांची व्याख्याने आपल्या चॅनेल ला टाकण्यासाठी अनुमती दिल्याबद्दल सरांचे सुपुत्र 'शेवाळकर डेव्हलपर ग्रुपचे' प्रमुख आ. आशुतोष शेवाळकर सर यांचे मनःपूर्वक आभार !
राम कृष्ण हरि !!

Пікірлер: 106

  • @drlatabichile9596
    @drlatabichile95962 жыл бұрын

    अति उत्तम विवेचन. आद्यात्मिक विषय इतक्या सहजतेने समजावणे शक्य आहे हॆ उलगडते. भान हरपून जाते. हॆ ही शिवरूप आहे. शब्द शिव आहे. 🙏🙏

  • @jayavantwalawalkar6426

    @jayavantwalawalkar6426

    5 ай бұрын

    औऔऔऔऔ

  • @balajidarne3284
    @balajidarne32845 күн бұрын

    रामकृष्णहरी माउली!

  • @DharmarajKarpe
    @DharmarajKarpe2 жыл бұрын

    प्राचार्य राम शेवाळकर यांच्या वाग्विलासातून चिद्विलासवाद इतक्या सहज व सुंदर पद्धतीने प्रथमच समजला...! आज 2 मार्च - प्राचार्य राम शेवाळकर यांच्या जयंतीदिनी त्यांचे व्याख्यान ऐकून कृतकृत्य झालो. त्यांना विनम्र अभिवादन...! 🙏

  • @user-pn5vs2rs6s
    @user-pn5vs2rs6s3 ай бұрын

    गिता ही सर्व शास्त्रज्ञांचे माहेर नोहेका

  • @dileeppatil2576
    @dileeppatil25763 жыл бұрын

    याच प्रमाणे भग्वतगीता अध्याया एक ते अठरा ऐकायला आवडेल...👌👌🚩🙏

  • @varshanangre9360
    @varshanangre93603 жыл бұрын

    आपल्या प्रतिभासंपन्न व्यक्तीत्वाने, सुमधूर,सोदाहरण वाणीने ज्ञानेश्वर माऊलींच्या महागीतकाव्याची नवी ओळख करून दिली. 🙏🙏

  • @akashraner5638
    @akashraner563811 ай бұрын

    अप्रतिम रामकृष्णहरि

  • @drkrishnakulkarni7534
    @drkrishnakulkarni7534 Жыл бұрын

    आपल्या प्रतिभासंपन्न व्यक्तीत्वाने, सुमधूर,सोदाहरण वाणीने ज्ञानेश्वर माऊलींच्या महागीतकाव्याची नवी ओळख करून दिली.!!!!

  • @drsantajipatil5689
    @drsantajipatil56893 жыл бұрын

    धन्यवाद महाराज ,आपल्यामुळे हा अनमोल ठेवा ऎकायला मिळाला .......

  • @vishwaramsawant8181
    @vishwaramsawant81813 жыл бұрын

    उच्च विद्याविभूषित लोकांनीच श्रीमद्भगवद्गीतेवर विवेचन केले तरच ते सामान्य जनांना उत्तम रीतीने समजते! प्राध्यापक राम शेवाळकर यांना सादर प्रणाम व दंडवत!🙏🌹

  • @prasannapathe2711

    @prasannapathe2711

    2 жыл бұрын

    P⁰⁰

  • @supriyapurohit3300

    @supriyapurohit3300

    Жыл бұрын

    QqqqqqqqqqqqqqqqqQqqqqq📲qqqq📲q📲📲q📲📲Qqq📲q📲qqq📲📲📲📲

  • @supriyapurohit3300

    @supriyapurohit3300

    Жыл бұрын

    📲

  • @supriyapurohit3300

    @supriyapurohit3300

    Жыл бұрын

    📲q

  • @gulabrao6750

    @gulabrao6750

    Жыл бұрын

    @@supriyapurohit3300 +

  • @prachipatankar5375
    @prachipatankar5375 Жыл бұрын

    आवाजाचं, विद्वत्तेच, ज्ञानाच गारूड घालणारे शब्दप्रभू किती महान आहेत हे एकेक शब्द अक्षरांच्या अलंकारीक खेळातून जाणवते आहे.... व्याख्यान ऐकायला मिळाला याबद्दल आभारी आहे 💐🙏

  • @BHASKARYERGIKAR

    @BHASKARYERGIKAR

    4 ай бұрын

    😅😅😅😅😅😅😅😅😮😮😅😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😮😮😮😮😅😊😅😅😊😊😅😊😅😊😊😊😊😅😅😊😅😅😅8⁸⁸8⁸⁸⁸⁸⁸87⁷89

  • @BHASKARYERGIKAR

    @BHASKARYERGIKAR

    4 ай бұрын

    😅😅😅😅😅😅😅😅😮😮😅😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😮😮😮😮😅😊😅😅😊😊😅😊😅😊😊😊😊😅😅😊😅😅😅8⁸⁸8⁸⁸⁸⁸⁸87⁷89

  • @vijayakango8905
    @vijayakango89053 жыл бұрын

    माऊलींनी केलेले शिव आणि शक्तीचे विवेचन अप्रतिम!

  • @user-nn4oz3yp1w
    @user-nn4oz3yp1w3 жыл бұрын

    खुप छान चिंतन..रामकृष्णहरी

  • @rekhavaidya7983
    @rekhavaidya79832 жыл бұрын

    शेवाळकर यांच्या जिभेवर सरस्वती आहे खूप छान विवेचन

  • @deelipmane6079
    @deelipmane60793 жыл бұрын

    ❤️शास्त्रांचे माहेर ज्ञानेश्वरी ! लाजवाब !🙏

  • @deelipmane6079

    @deelipmane6079

    3 жыл бұрын

    संत नामदेव म्हणतात . ज्ञानराज माझी योग्याची माऊली । जेणे निगम वल्ली प्रगट केली । ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी । एकतरी ओवी अनुभवावी । ज्ञानेश्वरी अध्यात्मग्रंथ असुन अध्यात्म स्वयं अनुभवावयाचा विषय आहे . महत्वाची बाब हा ग्रंथ सर्व शास्त्राचे मतिथ आहे . सर्वशास्त्रांचे शास्त्र म्हणजे गिता गितेवरील भाष्य म्हणजे ज्ञानेश्वरी होय ! गितेतील सर्व बाबी ज्ञानेश्वरीत आहेत मात्र ज्ञानेश्वरीत गितेपेक्षाही अधिक महत्वाचे मुद्दे आलेले आहेत ! ज्ञानेश्वरी सर्व वाङमयाचे म भित आहे !

  • @rajashripatil8456
    @rajashripatil84563 жыл бұрын

    ram shevalkatanchi vani aani Dnyaneshwary VA khup dhanyavad

  • @saritapatil8318
    @saritapatil83183 жыл бұрын

    🙏हे विश्वची माझे घर 🙏 ज्ञानेश्वर माऊली 🙏

  • @annasahebaher4293
    @annasahebaher42933 жыл бұрын

    खूप गहन असं हे ज्ञान आहे...ते सोप करून सांगितले...खूप खूप धन्यवाद...

  • @latajoshi7958
    @latajoshi79583 жыл бұрын

    खुपच सुंदर जय माऊली

  • @shaligramtonde8588
    @shaligramtonde85883 жыл бұрын

    केवढी कळवळ , किती तळमळ... केवढा अभ्यास, आणि सायास... अतिशय सुरेख विवेचन....! धन्य आज मी..!

  • @sujatakarve2125
    @sujatakarve21253 жыл бұрын

    हे व्याख्यान ऐकून अद्वैत तत्त्वज्ञानाचा अद्वितीय आनंद मिळाला ! सरांच्या प्रतिभेला माझा प्रणाम 🙏

  • @rameshwarbawane7235

    @rameshwarbawane7235

    3 жыл бұрын

    `

  • @aratikanade5332

    @aratikanade5332

    2 жыл бұрын

    @@rameshwarbawane7235 ppppppppp

  • @narayanghuge3751
    @narayanghuge37513 жыл бұрын

    क्षानेश्वरी वरचे व्याख्यान खूप छान आणि अप्रतिम व सर्वांना समजेल अशा भाषेत प्रतिपादन केले आहे त्याबद्दल साहेबांचे खूप खूप अभिनंदन.

  • @gavabashinde9933
    @gavabashinde99332 жыл бұрын

    जय हरि🙏पुणे

  • @prakashpatil1074
    @prakashpatil1074 Жыл бұрын

    धन्य ते ज्ञानदेव व त्यांचं तत्वज्ञान सोप्या रुपात मांडणारे सरही धन्यचं

  • @umeshwarbarapatre4936
    @umeshwarbarapatre49363 жыл бұрын

    वा अप्रतिम

  • @rajendralanke1068
    @rajendralanke10683 жыл бұрын

    माझी ज्ञानराज माऊली 🙏🙏🙏

  • @sadashivshete403
    @sadashivshete4033 жыл бұрын

    आपले विवेचन प्रभावी,तत्वनिष्ठ व मर्मग्राही विश्लेषण असते.प्रणाम!

  • @MSDONI-gx8ih
    @MSDONI-gx8ih3 жыл бұрын

    जय हरी

  • @deelipmane6079

    @deelipmane6079

    3 жыл бұрын

    राम कृष्णहरी !

  • @swatitawale1088
    @swatitawale10883 жыл бұрын

    फारच छान माहिती. धन्यवाद!

  • @patil9207

    @patil9207

    3 жыл бұрын

    अप्रतिम

  • @user-sd1hb4ts7e
    @user-sd1hb4ts7e2 ай бұрын

    🙏🙏🙏🙏🙏👌👌👌

  • @vandanasharangpani6868
    @vandanasharangpani68683 жыл бұрын

    सर्व भाग ऐकायची मनापासून इच्छा आहे .खूप छान माहिती मिळते आहे.

  • @patilankit6018
    @patilankit60182 жыл бұрын

    किती शब्दांची श्रीमंती किती साधना केली राम शेवाळकर साहेबांनी

  • @leelagadgil2557
    @leelagadgil25573 жыл бұрын

    चांगली प्रवचने व की कीर्तने ऐकायला पहियला मिळाल्याने समाधान

  • @gawdedada6184
    @gawdedada61843 жыл бұрын

    खूप सुंदर चिंतन

  • @meandmauli6244
    @meandmauli62443 жыл бұрын

    अतीऊत्तम🙏🙏

  • @yogeshvedpathak7523
    @yogeshvedpathak752311 ай бұрын

    🙏👌

  • @prabhapanat4726
    @prabhapanat47263 жыл бұрын

    Excellent rare speech

  • @surekhakulkarni1951
    @surekhakulkarni19512 жыл бұрын

    🙏👏

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans77633 жыл бұрын

    ब्रम्हतत्व किती सुंदर उलगडून सांगीतले आहे.

  • @devanandkhandare5099
    @devanandkhandare50992 жыл бұрын

    साहित्यिक वेगळा साधू वेगळा, साहित्यिकात शब्द सामर्थ्य दिसते तर साधुत भक्ती सामर्थ्य

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar99552 жыл бұрын

    खुपच.सुंदर जय.हरी.जय.हरी माऊली

  • @dilipmachikar9955

    @dilipmachikar9955

    2 жыл бұрын

    अभिनंदन जय.हरी.जय.हरी माऊली

  • @deelipmane6079
    @deelipmane60793 жыл бұрын

    शास्त्राचे माहेर ज्ञानेश्वरी - खुप वैभवशाली प्रवचन शीव पार्वती राधाकृष्ण राम सीता विठ्ठल रुक्मिणी शिवशक्ती ही स्वरूपे काय सुचवतात एकटे कोणीही नाही ते बरोबर आहेत . ईच्छा ज्ञान आणि क्रिया यात योग साधला पाहिजे . शिव सदैव स्फुरनात्मक आहे . परम चैतन्याचा चिद्विलास म्हणजे ज्ञानेश्वरी ! मुंगी पासून मेरूपर्यंत प्रतिमानाने भावार्थ मांडला . अप्रतिम . ज्ञानेश्वरांनी घेतलेला गीतेचा अनुभव महणजे ज्ञानेश्वरी होय ! सुगम मांडणी गोड शब्दानुभव !

  • @deelipmane6079

    @deelipmane6079

    3 жыл бұрын

    शक्तीच्या साहाय्याने नटलेला हा प्रपंच आहे . संसार आहे . टीपऱ्या दोन पण नाद एक . डोळे दोन दृष्टी एक . शिवशक्ती शक्ती हा शिवाचा स्वभाव आहे . एकमेवाद्वितियम आत्मा अर्थात ईश्वर एक आहे अनेक नाही . स्वसंवित्त स्व विषयक जाणिव !

  • @deelipmane6079

    @deelipmane6079

    3 жыл бұрын

    आपली आपल्याला ओळख पटली पाहिजे . ती पटविण्याचे कार्य ज्ञानेश्वरी करते . हा आत्म्याचा चिद्विलास म्हणजे ईश्वरी ज्ञान होय ! धन्यवाद सर ! धन्यवाद !

  • @deelipmane6079

    @deelipmane6079

    3 жыл бұрын

    जाणिवा दोन न रहाता एक होणे ! बीज मोडे झाड हो ये । झाड मोडे बिजी सामाये ! इनिश्वराची कल्पकता अप्रतिम !

  • @deelipmane6079

    @deelipmane6079

    3 жыл бұрын

    शिवशक्तीचे एकीकरण करणारे ज्ञान हे ईश्वरी ज्ञान म्हणजे शानेश्वरी व ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञानेश्वरी !

  • @prabhakarmarodkar5574
    @prabhakarmarodkar55742 жыл бұрын

    सराचा प्रतिभेला शतत वंदन करितो.

  • @latajoshi7958
    @latajoshi79583 жыл бұрын

    सगळे भाग ऐकवा सर धन्यवाद

  • @gorkhnathnarute964
    @gorkhnathnarute9642 жыл бұрын

    🙏श्रीराम🙏

  • @ganeshrakhonde1040
    @ganeshrakhonde10403 жыл бұрын

    Jai Hari vithal pandurañg Hari khupaach Chan मनाला भावले

  • @babandhage9733
    @babandhage97333 жыл бұрын

    अप्रतिम

  • @ganeshwagh2185
    @ganeshwagh21852 жыл бұрын

    sul shastri jay hari

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar35293 жыл бұрын

    व्वा केवळ अत्युच्च आनंदाचा झरा म्हणजे हे व्याख्यान. 🙏🙏🙏

  • @balasahebshinde3449
    @balasahebshinde34492 жыл бұрын

    अतिशय अप्रतिम ..विश्लेषण

  • @govindchoudhary8528
    @govindchoudhary8528 Жыл бұрын

    वाह खुपच छान

  • @vijayrajpenurkar3605
    @vijayrajpenurkar36053 жыл бұрын

    अनंन्य भक्ती ,विवेचन....

  • @govindmule710
    @govindmule7103 жыл бұрын

    राम कृष्ण हरी

  • @govindraochitte4061
    @govindraochitte40613 жыл бұрын

    Good

  • @arunchandraandore8620
    @arunchandraandore86202 жыл бұрын

    अप्रतिम विवेचन 🌹🙏🌹

  • @panduranggosavi5072
    @panduranggosavi5072 Жыл бұрын

    Very nice 👌👌

  • @kanchangodbole487
    @kanchangodbole4873 жыл бұрын

    या आधीचे व नंतरचे भाग पण ऐकायला आवडतील.

  • @SureshMaharajSul

    @SureshMaharajSul

    3 жыл бұрын

    या आधीचे एक व्याख्यान खूप जुने असल्यामुळे आवाज व्यवस्थित नाही त्याचा आवाज ठीक करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत त्यानंतर आम्ही नक्की व्याख्यान अपलोड करू

  • @kanchangodbole487

    @kanchangodbole487

    3 жыл бұрын

    Suresh Maharaj Sul चालेल . संदेशाबद्दल धन्यवाद.

  • @kanchangodbole487

    @kanchangodbole487

    3 жыл бұрын

    Suresh Maharaj Sul धन्यवाद

  • @arvindshrirao1285
    @arvindshrirao12852 жыл бұрын

    हा गोंधळ बुद्धी चा आहे पण प्रेम भाव सर्व सजीवा मधे आहे गाय वासरावर प्रेम करते पक्षी पिल्लावर प्रेम करतो

  • @kanchangodbole487
    @kanchangodbole4873 жыл бұрын

    सुंदर चिंतन

  • @pote169
    @pote1693 жыл бұрын

    नमो ज्ञानेश्वर

  • @amolchate4608
    @amolchate46083 жыл бұрын

    सर, पुन्हा एकदा तुमचा ऋणी आहे. हल्ली आमच्या पिढीच्या काळात व्याख्यान हा विषय दुर्मिळ झाला आहे.त्यातही प्रा.शिवाजीराव भोसले सर ,प्रा.राम शेवाळकर सर सारखे ज्ञान प्रभु सुद्धा नाहीत त्याचप्रमाणे आजच्या व्याख्यानात पूर्वीसारखे विषय सुद्धा नाहीत,त्यामुळे हा जो दुर्मिळ ज्ञानाचा खजिना तुम्ही आमच्या पर्यंत पोहचत आहात आणि असाच पुढे पोहचत करावा याबद्दल मी तुमचा ऋणी राहील.

  • @krishnasarnaikmaharajmabed8978

    @krishnasarnaikmaharajmabed8978

    3 жыл бұрын

    संताना ऐकेरी बोलतात हे योग्य नाही

  • @amolchate4608

    @amolchate4608

    3 жыл бұрын

    @@krishnasarnaikmaharajmabed8978 मी समजलो नाही, जर माझ्याकडून चूक झाली असेल तर मी जाणून बुजून केली नाही त्याबद्दल क्षमा असावी. कृपया ती चूक सांगावी,मी लगेच दुरुस्त करेन व आपला आभारी असेन.

  • @MSDONI-gx8ih

    @MSDONI-gx8ih

    3 жыл бұрын

    राम सरानबद्दल बोलतात ते

  • @amolchate4608

    @amolchate4608

    3 жыл бұрын

    @@MSDONI-gx8ih सरांच्या नावा अगोदर प्राचार्य लावले आहे. सर स्वतः शिक्षक होते,सुरुवातीला ते नांदेड येथील पीपल्स कॉलेज आणि नंतर यवतमाळ येथे विद्यार्थी प्रिय शिक्षक होते.

  • @sureshkhedkar207

    @sureshkhedkar207

    3 жыл бұрын

    राम शेवाळकर म्हन्जे श्रवनाची मेजवानीच पण तुकाराम महाराजांचा एकेरी शब्दात उल्लेख हे मात्र अजिबात आवडल नाही. जय हरी.

  • @umasawant3015
    @umasawant30152 жыл бұрын

    खूप सुंदर

  • @sureshnarayane8308
    @sureshnarayane83082 жыл бұрын

    छान विवेचन

  • @bapujoshi
    @bapujoshi3 жыл бұрын

    वक्ता दश सहस्रेषु.

  • @patilankit6018
    @patilankit60182 жыл бұрын

    यांचं प्रत्येक भाषण u tube वर असावं 10 कीर्तनकार हा माणूस एकटा पेलतो

  • @chaganshelke8971
    @chaganshelke89712 жыл бұрын

    जे उपनिषदांचे सारं ।.....

  • @sukrutajadhav2031
    @sukrutajadhav20313 жыл бұрын

    Jay sadguru

  • @rushikeshujade7116
    @rushikeshujade71163 жыл бұрын

    Dnyanprabhakar

  • @pranavsutar9116
    @pranavsutar91163 жыл бұрын

    41:10👌🏻

  • @rekhalele6854
    @rekhalele68543 жыл бұрын

    याच्या आधीचे व्याख्यानाची लिंक कशी मिळेल ?

  • @SureshMaharajSul

    @SureshMaharajSul

    3 жыл бұрын

    ते व्याख्यान खूप जुने असल्यामुळे आवाज व्यवस्थित नाही जर आवाज ठीक करता आला तर ते आम्ही नक्की अपलोड करू

  • @yogeshwarkasture1392

    @yogeshwarkasture1392

    3 жыл бұрын

    We can help u to fix sound issues

  • @SureshMaharajSul

    @SureshMaharajSul

    3 жыл бұрын

    @@yogeshwarkasture1392 can you please share your contact number or you can contact us on this number 9890739163. we require your help regarding this old recording.

  • @yogeshwarkasture1392

    @yogeshwarkasture1392

    3 жыл бұрын

    Namaste My no. 8459671329

  • @dattatraygore9740
    @dattatraygore97402 жыл бұрын

    विवेचन खुप सुंदर मांडता पण संतान विषयी बोलताना आदरार्थी शब्द व्यक्त करावा ही विनंती

  • @devanandkhandare5099

    @devanandkhandare5099

    2 жыл бұрын

    विवेकानंद विषयी बोलतांना त्यांचे म्हणून आदरार्थी बोलले ,पण माऊली विषयी बोलतांना ज्ञानेश्वर ,ज्ञानेश्वर म्हटल्यापेक्षा माऊली म्हणणं आदरार्थी वाटतं

Келесі