डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती का जाळली? | मनुस्मृती दहन | डॉ. बाबासाहेब आंबेडकर

#डॉबाबासाहेबआंबेडकर #प्रेरणादायी #stayinspiredmarathi
◆ मनुस्मृती म्हणजे काय?
मनुस्मृती हा एक प्राचीन भारतीय हिंदू धर्मशास्त्र विषयक ग्रंथ आहे. मनुस्मृतीला मानव धर्मशास्त्र असेही ओळखले जाते. ब्रिटीश काळात इ.स. १७९४ इंग्रजी भाषेत भाषांतर झालेला हा सर्वात पहिला ग्रंथ असून याच्यावरूनच ब्रिटिशांनी हिंदू कायदा तयार केला.
ती इ.स.पू.२ रे शतक ते इ.स.३ रे शतक या काळातील असावी. मनुस्मृती हा मनु आणि भृगु यांतील धर्मावरील संवाद आहे. यात कर्तव्ये, आचार, गुण, नियम व अधिकार इ. बाबतीत चर्चा आहे.
महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र शासनाने मनुस्मृतीच्या विक्री-खरेदीवर बंदी घातलेली आहे. मनुस्मृती मध्ये अस्पृश्य, शूद्र व स्त्रियांबद्दल अन्यायकारक काही कायदे/श्लोक सुद्धा आहेत.
◆ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती का जाळली?
या ग्रंथामुळे जातिव्यवस्था, अस्पृश्यता, जातिबंधने बळकट झालेली होती. त्यामुळे महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी सर्वप्रथम 'मनुस्मृती' ग्रंथाचे जाहीरपणे दहन केले.
बाबासाहेब आंबेडकर म्हणतात - "आम्ही जे 'मनुस्मृती'चे वाचन केले आहे, त्यावरून आमची अशी खात्री झाली आहे की, त्या ग्रंथात शूद्र जातीची निंदा करणारी, त्यांचा उपमर्द करणारी; कुटाळ उत्पत्तीचा कलंक त्यांच्या माथी मारणारी व त्यांच्याविषयी समाजात अनादर वाढविणारी वचने ओतप्रोत भरलेली आहेत. त्यात धर्माची धारणा नसून, धर्माची विटंबना आहे; आणि समतेचा मागमूस नसून, असमतेची मात्र धुळवड घातली आहे. स्वयंनिर्णयाचे तत्त्व प्रस्थापित करावयास निघालेल्या सुधारणावाद्यास असला ग्रंथ कधीच मान्य होणे शक्य नाही व तो अस्पृश्य वर्गासही मान्य नाही एवढेच दर्शविण्याकरिता महाड येथे त्याची होळी करण्यात आली."
'रिडल्स इन हिंदुइझम' (खंड ४) या ग्रंथात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १८व्या क्रमांकाचे एक संपूर्ण रिडलच 'MANU'S MADNESS' म्हणजे 'मनूचा वेडेपणा' या नावाने लिहिले आहे.
या प्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मतानुसार 'मनुस्मृती' हा वर्तमानकाळात विद्यमान असलेला भूतकाळ आहे. याचा अर्थ असा की, 'मनुस्मृती'ची निर्मिती इ.स.च्या आरंभकाळात झाली असली तरी तिच्या विषारी शिकवणुकीचा प्रभाव आजही लोकांच्या मनावर आहे. मनूने शिकविलेली वर्णाची आणि जातींची विषमता, त्याने शिकविलेला देव आणि दैववाद, त्याने शिकविलेली अंधश्रद्धा आणि परस्परतुच्छता या गोष्टी केवळ आज कायम आहेत असे नाही, तर त्या आज अधिक कडवे रूप धारण करीत आहेत.
माणसांमध्ये उच्चनीचतेचे हलाहल पसरवणारा मनूचा कायदा आता चालू ठेवणे योग्य नाही. समतेला, स्वातंत्र्याला, बंधुतेला आणि सामाजिक न्यायालाही जन्मालाच येऊ न देणारा हा कायदा जाळून टाकायलाच हवा, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तीव्रपणे वाटले आणि त्यांनी मनूच्या विषमतेला आग लावली.
लोकांच्या मनात स्वतंत्र विचार करण्याची, समतेची प्रस्थापना करण्याची ताकद जागवावी, हा 'मनुस्मृती' जाळण्यामागचा उद्देश होता.
आपल्या लोकांना मानसिक गुलामीतून मुक्त करण्यासाठी आणि त्यांच्यात संघर्षाची उमेद जागी करण्यासाठी आंबेडकरांनी हे कृत्य केले होते.
● इतर प्रेरणादायी व्हिडीओ :
🎯 चाणक्य यांचे 40 प्रेरणादायी विचार | चाणक्य नीति मराठी | 40 Quotes of Chanakya in Marathi
• Video
___________________________________
🎯 गौतम बुद्धांचे 50 प्रेरणादायी विचार मराठी | 50 Motivational Quotes of Gautam Buddha in Marathi
• गौतम बुद्धांचे 50 प्रे...
___________________________________
🎯 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 60 प्रेरणादायी विचार | 60 Inspiring Thoughts of Dr. B. R. Ambedkar
• डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...
____________________________________
🎯 डॉ. ए पि जे अब्दुल कलाम यांचे 40 प्रेरणादायी विचार | 40 Life Changing Quotes of Dr A P J Abdul Kalam
• डॉ. ए पि जे अब्दुल कला...
____________________________________
🎯 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी तथ्य आणि दुर्मिळ माहिती | डॉ. बाबासाहेब आंबेडकर | Stay Inspired
• डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...
____________________________________
🎯 गौतम बुद्धांचे दहा अमूल्य विचार | 10 Thoughts of Gautam Buddha
• गौतम बुद्धांचे दहा अमू...
____________________________________
🎯 अल्बर्ट आइन्स्टाइन यांचे 50 प्रेरणादायी विचार | Motivational Quotes of Albert Einstein in Marathi
• अल्बर्ट आइन्स्टाइन यां...
____________________________________
🎯 स्वामी विवेकानंद यांचे 40 प्रेरणादायी विचार | 40 Motivational Quotes of Swami Vivekanand in Marathi
• स्वामी विवेकानंद यांचे...
____________________________________
🎯 विश्वास नांगरे पाटील यांचे 50 प्रेरणादायी विचार | IPS Vishwas Nangare Patil Motivational Quotes
• विश्वास नांगरे पाटील य...
____________________________________
Credit :
Historical Background : • Historical Background ...
Dailyhunt.in
● “All the videos, songs, images, and graphics used in the video belong to their respective owners and I or this channel does not claim any right over them."
Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act of 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing."
● For Copyright Matter, please Email us - premtayade69@gmail.com

Пікірлер: 184

  • @shubhamhirve9891
    @shubhamhirve98913 жыл бұрын

    स्त्रियांना दुय्यम वागणूक देणारा, स्त्रियांना मानसिक स्त्रियांना गुलामीत मारणारा, स्त्रियांना शिक्षणापासून वंचीत ठेवणारा, माणूस म्हणुन तिचा हक्क पायाने तुडवणारा ग्रंथ बाबासाहेबांनी जाळला. स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली. हे पवित्र कार्य बाबासाहेबच करू शकत होते... आज मनुस्मृती दहन करून त्यांनी स्त्री शिक्षणाचे, स्वातंत्र्याचे दालन खुले केले....💯💯💯👌👌👌👌👌👌👌👊👏👏👏👏very very nice video bro.....👏👏🌱🌱🌱🌱......

  • @rahulplumbing8212
    @rahulplumbing8212

    एवढं करून सुद्धा काही महिला म्हणतात की बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केले अजूनही काही महिलांना बाबासाहेब कळले नाही जय भीम 🙏

  • @ratangosavi5400
    @ratangosavi5400

    बाबासाहेबां नी मनुस्मृति जाळली हे योग्यच होते मात्र अजून ही मनुस्मृति समर्थक गप्प बसलेले नाहीत त्यामुळे सर्व बहुजन समाजाने बाबासाहेबांचा आदर्श समोर ठेऊन यास जोरदार विरोध केला पाहिजे!

  • @VPV108
    @VPV108

    असे असेल tar मग कुराण बायबल जुना करार बायबल नवा करार तसेच बुद्ध धम्म ग्रंथामध्ये manusmruti प्रमाणे वचने असतील तर मग काय करणार?

  • @ashutoshkulkarni551
    @ashutoshkulkarni551

    मनुस्मृति कुठे जाळली ? संविधानातील हिंदू बील मनुस्मृती आधार मानूनच लिहीले आहे.

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan9128 күн бұрын

    आता आव्हाड पण कोणाला बाबासाहेबच समजायला लागलाय

  • @user-ug6vf4op8w
    @user-ug6vf4op8w

    स्त्रियांच दुःख कोणी जाणलं असेल तर ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब, आणि इतर महामानव.. छत्रपती शिवाजी महाराज असो कि बाबासाहेब असोत कि इतर महामानव....या महामानवाणी नेहमी स्त्री जातीचा आदर केला...यांचे उपकार स्त्रीया कधीच विसरू शकत नही.. 🙏🏻

  • @vijayjadhavgangakhedkar5820
    @vijayjadhavgangakhedkar5820

    मनुस्मृती दहन करून बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप मोठे समाजपयोगी माणुसकी जपणारी व स्त्रियांना समान वागणूक देणार अतिशय श्रेष्ठ काम केले आहे

  • @mandakinigaikwad1694
    @mandakinigaikwad16943 жыл бұрын

    Manusmurti माणुसकीला काळिमा लावणारा अतिशय हीन ग्रंथ आहे

  • @narayankamble4811
    @narayankamble4811

    सर प्रथ्वी वर सेकडो लाखो आणि करोडो पुस्तके देशात व जगात आहेत पण एकच मनुसमृतिच् विश्व रत्न डॉ . बाबासाहेब Ambedkar यांनी का दहन केली किती viddhawan महामानव बाबासाहेब आंबेडकर त्यांना कोटी कोटी प्रणाम जयभीम जयसंविधान जयलोकशाही जयभारत

  • @omkardarade3500
    @omkardarade3500

    मनो स्मुर्ती नको पण राजकारणी लोक त्याच राजकारण करत आहे ते वाईट वाटते

  • @user-bb4xc1xy2m
    @user-bb4xc1xy2m

    ग्रेट बाबासाहेब बरोबर आहे मनुस्मुर्ती जाळली

  • @user-vq1xu8xm3h
    @user-vq1xu8xm3h

    खूप उपकार आहे बाबा साहेब तुमचे भारतीय महिला वरती

  • @ambadasthorat5156
    @ambadasthorat5156

    बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळून केलेले कार्य खूप मोठे आहे बाबासाहेब हे आमच्या सर्व भारतीयांच्या

  • @romanticstatus9757
    @romanticstatus9757 Жыл бұрын

    खरोखरच dr बाबासाहेब आंबेडकर महान व्यक्ती होते. ज्यांनी आपल्या कर्तृत्वावर संपूर्ण भारत देशात वैचारिक क्रांती घडवून आणली.अस्पृश्यतेचा कळस असलेली मनुस्मृती त्यांनी जाळली. जर बाबासाहेब नसते तर असे नसते होऊ शकले.. 🙏🙏👍👍

  • @user-vi8rj9hj7z
    @user-vi8rj9hj7z

    खूप छान सांगितलं सर..

  • @shrikrushnadandge
    @shrikrushnadandge

    मनुस्मती बद्दल आपण जी माहिती दिलेली आहे त्या परिस्थितीची जाणीव करून देणे हे आपण खूपच चांगले काम केले आहे . मी मनापासुन आभार मानतो .जयभीम.jaysvidhan.,🙏🙏👍

  • @user-gc3kb7su2l
    @user-gc3kb7su2l

    अतिशय छान व उपयोगी माहिती दिलीत, तसेच हे मनुवादी विचारांच्या लोकांना मनुस्मृती प्रमाणे जाळले पाहिजे,

  • @madhusudanankushe5013
    @madhusudanankushe5013

    Very nice information

  • @priyaruptakke4290
    @priyaruptakke4290

    मला माहित न्हवत की manusmruti नक्की काय आहे ते पण तुमचा video बघितल्या वर समजले Manusmruti नेमकी काय आहे ते बापरे manusmruti मध्ये खूप घाण पद्धती चे विचार आहेत ऐकूनच खूप घाण वाटली आंबेडकर बाबा साहेबानी manusmruti जाळून खुपच चांगले काम केले सलाम आहे आहे त्यांना

Келесі