हिंदू कोड बील म्हणजे काय? Hindu Code Bill In Marathi | What is Hindu Code Bill

TOD मराठी विशेष : Why Ambedkar wanted Hindu Code Bill to be passed? | हिंदू कोड बील म्हणजे नेमकं काय? | What is Hindu Code Bill ? | Hindu kod Bil Marathi
डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी 1947 पासून सतत 4 वर्षे 1 महिना 26 दिवस अविरत कष्ट करून हिंदू कोड बिल तयार केले होते. स्त्रियांना कायद्याने हक्क , दर्जा आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे स्वप्न त्यांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून पाहिले . स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री म्हणून बाबासाहेबांची इच्छा होती की तमाम स्त्रियांना या जाचक रूढी व परंपरा मधून मुक्त करावे . आणि ते आपले कर्तव्ये आहे , असे समजून त्यांनी हिंदू कोड बिल बनवायला घेतले . तर समजून घेऊयात काय आहे हिंदू कोड बील
#todmarathi #hinducodebill #timesofdemocracy #drambedkar #latestnews #marathinews #maharashtra #breakingnews #marathinews #newsupdates #newstoday #newsfeed #newsoftheday #marathibatmya #dailynews #marathiupdates #टीओडीमराठी
नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - todmarathi?lang=en
#HinduCodeBill #हिंदूकोडबिल
#hindukodbilmarathi #WhatisHinduCodeBill #hinducodebillinmarathi
#हिंदूकोडबीलम्हणजेनेमकंकाय #TODMarathi

Пікірлер: 162

  • @sayaligaikwad5022
    @sayaligaikwad5022 Жыл бұрын

    Thank you Babasaheb 💙👑

  • @sharad_khandare_official2124
    @sharad_khandare_official212410 ай бұрын

    धन्यवाद आपण खूप चांगल्या स्पष्टीकरण दिलेला आहे फक्त याची जाण मात्र असायला हवी म्हणजे बा भिमाचे कष्ट सार्थकी लागले अस समजावं... क्रांतिकारी जय भीम...🙏🏻

  • @nasheebshaikh1010
    @nasheebshaikh1010 Жыл бұрын

    Bharat ki pahchan srif Babasaheb Ambedkar ji

  • @shubhangijadhav1341
    @shubhangijadhav1341 Жыл бұрын

    Dr babasahebanche pratek jatichya lokanvr khup upkar aahet.......aani aamhi mahila sanmanane jagtoy manje fakt aani fakt babasaheban mulech

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe4992 жыл бұрын

    It would have been better if the Hindu Code Bill proposed by Dr.Babasaseb Ambedkar would have been accepted as it is. Dr.Babasaheb Ambedkarji s thought were well ahead of the future generations.

  • @vkoli5554

    @vkoli5554

    Жыл бұрын

    Much publicity was given to the project, and as a result of the committees' reports, the Hindu Law Committee itself was revived in 1944 and under its chairman, B. N. Rau, prepared a Draft Code dealing with Succession, Maintenance, Marriage and Divorce, Minority and Guardianship and Adoption. en.m.wikipedia.org/wiki/Hindu_code_bills#:~:text=Much%20publicity%20was%20given%20to,Minority%20and%20Guardianship%20and%20Adoption.

  • @rameshgedam1928
    @rameshgedam19282 жыл бұрын

    खुपच छान प्रत्येक मुला मुलींनी योग्य समजदार वयात आल्यावर आपल्या आई वडील आजोबा आजी यांना हिंदु कोड बिला बदल विचारणा अगत्याचे करा

  • @nayanjoshi6652

    @nayanjoshi6652

    2 жыл бұрын

    आणि मनुस्मृती बद्दल पण स्त्रियांच्या बद्दल. मग कळेल हिंदू कोड बिल किती महत्वाचं आहे ते

  • @ganeshsawant4926

    @ganeshsawant4926

    Жыл бұрын

    ​@@nayanjoshi6652 हिंदू धर्मात मेलेली जनावरे खणाऱ्यांची लुड बुड नको 😊

  • @sudhakarmahadore7869

    @sudhakarmahadore7869

    Жыл бұрын

    @@nayanjoshi6652 प)) प) >))>>>>>>)>)>>)प)

  • @Ingle9930

    @Ingle9930

    Жыл бұрын

    @@ganeshsawant4926 अरे सावंत तू आहे obc आणि तो(nayanjoshi) आहे ब्राम्हण म्हणजे तुझा पप्पा आहे तो 😂😂

  • @swapnilkorlekar6048

    @swapnilkorlekar6048

    10 ай бұрын

    @@ganeshsawant4926 तुझे विचार अजून शेन खाण्यात मग्न ठेव . तुझे विचार मनुवादी शेनातील शेंगदाणे खाणारे आहे . तू तेच शेंगदाणे खा कधी विचारांमध्ये परिवर्तन करू नकोस .

  • @chandrakantmagare9975
    @chandrakantmagare9975 Жыл бұрын

    खुप छान माहिती , सप्रेम जय भिम 🙏

  • @lifeisincredible3069
    @lifeisincredible3069 Жыл бұрын

    Nice info,Thank you Babasaheb.❤

  • @PremkumarDhage
    @PremkumarDhage2 жыл бұрын

    Very nice Information... Keep it up guys... Team #TOD👍👍

  • @TODMarathi

    @TODMarathi

    2 жыл бұрын

    Thanks, Keep watching

  • @EdCEvarTes543

    @EdCEvarTes543

    2 жыл бұрын

    हां और एक बात ,,,,,, भारत में किसी भी पीर फकीर ख्वाजा मजार दरगाह से कोई भी लेना देना नहीं है🤮🤢🤢🤮 सडि हुई लाशे पर चढ़ाया गया हर पैसा आपके लिए सफेद चादर का प्रबंध कर रहा 🤑😡🤑😡🤬🤑 🤷🏽‍♂️🤷🏽‍♂️😡😡🤷🏽‍♂️ मजार और दरगाह की कब्रों पर दोगले हिन्दू ऐसे चादर चढ़ाते हैं ,,,जैसे उसके बाप को ठंड लग रही हो 🧕🏼🤮🧕🏼😃😃😃

  • @user-ev9wq6qe1k
    @user-ev9wq6qe1k2 жыл бұрын

    काही कायदे पंडितांच्या नजरेत मुस्लिम महिला स्त्रिया नव्हत्या वाटत तीन तलाग जणू काय गुर जनावरे असल्यासरख

  • @nayanjoshi6652

    @nayanjoshi6652

    2 жыл бұрын

    पहिलं हिंदू स्त्रियाना न्याय भेटु दे, तुमच्या सारखे कर्मठ स्त्री समानता विरोध करणारे हिंदू कोडला विरोध करणारे होते तर मुस्लिम समाज लांब राहिला तू कर मुस्लिम स्त्रियांना त्याच्या साठी मग धडपड

  • @user-ev9wq6qe1k

    @user-ev9wq6qe1k

    2 жыл бұрын

    @@nayanjoshi6652 लिंबू पाणी पिऊन झोप तू शेकडो वर्ष तर शेंडी ने गळा कापला तुम्ही लोकांनी दुसऱ्यांचा हिंदू धर्मात अस्मनातेच कारण च मुळात ब्राम्हण आहेत पाहिलं तुम्हाला फटकावल पाहिजे

  • @prashantsawant3316

    @prashantsawant3316

    Жыл бұрын

    Lawadya

  • @anuuuuu755

    @anuuuuu755

    Жыл бұрын

    एकदम खर बोललास भाऊ

  • @nirmalanikalje1755

    @nirmalanikalje1755

    Жыл бұрын

    Baseless comment karnyadhi babasaheb adhi nit vacha... Ambedkar yana civil code lagu karaycha hote jyachi first step Hindu code bill hote... Jast population hindu aahe tar jastist jast females la fayda milava ase logic hote te... .te mhanale hote k mi don divsat bill civil code banvun deiin.. Pachvnyachi takad aahe ka.

  • @bhushanpatil2389
    @bhushanpatil23892 жыл бұрын

    informative 👌

  • @sunandagaikwad6964
    @sunandagaikwad6964 Жыл бұрын

    Khupch chan mahiti dhanyavaad 🙏

  • @swapnilsonawane1770
    @swapnilsonawane17707 ай бұрын

    *कालपर्यंत डोक्यावरचा पदर नं सारकु देणारी ती स्त्री आज उंबरा ओलांडून जग जिंकण्याचे धाडस ठेवते भीमा तुझ्या जन्मा मुळे...🙇🏽‍♂️💐💙🇮🇳*

  • @sagardashwant3576

    @sagardashwant3576

    3 ай бұрын

    अरे दादा मराठ्यांच्या इतिहासात महाराणी ताराबाई पूर्ण स्वराज्य सांभाळ होतं हिरकणी हिर सारख्या महिला रायगड उतरून आपल्या बाळासाठी खाली आल्या होत्या आज अहिल्याबाई होळकरांचा इतिहास बघ आज आमच्या देवांचा देव महादेव मानला जातो त्यांना पायाखाली घ्यायची ताकद फक्त आदिशक्ती मध्ये होती आणि कोणत्या स्त्रियां बंधनात होत्या राहिला विषय हिंदू कोड बिल चा हा हिंदू कोड बिल फक्त हिंदूंसाठी सदेशात इतर कोणतेही धर्म नव्हते किती दिवस हिंदू धर्माला कायद्याच्या नावाखाली चुना लावणारा हिंदू बहुसंख्य आहेत त्यांना अल्पसंख्यांक बनवायचंत्यासाठीच आणलेला हा कायदा आज ही आमच्या देशात पर्सनल लॉ बोर्ड च्या नावाखाली धर्मानुसार कायदा बदलतो आणि तू त्याचं शहाणपण सांगायला परत तुम्ही वर्णव्यवस्थेवर टीका करता त्यावेळची आर्थिक सामाजिक स्थितीनुसारव्यवसायानुसारदिली गेलेली नावं चोको मातीचं काम करतो तो कुंभारसोन्याचं काम करतो तो सोनार लोखंडाचे काम करतो तो लोहार ही त्यांची कर्म आणि कर्मानुसार वर्गवारी होती हे चार वर्ण तुम्हालाकर्मा वरली पसंत पडली नाही तर त्यांची नावं बदलून एस सी. एन टी .ओबीसी.आणि ओपन अशी जातीवरून वर्ण निर्माण केले देशात कायमस्वरूपी जातीय व धार्मिक तेड निर्माण करून ठेवला

  • @nalinitembhekar9694

    @nalinitembhekar9694

    2 ай бұрын

    अति हुशार लबाड माणसा ,जास्त जातिव्यवस्थेचे गोडवे गाऊ नको जरा इतिहासात डोकावून बघ सती प्रथा ,बाल जरठ विवाह केशव पण अमानुष जातिव्यवस्था बालविवाह धर्माच्या नावाखाली स्त्रियांचा अतोनात छळ कोणत्या व्यवस्थेत होता हे तपासून पहा. जरा राजा राम मोहन,राय केशव कर्वे,ज्योतिबा फुले यांना वाच आणि मग अकलेच्या गोष्टी सांग.

  • @truth4913
    @truth4913 Жыл бұрын

    Long visions & thought 🙏🙏 Respect

  • @rajeshreejagtap1467
    @rajeshreejagtap1467 Жыл бұрын

    खुप छान माहिती दिली दादा.

  • @srushtikale1549
    @srushtikale1549 Жыл бұрын

    Nyc information

  • @AnkushHilam-r2r
    @AnkushHilam-r2r13 күн бұрын

    खूप छान माहिती दिली. जय भीम

  • @sarikatatke1999
    @sarikatatke19992 жыл бұрын

    Khup savistar chan samjun sangital,

  • @nileemabirhade5458
    @nileemabirhade5458 Жыл бұрын

    Thank you Babasaheb

  • @mangeshtawar2197
    @mangeshtawar2197 Жыл бұрын

    Khup chan

  • @ankitathakare6638
    @ankitathakare663814 күн бұрын

    🙏👍

  • @devs1989
    @devs19892 жыл бұрын

    👍

  • @vijayjohare3784
    @vijayjohare3784 Жыл бұрын

    v.nice sir 🙏💐

  • @hareshmore7669
    @hareshmore7669 Жыл бұрын

    Thank you Babasaheb 💙❤️🙏

  • @vijayjohare3784
    @vijayjohare378410 ай бұрын

    Thk u information 🙏💐

  • @mahadevkurane2813
    @mahadevkurane2813 Жыл бұрын

    आपला आवाज लोकांना समजेल असा असावा.

  • @yash7638
    @yash7638 Жыл бұрын

    🙏🙏🙏🙏 thanks 👌👌

  • @santoshkamble8378
    @santoshkamble83784 ай бұрын

    खुप छान माहीती दिली, धन्यवाद

  • @namobuddha8526
    @namobuddha8526 Жыл бұрын

    Jaibhim🙏

  • @shamraofalke9307
    @shamraofalke9307Ай бұрын

    भारतात राहणा -या सर्वासाठी एकच कायदा असावा. मग तो कोणत्याही धर्माचा असो..

  • @yogeshjawanjal316
    @yogeshjawanjal316 Жыл бұрын

    Uniform Civil Code ची गरज देशाला 1950 साली च होती ति का नाही लागू केली कांग्रेस ने

  • @user-wn3xy6fh3y
    @user-wn3xy6fh3y10 ай бұрын

    Thank you babashaheb❤

  • @user-zh6ls5th4d
    @user-zh6ls5th4d10 ай бұрын

    Nice sir ...

  • @shitalBhise57
    @shitalBhise572 жыл бұрын

    खूप छान सर thank u... 👍👍🙏🙏

  • @TODMarathi

    @TODMarathi

    2 жыл бұрын

    Thank you, your most welcome

  • @EdCEvarTes543

    @EdCEvarTes543

    2 жыл бұрын

    मी पण 3 लग्न करू , का ,,,,? जसे ,,, नकली अलपसख्याक मुस्लिम समुदाय करत आहेत 🤑

  • @nayanjoshi6652

    @nayanjoshi6652

    2 жыл бұрын

    @@EdCEvarTes543 कर ना, आणि जा कोठडीमध्ये 🤣🤣🤣🤣🤣

  • @EdCEvarTes543

    @EdCEvarTes543

    2 жыл бұрын

    @@nayanjoshi6652 मी पण भारत देशा चा कर भरणारा नागरिक आहे नकली अलपसख्याक,,, जे मुलत: भारतवर्ष चे भारतीय नागरिक नाही ,,,, ते 3 निकाह करून 13 👨‍👩‍👧‍👧👨‍👩‍👦‍👦👨‍👩‍👧‍👧🧘‍♂️ पिल्ले बाहेर काढण्यात पटाईत असतात,,,,

  • @ganeshsawant1076

    @ganeshsawant1076

    2 жыл бұрын

    @@nayanjoshi6652कुणी सांगितल हे अशे धंदे करायला बाबाला

  • @yogitabansod4124
    @yogitabansod41243 ай бұрын

    Khup chan sangitale jay bhim🙏

  • @GLBASS.1
    @GLBASS.1 Жыл бұрын

    Jay Bhim 💙👑🔥🙏

  • @minaximankar6366
    @minaximankar63664 ай бұрын

    जयभीम 🙏 खुप छान

  • @tvlolage
    @tvlolage Жыл бұрын

    दुःख जाणीव निरंतर आहे प्रकृती सापेक्ष विचारधारा नियतीचा खेळ हाये कुणी जिंकला कुणी हरला सुजलाम सुफलाम देश आपुला प्रेमाचा संदेश जगाला श्री रामाचे शब्ध कोरिले क्रूरपंथी देई मानवंदना पाणी गेले तेल आले आणि तेल गेले पाणी आले हि पिपासा दुराग्रही जाणे आपणास नाही ठावठिकाणा पैसा हा आज सार जगाचा भावनांना हि व्यवहाराचे स्वरूप जिथे आज पुरावा बनला आहे पापपुण्याची कला या मायभूमीला आहे स्मरण कायम आदिपुरुषाचे रूप इतिहास हा सदैव देई या गोष्टीचा दाखला एकनिष्टाची मांदियाळी धर्म नेती पुढे हसणार्यांचे ओठ चावले मातृऋण ते न जाणले अनेक धर्मपंथांचे हे तिढे का आपला मूळ विसरून चालले जिथे परधर्म भयावहः सांगे गीता, श्वानांस हि कळे चोरी सूर्याचा तो नमस्कार का आज उगवता झाला धर्म रक्षणाचे ते फोल दावे मुजोरची ती गावगुंडी आज विके जटायू रावणास ती अबला अनेक अपराध अनेक व्यूह कल्की चे स्मरण व्हावे कलयुगाचा अंत या पंचाहत्तरीतच का नसावे आज इष्टदेवतांची रास, कोणास न अपवावे माउली या काळाचे स्थान अन्य केवळ त्यास मुकावे अनेक विकल्प अनेक रूढी संदेहाचं महाजाल का त्या देहास न लागे परमार्थाची चाल निसंदेह भक्ती जो न आकळे विद्वान ऋतूनुसार जो बदलतो आपले प्रमाण स्त्री हा मातृत्व चे निस्सीम आकार तृष्णा ना रुचे अनेकसिद्धी संसार हा लटिका व्यवहार एक हरिनाम ज्ञानेश्वर पार इष्टदेवता,महालक्ष्मी, कुलस्वामिनी अंबाबाई हरहरमहादेव विध्येश्वर, दत्तगुरु, आणि आपुली आई यथा स्थापित आहे धर्म आपुला जगतगुरु जय जय जय जय सीतावरु

  • @sandipthakur6435

    @sandipthakur6435

    3 ай бұрын

    खूप छान मत मांडले सर

  • @udaytamhankar6806
    @udaytamhankar68062 жыл бұрын

    EXCELLENT EXCELLENT analysis- the law was passed in 4 parts- thanks u informed THAT - now I will request u to analyse about- -- RUPEE- WHAT BHARAT RATNA DR BABASAHEB AMBEDKAR has said ABOUT it - economics- to the best of my knowledge - he has written about- it-

  • @TODMarathi

    @TODMarathi

    2 жыл бұрын

    As soon as possible

  • @HUMANITY.143.

    @HUMANITY.143.

    2 жыл бұрын

    गरीब बाप की लाडकी का क्या होगा,

  • @PrinceRaje-xq9lb
    @PrinceRaje-xq9lb10 ай бұрын

    jay Bhim

  • @surajsonkamble7369
    @surajsonkamble73692 жыл бұрын

    एकदम सविस्तर माहिती दिली❤️

  • @pavanborude5406
    @pavanborude54062 жыл бұрын

    Nice Sir...👏👏

  • @TODMarathi

    @TODMarathi

    2 жыл бұрын

    Thanks, Keep watching

  • @EdCEvarTes543

    @EdCEvarTes543

    2 жыл бұрын

    अर्थ व्यवस्था के नैए सुत्र ,,,,,, १ लाख =१ पेटी १ करोड़ =१ खोखा ९०० खोखा = १ लालु ५ लालु = १ मधुकोड़ा २ मधुकोड़ा =१ विजय मा १.५ विजय मा = १ निरव मो १.५ निरव मो =१ चिदंबरम ३ चिदंबरम =१ खड़गे ३ खड़गे =१ डी शिवकुमार १० डी शिवकुमार =१ शरद १० शरद पवार = १ जनपथ १० जनपथ = १ इटालियन कोंग्रेस

  • @sharadpawar6940
    @sharadpawar69409 ай бұрын

    जय भीम

  • @vijayjangam65
    @vijayjangam657 ай бұрын

    नमो बुध्दाय 🙏 जय भीम 🙏💐

  • @sandeshakhade7043
    @sandeshakhade7043 Жыл бұрын

    तरीही ताई काय म्हणते बाबासाहेबांनी काय केल आमच्या साठी.....🤨

  • @Priyanka_270

    @Priyanka_270

    Жыл бұрын

    Barobr. Ani Ambedkar yanni kay Kelay he tyanna sangitlya vr te mhntat... Thike na mh Ambedkar naste tar dusr koni tari aast. . This is how they take sir Ambedkar for granted. Basically they don't want to accept him.

  • @Rahulshirsat1966

    @Rahulshirsat1966

    Жыл бұрын

    @@Priyanka_270 yes they don't want to accept reality,because it breaks their castiest ego.

  • @dhirjavchar1541
    @dhirjavchar1541 Жыл бұрын

    Jay bhim Jay savindhan Jay bharat

  • @chandrakalav-eu6pz
    @chandrakalav-eu6pz Жыл бұрын

    Hindu code Bill mhanje Kay ??? Yachi mahiti shalechya uchha varganmadhe dilipahije ,tyasathi law la jaychi garaj nahi . Sarvjan jagruk hotil ,khas karun stree.

  • @ajaysupare8358
    @ajaysupare83588 ай бұрын

    Baba tumache upakar kadhich nahi fitanar Miss you baba Jay bhim namo namo

  • @abhijeetbirajdar6788
    @abhijeetbirajdar67889 ай бұрын

    जय श्रीराम 🚩

  • @savitajondhale7661
    @savitajondhale7661 Жыл бұрын

    जय भीम 🙏🙏🙏

  • @krantiujgare1441
    @krantiujgare14412 жыл бұрын

    Yekach no dada🙏💙💙💙jaybhim

  • @user-ct9lo4cy9u
    @user-ct9lo4cy9u5 ай бұрын

    जय संविधान

  • @HUMANITY.143.
    @HUMANITY.143.2 жыл бұрын

    वाडीलाच्या प्रॉपर्टी मध्ये बराबरी हिस्सा दिला तर काय प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम असा आहे ज्याची मुलगी गरीब असेल तिचे लग्न होणे कठीण होणार,

  • @ranilodhe672
    @ranilodhe672 Жыл бұрын

    Jai bhimrao

  • @rajeshjaiswar5829
    @rajeshjaiswar58296 ай бұрын

    ❤❤❤❤जय भीम जय भारत जय संविधान जय जवान जय किसान ❤❤❤❤

  • @shobhachaudhari778
    @shobhachaudhari7782 жыл бұрын

    Asalyas personal mobail no. Milel ka jara diccuss karayche hote

  • @anuuuuu755
    @anuuuuu755 Жыл бұрын

    मुस्लिम धर्माचे व इतर धर्माचे कोड बिल एका तयार केले नाहीत ते सांगशील का

  • @darshanpatil4456
    @darshanpatil44562 жыл бұрын

    जय शिवराय

  • @samuu6146

    @samuu6146

    Жыл бұрын

    Ky kel tuzya Shivaji re

  • @samuu6146

    @samuu6146

    Жыл бұрын

    Shivaji peksha dr.baba saheb yanche Upkar aahi bayka var tr aahich pan ya desha var pan aahi

  • @saffronflaghistory143

    @saffronflaghistory143

    Жыл бұрын

    ​@@samuu6146 अरे मादरचोद तो जय शिवराय बोला तर तू जय भीम बोल ना शिवराय न का वाईट बोलत आहे तुला वाटत का बाबासाहबांबद्दल पण दुसरे चुकीचे बोले पाहिजे म्हणून 😡😡😡😡😡

  • @maharashtra4582

    @maharashtra4582

    6 ай бұрын

    ​@@samuu6146घंटा

  • @shekhargopalghare4492

    @shekhargopalghare4492

    2 ай бұрын

    ​@@samuu6146give respect take respect.... Saheb chatrapati shivaji maharaj ni kay kele... Ithihas vacha mang kalel kay kele...

  • @shobhachaudhari778
    @shobhachaudhari7782 жыл бұрын

    Sir chan mahiti dili tumachyakde babasahebbanche ya vishiche book aahet ka

  • @ABHIJEET.BHOSLE
    @ABHIJEET.BHOSLE9 ай бұрын

    We are BECAUSE HE WAS !

  • @ravindranarayane2477
    @ravindranarayane2477 Жыл бұрын

    Hindu code Bill Videyak centre Govt,

  • @HUMANITY.143.
    @HUMANITY.143.2 жыл бұрын

    सर्व मुले श्रीमंत बापाची मुलगीच बगणार व गरीब बापाची मुलगी रखडनार

  • @sushantsuryawanshi8095
    @sushantsuryawanshi80952 жыл бұрын

    Mg baki community che ky ka only hindu sathi code bill ka

  • @rohansable3153

    @rohansable3153

    Жыл бұрын

    तुम्हाला समजेलच नाही म्हणजे असे दिसून येते सोप्या भाषेत सांगतो हे राष्ट्र हिंदू राष्ट्र आहे म्हणून त्या बिलाच नाव हिंदू कोड बिल आहे आणखीन जाणून घ्यायचं असेल तर इतिहास पडताळून पहा म्हणजे संपूर्ण माहिती मिळेल.

  • @shubhamujjainkar6157
    @shubhamujjainkar61572 жыл бұрын

    Sir. Tumchi samjun sangaychi paddhat 1 ch no . Ah .... contact no plez...

  • @priyanshudekate4053
    @priyanshudekate4053 Жыл бұрын

    Baba saheb ambedkar ji ne bharat ki har ek ladaki ke liye itana kuch kiya hai tab bhi ladkiya aur kuch log bolte hai Dr baba saheb ji ne kiya hi kya hai 😢😢😢

  • @Priyanka_270

    @Priyanka_270

    Жыл бұрын

    True.

  • @samuu6146
    @samuu6146 Жыл бұрын

    Fakt ya deshvar Baba Saheb yanche upkar aahit jay bhim namo buddhay 💙🙏

  • @anuuuuu755
    @anuuuuu755 Жыл бұрын

    तीन तलाक चालते का

  • @sachinphadtare8005
    @sachinphadtare8005 Жыл бұрын

    आज ना उद्या हे होणारच होत

  • @DeepaK-ke4ki
    @DeepaK-ke4ki Жыл бұрын

    Jai bhim namo buddhay 🙏

  • @govindraoshinde525
    @govindraoshinde525 Жыл бұрын

    इतर धर्मियाचे कोड बिल का तयार केले नाहीत? हे सांगता का?

  • @komalgaikwad4281

    @komalgaikwad4281

    10 ай бұрын

    त्यासाठी इतक मोठ संविधान आहे वेगळ कोड बिल ची आवश्यकता नाही

  • @omkarbalugade9314

    @omkarbalugade9314

    10 ай бұрын

    बरोबर

  • @sangitakamble3771
    @sangitakamble3771 Жыл бұрын

    alhi ek kayda pass kela husband konashihi firu shakto.he kase

  • @Ingle9930

    @Ingle9930

    Жыл бұрын

    स्वतः ही काहीतरी वाचा

  • @sanjayjadhav7089
    @sanjayjadhav70892 жыл бұрын

    भारत हा सर्व जातीधर्माना समान हक्क देणारा देश असताना फक्त हिंदु कोडं बिलं का विशेषताः मुस्लिम समाजाला आंबेडकरांनी का सुट दिली

  • @nayanjoshi6652

    @nayanjoshi6652

    2 жыл бұрын

    पहिलं हिंदू कोड बिल सुटत नाही प्रश्न फक्त बुरसाटलेल्या हिंदू लोकांमुळे तर मुस्लिम समाजाचा प्रश्न लांब राहिला. आणि तुम्हाला कधी पासून मुसलमानाचा पुळका आला. धर्म बदला स्वतःचा

  • @HomoSapean123

    @HomoSapean123

    2 жыл бұрын

    @@nayanjoshi6652 तुझे नाव खरंच जोशी आहे का.... 😂😂😂

  • @vishnupatil2779

    @vishnupatil2779

    2 жыл бұрын

    @@nayanjoshi6652 बुरसटलेले म्हणजे??? ज्यो शी मॅ म..

  • @darshanranshevare6074

    @darshanranshevare6074

    2 жыл бұрын

    Dr Babasaheb Ambedkar he sarva muslim lokana pakistan madhe pathvaila tayar zhale hote tyanche muslim lokanvar vichar kay aahe hyavar pustak aahe teh vacha

  • @darshanranshevare6074

    @darshanranshevare6074

    2 жыл бұрын

    Teh bole hote ki muslman lokana pakistan madhe pathva tyanch pustak vach partition of India and Pakistan

  • @user-zr7so2dx5w
    @user-zr7so2dx5w2 жыл бұрын

    भारत स्वतंत्र व्हायच्या अगोदर दोन जात होत्या एक राजा आणि दुसरी प्रजा मग जातिवाद का नवीन कायदा का

  • @rakhijadhav7408

    @rakhijadhav7408

    2 жыл бұрын

    Raja ntr peshwai aali tyani he sagal Kel striyani fkt chul aani mul aevdhach baghaych ashi tyanchi vicharsarni hoti Babasaheb Nste tar ajun pn striyanche tasech hal zale aste

  • @vkoli5554

    @vkoli5554

    Жыл бұрын

    @@rakhijadhav7408 kadhi mhanata 1000 ro varshe atyachar kele ... Kadhu mhanata peshavayee ne chalu kele... Peshavayee 350 varshya purvi hoti Much publicity was given to the project, and as a result of the committees' reports, the Hindu Law Committee itself was revived in 1944 and under its chairman, B. N. Rau, prepared a Draft Code dealing with Succession, Maintenance, Marriage and Divorce, Minority and Guardianship and Adoption. en.m.wikipedia.org/wiki/Hindu_code_bills#:~:text=Much%20publicity%20was%20given%20to,Minority%20and%20Guardianship%20and%20Adoption. Worshipping false god.... Book vacha

  • @ManojKhobragade-ei8zh

    @ManojKhobragade-ei8zh

    Жыл бұрын

    Yed ka khud tu.

  • @vrushabhmathurkar3646
    @vrushabhmathurkar36462 жыл бұрын

    Khota nko bolu yr hindu cot bil nahi hota te sarva sathi sarv mahila sathi hota

  • @chetanshanfilms9988
    @chetanshanfilms9988 Жыл бұрын

    Aani kahi muli mantat babasahebani kay kel aamhala 😂

  • @chetanshanfilms9988

    @chetanshanfilms9988

    Жыл бұрын

    @Soniya Arora😍 brobar n tai😇

  • @angrym.d.c8061

    @angrym.d.c8061

    2 ай бұрын

    Kaahi baika hi 😂😂😂

  • @sharadthorat225
    @sharadthorat225 Жыл бұрын

    जय भीम जय संविधान

  • @vaibhavsblogging3704
    @vaibhavsblogging3704 Жыл бұрын

    Amcha hindi dharm mahan ahe he tumhala kadhi samajal nahi tumhi tumchya galat najrene pahal ahe amchya dharmat triyana Devi manale jate pn kahi Mughals ani British mule he anyay chalu zale hote

  • @hrishikeshkarekar3863
    @hrishikeshkarekar3863 Жыл бұрын

    समान नागरी कायदा लागू करा आणि सगळ्या भानगडी संपवा. इतर धर्माच्या बाबतीत सुद्धा असे कोड बिल तयार केले पाहिजे होते.

  • @mauliraut7654
    @mauliraut765410 ай бұрын

    Bindu,,,😂,,,cod,,,

  • @sakib786baig
    @sakib786baig11 ай бұрын

    Bichare hindu😂

  • @bhagawatmunde9478
    @bhagawatmunde94782 жыл бұрын

    चुकीचे सादरीकरण

  • @rakhijadhav7408

    @rakhijadhav7408

    2 жыл бұрын

    तुम्हाला का चुकीचं वाटतं तुम्ही मनुस्मुर्ती चे कायदे वाचले आहेत का ते वाचा मग समजेल तुम्हाला बाबासाहेबानी स्त्रियांना सामान अधिकार मिळावे म्हणून किती मेहनत घेतली आहे म्हणून आजच्या स्त्रिया ऐवढया मोठ मोठ्या पदावर आहेत डॉक्टर इंजिनिअर होत आहेत ही फक्त त्यांचीच देण आहे.. सत्य स्वीकारा पुस्तके वाचून 🙏🙏

  • @yogeshjawanjal316
    @yogeshjawanjal316 Жыл бұрын

    हिन्दू कोड बिल चा फ़ायदा फक्त हिन्दू महिलानाच झाला का? मुस्लिम,क्रीचन, बौद्ध, धर्मच्या महिलांना ,हिन्दू कोड बिलाचा फायदा झाला नाही का? आणि जर हिन्दू सोडून इतर धर्मातील महिलांना हिन्दू कोड बिलाचाफ़ायदा झाला असेल तर या बिलाला हिन्दू कोड बिल म्हणणे चुकीच आहे या बिलाला धर्मनिरपेक्ष कोड बिल या महिला कोड बिल च म्हणावे😅😂

  • @bhaveshjadhav4797
    @bhaveshjadhav4797 Жыл бұрын

    Mg muslim personal law Ka ladhnyat aala Aamchya mulinni dusrya samajat lagn karaychi mubha aahe mg muslim lokanna ka nai Aai ghala tumchi

  • @vkoli5554
    @vkoli5554 Жыл бұрын

    Much publicity was given to the project, and as a result of the committees' reports, the Hindu Law Committee itself was revived in 1944 and under its chairman, B. N. Rau, prepared a Draft Code dealing with Succession, Maintenance, Marriage and Divorce, Minority and Guardianship and Adoption. en.m.wikipedia.org/wiki/Hindu_code_bills#:~:text=Much%20publicity%20was%20given%20to,Minority%20and%20Guardianship%20and%20Adoption.

  • @roshanikharle8253
    @roshanikharle82532 жыл бұрын

    👍

  • @TODMarathi

    @TODMarathi

    2 жыл бұрын

    Thank you

  • @vkoli5554
    @vkoli5554 Жыл бұрын

    Much publicity was given to the project, and as a result of the committees' reports, the Hindu Law Committee itself was revived in 1944 and under its chairman, B. N. Rau, prepared a Draft Code dealing with Succession, Maintenance, Marriage and Divorce, Minority and Guardianship and Adoption. en.m.wikipedia.org/wiki/Hindu_code_bills#:~:text=Much%20publicity%20was%20given%20to,Minority%20and%20Guardianship%20and%20Adoption.

  • @vkoli5554
    @vkoli5554 Жыл бұрын

    Much publicity was given to the project, and as a result of the committees' reports, the Hindu Law Committee itself was revived in 1944 and under its chairman, B. N. Rau, prepared a Draft Code dealing with Succession, Maintenance, Marriage and Divorce, Minority and Guardianship and Adoption. en.m.wikipedia.org/wiki/Hindu_code_bills#:~:text=Much%20publicity%20was%20given%20to,Minority%20and%20Guardianship%20and%20Adoption.

  • @vkoli5554
    @vkoli5554 Жыл бұрын

    Much publicity was given to the project, and as a result of the committees' reports, the Hindu Law Committee itself was revived in 1944 and under its chairman, B. N. Rau, prepared a Draft Code dealing with Succession, Maintenance, Marriage and Divorce, Minority and Guardianship and Adoption. en.m.wikipedia.org/wiki/Hindu_code_bills#:~:text=Much%20publicity%20was%20given%20to,Minority%20and%20Guardianship%20and%20Adoption. Worshipping false god.... Book by arun shaury vacha

Келесі