जितेंद्र आव्हाड ,मनसमूर्ती डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी का जाळली,

स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी.
संचालक : प्रा. विठ्ठल कांगणे सर
🖥️ ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी "VK class" हे ॲप Play Store किंवा App Store वरून डाऊनलोड करा...
👉🏻 ॲप्लिकेशन लिंक : play.google.com/store/apps/de...
SSCGD Course - fphik.courses.store/434220?ut...

Пікірлер: 1 200

  • @Pankajwakode0701
    @Pankajwakode07012 ай бұрын

    भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आणि भारतीय संविधानावर बोलायला वाघाचं काळीज असाव लागत. मनापासून सलाम तुमच्या कार्याला सर.. 🙏🙏 जय भीम जय शिवराय जय संविधान🙏🙏💙💙🧡🧡🧡🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @vishalg4839

    @vishalg4839

    2 ай бұрын

    Khara Bolale ...Waghacha Kalij Lgta .....❤❤❤❤

  • @gautamlokhande9886

    @gautamlokhande9886

    Ай бұрын

    Jay bhim Jay shivray Jay bharat Jay Mharastr sr🙏🙏🚩🇪🇺

  • @gopalshinde3429

    @gopalshinde3429

    Ай бұрын

    Jay bhim jay shivray sirji

  • @vishalg4839

    @vishalg4839

    Ай бұрын

    @@Study_mh12 Savidhanavar jagtoy nako asel tar nighun ja Afghanistan la

  • @amolsalve7598

    @amolsalve7598

    Ай бұрын

    👍

  • @VISHALMORE3469
    @VISHALMORE3469Ай бұрын

    ज्यांच्या पायावर डोकं ठेवावं असा योग्य शिक्षक....... समाजाला देशातल्या जनतेला योग्य दिशा देन्याच काम करणारा महान शिक्षक विठ्ठल कांगणे सर......🙏💐

  • @user-nb4kx4cd5g
    @user-nb4kx4cd5gАй бұрын

    ज्यांना ज्यांना मनुस्मृती मान्य आहे त्यांची जनगणना करावी आणि त्यांचा वेगळा प्रदेश द्यावा ही कीड आमच्यात ठेवू नये आम्ही फक्त संविधान समर्थक जय संविधान

  • @satyavansatpute2399

    @satyavansatpute2399

    Ай бұрын

    Tyana vegla prant dyava ek nrkch asel to samudrat

  • @user-nb4kx4cd5g

    @user-nb4kx4cd5g

    Ай бұрын

    @@Study_mh12 निघ मग इथून दुसऱ्या देशात जा

  • @tejaslele6986

    @tejaslele6986

    Ай бұрын

    पाकिस्तान वेगळा केला तेव्हा का नाही हकले?

  • @sarikaghuge374

    @sarikaghuge374

    Ай бұрын

    Right

  • @marotipandit1208
    @marotipandit1208Ай бұрын

    आदरणीय कांगणे सर, आपल्या देशाला तुमच्या सारख्या विचारवंताची गरज आहे,dhanywad साहेब

  • @g.s.kinwatkar7959
    @g.s.kinwatkar7959Ай бұрын

    सर,खरच या लोकांना [राजकरण] करण्यारांना चांगलाच धडा शिकवला.तुम्हचे आभार मानतो,सर?

  • @Sann93
    @Sann93Ай бұрын

    माझा डोळ्यात पाणी आल SIR Thank You 🙏 Dr. Babasaheb Ambedkar समजायला जातीच्या पुढे जाऊन विचार करायला पाहिजे 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @utkarshchandanshive3549
    @utkarshchandanshive3549Ай бұрын

    बाबासाहेब हे पूर्ण भारत देशाचे नेते होते, फक्त दलित समाज यांचे नाही.

  • @dhammapalwagh3760
    @dhammapalwagh3760Ай бұрын

    बाबासाहेबांवर बोलायला वाघाच काळीज लागतं..क्रांतिकारी जय भीम सर जय संविधान🎉🎉❤❤❤❤

  • @akshaygawalebhukmarikar5183
    @akshaygawalebhukmarikar51832 ай бұрын

    उध्दार कर्ता फक्त एकच डॉ.बाबासाहेब आंबेडकर...🙏🙏🙏

  • @Bro_gaming_

    @Bro_gaming_

    Ай бұрын

    📈

  • @ramtaur6337

    @ramtaur6337

    Ай бұрын

    आधी शिवाजी महाराज नंतर आंबेडकर शाहिरानी सांगितल आहे दोनच राजे ईथ जन्म ले एक रायगडावर एक चवदार तळ्यावर

  • @RatnadipNilkanthe
    @RatnadipNilkanthe2 ай бұрын

    आज आपल्या देशात प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठल्याही धर्मातील स्त्रियांना जे स्थान आहे ते फक्त आणी फक्त बाबासाहेब आंबेडकरा मुळे थँक्यू बाबासाहेब ❤

  • @CrayLyfAnkita9477

    @CrayLyfAnkita9477

    Ай бұрын

    The unnecessary divorce , filing false rape cases on men's , using victim card is also a gift from your dearly baba thank him for that too the country lacks gender neutral laws and people call it samvidhan 😂😂 irony .

  • @mrunalikadam6635

    @mrunalikadam6635

    Ай бұрын

    बरोबर बोललात तुम्ही

  • @dhammanandsonone8520

    @dhammanandsonone8520

    Ай бұрын

    ​@@CrayLyfAnkita9477 he bolanyacha adhikar pn tyach sanvidhanane dila ahe. Baki eakda manu smriti vachin ghya

  • @user-cj7ws6iu7n

    @user-cj7ws6iu7n

    Ай бұрын

    खातो जो घासआणि घेतो तो श्वास फक्त. बाबासाहेब आंबेडकर मुळे

  • @user-jg2ps2cj3o

    @user-jg2ps2cj3o

    Ай бұрын

    जितेंद्र आव्हाड चे जाहीर निषेध

  • @rameshbansode3396
    @rameshbansode3396Ай бұрын

    कांगणे सरांचे भाषण रोखठोक नि अभ्यासपूर्ण असते त्यामुळे ते मनाला भावतेच ! म्हणतात ना ' जो होता है अच्छे के लिए होता है ' त्याप्रमाणेच मनुस्मृती चा हा विषय महाराष्ट्रातील तमाम जनतेपर्यंत पोहोचण्यास वाव मिळाला हे चांगलेच झाले . या ग्रंथाची लायकी आणि बाबासाहेबांचे धाडसी पाऊल तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचेल . देशातील वाईट लोक, विचार, अंधश्रद्धा अशा गोष्टीविरोधात काम करणाऱ्या टिमचे आभार नि शुभेच्छा ! ती एक चळवळ नि क्रांतीच आहे . 🙏

  • @kishormisal8271
    @kishormisal8271Ай бұрын

    तुमचं बोलणं ऐकून राजकारणी लोकांना आग लागली असेल 🔥🔥 जय भीम जय संविधान ❤️🙏

  • @kiranbarade968
    @kiranbarade968Ай бұрын

    सर तुम्ही आंबेडकर साहेबांचे खरे विचार पेरता ही काळाची गरज आहे मला तुमचा अभिमान आहे थँक्स सर 👍🙏👌

  • @user-ws6wt6wd7g
    @user-ws6wt6wd7gАй бұрын

    आकाशाच्या केला कागद समुद्राची केली शाही तरी बाबासाहेबांचे उपकार लिहायला पुरत नाही बाबासाहेबांचा आत्मा सदा अमर रहे thanks कांगणे सर आपण समाज प्रभोदन करत आहात

  • @user-zq3vh4li9z
    @user-zq3vh4li9z2 ай бұрын

    भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर बाबासाहेबांचे अनंत उपकार आहेत...❤

  • @ajaysn1234

    @ajaysn1234

    Ай бұрын

    This is the fact

  • @varunvarma-im2lq

    @varunvarma-im2lq

    Ай бұрын

    savarkaranche sudhha.. visaralat bahutek

  • @deepakdoke3973

    @deepakdoke3973

    Ай бұрын

    😂

  • @bhushangaikwad349

    @bhushangaikwad349

    Ай бұрын

    ​@@deepakdoke3973 Manuwadi spotted 😂😂😂😂

  • @dnyanobabhatane4403

    @dnyanobabhatane4403

    Ай бұрын

    शिवाजी महाराजचे आहेत

  • @darshannikam1985
    @darshannikam1985Ай бұрын

    जयभिम जय संविधान जय बाबा साहेब अंबेडकर

  • @anjushaikh5
    @anjushaikh5Ай бұрын

    अंगावर काटा येतो सर तुमचं भाषण ऐकून 😢❤

  • @RajeshPradhan-9896

    @RajeshPradhan-9896

    Ай бұрын

    Dr

  • @shalinikhaire8278
    @shalinikhaire8278Ай бұрын

    यवड काळीज माझ्या आयुष्यात कोणत्याच नेत्यात, मस्तरात, व्यक्तीत मी तरी अजून पाहिलं नाही....खरोखर कुणाच्या रूनांची फेड अशी करावी लागते....बाबांचे ऋण फेडणारा खरा व्यक्ती माझे गुरुवर्य कांगणे सर..... जिगरबाज व्यक्ती.....

  • @arunakamble9714
    @arunakamble9714Ай бұрын

    तुम आगे बढो हाम तुम्हारे साथ है ❤❤ फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे काळज वाघाचा होते ❤ जय भीम जय भारत जय संविधान ❤❤❤❤

  • @Avinashraut2187
    @Avinashraut2187Ай бұрын

    खरंच बाबासाहेबांना मानायला पाहिजे त्यांनी स्त्रियांना खूप चांगले अधिकार मिळवून दिले आहेत आदर्श व्यक्ती आहेत जय शिवराय जय भिमराय

  • @rupeshborde9292
    @rupeshborde92922 ай бұрын

    एक ही दिल है सर,कितनी बार जोतोगे❤

  • @Bro_gaming_

    @Bro_gaming_

    Ай бұрын

    ❤ye le bhai aur ek dil kyu ki sir ji har baar jitenge📈

  • @pavanrajepatil8300

    @pavanrajepatil8300

    Ай бұрын

  • @yuvrajkadam5214
    @yuvrajkadam5214Ай бұрын

    सत्य बोलण्यासाठी जिगर लागते... जिगर अशी बाब आहे ती कोणत्याही दुकानात विकत मिळत . . . ते naturaly ब्लड मध्ये असतो. . हे सर्व गोष्टी आपल्यात आहेत सर जी...

  • @vaishalighewande3240
    @vaishalighewande3240Ай бұрын

    जयभीम सर.. वास्तविक चे दर्शन तूम्ही दाखवून दिलं सर पण अजूनही आपल्या महिलांना बाबासाहेब कळले नाही ही भारतीयांची शोकांतिका आहे . पण तुमच्या परखड विचाराने यावर नीच्चीतच प्रभाव पडत आहे. तुमच्या कामाला मानाचा सलाम आहे .. जातीपातीच्या पलीकडचे only one of इंडियन ही बाबासाहेबांची शिकवण. तुम्ही जिवंत ठेवत आहात..

  • @naynasonawane7841
    @naynasonawane7841Ай бұрын

    ,,,,, सन्माननीय विठ्ठल कांगणे सर आपण खुप ज्ञानी व अभ्यासु असुन देशातील व राज्यातील जनतेपुढे सत्य मांडतात म्हणुन आपल्या सारखा अभ्यासु व निडर बुद्धिवंत लोकांची आजच्या घडीला देशाला व महाराष्ट्राला खुप खुप गरज आहे,,,,,,,

  • @rajabhaulaukare7346
    @rajabhaulaukare73462 ай бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले असे समाजसुधारक शिकवा पण मनुस्मुर्ती नको. मनुस्फुर्ती नको, मनुस्फुर्ती नको, मनुस्फुर्ती दहन, मनुस्फुर्ती नको.

  • @3rdEye01

    @3rdEye01

    2 ай бұрын

    Ka Sanskrit manusmriti vach adhi British ne translate kelei vachu nako 😂

  • @rahulmagar5951

    @rahulmagar5951

    2 ай бұрын

    पण ह्या सर्व करून काही होनार नाही... संविधान हेचं अंतिम आहे आणि शेवट आहे.

  • @babajipawar9604

    @babajipawar9604

    2 ай бұрын

    बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महामानव गौतम बुद्ध यांची विचारसरणी आणि पंचशील अष्टांग मार्ग यशोमती आणि हिंदू सनातन धर्मातील काही तत्त्वांमध्ये खूप साम्य आहे. आपण सर्व सनातनी हिंदू आहोत एकत्र येऊन आपल्या देशासाठी काम करा .छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. महाराष्ट्राची कुलदेवता आई तुळजाभवानीचा जगदंब जगदंब हा मंत्र निरंतर जपत कवड्याची माळ घालून आई जगदंबे चां आशीर्वाद घेऊन. आणि प्रत्येक किल्ल्यावर शिव मंदिर बांधून हर हर महादेव अशी गर्जना करून इंग्रज डच पोर्तुगीज आदिलशाही निजामशाही यांना जर हाकलून लावलं नसतं तर आता आपल्यावर काय वेळ असते त्याचा पण विचार करा.

  • @user-eu8bz9dd6v

    @user-eu8bz9dd6v

    Ай бұрын

    जय भीम करेक्ट आहे 💪💪💪​@@babajipawar9604

  • @riyajambu1519

    @riyajambu1519

    Ай бұрын

    🇮🇳🇮🇳​@@babajipawar9604

  • @nitinkamble1630
    @nitinkamble1630Ай бұрын

    क्या बात है सर ... मी तुमचा फॅन झालो आहे इतक्या सोप्या शब्दात मनुस्मृती आणि संविधान याची सारांश मांडणी केली सॅल्युट तुमच्या हया कामाला

  • @deepakghodge4115
    @deepakghodge4115Ай бұрын

    तुमच्या सारखे शिक्षक अजून आम्हाला लाभले तर आजची परिस्तिथि नक्की च बदलेल. साधा एक नेता नाही बोला एवड सर.. खरच हिम्मत लागती बोलयला.. Salute आहे तुम्हाला.. जय भीम 💙🧡जय शिवराय

  • @adityawankhade5281
    @adityawankhade5281Ай бұрын

    आजच्या काळात ही सत्यता सांगण्यासाठी खूप जिगर लागतो, सर तुमच्या सारखा निर्भीड व्यक्ति प्रत्येक घरामध्ये जनमला यायला हवा.... धन्यवाद सर 🙏🏻

  • @pradeepgaikwad5468
    @pradeepgaikwad54682 ай бұрын

    एकवीस व्या युगातील गाडगे बाबा चे पाईक कांगणे सरा ना सा.नमन.आज च्या घडीला सत्य बोलणे एक क्रांती कारी काम आहे.देशात करोडो सर आहेत पण सत्य बोलण्याची हिम्मत फक्त कांगणे सर.

  • @NavnathBajgir
    @NavnathBajgirАй бұрын

    Sir खुप सुंदर विचार मांडलेत तमाम भारतीयांना ह्या विचारांची खुप गरज आहे .हे राजकारणी लोक समाजा समाजा मध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत सर्व जनतेनी हा व्हिडिओ पहावा व एकावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाचावं

  • @mahasatta2197
    @mahasatta2197Ай бұрын

    जेंव्हा केंव्हा आजच्या भारताचा इतिहास लिहला जाईल... तेंव्हा त्यात आपले नाव क्रांतिकारी च्या यादीत येईल... Great sir ji...🙏

  • @pralhadkamble2234
    @pralhadkamble2234Ай бұрын

    आधुनिक भारताचे भाग्यविधाते, राष्ट्रनिर्माते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर 🌷🌷🙏🙏

  • @simplepeople.2637
    @simplepeople.2637Ай бұрын

    सोप्या आणि सरळ भाषेत सांगितल्या बद्दल सर खूप धन्यवाद सर . सलुट तुमच्या या कार्याला,आणि तुमचही काम समाजसुधारका पेक्षा कमी नाही . जय भीम जय शिवराय जय भारत..❤

  • @ABC-oo4cc
    @ABC-oo4ccАй бұрын

    येउ द्या मनुस्मृति जे लोक कट्टर हिंदू महनत आहे,त्याला त्यांची का औकात आहे माहित होनार 💙💙आम्ही बौद्ध मनुस्मृति चे नियम है अम्हाला लागू होत नाही 💙,जय भीम 💙

  • @TulshiramDhote-pl4sg

    @TulshiramDhote-pl4sg

    Ай бұрын

    आगदि बरोबर ❤❤❤ हिंदु नि आप आपसात मनुस्मृति चे काटेकोर पणे पालन करावे

  • @avinashbhagwate7148

    @avinashbhagwate7148

    Ай бұрын

    आणि जाळण्याची वेळ आली की पाहिले पुढे राहता आणि स्वतःला बुद्ध नाही महार म्हणता. बाबसाहेब मनुस्मृती एकदा जाळली ते पण हिंदू म्हणून मरणार नाही हे बोलण्या आधी तुम्ही बुद्ध होऊन पण तेच करत आहात.पण बाबसाहेब १९५३ ल संविधान जाळतो म्हटले होते आणि खर जाळले पाहिजे होते म्हणजे संविधान रक्षक म्हणाऱ्यांची मस्ती उतरली असती आणि आम्हाला विचारता आले असते संविधान दहन दिवस कधी सुरू करता .पण पेरियार साहेबांनी १९५७ ल संविधान जाळले त्यामुळे तुम्ही संविधान दहन दिवस सुरू करू शकता . बाबसाहेब अन्याय खाली चिरडले गेलो म्हणून मनुस्मृती जाळली सर्व भाग मनुस्मृती चे टाकाऊ नाहीत असे देखील म्हटले आहे ते पण बघावे

  • @abhijeetrane.7208
    @abhijeetrane.7208Ай бұрын

    ज्यांना बाबासाहेब कळले तो खरा भारतीय..

  • @shivajinavale6549

    @shivajinavale6549

    25 күн бұрын

    परंतु आता त्याचंच भांडवल चालू आहे

  • @user-fi5kc9qi9r
    @user-fi5kc9qi9rАй бұрын

    धन्यवाद सर मनापासून सलाम तुमच्या कार्याला सर या जाती वादी गिदडांना कधी समजेल हो डॉ बाबासाहेब आंबेडकर जय भारत जय संविधान थ्यैंक्यू सर

  • @amolPatil-wg1go
    @amolPatil-wg1goАй бұрын

    झाला असता टाटा बिर्ला धन वाण तो राजा समाजात नित्य झिजला भीमराव माझा खुप काष्ट भोगले बाबासाहेब आंबेडकर यांनी जय भीम जय शिवराय

  • @mrunalikadam6635

    @mrunalikadam6635

    Ай бұрын

    🙏🙏🙏

  • @amolPatil-wg1go

    @amolPatil-wg1go

    Ай бұрын

    @@mrunalikadam6635 jai bhim ताई

  • @dipakdhembare4431
    @dipakdhembare4431Ай бұрын

    The great Only teacher Mr.vitthal kangne sir proud of you ❤

  • @sudhakarjadhav6622
    @sudhakarjadhav6622Ай бұрын

    सरांनी केलेले प्रभोधन खूप महत्वाचे आणि अभ्यासपूर्ण आहे. त्यांची तळमळ गांभीर्याने घ्यायला पाहिजे. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन 🙏

  • @SunandaMeshram-ju1nu
    @SunandaMeshram-ju1nuАй бұрын

    वाघा सारखे बोले सर आज तुम्ही हे बोलाला खूप हिमत लागते सर म्हणुन तुमचा आम्हाला अभिमान आहे सर

  • @ramdaskhade8328
    @ramdaskhade8328Ай бұрын

    अतिशय उत्तम प्रबोधन , धन्यवाद सर.

  • @manojbhagat8061
    @manojbhagat80612 ай бұрын

    धन्यवाद सर तुम्ही आम्हाला मनुस्मृती बद्दलचे वास्तव समोर आणले. 🙏

  • @user-vl2xn5sg7u
    @user-vl2xn5sg7uАй бұрын

    तुमच्या सारखे शिक्षक असतील तर देश खूप प्रगती करेल. तुम्ही ग्रेट आहात सर.🌹🙏🙏🙏🌹

  • @user-eu8bz9dd6v
    @user-eu8bz9dd6vАй бұрын

    विठ्ठल कांगणे साहेब अगदी बरोबर बोलतात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वरती अगदी ठामपणे बोलतात जय भीम जय संविधान जय शिवराय मनुस्मृती दहन करण्यात आले होते बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण आयुष्य वाहून दिले साहेब बाबासाहेब यांच्या संविधानाने दिलेल्या आश्वासनाकडे वागावे उगाच काहीही वागू नका

  • @user-eq7mu5dr6i
    @user-eq7mu5dr6iАй бұрын

    सिर मनुस्मृती नाव एकल तर मनातून राग येतो आणि हा अभ्ासक्रम बनला तर.... हे लोक कवा सुधारतील काय माहीत आजूनही यांचे विचार बदलले नाही 😴😴😔😔😤

  • @jitjadhav3892
    @jitjadhav3892Ай бұрын

    सर ह्या मुळेच तुमची ओळख आहे . मी ठरवले होते की बाबासाहेब हे एकच गुरू पण मला मजबुरूने तुम्हाला गुरू मानवाचं लागले त्याच कारण म्हणजे फक्त आणि फक्त तुमची इमानदारी आणि प्रामाणिकपणा व अफाट ज्ञान

  • @rangnathchate4267
    @rangnathchate4267Ай бұрын

    आदरणीय कागणे सर आपण मनुस्मृतीचे जे विश्लेषण करून डाॅ.आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन का केले? याबद्दल आपण जी माहिती सांगीतली आहे ती खरोखरच सत्य आहे.सर आपणास धन्यवाद देउन आपले आभार मानतो.

  • @DhawalUikey-xg3jv
    @DhawalUikey-xg3jvАй бұрын

    Ekadam Kadak ekadam barabar 100% pure speech Dr Babasaheb Ambedkar Vijay aahe Jay Bharat Jay mulniwasi Jay Bheem

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz2 ай бұрын

    सर 🙏🏽🙏🏽🙏🏽 जितेंद्र आव्हाड यांचा नेताच पूर्णता जातीवादी आहे... तो स्वतःच्या मुलीला सोडून इतर महिला शूद्र समजतो😅😅😅😅 मी एक धरणग्रस्त आहे.... तालुका क्रांतिभूमी महाड.... ❤❤ जय भीम 🌹🌹 जय शिवराय 🚩🚩 ❤❤❤ जय संविधान ❤❤❤

  • @thinkers_kick-dn8le

    @thinkers_kick-dn8le

    Ай бұрын

    भामट्यांनी ब्राम्हणवादी विचारांचं समर्थन करताना...पुरोगामी विचारांच्या लोकांवर टीका करू नये...🙏

  • @chandanesampat1832
    @chandanesampat1832Ай бұрын

    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे सर्व भारतीय स्त्री-पुरुषांचा सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास झाला आहे विशेष करून सर्वात जास्त ब्राह्मण पुरुष आणि महिला यांना सर्वात जास्त फायदा झाला आहे याची जाणीव करून देणे महत्त्वाचे आहे ब्राह्मण समाजातील महिलांना अतिशय अपमानित आणि हीन वागणूक होती केवळ संविधानामुळे यांची फार मोठी प्रगती करून घेतली आज जगाच्या कानाकोपऱ्यात प्रतिष्ठित पदावर ब्राह्मण स्त्रिया आहेत केवळ संविधानामुळे

  • @sudhakarhiwrale1190
    @sudhakarhiwrale1190Ай бұрын

    सर तुमच्या सारख्या समाज सुधारक लोकांची आज खुप गरज आहे धन्यवाद 🙏🙏

  • @ShuddhodhanKhandare-od1fd
    @ShuddhodhanKhandare-od1fdАй бұрын

    धन्यवाद सर परमपुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जीवन तळागाळातील सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी वाहून भारतीय राज्यघटना पवित्र असा ग्रंथ या भारत देशाला देवून, तमाम सर्व भारतीयांना याचा स्वाभिमान असायला हवा. मात्र काही राजकीय नेत्यांनी सत्तेसाठी जाती जाती मध्ये तेढ निर्माण होईल असे काम करत आहे.

  • @gautammundhe4959
    @gautammundhe4959Ай бұрын

    20:44 आपले उद्धारकर्ते परमपुज्य विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब रामजी आंबेडकर आहेत हे सर्व भारतीयांना मनुस्मृति ची चीरफाड करुन जी मांडणी सरळ भाषेत सर्वांना समजेल या पध्दतीने आपण सादर केली त्याबद्दल अभिनंदन करावे तेवढे कमीच कारण मांडणी करायलाही अभ्यास लागतो. याबाबत आपले पुनः श्च आभार व्यक्त किया करुन आपले धन्यवाद! अशा घटना यापुढे घडुच नाही यासाठी आपल्या प्रबोधनातुन समाजाला मार्गदर्शन कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो! जय शिवराय!! जयभीम!!🙏

  • @parshuramkattimani2934
    @parshuramkattimani2934Ай бұрын

    वाघाच्या काळीज ला सप्रेम नमस्कार ❤❤❤❤🙏🙏🙏🙏🤝🫡🫡 THANK YOU BABASAHEB ❤❤🤝🫡🇮🇳🇮🇳🇮🇳🌅

  • @surekhapagare1623
    @surekhapagare1623Ай бұрын

    खरच कागंने सर आमचा सॅल्युट तुम्ही चांगली उलगडून मनुस्मुर्ती बद्दल माहिती सांगितली धन्यवाद सर

  • @pankajkamble9645
    @pankajkamble9645Ай бұрын

    दगडांना ही वाचा फोडणारे शिक्षक,, आदरणीय कांगणे सर ... या dyan ज्योती चा फायदा संपूर्ण भारतीयांना होईल... ( मी प्रथमतः भारतीय आणि अंतःता भारतीय आहे.) या भूमिकेची शिस्त तुम्ही लावत आहात याचा खूप खुप अभिमान आहे ..सर .. जय शिवराय, जय ज्योतिबा,जय भीम. ..... जय हिंद

  • @Tredar-0008
    @Tredar-00082 ай бұрын

    आदरणीय सर खरंच महाराष्ट्रात जर प्रत्येक शाळेत तुमच्या सारखा एखादा खरा मास्तर मुलांना तुम्ही जस शिकवता तस शिक्षण मिळालं असत तर आपला महाराष्ट्र अमेरिका पेक्षा पण पुढे असता

  • @arunaghav3260
    @arunaghav32602 ай бұрын

    सर आपणास खरंच दिव्यदृष्टी प्राप्त झाली आहे असं बोलायला सुद्धा काळीज लागते नाहीतर हे राजकारणी म्हणतायत की मला देवाने पाठवला आहे मी जन्म देवाच्या पोटा मधून घेतला आहे खरंच लाज वाटली पाहिजे या राजकारणी लोकांना

  • @sangram0036

    @sangram0036

    2 ай бұрын

    You are right bro 👍

  • @tamhankarvivu7670

    @tamhankarvivu7670

    Ай бұрын

    हो, मी तुमच्या देवाचा बाप आहे असे ही काही जाणते म्हणतात,

  • @shyamsonarkar5574
    @shyamsonarkar55742 ай бұрын

    सर आपण शुद्रा मध्ये कोणत्या जाती येत होत्या हे सांगितलं पाहिजे होत. त्यामुळे आज ज्याला जातीचा गर्व आहे त्याला कळलं असत की आपण शूद्र आहोत.

  • @user-lf4wu8ze4r

    @user-lf4wu8ze4r

    Ай бұрын

    Mahar, maang, bhill,chambhar ya under SC cast shudra aahet

  • @avinashbhagwate7148

    @avinashbhagwate7148

    Ай бұрын

    भिल आदिवासी आहे

  • @avinashbhagwate7148

    @avinashbhagwate7148

    Ай бұрын

    महार मांग यांना वर्ण नाही

  • @hanumansalve9057

    @hanumansalve9057

    Ай бұрын

    ​@@user-lf4wu8ze4rसंपूर्ण OBC समाज हा वर्ण व्यवस्थे अनुसार शूद्र आहे. तुम्ही उल्लेखिलेल्या.जाती अतिशुद्रमध्ये ( antyaj) मोडतात.

  • @hanumansalve9057

    @hanumansalve9057

    Ай бұрын

    तसेच यामधे जे आज हिंदू नाहीत ते आज वर्ण व्यवस्थेमध्ये बसत नाहीत.

  • @Vijay50501
    @Vijay50501Ай бұрын

    कांगणे सर व कराळे मास्तर. तुम्हाला माझा सलाम.

  • @MahadeviAivale
    @MahadeviAivaleАй бұрын

    Khup chan sir reality sangitlat

  • @rupeshgk7732
    @rupeshgk7732Ай бұрын

    भारताचा पाया माझा भीमराया ❤

  • @smrutikhandare6845
    @smrutikhandare6845Ай бұрын

    सर खूप छान माहिती दिली, मनुस्मृती जाळून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व भारतीयांनवर अनंत उपकार केले आहे..... जय भिम🙏🌹🙏 नमो बुद्धाय🌹🙏

  • @rayatsevapatsanstha3960
    @rayatsevapatsanstha3960Ай бұрын

    सर तुम्ही खूप चांगल काम करत आहात.आणि अतिशय गर्वाची बाबा म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संविधानाची माहिती सादर करण्यासाठी हे तुमच्या सारखी वाघाच काळीज असणारे माणसं करू जाणे.पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार . धन्यवाद.🙏

  • @madhukarjadhav9571
    @madhukarjadhav9571Ай бұрын

    कागणे सर अगदीं बरोबर. आव्हड सहेबान कडून पोस्टर चुकुन फहाड ले गेले. आणि त्यांनी माफी मागितली आहे. बिजपिला यावरच राजकारण करायचं आहे.

  • @kingkayoshin1732
    @kingkayoshin1732Ай бұрын

    हो मी पण जितेंद्र आव्हाडचा फोटो लावुन मनुस्मृती जाळली🙏💪 खर तर आव्हाड सारख्या खोट्या आणि नाटकी लोकांनी मनस्मृती हि मनातुन आणि स्वताच्या घरातुन संपवली पाहिजे

  • @user-xy2du4bv7y
    @user-xy2du4bv7yАй бұрын

    नमस्कार सर खूप सत्य बोलले . लोक जातीय वाद करतात.म्हणून भीमसैनिक का आंदोलने कराव्या लागतात.आपण खूप अभ्यासू आहात.आपणास खूप खूप धन्यवाद सर

  • @ashwanik9261
    @ashwanik9261Ай бұрын

    आमच्यातील खदखद तुमच्या मुखातून बाहेर आली🙏 जय शिवराय!!जय भीम!!

  • @sas....4981
    @sas....49812 ай бұрын

    जय भीम सर......खूप छान vdo केला सर... भारतीय संविधाना पेक्षा कोणताही ग्रंथ मोठा ही नाही आणि श्रेष्ठ नाही... शालेय शिक्षणात संविधानाचा समावेश होणे आवश्यक आहे

  • @rushicreats
    @rushicreats2 ай бұрын

    एकच नंबर सर खुप छान माहिती दिली मनुस्मृती किती घाणेरडे आहे सांगितले सर्वांना.🙏 जय भिम 💙

  • @rajdigitalnanded9496
    @rajdigitalnanded94962 ай бұрын

    सर या देशांमध्ये खूप मोठी जाती येत आहे तरीपण सर एवढं सगळं सांगण्याची डेरिंग करता धन्यवाद सर शाळेत मनुस्मृती शिकवण्यापेक्षा भारतीय संविधान शिकवावं

  • @gautamkamble7248
    @gautamkamble7248Ай бұрын

    सर शूद्र समजल्या जाणाऱ्या कोणत्या जाती आहेत त्यावर एक व्हिडिओ घ्या. कारण प्रत्येक जात स्वतःला भारी समजते.

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul55632 ай бұрын

    जय शिवराय जय भीम 💙❤️ जय संविधान

  • @roshanwaghmare4233
    @roshanwaghmare42332 ай бұрын

    खूप ग्रेट विश्लेषण दिलेत सर. क्रांतिकारी 👑जय भीम. ✨💙🙏

  • @ashwinishinde4492
    @ashwinishinde4492Ай бұрын

    स्वतंत्र भारतात फक्त दोनच साहेब आतापर्यंत सर्वाना मान्य असतील ते म्हणजे बाबासाहेब अन बाळासाहेब 😊

  • @t_h_o_k_e2330
    @t_h_o_k_e2330Ай бұрын

    खरोखरच बाबासाहेब पुस्तक प्रेमी असताना सुद्धा ही मनुस्मृती का जाळली ह्याचे समग्र विश्लेषण केले...जय भीम जय सविंधान

  • @SunilPawar-pv2sy
    @SunilPawar-pv2syАй бұрын

    कांगणे सर तुम्हाला शतशः नमन

  • @Aakash8739
    @Aakash87392 ай бұрын

    भारत रत्न बाबासाहेब आबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांसारखे महामानव आपल्याला लाभले म्हणून आज आपण या भंगार विचार असलेल्या ग्रंथापासून दूर आहोत. या महा मानवांचे आपल्यावर सर्व जातींवर खुप मोठे उपकार आहेत. या भंगार ग्रांथला परत लहान पोरांना अभ्यासात शिकवणे म्हणजे भविष्य अंधारात घालण्याची सुरुवात करणे.

  • @prakashtawade123
    @prakashtawade123Ай бұрын

    विठ्ठल कांगाने साहेब आपल्या धाडसी प्रयत्नास साधुवाद.जय भीम.जय संविधान.नमो बुध्दाय.🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @SaiBsai-bt9ie
    @SaiBsai-bt9ieАй бұрын

    उधारली कोटी कुळे भीमा तुझा मुळे जय भीम जय संविधान

  • @janardansawant7934
    @janardansawant79342 ай бұрын

    कोटी कोटी प्रणाम साहेब तुम्हाला मनुस्मृती दहन बद्दल छान इतिहास सांगितला

  • @sharadkasbeofficial759
    @sharadkasbeofficial759Ай бұрын

    तुमचे स्पीच कायम स्मरणात राहील प्रत्येक विद्यार्थ्याच्या जय भीम जय शिवराय

  • @user-pg8po5uh3c
    @user-pg8po5uh3cАй бұрын

    खरंच सर तुमच्यासारख्या सरांची या समाजात खूप गरज आहे . खरंच सर तुमचे विचार खूप सुंदर आहेत.👌👌👌

  • @rajuadesir7508
    @rajuadesir7508Ай бұрын

    खूप छान प्रेरणादायी विचार, सध्या या च विचारांची गरज आहे. अश्याच विचारांची माणसाची फळी उभी झाली पाहिजे. छान सर❤

  • @arunakedar6555
    @arunakedar6555Ай бұрын

    मनुस्मृती तील माहिती सर्वसामान्यांना दिल्याबद्दल धन्यवाद सर...

  • @reeyanshdandge7432
    @reeyanshdandge74322 ай бұрын

    शब्द नी शब्द खरा है..💯

  • @Indian12891
    @Indian1289115 күн бұрын

    आता पुन्हा dr अंबेडकर जन्माला येणे शक्य नाही त्यामुळे देश कोणाच्या हाती आहे आणि राहिला पहिके हे आपल्या सुशिक्षित लोकांनी ठरवावे 😊❤❤

  • @pavansonawane1078
    @pavansonawane1078Ай бұрын

    फार सुंदर विचार मांडले सर, Very very nice❤

  • @balirammore6871
    @balirammore6871Ай бұрын

    Thank you Kangane Saheb Dhanyvad ,Desh and Janata chi sevesathi hach marg Yogya aahe . Jay Bhim Jay Sanvidhan Jay Shivray Jay Jijau Jay Maharashtra .

  • @arunakamble9714
    @arunakamble9714Ай бұрын

    एक दम बरोबर आहे कागंने सर ❤तुम आगे बढो हाम तुम्हारे साथ है❤ जय भीम जय भारत जय संविधान ❤❤❤❤❤

  • @user-xp3ko6gf6e
    @user-xp3ko6gf6eАй бұрын

    जितेंद्र आव्हाड यांना विनंती पाथर्डी तालुक्यातील सर्व जाती धर्माच्या लोकांना तुमच्या वाणीतुन एक वेळ संदेश दिला कल्याण होईल

  • @lovers6594
    @lovers6594Ай бұрын

    आता पर्यंतचा सर्वात छान , बेस्ट लेक्चर ❤

  • @suresh_biranage
    @suresh_biranage2 ай бұрын

    अत्यंत मुद्देसूद मांडणी पुराव्यानिशी मनुस्मृतीची चिरफाड केला. सत्य काय आहे त्याचं सुंदर वर्णन केला सर्व जाती धर्माच्या लोकांच्या डोळ्यात अंजन घातला सत्य काय असते काय फायदा काय तोटा काय पुस्तक कात असावं की नसावं शेत तमाम जनतेने शोधावं आपल्या मुलांना चांगलं ज्ञान छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज महात्मा फुले सावित्रीबाई फुले कर्मवीर भाऊराव पाटील संत गाडगेबाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विचारांच्या महामानवांच्या जगात डंका वाजतो या सर्व महापुरुषांनी शाळा काढल्या ज्ञान दिलं सांगलं विचार माणुसकी चल काही दिलेलं आहे मग कशाला पाहिजे मनुस्मृती!!!

  • @user-we6or1et9t

    @user-we6or1et9t

    Ай бұрын

    Savidanchi,cirfadchi,garaj ahe

  • @comedypecomedycomedy2153
    @comedypecomedycomedy21532 ай бұрын

    प्रत्येक महिला व मुलीनी हा व्हिडिओ बघावा

  • @VishalDhepe-gd1vb
    @VishalDhepe-gd1vbАй бұрын

    आदरणीय कांगणे सर आपल्या देशात तुमच्या सारख्या विचारवंताची गरज आहे धन्यवाद साहेब

  • @JayJadhav6887
    @JayJadhav6887Ай бұрын

    खुप खरी माहिती सांगितली आहे अशा करतो बहुजन समाज बाबा साहेबाना समजुन घेतील

  • @akshayhiwale8491
    @akshayhiwale84912 ай бұрын

    I salute you sir..tumchya vicharala

  • @datta_lipne
    @datta_lipne2 ай бұрын

    सर खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितले धन्यवाद

  • @omkardhekane3967
    @omkardhekane3967Ай бұрын

    कांगणे सरांना ऐकणे खूप गरजेचे आहे .. जय संविधान 🙏🙏

  • @user-dc5lj6oc6f
    @user-dc5lj6oc6f18 күн бұрын

    कांगणे सर तुम्ही खूप छान पध्दतीने समाज प्रबोधन करत आहात तुम्हाला मनापासून खूप खूप धन्यवाद

Келесі